संभाजीराजेंच्या ताईसाहेब राणुअक्कांचे शिवकालीन गाव आणि जुना वाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 27 днів тому +1

    दादा खूप खूप आभार तुझे मनापासून धन्यवाद तुझ्यामुळे आम्हाला राजवाडी पाहायला मिळतात त्याच्यासाठी खूप खूप आभार

  • @VanitaChikne
    @VanitaChikne 4 місяці тому +53

    सागर दादा हा वाडा माझ्या च गावात आहे. भुईज मध्ये मला खूप अभिमान आहे. शिवाजी महाराजांच्या मुलीचे वंशज इथे आहेत .म्हणून तू छान माहिती दिली. म्हणून आम्ही भुईज कर आभारी आहोत.😊

    • @pravinpatil3676
      @pravinpatil3676 3 місяці тому

      भुईज गावामध्ये असलेल्या समाधीवरचे झाड काढून घ्यायला लावा ही विनंती....😢

  • @nitinnimbhorkar9139
    @nitinnimbhorkar9139 4 місяці тому +14

    सागर भाऊ, प्रत्येक हिंदूंना याची माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या उपक्रमातुन हे शक्य होतं आहे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    जय श्रीराम जय शिवराय

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 місяці тому +12

    नमस्कार दादा लय भारी माहिती मिळाली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @kachrulate69
    @kachrulate69 3 місяці тому +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 місяці тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 4 місяці тому +37

    खूप छान सादरीकरण आणि पष्टिकरण तुमच्या मुळे घरी बसून जुने वाडे मंदिरे गड किल्ले पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद दादा ❤❤

    • @krishnakantgarad5022
      @krishnakantgarad5022 4 місяці тому +3

      सागर दादा आपण ऐतिहासिक ठिकाणची माहिती अतिशय सुंदर रीतीने सांगता जसे की आम्ही आपल्या बरोबरच राहून ते ऐतिहासिक ठिकाण प्रत्यक्षच पाहत आहोत असे वाटते ज्याठिकाणी जायचे आहे त्याची संपूर्ण खरी माहिती आपण माहीत करून घेऊन आम्हास सांगता त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन

    • @d.vbadekar6412
      @d.vbadekar6412 4 місяці тому +1

      खूप छान.

    • @aradhya2989
      @aradhya2989 17 днів тому

      समाधी वरीर बारीक मोठे झाडे कापून काढले तर आणखी चांगले दिसेल आपल्या भविष्यातील पिढी ला

  • @vandana7370
    @vandana7370 3 місяці тому +2

    Khup chan jay shivray jay ranu akaa❤

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 4 місяці тому +6

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    तुमचा व्हिडिओ एकच नंबर आहे माहिती तुम्ही खूप समजून सांगत आहात त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे

  • @dattabhagat7155
    @dattabhagat7155 3 місяці тому +1

    Kup chan 🙏🙏

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 4 місяці тому +3

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sarakesh28
    @sarakesh28 4 місяці тому +3

    फारच अप्रतिम सादरीकरण केले आहे. धन्यवाद भुईंज गावाबाद्दल एवढी छान माहिती पुरवल्याबद्दल. फारच अभिमास्पद वाटत आहे.जय माँ जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली 😊

  • @prakashambhore9089
    @prakashambhore9089 3 місяці тому +1

    Jay Shivaji Maharaj Jay Smbhaji Maharaj

  • @raghunathchaudhari8771
    @raghunathchaudhari8771 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली भाऊ रानू आक्का ची शिव कालातिल माहिती मिलाली जय शिवराय जय जिजाऊ जय शंभाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @urmilakohok2369
    @urmilakohok2369 3 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती मिळाली🙏 धन्यवाद🙏💐

  • @mahendravartak8583
    @mahendravartak8583 3 місяці тому +1

    खूप छान इतिहासातील आणखी प्राचीन एका वस्तूचं दर्शन झालं धन्य झालो जय शिवराय 💐🙏

  • @AjaySawant-zy6xj
    @AjaySawant-zy6xj 3 місяці тому +2

    दादा छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 4 місяці тому +4

    जय शिवराय, सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या खूपच छान ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार

  • @RanjanaVikhe-jm3tn
    @RanjanaVikhe-jm3tn 3 місяці тому +1

    Khup chan❤

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh9181 3 місяці тому +2

    खूप छान सादरीकरण

  • @murlidharchandere6898
    @murlidharchandere6898 3 місяці тому +2

    खूप सुंदर माहिती दिली दादा धन्यवाद 🎉

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 3 місяці тому +2

    खूप sundhar Bhuinj गाव

  • @shivajibhakad3696
    @shivajibhakad3696 3 місяці тому +1

    जय शिवराय धन्यवाद

  • @bhartiborate6511
    @bhartiborate6511 3 місяці тому +1

    Khup chan माहिती sangta sagradada

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 4 місяці тому +4

    छत्रपतींबद्दल रोज जाणुन घ्यायचा प्रयत्न करते ते कमीच पडते. छान माहिती. 🙏🚩🙏👌

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 3 місяці тому +1

    Kupa chan🎉🎉❤🎉🎉

  • @anandraopatil3370
    @anandraopatil3370 3 місяці тому +1

    श्री. सागर मदने. महाराष्ट्राचे ऐतिहासिक महत्व. आपण सादर केले आहे. पुस्तक रूपाने प्रकाशित केले तर फार बरे होईल. आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा. धन्यवाद.

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 4 місяці тому +4

    नमस्कार सागर दादा तुम्ही एकदम सोप्या भाषेत माहिती देता त्यामुळे तुमच विडिओ बघायला मला खुप आवडतात

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 3 місяці тому +1

    Khup Sundar Mahiti dili.Thankyou sir 🙏🇨🇮🙏

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 4 місяці тому +1

    खूप छान चित्रीकरण.उत्तम चांगला उपक्रम धन्यवाद

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 3 місяці тому +1

    खुप छान सरजी

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 3 місяці тому +1

    जय भवानी जय शिवराय

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 місяці тому +3

    Khup chan 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 4 місяці тому +3

    Khup chan🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RakshitShah-g9t
    @RakshitShah-g9t 4 місяці тому +1

    Jay shivray 🙏

  • @rajendragai7914
    @rajendragai7914 3 місяці тому +1

    धन्यवाद भावा

  • @sbhosalepatil9768
    @sbhosalepatil9768 4 місяці тому +1

    Farach Chan. Dhanyawad.

  • @UmajiJadhav-c9w
    @UmajiJadhav-c9w 4 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय! भावा एक नंबर!

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 місяці тому +1

    Khup chan 👌👌👍

  • @shivalingkhot786
    @shivalingkhot786 4 місяці тому +2

    फारचं छान व्हिडिओ इतिहास कालीन माहिती मिळाली.

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 4 місяці тому +1

    खुप च आति सुंदर जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @shantarampagerepatil9374
    @shantarampagerepatil9374 3 місяці тому +1

    छान माहिती मिळाली
    जय शिवराय जय रानु आक्का

  • @somnathtalekar9888
    @somnathtalekar9888 4 місяці тому +2

    Khup chan

  • @VirusDidi123
    @VirusDidi123 4 місяці тому +3

    जय शिवराय दादा 🙏🏻🚩

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 4 місяці тому +1

    अतिशय छान माहिती,सागरदा

  • @laxmansupekar4026
    @laxmansupekar4026 4 місяці тому +1

    फारच सुंदर माहिती दिली अभिनंदन 🙏🙏🙏

  • @sharavatidevrukhakar4141
    @sharavatidevrukhakar4141 4 місяці тому +1

    खूपच छान ❤🙏

  • @padmajabandal9525
    @padmajabandal9525 3 місяці тому +2

    खुप छान आपल्याच परीसरात भुईज गाव हे रानू अक्काच आहे . हे माहीती नव्हत धन्यवाद दादा तु माहीती दिली आणि आम्हाला वाड पहाता आला

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 3 місяці тому +1

    जय शिवराय

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 4 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवाशी...्

  • @sunitagaikwad2641
    @sunitagaikwad2641 3 місяці тому +2

    भुईंज आहे सुंदर गांव

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 4 місяці тому +1

    Khup Sundar Apratim Video 💯👌👌😍😍 Mahitipurna Video 💯🙌🙌 Gharbaslya Amhala Navnavin Aitihasik Vastu Pahayla Miltat Ani Mahitihi Aikata Yete Tumche Khup Khup Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 місяці тому +1

      प्रत्येक व्हिडीओला तुमची कमेंट असते ...धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @vashalisawant1753
    @vashalisawant1753 3 місяці тому +3

    खूप छान मस्त सागर तू नेहमीच छान छान माहिती देतो धन्यवाद तुझ्यामुळे गड किल्ल्यांची माहिती मिळते आणि ❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 4 місяці тому +1

    छान धन्यवाद सागर साहेब

  • @ashokdeshmuk7625
    @ashokdeshmuk7625 3 місяці тому +1

    मला अभिमान आहे राणू अक्कांच ऐतिहासिक वारसा लाभलेला गावाची माहीतीचा राजकारण्यांना बांधकामांचे कौशल्य ऐईल

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 4 місяці тому +2

    खुपचं छान भाऊ

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w 4 місяці тому +1

    फारच छान ..

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 3 місяці тому +1

    एकदम छान वाटले

  • @Suraj.chavano.fficial
    @Suraj.chavano.fficial 4 місяці тому

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mudnarsantosh4068
    @mudnarsantosh4068 4 місяці тому +1

    खूपच छान 👌👍

  • @mangalasalvi161
    @mangalasalvi161 3 місяці тому +1

    खूप छान माहिती देता सागरभाऊ आम्हाला तुमच्या मुळे गडकिल्ले पाहण्यास मिळते खूप खूप धन्यवाद

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 місяці тому

      मनापासून आभार 🙏🏻🙏🏻☺️🚩

  • @ashokshinde7112
    @ashokshinde7112 3 місяці тому +1

    Very nice information ❤❤

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 3 місяці тому

    Ur,very very, brilliant

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 4 місяці тому +1

    सुंदर.

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 3 місяці тому +1

    Very good information

  • @mahadevranjgne3227
    @mahadevranjgne3227 4 місяці тому +1

    खूपच छान🎉

  • @vishnujadhav6055
    @vishnujadhav6055 3 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @arjunnagargoje4934
    @arjunnagargoje4934 4 місяці тому +1

    फार छान

  • @AjaySawant-zy6xj
    @AjaySawant-zy6xj 3 місяці тому +1

    छान माहीती दिलीत

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 4 місяці тому

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 4 місяці тому +2

    सागर दादा पुन्हा एकदा मनापासून तुझे आभार आणि धन्यवाद एवढी छान माहिती दिली त्याबद्दल..
    माहिती ऐकून असं वाटलं का मी शिवरायांच्या काळात गेलोय.

  • @HanmantMane-b4l
    @HanmantMane-b4l 4 місяці тому +1

    Chan ahe sagar dada chan video ahe. ❤❤

  • @manohargaikwad3092
    @manohargaikwad3092 4 місяці тому +3

    ऐतिहासिक वास्तूची छान माहिती देता आपण सागरजी, फक्त माहितीपटात त्या वास्तूशी संबंधित कुणाची मुलाखत असायला हवी.. त्यामूळे स्टोरी परिपूर्ण होण्यास मदत होईल..

  • @youaregamer26
    @youaregamer26 4 місяці тому +3

    Sachin Aher 👌❤ स आहे शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली आहे शिवाजी महाराजांच्या ❤ko ko s 🎶👏 ok श्री स्वामी समर्थ जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी पेठे ज्वेलर्स ते आठ आठ आठवड्यांत आहेत असं आपण रोजच हे तर काहीच ❤

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 3 місяці тому +1

    खुप छान, खुप आवडले 👌👌
    राणू अक्काचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी प्रसन्न वाटते तिथे आपण त्यांचा सांगितलाय.
    Hats off, thank you very much.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 3 місяці тому +2

    छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 4 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद दादा खूप महत्वाची माहिती आपणं दीली 🎉🎉

  • @SushantSuryvanshi-h5c
    @SushantSuryvanshi-h5c 3 місяці тому +1

    Mast

  • @sangrammohite2519
    @sangrammohite2519 4 місяці тому +3

  • @Siddarthmane120
    @Siddarthmane120 3 місяці тому +1

    🎉

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 4 місяці тому +1

    जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 місяці тому

      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vasantsirsat3072
    @vasantsirsat3072 3 місяці тому +2

    खूप छान अशीच माहिती प्रसिद्ध करावे

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 дні тому +1

    बहिण असावी तर महापराक्रमी,मुत्सदी,रणवीर राणु आक्का सारखी
    जय शंभूराजे,जय राणु आक्का

  • @AshokDighe-t8f
    @AshokDighe-t8f 4 місяці тому +1

    Khubchand Jay shivray Jay Shambhu Raje

  • @AshokDighe-t8f
    @AshokDighe-t8f 4 місяці тому +1

    Khoob Sundar

  • @Sureshmote_1961
    @Sureshmote_1961 3 місяці тому +2

    शिवछत्रपती यांच्या जुन्या काळातील भुईज गाव यादव यांची समाधी खरोखरच कोणत्याही इंजिनीयरला आत्ताच्या असा आराखडा बनविता येणार नाही पूर्वी शिक्षण नसतानाही बरेच कलाकृती युक्त हे पाहण्यासारखे ठिकाण आहे आणि त्याच्यावरचे नक्षीकाम हे पाहूनच आपल्याला खूप आनंद वाटत आहे आणि हा

  • @manjushanatkare2560
    @manjushanatkare2560 4 місяці тому +3

    🙏🙏Sir, please go to and make a video on Balaji avji Chitnis Samadhi, please Sir 😢😢🙏🙏 please please sir 😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 4 місяці тому +6

    अशीच समाधी महाराणी येसूबाई यांची पण आहे ❤

  • @dattatrayborate1086
    @dattatrayborate1086 4 місяці тому +1

    well done bhai

  • @user-on4lv3qi7q
    @user-on4lv3qi7q 4 місяці тому +1

    Far chan aahe

  • @anilvathare2157
    @anilvathare2157 3 місяці тому +1

    Kondaji farzand firangoji narasalhaa yaanchya vanshajaanche maahiti video upload kara

  • @LGBellurker
    @LGBellurker 4 місяці тому +1

    Ranuakka taila majha manacha mujara

  • @pravinkhamkar6259
    @pravinkhamkar6259 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा 🥰🙏

  • @GangadharDhakne-pj2ff
    @GangadharDhakne-pj2ff 3 місяці тому +1

    😊

  • @Ramdasdalvi-u3y
    @Ramdasdalvi-u3y 3 місяці тому +2

    छान माहितपूर्ण व्हिडिओ.
    धन्यवाद.

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 3 місяці тому

    Good ur,व्हिडिओ

  • @sadashivsangale3434
    @sadashivsangale3434 4 місяці тому +1

    धन्यवाद

  • @ashokjadhav4321
    @ashokjadhav4321 4 місяці тому +1

    सागर मदने खूप छान