खुप सुंदर अभिनय.. व सुंदर विषय मांडले आहेत.. अगदी वास्तविकता मांडली आहे.. अतीशय सुरेख मार्मिक विषय मांडला आहे.. व सगळ्यांची सहज भुमिका व सहज चर्चा खुप छान.. 👌👌👌👍💐💐
अप्रतिम,,, विषय आणि बेस्ट विचार आहेत,,, अशा गोष्टी टी व्ही वर नक्कीच यावेत,, फारच बेस्ट संदेश दिला आहे तुम्ही,,सर्व टीम चं अभिनंदन आणि असेच व्हीडिओ यावेत हिच अपेक्षा आहे,,, ऑल द बेस्ट,,❤🌹🌹👌🙏🙏🙏
खूप खूप छान भाऊ आजकाल मुली खरच कोणत्या विश्वात राहतात देव जाने सम्मान देणारा नको लात घालणारा हवा असतो पण yaa विदेओने तरी पोरी चे डोके talyavara यावे धन्यवाद 👏👏👏👏🕉🕉🕉🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏👌👌👌👌👌🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🏹🏹🏹🏹🏹
खरोखरच परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला हा छोटासा प्रयास खूप मोठा संदेश देऊन जातो हे नक्कीच पण मी हा video खूप व्हायल करत भाऊ 😊
😊😊😊😊😊😊
😅 0:09 6t6
या सोयारिकी मध्ये नानाचा अभिनय अगदी नैसर्गिक ठरला, बाकीची अभिनयातील स्टोरी सामाजिक अवलोकनसाठी योग्य ठरले आहे, नानाच्या अभिनयास सलाम!🙏
वा झकास फिल्म. संवाद आणि ॲक्टिंग एकदम नॅचरल. आणि विचार पण खूप चांगले. Keep it up
खुप सुंदर अभिनय.. व सुंदर विषय मांडले आहेत.. अगदी वास्तविकता मांडली आहे.. अतीशय सुरेख मार्मिक विषय मांडला आहे.. व सगळ्यांची सहज भुमिका व सहज चर्चा खुप छान.. 👌👌👌👍💐💐
छान आसे कार्यक्रम टि, व्ही वर दाखवा बदल घडेल सर्व टिम चे आभिनंंदन🌹🌹👍👍
मुलाचे विचार खूप सुंदर आहेत आणि मुलींनी पण आपल्या आई वडिलांच्या इज्जतीचा पंचनामा करू नये बस.
खूप छान व्हिडिओ आशा व्हिडिओने समाजात सुधारणा होईल🎉
खरोखर खूप सुंदर व्हीडीओ केलाय तुम्ही मनापासून अभिनंदन ❤❤❤❤
नवरदेव ला माझा मनाचा मुजरा जय शिवराय
खुपच छान संदेश दिला आहे, 🙏🙏
मस्त मालिका. कलाकार बेस्ट.
खूपच छान आज ची सत्य परिस्थिती आहे
मुलाने मुलीला धडा शिकवला अतिउत्तम
Sarw. मुलीचे. आणि. समाजाचे. डोळे. उघडवानाने. फार. चांगले.मार्गदर्शन
खर आहे मस्त ऐपीसोड आहे समाजासाठी चांगला मेसेज आहे
खूप खरं च सुंदर एपिसोड अप्रतिम सलाम सर्व कलाकार ना
जबरदस्त व्हिडिओ सर्व टीमचे मनापासून आभार
अप्रतिम,,, विषय आणि बेस्ट विचार आहेत,,, अशा गोष्टी टी व्ही वर नक्कीच यावेत,, फारच बेस्ट संदेश दिला आहे तुम्ही,,सर्व टीम चं अभिनंदन आणि असेच व्हीडिओ यावेत हिच अपेक्षा आहे,,, ऑल द बेस्ट,,❤🌹🌹👌🙏🙏🙏
खूप सुंदर आजच्या मुलीनी खरोखरच बोध घेतलाच पाहीजे🎉
नाना प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपले काम खरच खुप सुंदर आहेत
असा व्हिडिओ बनवत जावा खूपच छान आहे हा व्हिडिओ
खुपचं.छान.आहे.व्हिडीओ
संजय जी खुप छान भाग आहे
तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
खरे रे भाऊ तुझं खरोखरच अभिनंदन बर का या गोष्टीवर
मुलगी गरीब घरची असो किंवा श्रीमंत घरची,माज हा शब्द वापरायला नको होता.
@@tajuddinsanadi2560
Exactly 💯 correct
आजची खरी परिस्थिती तशीच आहे छपरी पोराच्या नादी लागून मुलींनी त्याचे वाटुळ करू नका
खूप छान आहे असे वीडीओ बनवत जा
सुंदर आणि बोधपूर्ण व्हीडिओ आहे पण हे खरंच सत्यात उतरावं ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खूपच मुद्देसूद मांडणी आणि सुंदर चित्रीकरण केले आहे.असेच व्हिडिओ बनवत राहा.❤
खुप छान केलाय सीन. मुलगा खुप समजदार आहे. असा मुलगा असेल तर मुली खरंच छान राहणार 👍😊. भले तिचा पास्ट काही असो.
आज काल मुली कुठे समजूतदार आहे,मजा करायला पाहिजे मुलींना.
अश्या आई वडिलांना मानाचा मुजरा 🙏🌹
Asa mulga ....❤❤❤khup aadar deserve krto😊😊
खुप खुप छान अभिनंदन सर्व टीम चे खुप खुप शुभेच्छा
Atishay Sundar seen taiyar Kailash khoob khoob khoob khoob khoob khoob khoob khoob achcha seen aahe khoob khoob chhan aahe
खुप छान .अशी मालिका टि. व्हि. वर पाहिजे.
Vari fine vedeo thanks
Khoob caan video😊
खूप छान संदेश आभिमान आहे तुमच्या टीमचा . विशेष म्हणजे नवरा मुलगा असा लाखात एक आहे 🎉❤
एक नंबर ❤❤❤❤❤❤❤
20:07
खुप छान आहे - असे च छान
असं झालं पाहिजे ❤❤❤❤
खूप खूप छान संदेश 👍
व्हेरी नाईस
Very nice story ❤
खुप छान विडिओ धन्यवाद 🙏🙏
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
नवरदेव लय भारी बोलला राव❤❤
व्हिडिओ खूप छान आहे सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉
खुप छान आहे
खूप छान व्हिडिओ असेच परिवर्तन घडायला हवे
खुप छान व्हिडिओ
खुप छान...अशीच समाज जागृती होणे गरजेचे आहे...
ही जे मालिका खुप छान आहे आजकाल हीच परिस्थिती आहे. मुलीची
लई भारी 👌👌👍
आशा मुलीना
आईवडीलांनी चांगले वळन
लावावे नाहितर त्यांना आवीषभर पोसाव लागेल😂😂
Khup sundar vichar mandlet
अतिउत्तम,वधूवराला आशीर्वाद!
अरुण देव
लग्न जमवण्याचा मुलगी पाहाण्याचा विषय अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे हा विडीओ वायरल होईल असेच चांगले विषय मांडून समाज जागृती केली पाहिजे
Khup chhan dakhwle ❤❤
Very nice bhaow
❤ Eak no ahe real ahe
Very nice video, irrespective of past nice family .
छान व्हिडीओ बदल घडणार
खरंच त्या मुलाने खूपच छान सांगितले मुलींनी मला आई-वडिलांचा विचार करावा
मस्तच 😍
Very nice sir Good
मस्त आहे वीडीओ
अगदी बरोबर आहे, आहे!
अगदी पटलं बोलणं नवरदेवाचं😊
खूप छान विचार मांडले
खूप चांगला व्हिडिओ सगळ्यांनी पहावा
Good story 🎉
Khup chan bodh gyayla pahije
The best👍💯
Khup sundr
बेस्ट मालिका
खूप छान 🎉
अशा समजदार माणसाची आज फारच गरज आहे.
मांडणी छान.
Superb video
Khup छान
खूप छान
Mulane mulane mulila khupch Chan lecchar dile
Satya pristhiti aahe,khoopch chan video
खुपछान
🌹🌹👍👍super::dada
|:-)|:-)|:-)|:-)
Good 👍
खूप खूप छान भाऊ आजकाल मुली खरच कोणत्या विश्वात राहतात देव जाने सम्मान देणारा नको लात घालणारा हवा असतो पण yaa विदेओने तरी पोरी चे डोके talyavara यावे धन्यवाद 👏👏👏👏🕉🕉🕉🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏👌👌👌👌👌🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🏹🏹🏹🏹🏹
मुलगा एकदम बरोबर बोलला
खानदानी कुळातील मराठा समाजाचे खानदानी .उदात्त विचारांचे दशॅन नवरदेवाच्या बोलण्यातुन होते! डोळ्यात पाणी आणल्या शिवाय रहात नाही!
जे मुलांना स्वाद केला ते एकदम स्पष्ट पटला आपल्याला असं बोलल्या बद्दल धन्यवाद❤❤
मुलीपेक्षा मुलाचे संस्कार उत्तम
या मालिकेतील जे सर्व पात्र आहे त्याने आपल्या याच्याबरोबर काम केलं त्याबद्दल पूर्ण टीमचे धन्यवाद 🙏
Mulga khup samjhdar ahe 😂
पाहुण्यांना चहा रहुद्या पाणी सुध्दा नाही दिलं आणि हुंडा बंदीच्या गप्पा मारता कमीत कमी औपचारिक पाहुणचार तरी करायचा बाकी संदेश छान दिलात धन्यवाद
मुली पेक्षा मुलगा फार संस्कारी आहे आसे लोक आता फार कमी आहेत
Very nice video
आईने मुलीच्या खांद्यावर हात ठेवून, तिला जवळ घेऊन समजावून सांगणे अपेक्षित होते.
👌👌👌
या मध्य मुलाची भूमिका aatisheya आवडली. नवीन संदेश दिलेला आहे. अभिनंदन.
Mast Dada