शृंगारपूर 🤩 महाराणी येसूबाईंचे माहेर कसे आहे पहा ? (संभाजी महाराजांची सासुरवाडी)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेलं "शृंगारपूर" हे गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंचे माहेर.... हेच शृंगारपूर गाव आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    --------------------------------------------
    #शृंगारपूर
    #येसूबाईंचे_माहेर
    #महाराणी_येसूबाई
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #कोकण #रत्नागिरी
    #संगमेश्वर #sahyadri
    #प्रचितगड_किल्ला
    #येसूराणी #vlog
    #maharani #yesubai
    #sambhajimaharaj
    #sambhajinagar
    #shivajimaharaj
    #Shringarpur
    #Shrungarpur_Yesubai
    #gaon #village
    #Yesubai_Village
    #kokan #Ganoji_Shirke
    #Prachitgad #drone
    #Prachitgad_Fort
    #fort #killa #sahyadri_vlog
    #महाराष्ट्र #महादेव #महाराज

КОМЕНТАРІ • 438

  • @DnyaneshwarRaut-i2r
    @DnyaneshwarRaut-i2r 4 місяці тому +190

    तुम्हीं जी महिती देताय ती महिती मी घरी बसून बगु शकतो त्यामुळे या तुमच्या कामाला माझा सलाम 🚩🚩 जय शिवराय

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 4 місяці тому +57

    स्वराज्याच्या धाकले धनी राजे छ. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेब यांना मानाचा मुजरा.🚩🚩🙏

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 4 місяці тому +194

    महाराष्ट्रातील पुरातत्व खाते हे झोपा काढत होते का?महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊञ ते पर्यटन स्थळ म्हणुन त्याचा विकास करावा.व जिथे जिथे वाड्याचे अवशेष असतील ते जमा करावे.

    • @balasahebzine5233
      @balasahebzine5233 4 місяці тому

      आत्ताचे लायकी नसलेले राजकारणी राजे

    • @vivek_editx002
      @vivek_editx002 2 місяці тому +4

      Tuza kay दुखतोय का

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 День тому

      उदासीन सरकार आणि त्यातील कारभारी फक्त टक्केवारीत काम करीत असतात म्हणून कदाचित याकडे पुरातत्व विभागाचे पण दुर्लक्ष करीत आहेत पण महाराणी येशुबाई याचेच गाव आणि छञपती संभाजी महाराज याचीच सासुरवाडी आहे तरीदेखील दुर्लक्षित करून याचे महत्त्व कमी होत आहेत

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 3 місяці тому +39

    महाराणी येसूबाई साहेब यांच्या माहेरच्या आठवणी पाहून खूप वाईट वाटले स्वराज्याच्या महाराणी ज्यांनी संभाजी राजेंच्या कार्यात महत्वाची भुमिका बजावली होती त्यांच्या माहेरची ही अवस्था पाहून खूप वेदना झाल्या पुरातत्व खात्याने याची नोंद घेवून त्यांचं एक स्मारक बांधून संभाजी राजांचा पराक्रम,त्यांची धर्मनिष्ठा लोकांना दाखवता आली तर त्यांनी दिलेल्या बलिदानाचे थोडे तरी उतराई होऊ शकू आणि याला इतिहास पर्यटनाचा दर्जा देवून पुढील पिढीला राजे संभाजी राणीसाहेब येसूबाई यांच्या शोर्याची माहिती मिळेल आपण व्हिडिओ द्वारे ही माहिती देवून खूप पुण्यकर्म करत आहात आपले खूप खूप आभार🙏🙏

  • @सौज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    जुनी आठवण संभाळून ठेवली नाही, साक्षात त्याग मुर्ती येसूबाई यांचे माहेर आणि घर लोकांनी का संभाळून ठेवले नाही,ही कृरता आहे....

    • @VaibhavBajirao
      @VaibhavBajirao 4 місяці тому +1

      क्रूरता पहायची असेल तर रायगडावरील जगदीश्वर मंदीरीच्या समोरील बिन शिराचा नंदी पाहा कळेल बंधू काय level cha राग होता हिंदुंवर यवणांचा

  • @vinodchormale9590
    @vinodchormale9590 4 місяці тому +22

    आज माज्या वाढदिवशी मला ही माहिती बगायला भेटली ती मरेपर्यन्त लक्षात राहिल . ❤❤❤❤❤ खर्या अर्थान अशी माहिती कदाचित मला तरी मिलाली नस्ती. पण महाराष्ट्र सरकार ला विनंती आहे या पाउल खुना जपल्या पाहिजेत आनी त्याच संगोपन केल पाहिजे.

  • @anilshethpatil7386
    @anilshethpatil7386 Місяць тому +3

    बेकग्राऊंड संगीत छळतंय.

  • @ProudIndian-h2f
    @ProudIndian-h2f 4 місяці тому +42

    गणोजी शिर्के ना काय अवदसा आठवली आणि आपल्याच सख्या बहिणीचा आणि अवघ्या हिंदवी स्वराज्याचा घात केला त्या मुकरराब खानाला मदत करून खरंच डोळ्यात पाणी आल हा व्हिडिओ पाहून....

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 3 місяці тому +1

      वाड्याचे नमोनिशाण कोणी मिटविले, फाउंडेशन सकट काही माहिती आहे का?

    • @RavindraBhosale-sy2zk
      @RavindraBhosale-sy2zk Місяць тому +2

      Ganoji shirke yani gaddari keli nahi vacha khara sambhaji shrimant kokate likhit pustak

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f Місяць тому

      @@RavindraBhosale-sy2zk गप रे कोकाटे च्या जातीवादी चमचा तो कोकाटे बारामती चा पाळीव धोबी आहे हे सगळ्या महाराष्ट्र ला ठावूक आहे..... गणोजी शिरक्या नी स्वराज्य चा छत्रपती पकडुन दिला बहिणी शी आणि स्वराज्याशी दगलबाजी केली.... आधुनिक युगातील सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिरक्या नी कितीही चुकीचा इतिहास सांगून सत्य झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी जनतेला सगळ सरळ सूर्यप्रकाश इतका स्वच्छ समजत..... तुम्ही येड्यात निघालात दुनियेला येड समजू नका...... गणोजी शिर्के च्या जागी एखादा कुलकर्णी असता तर तुम्ही लोक कपडे फाडून बोंब ठोकून नाचला असता

    • @vilaskharat8429
      @vilaskharat8429 Місяць тому

      ​@@RavindraBhosale-sy2zkhoy ka mg koni mambaji bhosle yani keli ka

    • @kunalshirke4149
      @kunalshirke4149 15 днів тому

      काय पुरावा आहे तुमच्याकडे हया बद्दल, परत जर अशी पोस्ट केलीत तर तुमच्यावर अखंड शिर्के समाजाकडून अब्रू नुकसानी चा दावा करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 місяці тому +56

    खुप छान महाराणी येसुबाईसाहेब यांचे माहेर श्रृंगारपुर पाहायला मिळाले
    पण त्यांचे निवासस्थान किंवा एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लक नाही याचे वाईट वाटते😢

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 3 місяці тому

      कारण गद्दारी करणारे शिर्के। कपाळावर गद्दारीचा शिक्का घेऊन कायमचे निघून गेले मग अशा स्वराज्याशी व आपल्या बहीनीशीच गद्दारी करणार्याचा वाडा कोण देखभाल करेल.

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani 3 місяці тому

      ​@@ANILRPATIL-fp9cj हो पण त्यामुळे महाराणी येसूबाई यांचा स्वराज्य कार्य विसरून हे आहे तसंच वागणे कितपत योग्य आहे. निदान महाराणी सरकारांचे माहेर म्हणून त्यांचं तिथं स्मारक झालं पाहिजे

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 4 місяці тому +54

    वा खूप खूप सुंदर आहे येसुबाईं चे माहेर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे 🧡🧡👌🙏🙏

  • @kashinathchavan2773
    @kashinathchavan2773 3 місяці тому +4

    येथे एखादे स्मारक ऊभे करणे आवश्यक आहे.... मराठ्यांच्या पाऊलखुणा पुसण्याचे काम अनेक दिवसांपासुन मुद्दाम केले जाते...हे..फार..दुर्दैव...

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 3 місяці тому +12

    खुपच तळमळीने केलेले निवेदन .मनामध्येदुःखाचे काहुर दाटून येते. महाराणी येसुबाई व श्री. छत्रपती संभाजी महाराज यांना दंडवत . श्रीमती मंदाकिनी तोंडे .

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 4 місяці тому +20

    सागर दादा अप्रतिम शिवकालीन इतिहास दाखवून स्वराज्याचा इतिहास ज्वलंत ठेवत आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूराणी साहेब🙏🙏🙏🧡🚩🚩🚩✨✨✨

  • @sudhabhabal5119
    @sudhabhabal5119 3 місяці тому +9

    या ठिकाणी आतातरी स्वराज्य ची दूसरी महाराणी यसुबाईं संभाजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात आले पाहिजे

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 4 місяці тому +45

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे....
    मला हे गाव पाहण्याची खुप इच्छा होती 😢😢
    आज ती पूर्ण झाली 👏👏 धन्यवाद 🚩🚩🚩

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 4 місяці тому +25

    किती भावकू होतो पाहणारा ' किती हाले अपेष्टा झाल्या . त्यांच्या

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 3 місяці тому +17

    महाराणी येसूबाई राणी यांची पुष्कळ माहिती सांगितली मनापासून ऐकली आभार तुमचे

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 4 місяці тому +75

    लयभारी सागर मदणे भाई, आपल्या क्रुपेने आम्हाला आपल्या डोळ्यांनी छत्रपतींचे श्वराज्य पाहता येते धन्यवाद जय महाराष्ट्र.

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 4 місяці тому +47

    महाराणी येसुबाईंचे स्मारक व्हावे हिच अपेक्षा

    • @sandeeppawar401
      @sandeeppawar401 4 місяці тому +3

      जिथे वाडा होता तिथेच
      जिवन त्यागिनी स्वराज्य रक्षित्या छत्रपती येसुबाई महाराणी यांचे अद्वितीय स्मारक
      असा उल्लेख असावा

    • @DyneshwarHole
      @DyneshwarHole 3 місяці тому +1

      हो व्हायला पाहिजे, जय शिवराय जय शंभुराजे

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 3 місяці тому

      100 takke vhayala paahijech ! 👍👍👍

  • @NaturalityOFNature
    @NaturalityOFNature 3 місяці тому +10

    हे दगड आठवण आणि पुरावा म्हणून तेथेच जपून ठेवावे 🙏🚩

    • @sufipore
      @sufipore 2 місяці тому

      मराठी शेतकरी आहेत ना ऐतिहासिक पुरावे नाहीसे करायला !! नंतर इंग्रजां ना दोष देतील

  • @vickysawant7083
    @vickysawant7083 4 місяці тому +11

    खूप छान माहिती दिली आभारी आहे 🙏🥰तुमचं सादरीकरण Background संगीत वाह्ह्ह असेच छान छान विडिओ बनवत रहा 🥰🥰🥰🥰😃

  • @RavikiranHiremath-up6vq
    @RavikiranHiremath-up6vq 3 місяці тому +4

    पुरातन, विभाग, इतिहास, कालीन, छत्रपती, शिवाजी, महाराजाघे, सुन, महाराणी, येसुबाई याचया, माहेर, घर श्रगारपुर येथील जागा, काही, अवशेष, जतन, करावे, प्रयेटन, सथळ, महनुन, जतन, करावे,

  • @shubhangidongare1447
    @shubhangidongare1447 4 місяці тому +16

    सागर मदने आपणास खूप खूप धन्यवाद.छान माहिती मिळाली.जय संभाजी राजे.जय येसूबाई.

  • @dilipgaikwad1710
    @dilipgaikwad1710 2 місяці тому +5

    महत्वाचा व्हिडिओ केला आहे,शिवाजीमहाराजांच्या सूनबाई, व संभाजीमहाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांनी आयुष्यभर ज्या निष्ठेने स्वराज्याची सेवा केली, हाल अपेष्टा सहन केल्या,त्याला तोड नाही ! येसूबाई चे योग्य स्मारक तिथे आवश्यक आहे.खासदार,आमदार,जिल्हापरिषद,ग्रामपंचायत यांनी तातडीने करावे ते त्यांना सहज शक्य आहे !
    सागर तुम्हास खुप धन्यवाद !!

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 4 місяці тому +11

    तुमचे खुप खुप आभार, माझा राजाची अशी माहीती आत्तापर्यंत youtube वर उपलब्ध नाहीये, आपण ही माहीती आमच्या सारख्या शिवप्रेमींना उपलब्ध केली, आपल्याला आमचा साष्टांग दंडवत 🙏 ⛳जय शिवराय⛳ जय शंभूराजे ⛳

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 місяці тому +1

      जय शिवराय 🚩

    • @sanjayshivraana1996
      @sanjayshivraana1996 2 місяці тому

      @@SagarMadane
      जय शंभूराजे ⛳

  • @PranitPatil-ul5nd
    @PranitPatil-ul5nd 3 місяці тому +2

    Shirke plun gele karan tyachyamule aj aple Sambhaji Raje muglanvchya hatat sapdun tyache atonat hal hovun te devaghari gele..

  • @santoshsurve9170
    @santoshsurve9170 4 місяці тому +26

    सागर भाऊ मी संतोष सुर्वे मुळ चां शृंगारपुर cha आहे. हे भैरी भवानी चा मंदिर आम्ही सर्व सुर्वे यांनी कॉन्ट्रीब्युशन करून बांधला आहे. तुझे खूप खूप आभार.

    • @yogeshshinde1554
      @yogeshshinde1554 3 місяці тому

      🙏🙏धन्यवाद दादा पण वाडा कोण पाडला हे पण तुम्हाला माहिती आसेल ती सांगावी 🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 3 місяці тому

      वाडा कोणी पाडला त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर शेअर कर भावा l

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 3 місяці тому +2

    ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हायला पाहिजे होते ?महाराष्ट्र शासनाने ज्या वास्तू सुशिसथीत आहेत त्याचे तरी जतन करावे?

  • @sankulpevents
    @sankulpevents 4 місяці тому +21

    सागर सर्वप्रथम तू हा विडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महारानी येसुबाइंच माहेर असलेली ऐतिहासिक नगरी तशी दुर्लक्षितच राहिली. या वीडिओ मुळे लोकाना निदान माहिती तरी मिळेल. तू दाखवत असलेली राजवाड्या ची जमीन सध्या आमच्या मालकीची म्हणजे (जाधव ) यांची आहे. खूप अभिमान वाटतो या वास्तुत महारानी येसुबाइंच बालपण गेल, लग्नानंतर ची 5/6वर्ष त्या छत्रपति संभाजी महाराजासोबत त्या या वास्तुत राहिल्या आठवल कि उर भरून येतो.या विडिओ मुळे लोकाना या दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक गावा बद्दल माहिती तरी मिळेल. एक विनंती आहे पावसाळ्यात या ऐतिहासिक वास्तुचा एक ब्लॉग कर. खूप खूप आभार 🙏🏻😊🚩

  • @kailasshendkar116
    @kailasshendkar116 3 місяці тому +3

    या शिर्के मुळेच आपले संभाजी गेले त्यामुळे त्यांची कुठलेही आठवण आपल्याला त्रासदायक आहे

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 4 місяці тому +8

    किती दूर्दैव म्हणावे लागेल की इतिहासाच्या पाऊलखुणा आपण पुसत आहोत फार वाईट वाटले त्या वाड्याचे अवशेष नष्ट झालेले पाहून धन्यवाद सागर मदने आपण फार अनमोल माहिती दिली

  • @Vijayan473
    @Vijayan473 4 місяці тому +4

    पापी लोकांच्या वंशाला दिवा लावायचा कोणीही उरत नसतो.है लक्षात घ्या.

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 4 місяці тому +10

    सरकारी अनास्था नेहमीप्रमाणे इथेही पहायला मिळते... भावा तुझ्या कार्याला सलाम...

  • @dilipkadam1527
    @dilipkadam1527 Місяць тому +2

    संभाजी महाराजांना आणि आई येसुबाईनां शत शत नमन किती कठीण ते दिवस असतील
    वाचुन मन गहिवरून आले आणि डोळ्यातुन पाणी आले

  • @traditionallifeofkolhapur8061
    @traditionallifeofkolhapur8061 4 місяці тому +2

    Mi surve aahe aani varshyatun 1 vela Tari shrungarpuri jato..
    Surveni milun prachitgad seva sansthan u he deleted..
    Ani kharatar jya zadakhali tumhi mhanala yesubaincha rajwada Hota.. to rajwada kharatar survyancha Hota..
    Mag to shrungarpursobat wada shirkenchya haati milala..
    He bharpurjanana mahit nahi pan tithun surve kuchambe hya gavat vasale aani mag 1800 chya darmyan nokrisathi bikhurle..
    Aamhi 1880 la kolhapur presidency madhe aalo aani aajahi 130 varsha junyavadyat rahato ..iithe yeun aamchya military post ni amhala sarkar gharanyat nemun dile!!.

  • @VishalJadhav-cu9yf
    @VishalJadhav-cu9yf 3 місяці тому +7

    इतिहास जपणे आणि पुढच्या पिढीला सोपवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे

  • @anilrane5540
    @anilrane5540 3 місяці тому +6

    डोळ्यात अश्रू भरले. दुर्मिळ माहिती दिली. खप धन्यवाद.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 4 місяці тому +7

    श्रृंगारपुरचे मात्तब्बर घराणं पिलाजी शिर्के यांनी कसबा संगमेश्वर देसायांच्या वाड्यात छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यानंतर त्यांच्या भितीने पिलाजी शिर्के यांनी श्रृंगारपुर सोडलं ते कायमचं 😢 शिर्के यांच्या वाड्यांचे असे साधे अवशेष पाहुन फार दुख्खं झालं सागरदा 😢

    • @Seashoreeeee
      @Seashoreeeee 4 місяці тому +1

      यात दुःख होण्यासारखं काय आहेजैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर

  • @kalpanasurve4623
    @kalpanasurve4623 3 місяці тому +3

    सुर्वे च कुलस्वामिनी भैरी भवानी च मंदिर आहे हे.🙏🌺

  • @SachinMore-m3y
    @SachinMore-m3y Місяць тому +1

    खूप सुंदर दाखवलत तुम्ही आम्ही जाऊन आलोय इथे.🚩🚩जय जिजाऊ || जय शंभूराजे ||

  • @ManavVaidya-i2n
    @ManavVaidya-i2n 3 місяці тому +6

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @vishalkamble9305
    @vishalkamble9305 2 місяці тому +3

    छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी ऐकले तरी डोळयांत पाणी येते मन भरून येते सागर भाऊंनी खुप चागली माहिती दिली आपले मनापासून अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज 🙏🚩🚩

  • @minakhobragade638
    @minakhobragade638 Місяць тому +3

    आदरणीय राणी येसुबाई चे माहेर खूप सुंदर आहे.राजे संभाजी महाराज आणि राणी येसुबाई यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 3 місяці тому +6

    Hi Sagar ,
    मी पण फुणगुस ची आहे.मला माहित आहे शुंगारपुर.आम्ही संगमेश्वर ला नेहमी जायचो . आज हा व्हिडिओ पाहून बर वाटलं . माज माहेर ही तिथून जवळच आहे . तुझ्यामुळे आज शुंगरपुर आणि त्याचा इतिहास सर्वांना कळेल .

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar 3 дні тому +1

    मित्रा उत्कृष्ट माहितीपर चित्रफीत सादर केल्याबद्दल धन्यवाद माझ्या वाचन पर माहितीप्रमाणे गणोजी शिर्के जे संभाजी महाराजांचे मेव्हणे व येसूबाई महाराणी से बंधू यांनी जहागिरीच्या लोभा ने संभाजी महाराजांना दगाफटका करून मोगलांच्या ताब्यात दिले या रागातून नंतर मराठी सैन्याने त्यांचे समूळ उच्चाटन केले

  • @rkexpert595
    @rkexpert595 4 місяці тому +10

    किती महत्व पूर्ण माहिती मिळाली आज 🙏🙏🙏

  • @सोमनाथखांडेकर-त5स

    असंच व्हिडिओ टाकीत जावा तुमचं व्हिडिओ आम्ही घर बसून बघत आहोत त्याबद्दल धन्यवाद तुम्ही ट्रेक एकदम भारी करत आहात तुमचा आवाज ही छान आहे तुम्ही माहिती समजून सांगत आहोत त्याबद्दल धन्यवाद

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻☺️

  • @akshayrajeshirke2535
    @akshayrajeshirke2535 Місяць тому +1

    Aamhi maharani yesubai sahebanche maherkadil vanshaj aahot. Ha video kelyabaddal madne saheb tumhala aamchya Rajeshirke parivarakadun khup khup dhanyavad....

  • @shashikantpatil1326
    @shashikantpatil1326 2 місяці тому +3

    अतिशय सुंदर व्हीडीओ आणलाय

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 4 місяці тому +2

    आत्ता पर्यंतचे सर्व सरकारे झोपा काढत होते

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 4 місяці тому +8

    धन्यवाद सर आम्हाला राणीसाहेबांचे माहेर दाखवल्याबद्दल

  • @Rudravlogs_25
    @Rudravlogs_25 3 місяці тому +3

    अप्रतिम मित्रा आमच्या गावात आल्या बद्धल.
    आम्ही तुझ्या सोबत आहोत ... अशीच प्रगती करत जा मित्रा....😊❤

  • @ArvindDesai-u9q
    @ArvindDesai-u9q 5 днів тому +1

    हा वाडा सुर्वे यांचा कशावरुन नाही. माझा जन्म या गावातला आहे. पण पन्नास वर्षापूर्वी हे असेच होते. त्यामुळे तो मुद्दाम पाडलेला सुर्वे यांचा वाडा असावा असे वाटते

  • @pragatimagar6513
    @pragatimagar6513 14 днів тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩
    आपलं महाराष्ट्र शासन काय करतंय हे त्यांनाच माहीत छत्रपती शिवाजी , छत्रपती महाराज,राणी येशुबाई, ताराराणी यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश पाहिजे तरच मुलांच्या मनात राज्य,देश, धर्म, समाजाप्रती आत्मियता जागरूक होऊन वाढीस लागणार आहे.... अन्यथा समाज, समाजातील तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे हे आपण पाहतोय.... असो जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @madhvikadam5271
    @madhvikadam5271 4 місяці тому +5

    खुप आभारी आहे तुमची माझा माहेरा बद्ल माहिती दिल्याबदल.माझ्या वडिलानी सांगितले होते कि जिथे वाडा होता तिथे शिवकालिन नाणी ,भांडी सुद्धा सापडली होती.तिथुन एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जो प्रचितगडावर जातो.

  • @AshokPadwal-vs1uw
    @AshokPadwal-vs1uw 3 місяці тому +2

    Salute for sambhajiraje and maharani yesubai.

  • @prakashingole4290
    @prakashingole4290 7 днів тому +1

    वाडयाच्या इतिहासाच्या मिटणाऱ्या खुणा असलेल्या वाड्याच्या अवशेषांच्या माध्यमातून उजाळा दिलात खुप छान वाटल धन्यवाद

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 24 дні тому +1

    सागर मदने सर्जी आपल्याला खुप खुप धन्यवाद कारण आपण हिंदवी स्वराज्याची महाराणी सखी राज्ञी जयती यांच्या माहेरघर आणि इंतभूत माहिती सांगितली आम्ही खूप भारावून गेलो हो,राजे तिथे‌ नेहमी जात असत
    त्यामुळे त्यांच आणि युवराज्ञी येसूबाई यांचं महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन भव्यदिव्य स्मारक व्हावे हिच अपेक्षा आणि इच्छा आहे हो
    युवराज आणि युवराज्ञी ह्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन

  • @NamitaSurve-sr7nh
    @NamitaSurve-sr7nh 4 місяці тому +1

    Bhava Sagal abhyas nit karun video banav,😡😡😡
    Surve gavat nhi kon boll tula
    Wadi aahe survyanchi ek...
    Maz gavi aahe te..
    Next time purn abhyas kr

  • @hemajayker
    @hemajayker 3 місяці тому +3

    ऐतिहासिक माहिती वरून वाड्याचा पुन्हा जीर्णोद्धार करता येईल.शृंगारपूर ग्रामस्थ व शासनाने मनावर घेऊन हा अनमोल ठेवा जतन करावा.म्हणजे पुढच्या पिढीला सांगता येईल .सागर. दादा आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला शृंगारपूर पाहण्याचे भाग्य लाभले.धन्यवाद .

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 місяці тому +1

    खूप छान दादा माहिती सांगितली त्या बद्दल मनापासून आभार....🙏🙏🙏💞💞💞💞

  • @vidwankewate6559
    @vidwankewate6559 2 місяці тому +1

    पुरातत्व खाते झोपेत आहे वाटतं..आपल्या महापुरुषांचा एवढं दैदिप्यमान गौरवशाली इतिहास असा जमीनदोस्त होतोय.
    शासनाने , ASI ने ही जागा तात्काळ संरक्षित करुन स्मारक निर्माण करावे.
    ही मनुवादी व्यवस्था कायमच महापुरूषांच्या बद्दल उदासीन असते..
    सागर सर..आपण हा व्हिडिओ बनविला आणि हा इतिहास जिवंत केला त्याबद्दल धन्यवाद..

  • @SunitaSurve-j9k
    @SunitaSurve-j9k 2 місяці тому +1

    व्हिडीओ छान बनवला दादा,शृंगारपूर ला भैरीभवानी ला जायची खुप इच्छा आहे बघु कधी योग येतो 🙏🏻
    But येसूबाई च जन्मस्थान असूनही तिथे त्यांचं काहीच नाही हें पाहुण खुप वाईट वाटले 😔
    पुरातत्त्व खात्याची किव येते 😔

  • @sanjaymandale4907
    @sanjaymandale4907 24 дні тому +1

    सागर चे धन्यवाद
    मराठ्यानी एवढा मोठा इतिहास गाजवला
    पण भव्य दिव्य खानाखुणा दिसत नाही पण
    राजस्थानी महल राजवडे किल्ले स्थितीत दिसतात राजपूत राजे म्हणून आज जग भर
    फिरतात खरे वीर तर मराठे होते

  • @prakashghude2372
    @prakashghude2372 3 місяці тому +1

    Khup chan video banevla bro

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 3 місяці тому +4

    अतीशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छान माहिती दिली

  • @lilypesso7490
    @lilypesso7490 3 місяці тому +2

    फार वाईट वाटलं. महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलावीत असे ऐतिहासिक पावित्र स्थान जतन करण्यासाठी

    • @sufipore
      @sufipore 2 місяці тому

      शासन कशासाठी पाहीजे ? मराठे स्वतः चा इतिहास टिकवू शकले नाही आणि दगड सुद्धा काढून नेले !! वा वा

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 4 місяці тому +2

    Sagar bhau tumhi khup Chan mahiti sngatat ,pan yesubaisahebanche Maher shrungarpur baghun khup vait vatale 😢

  • @jagdishpawar9946
    @jagdishpawar9946 4 місяці тому +2

    मित्रा माहीती देताना थोडा चुकलास, शृंगारपुर मध्ये सुर्वेंची घर अजूनही आहेत. कारण मी त्याच गावचा रहीवाशी आहे. कधी तरी पावसाळ्यात ये आणि गाव बघ, तुला गावा बाहेर जायची ईच्छाच होणार नाही. ❤ Proud to be Shrungarpurkar

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 7 днів тому +1

    काय ते आमचे राजे काय तो आमचा महाराष्ट्र आम्ही खूप नशीबवान आहोत आम्ही या मातीत जन्म घेतला राजे तुम्ही परत या

  • @vishwanathsakpal2074
    @vishwanathsakpal2074 3 місяці тому +1

    Chan mahiti dili bhau tu❤❤

  • @poojavichare5833
    @poojavichare5833 3 місяці тому +4

    Dhanya tya rani yesubai 🙏

  • @dineshpadye6201
    @dineshpadye6201 3 місяці тому +2

    शृंगारपुर ला येताना कारभाटले गाव लागतो तिथे म्हालोही घोरपडे यांची समाधी आहे.🙏

    • @ArvindDesai-u9q
      @ArvindDesai-u9q 5 днів тому

      ते संताजींचे वडील. संभाजी महाराजांना वाचवताना ते धारातिर्थी पडले

  • @ravindrawafelkar9161
    @ravindrawafelkar9161 3 місяці тому +1

    Khup bhari bhava Tumchya ya video mule amhala he gav baghayla bhetal

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 2 місяці тому +2

    खूप छान माहिती आहे

  • @smeetagujarathi1835
    @smeetagujarathi1835 3 місяці тому +1

    अवशेष बघून डोळे पाणावले हो,

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 2 місяці тому

    छत्रपति संभाजीराजे यांचा ईतिहास नव्याने बहुजन समाजाला माहित झाला. सागर मदणे या तरूण युवकाने शृंगारपूरचा ईतिहास, महाराणी येसूबाई यांची जन्मभूमीच्या राजवाड्याची दुरावस्था निदर्शनास आणली.वास्तविक स्मृति स्थल,पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले तर उपयोग होईल.

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 2 місяці тому +1

    खूप खूप धन्यवाद आम्हाला इतिहासात नेण्यासाठी .......इतिहास जिवंत हुबेहूब प्रतिकृती डोळ्यासमोर उभा राहतो .... महाराजांचे अस्तित्व राहण्यासाठी त्यांचे सर्व किल्ले यावर खरतर प्रशासनच जबाबदार आहे कारण आज आपला इतिहास पुसला जातोय काहि दिवसा नंतर सगळ पुस्तकातच पाहायला मिळणार की काय अशी आजची परिस्थिती आहे...... तुमच्यामुळे आम्हाला सर्व किल्ल्यांचे दर्शन होतात आणि छान माहिती सुध्दा........ तुमच्या मेहनतीला सलाम...... जय जिजाऊ जय शिवराय......

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 8 днів тому +1

    छत्रपती संभाजी राजे व महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा

  • @_bm_creation
    @_bm_creation Місяць тому +1

    खूप छान माहिती दिलीत दादा तूम्ही , तुमचे हे कार्य असेच सुरू ठेवा यामुळे या नव्या पिढीला शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास कळेल. आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  Місяць тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @UrmilaPawar-j8u
    @UrmilaPawar-j8u 4 місяці тому +6

    Khupch Chan Mahiti Dilit Dhanyawad

  • @rajaramsudake3785
    @rajaramsudake3785 3 місяці тому +3

    छान माहिती मिळाली . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !

  • @ganeshdhole72
    @ganeshdhole72 Місяць тому +1

    खूप खूप धन्यवाद सागर मन गहिवरून आले मी आवश्य भेट देईन

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Місяць тому +1

    Vidivo sathi khup khup Dhanyawad pan gavakaryan ni te thikan jspun thevayala have hote Gouravshaly iatihas visarayacha nasato .jai Bhavany.

  • @rajashreepatil9167
    @rajashreepatil9167 3 місяці тому +2

    Tyanche koni vashaj nahit ka

  • @vasantnanaware6285
    @vasantnanaware6285 Місяць тому +1

    It is government duty to protect. historical place

  • @thegeetanjalishinde
    @thegeetanjalishinde 2 місяці тому +1

    Bahoot khoob 🎉

  • @sunsaxz
    @sunsaxz 4 місяці тому +2

    शिर्के नंतर दाभोळला आपल्या वतनी स्थायिक झाले

  • @krishnanathsalunkhe485
    @krishnanathsalunkhe485 Місяць тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय, खूप छान ❤❤

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 4 місяці тому +2

    आम्हाला तुमचे विडीओ आवडतात असे विडिओ युटुब मध्ये कोणच टाकत नाही आपल्या विडिओ मध्ये खुप माहिती नवी नवी मिळते

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 місяці тому +2

    खूप छान माहितीपूर्ण दिली आहे गाव हे खूप सुंदर आहे.पण ऐतिहासिक वारसा काहीच शिल्लक नाही.तिथे महाराणी येसूबाई साजेशी स्मारक करणे जरुरीचे आहे.🚩🙏

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 4 місяці тому +1

    सागर दादा नमस्कार सातारा मधील अदालत वाडा तुमच्या विडिओ मध्ये पाहायचा आहे तर आपल्या चैनल वरील तो लवकर दाखवावा

  • @kadamrohan17
    @kadamrohan17 4 місяці тому +2

    ग्रामस्थांनी काय तरी आठवण परत निर्माण केली पाहिजे...

  • @subhashmahadik6323
    @subhashmahadik6323 3 місяці тому +1

    खूप छान माहिती आज तुमच्यामुळे मिळाली मी पण याच तालुक्यातला आहे रत्नागिरी जिल्यात एव्हढे राजकारणी लोक असताना ह्या गावाचा इतिहास का जपून ठेवला नाही ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपला प्राण कसबा गावात घालवला आणि हाकेच्या अंतरावर सृंगारपुर सासरवाडी त्या गावात काहीही अस्तित्व उरले नाही खूप खेद वाटतो

  • @ommagar6016
    @ommagar6016 4 місяці тому +2

    सागर दादा मी आपला जुना सबस्क्राईब आहे माझी एक कळकळीची विनंती गंधर्वगड कोल्हापूर या किल्ल्याविषयी मला जाणून घेण्यात रस आहे माझे वयमान जास्त असल्या कारण आणि मी गंधर्व गडाला भेट देऊ शकत नाही गंधर्व गडावर एक ब्लॉग बनवून आमची विनंतीचा मान ठेवावा ❤

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 місяці тому

      हो पुढील महिन्यात नक्की जाणार आहे 😍👍🏻

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 4 місяці тому +3

    ❤ lovely information ABT yesuranisaheb. Birth place

  • @nanashinde2683
    @nanashinde2683 2 місяці тому +1

    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 місяці тому +1

    ग्रेट दादा 🚩

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 4 місяці тому +5

    वाडा नामशेज झाला 😢