Ikigai doesn't mean living in the presence. It is one side of healthy living. BUT Japnese word Ikigai means, find your purpose of living. Every one has it and need to find it. Once you find the purpose of your life, you will get up in the morning without hesitation. You won't say I am fade up of life.....This will make person to live happily in old age....A wonderful abd helpful concept for old age.
आपण असे जगत असतो पण बदल कसा करायचा.सकारात्मक विचार केला तर आपल्याला कसा फायदा होतो.मित्रांच्या सहकार्याने आपण आपले दिवस आहार विहार, व्यायाम यांच्यामुळे आपले जीवन आनंदमय सुखमय निरोगी आयुष्य कसे जगावे हे छान पध्दतीने समजावून सांगितले आहे. खूप छान वाटले. मॅडम छान माहिती तुम्ही दिली आहे.
Namaskar Madam ! I liked ur smiling face , the way of ur explaining the subject in a easy way ! I am thankful to u for this clip ! In our society or I will say culture we are not allowed to laugh or talk loudly in a group while enjoying the trip or party still I try my best to keep the family happy ! God Bless U Mam !❤
खूप सुंदर संकल्पना म्हणजे इकीगाई. सुखदा मॅम विशेष पद्धतीने हा विषय समजावून सांगतात. यानिमित्त सुखदा मॅम वेगवेगळे उदाहरणं देऊन संकल्पना दाखवून देतात.स्मिता साठे दीक्षित खूप सुंदर मुलाखत घेतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवतात. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
पुढिल भागासाठी वाट
पहाण्यासारखा विचार , व्याख्या आहे. अप्रतिम असे वास्तव छान मांडले आहे.
ईकिगाई पुस्तक खुप सुंदर आहे
Ikigai doesn't mean living in the presence. It is one side of healthy living. BUT Japnese word Ikigai means, find your purpose of living. Every one has it and need to find it. Once you find the purpose of your life, you will get up in the morning without hesitation. You won't say I am fade up of life.....This will make person to live happily in old age....A wonderful abd helpful concept for old age.
छान...मार्गदर्शक video!
इकिगाय बद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🎉
आपण असे जगत असतो पण बदल कसा करायचा.सकारात्मक विचार केला तर आपल्याला कसा फायदा होतो.मित्रांच्या सहकार्याने आपण आपले दिवस आहार विहार, व्यायाम यांच्यामुळे आपले जीवन आनंदमय सुखमय निरोगी आयुष्य कसे जगावे हे छान पध्दतीने समजावून सांगितले आहे.
खूप छान वाटले.
मॅडम छान माहिती तुम्ही दिली आहे.
Khup chan mahiti dilee ❤👌👌👍
प्रेरणा देणारा विडीओ,
छान आहे
खूप खूप छान व्हिडिओ आहे. छान जीवन जगण्याची कला मिळाली खूप खूप सुंदर
Namaskar Madam ! I liked ur smiling face , the way of ur explaining the subject in a easy way ! I am thankful to u for this clip ! In our society or I will say culture we are not allowed to laugh or talk loudly in a group while enjoying the trip or party still I try my best to keep the family happy ! God Bless U Mam !❤
फारच छान!
Khupach chhan mahiti milali mam .
खूपच सुंदर
Khup sundar video Thank you so much 🙏
Informative video
छान माहितीपूर्ण video
खूप सुंदर संकल्पना म्हणजे इकीगाई.
सुखदा मॅम विशेष पद्धतीने हा विषय समजावून सांगतात. यानिमित्त सुखदा मॅम वेगवेगळे उदाहरणं देऊन संकल्पना दाखवून देतात.स्मिता साठे दीक्षित खूप सुंदर मुलाखत घेतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवतात. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
@@sureshkhandekar1342 thank you sir
खुप खुप सुंदर.
सुंदर खूप छान
माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे, वेगळी माहिती मिळाली, या मॅडम स्नेहधाम मध्ये आल्या होत्या असे वाटते 👍
हो अग स्नेहबंध मधे आल्या होत्या त्या.
एकीगाई....आनंदी जीवनाचे रहस्य...खूप छान.
मी असे समजते की मला माझी एकीगाई समजली आहे...
नक्कीच समजली आहे.मलाही माझी समजली आहे असं वाटतं.
😊👌👌
Original पुस्तक वाचा आपोआप कळेल सगळी माहिती. वाचनाची आवड पाहिजे.
खुप छान
Khup sunder👌chan sangitala nirogi aaushyabaddl ...aikat rahavasa vatala❤
Smita Maam Jugaad counselling centre kolhapur is really thankful to you for spreading Social awareness of Dementia & Mental health.. 🎉
@@kalyanikulkarni1920 thank you mam
कुठं आहे हे पत्ता आणि फोन नंबर मिळेल का.
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद म्याडम.
खूप छान व्हिडिओ नवीन माहिती मिळाली आता कार्यरत राहायला हवे सतत.❤
विद्या तू नेहमीच कार्यरत असतेस. सारखा हात चालू असतो
@smitasathyedixit1730 नाहीतर तोंड
जपान मध्ये गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण फाॅलो करतात म्हणून सुखी समाधानी आहेत ❤❤❤❤❤❤
नवीन काय सांगितलं?
खुप छान
मी थोड्या प्रमाणात अशीच वागते
मला माझ डोक आणि हाथ मला काही ना काही कामात ठेवते
धन्यवाद
अरे वा?मग तुम्ही नक्की निरोगी आनंदी असणार आणि दीर्घायुषी होणार
ह्या हेमा गंगातीरकरांची मुलगी आहेत ना?
वेगळा विषय पण आपल्या जीवनाला अर्थ देणारा
❤
@@ushakarambelkar5061 विचारते त्यांना.