Vidhan Sabha: Ajit Pawar यांच्या भाषणावेळी मंत्र्यांची दांडी, Dhananjay Munde भडकले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @techdeep9312
    @techdeep9312 Рік тому +64

    म्हणून म्हणतो आधी आमदार, खासदार लोकांची पेंशन आणि भत्ता बंद करा... 😡😡

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 Рік тому +155

    धनंजय मुंडे भविष्य खूपच उज्ज्वल आहे...
    ❤❤❤

  • @rajveer3832
    @rajveer3832 Рік тому +120

    मुख्यमंत्री सगळे प्रश्न मजाक मधेच घेतो...

    • @pavansawant705
      @pavansawant705 Рік тому

      चक्रम कवटी मुख्यमंत्री

  • @eusticetuscano5514
    @eusticetuscano5514 Рік тому +138

    अमृता फडणवीस चा विषय घ्या. सगळे मंत्री येतील.

  • @AnsarMansuri-oe5yv
    @AnsarMansuri-oe5yv Рік тому +5

    Powerful
    नेता म्हणजे धनंजय मुंडे साहेब
    🙏🙏🙏🙏

  • @Random_channel-44
    @Random_channel-44 Рік тому +54

    सत्ताधारी कोण थांबतच नाहीत सभागृहात 😅 मोकळं च पडलय

    • @subhashyeole9504
      @subhashyeole9504 Рік тому +1

      Murkhana kon haknar

    • @Random_channel-44
      @Random_channel-44 Рік тому

      @@subhashyeole9504 भित्री आहेत सत्ताधीश जनतेच्या प्रश्नाची उत्तर नाहीयेत ... नुसती खोकी माहितेय

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 Рік тому +33

    सदस्यांनी सभागृहात आसने आवश्यक आहे

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs Рік тому +25

    खुर्ची जाणार आहे त्याच टेन्शन आलंय मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री यांना

  • @mangeshingle8884
    @mangeshingle8884 Рік тому +36

    Great lider Munde saheb

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 Рік тому +89

    लोकशाही च काय देणं घेणं नाही त्यांना हुकूमशाही आहे BJP त

  • @pranitpatil8600
    @pranitpatil8600 Рік тому +1

    शर्ट मस्त्त वाटतंय धनंजय मुंडे सायबांचा

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 Рік тому +115

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांना टेंशन आलंय सत्ता जाण्याचे, म्हणून फाईली क्लिअर करायला सगळे बिझी झालेत ते सभागृहात कडे दिसतील 😢😂

  • @sachinmagar5041
    @sachinmagar5041 Рік тому +5

    वा दादा

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Рік тому +1

    Dm साहेब 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 Рік тому +12

    राजकारणी, नेते यांचे वैयक्तिक विषय असले की सगळे एकमेकांचे वाभाडे काढायला उपस्थित असतात, जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी गायब होतात.

  • @shivajiraopatil9800
    @shivajiraopatil9800 Рік тому +1

    Dhanya halu bol baba

  • @hanumankangane6355
    @hanumankangane6355 Рік тому +4

    Great saheb

  • @rajendraauti7734
    @rajendraauti7734 Рік тому +2

    मुंडेंना नाहीतरी दादा शिवाय कोणी वाली राहिलं नाही.
    जनतेने तर बाजूलाच सारलंय.

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Рік тому +2

    अजितदादांची एक गोटी आणि दुसरी म्हणजे मिटकरी... 😂😂

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Рік тому +15

    Dada great.asech vabhade kadha hya sarkarche.kharech bolta aapn.

  • @pravinarkade6878
    @pravinarkade6878 Рік тому +2

    👌👌👌👌👍👍

  • @wolf1.0
    @wolf1.0 Рік тому +2

    धरणात मुतनारा अजित पवार आता धनंजय मुंडे च्या घरात 😂😂😂

  • @Y.DPatilशिवभक्त
    @Y.DPatilशिवभक्त Рік тому +17

    Only DM Boss

  • @narayanpurohit4826
    @narayanpurohit4826 Рік тому +14

    आज खुशी झाली नरहरि साहैब विधानसभा अधयक्षा ची कुरसी वर बसलै आहै नरहरि साहैब चांगला अवसर भैटला आहै आजच मिंदै गटाचै सगलैच आमदाराना अपत्र ठरवूण टाका अणि अपात्रची आदैश बंडखौर आमदार अणी ऊचतम नयायाधिशानी पाठवूण समझैल आजच उचतम नयायालयै चै निकाल आलै अणी नरहरि साहैबानी एकच दिवस मधी निकाल काडला

  • @rajrao3410
    @rajrao3410 Рік тому +2

    धनु भाऊ ...great

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Рік тому +6

    👌👍

  • @sukhdevkure9344
    @sukhdevkure9344 Рік тому +1

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो 👍🙏

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 Рік тому +8

    दादा ❤

  • @shivanandmisal3058
    @shivanandmisal3058 Рік тому +2

    अहो दादा ते दोघे ( मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ) सध्या tension मध्ये आहे सरकार पडल्यावर काय करायचं याच planning करत आहे म्हणून ते उपस्थित नाही तिथे...

  • @anilipar1777
    @anilipar1777 Рік тому +11

    Good work by opposition leader...

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Рік тому +1

    दादा खरय तुमच

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Рік тому +3

    मुंडे साहेब, तुमच्या वर देवेंद्र फडणवीस यांनी खूप दया,........ ❤करूणा ❤ दाखवली आहे...

  • @navnathavhad3970
    @navnathavhad3970 Рік тому +5

    एकट्या धनुभाऊने 15 मी सभागृह बंद पाडले 💪

  • @mahakal596
    @mahakal596 Рік тому +1

    👍🤝

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Рік тому +6

    King Dada

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Рік тому +2

    तुमच्या काळात मुख्यमत्रै किती वेळाआयलैतै तवै का बलै नायै दादै धनैभावै

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Рік тому +2

    आपणचं शिकवलय

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 Рік тому +2

    कसला यांचा मान सन्मान आला आहे!... इडी ची चौकशी चालू आहे!...ती कशामुळे?...

    • @firojshah1151
      @firojshah1151 Рік тому

      24 nunthur ...ed...karyalay...bd...karkhana honar aahe...

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +10

    सत्ताधारी बाक हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लावून बसलेत..
    ना जाणो उद्या निकाल जर विरोधात लागला तर सरकार कोसळणार आहे, मग आता कशाला जास्त कष्ट घ्या???

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 Рік тому

    Awaj

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 Рік тому +3

    तुम्ही लोक भाजपचे चमचे आहात त्यामुळे तुम्हाला महत्व नाही भ्रष्टाचार करून पैसे कमविले ते वाचविण्यासाठी तुम्ही लोक भाजप पुढे शरण आला आहात कशाला ज्ञान पाजतात हे कळत नाही

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Рік тому +10

    धनंजय मुंडे साहेब अडीच वर्षापूर्वी जर एवढा आवाज वाढवला असता तर बरे झाले असते पण तेव्हा मूग गिळून गप्प होते कारण सर्व मलिदा ताब्यात होता

  • @meenachaudhari5908
    @meenachaudhari5908 Рік тому +6

    आहो तुमच्या काळात तर आजीत दादा आणि धनंजय मुंडे ऐका तुमचे तर मुख्यमंत्री आडीच वर्ष घराबाहेर पडले नाहीत आणि विधानसभेत दिसले ते शेवटचे ते राजेरामा घेऊन बोला आत्ता तुमी म्हणून दुसऱ्याला बोट दाखवून मोकले होतता पण आपल्याकडे चार बोटै आसतात हो हे लक्षात ठेवावे

    • @zabih301
      @zabih301 Рік тому

      कोरॉना मूळ सभागृह बंद ठेवन्या चे आदेश दिले होते केंद्र ने 🤣🤣 homework करत जा आदी अनधभक्त

    • @sam3sam335
      @sam3sam335 Рік тому +2

      आडीच वषॅ कोरोना होता

  • @azeemosmani6716
    @azeemosmani6716 Рік тому +7

    Only DM Boss ✌️❤️💐🎉

  • @somnathkamble1003
    @somnathkamble1003 Рік тому +2

    सरकार भाजपाचा आहे, मग अध्यक्ष राष्ट्रवादीचे कसं काय?

  • @sanjaypande9348
    @sanjaypande9348 Рік тому +5

    दादा, मुंढे भाऊ तुमचे मामु तर गर्वाने सांगतात मी घरीच बसायचो.

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Рік тому +3

    सरकारला फक्त सत्ता टिकवून ठेवण्यासाठीच गांभीर्य
    आहे. जनतेच्या, शेतकर्यांचे समया, महागाई, बेरोजगारी यासारख्या कोणत्याही प्रश्नांचे अजिबात
    गांभीर्य नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री हे तर
    इतर अनावश्यक बाबतीत चर्चा करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवतांना दिसतात, ह्यावर विधानसभा अध्यक्ष यांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र हे
    होतांना दिसत नाही.

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 Рік тому +1

    D M Boss.. Kadka

  • @rahulchakor2342
    @rahulchakor2342 Рік тому +3

    DM wagh ahe 🔥🔥

  • @MalatiSawant-ck3zs
    @MalatiSawant-ck3zs Рік тому

    Dhanu bhau,

  • @shirikrushnajadhav6421
    @shirikrushnajadhav6421 Рік тому +4

    Karuna

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 Рік тому +6

    दुटप्पी भुमिका मांडणार नेतृत्व

  • @YashasviFoundation_Maharastra
    @YashasviFoundation_Maharastra Рік тому +9

    Great DM Boss❤

  • @maheshzanje7874
    @maheshzanje7874 Рік тому +1

    त्यांना म्हणावं बीड मध्ये जरा कामं पण करून दाखवा...
    काय काय केलं बीड साठी....?
    कुठलाच मंत्री बीड साठी काही सुद्धा करत नाही ये...
    कुणीच कामाचं नाही.... 😠😡😡

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Рік тому +1

      मराठा नेतृत्व तयार करा बीड जिल्ह्यात विकास होईल

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 Рік тому

      @@JayMalhar1 lvda

  • @thetiger4955
    @thetiger4955 Рік тому +2

    DM the boss

  • @moresunil7714
    @moresunil7714 Рік тому +6

    कधीही अपमान सहन करू नये

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 Рік тому

    Not Serious it's a very Sad

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Рік тому +2

    सरकार पडणार आहे कशाला बसतील

  • @v..o.j..
    @v..o.j.. Рік тому +6

    फडणवीस नी याना दया करुणा दाखवून काय मिळवल

  • @REHANSHAIKH-zz7yv
    @REHANSHAIKH-zz7yv Рік тому

    Dm saheb great ❤

  • @sagarkhage8342
    @sagarkhage8342 Рік тому +2

    3 दिवस दादा भाजप कडे कोणती फाईल बंद करायला गेले होते .....परत मागारी.आले
    लोकांना वेड्यात काढायची कामे सुरु आहे....

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Рік тому +1

    Dada,tumchya Sarkar ne kay kele he jantena pahile aahe.

  • @uttam91221
    @uttam91221 Рік тому +4

    ते दोघे काय करत असतात..????

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 Рік тому

    विधानसभेत. कोण कोण नेते अभ्यासू आहेत त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा करायची.

  • @prashantpatil116
    @prashantpatil116 Рік тому

    ज्यांना वाटतंय की सरकार व्यवस्थित चालू आहे
    मुख्यमंत्री उमुख्यमंत्री च वर्तन वागणूक योग्य आहे
    आणि ज्यांना वाटतय की शेतकरीच नुकसान झालं आपलं काय जातय
    आणि ज्यांना वाटतंय की सरकारी कर्मचाऱ्यांना खूप पगार आहे त्यांना पेन्शनची काय गरज
    ज्यांना वाटत निमसरकारी संस्था कर्मचारी च्या मांगण्या चुकीच्या आहेत
    त्यांना सर्वांनी विचार करायला हवा की आपण जार आज ढोले उगडले नाहीतर लवकरच आपण गुलामगिरीत जाणार आहोत
    कारण आपली मानसिकता ही येवडची उरली आहे की शेजारच्याच घर जळते तर माझे काय जातय

  • @dipakmunde1072
    @dipakmunde1072 8 місяців тому

    DM 💯👑

  • @maulifishingcooking3078
    @maulifishingcooking3078 Рік тому +2

    Mast planning ahy 🤣🤣🤣

  • @TheDomRunner
    @TheDomRunner Рік тому

    Devendra ji yanchi planning suru asel pudhe kay karaycha te !

  • @vikasware484
    @vikasware484 Рік тому

    Only DM Boss✌️✌️✌️✌️

  • @sanketsharma7580
    @sanketsharma7580 Рік тому +1

    DM❤❤

  • @Pandurangmaharajdevde
    @Pandurangmaharajdevde Рік тому +1

    सभागृह मोकळ आहे

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 Рік тому +2

    तुमचं बोलणं ऐकण्यालायक नसते.

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Рік тому

      तुझा बाप काय वक्ता आहे का

  • @maulikshirsagar4500
    @maulikshirsagar4500 Рік тому +1

    OnlyDm

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 Рік тому +2

    मुंडे...खेळी करताय

  • @puneinfra
    @puneinfra Рік тому +1

    Dada
    Dm🚩🚩

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Рік тому

    50 ओके

  • @kailasthapde576
    @kailasthapde576 Рік тому

    DM is right hand of dada

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 Рік тому

    गोपिनाथ मुढेचा आवाज घूमला

  • @rushikeshwaghmare6795
    @rushikeshwaghmare6795 Рік тому

    Jay Dhanu bhau

  • @amollalage1271
    @amollalage1271 Рік тому +31

    मुख्यमंत्री बैल आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Рік тому +1

    दादांनी तुम्हाला दुय्यम मंत्री पद दिले होते तेव्हा तुम्ही असे समजावले होते का ?

  • @maheshkhade8448
    @maheshkhade8448 Рік тому +1

    Dm boss

  • @adnanqureshi9118
    @adnanqureshi9118 Рік тому +9

    𝗗𝗠 next 𝗖𝗠...💪⏰🔥🔥

  • @sunilgore4718
    @sunilgore4718 Рік тому +1

    Yek number dhanubhau

  • @savakar712
    @savakar712 Рік тому +1

    धनंजय चांगलं आहे पण थोडं जपायला पाहिजे होते

  • @YogeshPatil-ce8ei
    @YogeshPatil-ce8ei Рік тому

    धनुभाऊ एक नंबर।

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 Рік тому

    आता स्वार्था साठी एकत्र आले आहेत. काही नाही उगीच ओरडत आहेत हे लोक आता का बाजपा बर गेले मग प्रश्न वगैरे सगळे नाटक आहे 🙏🏻

  • @santoshnaik6565
    @santoshnaik6565 Рік тому

    धन्या...

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Рік тому +1

      टरबुजाला राग आला 😃

  • @renusonawane.www.
    @renusonawane.www. Рік тому +2

    विरोधात बसल्यावर यांना जनता आठवते का

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Рік тому +1

    अध्यक्ष महाराज दोन बायका करणाऱ्यावर कारवाई कधी करणार 😍

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 Рік тому

    बाळगंगा धरणाचं बोला लवासा च बोला

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 Рік тому

    Dhanubhau

  • @senavadal.
    @senavadal. Рік тому

    हीच ती वेळ BJP मुक्त महाराष्ट्र करण्याची . महिन्याला 3 लाख रुपये मानधन घेऊन,अधिवेशनात दांडी..

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 Рік тому +1

    सरकारच बोगस आहे😂😂

  • @ashishmotors8610
    @ashishmotors8610 Рік тому +2

    धनु भाऊ थोडा शांती

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Рік тому

    बेडकाला बैल करायला गेला तर हेच होनार...लायकी पात्रता नसताना मुख्यमंत्री बनवलं तर हेच होणार

  • @shreeeful
    @shreeeful Рік тому +2

    Ajit सरकार 14 ला पडणार बोलो काय झाल अजून त्या सरकार बरोअबर बोलतोय...तुला किती काळजी आहे...लोक च हे शिकुव नको..केतकी चितळे विसरले का

  • @swapnilpawar7240
    @swapnilpawar7240 Рік тому

    राहुल नार्वेकर कुठेय

  • @kashinathbarahate9898
    @kashinathbarahate9898 Рік тому

    संबर करा

  • @sppawar8441
    @sppawar8441 Рік тому

    सरकार और रिजर्व बँक जल्द से जल्द कागज कि नोट नगदी कॅश बंद करके e₹रूपी करन्सी(CBDC) डिजिटल नोट हर बैंक तक हर जनता तक पोहोचाय जाय। विपक्ष पार्टी और विपक्ष,विरोधी नेता यह मुद्दा,यह मांग क्यू नही उठाते।👈🙏