साहेब,आपले म्हणणे एकदम सार्थ आहे.. आम्हीं सर्व शिवसैनिक आपल्याशी पूर्णपणे सहमत आहोत.. शेवटी आपण म्हंटल्याप्रमाणे सर्व कामगार वर्गाची जी काही देणी एवढ्या वर्षांपासून अडकून ठेवली आहेत त्यावरचं जास्त काम करा,आमच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत,आमचे सुद्धा गेली 6 वर्षे झाली उद्धव साहेब आणि त्यांचे ते खास मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाहीत (उदा.-कंबाटा कंपनी, अंधेरी एअरपोर्ट) आमच्या गरीब 2700 कामगारांचे आणि आमच्यावरच अवलंबून राहणारे आमचे परिवार ह्यांचे काम करावीत हिच आपल्या सरकार कडून अपेक्षा करतो.. आम्हीं सर्वच जण आपल्या सोबत शेवटपर्यंत आहोत..आणि राहतील.. जय महाराष्ट्र
गुलाबराव पाटील साहेब, तुमच्या बद्दल ऐकलं होतं,आज तुमचं भाषण ऐकलं.आवाज,वक्तृत्व, भाषा शैली आणी आत्मविश्वास,काय तारीफ करणार.शब्द तोकडे पडतात.तुम्ही सर्वांनी एकजूटींने हा महाराष्ट्र आणि हिंदूत्व पुढे घेऊन जा.जय महाराष्ट्र.
संजय राऊत यांनी शिवसेनेला मातीत घालण्याचा प्रयत्न केला, खरा गद्धार संजय राऊत आहे. दुर्दैवाने सत्तेची झिंग चढल्याने श्री.उद्धव ठाकरे निष्क्रिय झाले. श्री.गुलाबराव पाटील यांच्या हृदया पासून आलेले हे भाषण संजय राऊत यांनी ऐकावे, व थोडीशी शरम शिल्लक असेल तर आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा ! ।। जय छत्रपती शिवराय ।।
गुलबराजी आज पर्यंत तुमच्या बाबतीत फक्त आयकून होतो. पण आज तुमचं भाषण आयकून तुमच्यातील माणूस तुमच्यातला खरा कार्यकर्ता समजला. तुम्ही जी काही मते मांडली, त्यामुळे तुमच्या मतदारांना तुमच्या बाबतीत आदर नकीच वाढेल आणि जे काही घडलं त्याची खरी माहिती समोर आली. त्यामुळे तुमचे आभार
गेली अडीच वर्ष फक्त खंजीर, वार , गदा , धोका , मर्द , नामर्द, अंगावर/ शिंगावर अशा कोट्या ऐकुन ऐकुन कंटाळा आला होता. या सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
पहिल्यांदा ऐकले गुलाबरावांचे भाषण. इतकं चांगलं बोलतात हे माहित नव्हते.अति सुंदर मंत्रमुग्ध करणारे भाषण आणि विचारसुद्धा चित्तवेधक,परिस्थिती चे समर्पक विश्लेषण करणारे आहेत.
GULAB RAO PATIL SAHEB THE GREAT SPEECH ..CHAAN TOLE BAJI KELI TUMI .AJIT PAWAR ANI SANJAYA RAUTA WAR ...VERY GOOD SIR ..PATIL SAHEB ..PUDHE CHALA .AMI TUMCHYA SOBAT AHOT ...JAY BJP
प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाची हीच भावना आहे. एवढे चांगले लोक असताना विश्वप्रवक्ते राउतना का पुढे केलं गेलं कोणास ठाउक. मुळातच सत्तेचा माज जिथे चढतो तिथे तो पक्षप्रमूख स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो.
Awesome awesome awesome speech Gulabrao sir. It takes real Guts to say all this. Hats off to you. You are a True Warrior. We need more leaders like you.
अरे पण बीजेपी मध्ये सगळे मोदी शहा ला भेटू शकतात का? तुला ऑफिस मध्ये कोणी गद्दारी केली कि तू पण शिव्या घालणार. मानव धर्म आहे. पण आमदार जनतेचं प्रतिनिधी असतात. तेच टपरीवर पाठवातील.
😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शिवसेनेतील ऊठावांमागील कारणांचं ... मा. गुलाबराव पाटील यांच्या श्री मुखातून ... कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय महाराष्ट्र हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जनता जनार्दन सेवक सरकार मायबाप सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्माकीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏
आपल्या शूरवीर सातारा जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री होतोय... महाराष्ट्राला लाभनार धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीत तैयार झालेले हिंदुत्ववादी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा श्री एकनाथ जी शिंदे साहेब🚩🚩🚩 अभिनंदन साहेब💐💐💐
तुम्ही मेहनत घेतली मतदार संघात म्हणून तुम्हाला आमदार केले कोणी उपकार नाही केले. काम केले नसते निवडून आले नसते तर कोणी आमदार नसते केले. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा आमदार होणे हे तुमचे हक्क आहे
i underestimated shivsena before becoz of leaders like udhav thakre , sanjay raut but after watching Dharmveer movie and understanding people like Anand dighe , eknath shinde and all these real shivsena leaders ,now i like shivsena , this is real shivsena , jai maharashtra, jai hindutva 🚩
माननीय महाशय परम आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब खानदेशाची मुलुख मैदान तोफ. खानदेशामध्ये असा नेता आमच्या खानदेशाचा भूषण आहे. माननीय महाशय श्री गुलाबराव जी पाटील यांच्या अंतकरणामध्ये रक्ता रक्तामध्ये शिवसेना भरलेली आहे. जय भवानी जय शिवराय.
शिवसेने ने या अशा वक्त्यांना कधीच समोर आणलं नाही. ही लोक शिवसेनेला वेगळ्या उंचीवर नेऊ शकली असती. चांगला वक्ता आहे. विचारांची मांडणी अगदी उत्तम केली आहे.
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अजितदादा सकाळी 6 ला मंत्रालयात यायचे,त्यांच्या व इतर पक्षाच्या लोकांची कामे पण करायचे,उध्दव ठाकरे तर फक्त मातोश्री वरच होते वर्षा बांगल्यावर पण कधी कधी च जायचे ...अतिशय योग्य प्रकारे बाजू मांडली पाटील साहेब तुम्ही...
तेच ना अरे तब्येत बरी नाही तर द्या ना पद सोडून ते काय work from home करण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्र सारखं राज्य सांभाळणं म्हणजे काय चेष्टा आहे का. तब्येत नसेल तर घरात बसून आराम घ्या ना मंत्रिपद द्या दुसऱ्याला. किती दिवस सहानुभूती घेणार ह्या गोष्टीची?
Great speech by SHIVSAINIK Gulabrao Patil. He showed the TRUE COLOURS of UDAVUDDIN THAKHREY, who changes his colours like a Chameleon. A real honourable GHADAR.
नमस्कार आभिनदंन भाऊ. शिवसैनिकांचे आतुल नाते आहे कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक पक्षासोबत आहे हे दाखवून दिले डोळ्यात पाणी आले बाळासाहेब आठवण आली आम्ही धन्य झालोत पोटतिडकीने आपली व्यथा मांडली पोटत.आन्नचा कण नसला तरी आम्ही शिवसैनिक आनंदात सहभागी होणार आपल्या मुळ
पॉवर ऑफ शिवसेना.... शिवसेनेचं शिवसेनापण राहिलं पाहिजे..... महाराष्ट्राला याची खूप गरज आहे
धन्यवाद आदरनीय गुलाबराव पाटील आपले निर्भीड वक्तृत्व महाराष्ट्रातील तरूणांना दिशा देणारे आहे सलाम आपल्या कार्याला
साहेब,आपले म्हणणे एकदम सार्थ आहे..
आम्हीं सर्व शिवसैनिक आपल्याशी पूर्णपणे सहमत आहोत..
शेवटी आपण म्हंटल्याप्रमाणे सर्व कामगार वर्गाची जी काही देणी एवढ्या वर्षांपासून अडकून ठेवली आहेत त्यावरचं जास्त काम करा,आमच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत,आमचे सुद्धा गेली 6 वर्षे झाली उद्धव साहेब आणि त्यांचे ते खास मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाहीत (उदा.-कंबाटा कंपनी, अंधेरी एअरपोर्ट) आमच्या गरीब 2700 कामगारांचे आणि आमच्यावरच अवलंबून राहणारे आमचे परिवार ह्यांचे काम करावीत हिच आपल्या सरकार कडून अपेक्षा करतो..
आम्हीं सर्वच जण आपल्या सोबत शेवटपर्यंत आहोत..आणि राहतील..
जय महाराष्ट्र
खुप भारी भाषण केले साहेब
आज महाराष्ट्राला समजले तुमचे विचार 🙏🙏🙏
माझे पलधी चे वाघ आहे गुलाब्रव पाटिल
@@aadiwasimpgamers3044 padnar pn aata
गुलाबराव पाटील साहेब, तुमच्या बद्दल ऐकलं होतं,आज तुमचं भाषण ऐकलं.आवाज,वक्तृत्व, भाषा शैली आणी आत्मविश्वास,काय तारीफ करणार.शब्द तोकडे पडतात.तुम्ही सर्वांनी एकजूटींने हा महाराष्ट्र आणि हिंदूत्व पुढे घेऊन जा.जय महाराष्ट्र.
Great.... great ....great...
संजय राऊत यांनी शिवसेनेला मातीत घालण्याचा प्रयत्न केला, खरा गद्धार संजय राऊत आहे.
दुर्दैवाने सत्तेची झिंग चढल्याने श्री.उद्धव ठाकरे निष्क्रिय झाले.
श्री.गुलाबराव पाटील यांच्या हृदया पासून आलेले हे भाषण संजय राऊत यांनी ऐकावे, व थोडीशी शरम शिल्लक असेल तर आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा !
।। जय छत्रपती शिवराय ।।
गुलबराजी आज पर्यंत तुमच्या बाबतीत फक्त आयकून होतो. पण आज तुमचं भाषण आयकून तुमच्यातील माणूस तुमच्यातला खरा कार्यकर्ता समजला. तुम्ही जी काही मते मांडली, त्यामुळे तुमच्या मतदारांना तुमच्या बाबतीत आदर नकीच वाढेल आणि जे काही घडलं त्याची खरी माहिती समोर आली. त्यामुळे तुमचे आभार
नेहमी प्रमाणे धगाधगती गुलाबराव साहेबांची तोफ धडाडली......
अप्रतिम वक्तृत्व,
अभ्यासू वक्ता...
👌
गेली अडीच वर्ष फक्त खंजीर, वार , गदा , धोका , मर्द , नामर्द, अंगावर/ शिंगावर अशा कोट्या ऐकुन ऐकुन कंटाळा आला होता. या सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
Nn
Good,Betar,and Bestमानगये,उस्ताद
पहिल्यांदा ऐकले गुलाबरावांचे भाषण. इतकं चांगलं बोलतात हे माहित नव्हते.अति सुंदर मंत्रमुग्ध करणारे भाषण आणि विचारसुद्धा चित्तवेधक,परिस्थिती चे समर्पक विश्लेषण करणारे आहेत.
Patil Saheb , great, this is real and original story. Perfect decision by Eaknath Shinde Sir.
Deep feet child
GULAB RAO PATIL SAHEB THE GREAT
SPEECH ..CHAAN TOLE BAJI KELI TUMI .AJIT PAWAR ANI SANJAYA RAUTA WAR ...VERY GOOD SIR ..PATIL SAHEB ..PUDHE CHALA .AMI TUMCHYA SOBAT AHOT ...JAY BJP
घंटा तो गद्दार गुलब्या
👍👍
@@gemini46260😮08😢
मी 8-10 वेळा ऐकले भाषण...
जबरदस्त...शानदार भाषण!!!
मी पण लय वेळा ऐकलं, गुलाब राव यांनी खरं दुख सांगीतलं.
Me suddha
खतरनाक स्पीच एकनाथ शिंदे - विधानसभा
🔥एक ही दिल है और कितने बार जितोगे 🔥. 🚩 फक्त हिंदुत्व भगवा आणि जय श्रीराम 🚩
मी१० १५ वेळा भाषन अकेले आहे सहमत आहे
जय महाराष्ट्र
0
@@dattarajthakare1796😊😊😊 3:25 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:28 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:33 3:33 3:33 3:33 3:36 3:36 3:36 3:36 28 4:28 4:28 😊😊😊😊
🚩गुलाबराव सच्चा शिवसैनिक असल्याची खात्री पटली.🚩
हीच ती शिवसेना जी 2.5 वर्ष नंतर परत आली आहे ।।
जय Shivaji
खरंच डोळे भरून आले.... हीच शिवसेना हवीय लोकांना
Kharach ahe
Gulaabraoji tumhi chaan bhashan kelet satyaparistiti saangitlit hatts of you
🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏❤❤❤👍👍👍👌👌👌👌👌 ... व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य😘💕😘💕😘💕 धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
साहेब तुम्ही वाघ आहात सत्य परिस्थिती दाखवून दिली जनतेला धन्यवाद हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय भारत जय महाराष्ट्र
प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाची हीच भावना आहे. एवढे चांगले लोक असताना विश्वप्रवक्ते राउतना का पुढे केलं गेलं कोणास ठाउक. मुळातच सत्तेचा माज जिथे चढतो तिथे तो पक्षप्रमूख स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतो.
Great speech
इतके दिवस आपला आवाज दबावात होता
असे पेटून उठून महाराष्ट्र चे नाव रोशन करा
🙏🙏🙏
साहेब महाराष्ट्र राज्य तुमच्या सोबत अाहे
Awesome awesome awesome speech Gulabrao sir. It takes real Guts to say all this. Hats off to you. You are a True Warrior. We need more leaders like you.
ढ
He is a maratha warriers
50खोके एकदम ओके,शिवसेनेमुळे आज तुमचे नाव झाले आहे हे लक्षात घ्या
छञपती शिवाजी महाराज की जय
फक्त धाक देऊन कोणीच आपली माणसं टिकवून ठेवू शकत नाही
जसा धाक ठेवता तसच प्रेम पण देता आलं पाहिजे
तरच जवळची माणसं टिकतात🙏🙏🙏
Pop
re c
Lldpqv0c0a çßx X p0 0z
Barobar 👍
A tak kya taklya taklya
@@amolpawar3449 hahahahahahahahay
आता पुढेही सत्ता टिकवायची असेल तर, शेतकरी हिताचे निर्णय तात्काळ घेण्याची गरज आहे,
आच
Nahi tiknar
@@bhaiyashaikh1233 100% पुढील वेळी आणखी जास्त जागा घेऊन हे सरकार पुढेही कायम राहील.
पण कृषि खात्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे۔
बरोबर आहे... विकासात बळीराजाला प्राधान्य द्यावे साहेब...
जय महाराष्ट्र 🚩
योग्य निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी जय महाराष्ट्र
असे शंभर पानटपरी वाले, शंभर रिक्षावाले, शंभर चहावाले कायम निर्माण होत राहोत हीच सदिच्छा.
जय महाराष्ट्र,जय छत्रपती शिवाजी महाराज, जयहिंद 🙏
सुंदर, 👍👍👍👌
यापेक्षा योग्य स्पष्टीकरण कुणीही देऊ शकणार नाही...
ग्रेट गुलाबराव पाटील साहेब...
पाटील साहेब खरोखर वास्तव जळळीत अंजन वोतले अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय शिवसेना
अरे पण बीजेपी मध्ये सगळे मोदी शहा ला भेटू शकतात का? तुला ऑफिस मध्ये कोणी गद्दारी केली कि तू पण शिव्या घालणार. मानव धर्म आहे. पण आमदार जनतेचं प्रतिनिधी असतात. तेच टपरीवर पाठवातील.
कान्हदेशी परखड पाटील.....
खडा आवाज, बरेच जणांच्या कानातून धूर निघाला असेल आता
आता हे सरकार भाजीवाला , पानटपरी वाला,रिक्षावाला, शेतकऱ्यांचं व्हावं हीच आमच्या अपेक्षा
100% होणार
🔥🔥🔥🔥🔥🔥
घराणेशाही संपलीच पाहीजे.
Pan tyani satta alyavar Maaju naye fakt hich apeksha.🙏
100%
😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... शिवसेनेतील ऊठावांमागील कारणांचं ... मा. गुलाबराव पाटील यांच्या श्री मुखातून ... कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय महाराष्ट्र हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जनता जनार्दन सेवक सरकार मायबाप सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्माकीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏
जबरदस्त भाषण सत्य ते समोर आणले गुलाबराव पाटलांनी आता महाराष्ट्रात विकास करावा हिच अपेक्षा
गुलाब राव.. त्रिवार वंदन तुम्हाला..खरंच तुम्हीं गुलाबराव आहात..
जय महाराष्ट्र
👍👍👍🚩🚩🚩
सलाम तुमच्या प्रत्येक वाक्याला 🙏🙏🙏🙏जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩
सलाम पाटील साहेब सलाम जय महाराष्ट्र, जय शिवसेना
सभागृहातील भाषणे ऐकताना बाळासाहेब व दिघे साहेब जिवंत असल्याचा भास होतो.
गु खा रा डच्या गुलब्या नकोरे खोट बोलु
राज ठाकरेंनी जे ट्विट केला ते आठवा..
"व्यक्ती नशिबाला कर्तृत्व समजू लागतो तेव्हा त्याचा अंतकाळ सुरू"
Best
True 🔥
गुलाबराव साहेब अतिशय समर्पक, योग्य, मुद्देसुद बोलले आहेत. 🙏👌
वसंतराव दादा पाटील यांचे ही नाव घ्या कारण शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना खूप सहकार्य केले आहे.
Shivsen nav ghyachi layaki nahi saheb
Vasantrao naik re vasantdada patil nahi🤣
हे खंरआहे पन कुनाला ठाऊक नाही
Zhatu rajendra vasant naik bolaycha ahe ha ... election la vasant naik voting karaycha ka ....ghanta .....tu apla kamala ja...paaus ahe
माननीय आमदार श्री.गुलाबराव पाटील साहेब यांना नमस्कार ,सत्य निर्भिडपणे जनतेसमोर मांडले.
आज पून्हा बाळासाहेबांच्या वाघांची डरकाळी ऐकायला मिळाली,आनंद वाटला 🙏👌👍
पाटिलसाहेब खरच एक नंबर भाषण
नजर नजर मे रहणा भी कमाल होता है,
नपस नपस मे बिखरणा भी कमाल होता है,
बुलंदियो पे जाना कोई कमाल नही,
बुलंदीयो ठहरणा कमाल होता हैं l
Greatest Speech ever I heard 🙌🏻❤️🚩
सच्चे शिवसैनिक हेच सगळे आहेत 🚩🚩 उद्धव हा फक्त वारस आहे,
🤣🤣🤣🍾🍾
Barobar
पाटील साहेब 💐
आज बोलण्या पेक्षा त्या चौघांना शिवसेना स्टाइल ने उत्तर देणे गरजेचे आहे .
अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब 👍👍👍👍👍
Really, what a great person n speech, love from nasik maharashtra 🙏
RT q I'm
वा आमदार साहेब, तुमची कळकळ पाहून आनंद वाटला. असेच बोलत रहा व लोकांना न्याय मिळवून द्या. खरे शिवसैनिक तुम्हिच.
पाटील साहेब 🙏🏻🔥🔥🔥
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कडक speech 👍👍
विधानसभा गाजलेली भाषण शिवसेना नेते गुलाब राव पाटील साहेब
भाऊ गाजवल शिवीगाळ ऐकल्यावर माझा राग अनावर झाला होत त्यावर
राऊत वर पण तेवढतिखट लिहल होत
पण आज राग थोडा शांत झाला आपण
विधानसभा गाजवली छान👍👍👌👌
🙏🙏🙏🙏🙏
साहेब बरोबर बोललात खरी शिवसेना एकनाथ शिदे साहेबांची जय श्रीराम जय महाराष्ट्र
तुम्ही शिवसेना मध्ये राहा खरी गरजआहे शिवसेनेला जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩
Te shivsenet ch ahe
.
M
ते kharya shivsenetach आहेत
@@aniruddhakarpe8295 😂😂
जय महाराष्ट्र साहेब मी पण पान टपरी वाला आहे पण मला गर्व आहे मी बाळासाहेबाचा शिव सैनिक आहे
साहेब .....आज बरेच दिवसानं शिवसेनेचा आवाज घुमला साहेब.....वाघाचा.....
आपल्या शूरवीर सातारा जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री होतोय...
महाराष्ट्राला लाभनार धर्मवीर दिघे साहेबांच्या तालमीत तैयार झालेले हिंदुत्ववादी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मा श्री एकनाथ जी शिंदे साहेब🚩🚩🚩
अभिनंदन साहेब💐💐💐
तुमच्या हिंदुत्वला सलाम हिमत तुमची
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
सुपर👌👌👌💐💐
0००
तुम्ही मेहनत घेतली मतदार संघात म्हणून तुम्हाला आमदार केले कोणी उपकार नाही केले. काम केले नसते निवडून आले नसते तर कोणी आमदार नसते केले. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा आमदार होणे हे तुमचे हक्क आहे
अगदी बरोबर
होका अस पण आहे का काहो
राजकरण मढ़ला र काळतो का
राजीनामा दया मग कळेल
👍
@@UtkD0307 tula far kalat ho na re shembdya
भाऊ आम्ही धरनगावकर तुमच्या सोबत आहोत
i underestimated shivsena before becoz of leaders like udhav thakre , sanjay raut but after watching Dharmveer movie and understanding people like Anand dighe , eknath shinde and all these real shivsena leaders ,now i like shivsena , this is real shivsena , jai maharashtra, jai hindutva 🚩
there u are
Same here
🤣 काय पण 50 पैसे पोस्ट
@@Eldrago7700 amu. 1n86😮
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खर शिवसैनिक आहात 🙏👍
माननीय महाशय परम आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब खानदेशाची मुलुख मैदान तोफ. खानदेशामध्ये असा नेता आमच्या खानदेशाचा भूषण आहे. माननीय महाशय श्री गुलाबराव जी पाटील यांच्या अंतकरणामध्ये रक्ता रक्तामध्ये शिवसेना भरलेली आहे. जय भवानी जय शिवराय.
फारच सुंदर भाषण !!
Very authentic...
Came straight from heart 💓
Jay Maharashtra saheb🙏
गुलासराव साहब आप बालासाहेब ठाकरे के विचारों से अचली शिवसैनिक है आप शिंदे साहब को साथ लेकर आगे बढ़ते रहे हम सभी आपके साथ रहेंगे जय हिन्द जय महाराष्ट्र
Kadak Speech
Khup Bhari Bhashan. Keep it up Sir.
ही आहे शिवसेनेचा खऱ्या वाघाची डरकाळी....
जय भवानी जय शिवाजी....
शिवसेने ने या अशा वक्त्यांना कधीच समोर आणलं नाही. ही लोक शिवसेनेला वेगळ्या उंचीवर नेऊ शकली असती. चांगला वक्ता आहे. विचारांची मांडणी अगदी उत्तम केली आहे.
Ek no साहेब.... 💐💐💐तुमच्या सारखे धमदार आमधार....... जय हिंद जय महाराष्ट्र...
अभिनंदन गुलाबराव पाटील साहेब तुम्ही सर्व शिवसैनिकांची खदखद व्यक्त केली
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अजितदादा सकाळी 6 ला मंत्रालयात यायचे,त्यांच्या व इतर पक्षाच्या लोकांची कामे पण करायचे,उध्दव ठाकरे तर फक्त मातोश्री वरच होते वर्षा बांगल्यावर पण कधी कधी च जायचे ...अतिशय योग्य प्रकारे बाजू मांडली पाटील साहेब तुम्ही...
कोरोना नियमांचे तंतोतंत पालन अजूनही करणारे एकच नेता म्हणजे दादा. भर कोरोनातसुद्धा त्यांचे काम चालू होते.
तेच ना
अरे तब्येत बरी नाही तर द्या ना पद सोडून ते काय work from home करण्याची गोष्ट आहे.
महाराष्ट्र सारखं राज्य सांभाळणं म्हणजे काय चेष्टा आहे का.
तब्येत नसेल तर घरात बसून आराम घ्या ना मंत्रिपद द्या दुसऱ्याला.
किती दिवस सहानुभूती घेणार ह्या गोष्टीची?
नक्कीच 100 %खरं आहे. ग्रेट दादा अजित दादा
खरोखरच सलाम तूमच्या विचाराला
💪💪👏👏👏👏👏👏👏 Patil saheb great speech… every shiv sainik should hear it 🙌🙌
भाऊ Great Speech ...भावी वाटचालीसाठी खुप खुप आपणांसह संपुर्ण मंत्रिमंडळास भरभरुन शुभेच्छा..
Patil Saheb Great Speech 👍🏻🙏🏻🚩
गुलाबराव योग्य निर्णय नक्कीच बाळासाहेबांचा शिवसैनिक तुमच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करीत आहे
तुपात तळलेले मासे वेगळे आणि सुके भाजलेले चव वेगळी असते जय हिंद जय महाराष्ट्र गुलाबरावजी खुप चांगल भाषण
What a powerful speech 💪 BST athavlet.
बाळासाहेब ठाकरे यांची फक्त एकच चूक झाली,ती म्हणजे उद्दव यांना सेनेत घेतले आणि राज ला बाहेर जावे लागले...
आम्ही पण कट्टर शिवसैनिक होतो..
Historic Speech 🚩🚩
एकच नंबर गूलाबराव, लयच भारी, एकदम कडक, छान बोलताय तुम्ही,
What an inspiring speech .Spoken with such clarity Amazing
एक
एक
@@sandipshendge5361 l . li l
नुसता जाळ
खरा वाघ शोभालात साहेब
🚩🚩🚩🚩
याला म्हणतात पाटील की💪
Honest Leader Shree Gulabraoji Patil, Maharastra is lucky as it has leader like you We have high hopes from you
Vire nice
Excellent speech gulab rao Patil saheb 🎉💐💐 Jay shree Ram 🙏💐🙏
तुमची लायकी जनता दरबारात होईल जय महाराष्ट्र
Right 👍
तू अगोदर त्या मतदार संघात आहेस का... आणि सगळेच पक्षाच्या ताकदीवर निवडून येत असते तर एकाच पक्षाची सत्ता आली असती..
Very nice and true speech Gulabrao Patil Ji 👍
पुढील जनता लक्षात ठेवेल
आणि नक्की निवडून देईल जनता
@@HINDUTVASAWARKAR निवडून येणार च
@@mahadevgiri5766 1000 wela हिंदुत्व टिकवणार हे माननीय हिंदुरुदय सम्राट यांचे शिवसैनिक आहेत दाऊद मलिक आतंकवादी यांना समर्थन द्यायला जाणार नाहीत
Super speech, great गुलाबराव
Great speech Sir 😊
खूप छान भाषण
खरच सच्चे लोक आहेत हे.. 🙏🙏🙏
Great speech by SHIVSAINIK Gulabrao Patil.
He showed the TRUE COLOURS of UDAVUDDIN THAKHREY, who changes his colours like a Chameleon. A real honourable GHADAR.
00l9k
नमस्कार आभिनदंन भाऊ. शिवसैनिकांचे आतुल नाते आहे कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक पक्षासोबत आहे हे दाखवून दिले डोळ्यात पाणी आले बाळासाहेब आठवण आली आम्ही धन्य झालोत पोटतिडकीने आपली व्यथा मांडली पोटत.आन्नचा कण नसला तरी आम्ही शिवसैनिक आनंदात सहभागी होणार आपल्या मुळ
😂 lol video to dekh le bhaii. gulabrao never said any word against udhhav . he said he has huge respect for uddhav.
खरंच साहेब सेनेची पावर आता कळायला लागले दुश्मनाला
पाटील साहेब अतीशय चांगले विचार मांडले
Ekdum Solid. A coterie of jesters kept Uddhav company. Wish English subtitles were given but i could make out the gist of his speech.