धनंजय मुंडे वडेट्टीवार हातवारे करताना.... राऊंडमध्ये शेलार | Dhananjay Munde VS Wadettiwar | RA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 222

  • @yzshetkari
    @yzshetkari Рік тому +20

    पोटॅश 950 होता आता 1700 आहे

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 Рік тому +34

    मी शेतकरी आहे आणि आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आणि खताचे भाव दर वर्षी वाढतात आणि
    Bjp वाले म्हणतात सरकार शेतकऱयांचे आहे

    • @yzshetkari
      @yzshetkari Рік тому +4

      म्हनतात वागत नाहीत

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому

      अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.

  • @krupalnakade2082
    @krupalnakade2082 Рік тому +36

    शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्नाचे गांभीर्य नाही, असं आशिष शेलार यांच्या वागण्यातून दिसत आहे.

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому

      अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Рік тому +34

    बरोबर बोलत आहात. विजय साहेब

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 Рік тому +20

    युरिया मिळतच नाही

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 Рік тому +52

    धन्या मुंडे एक नंबरचा बोल घेवडा कृषीमंत्री हा शेतीअभ्यासक असला पाहिजे याला काय कळंत शायनिंग वारी महाग झाला

    • @rahuldarade3080
      @rahuldarade3080 Рік тому +1

      कशावरून रे बाळू

    • @mh_politics_status
      @mh_politics_status Рік тому +4

      Gap re kelya tula kay kaltay🍌

    • @rahuldarade3080
      @rahuldarade3080 Рік тому +2

      जरा नीट बोलत जा

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Рік тому

      एकदम बरोबर बाकीच्या मादरचोदाना मुंडे वर आरोप केला तर त्यांना का राग आला तो मुंडे तुमच्या आईचा ठोक्या आहे काय भडव्यानो शेतकऱ्याचे हाल पहा जरा

    • @swaranjalidj3954
      @swaranjalidj3954 Рік тому +7

      तु फक्त मासे धरायचे काम कर रे
      धन्या नाही तो
      Dm & धनंजय मुंडे @ बाँस
      तुझ्यासारेख दावणीला बाधतोत आम्ही
      बोलताना जर विचार करून बोलत जा

  • @prnmane3817
    @prnmane3817 Рік тому +11

    मुंडे साहेब उन्हाळी अधिवेशनात तुम्ही भाजप च्या विरोधात काय आणि कसं बोलतं होता आणि आता काय बोलतात हे दुर्लक्षित करून चालणार नाही 100%

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Рік тому +21

    सगळे भाव माहिती आहे आमदार विस टक्के कमी झाले यांचे काय

  • @dattudarade9324
    @dattudarade9324 Рік тому +10

    मागच कशाला सांगता साहेब खताच्या किमती 20% कमी झाल्या त्याचं काय झाले

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Рік тому +12

    आता देशात फक्त काँग्रेस हाच पर्याय आहे🙏🙏

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Рік тому +6

    धनंजय मुंडे नी करूणा मुंडे बरोबर विवाह बाह्य संबंध ठेवला पहिली पत्नी आसुन करूणाला मुल काढली एवढेच नाही करूणा च्या बहीनी बरोबर सेटिंग लावली अध्यक्ष महोदय याची आमदारकी घालवा अध्यक्ष महोदय

  • @popatfulari6222
    @popatfulari6222 Рік тому +4

    दनुभाऊ मोठा आवाज म्हणजे आपण हुशार मुळीच नाही अभ्यास करून बोलाव नक्की काय ते

  • @hanumantkhaire411
    @hanumantkhaire411 Рік тому +14

    आशिश सेलाराला जरा सतेचा माज आलाय ताचा वागनात दिसतय

  • @gajanankachgunde3822
    @gajanankachgunde3822 Рік тому +14

    विरोधी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं सत्ताधारी पक्षाला सुद्धा शेतकऱ्याचे भलं करायचं यांना काही विरोध पाकिस्तानचा आहे

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому

      अध्यक्षानी न्यायालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे निलंबनाची कार्यवाही यापूर्वी केली असती तर महाराष्ट्रावर आज ही वेळ आली नसती, अध्यक्ष वेळ काढुपणा करत आहे. गद्दारी वाढत चालली आहे. भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली आहे, ही कोणती लोकशाही भारतात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा कानूण काय फक्त जनतेसाठीच आहे का? राजकारणी हे कायदे मोडण्यासाठी व जनता कायद्याने मारण्यासाठी नेत्याना निवडून देते असे झाले आहे का? जनतेसाठी/सर्वसामान्य लोकांसाठी कायदा कुठेही दिसून येत नाही. किती बिकट अवस्था झाली आहे सर्वसामान्य लोकांची. अधिवेशन हे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व सोडविण्यासाठी नसून फक्त राजकारणासाठी आहे असे दिसते. प्रत्येक अधिवेशनाला फक्त आणि फक्त राजकारणी लोकांसाठी चर्चा असते, जनतेचे विषय महागाई, बेरोजगारी, महिलां वरिल अत्याचार, अतिप्रमाणात कर वसुली, टैक्स, ईत्या.जनतेवरील अधिभार कमी करणारी चर्चा कधी होतच नाही, कोणीच जनतेचा अधिभार कमी होण्यासाठी चर्चा का करत नाही विचार करावा सर्वानी. या उलट जनतेकडून ओरबाडून घेतलेले अतिकर, टैक्स या पैशाची कशी विल्हेवाट लावायची व आत्ता कोणता अधिभाराचा नियम करायचा याची चर्चा न करता जनतेला मूर्ख बनऊन अधिवेशनात गुपचूप कायदे नियम बनवले जातात व ते जनतेवर लादले जातात, अशी ही हुकुमशाही तील लोकशाही सुरु आहे. सामान्य माणसाची काय अवस्था झाली आहे.

  • @dattudarade9324
    @dattudarade9324 Рік тому +28

    मंत्री उत्तर देत असताना शेलार च मध्ये काय काम आहे बोलायचं

  • @janardhandaund2277
    @janardhandaund2277 Рік тому +26

    कृषी मंत्री हा b,a, c, एग्री असला पाहिजे यांना एन पी के, काय, हे कळत नाही

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Рік тому +12

    धनंजय मुंडे पूर्ण पणे खोटी माहिती देतात, १५ दिवसापूर्वी एक आणि आता एक बोलतात, हे शेतकरी ओळखून आहेत, लक्षात राहू द्या

    • @mayurdaryanani2989
      @mayurdaryanani2989 Рік тому

      त्यांच्या माघे बसलेले “बघा”

  • @gopalpandule-yy9hw
    @gopalpandule-yy9hw Рік тому +3

    माघ बसून शेलार कशी चेष्टा करतोय शेतकऱ्यांची

  • @प्रकाशमिंडे-श6फ

    कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब आता नविन नवरी सारखें वाघु नका महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचेही कबुली दिली आणि फडणवीस व शिंदें मिळून तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचले पण आजपर्यंत ६०/ टक्के शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही. आता पुन्हा तुम्हाला फडणवीस राजाने जाल्यात पकडले आहे.आणि तुम्हाला कृषी मंत्री पद दिले आहे.आता तरी मुंढे साहेब नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची तसदी घ्यावी.

  • @पानाडीभिमसिंधू

    मुंडे तूम्ही शेतकऱ्यांचे मंत्री आहेत ,तूम्ही घुमजाव करून उत्तर देऊन स्पष्टीकरण सांगू नका, तूमी बोलण्यात फार पारंगत आहात योग्य निर्णय घ्या

  • @somnathdomade6035
    @somnathdomade6035 Рік тому +5

    18.46.00.......1800rs 50kg bag आहे

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Рік тому +1

    मला वाटलं धनंजय मुंडे साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतील पण ते मागचं पुढं आत्ताच पुढ पण शेतकऱ्यांसाठी खतांचं कमीत कमी दर करा तुम्ही त्यांनी काय केलं आम्ही काय केलं हे नका सांगू शेतकऱ्यांच्या बाजूने त्रस्त आहे आणि खूप गरीब झालाय समजून घ्या थोडं तरी तुम्ही तरी समजा धनु भाऊ निर्णय घ्या धनु भाऊ कडून ही अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला नाही धनु भाऊंनी थोडं सुधारित होऊन शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे सत्यता असल्यासारखं कमी करून द्यावे बाजारभाव शेतकरी खूप त्रस्त आहे

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 Рік тому +7

    अगदी बरोबर.बोललात.सर.आणि.50.किलोची.गोणी.40.किलोवर.आल्याय.

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 Рік тому +1

    फवारणीचे औषधी चे रेट दुप्पट पणे वाढले आहे सरकारने याच्यावर काहीतरी कारवाई शेतकरी जगू देता का नाही

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 Рік тому +4

    आर् देवा... हेला खतांची माहिती नाही.. हो वेगळ्याच विषयात यक्सपर्ट हाय.

  • @akashd2843
    @akashd2843 Рік тому +10

    अरे बाबांनो तुम्हा सर्वांना शेतकऱ्यांच भलं करायच न मग तुम्हाला "पाकिस्तान" नी अडवलं कि "युगंडा" नी 😂😂😂

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 Рік тому +11

    कपाशीचे भाव वाढले नाही

  • @kisanchimate8675
    @kisanchimate8675 Рік тому +5

    मुंडे साहेब किती खोटं बोलणार आपण शेतकरी आहेत का?

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 Рік тому +3

    It's right question

  • @rahuldewadkar9254
    @rahuldewadkar9254 Рік тому +3

    धन्या काय होतास तू काय झालास तू 😂😂😂

  • @amitmore3869
    @amitmore3869 Рік тому +1

    अहो धनु भाऊ वाड्डेटिवारांच म्हणन आहे की २०२२ च्या तुलनेत आता खतांच्या किमती २० टक्यांनी कमी करा एवढी तरी 'करूणा' करा ना तुम्ही शेतकऱ्यांवर

  • @allipurbhajanspardha9937
    @allipurbhajanspardha9937 Рік тому +3

    D A p 2013 मध्ये 450 रुपये मिळत होता आता 1350

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Рік тому +1

    मुंडे साहेब 2014/चा पहीले सांगा ना तीन दीवसाच कशाला सागंता

  • @vijaydarade5672
    @vijaydarade5672 Рік тому +4

    या शेलार ला काय रतळ कळतय, मध्ये मध्ये बोलतो.

  • @shrirangkatambe5659
    @shrirangkatambe5659 Рік тому +3

    Great vadettiwar Saheb

  • @uncropcareorganicfarminggr5740

    शेलार ला काय घंटा कळतंय सिटी मध्ये राहून!! सर्वजण राजकारण करत आहेत फक्त, शेतकऱयांची कोणाला काहीच पडलेली नाही 😮

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 Рік тому +1

    बरोबर बोलत आहे वडेट्टीवार साहेब

  • @allipurbhajanspardha9937
    @allipurbhajanspardha9937 Рік тому +4

    कृषी मंत्री पाहिले शेतात जाऊन पहा maje समजेल शेती काय आहे तर

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 Рік тому +1

    शेलारजी,तुम्ही शहरी भागात राहता तुम्हाला या बद्दल काय कळतंय😂😂

  • @shakilshekh6188
    @shakilshekh6188 Рік тому +3

    अंगदी बरोबर बोले

  • @bharatawathare
    @bharatawathare Рік тому

    Right bhau

  • @abhijitvadak8784
    @abhijitvadak8784 Рік тому

    बरोबर

  • @ganeshsathe4171
    @ganeshsathe4171 Рік тому +10

    शेलार छीचोर माणूस

  • @allipurbhajanspardha9937
    @allipurbhajanspardha9937 Рік тому +3

    खोटी माहिती देत राहते 2013 चे दर कमी होते 3 पट्ट शेत खताचे भाव वाढले

  • @rohidaspawar4007
    @rohidaspawar4007 Рік тому +2

    14 35 14 एक हात 1550 ला भेटत आहे कृषी मंत्र्यांनी खोटं बोलू नये

  • @bapujibagal4012
    @bapujibagal4012 Рік тому +3

    वासे फिरले😂😂

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Рік тому +2

    कांग्रेस त्याकाळात कापुस भावजासतहोता

  • @ganeshghadge501
    @ganeshghadge501 Рік тому +1

    Vdavntivar साहेब

  • @pradipmokashe5800
    @pradipmokashe5800 Рік тому

    बरोबर आहे वडेट्टीवार साहेब

  • @tanajijagatap4897
    @tanajijagatap4897 Рік тому +2

    Brober ahe adettivar saheb

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Рік тому +2

    हा सर्व पैसा खोक्यांन करिता वापरत असावेत. भाजप सोबत गेल्यावर मुंडे खोटे बोलण्यात माहीर झालेत. मागून वकिली करणे बंद करा. अध्यक्ष महोदय प्रश्न विचला तेवढेच उत्तर देण्यास सांगणे. जुण्या गोष्टी सांगून सामान्य जनतेची दिशाभूल करू नका.

  • @rohidaspawar4007
    @rohidaspawar4007 Рік тому +2

    बरोबर सांगताहेत विजय 12 घंटी वारसा

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 Рік тому

    💯 correct amdar saheb

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 Рік тому +4

    ही सगळी माहीती खोटी सांगत आहे मुढे साहेब

  • @ramashankarpadibhar2310
    @ramashankarpadibhar2310 Рік тому

    Verry verry nice lave you

  • @satishdhone1451
    @satishdhone1451 Рік тому

    मुंडे साहेब शेतकऱ्यांचे विचार करा थोडा मंत्रालयात मंत्रालयात बसून शेतकऱ्याचे प्रश्न खताचे दर कमी करा

  • @dattudarade9324
    @dattudarade9324 Рік тому +4

    अहो वट्ट वीर साहेबांनी खताच्या किमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या असा प्रश्न विचारला आहे किमती कमी केल्या का असा प्रश्न आहे त्यांचा

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 Рік тому +1

    धनुभाऊ तुम्ही भाषा बदली राव

  • @sunilshirsat4715
    @sunilshirsat4715 Рік тому +1

    6:44

  • @sahebraobuttanwad
    @sahebraobuttanwad Рік тому +1

    माझ्या मते,
    ह्यांना कोणत्या गोणीत खताचे किती वजन आहे हे सुद्धा माहीत नाही.प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या विभागाचा post graduate असावा...

  • @चांदगुडेमहादेव

    वडेट्टीवार साहेब ग्रेट

  • @KartikaSonwane-ne7uc
    @KartikaSonwane-ne7uc Рік тому +1

    धनु भाऊ घरी जा हो😂😂😂

  • @dnyandeodarekar5127
    @dnyandeodarekar5127 Рік тому

    खताच्या किंमती अजिबात कमी झाल्या नाहीत.ही वस्तुस्थिती आहे.

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Рік тому

    बोगस कोण आहे किरीट सोमय्या शेलार यांना विचारा

  • @govindkamble3537
    @govindkamble3537 Рік тому

    विजय महाराज बरोबर आहे

  • @santoshrkagade8611
    @santoshrkagade8611 Рік тому

    खरी कंडीशन आहे हे साहेब पण मंत्र्यांना याच काही घेन देन नाही

  • @sandipkhating9297
    @sandipkhating9297 Рік тому +1

    Mop 60 ky ahe

  • @rohidaspawar4007
    @rohidaspawar4007 Рік тому +1

    धनु भाऊ तुम्ही सरकारच्या बाजूने गेल्यानंतर बदलून गेला शासन किमतीमध्ये दर वाढ करत आहे परंतु तुम्ही शासनाच्या बाजूने बोलायला लागला म्हणजे शेतकरी ला हवा देत सोडून दिले शेतकरी जरी मेला तरी तुम्हाला काही फरक नाही कृषिमंत्र्यांना

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Рік тому +1

    फिल्म‌ संडक‌ महाराणी‌ हात‌ हभाव
    बरोबर‌

  • @dhanrajmugale4510
    @dhanrajmugale4510 Рік тому +1

    पावती 850रु चीच दिली

  • @sangitakarle349
    @sangitakarle349 Рік тому

    शेतकरी हिताय निर्णय घ्या

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Рік тому +1

    कापूस बैग,1500लाविकीकेली

  • @udaydambarchor
    @udaydambarchor Рік тому

    धनुभाउ सगळीकडे दोन दोन ठेवतात, पक्ष २ अजित दादा शरद पवार, अणू रेणू, मंत्रिपद भाजप राष्ट्वादी

  • @anilkumarchavan889
    @anilkumarchavan889 Рік тому

    आशिष शेलार,,,काय लावले आहेस,,बघा,बघा...तुला काय कळते शेतीतले

  • @MyAtul-t8i
    @MyAtul-t8i Рік тому

    दुकानदार शेतकऱ्यांना औरीजीनल पावती देत नाहीत .त्याबद्दलही बोलले पाहीजे

  • @GopalSamrit
    @GopalSamrit Рік тому +1

    मंत्री महाराज बारीक पोत्यशची 50 किलोची बॅग किती किंमत आहे

    • @giridhargangaji6709
      @giridhargangaji6709 Рік тому

      भावा.50.किलोची.आता.सपनात.40.किलोवर.आल्याय.तीच.पिसवी.

  • @sambhajipatil9651
    @sambhajipatil9651 Рік тому

  • @somnathpotinde433
    @somnathpotinde433 Рік тому

    काय खेळ मांडला आहे अडाणी लोकांनी

  • @pruthvirajrajput6775
    @pruthvirajrajput6775 Рік тому

    अरे धनंजय मुंडे शेतकऱ्याची

  • @dhananjaybabhalgaokar3304
    @dhananjaybabhalgaokar3304 Рік тому +3

    Dhanya majlay to

    • @sunilshirsat4715
      @sunilshirsat4715 Рік тому

      , हॅलो अध्यक्ष साहेब शेलार कुत्रा शेलार कुत्रा आवरा

  • @कल्याणटूमिलनशुभांक

    शेलार गुजरात मधून कधी अलात

  • @भरतभंडलकर

    बोगस बियाणे कोन पुरवणे ते बंघा कारवाई करा

  • @कल्याणटूमिलनशुभांक

    धनंजय मुंडे तुम्ही पडणार 24 ला

  • @rahulvadam7716
    @rahulvadam7716 Рік тому

    मुंडे या नावाची इज्जत घालवतो आहे हा माणूस

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Рік тому

    अध्यक्ष महाराज😊😊😊😊😊

  • @bhausahebbhagwat5706
    @bhausahebbhagwat5706 Рік тому

    सरकार नुसतं बोलताय पण शेत तळी कागद कुणालाच मिळत नाही

  • @popatfulari6222
    @popatfulari6222 Рік тому

    धनुभाऊ राजीनामा देणार का खत किमती वाढतात लगेच काय शेतकरी बाँगला करून टाकता तुम्हा7नक्की gri बसू

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Рік тому

    मुंडे म्हणजे..... लंपट माणूस....
    याच्या नावाने करूणा रडत होती...
    याला मतं देणारी वेडी असेल......?

  • @vasantarewarkar103
    @vasantarewarkar103 Рік тому

    साहेब सर्व खतांचे दर ५०० ते १००० रुपये वर यायला पाहिजे तेव्हा शेतकरी समाधानी होतील आणि हे आवश्यक आहे साहेब तरच शेतकरी टिकेल

  • @pratikpatil8084
    @pratikpatil8084 Рік тому

    Only congress ❤

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому +1

    फुटक्या नो तुमाला लाज आहे का

  • @manojlagad5169
    @manojlagad5169 Рік тому

    मुंडे साहेब तुमी खोटं कशाला सांगता सगळं खोटं आहे कारण काय भाव आहे आणि काय भाव सांगता तुमच सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही दाखून देऊ वेळेला सगळ्या ना

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Рік тому +2

    मुडे लाज ठेव खताचे दर कमी कर

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 Рік тому +1

    Bgha,,, bgha,, ,,😮😮😮 shelar sahebanna nit bghaaaaaaaa....😮

  • @Rakeshkene88
    @Rakeshkene88 Рік тому

    Ek number majlel sarkar aahe हे

  • @amolpawar9333
    @amolpawar9333 Рік тому

    शेलार पण ncp मधी आहे 😂😂😂😂

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Рік тому

    शेलार बघा बघा बघा शहरात राहून काय बघा बघा नुसते

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 Рік тому

    हे चुना गरीब लोकांना च नाही हे चुना सगलेयाना लावत आहेत स्वतःची तिजोरी bahrnaar

  • @chilbileramesh5236
    @chilbileramesh5236 Рік тому +1

    हे आता आले म्हणून बीजेपी

  • @amitjadhav1078
    @amitjadhav1078 Рік тому +1

    😂karuna