विनाकारण गरिबांना मारू नका | मुंडेंचा कॉल व्हायरल Dhananjay Munde Call Recording Viral | Police Call

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 650

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 2 роки тому +68

    Great Dhananjay Munde Great NCP

  • @santoshvs4136
    @santoshvs4136 2 роки тому +40

    मुंढे साहेबांची भाषा कशी पण असो...मात्र ते गोर गरिबांसाठी बोलत आहेत हे पण नाकारता येत नाही

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 2 роки тому +30

    एकदम उत्तम साहेब.

  • @adityakulkarni1218
    @adityakulkarni1218 Рік тому +154

    Mpsc.. पास होऊन... यांचं ऐकायच... वा...

    • @amit-hv8sh
      @amit-hv8sh Рік тому +10

      दुर्दैव 🙁

    • @akshaypawar7174
      @akshaypawar7174 23 дні тому +1

      😂

    • @akya-w7u
      @akya-w7u 17 годин тому

      खूप दुर्दैव आहे अंगठा बहदुर लोकांचे ऐकावे लागते, खूप दबाव आहे राजकारणी लोकांचा

  • @sahadeonadavadekar9990
    @sahadeonadavadekar9990 4 роки тому +196

    मुंडेसाहेब आपलं बरोबर पण मेडिकल वाल्याने id व cerficate दाखवले पाहिजे तेसुद्धा पोलिसांनी पाहूनच कारवाई करावी।

    • @nigave95951
      @nigave95951 4 роки тому +6

      ते दाखवायच्या अगोदर मारत आहेत मग विचारत आहेत .....ते दाखवलं तरी ऑनलाइन कुठे आहे बोलत आहेत ...तरी बर त्याने मेडिकल असोयेशीन फोन नाही केला ..

    • @om.4769
      @om.4769 4 роки тому +1

      ID KHISHAT TEVAILA DILE KA..

    • @nigave95951
      @nigave95951 4 роки тому +2

      @@om.4769 hoy ...PPP Card Khishat ch thevayla astoy

    • @its_me7267
      @its_me7267 2 роки тому

      मुंडे साहेब काही खराब बोलले का ह्या विडिओ मध्...! मला एक् कळत नाई.. कि हे रिकामचोट, हराम-खोर अंडभक्त यांना टिका केल्या शिवाय झोप लागते का लागत नसेल, टिका केल्या शिवाय...🙄🤦🏻‍♂️

  • @hydramaratha9032
    @hydramaratha9032 4 роки тому +42

    सत्तेचा माज आलाय खुप लवकर च

    • @rushabhdarda7707
      @rushabhdarda7707 2 роки тому +3

      only Dm saheb bolte

    • @ronyrontoppo4771
      @ronyrontoppo4771 2 роки тому +1

      @@rushabhdarda7707 satta geli aata

    • @Sham-877
      @Sham-877 21 день тому

      ​@@ronyrontoppo4771 beat 1,40,000 matane jinkle bolte🎉

  • @harshadchavan8630
    @harshadchavan8630 2 роки тому +102

    कार्यकर्त्याला मारण्यापेक्षा DM ला ओळखत नाही याचा जास्त राग आलाय साहेबांना..

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +35

    फक्त पंकजाताई, फक्त डॉ प्रितम ताईं साहेब 🙏 🙏 🚩 🚩 नंतर धनंजय मुंडे साहेब 🙏🙏

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 15 днів тому

      लाजा वाटू द्या आता देशमुख च संपवला यांनी

  • @maheshpatil1932
    @maheshpatil1932 2 роки тому +204

    धनंजय मुंडे साहेब असच काम चालु ठेवा. जनता सदैव पाठीशी राहील

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 13 днів тому +2

      Kay patil. Ata kasa vattay? baribar ka?

  • @gajananmhatre5570
    @gajananmhatre5570 4 роки тому +275

    धनंजय मुंढे आपल्याला मानत होतो पण आपली भाषा आम्ही ओळखली

    • @aleemshaikh2982
      @aleemshaikh2982 4 роки тому +9

      बरोबर बोलला भाऊ ..👍

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 4 роки тому +74

    मुढे साहेब जरा जास्तच दम झाला
    त्या माणसाने पन id ठेवायला पाहिजे होती

  • @vishvasrakate3379
    @vishvasrakate3379 4 роки тому +62

    मुढें साहेब आजचे दिवस पाहुन बोला आज देशाला पोलीस व डॉक्टर ची गरज आहे. नाहीतर देशात आवघड दिवस आहे. आगोदर बरोबर बोलता पन नंतर जास्त बोलता. साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे.

  • @shashikantpawar7589
    @shashikantpawar7589 2 роки тому +13

    वा मुंडे साहेब मस्त वाटलं

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 13 днів тому

      Pawar aaj pan bola ki? kasa vattay

  • @Chavan.R.P
    @Chavan.R.P 2 роки тому +99

    कुणाला काय बोलायचं... हे पुढारी लोक पोलिसांना दाबतात अन् हे पोलिस वाले गरिबांना लुटतात... 😭😭😭

  • @sahilbiramane2571
    @sahilbiramane2571 2 роки тому +106

    Politician सबसे बडा भाई होता हे😂💥

  • @ihrathor9855
    @ihrathor9855 4 роки тому +228

    काय हे लाचार पोलीस किती घाबरतात हे नेत्यांना.

    • @vishwajeetkapse6318
      @vishwajeetkapse6318 4 роки тому +11

      ये ते कशाबद्दल बोलतायेत ते बाग ....

    • @vikasrajejadhav3105
      @vikasrajejadhav3105 4 роки тому +4

      जाळली याची😜😜

    • @vishwajeetkapse6318
      @vishwajeetkapse6318 4 роки тому +2

      @@vikasrajejadhav3105 तस काही नाही बाबा........

    • @chinmay6417
      @chinmay6417 4 роки тому +2

      मंत्री आहे रे बा ....

    • @jazzrocks3855
      @jazzrocks3855 4 роки тому +4

      Satyepudhe shahnpan nahi chalt.

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 11 днів тому +6

    खरे आहे, मुंढे साहेब

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df 4 роки тому +147

    मुंडे साहेब नाराज केले तुम्ही.... Permission असायला पाहीजे साहेब अत्यावश्यक मध्ये बाहेर पडणाऱ्या व्यक्ती जवळ.... पोलिस पण माणूसच आहे आपल्या कार्यकर्त्यांन साठी पोलिसांना दाबू नका ही अपेक्षा... जय जवान जय किसान जय महाराष्ट्र पोलीस...

    • @pankajpatil1366
      @pankajpatil1366 4 роки тому +1

      Yes ur gr8

    • @prashantanap5926
      @prashantanap5926 4 роки тому +1

      Sahi he Boss

    • @Ab-qj8kh
      @Ab-qj8kh 4 роки тому +1

      maharastra police 🙏

    • @vilaskadyal7743
      @vilaskadyal7743 4 роки тому +3

      Te police tyanche ratra divas duty karat aahet Pan tumhi tyanna respect ni bola aani tumhi tyanchi chesta karalav tyanna manalav "dhanjay mundy garib manus boltoy " kay ho police nachi chesta karalav

    • @aleemshaikh2982
      @aleemshaikh2982 4 роки тому

      बरोबर भाऊ 👍

  • @shivajipandalwad7725
    @shivajipandalwad7725 4 роки тому +13

    Onliy boss agli bar dm sarkar

  • @vvvvbvbbbbbbb
    @vvvvbvbbbbbbb 12 днів тому +3

    हे मेडिकल वाला डायरेक्ट आमदाराला फोन कसा लावला असेल बाबा..... ते तर गरीब हाय महांत्यात त्या गरिबागाकडून फोन लावणं होतंय का. लय भारी..... बाबा..बघतच रहावं कौतुक.... असे खरेच नेते झाले तर गरीबी पळूनच जाईल..... छान 🎉🎉

  • @dhananjaysonone1543
    @dhananjaysonone1543 2 роки тому +25

    Dhananjay munde yanna DM mhantat..👍👍👍👍♥️

  • @danyshwargaikwad180
    @danyshwargaikwad180 4 роки тому +112

    गोपीनाथ मुंडे साहेब गर्विष्ठ नव्हते तुमच्यासारखे

  • @manjushreedhepe8927
    @manjushreedhepe8927 4 роки тому +14

    शेवटी आमदारकी चा उपयोग झाला म्हणायचं

  • @Sarthakchavan55
    @Sarthakchavan55 2 роки тому +2

    The ग्रेट मुंडे साहेब

  • @mpscb5910
    @mpscb5910 4 роки тому +88

    आवघड आहे...... काय लाचार पोलीस.... काय dm .....हे नेते असेच असतात

  • @sachinpawar7467
    @sachinpawar7467 4 роки тому +11

    पोलिस घाबरत नाही मुंढे साहेब बरोबर आहे

  • @sudhirkawde3779
    @sudhirkawde3779 4 роки тому +14

    आसानी पोलिस वालाच मनोबल खचून जाईल DM साहेब

    • @kavitasonawane593
      @kavitasonawane593 4 роки тому

      Ani mag security sathi yana police ch pahije...double dholke politician.

  • @ankushg2696
    @ankushg2696 2 роки тому +65

    सत्तेचा माज,दुसरं काय? पण सत्ता सदासर्वकाळ नसते हे लक्षात घ्यायला पाहिजे! परीक्षा देऊन अधिकारी झालेत ते, घर फोडून ,बायका पळवून मंत्री नाहीत!

  • @rajendranikam957
    @rajendranikam957 8 днів тому +2

    फक्त आणि फक्त माज

  • @riyacomedy289
    @riyacomedy289 Рік тому +11

    समोरचा व्यक्ती इतका सभ्ये बोलतो. आणि इथे एकच चालतंय मी मुंडे बोलतोय रुबाब..आरे काय लावलय यार

  • @yogeshmjadhav3432
    @yogeshmjadhav3432 8 днів тому

    आशी दहशत पोलिस अधिकारी वर आहे बीड जिल्ह्यात धमकी दिली आहे पोलिस ला 🚩

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Рік тому +2

    मोठ्या नेत्यांच्या फोन मुळे पोलिस दादा पार हापकुन गेला आहे फोन च्या संवादातून काही असो आपल्या व्यापारी व्यावसायिक यांना धनंजय मुंडे यांनी दाखवलेले प्रेम आस्था कौतुक करणारी बाब आहे

  • @sawlaharigadekar9861
    @sawlaharigadekar9861 4 роки тому +41

    आस्या गू्न्ड राजकारनी लोकामूळे वाट लागली आज महाराष्ट्राची

    • @balajinagre8710
      @balajinagre8710 4 роки тому

      Abe zavnya

    • @abhijeetdhatrak9969
      @abhijeetdhatrak9969 4 роки тому +2

      Agadi barobar ,,, DM mhanto swatahala ,, yevdha emergency hota tar tya bhadkhau ne permission Ka Nahi ghetli ,, police tar tyanche kaam karnarach na

  • @chandrashekharlonkar6215
    @chandrashekharlonkar6215 4 роки тому +24

    ही अपेक्षा नाही आणि ही वेळही नाही ..…......

  • @ramchandredhekale6384
    @ramchandredhekale6384 4 дні тому

    लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे सर्व जाती साठी फोन करायचे. गोपीनाथ मुंडे साहेब हे जातीवादी कधीच नव्हते. म्हनुन ते देशाचे लोकनेते झाले. बस एवढेच.....

  • @nileshsadre6132
    @nileshsadre6132 14 днів тому +1

    पोलीस प्रामाणिक असेल तर कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही
    पोलीस सगळंचे बाप आहेत
    किणी किती हि मोठा असेल तरी देवा पेक्षा कोणी मोठा नाही
    बिनधास्त राहा
    पोलीस is great

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 8 днів тому

      Saheb pramanik ya shabdachi vyakhya department join kelyavarach kalate.

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Рік тому

    मी गरीब माणूस आहे तर कशाला ढोंगीपणा करतो मुंडे डीएम म्हणजे फक्त धनंजय मुंडेच आहे का जगात हे लोकप्रतिनिधी लाजत सुद्धा नाहीत

  • @drmukhtarshaikh8158
    @drmukhtarshaikh8158 17 днів тому +1

    Great🎉work❤Garib jante cha Neta❤🎉🎉❤

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 3 роки тому +6

    मुंडे साहेब ❤️❤️❤️❤️

  • @satishpawar2578
    @satishpawar2578 2 роки тому +25

    हा 24 वर्ष राजकारण करतोय म्हणे,, याची मगरुरी आणी गरिबा विषयी असलेली "करुणा" पण पहिली...,,
    साहेब असचाल तुम्ही मंत्री,आमदार पण साहेब रक्षणकर्ते आहेत ते,, रुबाब नको ना दाखवू, मान सन्मान द्या....
    miss u, संघर्ष योद्धा गोपीनाथ मुंडे साहेब... ,🙏

  • @DJ-ms5iq
    @DJ-ms5iq 4 роки тому +27

    सरकार च सांगते ऑनलाइन पूर्वसमती घ्या आणि धनंजय मुंडे च सांगत आहे DM बोलतोय सोडून त्याला पोलिसांनी नेमकं करायचं काय , घरी बसून द्या पोलिसांनी आणि तुम्ही उभे राह चेकिंग ला एवढया उन्हात काय राव काय मनाप्रमाणे वागतात

  • @Motivation25152
    @Motivation25152 4 роки тому +5

    Very nice sir 👌👌👌👌👌

  • @riyajpatel6568
    @riyajpatel6568 2 роки тому +4

    DM Saheb ❤️

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Рік тому +2

    पोलीसांनी अशा दुलदुल्यांना घाबरलं नाही पाहिजे

  • @ramnathkhedkar8504
    @ramnathkhedkar8504 4 роки тому +28

    विषय खोल आहे धनजय मुंडे साहेबांचा....

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od 27 днів тому

    Khup Chan dm boss❤❤❤❤

  • @manjushreedhepe8927
    @manjushreedhepe8927 4 роки тому +9

    कायदा तुम्ही लोकांनीच बनवायचा आणि तुम्हीच तोडायला भाग पडायचं का

  • @green-leavesgym2028
    @green-leavesgym2028 4 роки тому +122

    पोलीस आपल्या साठी बाहेर आहेत, कृपया घरात बसा, नाहीतर महाराष्ट्राचा इटली होईल

    • @punegramin7205
      @punegramin7205 2 роки тому

      DM साहेबाना सांगा पुण्यात असे नाही chalat😄

    • @Wireless_199
      @Wireless_199 21 день тому

      ​@@punegramin7205bhongle krun hantat punyat

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane 2 роки тому +3

    Mst dm Ahet

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 15 днів тому

    स्वतःची ओळख स्वतःच सांगतोय मला ओळखतोय का 😂😂

  • @ppk9011
    @ppk9011 Рік тому +1

    मानुस तर खास आहैत कि धनुभाउ राव 🙏💐👍😊 आजपसतोर माहीत नवतै

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 4 дні тому

    कशाला एवढी मेहनत करतात पोलिस होण्यासाठी ..

  • @ranjeetpatil2635
    @ranjeetpatil2635 4 роки тому +53

    हे चुकीचे आहे साहेब

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 2 роки тому

    Right dhanjay munde is best

  • @HanumantShingole
    @HanumantShingole 19 днів тому +1

    आय लव यु मुंन्डे साहेब याला म्हणतात गरिबांनचे कैवारी

  • @ncpbeed5807
    @ncpbeed5807 4 роки тому +91

    बेचारे पुलिस वाले पन काय करतिल या नेत्या समोर लाचार आहेत की ते । Shame ।

  • @vijaysinghpatil4310
    @vijaysinghpatil4310 4 роки тому +2

    बेधडक, धनंजय भाऊ.

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 4 роки тому +16

    हे असे काँल्स viral कसे काय होतात?कोण हे प्रसार माध्यमांमध्ये आणतात?

  • @AB-mc1vn
    @AB-mc1vn 4 роки тому +3

    हे चॅनेल राष्ट्रवादी च्या गुलाम चॅनेल आहे

    • @surajsangle1014
      @surajsangle1014 4 роки тому

      Ek number bhava .dhananjay munde la famous karta aahet ..

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 2 місяці тому +2

    मारल त्याच काय नाही पण कोण डि एम याचा राग जास्त आला,
    नाहीतर पोलिसांना कोण काय सांगत हे वेगळ सांगायला नको 😂

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 роки тому +21

    सगळ बरोबर असेलही कदाचित पण भाषा???

  • @rajuqureshi1604
    @rajuqureshi1604 4 роки тому +7

    कोणाला कोणाला महाराष्ट्राचा वाघ आल्हा

  • @jaiho550
    @jaiho550 4 роки тому +14

    Dhanya Aik re. Jevha police n var halle hotat tevha tumche thobad ka band asta???

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 дні тому

    गरीबाला मदत करा अतिशय योग्य् अनेकांना online जमतच नाही मग काय करायच

  • @pradeeplonde9965
    @pradeeplonde9965 4 роки тому +5

    अति शहाने पुढारी

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 4 роки тому +21

    पोलिसांचे मनोधैर्य खच वणारे कॉल कश्याला virala करता. आता तर ही फॅशनच आली नेत्यांचे कॉल viral करण्याची, काय गरज आहे. मुंढे साहेब हे चांगले नेते आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यांना अश्या प्रसिद्धीची गरज नाही.

  • @classicmelodiesdeepak
    @classicmelodiesdeepak 16 годин тому

    यात गैर काही नाही गरिबांना मदत केली

  • @sachingaikwad-rk6iw
    @sachingaikwad-rk6iw 4 роки тому +13

    दोन्ही काम झाली
    मदत पण झाली.
    आणा आपली मगरुरी भाषा ही दाखवली.

  • @donaldbabu7129
    @donaldbabu7129 Місяць тому +1

    असला बेजबाबदार धन्या ..... त्याचा मतदार आहे म्हणून सोड म्हणतोय... संविधान गेलं उडत...अशी कामे आहेत धन्याची 🤬

  • @लोकमान्य
    @लोकमान्य 4 роки тому +15

    तुम्ही DM पण आमची ताई साहेब PM

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 16 днів тому

    Good job

  • @ArjunJaybhaye-d7q
    @ArjunJaybhaye-d7q Місяць тому +2

    धनूभाऊ गरीब मजदूर लोकांचे कैवारी आहेत

    • @ashwinaher3683
      @ashwinaher3683 8 днів тому

      Ya polisanna garib medical wala pan kalat nahi.😢

  • @ganeshbagul2242
    @ganeshbagul2242 4 роки тому +4

    हे काय चाललंय साहेब

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 Рік тому +1

    Salute

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 4 роки тому +13

    DM means District magistrate .......धनंजय मुंडे कसला DM .......चल हट 👿👿👿👿👿

    • @abhijeetdhatrak9969
      @abhijeetdhatrak9969 4 роки тому +2

      Yedzavya aahe to

    • @Budhwant73
      @Budhwant73 Рік тому

      तुझ्या त खुंटा घातल्यावर समजेल🔥💪🏻🚩 DM ONLY

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 12 днів тому

    खूप छान

  • @manojkale1255
    @manojkale1255 4 роки тому +51

    Police pn mar khatat tyanni konala sangayche

  • @adityathakur9154
    @adityathakur9154 Рік тому

    ❤❤ साहेब❤❤

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 4 роки тому +10

    काय मुंडे साहेब पोलिसा ना काय स्वप्न पड़ल का कोन बरोबर कोन चूक ,पोलीस ना तयन्च काम करूं दया

  • @rameshbankar8964
    @rameshbankar8964 8 днів тому

    हेच करा आयुष्भर

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 4 роки тому +11

    मंत्रीच कायदा मोडतात

  • @rameshwarkatare631
    @rameshwarkatare631 4 роки тому +15

    मुंढे साहेबांनी गलत केले नाही का मेडिकल वाल्याना पण बाहेर येऊदेऊ नये आणि टिप्पणी केलेली लोक मेकलवर पण जाऊ देऊ नका

  • @bharatkumarpatil9239
    @bharatkumarpatil9239 Рік тому

    Avaj bhari ahe DM bhau

  • @sambayyacharantimath3737
    @sambayyacharantimath3737 7 місяців тому +2

    ❤❤ लोक नेता असावा तर धनंजय मुंडे साहेबांसारखा. ❤❤❤❤

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 2 дні тому

    पुढार्यांसाठी पोलीस यंत्रणा कशी काम करते दाबलं की विषय संपला

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 2 роки тому +1

    हलै धनु भाऊ

  • @munnakale7023
    @munnakale7023 Місяць тому +1

    Only Munde saheb

  • @amitdangare4246
    @amitdangare4246 2 роки тому

    धनंजय महाडिक पोलिसांबरोबर बोलताना किती गुर्मीत बोलतोय

  • @sachinlomate8342
    @sachinlomate8342 3 роки тому

    नेता असावा तर धनूभाऊ सारखा...

  • @Wellunknownman
    @Wellunknownman Рік тому

    कोण DM... धनंजय मुंडे 🔥🔥🔥

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 4 роки тому +25

    आबे चल हट तु कसला DM ........सध्याची परिस्थिती काय .....त्या पोलिसाला नाव विचारतो वरून .......पोलिसाला सहकार्य कर साल्या ....अन पोलीस का घाबरतात .......id दाखवला नाही तर बिनधास्त ठोका ......हा कसला DM ......तुमचा DM वेगळा असतो .......👿👿👿👿👿👿👿👿

    • @tusharkirtane8226
      @tusharkirtane8226 4 роки тому +1

      भाषा निट वापर कुत्र्या लायकीत रहा DM साहेब सहकार्यच करतात विनाकारण फिरणाऱ्याला मारायच तेच सांगतात सध्या दिवस टिका करायचे नाहीत ....पाहू तुझ्याकड पण Only dm boss

    • @aleemshaikh2982
      @aleemshaikh2982 4 роки тому +2

      @@tusharkirtane8226 आमचा DM वेगळा असतो ...त्याला District magistrate म्हणतात .....तो रात्रंदिवस अभ्यास करून झालेला असतो ......आणि धनंजय मुंडे चा हा attitude मला नाही आवडला म्हणुन बोललो...बाकी माणुस बरा आहे धनंजय मुंडे .....सांगायचं एवढंच सध्याच्या परिस्थितीत सहकार्य करा......बाकी मग आमच्या टप्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच .....जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र पोलीस 🇮🇳

    • @tusharkirtane8226
      @tusharkirtane8226 4 роки тому

      @@aleemshaikh2982 I love mh police पण भैय्या पोलीस व आरोग्य कर्मचारी यांना dm साहेब कशी वागणूक देतात ते परळीत पहा नाथ प्रतिष्ठान मार्फत गरजूंना रोज मदत करताहेत या परिस्थितीत आपण एकत्र तु अशी साहेबांविषयी comment नव्हती करायला पाहिजे dm साहेब याकडे लक्ष देत नव्हते...पूर्विपण अशा comment यायच्या but ते आता मंत्री आहेत give respect and take respect........ highlighted comment ahe delete plzz

    • @abhijeetdhatrak9969
      @abhijeetdhatrak9969 4 роки тому +1

      @@aleemshaikh2982 agadi barobar ,, DM is different nit like Dhananjay munde ,,. He rashtrvadi vale jast majle aahet bhadkhau

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 роки тому

      अश्या दमाला polic थोडा घाबरतो
      त्याला वेळ निभावून न्यायचा असतो
      कायद्याचा तो रक्षक आहे

  • @prasadmaske8057
    @prasadmaske8057 4 роки тому +5

    धनंजय मुंडे साहेब एक no 👌👌👌

  • @eknathgovindwadbaburaogovi5556
    @eknathgovindwadbaburaogovi5556 4 роки тому +1

    Yevdha lahan karnasathi munde sahebaprynt phone lavaychi ky garaj

  • @BANTI_DHAKNE
    @BANTI_DHAKNE 2 роки тому +1

    D M या नावाला धनंजय मुंडे म्हणतात
    नाद नाही करायचा नाय ❤️😘😘😘

  • @bindhassbol6902
    @bindhassbol6902 2 роки тому

    Are de na fwan......😒
    Lay bhari🤣🤣🤣

  • @akshaypavane5287
    @akshaypavane5287 4 роки тому +32

    साहेब नाराज केले तुम्ही. this is not right way to tolk with police person. we hope this change.

  • @vickymhatre6328
    @vickymhatre6328 4 роки тому

    barobar aahe saheb tumcha

  • @dileepshelke2685
    @dileepshelke2685 4 роки тому +5

    तुम्हा पुढाऱ्यांना फार मस्ती आली रे.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 11 днів тому +1

    DM BOSS mhanje garibanche kaiwari.

  • @pseries3746
    @pseries3746 22 дні тому

    त्या मुंढे ला म्हणावं छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब ✌️🚩🚩नाम तो सुना ही होगा