हो मी कंत्राटी मुख्यमंत्री ,५० खोके एकदम OK वर Eknath Shinde याच तुफान भाषणाने अख्खी विधानसभा गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  2 роки тому +1393

    व्यक्त हा : *उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री न करता स्वतःच झाले मग एकनाथ शिंदे गद्दार कसे* ? यावर तुमचं मत कमेंट मध्ये लिहा

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 2 роки тому +183

      Only Shinde Sarkar 1no manus aahe💯👌

    • @aniket6980
      @aniket6980 2 роки тому +134

      कणखर एकनाथ

    • @shivajipawar9138
      @shivajipawar9138 2 роки тому +95

      चांगले काम करा आपण सातारचे आहात

    • @kmgaming6665
      @kmgaming6665 2 роки тому +67

      Shinde mukhyamanri Kam chyan chalu aahe 1no 🙏🙏

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 2 роки тому

      गद्दार शिंदे मामा ची ईडी ने गु...हाटी त घेतली कचा...कच...🖕🤔🤣🤣🤣🤣🤣👍

  • @aryaadulkar7467
    @aryaadulkar7467 2 роки тому +276

    अप्रतिम भाष्य...गोड बोलून व सत्य बोलून शांतपणे...सर्वच समजून दिले....
    सत्याचा विजय नेहमीच होतो...हे आपल्या बोलण्यातून व वागण्यातून दिसून आला.👏💐🙏

  • @sudhirburte2149
    @sudhirburte2149 2 роки тому +219

    खूप भारी. सच्चा माणूस. अभिमान आहे. खूप चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. परंतु विरोधक घाबरलेत पुन्हा सत्ता येणार नाही.

  • @mayureshbamane4529
    @mayureshbamane4529 2 роки тому +48

    साहेब तुमच्या बद्दल खूप अभिमान आहे मला.. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला तुमच्या सारखं मुख्यमंत्री हवा होता.. तो नक्की मिळाला आहे ..
    तुम्हीचं आहात आमच्या गोरगरीब जनतेचे शिल्पकार...

  • @subhashchavan5650
    @subhashchavan5650 2 роки тому +163

    मा.पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्याचा उल्लेख केल्याने आनंद झाला. You are great CM. सर्व मिळून असेच आनंदाने या राज्यासाठी मनापासून कामे कराल हीच अपेक्षा...👌👍👍💐

  • @BalasahebGirigosavi...
    @BalasahebGirigosavi... 2 роки тому +194

    अत्यंत साधेपणाने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली...
    रोखठोक भाषण 🚩🙏👍

  • @jsanjayb
    @jsanjayb 2 роки тому +94

    वाह छान! "रांग महत्वाची नाही काम महत्वाचे आहे".
    किती छान म्हणाले माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब.

  • @Avik_-pi1dp
    @Avik_-pi1dp 2 роки тому +435

    त्यांना वाईट म्हणणाऱ्यांना 1 च बोलण आहे आणि खास करून आपल्या मराठी माणसांना एक सांगणं आहे एवढ्या कार्यकर्त्यांना आपण संधी दिली ना शिंदे साहेबांना साथ देऊन बघू अडीज वर्ष आहेत त्यांच्या कडे 1 month मधे त्यांची काम बघा माझ्या बोलण्यावर सहमत असाल तर लाईक करा

    • @sayedkadirmulani1827
      @sayedkadirmulani1827 2 роки тому +2

      शिवाजि महाराजांनी पंतांना पायां पासि ठेवलं आणि तुम्हि पंतांच्या पायापाशी बसला

    • @Shubham2-c7l
      @Shubham2-c7l Рік тому +3

      Agdi brobr bollat....., uddhav thakre astana petrol 114rs hote ani aata CM shinde saheb aalyvr 107 var aale aahe..... Ya vrunch..... Samjta na Mukhyamantri mhnun Eknath shinde yogya aahet

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 2 роки тому +38

    मस्त , क्लिअर कट , मी पहिल्यांदा एवढं मोठं संभाषण ऐकल असेल...मनापासून बोललात

  • @nagrajkasbe5828
    @nagrajkasbe5828 2 роки тому +30

    💯 लाखो लोक सपोर्ट करणार साहेब आपल्याला
    सीर सलामत तो पगडी पच्च्यास 👑💥✈
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    धन्यवाद साहेब कट्टर समर्थक

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 2 роки тому +127

    खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेब... आपल्ल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.... Great speech.... 👌👍

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 2 роки тому +205

    या माणसाकडे खुप मोठ vision आहे महाराष्ट्राच्या विकासाचे.यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने फुल सपोर्ट केला पाहिजे. 🙏🙏🚩🚩

    • @gggamingtp1368
      @gggamingtp1368 2 роки тому +1

      nahi hunara support UT ko Gas cylinder ke bhav dekho 1065

    • @Sakhatuka
      @Sakhatuka 2 роки тому

      BJP cha vision ahe. Yachya kade.

    • @sourabhjagadale3951
      @sourabhjagadale3951 Рік тому +2

      बरोबर आहे फक्तं येकानाथ भाई शिंदे

  • @San-li3ex
    @San-li3ex 2 роки тому +21

    खंजीर नाही, कोथळा नाही, मर्दानगीचा आव नाही, फुकाचे टोमणे नाहीत... अहाहा ... कसं बरं वाटत ऐकायला. सगळे हिशोब चुकते रोखठोक सभागृहातच. ते ही मनं न दुखवता. 👍👌

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 2 роки тому +142

    हा खरा वाटतो बाळासाहेबांचा शिवसैनिक सौ सोनार की एक लोहार की .
    एकनाथ शिंदे ग्रेट सीएम.
    हींदुराष्ट्र

  • @bindumhatre7825
    @bindumhatre7825 2 роки тому +77

    पहिल्यांदा महाराष्ट्राला dashing मुख्यमंत्री मिळाले आहेत....keep it up..Sir

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 роки тому +145

    अहंकार नसलेले मुख्यमंत्री, मस्त CM साहेब 🚩🇮🇳👍 *परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे : इती भगवत गीता*

  • @harshadpadwale7459
    @harshadpadwale7459 2 роки тому +265

    टोमने ऐकून महाराष्ट्रची लोक कंटालली होती... पण शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पद कसे असावे अवघ्या महाराष्ट्रा ला दाखवले....सभागृहात विरोधकानचा कसा सहभाग घ्यायचा...अप्रतिम मुख्यमंत्री....एक वेगळा पर्व चालू झालाय शिंदे साहेबांन मुळे....

    • @mahadevgawas8508
      @mahadevgawas8508 2 роки тому

      Shinde saheb sadha saral manus

    • @nagrajkasbe5828
      @nagrajkasbe5828 2 роки тому +1

      एकदम बरोबर मस्त 💯

    • @sonalnaik5757
      @sonalnaik5757 2 роки тому +1

      @@mahadevgawas8508 जी

    • @suvarnakakade4811
      @suvarnakakade4811 2 роки тому +1

      साधे ,सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

    • @HareKrishnaNityaDarshan
      @HareKrishnaNityaDarshan 2 роки тому

      हरे कृष्ण 🌸
      आम्ही नियमित राधा-कृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे शृंगार दर्शन प्रकाशित करतो. कृपया राधे कृष्ण दर्शनाने तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी या चॅनेलची विनामूल्य सदस्यता घ्या.
      हरी बोल 🙏 जय श्री राधे 🙏

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 роки тому +122

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही ग्रेट आहात तुमची जोडीदार उपमुख्यमंत्री त्यांना तर बघायची गरज नाही जास्तीची जास्त टाईम लोकसेवा करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले याचा मला आनंद आहे व माझे मत भाजपलाच आहे

    • @VIJAYS961
      @VIJAYS961 2 роки тому

      Great Mhaske saheb

  • @tanajibhandare3755
    @tanajibhandare3755 Рік тому +23

    आपले महाराष्ट्र ला खुप चांगला मुख्यमंत्री मिळाला जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @balasahebpatil9286
    @balasahebpatil9286 2 роки тому +46

    मुख्यमंत्री साहेब मंत्रालयातील भाषण एकदम प्रसन्न वातावरण तयार झाले अभिमान आपण मुख्यमंत्री असल्याचा. अभिनंदन साहेब

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 2 роки тому +142

    अगदी मुद्देसूद भाषण ! शिंदेसाहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत.
    छान संयमाने आणि गंभीर आरोपांना दिलखुलासपणे दिलेली उत्तरं हे भाषणातलं विशेषत्व आहे.मुख्यमंत्री म्हणून वेगळंच व्यक्तिमत्व अनुभवलं. विरोधी बाकावरचे काल आरोप करणारे आज चिडीचूप आहेत.

    • @sachitawagh3010
      @sachitawagh3010 2 роки тому +1

      👍💯💯💯👌🙏

    • @sayalinagle5442
      @sayalinagle5442 2 роки тому

      सगळ्याबरोबर relation इतकं छान आहे... No wonder 50 mlas supported him

    • @HareKrishnaNityaDarshan
      @HareKrishnaNityaDarshan 2 роки тому

      हरे कृष्ण 🌸
      आम्ही नियमित राधा-कृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे शृंगार दर्शन प्रकाशित करतो. कृपया राधे कृष्ण दर्शनाने तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी या चॅनेलची विनामूल्य सदस्यता घ्या.
      हरी बोल 🙏 जय श्री राधे 🙏

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому +47

    असे राहा...हसत खेळत कामं करा...आनंदाने राज्यकारभार चालवा....लोक सुखी होतील....जय महाराष्ट्र.

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому +308

    शिदे साहेब,आता वाटतयं,सामान्यांंचा मुख्यमंत्री.
    साधा,सरळ आतुन बाहेरुन निर्मळ माणुस.!

  • @mohanrasal6827
    @mohanrasal6827 2 роки тому +95

    योग्य मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे... घमंड नाही अजून पर्यंत भाषेची मर्यादा राखली आहे... पण समोरचा जर जास्त दिवचेल तर मग रिप्लाय मिळणार...

  • @abhibatwal6851
    @abhibatwal6851 2 роки тому +115

    विरोधक पण शांत आहे...👌🏼😎👌🏼😎
    कारण जे खरे आहे ते खरे आहे त्याला विरोध करता येत नाही...😎
    लावा ताकत...😎😎😎

  • @archanakhandare9807
    @archanakhandare9807 2 роки тому +76

    🙏🏻हे सरकार अडीच वर्षात... महाराष्ट्राला नं 1बनविणार च 👌👍🙏🏻... Arvind

  • @Ravindrapawar390
    @Ravindrapawar390 2 роки тому +60

    खरेच रोख ठोक मुख्यमंत्री असा महाराष्ट्र लाभणे भाग्य आहे राम कृष्ण हरी

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 роки тому +38

    कवी मनाचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे ती तुम्ही नक्की पूर्ण करणार असा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @akashkale7870
    @akashkale7870 2 роки тому +84

    खूप चांगले मुख्यमंत्री भेटले आहेत....तस पण घराणेशाही मुळे देश भिकेला लागला होता...good decijion sir

  • @Bharatvarsh45
    @Bharatvarsh45 2 роки тому +67

    शिंदे साहेब, तुमचे शांत, साधे,सरळ ,मिळून मिसळून बोलणे ,एकदम हृदयस्पर्शी वाटते.
    सगळ्यांची साथ तुम्हाला मिळावी हीच प्रार्थना.

  • @rahulghag3916
    @rahulghag3916 2 роки тому +83

    असा मुख्यमंत्री सर्व राजांना भेटले तर भारत हा देश 1 नंबर ला लवकर येईल

  • @hemantkulkarni640
    @hemantkulkarni640 2 роки тому +50

    माननीय मुख्यमंत्री साहेब खूप छान विचार आहेत तुमचे. देवेंद्र जी आणि तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात चांगल काम कराल अशी खात्री वाटतेय. तुमचा मनमोकळा स्वभाव बघून खूप चांगल वाटलं. घरात बसून टोमणे मारणारे आणि काहीच काम न करणारे बघितले. पण तुमच्याबद्दल विश्वास वाटतो. Keep it up....

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 роки тому +1

      हे तर फार हुशार वाटतात
      शब्द शैली किती गोड
      काम करून दाखवा लोकांना
      हीच अपेक्षा

    • @nikameknath4527
      @nikameknath4527 2 роки тому +1

      साहेब नगां को खुदा डरे जाला जि भाषा लागते त्याच भाषेचे लायकी चे आहेत हे शिदे साहेब असली मर्द मराठा मुख्यमंत्री

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd 2 роки тому +1

      @@nikameknath4527 खरच सर्वांचे पितळ उघड करतात

  • @nitinwalavalkar782
    @nitinwalavalkar782 2 роки тому +275

    एक शिवसेना चा कार्यकर्ता , मुख्यमंत्री म्हणून भाषण करताना दिसत आहे. काय कमी आहे ह्याचा मध्ये. योग्य टीम निवडलेली आहे. आशा आहे, शेतकरी , कामगार. सहकार, ऊर्जा. यावर विशेष लक्ष द्यावे. संधी परत मिळत नाही. ती कामातून मिळवावी लागते.काही चुका झाल्या तरी हरकत नाही. पण कामामध्ये मागे पडू नका. बाकी इतर गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेब नक्की मदत करतील याची खात्री बाळगा. जय महाराष्ट्र.

    • @yogeshtaskhedkar9451
      @yogeshtaskhedkar9451 2 роки тому +3

      Perfect. 👍

    • @omnatekar383
      @omnatekar383 2 роки тому +2

      Mast write ing

    • @pbarg51
      @pbarg51 2 роки тому +2

      True

    • @SHUBHAMYADAV-or1du
      @SHUBHAMYADAV-or1du 2 роки тому +4

      ते आता तातपुरते, शिव सेना फुटली हे तर खरच आणि ह्याचा फायदा कुणाला ते तर माहितिच. मग शिंदे कदि गायब होतिल कळणार नाय

    • @SuperManupatil
      @SuperManupatil 2 роки тому +2

      बरोबर दादा..👍👍

  • @sarpmitravijaysuryawanshi9951
    @sarpmitravijaysuryawanshi9951 2 роки тому +82

    राजकारणापेक्षा समाजकारण खुप महत्वाचे आहे....एकच नंबर एकनाथ साहेब 🙏

  • @onlyhindutva5771
    @onlyhindutva5771 2 роки тому +78

    खरंच मानलं शिंदे साहेब तुम्हाला... तुम्हाला मानाचा मुजरा... जनतेने युतीला निवडून दिले होते तेच युतीचं सरकार आहे तुमचं आणि फडणवीस साहेबांचे काम चांगले आहे तुम्हाला कोणी आडवू शकत नाही हे विरोधक तर फक्त भ्रष्टाचारी पक्षाचे नेते आहेत हे तुमचं काही बिघडू शकत नाही..जनता तुमच्या पाठीशी आहे ...

  • @milindbhende215
    @milindbhende215 2 роки тому +177

    एकनाथराव जबरदस्त ..
    असाच मुख्यमंत्री हवा होता ...
    लोक सामजतात त्यापेक्षा हे एकनाथ शिंदे शंभर पटीने हुशार आहेत ..

    • @mrudula5973
      @mrudula5973 2 роки тому +3

      Hoo, khara aahe. Shivsene madhlya gharane shahi mule hyanna opportunity bhetli nahi kadhi ch.

  • @महादेवपिराजीआव्हाडआव्हाड

    जसे गोपीनाथ तसेच एकनाथ विजय असो 🙏🏻🙏🏻

  • @ashishkulkarni1711
    @ashishkulkarni1711 2 роки тому +177

    मा. एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढो पुरा महाराष्ट्र आपके साथ है...... 💐💐💐

    • @ashishkulkarni1711
      @ashishkulkarni1711 2 роки тому

      @@pharmareltek1854 पेहले 10 वी पुरा करो और इंग्लिश का क्लास लगाओ फिर बात करो

    • @pharmareltek1854
      @pharmareltek1854 2 роки тому +1

      @@ashishkulkarni1711 💋💦💦💦

  • @dilipawachat7213
    @dilipawachat7213 2 роки тому +120

    शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात जो परिपूर्ण व परिपक्वता व आदर्श राजकारणी चेहरा व कर्तुत्व दाखवले ते खरंच वाखाणण्याजोगी आहे

  • @yogeshgaikwad7729
    @yogeshgaikwad7729 2 роки тому +31

    नव्या पिढीने आदर्श घ्यावा असे भाषण व असा मुख्यमंत्री...
    आकस नाही हेवा दावा नाही अत्यन्त सुंदर भाषण...

  • @rushikeshjadhav7432
    @rushikeshjadhav7432 2 роки тому +115

    फक्तं सत्य आणि रोख ठोक 🇮🇳 CM

  • @pravinchavan7537
    @pravinchavan7537 2 роки тому +27

    साहेब सुरवात खूप छान झाली आहे, असेच जनहिताचे काम सुरू ठेवले तर एक दिवस आदित्य ठाकरे सुध्धा तुम्हाला मतदान करेल....

    • @vishwasraoingole1476
      @vishwasraoingole1476 Рік тому

      V.T. lngole
      Saheb aapan khup Chan bolata.
      Khup chan kam karat aahat.
      Aapanas khup khup Shubhecha.

  • @sandeep24march
    @sandeep24march 2 роки тому +55

    Everyone in this comment of this video is positive, about CM, this clearly suggests that CM has won the heart of common man of Maharashtra and even other state people also. I really love this man, i had never watched any political videos before but this man has changed the perspective of thinking. He will definitely change the fate of Maharashtra.

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 2 роки тому +178

    शिंदे साहेब को 21 तोफो की सलामी. रिअल माणूस एकनाथ शिंदे

  • @techprorana319
    @techprorana319 2 роки тому +64

    उद्धव ने एका चांगल्या माणसा ला गमावलं
    फार वाईट वाटत .....अश्या माणसांना हाताशी धरून शिवसेना वाढवता आली असती .....बायकी स्वभाव

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 2 роки тому +27

    असा फ्रेंकली मुख्यमंत्री पहीलाच आहे स्पष्ट बोलणारे साधे पणा अंगी विनोदी मन मोकळे बोलणारे असेच मुख्य मंत्री महाराष्ट्राला पाहीजे

  • @user-hi4vp5hl8f
    @user-hi4vp5hl8f 2 роки тому +109

    रांग नाही काम महत्वाचं आहे ✨🔥.....
    CM Shri Eknath Shinde Saheb 🔥

  • @bharat8917
    @bharat8917 2 роки тому +170

    इतका सुंदर मनाचा आणि कामाचा मुख्यमंत्री आत्तापर्यंत मी पाहिला नाही

  • @satishpatil5254
    @satishpatil5254 Рік тому +2

    आपण फार सुंदर विचार मांडले व विचार सुध्दा मोदी सारखे आहेत फार सुंदर आहे साहेब नमस्कार

  • @prasadishan6887
    @prasadishan6887 2 роки тому +129

    विधान सभेत अस खेळी मेळीच वातावरण फक्त महाराष्ट्रातच बघायला मिळत. बघून फार छान वाटल. शिवाजी महाराजांचा महारष्ट्र असा च आनंदात पुढें जाओ. 🙏🙏🙏🙏

    • @anilkadam5434
      @anilkadam5434 2 роки тому

      सर्व उघड केले तर मग सुरात गुवाहाटी गोवा का पळत सुटले होते

  • @bhagwanutekar9332
    @bhagwanutekar9332 2 роки тому +44

    खुप हुशार माणुस chief minister eknathji saheb. आणी नक्किच ते महाराष्ट्र चा विकास करतील

  • @GANESHKUMAR-eb7in
    @GANESHKUMAR-eb7in 2 роки тому +30

    काही असो पण हा माणूस खरंच जे बोलतो ते बरोबर बोलतो.,...न कुणाची भीती न कुणाशी वैरी ...सर्वांना घेऊन चालणारे......support cm साहेब .

  • @kishorsoman96
    @kishorsoman96 2 роки тому +111

    स्वच्छ मनाचे मुख्यमंत्री.. फारच छान

  • @yuvrajyavluskar9572
    @yuvrajyavluskar9572 2 роки тому +645

    मी कधी अधिवेशन भाषण ऐकत नव्हतो,
    पण शिंदे साहेबांचे भाषण आवर्जून ऐकत आहे...!

    • @शिक्षणधारा-स5च
      @शिक्षणधारा-स5च 2 роки тому +9

      बरोबर.....मागच्या काळात जे लपलं सुज्ञांनी ते बरोबर टिपलं......ऐकायला फार छान वाटते मुख्यमंत्री महोदयांचे मनोगत. मागच्या चुका आणि शिळ्या कढीला ऊत काढत न बसता आता राज्याच्या विकासाचे निर्णय झटपट होऊ देत. आपल्यावर जनतेच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे हे लक्षात असूद्या. महाराष्ट्राची चेष्टा जनता यापुढे सहन नाही करणार.

    • @pbarg51
      @pbarg51 2 роки тому +5

      Mi pan..

    • @aishwaryakadam8290
      @aishwaryakadam8290 2 роки тому +5

      I am also💯

    • @samihavanage9096
      @samihavanage9096 2 роки тому +3

      I am also☑️☑️☑️

    • @Jiya_hajare
      @Jiya_hajare 2 роки тому +4

      Me too

  • @ssd3881
    @ssd3881 2 роки тому +90

    टीका न करणार माणूस ground level ला काम करणारा मुख्यमंत्री म्हणजेच शिंदे साहेब

  • @mayur779
    @mayur779 2 роки тому +237

    1 number, I did not expect CM can put opposition on pin drop silence …Excellent

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому +3

      आहेच गद्दार गु गु गो la pan gapchup गेले

    • @Earthquake91
      @Earthquake91 2 роки тому +1

      They are following the rules of the vidhansabha. Shouting unnecessarily and creating Chaos is the thing of BJP party.

    • @piyushoswal4782
      @piyushoswal4782 2 роки тому +4

      @@Earthquake91 hahaha mahite mala laiki rashtravadi chi chutya

    • @mahadevmasal4131
      @mahadevmasal4131 2 роки тому

      जो यक्ती स्वतःला कंत्राटी समजतो ते अगदी बरोबर! कारण लोकंपण कंत्राटी भडव्याकडेच काम करत आहेत नाकी रोलवर, सरकारी पगारावर , विकासा ऐवजी भकास कसा होईल याचे हे मोदी समर्थक दिवे लावणार!

    • @vishwasraoingole1476
      @vishwasraoingole1476 Рік тому

      V.T. lngole

  • @rajeshraverkar5743
    @rajeshraverkar5743 2 роки тому +47

    Mi fan aahe ya .superb style. Very sweet polite humble n smart

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 2 роки тому +184

    कै. विलासराव देशमुखा नंतर हसत हसत विरोधकांना शालीतून जोडे मारणारे cm शिंदेसाहेब 🙏🙏🙏🙏

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 2 роки тому +2

      Right like Vilasraoji Deshmukh

    • @madanlalbardiya7116
      @madanlalbardiya7116 2 роки тому +2

      महाराष्ट्र राज्याचे आहोभाग्य आहे की सच्चे व निष्पाप जनतेची जाणीव असलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व सहकारी लाभले भविष्यात महाराष्ट्र राज्याचा लौकिक उंच भरारी घेईन

    • @arunsonawane7355
      @arunsonawane7355 Рік тому +2

      शिंदे साहेब तुमचा कार्यक्रम देवेंद्र भाऊ क्ररेट करनार हे नक्कीच आहे

    • @vinaypardeshi8614
      @vinaypardeshi8614 Рік тому +1

      ​@@arunsonawane7355 त्यांची दिल्ली ला जायची वेळ आली आहे

    • @narayanbhose2364
      @narayanbhose2364 Рік тому +1

      Right

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 2 роки тому +77

    च्यालेंज नाही राव शींदे साहेबाला 🙏 खासच मुख्यमंत्री आहेत 🙏❤️ 🔥🔥❤️❤️

  • @vishwascharankar6114
    @vishwascharankar6114 2 роки тому +41

    फक्त दोन महिन्यात इतके निर्णय होऊ शकतात. अडीच वर्ष उद्धवनी मोठी संधी वाया घालवली.

  • @शिवशंभू-ह9भ
    @शिवशंभू-ह9भ Рік тому +26

    महान महान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🌷🌷🌷जय जय शिवराय ⛳

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 2 роки тому +38

    आपले एकनाथ शिंदे जी खूप चांगले मुख्यमंत्री आहेत गोरगरिबांच्या सर्वांच्या इच्छा चे पूर्ण करतील अशी आशा आहे व भगवंत यांना चांगला आयुष्य देवो तब्येत चांगली ठेव हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @yuvrajyavluskar9572
    @yuvrajyavluskar9572 2 роки тому +378

    शिंदे साहेब जर आणखीन 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्र खरच प्रगती करेल....!👌

  • @beeyounick892
    @beeyounick892 2 роки тому +22

    दिघे साहेब यांची पूर्ण शिकवण आणि यांचे सौंस्कर एकनाथ शिंदे साहेब मध्ये दिसून येतात .
    हा सच्चा माणूस महाराष्ट्राला हवा, आणि पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राला नाराज नाही करणार. शेवटी शिकवण शिवसेने चीच आहे. जय महाराष्ट्र
    मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच. ⛳ ⛳

    • @shubhashrikulkarni3793
      @shubhashrikulkarni3793 2 роки тому

      कोल्हापुरला पुण्यात सारखे सुधारावे.पुण्यातील गर्दी कमी होईल आय टी क्षेत्र उभेरहावे

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 2 роки тому +59

    हेचं काम 2.5 वर्ष आधी झाले असते तर महाराष्ट्राची इतकी अधोगती झाली नसती.

  • @sandeepw6137
    @sandeepw6137 2 роки тому +13

    शांत ,संयमी नेतृत्व आणि उत्कृष्ट भाषण शैली असणारे ,मुख्यमंत्री श्री .एकनाथजी शिंदे साहेब आपणांस भावी वाटचालीस खूप शुभेच्छा , आशा करतो की आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न होतील
    जय हिंद , जय महाराष्ट्र

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 Рік тому +4

    माननिय मुख्यमंत्रिजी अप्रतिम !
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 роки тому +238

    विरोधकांच सुद्धा काही गोष्टींबद्दल कौतुक केलं, त्यांच्यावर टीका पण केली आणी मुख्यमंत्र्याला शोभेल असं सकारात्मक खेळीमेळीच्या वातावरणात भाषण केले शिंदे साहेबांनी.

    • @pbarg51
      @pbarg51 2 роки тому +1

      True

    • @dipakcheke8390
      @dipakcheke8390 2 роки тому +1

      ❤️❤️❤️❤️❤️eknath saheb ❤️❤️❤️

    • @arunwarkar8467
      @arunwarkar8467 2 роки тому

      दिलदार व्यक्तिमत्त्व आहे एकदम...

    • @drdineshsinhborse5545
      @drdineshsinhborse5545 2 роки тому

      Right

    • @akki7589
      @akki7589 2 роки тому

      Te sagle khara aahe... 😂😂Pan ha Iqbal baloch bolochisthan madhum Marathi kasa bolta aahe? 😂

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 роки тому +61

    Really,Super Spoken well experienced speech, by CM "Dil Se"

  • @कोकणचादुबईवाला

    शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩 अभिमान आहे तुमचा

  • @anandbabre4532
    @anandbabre4532 2 роки тому +153

    Big hand to you
    Eknath ji shinde saheb, Devendra ji saheb
    Keep up
    Maharashtra need you for
    Prosperity 👍👍👍👍

  • @pb75-n5w
    @pb75-n5w 2 роки тому +40

    सही मुख्य और ऊपमुख्यमंत्री जी ।
    हिन्दुह्रदयसम्राट , देशभक्त बाळासाहेब के मार्गपर चलनेवाले श्री शिंदेजी की सही शिवसेना ।

  • @patilhanumant9999
    @patilhanumant9999 2 роки тому +3

    नंबर एक नंबर मुख्यमंत्री चे भाषण अशाच माणसाची महाराष्ट्र ला गरज होती

  • @samarthtelkar8583
    @samarthtelkar8583 2 роки тому +103

    मुख्यमंत्री गर्वीस्ट नाही.वाटला सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचं भाग्य

  • @sarjeraodatir3102
    @sarjeraodatir3102 2 роки тому +41

    एक नंबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे भाषण एक नंबर

  • @latagadekar8424
    @latagadekar8424 2 роки тому +31

    आत्ताचे मुख्यमंत्री खूप नम्रतेने बोलतात
    साधी सरळ भाषा वापरतात
    साधी राहणी आणि उच्च विचार
    एकनाथ शिंदे साहेब जनता तुमच्यावर खूष आहे

  • @sudhakarpawar2179
    @sudhakarpawar2179 2 роки тому +30

    गेल्या काही दशका अगोदर मुख्यमंत्री राहीलेले कै.अंतुले साहेबां नंतर महाराष्ट्राचे ईतिहासातील दुसरे ग्रेट मुख्यमंत्री म्हणने अतिशयोक्ती होणार नाही.

  • @ravindramahale7436
    @ravindramahale7436 2 роки тому +38

    खूप छान शांत,मित्तभाषी, संयमी अनुभवी, वेळप्रसंगी कर्तव्य कठोर, मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत. किती शांततेने व संयमाने प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देऊन खेळीमेळीच्या वातावरणात विरोधक व सत्ताधारी सर्वांनांच अचंबित करून टाकले व पावसाळी अधिवेशनाची सांगता केली.

    • @pbarg51
      @pbarg51 2 роки тому

      Hooo.masttt

  • @prabhkartodsam6493
    @prabhkartodsam6493 Рік тому +12

    तळा गलात पोहचणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही अशीच कामे करत रहा जय महाराष्ट्र

  • @jaymain2038
    @jaymain2038 2 роки тому +156

    शिंदे साहेब आम्ही रत्नागिरी कर 100% तुमच्याच सोबत 👍👍👍👍👍

    • @ramchandrarawate2390
      @ramchandrarawate2390 2 роки тому +2

      मी असे मुख्यमंञी पहिल्यादा पहात आहे

    • @pradeepjadhav5319
      @pradeepjadhav5319 2 роки тому +1

      मी सुद्धा रत्नागिरीकर आहे राव... जिल्ह्याची मक्तेदारी घेतलीत कधीपासुन?

    • @rohhhan17
      @rohhhan17 2 роки тому +7

      @@pradeepjadhav5319 bhava ekada manus changla kam karat asel tr tycha kautuk karayla pan shikh

  • @apurvkadam1789
    @apurvkadam1789 2 роки тому +80

    सर्वांना आपला वाटणारा मुख्यमंत्री खूप वर्षांनी महाराष्ट्राला भेटला 🚩✨💯

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 Рік тому +4

    आपने तो दिल जीत लिया..मा.एकनाथ जी....सुपर ... सुपर....सुपर....

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 роки тому +284

    माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब खुप चांगले काम करत आहेत. 👌👌

  • @eventdecoratedarkhed.ta-pa8977
    @eventdecoratedarkhed.ta-pa8977 2 роки тому +35

    खरंच एकदम साधा माणुस🙏🙏

  • @gopalpatil6226
    @gopalpatil6226 2 роки тому +75

    मराठा समाजाचा बुलंद आवाज एकनाथ शिंदे साहेब 🙏

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 роки тому +234

    खरे बोलत आहे एकनाथ शिंदे साहेब विकास होनार त्याच्या पाठी शी कामाख्या देवी हाय गोहटीची

  • @rajarambhoir1337
    @rajarambhoir1337 2 роки тому +63

    खरंच हा माणूस म्हणजे एकदम महाराष्ट्र हिताचा आहे सच्चा माणूस

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 2 роки тому +22

    निर्मळ माणूस महाराष्ट्राला योग्य माणूस सापडला आहे 🙏🙏💐💐

  • @RP10000
    @RP10000 2 роки тому +288

    Full support to Eknath Shinde 🚩

  • @sushilcharthankar5066
    @sushilcharthankar5066 2 роки тому +73

    Eknath ji fits in the league of yashwantrao chavan , vasantrao naik , vasantdada patil , shankarrao chavan , vilasrao deshmukh , devendra fadanavis ......well cultured and well spoken chief minister ....keep it up eknath rao , you will be remembered as finest ever cm

  • @Gopal-bu5sp
    @Gopal-bu5sp 2 роки тому +23

    जे स्वप्न धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेबानी पाहिलं त्यानुसार आम्ही चालणार ⛳🚩

    • @dipakmarathe253
      @dipakmarathe253 2 роки тому +1

      तुमच्या कडुन जनतेला खुप आशा आहेत फक्त काम करा साहेब

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 2 роки тому +63

    बराबर भाऊ हे सत्य आहे असा सीएम होने नाही च

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant8013 2 роки тому +78

    This man will work hard and keep the neck of our state raised High. All the best Eknathji.

  • @manikbahadure3194
    @manikbahadure3194 2 роки тому +5

    आदरणीय आणि सन्मानीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण खुप छान बोललात. सर्व सामान्य माणसांच्या भावना व्यक्त केल्यात, आपणाकडून महाराष्ट्र राज्याचा भरपूर विकास होईल ह्यात शंका नाही. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र 🌹👍👌🙏

  • @nmbhamare2636
    @nmbhamare2636 2 роки тому +57

    मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथराव शिंदे साहेबांची टोलेजंग टोलेबाजी...फटकेबाजी...सुरुंगबाजी...केवळ अफलातून

  • @rekhagadgil9886
    @rekhagadgil9886 2 роки тому +17

    एकदम मस्तच शिंदेसाहेब आगेबढो हमतुम्हारे साथ है छानच सुनावले आहे परमेश्वर पाठीशी आहे

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 роки тому +2

    सगळ्यांची मन जिंकलीत साहेब तुम्ही तुमच्या विचारांचा मी फॅन आहे

  • @sandhyadeshpande885
    @sandhyadeshpande885 2 роки тому +79

    सगळ्यांची बोलती बंद झाली ,घरगुती बोलणे ,कोणाला न दुखवणे ,छान संवाद साधला असे वाटते

    • @pbarg51
      @pbarg51 2 роки тому

      Ho.barobbar..

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 2 роки тому +65

    खूपच छान बोलले. शिंदे साहेब..आणि खर बोलले.प्रामाणिक मुख्यमत्री आहेत त्यांना शुभेच्छा...

  • @rahulghag3916
    @rahulghag3916 2 роки тому +9

    खूप साधा मुख्यमंत्री सर्व साधारण लोकांचा नेता असा मुखमंत्री कायम पाहिजे देशाला