काका तुमचा निर्णय योग्य,पक्षाला नवा अध्यक्ष चालेल - अजित पवारांनी शरद पवारांसमोर नेत्यांना सुनावलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2023
  • Breaking News : राजीनाम्याचं आधीच ठरलं होतं, ‘या’ दिवशी शरद पवार देणार होते राजीनामा; अजित पवार यांचा गौप्यस्फोट #SharadPawar #AjitPawar #NCP
    ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले
    बई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आज (2 मे) ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. पण याचवेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी एक प्रचंड मोठी घोषणा करुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून टाकलं. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेनंतर सर्वच उपस्थितांना मोठा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहातच अडवून ठेवलं आणि त्यांचा निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला.
    मुंबई : राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत महाभूकंप झाला आहे. शरद पवार असा काही निर्णय घेतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण पवार यांनी निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या राजीनाम्याला सर्वांनीच विरोध केला आहे. पवार यांनी अचानक राजीनामा घेण्याचा निर्णय का घेतला? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार हे राजीनामा देणार हे आधीच ठरलं होतं, अशी माहिती पुढे येत आहे. स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनीच त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.
    शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सर्वांनीच पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. सर्वांनीच गोंधळ घातला. सर्वच नेत्यांनी भाषण करताना राजीनामा मागे घेण्याचा पवारांना आग्रह धरला. पण पवारांचा हा राजीनामा आधीच ठरलेला होता, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
    समिती योग्य तो निर्णय घेईल
    यावेळी अजित पवार यांनीही भाषण केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या. समितीने लोकांचा कौल काय आला ते लक्षात घेऊन पुढच्या गोष्टी ठरवाव्यात. ती कमिटी जे ठरवेल ते मला मान्य आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. कमिटी ही काही बाहेरची नाही. आम्ही सर्व बसू. चर्चा करू. तुमच्या भावना समजून घेऊ. तुम्ही जी भावनिक साद घातली. ती आमच्या लक्षात आली आहे. ती समिती तुमच्या मनातील योग्य तो निर्णय घेईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
    शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही. असं नाही. एका नेतृत्वाकडे जबाबदारी द्यायची आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनखाली काम करेल. साहेब म्हणजे पार्टी आहे. पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. ते लोकशाहीत लोकांचं ऐकत असतात, असं अजित पवार म्हणाले.
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 283

  • @krishnapawar912
    @krishnapawar912 Рік тому +56

    अजीत दादाला हेच पाहीजे होत. याच दिवसाची अजित दादा वाट पाहात होते.

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Рік тому +80

    मला का वाटतंय की हा ड्रामा आहे 😂😂😂

    • @shitaldeshmukh9054
      @shitaldeshmukh9054 Рік тому +4

      Perfect वाटत्ये आहे कारण actually नाटकच आहे 😂😂😂

  • @vaibhavghorpade4036
    @vaibhavghorpade4036 Рік тому +71

    पवार साहेब मजा घेत्यात ....सगळ्यांची.😊👍

    • @kavitachougule5522
      @kavitachougule5522 Рік тому

      हो ना, ते अजून कोण कोण, काय काय बोलत आहेत ते वाट पाहत बसलेत.

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 Рік тому +16

    जयंत पाटील बिनकामाचे फुल टेन्सन मधी दिसतय

    • @jayrane7682
      @jayrane7682 Рік тому +5

      ओव्हर एक्टर आहे तो😂😂😂

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 17 днів тому +1

      😂😂😂😂😂👌

  • @jayrane7682
    @jayrane7682 Рік тому +24

    अध्यक्ष कोण पण झाल तरी दुसऱ्या दिवशी बंडखोरी होणार 100%😅😅😅😅

    • @amolkaswade6192
      @amolkaswade6192 Місяць тому +2

      जबरदस्त भविष्यवाणी

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Рік тому +27

    हे अगदी गावच्या पंचायतीसारखं चाललंय 😂😂😂😂

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Рік тому +33

    भाकरी फीरवणे सोपे असते पण साहेबां प्रमाणे बातमी फीरवणे कठीण आहे.

  • @ssssr4650
    @ssssr4650 Рік тому +35

    दादा चा विचार हा सुद्धा एक विचार आहे अनि तो कुणीच् चुक म्हणु शकत नाही. दादाना स्पष्ट विचार मांडला ज्याला खरच हिम्मत अनि प्रगलभता लागते अन्यथा मागे घ्या मागे घ्या बोलने खूपच सोपे

  • @dattatrayjagtap1925
    @dattatrayjagtap1925 Рік тому +15

    साहेबांचा"नर्णय"योग्य आहे...
    तो सर्वानी आनंदानं मान्य करावा...

  • @hellboy7543
    @hellboy7543 Рік тому +7

    अजित दादा बाहेर जाऊ नये म्हणून लढवलेली शक्कल आहे अजित दादाला गॅस वर ठेवायचं आणि सुप्रिया ला डायरेक्ट सत्ता द्यायची😂😂😂

  • @professor.....1386
    @professor.....1386 Рік тому +18

    स्क्रिप्टेड वाटत आहे कार्यक्रम 😂😂😂😂

  • @Happy-life20
    @Happy-life20 Рік тому +8

    जीवनात कधी तरी अशी वेळ येते की, सर्व असून नसल्यासारखं वाटतं. काही मिळवण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही. मन उदास होते. काही नको वाटतं.......... कधी कधी दुसर्याबरोबर स्पर्धा करून त्याला हरवण्याच्या नादात आपण काही तरी मौल्यवान हरवत असतो. याची जाणीव असते पण. नसते पण.
    मोदी सत्तेत आल्यावर किती कट करस्तान केली गेली. पण मोदी अजून ही शान बाळगून आहेत..... आपल्या image ची आणि तब्यतीची सुद्धा.
    यालाच नियती म्हणतात...... 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @suchitra5581
      @suchitra5581 Рік тому

      Karan te fkt deshasathi saglyancha shivya andane jhelt ahet karan te manane swach ahet tyanch parmeshver kadhihi kahi hi vaeet hou denar nahi 👍👌🚩

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 Рік тому +9

    Ncp workers are requested to consider advanced age n decorating health of Sharad Pawarsaheb. Pl releive him of responsibilities n hardwork.

    • @shaikhhisamuddin6621
      @shaikhhisamuddin6621 Рік тому

      Its not DECORATING HEALTH...CORRECT WORD IS DETERIOTING ...HEALTH. PLZ NOTE.

  • @balajiambad6446
    @balajiambad6446 Рік тому +7

    संजय राऊत यांचाही विचार घ्यावा, बेस्ट ड्रामा , best actor ceremony function

  • @mahammadrafiq287
    @mahammadrafiq287 Рік тому +4

    उद्या साहेबांच काय कमी जास्त झाल की हे लोग पदासाठी मारामारी करणार त्या पेक्षा साहेबांनि घेतलेले निर्णय योगशिर आहे .

  • @GorakhMandrupkar
    @GorakhMandrupkar Рік тому +5

    साहेबांच्या वयाचा विचार करायला हवा 🙏🙏 सर्वात बुजुर्ग राजकारणी आहेत ते 🙏🙏

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 Рік тому +6

    राजीनामा नाट्य बघण्यासाठी तरी मला बाहेर सोडा: नवाब मलिक

  • @jayrane7682
    @jayrane7682 Рік тому +11

    काही होणार नही नाटक चालू आहेत😂😂😂😂😂😂

  • @chetansonawane391
    @chetansonawane391 Рік тому +5

    शरद पवार साहेबांचे वय झालंय, शरीर थकते, पण त्यांची विल पॉवर प्रचंड आहे,ते काहीही चमत्कार करू शकतात....

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Рік тому +5

    अ जित पवार साहेब तुम्ही 100टक्के बोलता हो

  • @ishiva4265
    @ishiva4265 Рік тому +1

    आज मी मान्य करतो की शरद पवार हे सर्वात बुद्धिवान व्यक्तिमत्त्व आहे....
    शिवसेना सारखी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वात उत्तम पाऊल उचलले पक्ष प्रमुख म्हणून राजीनामा द्यायचा निर्णय म्हणून सांगायचं आणि बाजार मांडून तमाशा बघायचा.
    उदा. वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले तेव्हा वाजपेयींनी असाच सर्वासमोर भावनिक आव्हान केले होते तोच दाखला येथे वापरला👍👍👍

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Рік тому +6

    दादा खुप खर आणि रोखठोकपणे बोलतात....

  • @pravingaikwad3603
    @pravingaikwad3603 Рік тому +6

    अरे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे मग राष्ट्रीय अध्यक्ष कसा राहील.

  • @sunilkadam8525
    @sunilkadam8525 Рік тому +3

    वयाप्रमाणे साहेबानी स्वतःपासूनभाकरी फिरवायला सुरुवात केली हा खरोखर चांगला आदर्श आहे

  • @user-shanaya
    @user-shanaya 6 днів тому

    साहेबांचे राजकारण लगेच समजत नाही. आता वर्ष झाल्या वर थोड समजले😊😊😊

  • @sureshchandanksr6010
    @sureshchandanksr6010 Рік тому +2

    🙏जय हो. जे होणार ते योग्यच होणार आहेत. त्यामुळे शंका व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीय. जय हो🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 2 місяці тому

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
    ~तुषार विजयराव वाघमोडे
    @बारामती

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Рік тому +7

    पवार साहेबांचा निर्णय योग्यच आहे वयाचा विचार करता

  • @vishald.gholap5249
    @vishald.gholap5249 Рік тому +2

    अजिदादांच्या भाषणावरून सध्या तरी अस वाटतंय की ते अध्यक्ष नसणार 😊

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Рік тому +2

    बावळट आहेत कार्यकर्ते..... राष्ट्रीय पक्ष राहिलाच नाही तर.... काका कसे अध्यक्ष राहतील..... काका मोठे माणूस .... असल्या छोट्या पक्षाचे अध्यक्ष ...... ????

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Рік тому +17

    दादांनी योग्य विचार मांडले आहेत। धन्यवाद।

  • @vishalmahamuni772
    @vishalmahamuni772 Рік тому +3

    हे अजितदादांना एकटे पाडण्याचा डाव आहे.

  • @anitanaik8451
    @anitanaik8451 Рік тому +3

    काही नाही , नाटक आणि खेळ आहे सर्व. सहानुभूतीचा आणखी एक वेगळा प्रकार. पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि दादा जे बोलले ते ही बरोबरच आहे. पण कार्यकर्त्यां मध्ये स्पर्धा सुरू आहे, स्वतः ची नसलेली उपरी निष्ठा दाखवण्याची. एकजात ढोंगी आहेत सगळे.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Рік тому +2

    2 तारखेला ठरलं हे दादा ला माहीत.माणूस खोटं बोलता बोलता खर बोलून जातो. काही पण असो पण दादा ल फाट्यावर मारलं कार्यकर्त्या नी😂

  • @ashokbare9077
    @ashokbare9077 Рік тому +2

    आज तरी ठाम आहेत.उद्या ठाम असणार का ?
    अल्पसंख्याकांची काळजी, मग बहुसंख्य वाऱ्यावर ?:हेच तर तुमचं राजकारण पण बहुसंख्यांकांच्या हे का लक्षात येत नाही?

  • @RupaliDeshmukh-be4ng
    @RupaliDeshmukh-be4ng Рік тому

    साहेबांनी निर्णय घेतला तो योग्य आहे त्यांच्या साक्षीने जो अध्यक्ष होईल त्याच्यामुळे पक्ष करू शकत नाही नंतर पूर्ण पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होईल अजित दादा पवार साहेब बोलतात योग्य आहे

  • @pandurangpatil1154
    @pandurangpatil1154 Рік тому +2

    Man. Ajit दादा जे पण काही बोलले eakdam बराबर आहे 🙏

  • @hiteshwarke2480
    @hiteshwarke2480 11 днів тому

    पूर्ण राष्ट्रवादी मध्ये एक नंबर माणूस... अजितदादा पवार🔥🔥

  • @shvnb745
    @shvnb745 Рік тому +4

    Ajit pawar 1 minuteeee bole ki.kiti motha vilian vatat😢😢scary manus vatato

  • @ismailshaikh354
    @ismailshaikh354 Рік тому +4

    राष्ट्र वादी. ला. सत्ता. पाहिजे.
    सत्तेची. चाल. आहे.

  • @jayantdeshpande881
    @jayantdeshpande881 Рік тому +1

    राजीनामा मागे घेतील हा एक प्रकारचा प्रयोग आहे आपले पार्टी मध्ये विरोधक किती आहे हे तपासून पाहत आहे, पुढे सुप्रिया सुळे यांना पक्षाची जबाबदारी सोपवतील.

  • @shekharshirmbekar906
    @shekharshirmbekar906 Рік тому +1

    एक सयमी नेता हुशार कुशाग्र बुद्धीचा म्हणजे पवार साहेबा नंतर जयंत पाटील साहेब

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Рік тому

    अजितदादा पवार बरोबर बोलत आहेत, शरद पवारांच्या हयातीत नवीन येणाऱ्या अध्यक्षांना चांगले मार्गदर्शन मिळेल.

  • @omkarjadhav3830
    @omkarjadhav3830 Рік тому

    अजित दादा राष्ट्रवादी... बारामती (शिवसेना सारखं होऊ नये). सुप्रिया ताई ला अध्यक्ष बनवलं पाहिजे.

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 Рік тому +6

    आता आघाडीच काय होणार पोटात गोळा आला राव,

  • @ktpatil1
    @ktpatil1 8 днів тому

    धन्याची ॲक्टिंग बघा😂😂

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 Рік тому +1

    सर्व सामान्य लोकांना माहिती आहे चुकीच्या व्यक्तीच्या हातात पक्ष गेल्यास काय होते...उदाहरणार्थ शिवसेना उद्धव ठाकरेची..त्याच शिवसेनेचा अध्यक्ष राज साहेब असतील तर आज वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं

  • @sunitadive976
    @sunitadive976 Рік тому +1

    सुप्रिया बाई कशी हसतेय bagha हा निव्वळ स्वार्थी विचार आहे सहानुभूती मिळवण्याचा नवा draama आहे हे शरद जिना माहीत आहे काही राष्ट्रीय pana राहिला नाही त्यामुळे पब्लिक चि सहानुभूती मिळवण्यासाठी चालू आहे हे सर्व

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 Рік тому

    सध्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय शरद पवार साहेब....

  • @vishwanathgaikwad7199
    @vishwanathgaikwad7199 Рік тому +3

    वयोमानानुसार निर्णय घेणे योग्य आहे

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 Рік тому

    पवार साहेब तुम्हीच अध्यक्ष रहा.निसर्गाला संशोधन करूण आपन नियम बदलायला भाग पाडू.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 5 місяців тому +1

    हा तर आता घरातील काही आमदार फोडुन दुसर्‍याच विरोधाच्या घरात घुसलाय

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Рік тому +1

    आजपर्यंत कुणालाही न कळलेली व्यक्ती म्हणजे आदरनीय पवार साहेब.

  • @vasantgangadhar2749
    @vasantgangadhar2749 Рік тому

    शेवट पर्यंत साहेबानी कशी भाकरी फिरवली हे समजलेच नाही कांहोअसो साहेब महाराष्ट्रासाठी तुम्ही खरे च ग्रेट अपात पण आमची इच्छा होती तुम्ही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हावे आणि अजून आहे यामध्ये कांही तरी भाकरी फिरवावी

  • @Anilkofficial33
    @Anilkofficial33 4 дні тому

    याच दिवसाची वाट पाहत होता अज्या

  • @rahulmohite8405
    @rahulmohite8405 Рік тому

    आपल्या लोकशाहीमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम नवीन पिढीला तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न करत नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत एखादा नवीन अध्यक्ष झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले काय प्रॉब्लेम आहे कुणाला . माझं मत आहे अजित दादांना तुम्ही अध्यक्ष बनवा . एक्स्ट्रॉ नेतृत्व अजित दादांच्या मध्ये आहे. आणि ते पक्ष पुढे घेऊन जातील याचा mala विश्वास आहे.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Рік тому

    देव जाणे खरे खोटे
    पण दादा बोलतात ते स्पष्ट आहे,
    शांत बसा,आणि पुढे काय होते ते पहा,
    काँग्रेस ने पण अध्यक्ष बदलला ,
    आता राष्ट्र वादी ,

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 Рік тому

    पवार साहेबांनी सगळे सूत्र अजित दादा च्या हातात द्यावी अजित नेते आहेत आणि चांगला तरी ला पार्टी चालू होती आणि साहेबांनी मार्गदर्शन करावं अजित दादांना आणि पवार साहेबांना आता थोडा आराम करू द्यावा त्यांच्या तब्येतीची जरा लोकांनी विचार करावा की त्या माणसाने का फक्त राबायचं आयुष्यभर

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Рік тому

    पवार निर्णय ‌जाहीर करून निघून न जाता तिथंच थांबले , खुंटा हलवुन बळकट आहे का ते पाहण्यासाठी.या माणसाला समजनं कठीण.तेअजीत साहेब बांना पुढं नाही जाऊ देणार.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 6 днів тому

    दादा अग्रवाल सारखा तुमचा पण पापाचा घडा भरणार....

  • @chetansonawane391
    @chetansonawane391 Рік тому +5

    राजकारण विचित्र थराला चालले,असल्याने ते निर्णय घेत असतील ,असे वाटते....

  • @tushardalvi7337
    @tushardalvi7337 Рік тому

    पवार साहेब बगत आहेत किती माझ्यावर प्रेम आहे....2 दिवसांनी ठाम राहतील पदावर पवार आहेत te

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Рік тому +4

    याला म्हणताता मुत्सद्धी शरद पवार....दगड मारायचा आणी बघात बसायच

  • @Ashokpatil-wp1zi
    @Ashokpatil-wp1zi Рік тому +2

    ठरवून केलेली नौटंकी. पवार परिवाराची खासियत आहे.

  • @shivanjalinewsshakarnagara5986

    सुप्रिया ताई अध्यक्ष व अजित दादा भविष्यात मुख्यमंत्री हेच नियोजन१००% खर फक्त यापुढे पवार सोा रिमोड कंट्रोल राहणार ही काळ्या दगडावरची रेघ

  • @user-ny4fb6xi4m
    @user-ny4fb6xi4m 6 днів тому

    आता मला राजकारण समजायला लागला

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 Рік тому +5

    चांगला निर्णय आहे नीवीन अध्यक्ष नीवडा

  • @user-ls5bj8in5m
    @user-ls5bj8in5m Рік тому

    पवार साहेबांचे योग्य निर्णय आहे अजित दादा बोलतात ते खरे आहे

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Рік тому +8

    चला हवा येऊ द्या हास्य जत्रा.

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv Рік тому +12

    Ajit is speaking quite dominantly.
    If he becomes then will be very strict and dominant.

  • @dattatraydeshpande4203
    @dattatraydeshpande4203 Рік тому +3

    योग्य निर्णय पुढील आयुष्य समाधानानी जाओ ईशचरणी प्रार्थना. 💐💐💐💐

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 Рік тому +1

    पवारान्चे वय व तयान्ची तब्येतीचा विचार हे स्वार्थी कार्यकरते करतील अशी अपेक्षा आहे.

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 Рік тому +1

    आतापर्यंत जी सभा झाली ती एका राजकीय पक्षाला शोभत नाही आणी हे देश चालवायला निघालेत

  • @Bnangare
    @Bnangare Рік тому

    100% कार्यकर्त्यांच्या भावनाना मान देउन साहेब राजीनामा परत घेणार. दादाना चान्स नाही.

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Рік тому +1

    बाळासाहेब ऊध्वला जाहिर करु शकताता..मग पवार का नाहि...हा खेळ का..??दादाखेळी तर नाहि ना

  • @pandurangpatil1154
    @pandurangpatil1154 Рік тому

    करेक्ट म. अजितदादा जिंदाबाद याला mahantat स्वाभिमानी राजकारणी

  • @sagarkalbhor0050
    @sagarkalbhor0050 Рік тому +1

    तोडकी मोडकी मराठी बोलणारा कार्यकर्ता अजितदादा चा डोळ्यावर आलेला आहे

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur Рік тому +1

    साहेबांच्या अनुभवाचा विचार करा आणी स्वतःच्या भल्यासाठी शांत बसा....

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Рік тому +1

    हा not रिचेबलचा तर दणका नाहि ना?....कोणीहि होओ पण अजीत पवार नको...

  • @maitreyaslifestyle1919
    @maitreyaslifestyle1919 Рік тому +1

    अजित दादा the great positive man 👍👍👍👍

  • @chetansonawane391
    @chetansonawane391 Рік тому +3

    भाकरी फिरली.....दादा खूप स्पष्ट बोलले.... दादा तुम्ही आता योग्य तो निर्णय घ्यावा....

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal Рік тому +1

    राष्ट्रवादी जिन्दा बाद पवार साहब जिन्दाबाद

  • @timepass--show345
    @timepass--show345 Рік тому +2

    ज पर्यंत द्रमेबाजी करत आलेत अजून चालू आहेत
    आणखी मोठ काय असणार

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Рік тому

    दोन दिवस जाऊ द्या पवार साहेबच अध्यक्ष राहतील.

  • @sagarp4513
    @sagarp4513 Рік тому

    हा फरक आहे ते भाजप वाले आणी आपल्या मधे,प्रफुल पटेल अजित पवार कार्यकर्तेंना ओरळताय की ऐका ऐका शांत बसा ऐका ना, तरी कार्यकर्ता ऐकत नाही,तिकडे भाजप चा कार्यकर्ता एक शब्द पन काडत नई शिस्त म्हणजे शिस्त असते भाजप च्या बैठका कधी होऊन जातात ते समजत पन नई 😂😂

  • @hydragamingyt2467
    @hydragamingyt2467 Рік тому

    सुप्रिया सुळे अध्यक्ष झाले पाहिजे

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Рік тому +2

    वातावरण निर्मिती चालू आहे

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 Рік тому

    या नाटक है क्या चाचा भतीजे का कार्यकर्ता अब उपोषण करेंगे फिर नया खेला होगा लगे रहो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @dnyaneshwarkhese1085
    @dnyaneshwarkhese1085 Рік тому

    पवार साहेब यांच्या चाणक्य आहेत
    तुम्ही बावळट आहात.

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 8 днів тому

    pawar.pariwarachya.natkache.nav.aahe.nautanki.pawar.pariwar..hya.nautanki.pariwarala.janteshi.kahich....
    Deneghene.nahi.swarth.hach.hya.pariwarachi.paribhasha.

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Рік тому +1

    सगळ माईकवर नाटकातल prounting

  • @ismailshaikh354
    @ismailshaikh354 Рік тому +2

    अजित पवार. कडे. अध्यक्ष. पद. द्या

  • @motiramsawalkar7335
    @motiramsawalkar7335 Рік тому

    पवार पावर
    पावर पवार
    पवार
    पवार
    बहोत बडे आंधी की शुरवात दिख रही है .
    पाण्यात दगड टाकून लाटा किती उसळतात याचा अंदाज घेतला जातोय असे वाटते .

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Рік тому

    आता नाही 2024 नंतर आपण बघू.
    आता निर्णय मागे घ्या.

  • @narendrapandav1881
    @narendrapandav1881 Рік тому +2

    आरे 80वर्षचा व्यक्ति किती काम करणार

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Рік тому +2

    सुप्रियाच.......

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Рік тому

      मग दादांचं काय ?

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Рік тому

    अजित दादा आनंदात दिसतायेत हया निर्णयामुळे 😂

  • @pandurangpatil1154
    @pandurangpatil1154 Рік тому

    Eaknubar patla करेक्ट यश याला मानतात खानदानी पवार साहेब ओके he sagle ma. पवार साहेब eakdam बरोबर

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 Рік тому +3

    एवढी नाटकं करायची काय गरज??? 😂

  • @bapuraomohite2871
    @bapuraomohite2871 Рік тому +1

    दादा सत्यवादी व वास्तववादी विचार मांडले असा स्पष्ट वक्ता नेता मुख्यमंत्री पाहिजे