एकटे अजितदादा काय करणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar's MLAs | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • एकटे अजितदादा काय करणार? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar's MLAs | Lokmat
    #ajitpawar #ncp #rashtrawadicongressparty #ajitdada #ajitdadapawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 687

  • @sanjayranpise2629
    @sanjayranpise2629 6 днів тому +206

    महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार आहे २०२४ ❤

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 6 днів тому +6

      😅😅

    • @ashishsultane9813
      @ashishsultane9813 6 днів тому +6

      लोकसभे सारख एकगठा मुस्लिम मतदान भेटेल या अपेक्षेने खुश रहा आणि नंतर महायुती सरकार च्या स्वागत साठी तयार रहा चिवटे साहेब😅😅

    • @dineshw9281
      @dineshw9281 6 днів тому +4

      १८६+ मविआ
      उबाठा ६०
      शरद ४८
      कांग्रेस ७८
      भाजप ४८
      शिंदे ४२
      अजित ६

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 День тому

      ​@@dineshw9281bhau jhop jhali nahi. Jhopun ya Aadhi

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 6 днів тому +43

    राहुल ने जागा वाटपात पुर्ण देशात परीपक्वता दाखवली 👍
    शरद पवारांनी अनुभव दाखवला 👍
    उद्धव सोबत आपुलकी होती, हिंदु-मुसलमान दोंघाची 👍
    फक्त जागावाटप नीट करा, सांगली करू नका.
    दोन-चार जागा मागेपुढे झाल्या (कोणाच्याही)
    नंतर सत्ता आल्यावर भरून निघेल. पण लोकसभेच्या यशाचा माज करू नका..
    मोदीचा माज जिरवला तर आता आपल्याकडे काहीच नाही, जीरु शकतो.
    जमीनावर रहा,
    practical रहा...
    🙏🙏🙏

    • @manojdhumne4242
      @manojdhumne4242 6 днів тому +5

      छान लिहिलंय...
      योग्य स्पष्टीकरण...
      आताच्या घडीला स्पष्टवक्तेपणा पाहिजेच..
      खूप लोक पोटतिडकीने मदत करत आहेत.
      उदा. निखिल वागळे, निर्भय बनो, अभिव्यक्ती, हेमंत देसाई, बोल भिडू वगैरे हे समाजाला दिशा दाखवत आहेत.

    • @warana369
      @warana369 5 днів тому +3

      सांगली, हातकणंगले, कल्याण, जळगांव... अशा चुका होऊ नयेत🙏
      इथं तडजोड करून योग्य उमेदवार दिला असता तर मविआ च्या जागा आल्या असत्या👍

    • @ArvindSaste-we5oh
      @ArvindSaste-we5oh 3 дні тому

      1 nambar

  • @anantzore7263
    @anantzore7263 6 днів тому +208

    मी तर अजित दादा चा चाहता होतो पण अजित दादांनी भूमिका बदलली मला काही पटलेले नाही म्हणून तर मी काय अजित दादा सपोर्ट करत नाही फक्त 🎷शरद पवार साहेब 🎷

    • @babanborchate4355
      @babanborchate4355 6 днів тому +12

      महा विकास आघाडी सरकार सत्तेवर येईल.

    • @abhijeetpawar3079
      @abhijeetpawar3079 6 днів тому +1

      +1

    • @ranajivanrajput5700
      @ranajivanrajput5700 6 днів тому

      आपल्याला काय माहित फ़क़त तोंडात च दम आहे दादा मध्ये
      अरे जा ना सामोरे ईडी ला
      कश्यला घबरतो😅

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 5 днів тому

      ​@@babanborchate4355
      युगांडा मध्ये ?

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 6 днів тому +146

    येथून पुढे अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे नकीच खर आहे

    • @nilkanthpatil2544
      @nilkanthpatil2544 5 днів тому +10

      मुख्यमंत्रीच काय पण उपमुख्यमंत्रीही होणार नाहीत.

    • @DadaYadav-hd8nw
      @DadaYadav-hd8nw 5 днів тому

      षप ञणणमटपीजननॅ
      ​@@nilkanthpatil2544

    • @vishnuRaut-pm6so
      @vishnuRaut-pm6so 5 днів тому +1

      pp

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 5 днів тому +1

      जसं शरद पवार जसे पंतप्रधान झाले नाहीत

    • @MangalGaikwad-kn8ge
      @MangalGaikwad-kn8ge 5 днів тому +1

      @@swaroopchougule1 इतिllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll ई

  • @prakashdabrase4541
    @prakashdabrase4541 6 днів тому +77

    अजित पवार काही करू शकणार नाही. ते संपल्यात जमा झालेत.

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 6 днів тому +151

    काका सोबत अजित पवार यांनी जे केलं तेच योगेंद्र पवार करनार दादा इथेच भरावे लागते

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 6 днів тому +16

      Absolutely correct

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 6 днів тому

      पहिले होते पिढीला आता घडीला चे आहे भोगायचे

    • @ranajivanrajput5700
      @ranajivanrajput5700 6 днів тому +3

      दादा म्हणजे 0 😂😂😂😂😂😂

    • @jeevanbodake9384
      @jeevanbodake9384 5 днів тому +1

      सगळं इथंच फेडायचं असतं!

    • @ratnakartrikutkar7586
      @ratnakartrikutkar7586 4 дні тому

      ​@ranaj ni bhi ni ni bhi niivanrajput5700

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 6 днів тому +123

    अजित पवारानां शरद पवारांनी पक्षात घेऊ नये.

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 6 днів тому +69

    अजित पवारला प्रचंड गर्व अहंकार उद्धटपणा या सर्व गोष्टी झाल्या होत्या गर्वाचं घर खाली झालेलं आहे लता संघर्ष करणाऱ्या लोकांना ची किंमत आहे उगाच आयत्या पिठावर रेखा मारणाऱ्या लोकांच्या मागे लोक केव्हाही जात नाहीत तेथे फक्त लाभार्थी लोक जातात काम संपले की ते परत माघारी फिरतात आता नवीन नेतृत्व तयार होईल

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 6 днів тому +57

    खूपच छान आणि सविस्तर विश्लेषण आवटे सरांचे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 6 днів тому +79

    विधानसभेत महायुतीचा सुपडासाफ होणार आहे फक्त पैशाचा वापर केला नाही तर एकनाथ शिंदे , नारायण राणे, तटकरे यांनी करोडो रूपय वाटले आहेत

    • @dnyandeoyadav4096
      @dnyandeoyadav4096 6 днів тому +2

      खरं आहे ह्यांनी करोडो रुपये खर्च केलेत

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 6 днів тому +28

    एकदम बरोबर बोललात साहेब दादाचं राजकारण खुप वाईट केले जाते आहे पटेल तटकरे यांनी केले आहे असे मला वाटत म्हणून फक्त शरदचंद्र पवार साहेब

  • @s6460
    @s6460 6 днів тому +54

    संजयजी, तुमच्या श्रीमुखणी कोणत्या ही विषया वर प्रस्तुटिकरण विस्मयकारी आहे. मी आपल्या जीवनात तुमच्या सारखा कोणत्या ही विषया वर मनाला भारून टाकणाऱ्या प्रस्तुटकरता बघितला नाही. तुम्हाला तुमच्या ह्या अद्भुत गुणाला सलाम.❤

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 6 днів тому +56

    2024 च्या विधानसभेचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात एकच आवाज येईल मि उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो कि. ...

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 6 днів тому +67

    बर झालं माज व खाज सत्तेची नडली

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 6 днів тому +38

    संजय साहेब तुमचे विश्लेषण परफेक्ट असते,तुमचे नगर जिल्ह्यात एनसीपी शरद पवार चे अधिवेशन झाले त्यात तुमचे आणि अशोक वानखेडे यांचे तुफान भाषण झाले होते

  • @pantacademy1772
    @pantacademy1772 6 днів тому +12

    अजित पवार यांच्यासाठी राजकारणातून संन्यास घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

  • @SatishRaje
    @SatishRaje 6 днів тому +48

    महाविकास आघाडी जर निवडणूकीच्या जागेवाटपात मजबूत राहिली तर यशाची खात्री आहे.

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 5 днів тому

      झाले पण आहे फायनल फक्त जाहीर नाही केले त्यांनी

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 6 днів тому +31

    अजित पवारांना शरद नावाच्या देवाने खुप काही दिलं पण त्यांच्या कर्माने सर्वच नेलं.... आता मात्र त्यांना माफी नसावी.

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 6 днів тому +42

    अजित दादा यांनी स्वतःच प्रचंड नुकसान करून घेतले आहे.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 6 днів тому +1

      Ajitpawaranasaradhpawarsahebaniajibatmahavikasaghadimadhyeghevunayejaishivraijaibheem

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 6 днів тому +8

    अप्रतिम वास्तविक चित्र सादरीकरण.
    अभिनंदन सर..

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 6 днів тому +11

    कॉग्रेसला उध्दव ठाकरे शरदपवार काँग्रसेच मोठे बळ मिळाले म्हणून जास्त जागा मिळाल्या . तुतारी ची ४५oooo मते तुतारीला गेली आहे तसेच धनुष्य बाणालाही मशालीची १०००००० मते चिन्हा न लक्षात आल्याने मत गेलो आहेत त्यावरही विश्लेषण होणे आवश्यक आहे .

  • @user-je3cp7uo7g
    @user-je3cp7uo7g 6 днів тому +11

    जबरदस्त.विशलेषन.अगदी.तंतोतंत.

  • @nishakrsha6962
    @nishakrsha6962 6 днів тому +25

    खरं आहे दादांनी एका चुकीच्या निर्णयाने खुप काही गमावले आहे.

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 6 днів тому +14

    अजित पावराची अशी दयनीय अवस्था पाहून फडणवीस गालातल्या गालात हसत असतील.

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242 6 днів тому +7

    संजय,
    अतिशय छान विश्लेषण...
    अजित दादा यांच्याबाबतीत माझं वैयक्तिक विश्लेषण अस आहे की, दादा हे स्वतः वयाच्या साठीत आहेत. पार्थ लोकसभा निवडणूक हरला. तो त्यांना खूप मोठा धक्का होता, आपल्या पोटच्या मुलाला सुद्धा आपण जिंकवू शकलो नाही हा त्यांना जबरदस्त धक्का होता. त्यानंतर ते मानसिक दृष्ट्या सैरभैर झाले आणि त्याच काळात प्रफुल पटेल यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना भाजपा सोबत जाण्यास भाग पाडले, त्याचीच परिणती दादा भाजपसोबत गेले. दुर्दैव असे की दादांसोबत जे आमदार गेले त्यांना सर्वसामान्यांची नाडी किंवा देशातील UA-cam वरील प्रामाणिक पत्रकार यांचा सर्वसामान्य जनतेवर होणारा परिणाम याचा अंदाज आला नाही...

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 6 днів тому +8

    संजय आवटे.आपले राजकीय विश्लेषण नेहमीच चांगले असते.महत्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे तसे नापासच झाले त्यातच त्यांचे यश म्हणजे नापासा मधून महायुतीत पास झाले. जय महाराष्ट्र.

  • @nw8418
    @nw8418 6 днів тому +7

    दादा..उध्दव ठाकरे ना म्हणाले होते त्यांचे बाहेर खासदार किती ...हा गर्व होता

  • @rajarambhagwat4989
    @rajarambhagwat4989 6 днів тому +4

    रोखठोक आणि सत्य विश्लेषण ..

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 6 днів тому +4

    ग्रेट आवटे साहेब आजित दादा यांना विधान सभेला मोठा झटका मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 6 днів тому +13

    छान विश्लेषण केलं, फक्त जर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव सुद्धा अजित पवारांकडून गेलं तर त्यांची काय अवस्था होईल हे सुद्धा सांगायला पाहिजे होतं...

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 6 днів тому +4

    महाराष्ट्राचे..लोकनेते..आदरणीय..शरदराव..पवारसाहेब. झिदाबाद. विश्लेषण..छानच..धन्यवाद..आभार. ❤

  • @manjaramsondge3961
    @manjaramsondge3961 6 днів тому +41

    संजय भाजपच्या तुलनेत उध्दव ठाकरेंना चांगले यश मिळाले आहे.

    • @bharatpawale5793
      @bharatpawale5793 6 днів тому

      Barobar,paksh nav nahi ,chinha nahi , evdhi mothi gaddar tarihi khup mothe yash ahe he

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 6 днів тому +7

    उत्तम विश्लेषण ..
    भाजपला नेहमी मतदान करणारा ओबीसी मतदार भाजपपासून मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणूकीत दूर गेला .. याचे स्वतंत्र विश्लेषण करावे ..

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 6 днів тому +10

    सुंदर विश्लेषण

  • @divyanazare8932
    @divyanazare8932 6 днів тому +8

    100% काका मला वाचवा

  • @santoshpawar7957
    @santoshpawar7957 5 днів тому +2

    एकदम राईट सर जी परिस्थिती मांडली आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकीय अधिष्ठान, विचारप्रणाली आणि व्यापकता जी लागते ती आज खूप कमी राजकीय नेत्यांमध्ये आहे, हा महत्त्वाचा मुद्दा सर मला मनापासून आवडला, कोणतेही कार्य करताना त्याला एक अधिष्ठान असणे गरजेचे आहे, मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा काही वैयक्तिक कार्य असो. very nice sir इतकी छान मांडणी खूप कमी ऐकायला भेटते.

  • @user-jr4ki2iq1j
    @user-jr4ki2iq1j 6 днів тому +6

    100% विश्लेषण खरं आहे

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 6 днів тому +4

    आपले विचार खरतेच सुपष्ट विश्वास बसत असलेले खरे बोलत आहात तसेच दादाचे व
    बारामती तालुक्यात होहोईलच

  • @user-ye1qb6rf4p
    @user-ye1qb6rf4p 6 днів тому +7

    साहेब तुमचे विषलेशन मनमोहन आहे भरपुर आवडते

  • @sunildeshmukh246
    @sunildeshmukh246 6 днів тому +16

    अतिशय सुंदर विश्लेषण आणि तेही अभ्यासपूर्ण. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुकडा साफ होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

  • @bhauk678
    @bhauk678 6 днів тому +2

    अचूक वेध आणि मनमोहक विश्लेषण म्हणजेच संजय आवटे सर

  • @vijaybhopale849
    @vijaybhopale849 6 днів тому +6

    अगदी बरोबर विश्लेषण केले आवटे सरांनी आता अजितदादा अशी परिस्थिती झाली आहे की नाही घरकाम न घाट का अशी परिस्थिती झाली आहे तेव्हा दादा असे म्हणाकी काका मला वाचवा यांतच याच भलं आहे

  • @user-ud4sx9dd3y
    @user-ud4sx9dd3y 6 днів тому +13

    नको अजित पवार आहेत तिथं ठीक आहे परत येऊन पक्ष संपवतील त्यामुळे बिना औषधाचा रोग गेला 😅

  • @prof.sanjaysawant9608
    @prof.sanjaysawant9608 5 днів тому +1

    महाराष्ट्राच्या राजकारणा विषयीचे आपले विश्लेषण मी सतत ऐकत असतो मात्र आजचं विश्लेषण अधिक भावले. अत्यंत अचूक, अजित दादांना व त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचार करायला लावणारं.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 6 днів тому +14

    संजय औटे साहेब जय महाराष्ट्र. ज्या दिवशी शिवसेने बरोबर जी गदारी झाली त्याचदिवशी महाराष्ट्र सरकार बदलेले आहे. फक्त मतदान होणे बाकी आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @yogeshmhaisne9528
    @yogeshmhaisne9528 3 дні тому

    अतिशय सुरेख शांत पणे तसेच गांभीर्याने केलेले विश्लेषण आहे सरांचे
    खूप उत्तम मांडणी केली सर आपण

  • @vinodsurve9330
    @vinodsurve9330 5 днів тому +2

    वर्तमान मंधे काही ही असुद्या परंतू येत्या तीन महीन्यात महाराष्ट्रातील पिडीत व शैक्षणिक व अर्थीक वंचीतांशी न्यायझाला नाही तर हे अर्थीक पिडीत ठरवतील त्याच पक्षाचे लोक निवडुन येतील व या पीडीत लोकांच्या आशिर्वादानेच भावी मुख्यमंत्री बनेल ही काळ्या दगडा वरची सुस्पष्ट रेघ होय.❤

  • @mohitearc22
    @mohitearc22 5 днів тому +2

    अजितदादा यांना लायकी नसताना काकांच्यामुळे बरेच काही मिळाले हे आता सिद्ध झाले आहे, युगेंद्र आणि रोहित पवार हे राष्ट्रवादीचे भविष्य आहे👌👌

  • @shailajaanap159
    @shailajaanap159 6 днів тому +21

    पुन्हा महाविकास आघाडी येणार

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 6 днів тому +16

    खरे तर शरद पवारांनी अजितदादा प्रचार game केला आहे, अजित पवारांचे राजकारण संपले आहे. आता शरद पवारांनी त्याला माफ करु नये, हा सडका कांडा बाहेरच राहायला हवा.नाहीतर शरद पवाराचे राजकीय नुकसान होईल यात शंका नाही.

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 6 днів тому +4

    श्री शरद पवार साहेब यांचे चिन्ह गेले वर देखील नवीन चिन्हावर कमी कालावधीत प्रगती केली आहे.
    श्री शरद पवार साहेब यांना मानावे लागेल हे निश्चित आहे
    श्री अजित पवार साहेब यांना विधानसभा मतदारसंघात त्याचेच लोक पाडापाडी राजकारण होईल हेच निश्चित आहे..
    विधानसभा मतदारसंघात चागले चागले राजकारणी पाडापाडी होईल हेच निश्चित आहे. किहीचै राजकारण संपले . हे निश्चित आहे.
    साम दाम दंड भेद सर्व वापर विधानसभा मतदारसंघात केला जाईल
    विधानसभा निवडणुकीत कोण निवडून येतील हे देखील सांगता येणार नाही

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 6 днів тому +4

    एकनाथ शिंदेने आयत्या पिठावर रांगोळ्या ओढल्या आहेत चिन्ह नाव आयत मिळालं आहे स्वतःचा पक्ष काडून बगायच होत म्हणजे कळलं असत किती जागा आल्या असत्या

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 6 днів тому +2

    अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤

  • @shivashriscorner8982
    @shivashriscorner8982 4 дні тому

    सर आपली राजकीय विश्लेषण बाबत सगळे व्हिडीओ पाहत आहे.. खूप छान विश्लेषण असते. एकदा भेटायचे आहे आपल्याला.

  • @sahebraopatil8633
    @sahebraopatil8633 6 днів тому +2

    लई च भारी.... मान गये वस्ताद... वाह...क्या बात है....

  • @chandrashekharjaiswal9317
    @chandrashekharjaiswal9317 4 дні тому

    सुंदर विश्लेषण आवटे साहेब मनाला भावून गेलात काही भविष्यातील बाबी तर एवढ्या चांगल्या प्रकारे अधोरेखित केल्या की त्या नक्की घडतीलच असे वाटत आहे.खूप खूप धन्यवाद साहेब आपले असेच मार्गदर्शन लाभत राहो

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 6 днів тому +2

    अप्रतिम विश्लेषण साहेब .

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 6 днів тому +1

    अत्यंत साधक बाधक आणि समर्पक विश्लेषण.

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 6 днів тому +8

    अजीत पवार इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांना मूल्याधिष्ठित राजकारण समजले नाही; हे संजयजी आपण बरोबर ओळखले असं वाटतं....असो अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे कारण गेल्या दहा वर्षांत गोदी काळ भोगूनही ही अघोषित आणीबाणी भारतीय जनतेला कळाली नाही हे दुर्दैव आहे

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil5538 4 дні тому

    उत्तम विश्लेषण.....❤❤❤❤
    अजितदादांची विश्वासहर्ता आता काय?....हा सर्वात मोठा प्रश्न.....

  • @bhausahebpawar9805
    @bhausahebpawar9805 6 днів тому +1

    वस्तुनिष्ठ आणि संतुलित विश्लेषण सर 👍

  • @vaishnavimadake3465
    @vaishnavimadake3465 2 дні тому

    अतिशय सुंदर सखोल अभ्यास करून विश्लेषण केले धन्यवाद 🙏🙏

  • @anilkale9492
    @anilkale9492 6 днів тому +3

    छान विश्लेषण केलेत सर आपण

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 5 днів тому +2

    जागांचं जाऊ द्या हो! 70000 कोटी रु. पचविले ते काय कमी झालं.

  • @r.s.budhyal5722
    @r.s.budhyal5722 4 дні тому

    अतिशय अचूक आणि उत्तम विश्लेषण

  • @hanumantmadal3460
    @hanumantmadal3460 6 днів тому +1

    अत्यंत महत्त्वपूर्ण व करेक्ट विश्लेषण.

  • @sureshpatil9467
    @sureshpatil9467 6 днів тому +5

    आवटे साहेब, 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-kh2zq1nw5u
    @user-kh2zq1nw5u 5 днів тому

    संजय जी आवटे साहेब आपण अतिशय स्तुत्य मांडणी केलात अशीच परखंड मांडणी भविष्यात व्हावी

  • @janardangite4540
    @janardangite4540 6 днів тому +9

    संघ , मोदी,शहा व आनाजी यांचा बारामतीत शरद पवारांनी मोठा पराभव केला

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 6 днів тому +1

    गर्वाचे घर खाली ❤‍🔥❤‍🔥❤‍🔥
    विधानसभा निवडणूक नंतर नवीन म्हण बनली पाहिजे, "तुझे बारामतीच करतो"

  • @salimbagwan6232
    @salimbagwan6232 4 дні тому

    अतिशय सुरेख विश्लेषण,

  • @user-fk5je9mj8e
    @user-fk5je9mj8e 6 днів тому +1

    एकदम बरोबर विश्लेषण केले

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 5 днів тому +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🇮🇳🚩💯 विधानसभेला महाविकास आघाडी सत्तेत नक्की येणार

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 6 днів тому +1

    माझ्या मुळेच काका असे दादाना वाटत होते.

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 5 днів тому +1

    संजय आवटे,आपण आण्णा गुरुजींच्या वाटेवर चालत रहा!
    आण्णाची लेकर, संजय, कमलादेवी आवटे, डॉ.आवटे . आपण खूप मोठी लेकरं आहात आण्णांची!
    अण्णांच्या विचारांची जबाबदारी घ्या!

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 5 днів тому +3

    अजित पवार यांचं प्रचंड नुकसान झालंय.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v 4 дні тому

    सर शेवटी जनतेचे प्रेम महत्वाचे आहे😮😮😮😊😊😊😊
    जनतेचे प्रेम नसेल तर तुम्हाला लोक स्वीकारणार नाही.😊😊😊😊😊😊

  • @rajendrashelar8400
    @rajendrashelar8400 6 днів тому +1

    अतिशय छान विश्लेषण

  • @mangeshbhosale5190
    @mangeshbhosale5190 4 дні тому +1

    Found to the point analysis...

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 6 днів тому +1

    Superb speech as usual Sirji...

  • @RamrajeJavlePatil
    @RamrajeJavlePatil 6 днів тому

    अगदी अचूक विश्लेषण...👌👍

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 6 днів тому

    मस्तच, perfect analysis.

  • @janardangite4540
    @janardangite4540 6 днів тому +21

    लोकसभेला मॅन ऑफ द सेरीज उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 6 днів тому +9

    अजित पवार खूप मताने पडले पाहिजे

  • @balasahebrupnawar2030
    @balasahebrupnawar2030 6 днів тому

    खूप छान विश्लेषण केले मी तर बारामती लोक सभा मतदारसंघातील असून अजित दादा बरोबर 1987 पासून होतो दादा त्यावेळी फक्त छत्रपती सह कारखान्याचे संचालक होते या वेळी मात्र पुरोगामी विचारासाठी दादांना सोडावे

  • @meeramayekar7464
    @meeramayekar7464 6 днів тому

    Thanks Lokmat, Sujay Awate sir for having regards for Mahavikas Aghadi.
    🙏

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 6 днів тому +1

    Deep knowledge sir,I always listen your thoughts also you know very well late Shri . Y M Chavan saheb ,Hon. Sharad Pawarso & whole Maharashtra.Very thanx sir.

  • @srs1301
    @srs1301 5 днів тому +1

    आता योग्य वेळ आली आहे,दादांनी आता राजकारणातून संन्यास घ्यावा.

  • @vijayshelke5843
    @vijayshelke5843 6 днів тому

    सुंदर विश्लेषण सर!👌👍

  • @sunnyv227
    @sunnyv227 6 днів тому +1

    राजकारणात फक्त सत्ता आणि सत्ता याच गोष्टीचा विचार करणारी लोक राजकारनापासून खूप दूर असतात,राजकारणच मुळात एका वैचारिक अधिष्ठानावर उभं असत आणि नंतर सत्ता येते,संघटन येत,पक्ष येतो ,

  • @praveensardeshmukh3068
    @praveensardeshmukh3068 5 днів тому

    सुंदर,यथायोग्य ,कोणाचीही बाजू न घेता विश्लेषण केले आहे

  • @theleadersocean2556
    @theleadersocean2556 6 днів тому +1

    You are right

  • @vilasyewale3331
    @vilasyewale3331 5 днів тому

    Ekdm barobr bolat sir

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 6 днів тому +1

    Nice analysis ❤

  • @victaz6973
    @victaz6973 6 днів тому

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @ManoharPatil-ou4wk
    @ManoharPatil-ou4wk 6 днів тому +1

    आपण केलेलं विश्लेषण अगदीं बरोबर आहे अजित पवारांनी काकांची मापी मागून महाविकास आघाडी जॉईन करावी😂

  • @bharatpatil2189
    @bharatpatil2189 6 днів тому +1

    Kaka मला वाचवा 😂😂

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 4 дні тому

    Great analysis Awate Sir.🎉

  • @hrutwiekkale004
    @hrutwiekkale004 6 днів тому +1

    पक्ष फोडुन स्वतःच्या पक्षाचं वाटोळं करायला पण काळीज लागतं fadn २० साहेबांसारख ....

  • @Pratiknalawade123
    @Pratiknalawade123 5 днів тому

    Hats off sir... Lai bhari explained.. 😊 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻, Keep it up.. best wishes from Kolhapur ❤