Karuna Munde Mata Interview । धनंजय मुंडेंनी बायकोलाच तुरुंगात टाकलं; करुणा मुंडेंना अश्रू अनावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 734

  • @mohinipatil1094
    @mohinipatil1094 Рік тому +49

    दोन बायका आहेत तर असू द्या पण त्यांना सांभाळू शकत नाही तर ते जनतेला काय सांभाळणार आहेत

  • @dattatrayajoshi1906
    @dattatrayajoshi1906 Рік тому +11

    परळीतील सर्व महीलांनी यधनंजय मुंडेंची गुर्मी ऊतरवली पाहीजे आणि करुणा मुंडेला निवडुन आणले पाहिजे त्या लहान मुलांना न्याय परळीतील महिलांना विनंती

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 місяців тому +13

    नियती अशा माणसाला कधी माफ करणार नाही,करुना जी रडायचे नाही,लढायचे आहे...

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 Рік тому +4

    करूणा जी आपण पंकजा ताई चे सहकार्य घ्या .दोघी एकत्र आल्या तर खरंच दोघींचा फायदा होणार.

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic Рік тому +328

    मुलांचा विषय काढल्यावर जितकं टचकण या बाईच्या डोळ्यात पाणी आलं तिथेच कळालं की तिची बाजु किती खरी आहे🙏

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 Рік тому +39

    धनंजय ला लय रंगील आहे राव,,,,,,तीन तीन संबंध,,,,,

  • @changdeogagare9618
    @changdeogagare9618 Рік тому +184

    करुणा ताई धीर सोडू नका , खंबीर रहा . परमेश्वर नक्की यश देईल .

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Місяць тому +3

      Hoo 😂

    • @ambikaingawale
      @ambikaingawale 27 днів тому +2

      Married Astana tya mansacha mage lagli te lagli n ha nyay Kasa. Varun ajun ki radta pan yet???
      Kahi pan???
      Munde cha baykoni tila jivant thevlay hech khup zal.
      1996 pasun chalu aahe n ya maharani na purn .marathi pan nai bolta yet nai???
      Kasla nyay??

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 Рік тому +50

    धन्या मज्जा करुन मोकळा !अनं बाई बसली रडत ! धन्या ! धन्य आहे रे बाबा तुझी !
    पवार साहेबांना करुना येइल ?

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 3 місяці тому

      जे काही केलं आहे ते शरद पावर याच्या जीवावर केलं आत्ता पक्षातून बाहेर पडल्यावर शरद पवार या बाईला बाहेर कडला आहे

  • @teja9612
    @teja9612 Рік тому +39

    इलेक्शन च नाय माहिती पण करुणा वहिनी धनू भऊ चा बाजार ऊठवणार

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 Рік тому +335

    ना मुंडे साहेब, ना पवार साहेब, ना करुणा वहिनी, कोणाचच नाही तर जनतेचा कसा होणार

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому +51

    अशा माणसाला जनता निवडून देते
    त्याला राजकीय नेते मंत्री करतात मग कुठलाही पक्ष असो
    आणि तेही सामाजिक न्यायमंत्री हे खातं
    काय जनतेला शेतकरयांना न्याय देणार आणि मिळणार
    दुर्दैवी राजकारण

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 Рік тому +32

    मुसलमान लोकांचा आदर्श घ्या. कितीही लग्न केले तरी जबाबदारी घेतात, केली म्हणतात. कोणालाही घाबरत नाही. पण हिंदू लोक आपली बायको अर्ध्यात सोडून पळून जातात. हा एक नामर्द पणा आहे. 😢😂😅 कसा हिंदु धर्म वाढणार राव 😊

    • @vasantigosavi7270
      @vasantigosavi7270 6 годин тому

      कारण हिंदू आणि मुसलमानांचा कायदा सारखा नाही. अभ्यास करा.

  • @vaibhavgore2864
    @vaibhavgore2864 Рік тому +85

    करुणा वहिनी या धन्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे.

  • @vikaskatare1198
    @vikaskatare1198 Рік тому +216

    ताई तुम्ही लढा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे धनु भाऊ ला यांची अद्दल घडलीच पाहिजे

  • @Prakashdongare-rf2ok
    @Prakashdongare-rf2ok Рік тому +132

    त्यांची भानगड काहीही असो,माहीत नाही .पण खरच करुणा मुंडेवर अन्याय होत असेल किंवा झाला असेल तर मात्र या कृषी मंत्र्याला चौकात धरून.................पाहीजे ,आणि याचे उत्तर 2024 ला मिळेल असे समजू

    • @57winner
      @57winner Місяць тому

      Tuza papa aahe ka choukat kahi krayla

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Рік тому +116

    धनु भाऊ लफडे बाझ आहे हे अख्खा महाराष्ट्र ओळखतो

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Рік тому +89

    करुणा जी तुम्ही पवार साहेबाची भेट घ्या तुम्ही भविष्यात आमदार होणार

  • @VV_222.
    @VV_222. Рік тому +176

    राष्ट्रवादीत जा ,आणि दाखव बाईची किंमत त्याला .बाई ज्यावेळी मैदानात उतरते ना तेंव्हा यमाला सुधा माघार घ्यावी लागते ,हा तर धनू आहे😅

    • @rajeshwaridhesale2485
      @rajeshwaridhesale2485 Рік тому +1

      Danya😅

    • @TanajiIngale-cs1vv
      @TanajiIngale-cs1vv Рік тому


      R hu 15:47
      Ni ki
      15:47
      🎉 CR😅😂🎉😂❤😮🎉
      ❤😊

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 Рік тому

      निवडणुकीला तिसरा आपते जमत नाही ना मनून हे अस करतात लोक येवढं मोठ पोरग आहे ते मुंढे कस काय बायको ला ह्या सोडून बर आ उगाच नाटक चालू आहेत प्रॉपर्टी आहे ना ह्यांना पण दिलेली

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 Рік тому +112

    बाई सोडू नकोस.. धण्या ला आडवा करा

  • @जनमनगर्जना
    @जनमनगर्जना Рік тому +127

    मानल या ताईच्या डेरिंग ला 😍👌👌

  • @narayankhule965
    @narayankhule965 Рік тому +257

    ज्याला घरची बाहेरची तिला दोन पोर,त्यात आणखी लफडे तरी साव जनता मूर्ख आहे असा उमेदवार पाडला पाहिजे जनमत चाचण्या राज्य

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Рік тому +172

    असल्या माणसाला पक्षात घ्यायला नकॊ पाहिजे होतं पवार साहेबांनी

  • @rohitpatilghangale1342
    @rohitpatilghangale1342 Рік тому +81

    धनंज दादा माझ्या बहिणीचा पाप कुठे भेटशील तुम्हाला एक दिवस भोगव लागेल

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Рік тому +41

    पवार साहेबां सोबत जा मग निवडून येनार

  • @arunpatil375
    @arunpatil375 Рік тому +6

    प्रेमा तुझे रंग हजार. हरकत नाही. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, मुंडे भगिनी, रक्षा खडसे, सोलापूर च्या खासदार शिंदेताई, सुप्रिया सुळे, नंदुरबार च्या खासदार डॉक्टर गावित, नवनित राणा, धारावीच्या आमदार गायकवाड, प्रियांका गांधीं, मेधा पाटकर, ईत्यादी सर्व शक्तिशाली महिला पक्षभेद विसरून मजबूत व्यासपीठ उपलब्ध करावे. सारिका, निना गुप्ता, अमृता सिंग, स्मिता पाटील बब्बर, करुणा मुंडे, पासून सर्व तळागाळापर्यंत पीडित-सोशितांना उचित न्याय मिळवून द्यायला कायमची तरतूद करण्यात पुढाकार घ्यायला हवा.

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Рік тому +3

    सीबीआय चौकशी करा संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा सुमोटा याचिका दाखल करून घ्या

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Рік тому +30

    करुणा ला समजले असेल मिंदे ने काय चाल खेळली आहे.

  • @gajanan.p
    @gajanan.p 2 місяці тому +5

    करुणा ताई घाबरु नका, पुर्ण महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे, देर है अंदेर नही। धन्यवाद

  • @gdphegade9373
    @gdphegade9373 Рік тому +6

    सत्तेत असणारे धनंजय मुंडे सारखे भ्रष्टाचारी, व्यभिचारी यांना निवडून देणारी जनता खरी दोषी आहे. जोपर्यंत जनता सुधरणार नाही तो पर्यंत हे राजकारणी मंत्री सुधरणार नाही.ते भ्रष्टाचार , गुंडगिरी ,दादागिरी करीतच राहाणार.

  • @Shivmydear
    @Shivmydear Рік тому +5

    धन्या, काय रे हे ? थोडी लाज धरुन वाग छत्रपती शिवबांच्या महाराष्ट्रात !

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 Рік тому +53

    सत्य परेशान हो सकता है पराजित नाही

  • @sunilgawande438
    @sunilgawande438 Рік тому +18

    न्याय दयाव। महिलाना सरकारने

  • @dipakbhawar4961
    @dipakbhawar4961 Рік тому +10

    सॉरी यार माझा हातात काही नाही नाहीतर करुणाजी मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवले असते !!!!

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Рік тому +17

    जय श्री राम ताई तुमच देवावर विश्वास आहे. अन्याय विरोधात लढत आहेत.निश्चित न्याय मिळेल. जय श्री राम.

  • @infospark131
    @infospark131 Рік тому +7

    धन्या लेका आम्हाला एक नाही झेपत तू लेका तीन तीन पाखरू कसे सांभाळल रे. बापाचं नाव काढलं लेका.

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Рік тому +88

    चिञा वाघ व महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कडे तक्रार करा.

    • @Suhasshinde3348
      @Suhasshinde3348 3 місяці тому

      चित्रा व रूपाली दोघीही हरामखोर आहेत त्या धनंजय बरोबर राहातात त्यांचा काssssssssही ऊपयोग नाही. त्या फक्त आणी फक्त भाजपच राजकारण करतात. त्यांना वीसरून जा. त्या भेकड आहेत रूपाली तर दादा बरोबर रात्रंदीवस असते तीला आमदार व्हायचं आहे आणी चीत्रा तर वीचीत्रच आहे तीच्या फक्त तोंडातच दम आहे😮😢😅😊

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 місяці тому +1

      कशाला?
      दोघी मिळून करूणाला धंद्याला बसवतील.

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 Рік тому +14

    स्त्री म्हणून या बिचारीला न्याय मिळाला पाहिजे।supreme कोर्ट ने सु मोटो लेके मुंडे को जेल मे डालना चाहीये।

  • @suryakantjadhav9991
    @suryakantjadhav9991 Рік тому +91

    खरं बोलतय ताई तुम्ही

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому +9

    अगं कशाला कौतुक सांगतीस मोठी सोज्वळ पडलीस खूप मोठी आदर्श आहेस ना म्हणून समाज तुझ्या पाठीमागे येईल. त्याला बायको असताना त्याच्या बरोबर लफडं करताना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. तिचेही वाटोळे केलेस आणि तुझ्या आई बापालाही कमीपणा आणलास कमीत कमी आता पुढच्या पिढीकडे तरी नीट बघ.

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Рік тому +43

    धनंजय मुंढे ला आता पाडा परळीत

  • @realindian278
    @realindian278 Рік тому +558

    धन्या लय बायकांचा शौकीन आहे, याला दारात पण उभा करू नये परळीकरांनी ......

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 Рік тому

      लिंग पिसाट आहे माकड बोक्या

    • @pankajkukade2448
      @pankajkukade2448 Рік тому

      शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी
      याच पुर्वज च अशुद्ध आहे हा न्याय जनतेच्या हातात आहे पण जनता मुर्ख नालायक आहे.

    • @ketankulkarni427
      @ketankulkarni427 Рік тому +16

      Aani atta waakdya kade parat gela ki sagla maaf nahi ka ?????😂😂

    • @nationaldemocraticnews2729
      @nationaldemocraticnews2729 Рік тому +7

      Attaparyant hila sagal god god lagal...

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 Рік тому

      @@uttamrawool4734 😜😜

  • @shivtalepatil6626
    @shivtalepatil6626 Рік тому +57

    हे खरं असेल तर धन्या चारित्र्यहीन, निच माणूस आहेत, बाई जाऊद्या त्या लहान मुलांचं हरराषमेंट कोण सहन करेल???

  • @vishnughude6385
    @vishnughude6385 6 місяців тому +1

    ही एवढे वर्ष झोपली होती का दोघांना जेल मध्ये टाका लोकांना कंटाळा आला आता ह्या सगळ्या गोष्टींचा...

  • @dnyaneshwarlahane6176
    @dnyaneshwarlahane6176 Рік тому +30

    बिनलाजे राजकारणी

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +46

    मुलाना शाळेत पाठवा मुलांना त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा

  • @RahulNarute-zo4os
    @RahulNarute-zo4os 10 місяців тому +4

    धनु बहुला बायको मुलं असताना तू कशाला त्याच्या लफड्यात पडली तुला लफडी करताना लाज वाटली नाही आता रडायचं सोंग करते 😊

  • @dnyandeopophale6825
    @dnyandeopophale6825 4 дні тому +1

    धनु ला कर्माचे फळ लवकरच मिळेल निसर्ग कोणालाच सोडत नाही

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Рік тому +46

    सामाजिक . न्यायमंत्री धन्या . मुंडे

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 Рік тому +36

    मुंडे खंदानाच असे आहे.
    धनंजय मुंडे यांना जेल मध्ये टाका.

    • @decidueye2247
      @decidueye2247 Рік тому +3

      खानदान वर बोलू नको कळलं मी पण मुंडे आहे

    • @decidueye2247
      @decidueye2247 Рік тому +2

      तुझ्या मध्ये दम तर तिला जाऊन समोर बोल मग कळलं मुंडे काय आहे कळलं

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f 5 місяців тому

      तुझ्याय गांडीत दम आहे तर धनु भाऊ समोर bol na अस मग तुझं समजलं काय होतय ते lavdya

  • @Shaktiman12345
    @Shaktiman12345 Рік тому +78

    निवडणूक लढवण्यासाठी फक्त दोनच लेकर पाहिजे...त्यापेक्षा जास्त असल्यास निवडणूक लढवता येत नाही....या धन्याला 5 लेकर आहेत मग हा निवडणूक लढवतो कसा..??

    • @sagarghatage233
      @sagarghatage233 Рік тому +8

      ह्याच्या विरोधात कोण कोर्टात का जात नाही?? का बाकीचे पण असेच आतून 2-2 मॅटर करून आहेत कदाचित

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 Рік тому +31

    पैसा जो आला तो कुठून आला सगळा.कष्ठकरी भिख मागुन जगतोय तुमच्या चैन्या चांगल्या आहेत.

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 Рік тому +80

    करुणा वहिनी मी तुमच्या सोबत आहे🙏

  • @shundi5
    @shundi5 Годину тому

    बायांचे श्राप घेऊ नये फार वाईट

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Рік тому +48

    विचित्रा वाघला भेट ती कुठे बिळात लपली .

  • @satishsavre4591
    @satishsavre4591 Рік тому +80

    करुणा जी तुमची तपस्या ऐकून भारत देशाने तुम्हाला एक मताने प्रधानमंत्री करायला पाहिजे

    • @shaileshgaikwad6246
      @shaileshgaikwad6246 Рік тому +3

      😂😂

    • @indian-ep7gb
      @indian-ep7gb Рік тому +1

      😂😂

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 Рік тому +4

      हे काय नविन 🤦🤔😂

    • @kinpat8825
      @kinpat8825 Рік тому

      ही असली मतदारं आमची. काय लोकशाही टिकायची गं बाई. महिला म्हणून सहानुभूती ठिक आहे, पण केवळ अश्रू बघून कुणी कुणाला पंतप्रधान करतं का? ते दिल्लीतलं एकजण पण असलेच चाळे करत असतं. यान पाठवलं ISRO ने, आणि हे BRICS मध्ये बसुन मुळुमुळु रडत बसलं होतं. देशाचा पंतप्रधान

    • @Seema_more12
      @Seema_more12 Рік тому

      तुजी बहिन असती तर तिच्या जागी?

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 Рік тому +2

    धनंजय मुंडे हा लिंग पिसाट आहे याचे अजून मुंबई मध्ये अशी किती घर आहे हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही याला तुम्ही कवडीची किंमत सुद्धा देणार नाही

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Рік тому +30

    फक्त 2024 ला पैसा घेऊ नको पवार साहेब कडून लड

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 6 місяців тому

    🎉🎉🎉 सौ करूना धनंजय मुंडे यांनी आगामी विधानसभा विवडणूक परली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षा तर्फे निवडणूक लढवायची हिम्मत दाखवावी। आणि त्या अनुशंगाने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घ्यावी 🎉।🎉🎉🎉🎉

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 Рік тому +3

    बाईला मराठी व्यवस्थीत बोलता येत नाही, ही यूपी किंवा बिहार मधली भाबी दिसत आहे, हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर दिसत आहे, लफद्याचा विषय नक्कीच आहे. भाबी पटवायची प्रथा जास्त चालते.

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Рік тому +26

    धनु ने राष्ट्रवादी सोडून तू भाऊ संपला आता।

  • @vikasjadhav7328
    @vikasjadhav7328 26 днів тому

    एक दिवस धनंजय मुंढे ला ही बाई धडा शिकवणार

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola Рік тому

    धन्यभाऊ चुकला तू न्यायालयात हिला न्याय मिळेल नाही मिळेल पण ह्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.
    लोकशाहित तुझ्या ताकदीचा तू गयर वापर करशील तू काय करू शकतो ह्यची कल्पना आहे सर्वांना पण त्या अदृश्य शिक्तीचा रिबोण्ड तुला भेटणार.

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 місяці тому +2

    लोकशाहीत तीन मुले असतील तर आमदारकी जाते
    तर धंनजय मुंडे साहेबाची का नाही झाली सर्व गोष्टी मॅनेज केल्या असतील

  • @jayanttayde6463
    @jayanttayde6463 Рік тому +10

    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,
    जय महाराष्ट्र,
    देशांतील व महाराष्ट्रांतील तमाम महिला और अन्याय अत्याचार काफी सहन करणांर नाही,
    हे राज्यकर्त आहे वागतील तर सामान्य जनता काम करणांर यांची दखल ताबड़तोड़ महाराष्टांचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ राव शिंदे साहेब,यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलयांना पाठीशी घालु नये,
    महिला आयोग काम करते,
    महाराष्ट्रांत देशांतर कोणतयांही महिलांवर अत्याचार होता कामा नाही,
    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    गण, गण, गणांत बोते,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जय हो,
    जय महाराष्ट्र,
    मी महाराष्ट्रांचा महाराष्ट्र माझा,

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 Рік тому +2

    तुम्ही दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहात कारण तुम्ही व्यभिचारी आहात

  • @sachinbelhekar1658
    @sachinbelhekar1658 Рік тому +38

    Good करुणा मॅडम

  • @rushibhor4727
    @rushibhor4727 Рік тому +28

    धन्या किती लफडी करतो

  • @Tuljara
    @Tuljara 2 місяці тому

    करुणा ताई तुमच्या सोबत आहोत आम्ही, मागच्या वर्षी शेतकरी परेशान होते आणि धनु ने सपना चौधरी ला आणून नाचवले.

  • @Ghrailehtfd3443
    @Ghrailehtfd3443 6 місяців тому +1

    ताई संभाजी brigade छावा मराठा सेवा संघ सकल मराठा समाज आपल्या सोबतच आहे. धन्याची पोलखोल करा अजून. घाबरू नका. !

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 8 місяців тому

    धन्या लयच नादीक माणूस.. बाहेरचा लेच नाद आहे त्याला... काही हरकत नाही... करू द्या मजा. हिला दांडा नाही लावला तर सामान्य जनतेला दांडा लावेल तो. म्हणुन बाई याला समाजसेवा समजुन एवढं सहन कर

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Рік тому +14

    एखाद्या बाईला माहिती असतं या माणसाचं लग्न झाला आहे तरी ती बाई त्याच्या संग प्रेम संबंध ठेवते त्या बाईला काय म्हणायचं तुम्ही आशा बायकांना कुठे न्यायचं तुम्ही विचार उत्तर द्या

    • @karunasuradkar6365
      @karunasuradkar6365 Рік тому +1

      Mnj tyachi chuk ahe he agdi brobr .... ti kuth amdgar nahi bt 2 bayka krun munde matr andhar ahet mtri ahet lok kiti bevkuf ahet he sidh hote

  • @jalandardoke6347
    @jalandardoke6347 10 місяців тому +1

    बिन्धास्त त्याच्याच घरात मुलाना घेवून जा आणि रहा कोणी काहीही करू शकत नाही मुलाना त्यानी नाव दिलेले आहेच

  • @tbhere1967
    @tbhere1967 6 місяців тому

    करुनाताईला न्याय मिळाला पाहीजे शिंदे सरकारणी अशा महीलांना न्याय द्यावा

  • @rasikantanarase
    @rasikantanarase Рік тому +3

    वेडेपण सोडा म्याडम !शांततेणे रहाणे हीच आपणाला सुख देणारी बाब आहे.

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 2 місяці тому

    धनुला सोडू नको त्याची माती कर या वेळेस तुझं स्वप्न सगळं सफल

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Рік тому +1

    पंकजाताई स्वतःचे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 27 днів тому

    जी बाई आपल्या मुलांसाठी एवढी रडतं असेल तर ती खोटी असू शकत नाही ती सत्याच्या वाटेवरून चालत असेल तर न्याय नक्की मिळेल

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Рік тому +30

    देव काही मदत करनार नाही.विश्वास संविधान वर ठेव ताई .हा कुठे भेटला .ते पण सांगा.हि लव्ह स्टोरी सत्य घटनेवर आधारित आहे.

  • @radhaaghav1501
    @radhaaghav1501 2 місяці тому +1

    कुणाला विचारले होते धनंजय मुंडे सोबत लग्न करू की नको करू
    आणि आता सांगत आहे मी लग्न केलं आणि मी लय प्रेम करते

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 Рік тому +7

    मॕडम घरात घुसा .अन्यायाला वाचा फोडा.

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 15 днів тому

    आप बिलकुल सही कह रही है प्रभु आपकी मदत करे

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 Рік тому +6

    या बायकांच शेवट असाच होतो, आता तरी लंब रहा राजकारण पासून, पोरा बलाना शिक्षण दे, पाया वर ऊभ करायच सोडून कशला यात पड़ते??!! हौस च भारी, सगलीकडे झलकायची

    • @Motivational_life12811
      @Motivational_life12811 Рік тому

      Nit bhasha wapar thodi
      Tula kay den ghen ahe

    • @amrutashinde7069
      @amrutashinde7069 Рік тому

      ​@@Motivational_life12811440 reply ahet ya video ver pan kunala ch Kahi den ghen nahiye..tya saglya na jaun vichar, interview ghenaryala la pan kahi ghen den nahiye 😂
      राजकरण न पड़ता, पोर बाला ना शिकव ह्यात काय वाइट आहे रे!?? दुसार्य चा भरल्या घरात शिराव च कशाला, आपल काय देन घेण? Ani tula teri kay ghen den ?

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 Рік тому +2

    2 लग्न केले तर सरकारी नोकरी पण भेटत नाही, तिसरं अपत्य झालं तरी तसच, ह्याच मस्त आहे 2 लग्न तिला पोर वरून जाईल त्या पार्टी मध्ये मंत्रिपद, ह्यांना काय नियम नाहीत काय

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 Місяць тому

    प्रेम हे अंधळ असत करुनाताई. हे राजकारण तील लोक कपडा सारखे बदलतात

  • @KaushlyaRaut-w8r
    @KaushlyaRaut-w8r Місяць тому

    ताई तुमचा शाप नक्कि लागणार धनुभाऊल

  • @SunitaDarwade
    @SunitaDarwade Місяць тому

    ताई सलाम तुमच्या जिद्दीला...लढत रहा शेवटी विजय सत्याचाच होते

  • @Varsh-t5z
    @Varsh-t5z Рік тому +8

    करूना तुला माहीत होतं मुंडेचं अगोदर लग्न झालेलं आहे तरी पण तू त्याच्या आयुष्यामध्ये गुंतली.
    तेव्हा त्याचे पहिल्या बायकोला यातना या झाल्याच असतील.
    एखाद्या पुरुषाचे लग्न झालेलं असताना त्याच्या आयुष्यात राहणं.
    म्हणजे स्वतः होरपळून निघण्यासारख आहे.

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 5 місяців тому +2

    धनंजय मुंढे साहेबावर टीका करणाऱ्यानो सुदरा वंजारी घरात गुसून हाणतात औकातीत राहून कमेंट करा

  • @surekhaghuge7892
    @surekhaghuge7892 Рік тому +20

    निच धन्या

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 9 місяців тому +1

    जरा पण माणुसकी शिल्लक आसेल किंवा , घरात बहीण आसेल तर धनंजय ला मत देवू नका .विचार करा

  • @daumbare1419
    @daumbare1419 6 місяців тому +2

    धनंजय मुंडे लई बायचा नाद आहे

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 9 місяців тому

    रेनु शम्रा नही रेनु धनंजय मुंडे धधनजय मुडे यांनी मुलांना आपले नाव दिले त्यांनी मान्य केले आहे आपन लढा बीड जिल्ह्यातील जनता आपल्याला योग्य न्याय देईल

  • @IronMan-qm3mp
    @IronMan-qm3mp Рік тому +38

    हा स्त्रीलंपट सामाजिक न्यायमंत्री आहे !!!

  • @kachrulate69
    @kachrulate69 2 місяці тому

    ताई सत्य परेशान होता है पराजीत नही खंबीरपणे ऊभा रहा परमेश्वर साथ देईल

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 Рік тому +26

    आता काही अडचण नाही ही सर्व मंत्री लोकांना भेटते जाऊन...

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 11 місяців тому +2

    त्याच लग्न झाल होत मग कशाला त्याच्या नादी लागली .

  • @Ghrailehtfd3443
    @Ghrailehtfd3443 6 місяців тому

    संपूर्ण महाराष्ट्र भर viral करा धन्या पासून राष्ट्रवादी च्या मंत्री बायका पासून धोका आहे.

  • @gauravannadate6449
    @gauravannadate6449 10 місяців тому

    हया प्रक्रारांची नीट चौकशी करयला पाहीजे मुढे जर दोषी असेल तर सर्व पदा वरून हकलपटी करावी

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 10 місяців тому

    दोन बायका फजिती ऐका😁 है आहेत आमचे महाराष्ट्राचे महान नेते एक बाई आपल्या मुलासाठी काय करील ते सांगता येत नाही

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Рік тому +2

    बाई तु देवावर विश्वास ठेवतीस मानल्यावर तुज्या माघाची साडेसाति कधी जाणार नाही