दशरथ घासा शिवाय शेळीपालन होऊच शकत नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो... शेळीपालनात विविध प्रकारचे भरपूर चारे मार्केट मद्ये उपलब्ध आहेत.
    त्यात विशेष चारा म्हंजे दशरथ घास.
    दशरथ घास हा पावसाळ्यात लागवड करता येते.हिवाळ्यात दशरथ घशाची वाढ होत नाही.
    दशरथ घासाचे बियाणे मार्केट मद्ये सहजरीत्या उपलब्ध होते.1 किलो बियाना मद्ये 5 गुंठे क्षेत्रावर शिपून लागवड करावी लागते.
    तुम्ही बंदिस्त शेळीपालन करणयचा विचार करत असाल तर दशरथ घास आणि मेथी घास भरपूर प्रमाणात करू शकता.
    दशरथ लागवडी पूर्वी काही प्रक्रिया करावी लागते.ती म्हंजे
    10 मिनिट उकळत पाणी करून त्यात सोडावे. नंतर 10 मिनिटांनी ते गरम पाणी काढून त्यात थंड पाणी टाकून रातभर भिजत ठेवावे.
    सकाळी सूती कापडावर हलक्या उन्हात वाळवावे.नंतर पाणी निचरा झाल्या नंतर ते बियाणे वाफा पद्धतीत सीपावे.किंवा तूर जसी लावतो त्या पद्धतीत पण लावू शकता.
    शेळीपालनातील महत्वाच्या माहिती साठी आमच्या चॅनल ल Subscribe करा.
    आमचां पत्ता :- आधुनिक शेती फार्म
    मु :- गोविंदपुर वाडी, ता. जी. परभणी.
    संपर्क :- 8806219648 / 9307874449

КОМЕНТАРІ • 74

  • @SaurabhKharat-i5p
    @SaurabhKharat-i5p 12 днів тому

    खुप छान माहीती दिली सर

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 27 днів тому

    मी लागड केली आहे..खुप उशीरा फुटतो माझा अनुभव आहे...दसरथ गास लावु नका... त्याऐवजी,,मेथीघास लावा एकच नंबर आहे...❤❤

  • @sachinshinde9261
    @sachinshinde9261 3 місяці тому +12

    हा चारा भारी आहे पण पहिल्या कापणीला पाच ते सहा महिने लागतात त्यामुळे गरबड करून मोडून टाकू नका मी 1 जानेवारी लागवड केली होती आणि मार्च महिन्यात मोडून टाकू वाटत होता पण आता पाऊस पडून एक महिना झाला आता पाच फुटांपर्यंत वाढ झाली आहे

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 3 місяці тому +5

    सर आठ दिवस आधीच मी सरी मध्ये लागवड केली छान ऊगवल दसरत घांस

  • @ManishrajChougule-pd7rw
    @ManishrajChougule-pd7rw 2 місяці тому +1

    छान माहिती दिली सर 🎉🎉😊

  • @gangadharwaghmare8297
    @gangadharwaghmare8297 3 місяці тому

    खूप छान महिती दिली सर धन्यवाद

  • @DipakDeharkar-v1y
    @DipakDeharkar-v1y 2 дні тому +1

    Sir ha ek Veda lavla tr kiti Veda kapni kru shakto

  • @dipakdeshmukh7609
    @dipakdeshmukh7609 3 місяці тому

    Khup chan information sir 👌👌

  • @madhurvani71
    @madhurvani71 3 місяці тому

    खूप छान माहिती

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 2 місяці тому

    खुप छान

  • @pravinkamble7484
    @pravinkamble7484 3 місяці тому

    So nice

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 2 місяці тому +1

    I subscribed

  • @amarpawar1152
    @amarpawar1152 2 місяці тому +2

    मच्छर खूप झाले आहे तर कोणती फवारणी मारायची आहे ते पण सांगा...

    • @modernfarming298
      @modernfarming298  Місяць тому

      Call kara

    • @user-cf7uc1wx8e
      @user-cf7uc1wx8e Місяць тому

      ​@@modernfarming298 सर बोकड पाट यांची वाडच होत नाही महिन्याला जंत औषध देतो तरी पण वाड होत नाही सर चांगला उपाय किंवा औषध सांगा सर

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 3 місяці тому

    लई भारी

  • @sachinsakpal251
    @sachinsakpal251 2 місяці тому +3

    बंधू पार्श्व संगीत नको ... खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🙏🏻

  • @AniketKamble-bi7sl
    @AniketKamble-bi7sl Місяць тому

    Sir शेळीच्या अंगावर मस्सा अल आहे याचा उपय काय आहे सांगा पिलीज 😥

  • @rohitgurav8037
    @rohitgurav8037 3 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत. एक दिवस नक्की तुमच्या फार्म ला भेट देईल

  • @imranmirajkar5724
    @imranmirajkar5724 3 місяці тому

    Naic 🎉❤🎉

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 3 місяці тому

    Ok सर थॅन्क्स ❤

  • @amarpawar1152
    @amarpawar1152 2 місяці тому +1

    माझ्या बकरीच्या गळ्यात गाठी आल्या आहे आणि ती दुपार पर्यंत छान होती नि 6 वाजता मेली हे कोणती बिमारी आहे नि या वर कोणती मेडिसिन द्यायची ?

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Місяць тому

    Background music cha awaj jast ahe silent theva sir👍🏼

  • @sanketsalvi6776
    @sanketsalvi6776 Місяць тому

    सर तुमचा आवाजच खूप आहे.... तुमचा knowledge आमच्या साठी महत्व चा आहे.... Background la music नको

  • @sabhajichavan2575
    @sabhajichavan2575 29 днів тому

    दादाआम्हाला वीलायती बद्द्ल सांगा

  • @shrikantmaske-yu9eo
    @shrikantmaske-yu9eo Місяць тому

    10गुनट्या साटी किती वापरा वा

  • @SonuShelka
    @SonuShelka 3 місяці тому

    Chagali mahiti dili aahe sir

  • @vinodmalve9126
    @vinodmalve9126 2 місяці тому +1

    बियाणे पाण्यात भिजून घालता पेरला तर उगेल का

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 Місяць тому

    Kisan valvi sisa Taluka dhadgaon district NANDURBAR

  • @shyamsundergore9813
    @shyamsundergore9813 2 місяці тому +1

    Sir call lagt nahi

  • @SurwaseVBAGSL
    @SurwaseVBAGSL 2 місяці тому

    Sir training baddal ekhanda video banva

  • @gajananraypure8066
    @gajananraypure8066 Місяць тому

    Jerman shepherd dogche video banava sir

  • @npgyanguru8382
    @npgyanguru8382 3 місяці тому

    Sir, video madhe background music volume Kami thewat jaw, thoda jast watat ahe

  • @usmanpathan5705
    @usmanpathan5705 3 місяці тому +1

    Sar mala tumcheya famvar yach

  • @AbedKhan-w3v
    @AbedKhan-w3v 2 місяці тому

    😮 सर आपला पत्ता कुठे आहे

  • @SonuShelka
    @SonuShelka 3 місяці тому

    15 janavarle kiti jaga lagate video banava sir

  • @avinashpawarpatil1437
    @avinashpawarpatil1437 2 місяці тому +1

    Nakki tumchya farm la bhet denar sir

  • @rajputbhikan9532
    @rajputbhikan9532 2 місяці тому

    Music naka lavat ja bhau, concentration rahat nahi

  • @ganeshkale7583
    @ganeshkale7583 2 місяці тому

    सर बिटलचा ब्रिर्डर जवळ पास कुठे भेटेल मी कळ नुरी तालुक्यात राहतो

  • @DnyaneshwarCharpe-s7e
    @DnyaneshwarCharpe-s7e 3 місяці тому +2

    आम्ही तिच प्रक्रीया करुन सुध्दा ते बियाण निघाल नाही त्याचा निघण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो

  • @p.s5682
    @p.s5682 2 місяці тому

    Kyun itana sound effects daal rahey ho bro? Ekdam bewajah ka music aur sound effects mat lagaao. Bohat distractions hota hai. Tumko sunney se jo knowledge milta hai uskey aagey kisi music ki kya hi zarurat hai. Thanks for the video though 👌👍👍👍👍👍. Bas background music aur sound effects mat lagaao. We love you 🙏🙏🙏

  • @abhisheklangadepatil5344
    @abhisheklangadepatil5344 2 місяці тому

    सर फार्म वरती आल्यावर फार्म पहायला tith आल्यावर चार्ज असतो ka. काही

  • @fishing8622
    @fishing8622 2 місяці тому

    सर शेळ्या खुराक खात नाहीत तर त्या वर उपाय. Please Reply

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar 2 місяці тому

    शेळी कडुलिंबाचा पाला खात नाही पिंप्रणीचा पाला खात नाही यावर काय उपाय आहे का

  • @rajputbhikan9532
    @rajputbhikan9532 2 місяці тому

    सरिच्या दोग पोटाला बी लागवड करावी का

  • @SurwaseVBAGSL
    @SurwaseVBAGSL 2 місяці тому

    Sir training kadhi Suru honar

  • @prafuljundre2586
    @prafuljundre2586 2 місяці тому

    सर तुमचा पत्ता पाठवा

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 3 місяці тому

    Hi sir

  • @NarayanBobade-i9b
    @NarayanBobade-i9b 3 місяці тому

    Sir beyane bhetan ka

  • @sushantchandam5494
    @sushantchandam5494 2 місяці тому +1

    Call uchal nahit

  • @SonuShelka
    @SonuShelka 3 місяці тому

    Sir bayan kiti rupech aahe

  • @sushantmanwar8271
    @sushantmanwar8271 3 місяці тому +2

    किती दिवस चालतो दशरथ घास

  • @machindranathdhakane4661
    @machindranathdhakane4661 2 місяці тому

    दादा फार्म कुठं आहे तुमचा

  • @pritighuge3535
    @pritighuge3535 2 місяці тому

    ⁸ò

  • @rahulsalve3279
    @rahulsalve3279 2 місяці тому +1

    सर बगर प्रोसिस केली तर चालेल का

  • @sharangowdamuthkhod1391
    @sharangowdamuthkhod1391 3 місяці тому

    Aapka awaj clear nahi hai

  • @shivdasjadhav9648
    @shivdasjadhav9648 2 місяці тому +1

    सर माझ्या शेळ्या दशरथ खास खत नाहीत .

    • @sggameronly4623
      @sggameronly4623 2 місяці тому

      आस होइच shakat नाही

  • @kalpeshharvate
    @kalpeshharvate 3 місяці тому

    ठाणे जिल्हा मध्ये बियान पाठवूषकता का

  • @SonuShelka
    @SonuShelka 3 місяці тому +1

    Sir tumi kapade chagale galat ja video kadtana

    • @Godmessages122
      @Godmessages122 3 місяці тому +1

      Shetakari ahet sir, sheti mdhe asach dress asto

    • @erandebhushan123
      @erandebhushan123 2 місяці тому

      Kapde naka baghu dada tyancha Kam baghat ja I am biggest fan Satish sr

  • @OmDoifode-zw7yu
    @OmDoifode-zw7yu Місяць тому

    Sheli sheli sheli dimag kharab kel aata unsubscribe karto ya channel la😂😂😂😂😂

  • @rajaram-phopale
    @rajaram-phopale 3 місяці тому

    Hi sir