नंदकिशोर यांची यशस्वी गाथा | स्वराज्य गोट फार्म | चिकलठाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2023
  • नंदकिशोर भाऊ हे तरुण वयातील आधुनिक शेळीपालन करत असून त्यावर उत्तर रित्या संशोधन ही करत आहेत.
    त्यांनी 2020 पासून शेळीपालन व्यवसायाला आधुनिक रूप देऊन चांगला नफा कमवत आहेत.
    सुरुवात 8 शेळ्या पासून करून आज तब्बल 125 शेळ्या त्यांच्या कडे आहेत.
    नंदकिशोर भाऊ उस्मानाबादी शेळ्यावर काम करतात.
    त्यांनी जवळ पास साडे सात लाख रू फक्त बोकड आणि विक्री करून स्वतः चे घर आणि गोट फार्म सजवला आहे.
    त्यांचा पत्ता :- त्रिमूर्ती नगर,चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर.
    मो.9922255398
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 272

  • @user-ij3qi6pf3c
    @user-ij3qi6pf3c 6 місяців тому +19

    सर तुमचे video पाहून..मी पण चार शेळ्या पासुन सुरुवात केली आहे..जुन- 2023 आज त्यांची तीन पिल्ले आहेत...

  • @kailasgaikawad2608
    @kailasgaikawad2608 6 місяців тому +7

    सतीश भाऊ आपले मार्गदर्शन नंबर 1आहे संभाजी नगर मद्ये आपले हार्दिक श्वागात

  • @sunilkalekalesunil5075
    @sunilkalekalesunil5075 6 місяців тому +14

    नंदकिशोर दादा मी साईबाल बोलतो तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshthube1827
    @ganeshthube1827 6 місяців тому +30

    नंदकिशोर आणि त्यांचे कुटुंब खुप मेहनती आहे. सर्व कुटुंब मिळून काम करतात . पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌷💐

  • @yogeshwagh9406
    @yogeshwagh9406 9 днів тому +2

    खुप छान भाउ माझ्या पन 12 शेळृया आणी 34 शेळृयांचे पिले मेलि मागच्या वर्षी तरीपन शेळी पालन कराच

  • @sandipkharate8436
    @sandipkharate8436 6 місяців тому +12

    खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे बाबांना आणि तुम्ही दोघांना धन्यवाद

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 6 місяців тому +11

    Jithe mulanche Ani vadilanche vichar jultat,thite sankte suddha har mantat.❤

  • @nivruttichavan4866
    @nivruttichavan4866 6 місяців тому +6

    खाकी वर्दीतील छुपा रुस्तूम ,शेळीपालनातील बादशहा म्हणजे सतीश रनेर सर

  • @krutiknarule9085
    @krutiknarule9085 6 місяців тому +8

    अति उत्तम चारा व बकरी
    23:55 वेवस्थापन

  • @samadhankorke6598
    @samadhankorke6598 6 місяців тому +5

    खुप छान

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 2 місяці тому +2

    तुम च्या शेळीपालन ला सलाम.❤

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 6 місяців тому +13

    सतीशसर खूप प्रेरणादायी व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमचे धन्यवाद

  • @user-pw7ye7dw1e
    @user-pw7ye7dw1e 5 місяців тому +6

    सर् माहिती भारी दिलीत तुम्ही किशोर मित्रा तू एवढा शिकून पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय असेल तर अति आनंदाची गोष्ट

  • @hemantpatil6907
    @hemantpatil6907 5 місяців тому +3

    अप्रतिम संभाषण कौशल्य, बोलण्याची लकब अशी की समोरच्याला आपलसं करून टाकतात....

  • @narayangholap1714
    @narayangholap1714 5 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली सतीश भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @farmknowledgeschemeinforma2133
    @farmknowledgeschemeinforma2133 6 місяців тому +7

    नंदकिशोर सर एकच नंबर शेळीपालन करता आपण अप्रतिम

    • @nandkishorbarad4177
      @nandkishorbarad4177 4 місяці тому

      मनापासून धन्यवाद सर ❣️

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 6 місяців тому +11

    नंदकिशोर भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन❤

  • @devatorane8119
    @devatorane8119 5 місяців тому +5

    खुप छान वाटले नंदकिशोर 👌

  • @vasudevbodke8361
    @vasudevbodke8361 6 місяців тому +7

    नंदकिशोर दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Arun-qy7io
    @Arun-qy7io 6 місяців тому +15

    शेळ्यांची निवड आणि व्यवस्थापन एकच नंबर आहे

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 6 місяців тому +8

    नंदकिशोर भाऊ खूप मेहनती आहे,

  • @dilipkaldate5721
    @dilipkaldate5721 6 місяців тому +8

    नदकिशोरजी पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 6 місяців тому +7

    खूप च छान दादासाहेब,
    ❤❤❤❤

  • @SantoshShinde-ig1vl
    @SantoshShinde-ig1vl 6 місяців тому +5

    खूप छान बनवले सर त्याने मेहनत पण खूप केले

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 5 місяців тому +3

    नंदकिशोर भाऊ.. मी फार्म बघण्यासाठी कधी येऊ शकतो.. मी वाबा पंप जवळ राहतो आणि मला खुप आवड आहे...नक्की सांगा...
    खुपच छान माहिती सांगिली👌👌
    भाऊ.. काकांना पण धन्यवाद 🙏🙏
    सतीश सरांचे.. फार उपकार आहेत
    शेळी पालकांवर.. धन्यवाद सर 🙏🙏

  • @vishnuraut4428
    @vishnuraut4428 5 місяців тому +7

    सर तुमचे सर्व विडिओ पाहून मी पण शेळी पालन चालू केलं आहे😊

  • @gangadharwaghmare8297
    @gangadharwaghmare8297 6 місяців тому +7

    खुप छान भाऊ चिकलठाणा मध्ये कुठे आहे. आम्हाला बघण्यासाठी यायला

  • @prameshwaradanee3726
    @prameshwaradanee3726 6 місяців тому +5

    नंद किशोर भाऊ बर झाल तुम्ही गौमाता खाटकाला कापायला दीली नाही

    • @nandkishorbarad4177
      @nandkishorbarad4177 6 місяців тому

      अस कधीच होणार नाही ❤

  • @rajendragandhi9881
    @rajendragandhi9881 5 місяців тому +4

    असाच वडिलांचे पाठबळ सर्वांना लाभो

  • @taipagar1953
    @taipagar1953 4 місяці тому +4

    छान बेटा मि रिटायर आजी आहे खुप चांगल काम करत आहेत वडील पन सगत आहे धन्यवाद खुप चांगल वाटल सर खरच चांगल होतकरू सवै मुल अस केल तर आईवडील आनंद जिवन देन होईल धन्यवाद मि नाशिक पगार ताई कडुन खुप शुभेछा

  • @babadede6547
    @babadede6547 6 місяців тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद सर

  • @shivanandingle3535
    @shivanandingle3535 5 місяців тому +3

    उत्तम शेळी पालन

  • @ShetakarimitraCharan
    @ShetakarimitraCharan 6 місяців тому +6

    खूप छान माहिती मिळाली... तुमचे व्हिडिओ पाहून positive ऊर्जा मिळते.

  • @RajeshYadav-hv8rm
    @RajeshYadav-hv8rm 6 місяців тому +3

    Khup chaan

  • @shyamn1
    @shyamn1 4 місяці тому +3

    सुंदर वर्णन

  • @charansinghpatil323
    @charansinghpatil323 5 місяців тому +3

    खूप छान वाटल सर

  • @nitinnagare9025
    @nitinnagare9025 6 місяців тому +3

    खूप छान वाटले सर

  • @prakashthakare7959
    @prakashthakare7959 6 місяців тому +4

    Khup khup Sundar sir

  • @shubhamsatpute7811
    @shubhamsatpute7811 6 місяців тому +3

    खूप छान सर

  • @rahulbhosale6541
    @rahulbhosale6541 6 місяців тому +5

    खुप छान माहिती

  • @balajigore7712
    @balajigore7712 5 місяців тому +4

    खूप छान, सर ❤️

  • @PravinDhepale108k
    @PravinDhepale108k 6 місяців тому +4

    खुप सुंदर वाटला❤

  • @user-cs4nb6jo7s
    @user-cs4nb6jo7s 5 місяців тому +3

    Very good

  • @rajubakal5047
    @rajubakal5047 6 місяців тому +4

    Khup chan sir

  • @machindrakarande3363
    @machindrakarande3363 6 місяців тому +3

    Mast sir ji

  • @milanlengure9269
    @milanlengure9269 6 місяців тому +10

    ही सिरीज.... चांगली वाटली sir .... या मध्ये विदर्भातले फॉर्म चा व्हिडिओ करा sir..... आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्या...🙏🌹💐

  • @dadasahebkalbat1367
    @dadasahebkalbat1367 5 місяців тому +3

    खूप खूप धन्यवाद सर

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 5 місяців тому +3

    खुप छान... नंदकिशोर भाऊ 🚩🚩👍👍

  • @satishwagh4537
    @satishwagh4537 6 місяців тому +4

    खूप छान 🎉🎉❤❤

  • @dipaknarewad9420
    @dipaknarewad9420 6 місяців тому +3

    खूप छान नियोजन केले आहे.

  • @vishalghuge5075
    @vishalghuge5075 6 місяців тому +4

    ❤ 1numbar

  • @avinashthombre6045
    @avinashthombre6045 6 місяців тому +7

    सर एक नंबर नवीन उपक्रम आहे शुभेच्छा
    तुम्हाला लाबं कानी उस्मानाबादी शेळ्या घेण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे व शेळ्या कुठून खरेदी कराव्यात मी सांगली जिल्ह्यातून आहे

  • @SahebravNilakh
    @SahebravNilakh 4 місяці тому +3

    खुप छान ❤

  • @user-ve6lv6xy5d
    @user-ve6lv6xy5d 6 місяців тому +6

    खूप चांगले नियोजन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @nageshthonge1447
    @nageshthonge1447 6 місяців тому +2

    एक नंबर series....🎉

  • @arjunrj7457
    @arjunrj7457 5 місяців тому +3

    Jinklas bhawa❤❤❤❤

  • @AdityaKarde-fs8gf
    @AdityaKarde-fs8gf 5 місяців тому +3

    खूप छान सर❤❤❤

  • @onil236
    @onil236 6 місяців тому +6

    Khup Khup Chaan Mehanat keli Ani Tumch Margdarshan hi Hot Mhanun he shakya jhal sir....

  • @sharadiyanalwar4094
    @sharadiyanalwar4094 2 місяці тому +1

    Very nice farm

  • @sangappabahirgonde3399
    @sangappabahirgonde3399 6 місяців тому +4

    Nice information thank you

  • @rajuugale7255
    @rajuugale7255 6 місяців тому +4

    best

  • @MauliDivate
    @MauliDivate 5 місяців тому +3

    Khoop khoop Sundar vyavasthapan ahe

  • @BadrinathGhuge-mw8bv
    @BadrinathGhuge-mw8bv 4 місяці тому +2

    खूप छान आहे सर

  • @kishorhatwar871
    @kishorhatwar871 5 місяців тому +2

    Farch Chan manege ment sarr

  • @vilasjadhav0107
    @vilasjadhav0107 6 місяців тому +4

    Jabar dsat

  • @dineshbutley1845
    @dineshbutley1845 6 місяців тому +5

    खूप छान नियोजन आहे सर

  • @KailasBade-zz6ej
    @KailasBade-zz6ej 5 місяців тому +3

    Khupach ,Sunder vyavastha keli

  • @HemantKharade-jn1ff
    @HemantKharade-jn1ff 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @nasimshaikh4513
    @nasimshaikh4513 6 місяців тому +4

    Soper doper❤

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 місяці тому +2

    Nice 👍👍👍👍 jobs

  • @mahadevharamkar3279
    @mahadevharamkar3279 6 місяців тому +4

    शेळ्यांचे संगोपन ,फार्म चे नियोजन खूप अप्रतिम आहे सर

  • @santoshlandge8920
    @santoshlandge8920 6 місяців тому +3

    खूप छान आहे भाऊ 👌

  • @user-zh5wr2tb8e
    @user-zh5wr2tb8e 6 місяців тому +3

    Khup sundar mahiti ahe sir

  • @manoharsghule617
    @manoharsghule617 5 місяців тому +3

    एकदमं छान आहे मला पन माहिति पाटवा❤❤❤❤❤

  • @taufikkureshi3290
    @taufikkureshi3290 6 місяців тому +6

    Good work dada ❤❤

  • @ravihnp7752
    @ravihnp7752 6 місяців тому +3

    Khup khup chhan sir ❤

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 6 місяців тому +3

    Chan bhau
    Khup khup shubhechha ❤

  • @pankajdhavle6471
    @pankajdhavle6471 6 місяців тому +1

    एक नंबर सर

  • @vikaswalunj9757
    @vikaswalunj9757 6 місяців тому +3

    खूप छान नियोजन आहे भाऊ

  • @vickykamble6883
    @vickykamble6883 4 місяці тому +2

    Sir ❤

  • @user-bt7cf1ie1m
    @user-bt7cf1ie1m 6 місяців тому +2

    छान सर❤❤

  • @dattatraychaudhari4135
    @dattatraychaudhari4135 6 місяців тому +3

    Khup chan mast devlap kelay farm chotya survatipasun mothya shetrat kam chalu ahe khup chan

  • @KavitaAnpat-po4xg
    @KavitaAnpat-po4xg 6 місяців тому +2

    Khup chan❤❤❤

  • @karanAnpat_007
    @karanAnpat_007 6 місяців тому +1

    खूप छान माहिती 👌👌👌👌👌

  • @DaiwatLate-qd6uh
    @DaiwatLate-qd6uh 6 місяців тому +3

    साध्या आणि सोप्या भाषेत शेळीपालनातील माहिती सांगणारे सतीश सर 💥👍🙏🐐🐐🐐

  • @user-or8dy2fp6e
    @user-or8dy2fp6e 4 місяці тому +1

    खुप सुंदर

  • @ManishrajChougule-pd7rw
    @ManishrajChougule-pd7rw 6 місяців тому +4

    छान माहिती दिली सर🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @NandkumarBangar
    @NandkumarBangar 6 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @tigeravinashberde8132
    @tigeravinashberde8132 6 місяців тому +2

    ❤❤❤supar 👌👌👌👌

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 6 місяців тому +1

    Mast mahiti Sir

  • @swaraavatade9533
    @swaraavatade9533 6 місяців тому +5

    Sir attapryncha sarvat best video! Chup chan niyojan ahe

  • @ManishMorey-mk7ml
    @ManishMorey-mk7ml Місяць тому +1

    👌👌❤️

  • @balasahebgondake1447
    @balasahebgondake1447 4 місяці тому +1

    Very good sir

  • @MiteshRaut1234
    @MiteshRaut1234 6 місяців тому +1

    Ak number sir❤🎉

  • @amoldhanavade7773
    @amoldhanavade7773 6 місяців тому +2

    खूपच छान

  • @prashantkhandekar8305
    @prashantkhandekar8305 6 місяців тому +4

    Mast bhaii

  • @vaijenathjaltejalte369
    @vaijenathjaltejalte369 6 місяців тому +1

    Sar khup khup👌🙏

  • @user-dd4vm7ig6i
    @user-dd4vm7ig6i 6 місяців тому +3

    Kharch khup mehanat keli bhaune

  • @gauravakarade3781
    @gauravakarade3781 6 місяців тому +1

    Super sir🙏🙏🙏

  • @vijaykale7551
    @vijaykale7551 6 місяців тому

    khup chan mahiti dili sir