Leaver Tonic v Calcium ani Mineral mixture.... Khurak ani Hirva ani Suka Chara.... Swach Paani ani Ventilator faar Aavakshkta aahe.... Swata hi kaam karayche aste... Fakt Aawad pahije
सर माझी शेळी व्यायच्या दिवशी ती बसून राहीली म्हणून मी डॉक्टर ला बोलवल त्यांनी पिल्ले काढली दोन होती एक मेलेल व एकजिवंत काढताना डाँक्टरने त्याचा पाय बाहेर आल्यावर रशी बाधून खेचल्यामुले त्याचे पाय अधु झालेले आज दूसरा दिवस आजतो तिन पायांनवर उभा राहतो एक पाय सरळ होत नाही लुला पडलाय आणि महत्त्वाचे म्हणजे शेळीला एव्हढा त्रास झाल की त्यांनी काढायच्या अगोदर व नंतर सलाईन लावली नाही कढल्या नंतर त्यांनी तीन ईजंक्शन दिले व गेले सकाळी 10 वा दुपार पर्यत ती शेळी उठली नाही काही खाल नाहि फक्त करत होती संध्याकाळी 4 वाजता फोन केला तर सलाईन मधून कँलशियम द्याव लागले अस बोलले आता मी घरी गेलोय सकाळी बगु पण नंतर दोन तासांनी पाहील तर शेळी सिरियस वाटली तर त्यांनी मला दुसर्या डाँक्टर चां नं दिला त्यांना हि परिस्थिती सांगितले ते आले सलाईन रात्री सकाळी संध्याकाळी तीन वेळा दिले सोबतच ईन्जेकशन दिले शेळी अजून ऊभी ही राहत नाही खात नाही उपचार चालू आहेत दोनचार चमचे पाणी पीत काय करावे
धन्यवाद सर आपन खुप झान महीती देतात सर 26.9.21ला जी कायशाला हजर होतो पन वीडियो हा 40मीनिट चा आहे पन जे दीवस भाराचा अनुभव खुप चागला आला मनुन 1वेडा भेट प्रतेक शिडे भावाने 1वेडा भेट दया
आदरणीय सर, आपले सर्व विडिओ पाहून मी शेळी पालन चालू केले आहे. ५ शेळ्यांपासून सुरवात केले आहे. दोन गामन शेळया होत्या एका शेळीला दोन पिले झाले ते दोन्ही पण पिल्ले मेलेले निघाले व दुसऱ्या दिवशी शेळी पण मेली. आज दुसऱ्या शेळी ने 3 पिले दिले त्या मधून एक पिल्लू मेलेले निघाले आहे कृपया या संदर्भात मार्गदर्शन करावे ही विनंती.
रनेर सर तुम्ही शेळीपालनातील देव माणूस आहात
भाऊ माझा पहिला लाइक,
तुमच्या वरील प्रेमापोटी...
Leaver Tonic v Calcium ani Mineral mixture....
Khurak ani Hirva ani Suka Chara....
Swach Paani ani Ventilator faar Aavakshkta aahe....
Swata hi kaam karayche aste...
Fakt Aawad pahije
Very good sir pitch.
खूप छान माहिती दिली सर आभारी आहोत
खूप छान माहिती मिळाली
छान खुप चांगलं सांगता सर तुम्ही माहिती
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सतीश सर 🙏
छान माहिती दिली आहे
Be to the point Sir.
💯 ही माहिती बरोबर आहे , शेळी पालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आहार+औषधी फार मह्त्वाचं आहे 🙏
Satish sir great work
खुप छान माहिती दिली भाऊ
Khup chhan mahiti dili sir 😊😊☺
Sunder
Chhan mahiti dili
खुप खुप आभार सर
खूब छान माहिती दिली
छान माहीती दिली सर धन्यवाद
Nice
धन्यवाद महिती सांगितले
Chan mahiti milali
खुप महत्वपूर्ण माहिती आहे...... सर.. धन्यवाद.
खुप चांगली माहीती .
खूप छान माहिती दिली सर
एक नंबर सर
Than you sar
Khup chhan mahiti dili sir.. 😊✌️👌
खूप छान माहिती दिली सर..
Great work Thank you sir
Osm
Nice video
खूप छान महती आहे
Thanks sir
Bhauu maza like tumchya sedipalnachya jiwhdyabddal
It's the subject of personal regular hard work
Sir, khupch chhan sangata manapasun
नमस्कार, चांगली माहिती आहे
खूप छान माहिती सांगितली thankyou sir
डॉ साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
सर माझी शेळी व्यायच्या दिवशी ती बसून राहीली म्हणून मी डॉक्टर ला बोलवल त्यांनी पिल्ले काढली दोन होती एक मेलेल व एकजिवंत काढताना डाँक्टरने त्याचा पाय बाहेर आल्यावर रशी बाधून खेचल्यामुले त्याचे पाय अधु झालेले आज दूसरा दिवस आजतो तिन पायांनवर उभा राहतो एक पाय सरळ होत नाही लुला पडलाय आणि महत्त्वाचे म्हणजे शेळीला एव्हढा त्रास झाल की त्यांनी काढायच्या अगोदर व नंतर सलाईन लावली नाही कढल्या नंतर त्यांनी तीन ईजंक्शन दिले व गेले सकाळी 10 वा दुपार पर्यत ती शेळी उठली नाही काही खाल नाहि फक्त करत होती संध्याकाळी 4 वाजता फोन केला तर सलाईन मधून कँलशियम द्याव लागले अस बोलले आता मी घरी गेलोय सकाळी बगु पण नंतर दोन तासांनी पाहील तर शेळी सिरियस वाटली तर त्यांनी मला दुसर्या डाँक्टर चां नं दिला त्यांना हि परिस्थिती सांगितले ते आले सलाईन रात्री सकाळी संध्याकाळी तीन वेळा दिले सोबतच ईन्जेकशन दिले शेळी अजून ऊभी ही राहत नाही खात नाही उपचार चालू आहेत दोनचार चमचे पाणी पीत काय करावे
tumhi doctor chya kaym samparkat raha cerious condition aahe tila kahi divas salain chalu theva aani pillala multivitamin cha drop chalu theva
Khup chan mahiti dili
Dada khup chan
Nice bhau changali mahiti sangitli
Good
खुप छान आहे सर माहिती
Dhanywad Sirji
खूब
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏
Very nice 🙏
खुपच अवघडली माहिती
Thanks
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
Vijay x 🔥⚡
Khup chan sir...
खुप छान
Thanks
ड
Mast sir
धन्यवाद सर आपन खुप झान महीती देतात सर 26.9.21ला जी कायशाला हजर होतो पन वीडियो हा 40मीनिट चा आहे पन जे दीवस भाराचा अनुभव खुप चागला आला मनुन 1वेडा भेट प्रतेक शिडे भावाने 1वेडा भेट दया
छान भाऊ
very very thanks bandhu
व्हिडिओ खूप छान आहे माहिती खूप छान देतात नवीन शेळी पालन करताना हे प्रश्न पडतात
टॉनिक कोणते कधी किती प्रमाण किती दिवस द्यावे
Dada , Vitamins Aushadhanvar Special video Banva , 🙏
सर खूप माहिती चांगली दिली सर
Good Sar🙏🏻🙏🏻
🙏🙏
खुप छान सर
Vare va
Sir khup chan mahiti पुण्याला आले तर sir nakki aamachyakade bhet dya
Khup,chan,sar
आदरणीय सर,
आपले सर्व विडिओ पाहून मी शेळी पालन चालू केले आहे. ५ शेळ्यांपासून सुरवात केले आहे. दोन गामन शेळया होत्या एका शेळीला दोन पिले झाले ते दोन्ही पण पिल्ले मेलेले निघाले व दुसऱ्या दिवशी शेळी पण मेली.
आज दुसऱ्या शेळी ने 3 पिले दिले त्या मधून एक पिल्लू मेलेले निघाले आहे कृपया या संदर्भात मार्गदर्शन करावे ही विनंती.
Your Great Dada🙏
👌👌
🙏🏻
काका शेळीच्या अगदी बारीक करडा ला गुढगी झाल्यावर काय करावे
Please sir urgent information milel ka
सर आमच्या शळयाना आधी चरायला जायची सवय होती
पण आता त्यांना चरायला नेने जमत नाही
पण त्या घरी कितीही चारा टाकला तरी खात नाहित खूप ओरडतात
शेळीची ताप कशाने मोजावी
खूपच छान माहिति दिलि ,मी तूमचे व्हिडिवो पाहून शेळिपालन शिकते,
Sir...aushad sangtana please tyacha dose kasa dyaycha ani kiti dyaycha te suddha sangave..thank you 😊
Shelichi wadh honya sathi kay karave
Hai
Daily kay dyach ani kiti dyach
Hitek injection var video banva sir
Sheli gabhan ahe shevatchya divas at ahe tila uthla chalta yet nahi upay va karan sanga please Sir margadarshan kara
gabdne yaver seprate vido tayar kara. ani gab gelyachya 1 st day paun kalji
brusoleses zaly nantr kay upay karave
Endocin bh गर्भ अवस्था मध्ये चालेल का
Khassi karnya babat video taka
Sir kokan kanyal ya jativt video banva plzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहीती दीली सर
गाबान टाईम मदे कोणत्या महिन्या मधे मल्टी स्टार द्यावे
Sir sheli gaban aslyavar konti औषध deichi. Kiva konta minerals deicha
Multivitamins de
भाऊ हे दोन्ही अवशिदी एकत्र देऊ शकतो का
Sir गाभण शेळी la वळाचे भुस खायला देऊ शकतो का
Sir majhe 15 divasache 3 pille mele te pay dharat navhate please reply me please
UA-cam per koi shak Aman ka episode
Sheli 10 mahinyachi aahe tila lavli tar chalte ka
He tanik konte ahe
Sir shedi ne pilla deun 4 devas zhale ahe pn ticha zaar nahi padla plz kahi upaae dyawe
Hyundai dealer kagaj urtica
👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯
Sir khadan kashi ghavi chagli
Yoga mansala Mela January
कच्ची शेळी गाभडली तर जार पडण्या साठी काय उपाय करावा
Khel Khiladi no Naman Sachin radiant mein kitni kamai ki