शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лют 2024
  • नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल चारा बियाण् आणि लागवडीची सविस्तर माहिती देण्यात येईल.
    चारा बियाण्याचे अफाट नॉलेज असलेले निखिल सर आज आपल्या सोबत आहेत.
    निखिल सरांनी आतापर्यंत महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही चारा पुरवण्याचे खूप चांगले काम केले आहे.
    विश्वासाने अनेक कमी दरात चारा पाठवतात.
    शेळीपालनातील महत्त्वाचे चारे
    मेथी ,दशरथ घास ,हातगा ,शेवरी, सुबाभूळ तुती रेड नेपियर सुपर मक्का क्रॉस बाजरा क्रॉस हादगा स्मार्ट नेपियर हाफ रेड नेपियर विराट किंग सरस्वती मारवेल गवत कडूनिंब बोर. ई.अश्या अनेक प्रकारचे चारा बियाणे आहेत.
    अधिक माहितीसाठी संपर्क
    निधी गोट फार्म,विडणी,फलटण,सातारा
    असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी
    आपल्या
    Modern farming आधुनिक शेती
    या चॅनल ला Subscribe करा.
    आधुनिक शेती फार्म.
    गोविंदपूर वाडी,तालुका जिल्हा परभणी.
    #viral
    #farming
    #महाराष्ट्रातील शेळीपालन
    #चारा
    #शेळ्यांचा चारा
    #बियाणे
    #आधुनिक शेती
    #शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 46

  • @SATISHRANHER-go5gw
    @SATISHRANHER-go5gw 4 місяці тому +12

    मित्रानो गरजू शेळीपालका पर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. शेळीपालन बंद पडण्याचे मुख्य कारण म्हणजे चारा व्यवस्थापन.

  • @tusharkhanorkar8490
    @tusharkhanorkar8490 19 днів тому +1

    Well come

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 4 місяці тому +6

    शेळीपालनातील दोन्ही दैवत एकच मंचवर....
    खूप भारी वाटल😊
    ❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @babanborde9398
    @babanborde9398 Місяць тому +3

    सुपर माहिती दिली सर

  • @Shivkai787
    @Shivkai787 4 місяці тому +5

    जय शिवराय

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 4 місяці тому +1

    फलटण आणि परभणी चां संगम झाला आणि खूप छान माहिती मिळाली खूप खूप आभार आणि अभिनंदन

  • @pramodmeshram6631
    @pramodmeshram6631 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली सर 👌💯✅
    धन्यवाद 🙏

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 4 місяці тому

    सर आपण खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलात.🙏🙏

  • @silentBK-cs4hn
    @silentBK-cs4hn 4 місяці тому

    धन्यवाद sir खूप छान माहिती मिळाली

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 3 місяці тому +1

    Very nice 👍🙏

  • @VILASDADA71
    @VILASDADA71 4 місяці тому

    Super video sir ❤🙏🙏

  • @sangappabahirgonde3399
    @sangappabahirgonde3399 4 місяці тому

    Super video 😊😊

  • @balasahebjagtap4059
    @balasahebjagtap4059 4 місяці тому

    Satis sir nais vidio 🙏👌👌👌

  • @vishnunaik7045
    @vishnunaik7045 4 місяці тому

    सुपर ..

  • @vinayaksaswadkar4192
    @vinayaksaswadkar4192 4 місяці тому

    Lovely sir

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 4 місяці тому

    आज तुमच्या दोघांची मुलाखत पाहून खरच खुप छान वाटत आहे़

  • @gorakshshinde9700
    @gorakshshinde9700 4 місяці тому

    सुपर

  • @Prathameshrathod9657
    @Prathameshrathod9657 Місяць тому +1

    Sir hand kattar cha video dakhava❤

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 3 місяці тому +3

    सर प्रशिक्षण केव्हा घेणार आहेत 😊

  • @gorakshshinde9700
    @gorakshshinde9700 4 місяці тому +1

    3:10

  • @rameshsolanke3206
    @rameshsolanke3206 4 місяці тому

    Nice

  • @Kp.TrendyTreasures
    @Kp.TrendyTreasures 3 місяці тому +1

    Rastriya Gokul mission yojna cha Maharashtra madhi kutha zala ahey ka ?

  • @devidasrathod7219
    @devidasrathod7219 4 місяці тому +2

    हरी पत्ती बिजमागवा

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 4 місяці тому

    Hadga lagvad kelyavar to ugvan zale ki 15 te 20 divsat zakun jat aahe tray madhe pan ani zaminit lagvad kelyavar sudha jalun jat aahe kay karave

  • @rajgulekar7510
    @rajgulekar7510 4 місяці тому

    Dada kokanatil jamini sathi konta chara vaparava kokanatil jamin aani tumchi ghatavrchi jamin khup fark janavto

  • @mainoddinshaikh1648
    @mainoddinshaikh1648 4 місяці тому

    Sir umricha pala dilyane sheliche dudh aatate ka

  • @roshuchakole7211
    @roshuchakole7211 3 місяці тому

    Sir mineral mixture konsa changla ahe

  • @SanketDeshmukh007
    @SanketDeshmukh007 17 днів тому

    सर मारवेल (कांडी गवत) याचे बियाणे भेटेल का

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 4 місяці тому

    Hi sir

  • @gauravdeshmukh2633
    @gauravdeshmukh2633 4 місяці тому

    सर ट्रिप मधुन येणाऱ्या चार्याचे व्हिडिओ टाका

  • @dnyaneshvartaur5500
    @dnyaneshvartaur5500 Місяць тому

    जालन्यात कुठे मिळतील का.सर मला लागवड करायची आहे

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 місяці тому

    सुबाभूळ लावायची चांगले बिया कुठे मिळेल

  • @charansinghpatil323
    @charansinghpatil323 4 місяці тому

    सर नमस्कार

  • @sanketsable5964
    @sanketsable5964 4 місяці тому

    शेळी cha पाठी ला दूध कशे पाजवते बोटले ने का शेली च सडा ला

  • @aakashgadge3334
    @aakashgadge3334 4 місяці тому

    Hii

  • @nileshshinde2372
    @nileshshinde2372 4 місяці тому

    Hi

  • @madhurvani71
    @madhurvani71 4 місяці тому

    Hello sir

  • @devidasrathod7219
    @devidasrathod7219 4 місяці тому

    सरहारिपतिचेबिजमांगवा

  • @RajendraMule-zg4hs
    @RajendraMule-zg4hs 4 місяці тому

    Chara ha Lai महत्याचा विषय आहे hya kamacha aamhala नेपियर chya kandya pahije kase v kuthe miltat

  • @sanjayshedge6087
    @sanjayshedge6087 4 місяці тому

    छोट्या नवीन शेळी पालक यांच्या साठी 50 किंवा 100 ग्रॅम ची पॅकिंग केले तर फार बरे होईल धन्यवाद

  • @harshadadudhale9802
    @harshadadudhale9802 4 місяці тому +1

    सर पपई ची पान खातात का शेळी

    • @user-co5yd3ut2b
      @user-co5yd3ut2b 4 місяці тому

      मोजक्या प्रमाणत खतात

  • @gorakshshinde9700
    @gorakshshinde9700 4 місяці тому

    सुपर

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 4 місяці тому

    Nice

  • @maheshlonkar3768
    @maheshlonkar3768 3 місяці тому

    Nice