@@kirangore9078 जाऊदे मित्रा असा लोकांना लोकशाही चे ज्ञान नाही अधिकारी जनतेचे नोकर आहे इतके यांना समजत नसेल तर असा लोकं मुळेच अधिकारी आपले कर्तव्य विसरतात आणि यांना गुलाम सारखी वागणूक देतात ..एक आमदार ला कायदचे ज्ञान आहे आणि प्रोटोकॉल पाळायला लावला त्यांनी कारण अधिकारी ने तो पाळला नाही ...असा मुर्खांना अधिकारी मोठे वाटत त्यांना काय माहीत जनता आणि जनप्रतिनिधी हे शासन चालवतात आणि अधिकारी नोकर असतात...
जनता जनार्दन राजा आहे तुंम्ही त्यांचे सेवक असुन जनता तुम्हां लोकांना निवडून देते वेळ प्रसंगी तीच जनता तुंम्हाला घरचा रस्ता सुद्धा दाखवते त्यामुळे जास्त सत्येचा माज करू नका.
दादा त्यांचं बरोबर आहे या पोलिसांच्या जवळ एकदा जाऊन बघा यांची भाषा कशी असते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये अशी घाणेरडी वागणूक देणार भलं तुमचं काही त्यात नसेल पण मला तरी वाटतं हे बरोबर आहे त्यांनी केले ते
मला हे कळत नाही हे पोलिस वाले दिग्र्या घेऊन पोलिस बनलेत की ह्या आमदारांच्या जीवा वर...पोलिसांनी वेळीच जागा दाखवली पाहिजे आस्या माज आलेल्या आमदारांना...
हा आमदार मतांची भिक मागून आमदार झाला, पोलिस अधिकारी MPSC चा अभ्यास करून अधीकारी झाला. त्यामुळे आमदारांची बुद्धी तेवढीच चालेल,कार्यकाल संपल्यावर माज आपोआप उतरेल
Mpsc wala Mitra अधिकारी नोकर असतो जनतेचा हे अभ्यास करून नोकर बनतात.शासन आमदार आणि विधिमंडळात कायदे करतात .. आपला सारखे एमपीएससी करून असे समजू लागत की अधिकारी झाले म्हणजे तेंचे राज्य असे नसते ..किती केले तरी नोकर जनतेचे आणि आमदार ने फक्त प्रोटोकॉल सांगितला अधिकारी बरोबर असतात तर पाळला नसता उठून कारण तो पण शिके ल आहे आणि तेची चूक झाली हे समजले तेला 👍
बरोबर आहे आर्मी च योगदान खूप आहे पण जे आर्मी वाले आर्मी मद्ये नोकरी करून नंतर पोलीस होतात तेंव्हा त्यांना विचारा पोलीस ची नोकरी काय असते आणि किती प्रेशर असतो .
पोलिसांनी आश्या मजोर्ड्या आमदाराला न घाबरता उत्तर दिलं पाहिजे ..ज्याचे हात पांढरे स्वच्छ आहेत तो घबरणारच नाही ..तुम्ही पगार काय यांच्या बापाच्या खिशातला घेत नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातला घेता ..यांना वेळीच त्यांची लायकी दाखवा नाहीतर हे आसेच माज करत राहतील
आहो आमदार साहेब पोलीस म्हणजे जनतेचा रक्षक . त्याने जर ठरवलं ना मनातून काम नाही करायचं तर खूप अवघड होईल विरोधी पक्ष तुम्हाला कुठे ही ठेचून काढतील....###GIVE RESPECP TAKE RESPECT###
Maharashtra police kadhi Gela aahes ka police station madhe?, Ek finance company Wale mala phone karat hote saarkhe saarkhe mi loan pn ghetli nahvti aani Ek vyakti cha mobile number save kela hota tar bolat hote ki tumhi tya vyakti kade jaa aani aamche paise bharaayla saanga mi tyana Prema ne saangitla ki mazaa aani tyachya kahi sambandh nahi mazya ghari kaam karayla aala hota to, mg mi police station madhe Gela tyanchya virudh FIR karayla police wale saangtaat tumhi courtaat jaa aamhi kahi Karu shakat nahi, mental torcher cha saral saral case hota, ase aahet police wale
@@devendraparmar9301 हे सगळी कडे असेच होतो पोलिस जनतेचे केस घेत नसतात कारण त्यांचा service रेकॉर्ड वर परिणाम होतो...जेव्हा मोठी काही घटना होते तेव्हा हे जागे होतात तोवर काम चुकार पणा आणि पैसे गोळा करत असतात ..
पोलिस अधिकारी शांत राहिले नाहीतर यांचा माज कधीच उतरवला असता त्यांनी आमदार असला म्हणून मोठा शहाणा झाला काय स्वतःला काय समजतोस काय माहित तुझी लायकी पण नाही अधिकाऱ्यांशी अस बोलायची.
इतकी अक्कल जनते ची काम करण्यात वापरली अस्ती तर बरं झालं असतं. अश्या वेळी प्रोटोकॉल लक्षात येतो, तुमच्या कर्तव्यांच काय ? "मी आमदार आहे" हे बोलण्या पेक्षा कामातून दिसून द्या जरा कधीतरी. असले उधट लोक आपले नेते आहेत म्हटल्यावर काय प्रगती करणार आपण ?
तुम्ही कितीही पोलिसां पेक्षा नेते लोकं मोठे असतात हे दर्शवायचा प्रयत्न केलात तरी पण तो पोलिस आहे आणि तो पोलिस जरी असला तरीही आमदाराचा मालक आहे कारण तो पोलिस देखील जनताच आहे आणि आमदारांचा खासदारांचा मालक हे शेवटी जनताच असते . . . . . . !!
पोलिसांना पण असेच पाहीजे.. ह्याच लोकांची हांजी हांजी करतात.. पोलिसांकडे काय ताकद आहे हेच विसरलेत पोलिस..राजकारण्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात.. 🙏🏻 कटु पण सत्य..🙏🏻 पोलिसांनी एकदा हिसका दाखवायलाच हवा सर्वांना.. संविधानाने दिलेले अधिकार वापरा..🙏🏻
आमदार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का? प्रत्येकाने आपापली पायरी ओळखून वागल पाहिजे, ते पण अधीकारी आहेत. दोघेही लोकांचे सेवेकरी आहेत एकमेकांचा मान ठेवून बोला.
आमदाराला माज आला बरोबर आहे पण त्याला माज येण्यासाठी त्याला सपोर्ट करणारी जनतासुद्धा तिथे बसली आहे......आपणच निवडून दिलेले आमदार आहेत ते. मतदार झोपलेत त्यांनी जाग होण गरजेचं आहे.....
आमदार भ्रष्टाचारी आमदार याबद्दल पोलिसांना असं बोलू नका ते महाराष्ट्राचे देव आहेत म्हणून तुम्ही व्यवस्थित आहात नाहीतर तुमच्या लंगोट्या गोळा करायला वेळ नसता लागला जनतेच्या नादाला लागू नका महाराष्ट्र पोलीस तुमच्या कार्याला सलाम
जो आमचा पोलीस बांधवांचा मान नाही ठेवत.त्याला 2024 मधे विधान परिषदेला बसला की नाही दणका. नाद करा पण,खाकी चा नाही. माझा तमाम पोलीस बांधवांना विनंती आहे.आमच्यासाठी तुमचा मान सम्मान मोठा आहे. पण आपण राजकारणी,VIP,BUSINESS MEN ह्यांचा पुढं थोड्याश्या पैशाचा लालसे पोटी आपला सम्मान घाण ठेऊ नका.
पोलिस काय माणूस नाही का? ईतकी मजोरी बरी नव्हे हे लोकांनी निवडून दिले आहे.त्यांची काम करण्यासाठी त्यात पोलिस पण आले हा कोणत्या पक्षाचा आहे बहुतेक राष्ट्रवादीचा असावा
भरपूर माज आहे आमदार असल्याचा
He is very arr*gant n highly c*rrupt and hence not elected in his constituency by his voters
अधिकारी ची लायकी दाखवली आमदार ने बरोबर केलंय असे पण पोलिस जर कसे वागतात सामन्या लोकाशी हे सगळं ना माहीत आहे...👍
आणि polisana काय कमी माज असतो का. जिथे जातात तिथ चरत असतात
Protocol ahe ha yat kasala maj
zala na bappa kam
तुम्ही आमदार खासदार असा
जनता हि मालक आहे ५ वर्षा पर्यंत लायकीत रहायच
तूमची तेना गरज नाही. तेंचे लोक आहेत मतदान करायला
@@kirangore9078 फक्त त्यांचे कार्यकर्ते ☺☺
Barobar
@@kirangore9078 हा आमदार आहे की हुकूमशहा. खुर्चीचा जास्त गैरवापर केला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील.
@@kirangore9078 जाऊदे मित्रा असा लोकांना लोकशाही चे ज्ञान नाही अधिकारी जनतेचे नोकर आहे इतके यांना समजत नसेल तर असा लोकं मुळेच अधिकारी आपले कर्तव्य विसरतात आणि यांना गुलाम सारखी वागणूक देतात ..एक आमदार ला कायदचे ज्ञान आहे आणि प्रोटोकॉल पाळायला लावला त्यांनी कारण अधिकारी ने तो पाळला नाही ...असा मुर्खांना अधिकारी मोठे वाटत त्यांना काय माहीत जनता आणि जनप्रतिनिधी हे शासन चालवतात आणि अधिकारी नोकर असतात...
एवढा माज बरा नव्ह आमदार
किती माजला रे बाबा ईतका माज नाही बरा...
जनता जनार्दन राजा आहे तुंम्ही त्यांचे सेवक असुन जनता तुम्हां लोकांना निवडून देते वेळ प्रसंगी तीच जनता तुंम्हाला घरचा रस्ता सुद्धा दाखवते त्यामुळे जास्त सत्येचा माज करू नका.
@@sanjaymhaske8099 मागे एकदा याने पोलिस याला सलाम करत नाहीत म्हणून गोंधळ घातला होता.
हा आमदार चूकला, पोलिस अधिकारी आहे, तो मतदार असून, भारतीय नागरिक आहे, असा अपमान करणे अयोग्य आहे, आमदार माफी मागावी अन्यथा परीनाम वेगळे पहावे
Hya amadarachi jaga aplya vote madhun disun yayala pahije
दादा त्यांचं बरोबर आहे
या पोलिसांच्या जवळ एकदा जाऊन बघा यांची भाषा कशी असते तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये अशी घाणेरडी वागणूक देणार भलं तुमचं काही त्यात नसेल पण मला तरी वाटतं हे बरोबर आहे त्यांनी केले ते
याची लायकीच नाही अधिकारी यांना बोलायची
आमदारांचं शिक्षण कळाले तर बरं होईल कारण पोलिस अधिकाऱ्यांनी आमदारांसमोर बसू नये असे काही घटनेत लीहीलेलं आजपर्यंत वाचनात आले नाही
Civil services rule वाचून घ्या .केवळ घटना म्हणजे सर्व कायदा नाही..article 105 privilege of MLA codified and uncodified one
Protocol ahe to palavach lagato.
@@invincible969तुमचा अभ्यास चांगला आहे. ऑफिसर आहात काय?
@@invincible969 ithe kute ligila ahe polisani ubhe Raghave jara sangal tr bara hoil
105 MP sathi privileges ahet article 194 MLa sathi ahe tumhich thoda study kara@@invincible969
खुप वाईट घडतं आहे...
पोलिसांनीच आता अब्रुनुकसानीचा या आमदारावर खटला करा.. तो आमदार आहे तर पोलिस त्याचे नोकर नाहित.. किती आणखी माजू देणार अशांना..
पोलिस नोकर आहेत मित्रा कधी समजणार तुला😂😂😂
@@invincible969 आरे तो आमदार पन नोकर आहे जनतेचा.काम कर म्हणावं उगच अधिकाऱ्यावर स्टंट बाजी नको करू. तुझ्या वयाला तरी शोभते का रे dगर्या
आमदार पण नोकर आहे पोलीस पण नोकर आहे
बरोबर
लईच भाज आला वाटते ह्या आमदारांची जागा जनता दाखविल हे लक्षात ठेव रे डोक्यात हवा गेलेले माणसा
जनतेने निवडून दिलेले लोक प्रतिनिधींनी एका पोलिस कर्मचारी यांच्याशी असभ्य वागतात , ते इतर लोकांशी जनतेशी कसे वागत असतील ..
जाहीर निषेध...
अरे ह्याला कोंनी सांगा हे आमदार 5 वर्षा साठी आहेत, आणि पोलिस पर्मनंट आहेत ...😂😂
Protocol ahe. Bhau to....amdar gharcha nasto jantecha pratinidhi asto...jayant patlana jara janun ghya te kay ahet.te...
Pan pension tar ayusha bhar bhetnar 5 varshasathi amdar zala kai ani 1 divsa sathi zala kai😜😜
@@AkshadGade police la tar pension nahi
@@vedanta2054मग जनतेचा प्रतिनिधी मग जनतेसाठी नम्र राहण्याचा कोणत्याच आमदाराचा प्रोटोकॉल आहे की नाही 😃😃😀😀🤣
तरी यंत्रणा कुचकामी ना? उगाच का एवढा रूबाब करतात का? काही तरी काळबेर असणारच.
मला हे कळत नाही हे पोलिस वाले दिग्र्या घेऊन पोलिस बनलेत की ह्या आमदारांच्या जीवा वर...पोलिसांनी वेळीच जागा दाखवली पाहिजे आस्या माज आलेल्या आमदारांना...
Amdar aslyacha maj alay
असं असेल तर नियम बदला कारण तो पोलीस अधिकारी आहे उच्च शिक्षित आहे अवघड अशी स्पर्धा परीक्षा देऊन त्याची निवड झाली आहे @@vibhavaridesai270
पोलीस पण गरीब जनतेला असाच माज दाखवतात..अन् आमदारा पुढे शेपूट खाली घालून उभे राहतात .सत्य परिस्थिती आहे..
मग बदली, सेक्शन, पोस्टिंग पुढे बरच काही कसं मिळेल?
सर्व आमदार लोकसेवक आहेत.
आमदार न च शिक्षण जेवढा नसल तेवढा त्या अधिकारी न च असेल तरी कोण बरोबर ते जनता ओळखती
हा आमदार पोलीसांची इज्जत करत नाही तर जनतेची काय इज्जत करत असणार, धन्य ती जनता ज्यांनी अशा माजोऱ्या आमदाराला निवडून दिले
तुमच्याच जीवावर आमदार झाले आहेत हे 😤
आमदार असल्याचा माज आला असेल तर पोलिसांची कशाला संरक्षण साठी मदत घेता, .
असे उद्धट , अहंकारी, गर्विष्ठ लोक प्रतिनिधी काय विकास करणार , आणि जनतेच्या समस्या सोडवणार ?
अधिकारी ने respect dila पाहिजे ते नोकर आहे
खाजगी शेट्टी मंजूर करून करून घेतली व स्वतःचा विकास करून घेतला
निवडणून कोणी दिलं?
हा फक्त पैशाचा भरोसा निवडून आला केस पिकले पण अक्कल नाही आली आमदाराने
म्हणे २५ वर्षे घालवली आणि स्वताची घर भरली आणि शे का पक्ष संपवला रायगड जिल्हा तून
हा आमदार मतांची भिक मागून आमदार झाला, पोलिस अधिकारी MPSC चा अभ्यास करून अधीकारी झाला. त्यामुळे आमदारांची बुद्धी तेवढीच चालेल,कार्यकाल संपल्यावर माज आपोआप उतरेल
Mpsc wala Mitra अधिकारी नोकर असतो जनतेचा हे अभ्यास करून नोकर बनतात.शासन आमदार आणि विधिमंडळात कायदे करतात .. आपला सारखे एमपीएससी करून असे समजू लागत की अधिकारी झाले म्हणजे तेंचे राज्य असे नसते ..किती केले तरी नोकर जनतेचे आणि आमदार ने फक्त प्रोटोकॉल सांगितला अधिकारी बरोबर असतात तर पाळला नसता उठून कारण तो पण शिके ल आहे आणि तेची चूक झाली हे समजले तेला 👍
याला लोकांची पण मते मिळाली नाहीत
हा विधान परिषदेत आहे
अहो दूसरा परत छाताडवर आणून बसवणार की तुम्ही? एवढा पुळका आहे ना मग फक्त सरकारी यंत्रणा वर सरकार चालवावे जनतेनं.आहे का हिंमत?
पैशाच्या जीवावर मागच्या दाराने हा विधानसभेत पोहोचला आहे .
सगळ्यांना इज्जत आहे पोलिस असो शेतकरी किंवा भिकारी. जागे वरून उठवायचा कुणाला बेइज्जत करायचा ही योग्य नाही सर्व समान आहे.
जय हिंद 🇮🇳
तुमची security हेच रात्रंदिवस करतात 😂😂आमदार साहेब ...!
Ky mg kautuk
Fukat nahi karat
मग आमदार फुकट काम करतो का,तुमच्यासारखे चाटु असल्यामुळे असे आमदार माजले आहे,
@@ishwarrathod320 tu kon mg माट्या
दोघांनी पण आपले कर्तव्य समजले पाहिजे
असं अर्मीवल्याला बोलला असता.. तर अर्मीवल्याने चोपला असता तिथंच 😂.. पुळीस 😂
मी आर्मी मधे असलो असतो आणि त्या पोलिसांच्या जागी मी असतो तर तीताचा गोळ्या घातल्या असत्या स्वाभिमान नाही तर काहीच नाही
आर्मीचा विषय वेगळा पोलिसांचा विषय वेगळा पोलिसांपेक्षा आर्मीचे खूप मोठे योगदान आहे या देशाला
बरोबर आहे आर्मी च योगदान खूप आहे पण जे आर्मी वाले आर्मी मद्ये नोकरी करून नंतर पोलीस होतात तेंव्हा त्यांना विचारा पोलीस ची नोकरी काय असते आणि किती प्रेशर असतो .
ह्या आमदारला निलंबित करण्यात यावे
हे जरा जास्त होतंय,अहो आमदार साहेब इज्जत ठेवा राव.ते शिकून पोलिस झाले आहेत.ते आपल्या सारखे कुणाला फसवून आमदार झाले नाहीत.
😂
इज्जत दोघांनी एकमेकांची ठेवली पाहिजे सगळेच आमदार आडगे नसतात
पोलिसांनी देखील जनतेशी इज्जत देऊन बोलले पाहिजे
Good
पोलिस वाल्यांना अशी वागणूक आहे तर आम जनतेचे काय हाल असतील
सत्तेचा माज
पोलिसांनी आश्या मजोर्ड्या आमदाराला न घाबरता उत्तर दिलं पाहिजे ..ज्याचे हात पांढरे स्वच्छ आहेत तो घबरणारच नाही ..तुम्ही पगार काय यांच्या बापाच्या खिशातला घेत नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातला घेता ..यांना वेळीच त्यांची लायकी दाखवा नाहीतर हे आसेच माज करत राहतील
पोलीस महाराष्ट्राची शान आहे पोलिसाचा अपमान जनता सहन करणार नाही आमदार आहे म्हणून काय झालं
पोलीस चा अपमान सहन करु नये
Garib jantela tras detat tyaveli.
पोलिसांनी केलेला जनतेचा अपमान जनतेने सहन करावा का
हा कोणता आमदार आहे हा तर ग्रामपंचायत चा सदस्य आहे ९३ मते घेउन निवडून आलेला .
आहो आमदार साहेब पोलीस म्हणजे जनतेचा रक्षक . त्याने जर ठरवलं ना मनातून काम नाही करायचं तर खूप अवघड होईल विरोधी पक्ष तुम्हाला कुठे ही ठेचून काढतील....###GIVE RESPECP TAKE RESPECT###
हि महाराष्ट्र पोलीसांची इज्जत
Maharashtra police kadhi Gela aahes ka police station madhe?, Ek finance company Wale mala phone karat hote saarkhe saarkhe mi loan pn ghetli nahvti aani Ek vyakti cha mobile number save kela hota tar bolat hote ki tumhi tya vyakti kade jaa aani aamche paise bharaayla saanga mi tyana Prema ne saangitla ki mazaa aani tyachya kahi sambandh nahi mazya ghari kaam karayla aala hota to, mg mi police station madhe Gela tyanchya virudh FIR karayla police wale saangtaat tumhi courtaat jaa aamhi kahi Karu shakat nahi, mental torcher cha saral saral case hota, ase aahet police wale
@@devendraparmar9301 हे सगळी कडे असेच होतो पोलिस जनतेचे केस घेत नसतात कारण त्यांचा service रेकॉर्ड वर परिणाम होतो...जेव्हा मोठी काही घटना होते तेव्हा हे जागे होतात तोवर काम चुकार पणा आणि पैसे गोळा करत असतात ..
@@invincible969 100%Khar aahe
भाड्या दाताड पण काढतोय
Brobarch ahe tyanch finacial sathi wegla court ahe ahe @@devendraparmar9301
याला आमदारा ला म्हणा MLA फूल फॉर्म सांग म्हणा
आबेझाटू पडल्यावर कूञे विचारते का कसला माज आला याहाराम पोरांना निवड नूकित पाया पडतात आणीमग माज कसा येतो याचे वरतीगूना दाखलकरा
Right sir
कानाखाली द्यायची लावून त्या आमदाराच्या जोरात...काय परिणाम होतील ते नंतर बघू
पोलिस अधिकारी शांत राहिले नाहीतर यांचा माज कधीच उतरवला असता त्यांनी
आमदार असला म्हणून मोठा शहाणा झाला काय
स्वतःला काय समजतोस काय माहित
तुझी लायकी पण नाही अधिकाऱ्यांशी अस बोलायची.
दार लावून काम दाखवलं असत पोलिसाने
इतकी अक्कल जनते ची काम करण्यात वापरली अस्ती तर बरं झालं असतं. अश्या वेळी प्रोटोकॉल लक्षात येतो, तुमच्या कर्तव्यांच काय ?
"मी आमदार आहे" हे बोलण्या पेक्षा कामातून दिसून द्या जरा कधीतरी. असले उधट लोक आपले नेते आहेत म्हटल्यावर काय प्रगती करणार आपण ?
तुम्ही कितीही पोलिसां पेक्षा नेते लोकं मोठे असतात हे दर्शवायचा प्रयत्न केलात तरी पण तो पोलिस आहे आणि तो पोलिस जरी असला तरीही आमदाराचा मालक आहे कारण तो पोलिस देखील जनताच आहे आणि आमदारांचा खासदारांचा मालक हे शेवटी जनताच असते . . . . . . !!
एवढा अंहकार आमदार असायचा. घोर शोकांतिका आहे असे नेते असले तर एक सर्व साधारण माणसाला हे काय जवळ करणार हो. जयहिंद
बरोबर आहे......
हा आमदार माजला याच्या अवकात नाही पोलीस अधिकाऱ्याला बोलायचे जनता याला दाखवून देण्याची औकात
आमदार झाले म्हनजे काय त्यांचा बाप आहे का
आता मात्र हद्द झाली आणि साहेबाची सटकली आहे खरोखरच केस दाखल करा साहेब.
बैठकीत पोलिस अधिकारी समोर खुर्चीत बसले तर या आमदारांना चालत नाही. मात्र यांना संरक्षणासाठी पोलिस अधिकार्यांचे कवचकुंडल अवश्य पाहिजे. वाह रे वाह.
आमदार आहे म्हणून काय झाले पोलीस ठाण्यात जेंव्हा हे आमदार येतील तेंव्हा त्यांना देखील अशीच वागणूक दिली पाहिजे आणि यांना तर जास्त माज चढला आहे.
नेत्यांची हुजरेगीरी बंद केल्यास सरकारी अधिकार्यांना आपोआप व्हॅल्यु येईल
काऱ्या ला माज आलेला दिसतो 😂😂
या आमदाराचा जाहीर निषेध 😡😡😡
पोलिसांना पण असेच पाहीजे.. ह्याच लोकांची हांजी हांजी करतात.. पोलिसांकडे काय ताकद आहे हेच विसरलेत पोलिस..राजकारण्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात.. 🙏🏻 कटु पण सत्य..🙏🏻 पोलिसांनी एकदा हिसका दाखवायलाच हवा सर्वांना.. संविधानाने दिलेले अधिकार वापरा..🙏🏻
Barobar ahe police pan dabun vagtat.sagal tyanch eiktat
अशोक कामटे साहेब असते ना मग कळाल असत पोलिसांना अशी भाषा वापरल्या वरती काय होतं ते...
तुला शाहरुख ने ढुंकूनही पाहिले नाही तेव्हाच तुझी लायकी कळाली. म्हणे अलिबाग माझंच. 🤣🤣🤣🤣🤣
एवढा पण माज नसावा अति तिथं माती 😢
एका शासकीय अधिकाऱ्याचा अपमान करायचा यांना कोण अधिकार देला..?हे चुकीचे आहे तुम्ही आमदार आहात पण संस्कार नाहीत.
बैठकीत अपमान केला म्हणून या आमदारावरच केस दाखल करा.
आमदार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का? प्रत्येकाने आपापली पायरी ओळखून वागल पाहिजे, ते पण अधीकारी आहेत. दोघेही लोकांचे सेवेकरी आहेत एकमेकांचा मान ठेवून बोला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अशी वागणूक देणं आमदार साहेबांना शोभत नाही..... आमदार व्हायचं असेल तर प्रजेला मुलासारखं वगवायला शिका
असा कायदा आहे का? मान मागून मिळत नाही? तो मिळवावा लागतो आपले कर्तृत्वाने!
या आमदार चा जाहीर निषेध 🏴😡🏴
रात्र दिवस काम करणारे पोलिसांची काय आवस्था केली हया राजकारणी लोकांनी , प्रेमाने पण सांगता आल आसत.
समाजातील गुन्हेगारी कमी करायची असेल तर डिपार्टमेंट राजकारणी लोकांच्या अंडर नाही पाहिजे राजकारणी लोकांमुळे गुन्हेगारी वाढत चालेली आहे
किती माज आलाय यांना
यांना सरळ करायला एकच हवा...
आदरणीय तुकाराम मुंडे साहेब 😀😀🙏
असल्या माजामुळे शेतकरी कामगार पक्ष रसातळाला गेलाय महाराष्ट्रात....
चौथी पास आमदार😡😡😡😡
ज्यांनी अभ्यासात हयात घालवली त्या IPS अधिकाऱ्यांना शिकवतोय हा
ए खबरदार माझ्या पोलीस भावाचा अपमान करु नको.
आमदाराला माज आला बरोबर आहे पण त्याला माज येण्यासाठी त्याला सपोर्ट करणारी जनतासुद्धा तिथे बसली आहे......आपणच निवडून दिलेले आमदार आहेत ते. मतदार झोपलेत त्यांनी जाग होण गरजेचं आहे.....
तु आमदार आहेस तुझ्या मतदारसंघात पोलिस अधिकाऱ्यांची इज्जत केली पाहिजे
तुम्ही आमदारआहे पण पोलीस पण प्रथम एक भारतीय नागरिक मतदार आहे आणि पर्मनंट पोलीस आहे
ऐला मणतात माज मग तो कुठला हि पक्षासा असो
तुम्ही आमदार जनतेचे सेवक आहात.. म्हणून सेवक च रहा...जनता तुमची मालक आहे!..
म्हणून विधान परिषदेत निवडणूक हरला.....
हाच सरंजामी स्वभाव यांना निवडून आमदार होऊ देत नाही .
कोन खातय तुम्हाला आमदार साहेब,डोक्यातल भुतं काढुन टाका व कर्मचाऱ्यांचा सन्मान करा.
आमदार भ्रष्टाचारी आमदार याबद्दल पोलिसांना असं बोलू नका ते महाराष्ट्राचे देव आहेत म्हणून तुम्ही व्यवस्थित आहात नाहीतर तुमच्या लंगोट्या गोळा करायला वेळ नसता लागला जनतेच्या नादाला लागू नका महाराष्ट्र पोलीस तुमच्या कार्याला सलाम
आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी त्याच्यावर पाच लाख लोकांची जबाबदारी आहे पोलिसांनी योग्य तो मान द्यायला पाहिजे पण असे कोणाला उठवणे पण बरोबर नाही
आमदार कसला
मान - सन्मान मिळवता मिळवता जीवन संपयाची वेळ येईल तेव्हा समजेल तुम्ही कोण आहे ते .
माज आहे या आमदाराला मस्ती तर जिरवली पाहिजे
मोठा माज आहे या आमदाराला.लाज वाटली नाही युनिफॉर्म वरील पोलीस अधिकाऱ्याला उठविण्याची!
पुढच्या वेळी घरी बसवा रे यांना....लई लोड घेतलाय
त्याले रिमांड मध्ये घेऊन चांगले गाडीवर ध्या साहेब आमदार म्हणजे का राष्ट्रपती होऊन गेला का...कोणत्याही अधिकरीला मान सन्मान आहे त्याचा पदाचा...
जास्त माज आलाय आलाय केव्हा तरी सापडलं मग समजेल पोलीस काय आहे ते
जो आमचा पोलीस बांधवांचा मान नाही ठेवत.त्याला 2024 मधे विधान परिषदेला बसला की नाही दणका.
नाद करा पण,खाकी चा नाही.
माझा तमाम पोलीस बांधवांना विनंती आहे.आमच्यासाठी तुमचा मान सम्मान मोठा आहे.
पण आपण राजकारणी,VIP,BUSINESS MEN ह्यांचा पुढं थोड्याश्या पैशाचा लालसे पोटी आपला सम्मान घाण ठेऊ नका.
जंत पाटील
त्या आमदाराने कॉमेंट वाचावे मंजे त्या त्याला कळेल
जनतेतून निवडून या मग पोलिसांना दम दया
कायद्यावर दोन प्रश्न विचारले तर हवा निघून जाईल
पोलिस काय माणूस नाही का? ईतकी मजोरी बरी नव्हे हे लोकांनी निवडून दिले आहे.त्यांची काम करण्यासाठी त्यात पोलिस पण आले हा कोणत्या पक्षाचा आहे बहुतेक राष्ट्रवादीचा असावा
पोलीस डिपार्टमेंट राजकारणी लोकांच्या हातात नाही पाहिजे ग्रहुमंत्री पद एक संविधानिक पद पाहिजे राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कमी करा
Police takat fakt gor garib jantela dakhavti.. aamdar khasdar pudhe wakti
काळतोंड्या शेमन्या आमदार झाला ते सर्वसामान्य जनता च्या मतांनी झाला... आईच्या पोटातून आमदारकी घेऊन नाहीं जन्मला होता...
Amdar ahes tar tu ghari bas
Chaagla maaz utravla police cha, khup chaan👌👍 Garib lokana kase traas deta tumhi asach paahije, Ek number👌👍
Police in front of public : 👺
Police in front of rich : 😺
किती माज आहे
हे... आधिकरी पोलीस कर्मचारी फक्तं आणि फक्तं गरीब जनतेला लाच त्रास देतात..
यांच्या सोबत वसूली करायला चालते का?पूर्ण पोलीस यंत्रणा ची वाट लागली तुम्ही?
Skp cha aamdar ahe ani skp ata sampli
स्वातंत्र्या साठी शहीद हुतात्म्यांच्या आत्म्यांना किती त्रास होत असेल समाजाची सध्याची अवस्था पाहून, या साठी आपणास स्वतंत्र पाहिजे होते का ?