विरोधी पक्ष व सत्ता पक्ष यांच्यातील सुसंवाद पाहून खूप छान वाटलं आज या गोष्टी खूप दुर्मिळ होत चालले आहेत . महाराष्ट्राच्या खासदार व मंत्री महोदयांनी सुसंस्कृतपणाचा नमुनाच देशाला दिला आहे.
Rane ani tyanchi tom and jerry....undarachi pille jyanchya var aai che swaskar nahit. Bharat shet gogawale Ani tatkare phakt MIDC madhun paise vasul karatayat baki kahi nahi karat
राजे अगदी बरोबर आहे कारण आम्ही रोज या रोड नी जातो अगदी बरोबर मुद्दा तुम्ही उचलला आहे मी सोलापूरकर राजे यु ar great 👍 👍👍 व नितीन गडकरी साहेब तुम्ही bjp asun आम्ही तुम्हाला मानतो कारण all bjp मध्ये तुमचं काम स्वच्छ प्रामाणिक काम करत आहात पण ओम राजे अगदी बरोबर मुद्दा माडलेत यात काहीही शंका नाही हे 100/ टक्के बरोबर आहे राजे ❤❤❤❤
कोणत्याही ठिकाणी मातृभाषेचा अतिरेक ठीक नाही . संसदेची वेगळी परंपरा आहे ती जपणे ही आवश्यक आहे . राज्यात मात्र फक्त मराठीच असावी. आपल्याच मराठी जनतेने या वेळी २४ अमराठी लोक निवडून दिलेत . जोपर्यंत ते मराठी मध्ये शपथ घेत नाहीत त्यांना कामकाजात सहभागी करून घेऊ नये .
गडकरी साहेब खरंच मला खुप आवडतात पण उत्तर चांगलें हसुन देतात पण हे उत्तर देणं योग्य नाही हा पळायला ती पळाली त्याचा मागे हा लागला तो लागला ते चांगले नाही आहे काम घेणारे भरपूर आहे तुम्ही द्या लवकरच काम करा.....मी चाळीसगाव कर
@yasinbodale9635 अरे बा मिन कुठ काही म्हटलं मले फक्त एवढं म्हण्याच होत की आपलेच माणसं जर उस्मानाबाद म्हणाले लागले त मंग दुसरे बी तेच म्हणतील ना....तू लहान बुद्धीचा च रायला गळ्या.....
Gadakari saheb RCC man...!!! Sagala Paisa road varach kharach karanar ahe ki baki garajechya goshtivar pan budget kharch honar ahe gele 5-10 years phakt road che ch kautuk chalu ahe jase ki tumachya khishatun paise deun road hotayat Toll 35 Rs varun 140 rs zala Petrol 65 Rs varun 105 Rs zale Road var public transport vadhanya aivaji private transport vadhale ....tyamule 1 person 1 car zali Ani petrol business vadhala Public transport improvement kadhi karanar ahe bullet train phakt kagadavar rahili. Road construction contractors pan jast gujrat madhun tender bharata Ani baki rajyat sub contract detat Electrical vehicle compulsory hot nahit bharatat Hydrogen vehicle ajun govt launch karat nahi Baki deshyanchya tulanet Bharat ajun 30-40 years mage ahe Medical Transport Education Technology Apale lok baher jat ahet ethalya corruption environment mule yuvakana politicians ata phakt satadhari gund vatatat
असा खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे दमदार नेतृत्व❤
1 n साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
त्याच्यात अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते😂😂
😂😢
@@kiranpatil7969दादा रस्ता केंद्र सरकारच्या अंडर मध्ये येतो
सातारा खासदार कदी असे प्रश्न विचारतील काय 🙏🏻
Khamba maarun gup ahet
Te dushkalat boltil
Darut mix karay pani nahi mhanun
दारू च दर वाडले की बोलतील ते
ते तिथे राजवड्यात बसून काम करतात आणि निधी आणतात लवड्या
संसदेमध्ये असे प्रश्न उत्तर झाले पाहिजेत
अगदी बरोबर असेच जनहीताचे प्रश्न सभागृहात मांडून त्यावर आज जो संवाद झाला अशाच प्रकारे संवादातून प्रश्न मार्गी लागले पाहिजेत
विकास कामे होण्यासाठी असे communication होण गरजेच आहे.
धाराशिव करिता अत्यंत जिव्हाळ्याचे विषय संसदेत मांडणारे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच परिवहन मंत्री नितीन गडकरीजी दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच.
संसदेमध्ये असे प्रश्न उत्तर महाराष्ट्राच्या खाजदारांनी मराठीतच विचारले पाहिजेत ओमदादाचे कौतुक केले पाहीजे
तुमचे भाग्य असा लढाऊ खासदार लाभला
कसाय मराठी दणका संसदेत पण .. ❤ लव्ह ओमराजे फ्रॉम नेपाल.. ❤
😂
निंबाळकर यांनी मुद्देसूद प्रश्न विचारले आहेत खासदार असावा तर असा
एकच एक नंबर .असे अनेक प्रश्न अनेक खासदारांनी पण उपस्थित केले पाहिजेत.🙏
गडकरी साहेब मुंबई गोवा महामार्गाचं तेवढं बघा साहेब तुम्हीं लक्ष दिल तर लवकर होईल साहेब ❤
मस्त असाय खासदार असावा आपण निवडून दिलेले खासदास असे सक्रीय असले की आपल्या मताला किंमत मिळाल्याची वाटते
दोन्हीही महाराष्ट्र च्या नेत्याचे अभिनंदन सामोपचाराने प्रश्न मिटवतायात❤
ओमदादा एक नंबर ❤
अभिमान वाटतो आम्ही ओम दादांना मतदान केले
तुमचे खासदार खरच गोरगरीब जनतेसाठी काम करतात नायतर सातारा जिल्हा नाव मोठे लक्षण खोटे आम्हाला असाच खासदार मिळाला पाहिजे
मुंबई गोवा हायवे कधी पूर्ण होणार त्या बद्दल प्रश्न विचारा. सगळानी हात टेकले. आता तरी खरे उत्तर मिळू द्या.
वा ओम राजे साहेब
लोकसभेत मराठीत प्रश्न उतरे आनंद वाटला🎉
मोदी है तो मुनकिन है..
@@Its_Cute_Queen_07 Modi che khasadae fakt bakde vajavtat, mantri sodle ter😂
गडकरी साहेब खरच सच्चा माणूस
विरोधी पक्ष व सत्ता पक्ष यांच्यातील सुसंवाद पाहून खूप छान वाटलं
आज या गोष्टी खूप दुर्मिळ होत चालले आहेत .
महाराष्ट्राच्या खासदार व मंत्री महोदयांनी सुसंस्कृतपणाचा नमुनाच देशाला दिला आहे.
कोकणातील संसद सदस्य मुंबई गोवा हायवे वर प्रश्न विचारतील का नुसतेच सीट गरम करून येतील??
Rane ani tyanchi tom and jerry....undarachi pille jyanchya var aai che swaskar nahit.
Bharat shet gogawale Ani tatkare phakt MIDC madhun paise vasul karatayat baki kahi nahi karat
झोपेत बातम्या देता का?? ओमराजे लोकसभेचे खासदार आहेत ,ते राज्यसभेत प्रश्न कसा काय विचारू शकतात.?
अभिजीत मराठी संसदेत घुमली.
राजेंचे अभिनंदन.
कोण अभिजीत?
ओमराजे नाव आहे.
जास्त फास्ट करायला लावू नका. एका वर्षात सिमेंट रोडला तडे गेले, दिवायडर तुटले आणि डांबरी रोड दबले.
आमने परभणीचे खासदार झोपीत असतातच वाटत
Jarange ni matdan kel hot tyla pn vicharal
कोकणचे खासदार चिपळूण रत्नागिरी रस्त्या बद्दल किंवा गोवा highway बद्दल कधीच बोलत नाहीत. गडकरी साहेब, कोकणात सुद्धा लक्ष दयावे ही विनंती
ते कोंबडी विकण्यात व्यस्त आहेत 🤣😂
दोन मराठी माणसे 😊🎉🎉 योग्य मुद्दे
Right 👍👍👍👍
भाजपचा एकच नेता गडकरी साहेब
गडकरी साहेब चाकण लां उड्डाण पूल करा राव.. खुप issue आहे traffic cha.
राजे अगदी बरोबर आहे कारण आम्ही रोज या रोड नी जातो अगदी बरोबर मुद्दा तुम्ही उचलला आहे मी सोलापूरकर राजे यु ar great 👍 👍👍 व नितीन गडकरी साहेब तुम्ही bjp asun आम्ही तुम्हाला मानतो कारण all bjp मध्ये तुमचं काम स्वच्छ प्रामाणिक काम करत आहात पण ओम राजे अगदी बरोबर मुद्दा माडलेत यात काहीही शंका नाही हे 100/ टक्के बरोबर आहे राजे ❤❤❤❤
अभी नंदन ओमप्रकाश र।जे❤❤❤❤❤
नगर ते शिर्डी रोड लवकर बनवा
छान पर्सन छान उतर ✌️👍👌🙏
नेता असावं तर असा
वर मर्दा जय शिवराय राजे...
माढा चे खासदार कुठ झोपलेत 😂
Nice Omraje
राज्यसभा कसकाय म्हणता लोक सभा म्हणा ना तुमच्या चुकीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचा 1 मार्क चा नुकसान होऊ शकते ना राव
शिखर शिंगणापूर ते तुळजापूर हायवे वैराग मार्गी जाणार होता पण काय झाले
ओमराजे सुपर
Royal manus gadkari saheb
असेच प्रश्न विचारले पाहिजे असेच योग्य प्रकारे त्यावर उत्तर दिले पाहिजे गोंधळ घालून कोणत्याही काम होत नाही
देशातील प्रत्येक खासदारा ने आपले प्रश्न विचारलेच पाहीजेत
भेटा हे ऑपरेशन लोटस च पार्ट तर नाही..ना तुमच्या उत्तर मद्ये वेगळाच वास येतोय
जय महाराष्ट्र दादा
Mumbai goa road bhaga 14 yrs zale ajun pending aahhe😂
कृपया देशाबाहेरील प्रश्न उपस्थित करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, प्रत्यक्ष येवून भेटा मग सांगतो 😂😂😂😂😂
Mumbai Goa highway kokani lokanmule hot nhi aahe ,,, contractor la jabrdasti kartat ,, haklvun detat ,,,tyanch toh road banun dyaycha nhii
खूपच छान
नंदी बैल शासन समस्या सांगतोय मार्ग काढत नाहीत.
ओम राजे ग्रेट❤
Sambhaji nagar che MP missing ahy konla sapdle ka?😂
Shinde na
कोणत्याही ठिकाणी मातृभाषेचा अतिरेक ठीक नाही . संसदेची वेगळी परंपरा आहे ती जपणे ही आवश्यक आहे . राज्यात मात्र फक्त मराठीच असावी. आपल्याच मराठी जनतेने या वेळी २४ अमराठी लोक निवडून दिलेत . जोपर्यंत ते मराठी मध्ये शपथ घेत नाहीत त्यांना कामकाजात सहभागी करून घेऊ नये .
Yat kay atirek, Tithe live translator astat.
गडकरी साहेब खरंच मला खुप आवडतात पण उत्तर चांगलें हसुन देतात पण हे उत्तर देणं योग्य नाही हा पळायला ती पळाली त्याचा मागे हा लागला तो लागला ते चांगले नाही आहे काम घेणारे भरपूर आहे तुम्ही द्या लवकरच काम करा.....मी चाळीसगाव कर
ओमराजे साहेब जिंदाबाद जालना
Great sir
गडकरी साहेब हिंदी मधे का बोलतायत
Gadkari saheb mothe nete asunahi shant pane answer det ahet # gadkari saheb😊
👌👌
Good work
नगर मनमाड रस्ता पाहायला या
कोकणात करा ओ गडकरी
राजे उस्मानाबाद नाही धाराशिव......
Tu fkt tevdhach eklas Baki 5 Min Raje kay kay bole Teva zopla hotas kay..
@yasinbodale9635 अरे बा मिन कुठ काही म्हटलं मले फक्त एवढं म्हण्याच होत की आपलेच माणसं जर उस्मानाबाद म्हणाले लागले त मंग दुसरे बी तेच म्हणतील ना....तू लहान बुद्धीचा च रायला गळ्या.....
धाराशिवला असा खासदार मिळाला खरंतर ओमराजे पेक्षा मतदार भाग्यवान आहेत लय भारी खासदार लाभला आहे जय महाराष्ट्र
आमचा गोवा रोड कधी होणार
Sobar , good answer.
Gadakari saheb RCC man...!!!
Sagala Paisa road varach kharach karanar ahe ki baki garajechya goshtivar pan budget kharch honar ahe gele 5-10 years phakt road che ch kautuk chalu ahe jase ki tumachya khishatun paise deun road hotayat
Toll 35 Rs varun 140 rs zala
Petrol 65 Rs varun 105 Rs zale
Road var public transport vadhanya aivaji private transport vadhale ....tyamule 1 person 1 car zali Ani petrol business vadhala
Public transport improvement kadhi karanar ahe bullet train phakt kagadavar rahili.
Road construction contractors pan jast gujrat madhun tender bharata Ani baki rajyat sub contract detat
Electrical vehicle compulsory hot nahit bharatat
Hydrogen vehicle ajun govt launch karat nahi
Baki deshyanchya tulanet Bharat ajun 30-40 years mage ahe
Medical
Transport
Education
Technology
Apale lok baher jat ahet ethalya corruption environment mule yuvakana politicians ata phakt satadhari gund vatatat
मुंबई गोवा 17 वर्षे झाले वर्ल्ड रेकॉर्ड आहे कधीच तुटणार नाही
Are banun nahi zala ajun
👍👍
ओम जी टेम्भूर्णी ते लातूर फोर लेन बाबत विचारा
समृद्धी महामार्ग कसा काय इतक्या लवकर पूर्ण झाला?
नको ताण देऊ डोक्याला वेडा होशील😂😂
Vidharb hoy
NH4ch pan pha gadkari saheb
ओमराजे 🎉🎉🎉
Nitin gadkari saheb
गडकरी ❤❤❤❤
माढाचे खासदार आहेत का
मुंबई गोवा हाय वे च काय झाले
High way banvnyachich garaj aahe sahebanna aamchya gharasamorache rastte kon banvinar mahit nahi 😂
नगर मनमाड रस्त्याचं बघा नुसते मंत्री होऊन दिवस काढु नका तुम्ही महाराष्ट्र तील आहात तुमचे काळातच रस्ता रगडला हे पन ध्यानात असुधा हा का तुमचा विकास
Kadhi honar aahe ha road?
Shivsena uddhave balasheb thackert🚩🚩
मुंबई गोवा हायवे च काय झालं
Aurangabad solapur highway
Pagal zale nimbalkar ji😂
मुरबाड म्हसा कर्जत रस्ता ही बनत नाही खूप लोक मेलीत व अपंग झालीत रस्ता कधी पूर्ण होईल 🙏🙏
ओमदादा ❤❤❤
Toll vasuli chalu aahe
Latur to Tevhurni aadhi kara. Solapur roadvar tan yet aahe
Loksabha ahe na
ओमराजे तुम्ही खोकेवालै नसल्याने राहीला असेल
Accident par kanun banava sir
Udhav thackeray sena la Taj mahal badal mythi bari ahay , ajun vachata raha mughalshai badal .
Sab BJP Contractor...hai...Paisa lekar bhag jaatey hai
1 नंबर
❤
असा MP asava
Amhi lahan hoto tyaveli amache ethe Suresh salokhe anadar hote tyana sarvajanic mandala madhun official letter yayache tyamadhe kay kame pahijet lokana te sign karun dyayache ....ata phakt voting veli nete baher yetay paise vatayala
❤❤❤
Nitingadkarimhrathbolatkanhahi
Nitin ji grite aahet
Manun ase khajdar nivdun deyave lagtat