Rahul Gandhi vs Shrikant Shinde: Loksabha मध्ये Savarkar यांच्या मुद्द्यावरून खडाजंगी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 218

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 2 дні тому +123

    राहुल भाई थोडा हिंदी में बात कीजीए.हमारे सांसद चौथी पास हैं.

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 День тому

      Pappu angrez citizen hai English jhadta hai bekar me

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 День тому +12

      @@mohanghotkar3404
      Rahul khud ko zyada oversmart samzta hai...
      Waise srikant shinde is a doctor...
      Lekin saare bhartiyo ko samzne k liye hindi me hi bolna chahiye qnki english na to humare kisi state ki mother tongue hai na to Bharat ki official language hai

    • @sabkamalikek6287
      @sabkamalikek6287 День тому

      ​@@sumitpatil7316sidha bolna tujhe bhi English nai aati Maharashtra mai rehne k baad bhi....u.p ka jawab lag gaya hai tumlog ko😂

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 День тому

      😂😂

    • @jadhavprathamesh534
      @jadhavprathamesh534 Годину тому

      @@sumitpatil7316 Tula ky evdha hindi cha pulka ahe.. apli bhasha marathi ahe.
      . Ani english khup jasta boltat aajkal.. pahile sarkh rahila nahi.. tujhe vichar khup backward ahet.. Mazi pradeshachi bhasha hi Mazi first language ani second english ch best ahe bcz ti aplya desha sobat purn jagala connect karte ani mg 3rd Hindi and other language..

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 День тому +18

    Well said Rahul Gandhi sir 👏👏👏👏👏

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 дні тому +25

    जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेने चांगल आहे ते भारतीय राज्य घटनेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय राज्य घटना ही अधिक प्रगल्भ झाली.

  • @ashrubatakbhate
    @ashrubatakbhate 2 дні тому +100

    आम्ही सावरकरांची पूजा करतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
    शिंदेसेना श्रीकांत शिंदे
    मग पक्षाचे नाव सावरकरसेना का करीत नाहीत.
    😂 आणि म्हणोन चे दिवटे चिरंजीव जो है 😂

  • @saurabhjadhao7942
    @saurabhjadhao7942 День тому +73

    अभ्यास करत जा रे शिंदे च्या कर्ट्ये

    • @PrkashKarale
      @PrkashKarale 8 годин тому +7

      सामान्य माणूस जर आशा पागल पपू चया समोर बोलल्या वर काही जनांना का आग लागते

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому +1

      @@PrkashKarale माफी वीर होते बाबा, त्यांचा वापर फक्त निवडणूकीसाठी केला जातो.

    • @saurabhjadhao7942
      @saurabhjadhao7942 7 годин тому +1

      @@PrkashKarale मुख्यमंत्री चां मुलगा जर सामान्य माणूस आहे मग बाकी कोन आहेत 😅

    • @saurabhjadhao7942
      @saurabhjadhao7942 7 годин тому +2

      @@PrkashKarale तो तीन वेळेस खासदार आहे सामान्य नाही अभ्यास करता जा आपण पण 😅

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 5 годин тому +2

      ​@@nisha280गांधीने तर किती वेळा माफी मागितली आहे, आगा खान पॅलेस मध्ये राहायचा तो त्याच काय

  • @trigger9527
    @trigger9527 День тому +36

    Rahul is the best ❤

  • @narayankasar437
    @narayankasar437 2 дні тому +53

    हा तर व्हाट्सअप चे msg वाचून दाखवतो वाटत 😂

    • @LuciFear-H..L
      @LuciFear-H..L День тому +1

      Letter vachun dakhavtoy na

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 5 годин тому

      @@narayankasar437 वेडझव्या इंदिरा गांधी च पत्र वाचून दाखवत आहेत श्रीकांत शिंदे

    • @narayankasar437
      @narayankasar437 3 години тому

      @@prathameshkhamkar तुझा बाप का तो एवढ मनावर घेतो

    • @narayankasar437
      @narayankasar437 3 години тому

      ​@@prathameshkhamkarतुझा बाप ये का तो एवढा मनावर घेतो

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 дні тому +113

    संविधान निर्मितीत सावरकर चां काहीही योगदान नाही... सावरकर संविधान विरोधी होता.

    • @godtushar6954
      @godtushar6954 День тому +19

      @@Ramkrishna-ld5br ambdekar ch स्वातंत्र्यात काय योगदान आहे? Lavdya देश स्वतंत्र झाला नसते तर संविधान Kay tujhya gandit घालायचं होत का?

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 День тому

      @@godtushar6954 देश स्वतंत्र करायला सावरकर चा काय रोल?
      कालापाणि चि शिक्षा झाल्यावर सावरकर ने माफि मागुण सुटका करुन घेतलि व इंग्रजा कडुन महिना ६०रु पेन्शन घेत होते
      ते ६०रु कशासाठि घेत होते गद्दारी करण्यासाठि का।

    • @भगवाअरहं
      @भगवाअरहं День тому

      @@godtushar6954 सावरकर च काय झाट्याच योगदान होत स्वातंत्र्यात चुतमारीच्या..

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 День тому +4

      @@Ramkrishna-ld5br tyach prakare ambedkar cha swatantrata sangram madhe kahi yogdan nahi

    • @Pratik0111
      @Pratik0111 День тому +5

      Savarkar ch kai yogdan

  • @egal_ridge-qx6dq
    @egal_ridge-qx6dq День тому +18

    Proud Rahul Gandhi to b Rajiv Gandhi's Son...❤

    • @LuciFear-H..L
      @LuciFear-H..L День тому

      Bofors ghotale vale😂

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      ​@@LuciFear-H..L 70 कोटी वाले क्लीन चिट. पुलवामा, 370 ,अदानी पुरस्कर्ते. लोकांना काय हलक्यात समजू नका.

  • @narayanufale9386
    @narayanufale9386 День тому +18

    Rahul Gandhi ❤❤❤

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 День тому +13

    50 Khoke Eknath shinde 50 Khoke Shrikant shinde.

  • @SMSK2704
    @SMSK2704 День тому +68

    शिंदेची डॉक्टरची फर्जी डिग्री तपासली पाहिजे.

    • @maharashtraengineeringadmi6428
      @maharashtraengineeringadmi6428 День тому +3

      डुप्लिकेट असावी

    • @SMSK2704
      @SMSK2704 День тому

      @maharashtraengineeringadmi6428 👍👍

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 13 годин тому

      तपासून घे मग स्वतःची लायकी पण समजेल 😂😂

    • @s.a7255
      @s.a7255 8 годин тому

      @@SMSK2704 DY PATIL मधून mbbs Ani MS केले आहे...
      १. D. Y. Patil college कोणाचे आहे ते चेक करा..
      २. तिथून फेक डिग्री देतात ते बघा.. आणि कॉलेज ची validity check करून मग बोला..
      ३. At least " राहुल सारखे St. Stephen's College for BA (Honors) History through the sports quota, which granted a 10 per cent advantage in exam scores to promising athletes; per National Rifle Association of India testimonials.... अस करून BA लां ADDMISSION नाही घेतलं 😂😂😂
      ४. MBBS, MS आणि BA मध्ये फरक आहे..

    • @SunnyGoikar
      @SunnyGoikar 5 годин тому +2

      Arey pappuchi tapas pahili 😂😂😂😂😂

  • @vks7666
    @vks7666 День тому +4

    देशात दुसरे मुद्दे पण आहेत

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 День тому +4

    आता काय गरज आहे मागचे उकरून काढण्याची

  • @Clande25
    @Clande25 2 дні тому +50

    महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला शिंदे ने

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 День тому +37

    श्रीकांत शिंदेला काडीची माहिती नसते उगाच संसदेत टाईमपास करतो. हा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मधून माहिती घेऊन येतो .

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      बरोबर, महत्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी सावरकर हे ब्रम्हास्त्र
      आहे.

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 День тому +4

    महोदय,
    इतिहासतील चुका वर्तमानात सुधारावेत आणि भविष्यातील योग्य, प्रगतशील व नागरिकांचा हिताचा देश बनवा. 🙏🙏🙏

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 2 дні тому +19

    Savarkar mafi veer

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 День тому +2

      इटलीचे पार्सल चालते देशाचे दुर्दैव आहे की देशातील लोकांनीच बाहेर देशातील अनेकांना आपला नेता राजे वा त्याचे मांडलिकत्व यात धन्यता मानली . जरा वाचन केले असते तर माफीविर खरे कोण होते हे कळाले असते

  • @BhushuBhole
    @BhushuBhole День тому +4

    स्वातंत्रवीर सावरकरांचा विजय असो. ❤❤❤

  • @Bharatiya1234
    @Bharatiya1234 5 годин тому +2

    राहुल जी आप दिशाहीन हो गये हो.कांगेस की पुरी लुटटीया 😢डुबाकर ही मानोगे..... 😢

  • @pss5700
    @pss5700 2 дні тому +67

    शिंदे तुझा पक्ष सावरकर सेना करा,अरे सावरकर यांनी स्वतः मान्य केलं आहे मी माफी मागितली,शिंदे संविधनामुळे तुम्ही तिथे आहे.

    • @atharvkulkarni299
      @atharvkulkarni299 День тому +4

      @@pss5700 अकलीच्या कांद्या जरा त्यांच्या बद्दल वाचले असते तर जरा समजले असते का मागितली जरा सेलयुलर जेल मधील आयुष्य काय होते हे समजेल

    • @facts8467
      @facts8467 День тому

      @@pss5700 अरे देश स्वतंत्र नसता झाला तू कुटे पैदा झाला असता

    • @pss5700
      @pss5700 День тому +1

      @atharvkulkarni299 तुला अक्कल आहे का माफी मागितली का नाही एवढंच मुद्दा आहे,मागितली माफी एवढंच...जेल कोणते आहे हे स्पष्टीकरण नको ,भगतसिंग राजगुरू तर हसत हसत फासावर गेले...

    • @poemislife6438
      @poemislife6438 14 годин тому

      त्या जेलमध्ये पावभाजी मिळत नसेल म्हणून 😂

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 5 годин тому +2

      तुला कोणी सांगितलं माफी मागितली म्हणून??

  • @vaibhavumbarkar3712
    @vaibhavumbarkar3712 6 годин тому +2

    काय मारलंय शिंदेंच्या वाघाने💪🐅😂

  • @prasadkadam7046
    @prasadkadam7046 8 годин тому +5

    खुप छान खासदार शिंदे साहेब 🚨🚨👑👑👑🔥🔥🔥🌷🌷🌹🌹

  • @swapnilmore2386
    @swapnilmore2386 2 дні тому +25

    राहुलनी आमचे खासदार डिलिव्हरी सॉरी कॉफी बॉयची पिसं काढली...😅😅😅

  • @Funniest662
    @Funniest662 День тому +2

    Savarkar was Begging for life to British govt

  • @asholjadhav8376
    @asholjadhav8376 2 дні тому +12

    हे नेते काही वाचत नाहीत लोकांनी तरी वाचन करून प्रतिक्रिया द्याव्यात.

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 День тому +4

    Is the session to solve the problems of the poor?

  • @mukhtarshaikh5703
    @mukhtarshaikh5703 День тому +5

    वॉट्सॲप युनिव्हर्सिटी 😅😅

  • @ajayk1802
    @ajayk1802 День тому +2

    JAY BHARAT RAHUL SIR

  • @LaxmanS-z3b
    @LaxmanS-z3b 2 дні тому +18

    श्रीकांत शिंदे यांचे कर्तृत्व काय ?

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील День тому

      तुझ्यापेक्षा तर भरपूरच कर्तुत्व आहे रान्डच्या 😂

    • @kashinathswami435
      @kashinathswami435 День тому

      are rahul ch ky ahe sagu shakto ka re tu are ha papu deshachi wat lavel re lavdya no kiti tumi pn papu che chele ks vahvr tumch 😅😅

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 2 дні тому +26

    ह्यांना महाराष्ट्र उप बिहार सारखा करायचा आहे

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 День тому +1

    Proud of you Rahul Gandhi ❤

  • @NarayanNaik-k4h
    @NarayanNaik-k4h День тому +2

    Rahul Gandhi have you read Manusmrti? If you quote one sentence of it.

  • @prakashgaikwad5116
    @prakashgaikwad5116 16 годин тому +3

    Rahul is 💯%right.

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 День тому +1

    Kaha raja bhoj kaha gangu teli
    RAGA ONLY

  • @ms6172
    @ms6172 День тому +12

    किती दिवस सावरकर वर राजनीती चालवणार

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 4 години тому

      राहुल गाँधी को पूछों।

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 День тому +7

    Shrikant english madhye bol

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील День тому

      का तुझ्या आईवर काही इंग्लंडवाला चढला होता का

  • @dknyz777
    @dknyz777 4 години тому

    जो है सावरकर जो है, वह जो है माफीवीर जो है झाटलया चिंदे आधी इतिहास नीट वाच 😂😂😂😂

  • @sunitamailagire5336
    @sunitamailagire5336 6 годин тому +2

    व्वा छोटे शिंदे साहेब मानलो आज बाप नंबरी तर बेटा दस नंबरी

  • @sachindeshmukh9642
    @sachindeshmukh9642 День тому +1

    Shrikant ek coffee aani sandwich aan🤣🤣🤣🤣🤣

  • @RAVINDRAPATIL-ng2fu
    @RAVINDRAPATIL-ng2fu Годину тому

    Savarkar gret man

  • @amittambe3486
    @amittambe3486 8 годин тому +4

    *राहुल गांधीजी कुठे आणि हा कल्याणचा खासदार कुठं..😂😂😂*

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      हा कल्याणचा खासदार खुप पुढे जाणार्. लोकसभेत बोलण्याची शैली संगीत पात्रा, अनुराग सिंह ठाकूर, स्मृती इराणी, निशिकांत दुबे सारखी आहे. मला अपेक्षा आहे की भविष्यात तेजस्वी सूर्या सारखे भाषण देऊ शकेल.

  • @adv.afzalbaig5342
    @adv.afzalbaig5342 День тому +6

    , सावरकर इस विषय पर समय बर्बाद नहीं करना चाहिए

    • @Avi_pune
      @Avi_pune День тому +1

      @@adv.afzalbaig5342 savarkar ji ko pranam

  • @tejaspatil267
    @tejaspatil267 5 годин тому

    जय श्री राम

  • @abhi_kharat_
    @abhi_kharat_ 3 години тому

    RAGA❤🔥

  • @narayanufale9386
    @narayanufale9386 День тому +2

    Savkar savidhan virodhi hote...

  • @kiranbhambare1740
    @kiranbhambare1740 День тому +7

    सावरकरा पेक्षा मोठा स्वतंत्र सैनिक, देशभक्त कोणी नाही.

    • @adamchandane713
      @adamchandane713 День тому +1

      शिक्षेच्या अगोदरचे सावरकर वेगळे आणि माफी मागून राजकारण करणारे सावरकर वेगळे आहेत.

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      सर्वात वाईट एवढेच वाटते सावरकरांचा वार भाजप सरकार करत आहे निवडणुकीत बॅनर वर सावरकरांचा, बाळासाहेबांचा फोटो नव्हताच, पण आता वाद वाढवायला सावरकर,, बाळासाहेब ठाकरे यांचा मुद्दामहून मुद्दा काढायचा व महत्वाच्या चर्चेला बगल द्यायची जनतेने यांचे मनसुबे ओळखले पाहिजेत, आप आपसात भांडू नये.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 дні тому +6

    भारतीय घटना हि फ्रेंच घटनेवर आधारित आहे

    • @nisha280
      @nisha280 7 годин тому

      असूदे बाबा इंग्रजांचा पगडा होता देशावर. आता आयत मिळालेले स्वातंत्र्य त्यामुळे जास्त ही तरूण मुले कॉपी पेस्ट करून पास झाली आजोबा पंजोबा, वडिलांना पण शिव्या घालतील अप्पलपोटी कारटी.

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 День тому +8

    Sawarkr full support Jay shivray 🚩🇮🇳🕉️

  • @sachinbansode6069
    @sachinbansode6069 2 дні тому +7

    सावरकर माफीवीर होता

    • @milindgulhane302
      @milindgulhane302 День тому

      @@sachinbansode6069 किती काँग्रेस चे नेते काळ्या पाण्याची शिक्षा भोगली असेल तर त्याचा नाव सांगा वे.

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 День тому +3

    Shrikant Shinde lay bhari aamhala abhiman aahe tumcha

  • @adiraj7560
    @adiraj7560 День тому +1

    स्वतःचा गोत्र माहित नाही पण तर माहित नाही तू काय बोलणार आहे सावरांबद्दल

  • @मोपा
    @मोपा День тому +1

    That's why Congres will never be in rule..... Funtoosh baba...

  • @firestarm4firestarm468
    @firestarm4firestarm468 12 годин тому

    Rahul Gandhi is the best ❤❤❤❤❤❤

  • @satyavanchavan30
    @satyavanchavan30 2 дні тому +8

    Sabvarakar jindhbad

  • @nikhilsapkale4115
    @nikhilsapkale4115 11 годин тому

    श्रीकांत जरा स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष दे काय ते कल्याण च कल्याण करून ठेवलाय

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 День тому

    म्हस्के फक्त हसायच्या कामाचे आहेत 😢😂😂😂😂😂😂

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 День тому +1

    हा अर्धवट राहुल गांधी तो तरी कुठं पूर्ण भारतीय आहे...😂

    • @nisha280
      @nisha280 6 годин тому

      भारतात जन्म झालेला प्रत्येक नागरिक हा भारतीयच आहे. रोहिंग्या ना मतांसाठी आधार कार्ड देणारे पण भारतीय राजकारणी आहेत.

  • @SJ-ss4oq
    @SJ-ss4oq 17 годин тому

    Shinde what's up university se doctor hue hai kya😂😂

  • @shardulkhamkar
    @shardulkhamkar День тому +5

    सावरकरांना कायमची शिक्षा झाली होती त्यांना माहीत होतं जर माफी मागितली नाही तर त्यांना परत येऊन मातृभूमीत काम करायची संधी मिळणार नाही स्वातंत्र्यासाठी म्हणून त्यांनी तात्पुरती माफी मागितली त्यालाच तर गनिमी कावा म्हणतात जसे शिवाजी महाराज हे करत असत काही वेळा आयुष्यामध्ये तह करावा लागतो

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      100% खरे। छत्रपति शिवाजी महाराज ने सम्राट औरंगजेब से माफी मॉंगकर औरंगजेब की सेना में नौकरी की। शहाजी राजे ने अदिलशहा से माफी मॉंगकर उसकी नौकरी की। और छत्रपती शिवाजी ने कर्नाटक मुहीम के समय युवराज संभाजी को मुगल सेना मे दिलेर खॉं के साथ भेजा था।
      अगर विनायक सावरकर जी छत्रपति शिवाजी के सीख पर काम करेंगे तो उसको गलत नहीं कह सकते।

  • @sangrammagdum7811
    @sangrammagdum7811 Годину тому

    Thinking what age would be of Pappu when he asked to questions 😂😂

  • @khilarepralhad9398
    @khilarepralhad9398 11 годин тому

    Kay re halat loka bina baghta botata ha vachun bolto🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sudindalave1202
    @sudindalave1202 День тому +1

    सावरकर सेना

  • @mohanrajsharma5650
    @mohanrajsharma5650 2 дні тому +12

    श्रीकांत नाम सूनके शांत समझे क्या !
    रजनीकांत हे अपुन 🎉

  • @arunbajad3123
    @arunbajad3123 День тому

    शिंदे जी आप चापलुसी बंद किजिये

  • @rajeshchaudhari1177
    @rajeshchaudhari1177 День тому +2

    हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्राम के इतिहास मैं सुवर्ण अक्षरों मैं एक हीं माफीविर पेंशनविर होंगा

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      मो क गांधी को भी सरकार से हर महिने पैसे मिलते थे।

  • @2629Nagtilak
    @2629Nagtilak День тому

    Whatsapp university 😂😂😂

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 22 години тому

    Sorry sanvidhan ne nahi bjp me minister banaya 😂

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 День тому +3

    Dr .shrikanth shinde the great leder🚩

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      इसका भविष्य उज्वल हैं। भाजपा से संगठन कौशल, चुनावी रणनीति, डेटा विश्लेषण सीखना चाहिए।

  • @sachinparab2718
    @sachinparab2718 День тому +1

    Bjp modi nde savarkar chya navane gadarol kartat mukhya jantechya prashnavar charcha karat nahi minde pagal kart😂

  • @fa..3611
    @fa..3611 День тому

    Srikant la English nahi yet wate 😂😂

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 19 годин тому

      @@fa..3611 tyala hindi tri kuthe neet bolta yet hote English tar durchi baat.😃😃😃😝😝

  • @shrianil
    @shrianil День тому

    R=Y D

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 5 годин тому

    Shinde is merging with BJP 😂😂😂

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      जरूरी नहीं है। श्रीकांत शिंदे का बाप 40 सालों से शिवसैनिक है और इस वक्त शिवसेना का अध्यक्ष है। 40 साल से शिवसेना और भाजपा गठबंधन में है। इसलिए शिवसेना का भाजपा मे मिलान की जरूरत नहीं है।

  • @swatiwaghmare9714
    @swatiwaghmare9714 3 години тому

    Rahul virodhat bolnya sathi aadhi abhyas tar karaycha ki ugach chamkogiri😂😂😂😂

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 День тому

    You are accepting Savarkar😂

  • @nisha280
    @nisha280 7 годин тому

    सावरकरांचा फोटो यांच्या बॅनवर नव्हता आता फक्त निवडणूकीसाठी व लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केला जातो. एकदा भारतरत्न देऊन टाका .रोजच भाजप शिंदेचे नाटक आहे. तिसरा पडदा पडणार नाही.

  • @jotiramlakade3598
    @jotiramlakade3598 6 годин тому

    तब तो इंधीरा गांधी ने ये भी बताया होगा की मोतीलाल नेहरू ने एक कागज पर लिख नेहरू का माफी नामा ब्रिटिश गव्हर्नमेंट को दिया था 🤣

  • @prakashjadhav4773
    @prakashjadhav4773 4 години тому

    Shinde javalike jangal mein bhaise gum ho gayi hai

  • @justsolutions5342
    @justsolutions5342 День тому

    Bhutkalat kay zal tya peksha bhavishyat kay karnar tyavar charcha kara

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 2 дні тому +5

    Shindes have almost sold half the Maharashtra to GJ.. anyone supporting them should strongly prepare to what morarji Desai said about Mumbai tumchi....

  • @vinodpardeshi4956
    @vinodpardeshi4956 5 годин тому

    Are tu tithe lokanche bol fakt UBTha disto ka re

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar7699 2 дні тому +4

    Ko n आहे ha shinde eknath shinde cha मुलगा ahe ka

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील День тому

      नाही तुझ्या बापाने ठेवलेल्या बाईचा पोरगा आहे 😂

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      हो। एकनाथराव शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे आहे.

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 22 години тому

    Shrikand shinde tuza vadinana parat mukhyamantri nahi banvla bjp ne
    He tar lakhat theva Ani udya
    Ani savarkaranbaddule boltai mag tumcha sarkarne Bharat ratna ka nahi declared karat

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 22 години тому

    Are mag tumi savarkarana Bharat ratna sathi bola sir jar te Bharat ratna zhale tar sagla shanta hoil

  • @amitgurav2641
    @amitgurav2641 2 дні тому +3

    गांधी सावरकर अरे काय दुसरा विषय नाही काय?

  • @pandharichawarkari9548
    @pandharichawarkari9548 День тому

    Wow log savarkar ki puja karne ki baat krte hai greatest freedom fighter toh Netaji Subhash Chandra Bose ji hai wahh re bjp wale andhbhakt

  • @premu03
    @premu03 День тому

    श्रीकांत का नाना सावरकर था क्या?

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      श्रीकांत का बाप एकनाथराव शिंदे जन्मभर शिवसैनिक था. शिवसैनिक स्वा विनारक सावरकर जी का अपमान स्विकार नहीं कर सकते.

    • @premu03
      @premu03 2 години тому

      ​@@sanjayjadhav3758मला त्या श्रीकांत च काही नाही व राहुल गांधी च नाही.. पण इंदिरा गांधी बद्दल पर्सनल होत होता .. आपकी दादी..
      म्हणून बोललो की सावरकर याचा नाना होता काय

  • @mdismailmdali4195
    @mdismailmdali4195 5 годин тому

    Sawark is a normal man not great as shown you

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому +1

      If you read at least one of his books, you will change your opinion. He was qualified barrister. His marathi writing, memory, language, was outstanding. He conceived 100s of poems in Cellular jail, memorized and reproduced when he was transferred to Ratnagiri. Don't judge Sawarkar by RaGa's nonsense.

    • @mdismailmdali4195
      @mdismailmdali4195 2 години тому

      @sanjayjadhav3758 you failed to mentioned that he written in urdu
      Which is treated with hate

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 2 дні тому +10

    राहूल गांधी संविधानाची ढाल करून देशाच्या विरोधात लढतोय...

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 День тому +1

      मोरारजी देसाई ह्या गुजराती माणसाबद्दल तुझ काय मत आहे 'अदाणी मोदीच्या नात्याबद्दल तुझ काय मत आहे

    • @nisha280
      @nisha280 6 годин тому

      म्हणून बिजेपी सावरकरांचा बळी घेत आहे का? फडतूस

  • @PrakashPatil-nc1go
    @PrakashPatil-nc1go 10 годин тому

    Are rahul savakar kya hai tuje kya malum hai netaji ke bareme kuch nai bolate netaji deshake top leader the shirap neharu gandhi nai hai

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 5 годин тому

    Shinde RSS ki baat kar rahe hai

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      नहीं वह सावरकर के विषय से भावना से जुड़े हैं।

  • @sachinparab2718
    @sachinparab2718 День тому

    Sarvarkar ka desh keliye Jada contribution nahi ta uske jadha dure krantikari logone desh swanyra karne keliye apman balidan diya unke bare me bjp Ani minde kabhi bolte nahi

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      He was in prison and later restricted to Ratnagiri district from 1909 to 1937 ie for 28 years age 26 to 54. Therefore his actions in mobilizing people was restricted.

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 День тому +3

    राहूल गांधी पचपन साल की उम्र हो गई फिर भी हरकते बच्चो जैसी इस उमर मे ये हाल है सोचो ये बोल रहा है बचपन मे इंदिरा गांधी से मैने स्वातंत्रविर सावरकरजी के बारे पुछा था ये तो बंद कमरे मे मुख्यमंत्री की बात हो गई थी ऐसा ही है क्या पता तब पुरा नाम भी बोल पाते या नही

  • @Sbs.2381.
    @Sbs.2381. 7 годин тому

    Mr MP don't have knowledge or manners how to address in Parliament..

  • @shubhadaparab7865
    @shubhadaparab7865 7 годин тому

    Junior Shinde aap Indira Gandhi ka nam lene jitne Bade ho kya ?

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 дні тому +3

    एकीकडे मुस्लिम द्वेष करायचा आणि पाकिस्तान धार्जिणा मुस्लिम लीग बरोबर तीन प्रांतात सत्ता उपभोगत बसायची अस सावरकरांची भूमिका होती.

  • @PapaSwami-h1o
    @PapaSwami-h1o 2 дні тому +3

    Ben-dok shri. Kant wathsap unevarcity students

  • @VIBGYOR-j6h
    @VIBGYOR-j6h 2 дні тому +5

    Pappu ne Etna hi padha hai kya ye savarkar ke baare me.
    Savarkar samazna hai to pura padho
    He took my name
    What an ego

    • @gangadharg2144
      @gangadharg2144 День тому +1

      ये लोगोंको हमारे समस्या का हल निकालनेके लिये और देश कि तरक्की करने लिये चुना है. ना 40-50 बरस पीछे क्या किया उसे पिसने के लिये. हमारी समस्या का निवारण करो भाय. 40-50 बरस पीछे जो गलत हुवा और उससे अब हमे तकलीफ हो तो बतायेंगे. आजकी बेरोजगारी रिश्वत गिरी खतम करो. वर्तमान मे रहो.

  • @timely868
    @timely868 58 хвилин тому

    पपू खान....की क्या लायकी है सावरकर जी पर बोलणे की

  • @ganeshwakkar2065
    @ganeshwakkar2065 12 годин тому

    चोरो के आदर्श सावरकर ही होगा 🤣🤣🤣🤣

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 3 години тому

      अंगरेज विनायक सावरकर जी को एक खतरनाक राजद्रोही मानते थे। दर्जनों लोगों की सजा माफ करने के बाद भी सावरकर जी सजा माफ नहीं हुई थी। अगर किसी को दो गुनाहों मे जन्मठेप की सजा हो तो उसके कारनामे सामान्य नहीं हो सकते, इतनी समझ आपको होगी। जहॉं जवाहरलाल जी लाहोर में एक दिन की सजा नहीं काट सकते, वहॉं सावरकर जी ने 11 साल सेल्युलर जेल में rigorous imprisonment की सजा काटी है। उनकी देशभक्ति और स्वातंत्र्य की प्रेरणा को कम समझना हमारा अनाड़ीपन और कृतघ्नता होगी।