Devendra Fadnavis On Mungantiwar : मुनगंटीवार, चव्हाणांना डच्चू का? फडणवीसांनी कारणच सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @dnyaneshwarpatil6710
    @dnyaneshwarpatil6710 17 годин тому +60

    मुंगटीवार साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली होती त्यांचा सुद्धा एकनाथ खडसे होईल

    • @fakatshivsena
      @fakatshivsena 9 годин тому +1

      100% hecha jhala ek anaji pant Ane 2 gadar..

  • @kirankadam5251
    @kirankadam5251 17 годин тому +18

    लोकशाहीवर विश्वास राहायला तुम्ही लोकशाही जिवंत ठेवले का?

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 14 годин тому +9

    भाजपला सत्तेवर आणण्यात धनगर समाजाची मोठी योगदान आहे.
    तरीसुद्धा भाजपने धनगर समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले नाही याचा भाजपला भविष्यात फटका बसू शकतो.
    याचा भाजप पक्ष सृष्टीने निश्चित विचार करावा

  • @shankarghorband0707
    @shankarghorband0707 15 годин тому +7

    सुधीर मुनगंटीवार cm होण्यासाठी दिल्लीला गेले होते म्हणे लपून. देवेंद्र फडणवीस ह्यांनी कार्यक्रमाच केला त्यांचा. तो ह्या मुलाकातीत perfomance च कारण त्याचा साठीच वापरले आहे फडणवीस यांनी.

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 16 годин тому +25

    देवेंद्रसाहेब आपण सत्तेवर लोकशाही प्रमाणे आलातका ते पहिले सांगा!

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому +1

      🔔

    • @shahajishinde8492
      @shahajishinde8492 15 годин тому +3

      एक नंबर

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 15 годин тому

      अजून काही शंका आहे का. आता तरी त्यांचा विजय मान्य करावा. UBT la जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. हे त्रिवार सत्य आहे. पाच वर्षांपूर्वी जनमताच्या विरोधात गेल्याचा राग काढला आहे जनतेने.
      तळतळाट दुसरे काय.

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 6 годин тому

      चष्मा लावून तपासणी करा.

  • @chaitanyapadgilwar361
    @chaitanyapadgilwar361 15 годин тому +10

    सुधीर भाऊ सारखा हिरा तुमच्या आपसातल्या भांडणामुळं गमावू नका, फडणवीस

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 2 години тому

      फडणवीसच्या स्पर्धेत नसते तर भेटला असते.....
      मुख्यमंत्री पदाच्या रेस मधे आल्यावर मंत्रीच काय विधानसभेच पण टिकिट कपतय 2019 नाही का बघितल

  • @girirajgadewar5458
    @girirajgadewar5458 13 годин тому +5

    सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती पण नाही मिळाले ठीक आहे, भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत पक्ष आपल्या कामाची नक्की दखल घेईल व योग्य न्याय देईल
    सुधीरभाऊ पुढचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजेत 🚩

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 2 години тому

      फडणवीसच्या स्पर्धेत नसते तर भेटला असते.....
      मुख्यमंत्री पदाच्या रेस मधे आल्यावर मंत्रीच काय विधानसभेच पण टिकिट कपतय 2019 नाही का बघितल

  • @sachindlengure8399
    @sachindlengure8399 15 годин тому +5

    चंद्रपूर जिल्ह्यात 5--5 भाजपचे आमदार असुन एकही मंत्रीपद जिल्ह्याला नाही हे दुर्दैव आहे

  • @tejahxyxszr288
    @tejahxyxszr288 17 годин тому +26

    गोपीचंद पडळकर ना का नाही दिले.. भाजप चा जाहीर नीषेध..

    • @mpsc775
      @mpsc775 16 годин тому

      गोप्या नकोच

  • @dattamane4764
    @dattamane4764 17 годин тому +17

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 14 годин тому +3

    मंत्री मंडळ काना खालचं. डोक्यावर बसणारे नाहीत हे नक्कीच.😂😂😂.

  • @dattamane4764
    @dattamane4764 17 годин тому +14

    भाजपचे जाहीर निषेध

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 15 годин тому +4

    Mungantiwar la performance mule drop kele 😂

  • @sachindlengure8399
    @sachindlengure8399 15 годин тому +4

    मान. सुधीर भाऊ ना कॅबिनेट मंत्री पद पाहिजे होते चंद्रपूर जिल्हा च विकासात खंड पडेल आता अस लोकांच्या मनात भीती आहे.

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 2 години тому

      फडणवीसच्या स्पर्धेत नसते तर भेटला असते.....
      मुख्यमंत्री पदाच्या रेस मधे आल्यावर मंत्रीच काय विधानसभेच पण टिकिट कपतय 2019 नाही का बघितल

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 14 годин тому +2

    सुरेश धस बीजेपी चे खूप मोठे नेते होते तेना एखाद मंत्री पद देयाला पाहिजे होते कारण कि बीजेपी च मोठी सुरेश धस नी केली होती

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 15 годин тому +4

    खुन झाले ली माणसं परत येथील काय

  • @krushnarahate7506
    @krushnarahate7506 12 годин тому +2

    चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया बद्दल काय? विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे कि नाही?

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 16 годин тому +4

    अडीच वर्षा नंतर लोकसभा निवडणुकीत जिंकण्या साठी माधव मधील माळी व धनगर समाजास मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार, लढण्यासाठी च आम्ही आहोत , महायुती स काठावरच बहुमत असत तर, निश्चित छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर,राम शिंदे यानं मंत्रिमंडळात संधी मिळाली असती

  • @AB-ep1it
    @AB-ep1it 14 годин тому +2

    त्या वणगे ना उमेदवारी का दिले नाही

  • @shivajivhanmane3272
    @shivajivhanmane3272 17 годин тому +18

    2 कोटी धनगर बांधवांच्या वतीने जाहीर निषेध भाजपचा

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 16 годин тому +16

    गोपिचंद पडळकर यांना मंत्रिपद का दिली नाही

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 16 годин тому +3

    Evm मुख्यमंत्री

  • @krushnarahate7506
    @krushnarahate7506 12 годин тому +1

    Starts from:6:53

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 16 годин тому +2

    विरोधी पक्षापेक्षा शेतकरी विरोधी पक्ष म्हणून दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे,7/12 कोरा कोरा कोरा

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 4 години тому

    महाराष्ट्र कर्ज मुक्त करा

  • @PandurangPole-g1x
    @PandurangPole-g1x 15 годин тому +4

    भाजप जाहीर निषेध

  • @NitinAshture
    @NitinAshture 15 годин тому +2

    ❤jrange patil bolte sbko kolte❤

  • @DeepakSangade-z7p
    @DeepakSangade-z7p 6 годин тому +1

    सुधीर भाऊ चा अपमान केलंय

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 4 години тому

    आदिवासी आमदार ना संधी दिली नाही भाजप नी,, नंदुरबार जिल्हा ला,,व आदिवासी नेते आदरणीय, डॉ विजय कुमार गावित साहेब,, यांच्या वर अन्याय,, म्हणजे आदिवासी समाज वर भाजप चे अन्याय,, फडणवीस हे आदिवासी विरोधी आहे

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 17 годин тому +3

    """उरलेल्या""खात्याचे मंत्री""म्हणजे ""शिंदे चे"""मंत्रि...आहेत...पळून गेलेल्या हिच ""योग्य शीक्षा देवाभाउ

  • @MFARUKKADRI
    @MFARUKKADRI 13 годин тому +1

    सुधीर मुनगंटीवार यांचं गेम का केल आमचा सुधीर भाऊ च आता काय होइल

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 2 години тому

      फडणवीसच्या स्पर्धेत नसते तर भेटला असते.....
      मुख्यमंत्री पदाच्या रेस मधे आल्यावर मंत्रीच काय विधानसभेच पण टिकिट कपतय 2019 नाही का बघितल

  • @tulshirammore1279
    @tulshirammore1279 16 годин тому +3

    साहेब आपले आका तरी सभाग्रूहात येतात कां?

  • @shankarvagare-ir7sq
    @shankarvagare-ir7sq 17 годин тому +7

    गोपीचंद च काय झालं

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr 4 години тому

    भाजप चे जाहीर निषेध 🏴🏴 आदिवासी नेते विजय कुमार गावित साहेब वर अन्याय

  • @kiranmukkawar7882
    @kiranmukkawar7882 5 годин тому +3

    सुधीर भाऊ यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे जाहीर निषेध

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 5 годин тому

      बरं झालं हो परत दारुबंदी केली असती
      त्यामुळे त्यांच्या मतदारांना नाहाक त्रास होणार होता हो

  • @Mayur_shirsath_18
    @Mayur_shirsath_18 14 годин тому +1

    Fadnvis saheb, shinde saheb, dada tumachya pan Kamach audit honar ka???

  • @kbc9867
    @kbc9867 6 годин тому

    मुलीला नवरा एक दाखवला आणि दुसऱ्या सोबत लग्न लावले.. सर्व सामन्यांना वाटले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील...जे मराठ्यांना उघड नडले त्यांना त्यांची जागा दाखवल्या बद्दल आभार

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 8 годин тому +1

    मुन गुटीवार हा फडणवीसला स्पर्धक होता.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 16 годин тому +4

    निवडणूक झाली ईव्हीएम च्या हेराफेरी च्या मदतीने मग ही लोकशाही बोलायची का?

  • @KailasRasal-vl1xr
    @KailasRasal-vl1xr 6 годин тому

    भुजबळ साहेबाला मंत्री पद का देले नाही हे सांगा ओबीसी चांगला नेता मंत्री पद द्यावे

  • @diliprane9758
    @diliprane9758 14 годин тому

    महा युती सरकारने एवढं चांगलं काम केलं विरोधकांकडे बोलण्यासारखं काही उरलंच नाही त्यामुळे ते मीडियासमोर बोंबलत असतात

  • @fakatshivsena
    @fakatshivsena 9 годин тому +1

    Bagu kon palun jato ta. Maharashtra janta tacha bagnar ahe. News upate tumjhe majhe mantri nagpur sodun gela..

  • @saddamluche2079
    @saddamluche2079 16 годин тому +4

    कर्ज माफी करा आता टरबूज भाऊ

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 15 годин тому +3

    Gopichand sahebancha yogya to sanman hoel…dheer theva

  • @SantoshKharat-tx7lp
    @SantoshKharat-tx7lp 17 годин тому +1

    सुर्य वंशी चा मृतीव हा सविधनिक झाला का,

  • @vedantmane4509
    @vedantmane4509 5 годин тому

    धनगर समाजाची मत बिजेपी ला मिळणार मही

  • @RaginiSapkal
    @RaginiSapkal 16 годин тому +1

    EVM sarkar

  • @Vyu1994
    @Vyu1994 13 годин тому

    Bhujbal Ani Padalkar Sahebaana use kele

  • @PurushottamJamsandekar-k7f
    @PurushottamJamsandekar-k7f 9 годин тому

    दंगल करून घेणारे सेफ राहतील त्यांना फडणवीस साहेब प्रोटेकक्षण देतील 😂😂

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh434 16 годин тому +1

    ❤❤❤D. F.

  • @pradipchaudhari2682
    @pradipchaudhari2682 6 годин тому

    Leva पाटील समजा वर अन्याय झाला जळगाव जिल्हय़ात फक्त दोनच आमदार आले आहे पण कळतही ही मंत्री केला नाही हे योग्य नाही झाले हे आहे ak नवीन अणि ak जुने असे दोन्ही आमदार होते तेव्हा कोणाला च संधी दिली नाही हे चुकीचे झाले

  • @Vyu1994
    @Vyu1994 13 годин тому

    Obc chi mate pahije pan obc neta nako

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 2 години тому

    शिंदो साहेब बसले.हात.चोळत

  • @bapumote8436
    @bapumote8436 16 годин тому +5

    ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому +1

      उपयोग फक्त शरद पवारांवर भुंकायला 😅

    • @gangestergaming3370
      @gangestergaming3370 6 годин тому

      जातिवादी गोप्या ला काय केळ मिळणार का केळ केळ

  • @Vyu1994
    @Vyu1994 13 годин тому

    Obc watch it

  • @jayantpatil9968
    @jayantpatil9968 2 години тому

    Deva bhau jevha bjp virodhi pakshat hoti 15 te 20 varsha tevha eknath khadse , gopinath munde , bhau fundkr ,mungatiwar ,praksh mehta ya lokna congress kadun mothya offer asun dekhil tyani kdhi bjp sodli nahi ,bjp vadvat rahile pan aatachi condition baherche yeun mothe hot aahe nitesh rane , radhakrishna patil , shivendra raje ,darekar ,prasad lad etc ..... Bjp tikli tya ya jeshta netyamule ,modina kendra tun jau dya mag bagha tumchyakade kon rahte ......sanghane ya gosticha vichar karayla hawa ,ladhyala bahujan ani sattet ....... Ajun hi obc cha vapar karu naka tyana motya pramanat sandhi dya apman karu naka jeshtancha sanman deun yogya pad dya tyana

  • @bajrangjaybhaye4770
    @bajrangjaybhaye4770 15 годин тому +5

    सुधीर भाऊना मंत्री नं केल्याणे सरकर चा निशेध

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 17 годин тому +9

    तुम्हाला धनगर समाज्याची मत चालतात आणि धनगराचा माणूस मंत्रिमंडळात चालत नाही जाहीर निषेध

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 16 годин тому +6

    राम शिंदे साहेब यांना केबिनेट मंत्री करा बिजेपी ने पडळकर साहेब यांना केबिनेट मंत्री केले पाहिजे बिजेपी ने

    • @vinodgilbile8263
      @vinodgilbile8263 15 годин тому +1

      Gopichand padalkar 1st time MLA aahet bhau

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 14 годин тому

      Ho agdi batobar pan obc ghatkatil dhangar samaj mota ghatak tyasati ekada mantripad sodayla kay harkat ahe?

  • @somnathpatre359
    @somnathpatre359 17 годин тому +1

    Bhujbal saheb ka nako tumala

  • @gopichandpadalkar007
    @gopichandpadalkar007 16 годин тому +2

    Only गोपीचंद पडळकर साहेब

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому +1

      🐕

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 17 годин тому +1

    Evm. Ghotala. Sarkar. Labbad. Luche.

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 3 години тому

    Chouhan la ka dachhu dila yache karan manhne shivarayacha statu padala aani ghotala nadla.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 11 годин тому

    फडणवीस यांना संपवणार आहे

  • @aazadhind...514
    @aazadhind...514 14 годин тому +1

    Dnagarana kay dilay

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 4 години тому

    EVM mukhyamantri zala lokshahichya goshti kartoy

  • @GaneshShelke-d6n
    @GaneshShelke-d6n 16 годин тому

    Moongantiwar saheb yaana jad hote. Mhanoon tyanna dawalla

  • @GaneshShelke-d6n
    @GaneshShelke-d6n 16 годин тому +1

    सुधीर भाऊ ची भिती वाटत होती का

  • @ganeshbichkule1579
    @ganeshbichkule1579 16 годин тому +4

    अरे गोपीचंद पडळकर ला का घेतलं नाही हे सांग टरबूजा

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому

      त्याला फक्त विरोधकांवर भुंकायला ठेवलेलं आहे. 🐕😂

  • @DhanuSabale-q6q
    @DhanuSabale-q6q 6 годин тому

    😅chan sarakar

  • @_drivino
    @_drivino 17 годин тому

    Aadiwasina mantripad nahi😢

  • @thawalems3294
    @thawalems3294 17 годин тому

    Vidharbh vegla Kara.

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 16 годин тому +4

    गोपीचंद पडळकर यांना मोठं पद मिळणार

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому +2

      🥕🍌🍬🔔

  • @Hduajaa
    @Hduajaa 17 годин тому +4

    पडळकर ला काय मग लै आण्णायय केला तुम्ही तर😢😢देवभाऊ

  • @BajiraoShinde-b4k
    @BajiraoShinde-b4k 16 годин тому

    कर्ज माफी करा आता चाटा मारू नका

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 15 годин тому +1

    गोपीचंद पडळकर यांना सोडुन मंत्री मंडळ बनवलं

  • @dattatraydhaygude8314
    @dattatraydhaygude8314 16 годин тому

    Bjp dhangar matri kale mat gatli partak 5 year mat yatat

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 8 годин тому

    गोपिचंद ला मंत्रीपद दिले नाही ते बर झाल

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 17 годин тому +1

    OBC Chhagan Bhujbal ka Nako

  • @Tkmisal
    @Tkmisal 3 години тому

    Evm hatao

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 8 годин тому

    अध्यक्षांचे तू कान भरणार मग कसे विरोधीपक्ष नेता निवडणार

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 17 годин тому +1

    Ladki bahan aur bola

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 17 годин тому

    OBC man ghanti war Ka Nako

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 16 годин тому

    Bjp मधून धनगर समाजास मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व का दिलं नाही ते अगोदर सांगा

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 15 годин тому

      वापरा आणि फेकून द्या 😢

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 17 годин тому +4

    3 Taggyani milavun banavalel EVM Sarkar.