शरद पवारांच्या विश्वासघाताच्या कथा फार छान पद्धतीने सांगता तुम्ही... धर्मनिरपेक्ष मतदारांची शरद पवार किती चांगल्या पद्धतीने फसवणूक करतात हे आजच्या व्हिडिओ वरून समजले.आणि याचाही अंदाज आला की,शिवशाही संपवून पेशवाई महाराष्ट्रात कुणाच्या खांद्यावर बसून आली....
डाव वगैरे काही नाही.. ठराविक चाटुकार पत्रकरांना जवळ ठेवून हव्या तश्या बातम्या पसरवतात... गेली अनेक वर्षे ते हेच करतं आले आहेत.. आणि लोकांनां हे चांगलं कळून चुकले आहे... त्यामुळेच आता हि अवस्था आली आहे
अरे सत्तेसोबतच पवार राहतात हे तुम्ही बोलता ते कितपत तथ्य आहे? शरद पवार विरोधी पक्षात १९८० ते १९८८,१९९५ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ डिसेंबर म्हणजे सत्तेपेक्षा विरोधी पक्षात जास्त कालावधी शरद पवार यांनी व्यतीत केला आहे हे दिसून येते.तेंव्हा हे जनतेला कळुदे
Sharad Pawar always had politics to remain in POWER, so he is Sharad Power New Game He will merge his party into BJP as final Master stroke, he will get Rashtrapati post for him Central Ministry for Supriya,Prafull, Sunetra & few others CM for Ajit & All others stake holders in State ministry BJPwill get Strength in MPs short fall Absolute Power in state Good hold in CoOp sector, ZPs, Good hold in Sugar lobby & Agri Sector Clear hold in local self Govt. And many more un said/Un mentioned segments WIN WIN situation for Both At the cost of Corrupt to CLEAR 😂
आयुष्यातील थोडे श्वास शिल्लक आहेत.. काही दिवस तरी एकांतात बसून आपण केलेल्या उपद्व्यापांचा पश्चाताप होतो का बघावे..महाराष्ट्रात ४०-५० घराण्यांनी उच्छाद मांडला आहे.. तिथून ५० वर्षे तरी सुटका नाही. . आणि हो आम्हाला तुमच्या रिकामटेकड्या पत्रकारितेची, शिळपट विषयावर रंगरंगोटी करण्याची कीव येते... जरा गावाकडे जाऊन शेतावर राबणाऱ्या लोकांवर एखादा व्हिडिओ बनवा..
Sharad.pawar.mhanje.bhawavashachya.mhashila.tonaga..parantu. Ha tonaga bharawashacha.nahi..tar Vishwas.ghataki..tonaga..khamang.prashidhi.saathi.te.kothh😊ehi.kolantya
आम्ही मा श्री शरद पवार साहेब यांच्या वर विश्वास आहे, ते कधी असे करणार नाहीत, केले तर जनतेचा जो विश्वास आहे तो कधी राहाणारे नाही, आणि जनता माफ करणार नाही, कोणी काही बोलू द्या,
पराभव होऊनही पवार बातम्यांच्या मध्यस्थानी येणारे हीच तर खरी जादू।
डाव .... डाव .... डाव चालू घ्या .. अनुयायी खुश
Fakt Sharad Pawar❤
पवार साहेब कधीच भा ज पा सोबत जाऊ शकत नाही
EVM वरून लक्ष हाटवण्यासाठी या बातम्या baaki कांही नाही
काय डाव वैगरे नाही. सत्ता, स्वार्थ आणि सोयीचे राजकारण हेच शरद पवार यांची बलस्थान.
शरद पवार साहेब पुरोगामी विचार शेवट पर्यंत सोडणार नाहीत
Sharad Pawar _politics_Unpredictable**
हे कसले डाव टाकतायत जे मिळेल त्याच्यात समाधान.
शरद पवारांच्या विश्वासघाताच्या कथा फार छान पद्धतीने सांगता तुम्ही... धर्मनिरपेक्ष मतदारांची शरद पवार किती चांगल्या पद्धतीने फसवणूक करतात हे आजच्या व्हिडिओ वरून समजले.आणि याचाही अंदाज आला की,शिवशाही संपवून पेशवाई महाराष्ट्रात कुणाच्या खांद्यावर बसून आली....
Haav re zatya..
कसला डाव.. शिल्लक आमदार खासदार सोडून जाऊ नये म्हणून अशा अफवा पवार पसरवतात..
शरद पवारांच्या प्रत्येक हालचाल टिपत राहने हे पत्रकारीतेचे एक भाग आहे पण उलटसुलट चर्चा घडवून आणले पाहिजे असे नाही,
डाव खेळता खेळता पंतप्रधान काही होवू शकले नाही.
जिकड म्हातार फिरत तिकड चांगभल होत❌❌
जिकड चांगभल होत तिकड म्हातार फिरत🤣🤣
अदानी साठी जाऊ शकतात पवार साहेब
तपास यंत्रणेचा असाच उपयोग होतो मग सामान्य माणसाला वेगळा न्याय का... ह्या यंत्रणाच बंद करून टाकल्या तरी चालतील... 😡😡😡
पवासाहेब सत्तेशिवाय राजकारण करू शकत नाहीत
डाव वगैरे काही नाही.. ठराविक चाटुकार पत्रकरांना जवळ ठेवून हव्या तश्या बातम्या पसरवतात... गेली अनेक वर्षे ते हेच करतं आले आहेत.. आणि लोकांनां हे चांगलं कळून चुकले आहे... त्यामुळेच आता हि अवस्था आली आहे
चॅनल वालेनी ठरून टाकले सुप्रियाताई केंद्रात मंत्री दिले
Udya.maratil.
Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad
डाव वगैरे काही नाही जनतेचि फसवणूक केली आहे
शेवटचा वाढदिवस
तुमचा पण असू शकतो.
तू जाशील आधी
Hech Sanskar kele vatat tuza aai bapane tuzavar .
ASE. VAIT. CHINTANARACHA. HONAR. NAHI
@@ganeshtaware6749खरं बोलल्यावर राग आला 🤣🤣
शरद पवार भाजपसोबत कधीच जाणार नाहीत. 💯
पण तुतारी चे आमदार तर BJP सोबत जाण्यासाठी बॅग भरून बसलेत की😂
नकोच यायला. त्यांच्यात भांडण लावतील.
tyala konihi bjp madhe ubha pan karnar nahi.. 🤣🤣
हा काय डाव. ह्याला लाचारी म्हणतात. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना तस आहे.
वन नेशन वन पार्टी
Different ideology of pawar and BJP
Better be aware of pawar
सतेसाठी काई करतात
कितीही विनवण्या केल्या तरी, भाजप घेईल का त्यांना??😂
शरदपवारसाहेबझिदाबादमहाविकासाआघाङीलासोङणारनाहीत
Yat kasla dav😂😂😂 zuklay tumcha vastad
zukla, zopla, waakla, phaakla..🤣🤣🤣
Modi sarkar padnar aahe
आम्हाला काहीच वाटणार शरद पवार जिथल्या तिथे राहतील
ED च्या भिती मुळे
पवार साहेब कुठला डाव टाकतील ते कोण लाच कळनार नाही ते पवार आहे बारामती चे
🤣🤣🤣visdhansabhela evdhi vaatahaat zali tari ahech ka ajun..🤣
शक्य नाही ,भाजपात ह्या घडीला तरी जाणार नाही
शरद पवार कळायला शंभर जन्म घ्यावे लागतील😅🔥💯
उद्धव ठाकरे ने शरद पवार ची साथ सोडून स्वबळावर लढायला हवं, हा शरद्या ह्याचा पुढचा भाग कुठचा आणि मागचा भाग कोणता हेच कळतं नाही
Tum hi fantastic pawaranchech gunman gata... niwadnukanchya aadhi hi Ani aata nantarhi..
शरद पवार साहेब, असे शूद्र राजकारण करणार नाहीत, उगाच विषय भारी, काही सांगू नका.
तुम्हाला नाही काही माहिती
अरे सत्तेसोबतच पवार राहतात हे तुम्ही बोलता ते कितपत तथ्य आहे? शरद पवार विरोधी पक्षात १९८० ते १९८८,१९९५ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ डिसेंबर म्हणजे सत्तेपेक्षा विरोधी पक्षात जास्त कालावधी शरद पवार यांनी व्यतीत केला आहे हे दिसून येते.तेंव्हा हे जनतेला कळुदे
Vishwasghati maanus ahe hhh..
Sharad Pawar always had politics to remain in POWER, so he is
Sharad Power
New Game
He will merge his party into BJP as final Master stroke, he will get
Rashtrapati post for him
Central Ministry for Supriya,Prafull, Sunetra & few others
CM for Ajit & All others stake holders in State ministry
BJPwill get
Strength in MPs short fall
Absolute Power in state
Good hold in CoOp sector, ZPs,
Good hold in Sugar lobby & Agri Sector
Clear hold in local self Govt.
And many more un said/Un mentioned segments
WIN WIN situation for Both
At the cost of
Corrupt to CLEAR
😂
Pawar aslya batmyanchi maja ghetat ....pn te bjp sarkhya tukar paksha brobr janar nai😅
देवा भाऊ घेत पण नाही 😂😂
Te devabhau EVM cha CM ..tyacha paw paw pn zukto tyanchya samor 😂😅@@ganeshphad5785
सरसी तिकडे पारशी
S Pawar Family Amit Shaha Sampavanar.
Gapp ganjadi ....😅
🤣🤣
कसला डाव, हा डाव फक्त चाटू पत्रकारांचा
दिल्लीतून मागणं खुट्टी चांगलीच ठोकली आहे
राज्यसभा सदसत्यव साठी सगळी मारामारी. माविआ कडून ना राज्यसभा ना लोकसभा. म्हणून काकांची तडफड. . भाजप आपली आहे नाही ती इज्जत घालवणार.
100 % delhitlya sarkarchya mage lagle astil mhanun gonjaryacha chalu asel.
पुढील पंतप्रधान शरद पवार होणार आहेत
पवार काही नाही ते शांत बसणार
तुम्ही बोलभिडू आणि अनेक पोर्टल गेली दोन वर्षे पवार - डाव - वस्ताद - खेळी इतकंच करत बसला आहात
ह्यात काय डाव आहे सांगाल का ? हा तर डाव भाजपचा आहे . ज्यांच्या कडे सत्ता नाही ते काय डाव करणार . तुम्हाला काही analysis करता येते का .
dav kasla motha pavar chota pavar sagle vikle gelt adani laa, eak divs marathi masala jevha gujrati manus gajar dkahvel naa mumbai madhe tveha kalel saglynaa BJP Shivsena Ghdyal chi kay laykhi ahe tiee.
गडकरी साहेब सारख्या माणसाला आज देशाला गरज आहे
आयुष्यातील थोडे श्वास शिल्लक आहेत.. काही दिवस तरी एकांतात बसून आपण केलेल्या उपद्व्यापांचा पश्चाताप होतो का बघावे..महाराष्ट्रात ४०-५० घराण्यांनी उच्छाद मांडला आहे.. तिथून ५० वर्षे तरी सुटका नाही. . आणि हो आम्हाला तुमच्या रिकामटेकड्या पत्रकारितेची, शिळपट विषयावर रंगरंगोटी करण्याची कीव येते... जरा गावाकडे जाऊन शेतावर राबणाऱ्या लोकांवर एखादा व्हिडिओ बनवा..
पुढील पंतप्रधान नितीन गडकरी जय.महाराष्ट्र मराठी माणूस
pudhil PM tar pawar saheb honar hote na pan??🤣
Sharad.pawar.mhanje.bhawavashachya.mhashila.tonaga..parantu. Ha tonaga bharawashacha.nahi..tar
Vishwas.ghataki..tonaga..khamang.prashidhi.saathi.te.kothh😊ehi.kolantya
आम्ही मा श्री शरद पवार साहेब यांच्या वर विश्वास आहे, ते कधी असे करणार नाहीत, केले तर जनतेचा जो विश्वास आहे तो कधी राहाणारे नाही, आणि जनता माफ करणार नाही, कोणी काही बोलू द्या,
शरद पवारांचा डाव वेगळा आहे हे नक्की कारण चंद्राबाबू नितीश यांचें महत्व कमी करणे तसेच केंद्रातील भाजप ची सत्ता घालवणे
sapne dekhna acchi baat hai..🤣
निवडणूक हारले की? Evm, न्याय पालिका, निवडणूक आयोग, घटणा व सरकारी यंत्रणांना विना पुरावा दोष देणाऱ्या पक्षांची मान्यता काढून घ्यावी !
पुढील पंतप्रधान नितीन गडकरी मराठी माणूस जय.महाराष्ट्र
आताच झाले असते पण सभ्यता जास्तच झाली
Kontahi Marathi neta kadhich PM hou shakat nahi .mag Paksh kontahi aso .
भाजप सोबत पवार साहेब आजिबात जाणार नाही.हा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
bjp hi pawar la kadhi ch ubha pan karnar nahi, ka janatecha vishwas ahe..