आपण दलित आहात,आपण सनातनी हिंदू दलित आहात आणि त्याचा आपणास अभिमान वाटतो हे ऐकून बरे वाटले. आता दलित म्हणून पुन्हा जगून दाखवावे ही आपणास व आपल्या समाजाला नम्र विनंती
@@ruchimore7559 पुस्तक सोडून चपला घेऊन रस्त्यावर बसून गावकुसाबाहेर राहून शिवणकाम करावे आणि गावाबाहेरच्या पडक्या विहिरी,मंदिराच्या बाहेर राहून दर्शन,सार्वजनिक ठिकाणी मज्जाव ह्याही गोष्टी पुन्हा सुरू कराव्यात चांभार लोकांनी मग हिंदू दलीत म्हणून सातपुते ने अभिमानाने जगावे...बेक्कल माणूस सुधारणार नाहीत ही लोक
@@maratha0261 Uddhav ekta pan opposition la basala asta na bjp barobar pawar la pan laath marun tari me सलाम thokla asta tya vyakti la pan tyane kai kela ghan aamcha vote vaya ghalavla
Sarv matadarana vinannti ki ithna pudhe aplya aamdarani kiti prahna madle yawr vichar karava nahi tr saral Nota dabun nished nondva, yanchi sadbharyi kiti diwas karychi ani waste of money ahe ge adhiveshan
@@namdevnirgun4283 te aplya hatat ahe... lokshahit koni Kunal det nahi ...vote dilyas ..MNS tye nakki var yeti ..pan jar kuni bollye ki Navin lok yayala pahijyet tyat ..Raul Vinci Khandi tar mulich Navin nahi .. Aditya Thakrey na chance nahi ase nahi ...pan barach tappa ghatyacha ahe ..koni natu zalla mhanun CM hovu naye
आव्हाड साहेब योग्य बोलले बाबासाहेबांनी दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पण आज दलित समाजाला कोणी वाली राहिला नाही आठवले साहेब म्हणतात फक्त मला सत्ता द्या प्रकाश आंबेडकर साहेब वंचितांना निवडणुकीत उभे करून संपवत आहेत व प्रत्यक्षपणे भाजपालाच सहकार्य करत आहेत ज्यांच्या त्रासातून ज्यांच्या अन्यायातून दलित समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं त्यांनाच हे दोन नेते सहकार्य करीत आहेत भाजपाच्या साह्याने सर्व चर्मकार समाज राजकीय आरक्षणाचा फायदा घेत आहे व दलित समाज राजकारणातून हद्दपार होत आहे व नोकऱ्यांमधूनही दलित समाज हद्दपार होत आहे हा धोका ओळखून दलित व मातंग समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत व आपली माणसे उभे करून निवडून आणली पाहिजेत राजकीय दलित व्यक्तींनी करावा ही नम्र विनंती
@@bhausahebjavele8863 अगदी बरोबर . मग त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्यातून आपण काय मिळवता . थोडा आत्मसन्मान पण मिळवा ना . तुम्हीच मान्य करता की वडीलांनी जोडे शिवले म्हणजे ते हीनकर्म असून मुलांसाठी केले . त्यांना वाटेल का मुलांनी त्याबद्दल निर्लज्ज पणे अभिमान आहे असे सांगत सुटावे ? तुम्ही अस म्हणा की मला वाईट वाटत आमच्या साठी वडीलांनी दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले . वडीलांनाही वाटेल मुलांना त्याची जान आहे .वडीलांच्या जीवणाच सार्थक होईल .
शेतकर्यांच्या कादयाला भाव नाही सोयाबीन कापूस इ. भाव मिळत नाही आणि तुम्ही खुशाल भांडण सुरू केली राव शेतकरी बांधवांकडे लक्ष द्या त्या चे प्रश्न मांडा 🎖💠🤹♀🇮🇳😓😲😟😤
लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंपेक्षा यांना अहंकार महत्वाचा वाटतो. डॉ. बाबासाहेबांनी सभागृहात मोठमोठ्याने बोंबलायला आणि देशातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करावा असे सांगितले नाही.
बाळासाहेबांनी सनातनी हिंदू धर्माचा त्याग का केला ,तुला आरक्षण घेताना लाज नाही वाटली? मी दलित हिंदु आहे, सनातनी आहे, हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते , आव्हाडांनी हिणवले नसून गुलामगिरी ची जाणीव करुन दिली , त्याबद्दल आभार मानले पाहिजेत, अशा प्रकारे दलितांना वापरून घेतले जाते,हे ताजे उदाहरण आहे.
आधी नाव नीट लिहायला शिक बाळासाहेब हिंदू धर्मासाठी लढले आनि त्याग भिमाने केला. पन आम्ही छत्रपतींच्या विचारावर चालतो ज्यांनी दलित लोकांना सुद्धा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केल संत तुकाराम महाराज यांना गुरू केल त्यांनी जातीभेद नाही केला. पन भिमाने जातीभेद करून लोकांना भडकावल आनि vegal केल
आदराणीय सातपुते साहेब एकदम बरोबर बोलले ज्या मा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राष्ट्रवादी वाले मत मागतात त्यांचेच नातू (मा. प्रकाश आंबेडकर तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत )
जय भीम भाऊ, वा वा! कुणाच्या धर्माची किती चेष्टा कराल.... खरं सांगतो, तुमच्या मातेला आणि मातृभूमीला लाज वाटत असेल का! की कसे कुपुत जन्माला घातले आणि पोसले की जे आज मोठे होऊन जिथे जन्म झाला त्याच धर्माला विरोध करत आहेत,
साहेब आमदार राम सातपुते तुम्ही जरी दलित असला तरी चांभार असला तरी अगोदर चांगलं मराठी बोलायला शिका तुझ्या बापाने चपला शिवल्या जरी असल्या तुला त्याने बोलायला शिकवलं नाही एकमेकाबद्दल आदर करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे तू दलित दलित म्हणून किती खात राहणार जातीची ढाल करून वयस्कर लोकांना बोलत राहणार तुला लाज वाटत आहे का तू आमदार आहेस कसं बोलावं बोलताना आपला प्रभाव पडेल असं वागण्यास शिका
सातपुते की बारा पुते माहीत नाही, पण घटनाकार , डाॅ . आंबेडकरांचे उपकार अशा पद्धतीने फेडतो आहे, याची किव वाटते , आरक्षणाने निवडूणन आलास, कशाकरीता सनातनी गप्पा मारतो आहेस? याच करिता तुला, गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला , त्यावर तू लघुशंका केलीस ,कुठे फेडलीस हे पाप? निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखव , हा महामानवाचा अपमान,जनता जनार्दन कधींही तुला तुझी जागा दाखवतील, हिम्मत कशी झाली तुझी? शरद पवार या सभागृहात नाहीत, त्यांच्या नावाचा शंख वाजवण्याची तुला गरज काय पडली, जेष्ठ नेत्यांचा हा अपमान जनता कधीच विसरू शकत नाही. , निवडणूक येत जात असते,
चपला शिवल्या म्हणून तो आमदार आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे कारण त्यांनी चपला शीवल्या म्हणून तुम्हाला काटे रुतले नाहीत .. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सुधा चांभार लोकांना मान दिला आहे त्यामुळे आपली कुवत बघून कॉमेंट करा
राष्ट्रवादी पक्ष हा जाती जाती मधे मतभेद निर्माण करत राजकारण करतात हे वेळोवेळी समोर आले आहेत . परंतू आता तर विधीमंडळात जनतेचे प्रश्न अडचणी कशा दुर करता येतील यासाठी मत वा चर्चा हे सोडून त्याठिकाणी सुद्धा तेच
सातपुते साहेब पवार बँड सातपुते साहेब आमच्या मराठा समाजात सगळ्या समाजाला घेऊन चालणारे 2024 नंतर तुम्हाला आरक्षण भेटेल लक्षात ठेवा सातपुते साहेब एकदा समान नागरी कायदा येऊ द्या मग तुम्हाला तुमचे मतदार कसे काय करतात ते कळेल मग कसे आरक्षण मधून निवडून येतात तेच
खरा ,,जातीवादी तर जितेंद्र आव्हाड आहे ,,मुस्लिम आणि बौध्द समाजाच्या मतांमुळे निवडुन येतो ,,म्हणून तो असे करतो नाही तर तो तर सांगतो मी कट्टर हिंदू आहे ,,,,,
@@truth999r हो,काही लोकांना जातीच्या भरवश्यावर साखर कारखाने, इंजिनीरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, आमदार, खासदार, मंत्री, संस्था, आणि इतर अनेक पदे मिळवीण्याची चटक लागली आहे
खरचं खुप चूक झाली आहे, मतदारांची,,,,, काय लोकं पाठविले आहे, सभागृहात, तमाम जनतेच्या मागण्या काय आहे,ते बघावे अधिवेशन ही भांडणाची जागा नाही,,,, ईथे सर्वच सन्माननीय सदस्य, थोडे भान ठेवून वागलेत तर बरे होईल हिच अपेक्षा 🙏🙏🙏
माफी नको या उर्मट आमदारावर हक्कभंगाची नोटीस दाखल करा . विरोधी पक्षातील लोक जर काही बोलले तर तुरूंगात घालण्याची भाषा करतात महाराष्ट्र कुण्या एकट्याच्या बापाचा नाही.
Jantala kon vicharto Yuti ahe sanguine vote ghetle Nantar gaddari karun voters na fasavle gele. Asa asla tar rajinama divan election ladhayla pagije hota. Pan kon vicharnar . It is daylight robbery
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, राज्यपाल,मुंख्यमंत्री,खासदार,आमदार यांना शिवीगाळ करून अपमान करण्याचे लायसन फक्त mva च्या लोकांनाच आहे ऐकेरी ऊल्लेख केला म्हणुन एवढा अपमान वाटतो या चोरांना
वा !!काय संस्कार क्षम आमदार आहेत हे!!याना otherwise कुणी विचारत नाही ,याची दखल घेत नाही म्हणून पवार साहेब यांच्या बद्धल अवमानकारक भाषा वापरायची!! निषेधाऱ्य !! मी निषेध करतो असल्या वर्तणुकीचा .
2024 नंतर सातपुते कायम सवरूपी माजी आमदार राहणार 💯
खरं ठरलं
खरं ठरल 😂
Ghree..za
Tuzya ka @@bhapuvadghule8714
खर ठरलं
आपण दलित आहात,आपण सनातनी हिंदू दलित आहात आणि त्याचा आपणास अभिमान वाटतो हे ऐकून बरे वाटले. आता दलित म्हणून पुन्हा जगून दाखवावे ही आपणास व आपल्या समाजाला नम्र विनंती
Jagun dakhva mhanje kai ?
@@ruchimore7559 पुस्तक सोडून चपला घेऊन रस्त्यावर बसून गावकुसाबाहेर राहून शिवणकाम करावे आणि गावाबाहेरच्या पडक्या विहिरी,मंदिराच्या बाहेर राहून दर्शन,सार्वजनिक ठिकाणी मज्जाव ह्याही गोष्टी पुन्हा सुरू कराव्यात चांभार लोकांनी मग हिंदू दलीत म्हणून सातपुते ने अभिमानाने जगावे...बेक्कल माणूस सुधारणार नाहीत ही लोक
Bjp चा चाटु आहे म्हणून दलित BJP च्या बाजुणे बोलतो बाकी दलित आहेत का .
आता आरक्षण सोडणार का मग
@@maheshs6238 आरक्षण रद्द करा ना आरक्षण सोडता का म्हणायचं गरजच काय
महाराष्ट्र तील चमार समाज आरक्षणाचे फायदे घेतातत पण स्वतला सवर्ण समझतात हे वाईट आहे.
Ye shanya fayade kasle re
आरक्षणाचं डॉक्टर इंजिनिअर होतात
@@amardevalekar3715 kontya IIT/AIIMS madhe shiktoy bhau?
pan jevha yanna mandiratun baher kadtat tevha bajrang dal, rss etc etc sanghatan konich yet nhi vachvayala 😭😭 kona mule haak naay midale aahe te smjla pahije
Chambhar daleet nahi
सातपुते आपण खरे हिंदू आहात🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻❤️
Bhikarchoot ram satpute
राम सातपुते 2024 ला विसर्जन आहे
🍌🍌🍌🍌
🤣🤣
jitendra awhad cha visarjan aahe 2024 la
Jitya landya ch visarjan ahe
@@SawantAnil परत आमदार बनेल टेन्शन घेऊ नको 😊
आमदार सातपुते एकदम बरोबर बोलले ते आंबेडकरांमुळे आमदार आहे.... ह्या mva ला बरोबर लागळे.... 👌👌👌
यांना आरक्षणापुरते बाबा साहेब आठवतात यांच्या घरात बाबा साहेबांचा फोटो आहे का लावलेला
आंबेडकरमुळे आमदार झाला पण बाबासाहेब बौद्ध झाले हा का नाही झाला नकली दलित
खरे फक्त एम आर च
@@panditwankhede193gharat photo lavlela aahe mhnje mhnje babasahebanche anuyayi aahet as hot ka?
❤
आव्हाड साहेब बरोबर बोलतात सातपुते आपली पहिली वेळ आहे वरिषठांचा मान राखून बोलले पाहिजे ऐकेरी भा षा योग्य नाही सभागृह आहे जयभिम जयसविधान नमोबूधदाय
Anni tujha jitya jevha aurangzeb chi baju gheun maharajana aapamanit karto te chalta ka
ह्या पवारांनीच दलीत हिंदू असा वाद केलंय
@@nileshkhilari9904 ani tuja koshari ky karto
@@maratha0261 koshari modi cha me phakta बाळासाहेब ठाकरे sahebancha... anni tyani nahi sangitla ki satte var yena sathi kunacha pan gu khayala
@@maratha0261 Uddhav ekta pan opposition la basala asta na bjp barobar pawar la pan laath marun tari me सलाम thokla asta tya vyakti la pan tyane kai kela ghan aamcha vote vaya ghalavla
हे काय नवीन हिंदू दलीत...
आरक्षण घेऊन मोठे पद राखून लाचारी जिंदाबाद 🤣
स्वतःचा ईतिहास विसरलेले लोक
काय ईतिहास घडवणार
Thanks you babasaheb 💙💙
जनतेचे प्रश्न या बद्दल कोणीच बोलत नाही, सारखे भांडत असतात, का मत द्यायचे
सगळे आमदारांना घरी पाठवा, new generation गरजेचे आहे
शेवटच बटन दाबायचे । नोटा
मनसेला संधी द्यायला पाहिजे
मनसेचा व्हिजन लई भारी
Sarv matadarana vinannti ki ithna pudhe aplya aamdarani kiti prahna madle yawr vichar karava nahi tr saral Nota dabun nished nondva, yanchi sadbharyi kiti diwas karychi ani waste of money ahe ge adhiveshan
@@namdevnirgun4283 te aplya hatat ahe... lokshahit koni Kunal det nahi ...vote dilyas ..MNS tye nakki var yeti ..pan jar kuni bollye ki Navin lok yayala pahijyet tyat ..Raul Vinci Khandi tar mulich Navin nahi .. Aditya Thakrey na chance nahi ase nahi ...pan barach tappa ghatyacha ahe ..koni natu zalla mhanun CM hovu naye
आव्हाड साहेब योग्य बोलले बाबासाहेबांनी दलित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पण आज दलित समाजाला कोणी वाली राहिला नाही आठवले साहेब म्हणतात फक्त मला सत्ता द्या प्रकाश आंबेडकर साहेब वंचितांना निवडणुकीत उभे करून संपवत आहेत व प्रत्यक्षपणे भाजपालाच सहकार्य करत आहेत ज्यांच्या त्रासातून ज्यांच्या अन्यायातून दलित समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं त्यांनाच हे दोन नेते सहकार्य करीत आहेत भाजपाच्या साह्याने सर्व चर्मकार समाज राजकीय आरक्षणाचा फायदा घेत आहे व दलित समाज राजकारणातून हद्दपार होत आहे व नोकऱ्यांमधूनही दलित समाज हद्दपार होत आहे हा धोका ओळखून दलित व मातंग समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत व आपली माणसे उभे करून निवडून आणली पाहिजेत राजकीय दलित व्यक्तींनी करावा ही नम्र विनंती
ग्रेट, सातपुते साहेब,, जयहिंद.
भारतरत्न परमपूज्य विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बावीस प्रतिज्ञा वाच रे सातपुत्या आणी मग सांग तु कोण
वडीलांच्या परंपरेचा अभिमान तसाच पुढे चालवा .लाचारी हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे. कांही प्रॉब्लेम नाही . आनंद आहे.
कोणत्याही कामात लाचारी नसते....
@@arjunpawar7583 aho pan dada choranchya, laalghote, chaate yanchya pidhila kasa asel abhimaan. Kasht karnaarya pidhya kaayam abhimaan h baalagtil. Patle naahi, faatli ki sodun na ladhta palnaaryanna tya Abhimanacha arth tari kalat asel?
😀😀😀
कृपया आपला बाप तो आपला बाप ! चपला शिवीत असेल तरी !दुसर्याच्या बापाला आपला बाप म्हणु नका ! तो चोर्या करुन मोठा झालेला असेन तरी !
@@bhausahebjavele8863 अगदी बरोबर . मग त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले त्यातून आपण काय मिळवता . थोडा आत्मसन्मान पण मिळवा ना . तुम्हीच मान्य करता की वडीलांनी जोडे शिवले म्हणजे ते हीनकर्म असून मुलांसाठी केले . त्यांना वाटेल का मुलांनी त्याबद्दल निर्लज्ज पणे अभिमान आहे असे सांगत सुटावे ? तुम्ही अस म्हणा की मला वाईट वाटत आमच्या साठी वडीलांनी दुसऱ्यांचे जोडे हातात घेतले . वडीलांनाही वाटेल मुलांना त्याची जान आहे .वडीलांच्या जीवणाच सार्थक होईल .
हो मी दलित आहे,मी चांभार आहे, मी चपला शिवतो, मला बाबासाहेबांनी आरक्षण दिले म्हणून मी आमदार झालो पण बाबासाहेबांना मानणार नाही 😂😂
शेतकर्यांच्या कादयाला भाव नाही सोयाबीन कापूस इ. भाव मिळत नाही आणि तुम्ही खुशाल भांडण सुरू केली राव शेतकरी बांधवांकडे लक्ष द्या त्या चे प्रश्न मांडा 🎖💠🤹♀🇮🇳😓😲😟😤
आता कशाला रडता मोदींनी आणले ले कायदे तुम्हीच रद्द केलेत आता आपल्या कर्माने मरा
भावा सु सु ताई ना सेमिणार घायला लाव वांगी तुन करोडो उत्पन्न कसे मिळविले ते कांदा काय घेऊन बसलायस घे वांगी चे उत्पन्न सुसु ताई ला विचा रून
Supriya sule yanchya sheti madhe kse kaay kotinchi sheti hote
लाजा वाटल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंपेक्षा यांना अहंकार महत्वाचा वाटतो. डॉ. बाबासाहेबांनी सभागृहात मोठमोठ्याने बोंबलायला आणि देशातील ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करावा असे सांगितले नाही.
@@gajananautade4015 correct
राम सातपुते यांचं त्रिवार अभिनंदन...🎉🎉🎉
सातपुते साहेब मन जिंकलत 💯👑🚩
लोकांचे प्रश्न बाजूला असतात नेहमी यांचा हागला मुतला चालू आहे
बाळासाहेबांनी सनातनी हिंदू धर्माचा त्याग का केला ,तुला आरक्षण घेताना लाज नाही वाटली? मी दलित हिंदु आहे, सनातनी आहे,
हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते ,
आव्हाडांनी हिणवले नसून गुलामगिरी ची जाणीव करुन दिली , त्याबद्दल आभार मानले पाहिजेत,
अशा प्रकारे दलितांना वापरून घेतले जाते,हे ताजे उदाहरण आहे.
दिपक चांगली शाळा घेतली
संघाने फसव्या हिन्दुत्व चा अफू चाटवलाय याला...हाच नाही असले अनेक छात्या काढून अभिमानाने हिन्दु हिन्दु करत फिरताहेत..
Dalitani vegala desh maga...nako ha sanatani desh houdya dalitisan..
@@amarthorat4885 bhau tumhi vegla desh magha...
आधी नाव नीट लिहायला शिक बाळासाहेब हिंदू धर्मासाठी लढले आनि त्याग भिमाने केला.
पन आम्ही छत्रपतींच्या विचारावर चालतो ज्यांनी दलित लोकांना सुद्धा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केल संत तुकाराम महाराज यांना गुरू केल त्यांनी जातीभेद नाही केला.
पन भिमाने जातीभेद करून लोकांना भडकावल आनि vegal केल
होय राम बाबु आज तुम्ही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आमदार आहात पण तुम्ही ज्या पक्षात आहेत ना तोच भाजपा संविधानाचे वाटोळे करत चालला आहे
आदराणीय सातपुते साहेब एकदम बरोबर बोलले ज्या मा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राष्ट्रवादी वाले मत मागतात त्यांचेच नातू (मा. प्रकाश आंबेडकर तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत )
बरोबर शरद पवारनेच खर आरक्षण पासून लांब ठेवलं
Rambhau great
जय भीम भाऊ, वा वा!
कुणाच्या धर्माची किती चेष्टा कराल.... खरं सांगतो,
तुमच्या मातेला आणि मातृभूमीला लाज वाटत असेल का! की कसे कुपुत जन्माला घातले आणि पोसले की जे आज मोठे होऊन जिथे जन्म झाला त्याच धर्माला विरोध करत आहेत,
राम सातपुते आपण जरा जास्त बोलताय तुम्ही ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाच्या लोकांनी आरक्षण संपवण्याचा डाव चालवला आहे
साहेब आमदार राम सातपुते तुम्ही जरी दलित असला तरी चांभार असला तरी अगोदर चांगलं मराठी बोलायला शिका तुझ्या बापाने चपला शिवल्या जरी असल्या तुला त्याने बोलायला शिकवलं नाही एकमेकाबद्दल आदर करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे तू दलित दलित म्हणून किती खात राहणार जातीची ढाल करून वयस्कर लोकांना बोलत राहणार तुला लाज वाटत आहे का तू आमदार आहेस कसं बोलावं बोलताना आपला प्रभाव पडेल असं वागण्यास शिका
महाराष्ट्र तील चर्मकार स्वातला व्यापारी समजतात.
@@sureshghule9051 Landa Avhad Kay boltoy hindu dharma la, adhi tyala bol
@@india3572tuji ka fadfad hotiye re mu pinarya
पवार घराणे यानी दलित समाजाचा नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली आहे.
अरे बाबांनो जनतेने आपणास जनतेच्या
समस्या सोडविण्या साठी निवडून दिले आहे
आपण फक्त आपले सोईचे राजकारण करीत आहात
तुम्ही हिंदू की दलित तुम्ही लाचार व स्वअभिमान गहाण ठेवनारा आमदार
Chambhar
राम सातपुते तु तुझ्या जन्म दातयाचि तरी लाज ठेवायला हवी होति
@@bhimraolondhe7143 हिंदु धर्माचा अभिमान आहे
हिंदु दलित त्यांच बरोबर आहे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य सोडुन हिंदु मधील सर्व शुद्र खुप मोठ्याप्रमाणावर हिंदु मध्ये आहेत
हा बाबासाहेबांचा अवमान आहे
सातपुते साहेबांचा परफेक्ट खुलासा.... दादांना पण जास्त काही वाईट वाटले नाही....
सातपुते की बारा पुते माहीत नाही,
पण घटनाकार , डाॅ . आंबेडकरांचे उपकार अशा पद्धतीने फेडतो आहे,
याची किव वाटते ,
आरक्षणाने निवडूणन आलास,
कशाकरीता सनातनी गप्पा मारतो आहेस?
याच करिता तुला, गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिला ,
त्यावर तू लघुशंका केलीस ,कुठे फेडलीस हे पाप? निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखव ,
हा महामानवाचा अपमान,जनता जनार्दन कधींही तुला तुझी जागा दाखवतील,
हिम्मत कशी झाली तुझी?
शरद पवार या सभागृहात नाहीत, त्यांच्या नावाचा शंख वाजवण्याची तुला गरज काय पडली,
जेष्ठ नेत्यांचा हा अपमान जनता कधीच विसरू शकत नाही.
,
निवडणूक येत जात असते,
सातपुते बरोबर आहे
राम सातपुते ग्रेट
आणि दादाने ह्यात काय धुतले 😂
प्रत्यक्षात शरद पवारां बद्दल सर्वांचच वाईट आहे.त्यामुळे कुणी त्या भावना दाबू शकत नाहीत.हेच खर
कारण नसताना, हा आमदार काय बोलतो आहे.
का खर बोला म्हणुन
तेच जे जित्तुद्दिन खान आव्हाड आमच्या धर्मात जाती जाती ला तोडायला पाहतोय त्याला उत्तर दिलं आहे. औरंग्या ची नाजायज पोर आहे ते आव्हाड
एक नंबर राम सातपुते
बापाने चपला शिवल्या याचा आमदार साहेबाला अभिमान आहे
आपण पण तेच काम करा म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा अभिमान वाटेल (चपला शिवाव्यात)
Ho tula pan pathavto banun chapala
Tu pan kar
Are janatene ky karav mg
त्याच चपला तुझा तोंडावर पहायला पाहिजे पवार च्या लाचार बावळटा
चपला शिवल्या म्हणून तो आमदार आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे कारण त्यांनी चपला शीवल्या म्हणून तुम्हाला काटे रुतले नाहीत .. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सुधा चांभार लोकांना मान दिला आहे त्यामुळे आपली कुवत बघून कॉमेंट करा
सातपुते आमदार साहेब 🇮🇳🌏🌟हिंदू दलित 🌏💫🇮🇳💯👌👌👌
😂
राम सातपुते साहेब खूप छान
सर्व आदरणीय मी असा आदेश देतो कि जातीभेद धर्म भेद बाजूला ठेवून राजकारण करा जनता हे तुमची आधारस्तंभ आहे ,
शरद पवार लय मोठा नेता झाला का
Anil bochate🤣😂
@@SP-kk7hv😂😂😂
।।हो आम्हाला पण हिंदू दालित असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला आरक्षण दिले ते आमचा बापा नी dr.बाबासाहेबा नी।।
जय भीम🇪🇺
जय श्री राम 🚩
शाब्बास रे मर्दा, जय श्री राम
जय भीम
🙏😍😍😍
😂
काय चालले आहे? शरद पवारसाहेबांचा एकेरी उल्ले खही चालत नाही पण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याबद्दल काहीही बोलले तरी चालते का?
Feku chutya aahe mindya gaddar aahe tarbujaya Gujrati chatu lachar aanaji panth aahe mogambo tadipar aahe sanabhakat 40 Paisa per comment khush raho
यात कुठेही अपमान दिसत नाही..
मुख्यमंत्री साहेबांनी असलं वाचाळ वीरांना आवर घातला पाहिजे
रामदादा यांनी एक नंबर उत्तर दिले
जातीयवादी लोकांना
हा जातीयवादी दिसतोय
कुणाची जात काय आहे. ह्या पेक्षा जनतेच्या कल्याणकारी योजना राबविण्यात धन्यता माना.
दादा थंड पडले ज्यांनी थंडी गायब होण्यासाठी पांगरून दिल 🙏🙏🙏🙏
राम सातपुते जय हो
शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे
अगोदर बोलायला शिक रामा
एखाद्या नेत्याचा अपमान करण्यासाठी जातीचं कार्ड का म्हणून खेळावं? सामान्यांनी मोठ्या आशेने तुम्हाला विधानसभेत पाठविले, सामान्यांच्या प्रश्नावर बोला हो.
राम सातपुते 👌🏻💯✔️🔥
शाब्बास सातपुते 👌
बरोबर बोलला
राम सातपुते ग्रेट
दलीत असणे हा काही गुन्हा नाहीं
दिलीप पवार साहेबांचा एकेरी उल्लेख करतात करतात त्यांचा माज उतरवायला पाहिजे अजितदादांनी
सातपुते👌🏻
जितेन्द्र आव्हाड साहेब नम्बर एक
राष्ट्रवादी पक्ष हा जाती जाती मधे मतभेद निर्माण करत राजकारण करतात हे वेळोवेळी समोर आले आहेत . परंतू आता तर विधीमंडळात जनतेचे प्रश्न अडचणी कशा दुर करता येतील यासाठी मत वा चर्चा हे सोडून त्याठिकाणी सुद्धा तेच
.hyani bamana na tyanchi jat aathaun dili....raj thakare ekadam right bolale hote..
सातपुते साहेब पवार बँड सातपुते साहेब आमच्या मराठा समाजात सगळ्या समाजाला घेऊन चालणारे 2024 नंतर तुम्हाला आरक्षण भेटेल लक्षात ठेवा सातपुते साहेब एकदा समान नागरी कायदा येऊ द्या मग तुम्हाला तुमचे मतदार कसे काय करतात ते कळेल मग कसे आरक्षण मधून निवडून येतात तेच
कारण नसताना हा आमदार वेड्यासारखा बरळत असतो,
धन्यवाद, राम राम,
खरा ,,जातीवादी तर जितेंद्र आव्हाड आहे ,,मुस्लिम आणि बौध्द समाजाच्या मतांमुळे निवडुन येतो ,,म्हणून तो असे करतो नाही तर तो तर सांगतो मी कट्टर हिंदू आहे ,,,,,
बरोबर आहे आंबेडकर यांच श्रेय राष्ट्रवादी का घेते।।।।
सातपुते आणि पडळकर या दोन्हींना धडा शिकवला पाहिजे जनतेनी
अगदीं बरोबर
बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलंय
अणि ह्या बेन्याला हिंदू दलित व्हायचाय
जात कोणती पुसु नका धर्म कोणता पुसु नका सर्वांनी लोकशाही वर चालुन सज्ञान रहावे
व्वा...
रामराव अगदी राईट...
आम्ही आपणासोबतच....
👍👍👌👌💐💐🎂🎂
आरक्षण सोडा आणि मग जगा ना,, कोण नाही म्हणतंय,,,,कारण आयती चटक लागलेल्यांना ते सोडवत नाही
@@truth999r हो,काही लोकांना जातीच्या भरवश्यावर साखर कारखाने, इंजिनीरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, आमदार, खासदार, मंत्री, संस्था, आणि इतर अनेक पदे मिळवीण्याची चटक लागली आहे
ही आपली मुळ महाराष्ट्रीय लोकांची चुक आहे आशा लोकांना आमदार बनवुन पाठवतात.
असच जर कोनी मोदीबद्दल बोलले तर कस वाटेल रामा.😅😅
राम सातपुते नक्की हिंदू की दलित ते ठरवा,
हिंदू आणि दलित एकच रे मित्रा
@@nareshwadmare5349😂😂
सभागृहामध्ये आजी माजी वरिष्ठ नेत्यांचा कोणीही अपमान करू नये मग ते नेते कोणत्याही पक्षाचे असोत
Pn ka....
बरोबर
He tumch mat ahe bjp rss cha ulat karekram ahe aaji maji mayat zalele ahet tyana hi te sodat nahit yache ky karayach Sr
मा. शरद पवार साहेब यांचा अवमान करण्यारांचा धिक्कार करतो.
Ram Satpute super
मराठा न रे तू शरद पावर च्या मागे उभं राहा.
शरदचंद्र पवारांनी सुजवली ,त्रास होतोय सुजल्यावर कळले खुप आग होत आहे. डॉक्टर हेडगेवार ऋग्णालयात न्या त्याला.
आव्हाड जास्तच आगाऊपणा करत
दलित असलो तरी कट्टर हिंदू आहेत 🚩🚩🚩 जय सनातन
ठिक आहे पण आता आव्हाडांनी सूद्धा सातपूतेंची माफी मागायला पाहिजे अन्यथा त्याचेवर अॅक्टाॅसिटी अॅक्ट लावायला पाहिजे.
डोक्यावर पडला आहे का?
शरद पवार कोण आहेत येत्या आमदारकीला कळेल राम सातपुते ला
आम्ही जगाला पोसले पण आम्ही ति आमची जबाबदारी मानतो जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी एक भारतीय कोटी भारतीय
मला गर्व आहे कि मि चंबार आहे
छान धुतला..... खूप खूप फेस नीघाला...आता वाळायला टाका 😂
खरचं खुप चूक झाली आहे, मतदारांची,,,,, काय लोकं पाठविले आहे, सभागृहात, तमाम जनतेच्या मागण्या काय आहे,ते बघावे अधिवेशन ही भांडणाची जागा नाही,,,, ईथे सर्वच सन्माननीय सदस्य, थोडे भान ठेवून वागलेत तर बरे होईल हिच अपेक्षा 🙏🙏🙏
जितेंद्र अति बोलू नको. शरद पवार भाजपसोबत जाणारच आहे. तुला कांग्रेस मध्ये जावे लागेल.
विषय नाही बरोबर बोलले
साहेब कुनाला काही देऊ शकले नाही ते वयाने मोठे आहेत
आरक्षन ही बाबासाहेबांची देण आहे
अध्यक्ष काय झोपा काढतो का. मग त्या खुर्ची वर कशाला बसला आहे. कोण काय बोलतो याला माहीत नाही तर निर्णय कसे देतोय काय माहित
माफी नको या उर्मट आमदारावर हक्कभंगाची नोटीस
दाखल करा . विरोधी पक्षातील लोक जर काही बोलले तर तुरूंगात घालण्याची भाषा करतात महाराष्ट्र कुण्या एकट्याच्या बापाचा नाही.
Urmat jari bolle asale tri brobàrch bollet
ते आमचे आम्ही बघून घेऊ तु मध्ये कशाला पाडतोस 😈
शरद पवार कमी उर्मट बोलतो का?
तुझा तो जितुद्दीन आव्हाड कायम बोंबलत असतो ते चालते व्हय रे तुला तो काय ढगातून पडला आहे काय
Avhad sanatani dharma baddal bolla tevha ka gapp hotas?? Mumbra madhe rahun Islam baddal bolto ka avhad maag pathimba deshil ka tyala????
आरक्षण तर कोणीही देईल पण अन्न मात्र शेतकरीच देईल त्याचं आभार माना
सातपुते पिऊन बोलत असावा.
आमदार आहे निट बोला
@@sanjayshinde1398 mag kay
राष्ट्रवादीवाले असेच वागतात
राम्या, मोहिते पाटील यांचे जीवावर आमदार झाला आहात त्यामुळे आपली मर्यादा ओळखून राहावे.
राम सातपुते ग्रेट
हे धंदे करायला आपण निवडून देतोय मान.आमदारांना
धन्य आपली लोकशाही
वरीष्ठ नेता आणि आदरणीय आसे तुम्हिच म्हणता, जनतेने मान्य केले पाहिजे ना !
Jantala kon vicharto
Yuti ahe sanguine vote ghetle
Nantar gaddari karun voters na fasavle gele. Asa asla tar rajinama divan election ladhayla pagije hota. Pan kon vicharnar . It is daylight robbery
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, राज्यपाल,मुंख्यमंत्री,खासदार,आमदार यांना शिवीगाळ करून अपमान करण्याचे लायसन फक्त mva च्या लोकांनाच आहे ऐकेरी ऊल्लेख केला म्हणुन एवढा अपमान वाटतो या चोरांना
जितेंद्र आवाड याला आणि पक्षाला जागा दाखवा .नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल.
जितेंद्र आव्हाड, यांनी खिचचन जाव ई शोधला , अन धर्माबद्ल बोलतोय.?
पवारांनी इतके दिवस राजकारण करून महाराष्ट्राची भष्टाचारांतून अधोगतीच केली राव
धाडस मस्त
वा !!काय संस्कार क्षम आमदार आहेत हे!!याना otherwise कुणी विचारत नाही ,याची दखल घेत नाही म्हणून पवार साहेब यांच्या बद्धल अवमानकारक भाषा वापरायची!! निषेधाऱ्य !! मी निषेध करतो असल्या वर्तणुकीचा .
आपण हिंदू दलीत अहात अस म्हणालात खूप अभिमान वाटतो याचा की आपण हिंदू असल्याचं मान्य केलात ❤❤❤