नाराज आमदारांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा द्मावा. संसार ताबडतोब सोडावा . संपुर्ण संपत्ती दान करावी. आणि हिमालयात राहुन हिंदू धर्माचे कार्य करावे. हिंमत दाखवावी.
भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.
केसरकर साहेब,ठाकरे भेटत नव्हते म्हणून तुम्ही भाजपाकडे उठाव करुन गेला होतात. आता शिंदे साहेब पण तुम्हाला भेटत नव्हते त्यामुळे तुम्ही आता पुन्हा उठाव करा.
फुटताना विचार केला ka?आत्ता खोके मॅटर अंगाशी aklaka?मंत्रिमंडळात no vacancy. मग परत आत्ता मूळ पक्षाचे दरवाजे बंद?मग रडत रडत रडत रडत रडत रडत .बसणे हाच अन्वयार्थ!
अरे विचार करा... कमीतकमी तुम्ही अनेक वर्ष आमदारकी/ मंत्री पद भोगले आहे. सामान्य माणूस बघा..जो की आयुष्यात एक दिवस पण साधा आमदार होऊ शकत नाही..... हावरट लेकाचे
देवा भाऊ जास्त कोण नाटक करत असेल तर ED, CBI, Income टॅक्स अस्त्रच आहे. आता सुट्टी देऊच नका.. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर घाण स्वच्छ केलीच पाहिजे.
नाराज नेते पेटून राख होऊन गेले तरी यांना काही फरक पडणार नाही.फडणवीसानी इच्छेनुसार चांगले मंत्री निवडले आहेत.भविष्यात यांचा काही फरक पडणार नाही.कारण ईडी सीबीआय आहे शिवाय ईव्हीएम सुध्दा ताब्यात आहे.गेले उडत
ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही.म्हणून नाराज होण्याचे कारण नाही.दुसर्याना संधी पाहीजे ना.छगन भुजबळ यांनी बिलकुल नाराज होऊ नये.त्यांना त्यांच्या पक्षाने खूप दिले आहे.
नाराज असले तरी आता कोणी सरकारला ब्लॅक मेल करू शकणार नाहीत, जनतेने दणदणीत कौल दिला आहे, मागील मंत्री मंडळात ज्यांची कामगिरी चांगली नव्हती त्यांना बाहेर ठेवणेच योग्य
नवीन पिढीला पण मंत्री पद दीले पाहिजे तुम्ही शांत राहून पक्ष कार्य जनतेची कामे करत रहा केसरकर साहेब तुम्ही खूप वेळा मंत्री होता, आता काम कमी झाले मुंबई गोवा महामार्ग चे कामावर लक्ष ध्या delhi त follow up करा, जे खूप गरजेचं आहे, इतर कामे अंतर्गत रस्ते, वाटा पण खराब आहेत ते बनून ध्या अनेक पुल जिल्यातील मोडकळीस आलेत ते बघा वन्य प्राणी माकड रानगवे, हत्ती dukar, शेतीला त्रास देत आहेत, तो महत्वाचा प्रश्न सोडावा तुमच्या दीर्घ अनुभव ओळखी च फायदा आम्हा कोकणी जनते साठी करून ध्या भरघोस मते मिळून जनतेने निवडूण दीले राणे बंधू, तुम्ही ऐक मंत्री जिल्ह्याला मिळाला तरुण रक्त आहे तिघांनी मिळून,आणि खासदार राणे साहेब दीर्घ प्रशासकीय अनुभव धडाडी असणारे delhi दरबारी भरपूर ओळख त्याचा फायदा करून घ्या मंत्रिपद मिळेल नाही म्हणून नाराज नको वेळ भरपूर मिळणार फायदा कारा संघटना वाढवा शिंदे साहेब यांच्या पाठीशी सुरवाती पासून भक्कम उभे राहिले त्याही पेक्षा जास्त भक्कम आता राहावे
मंत्री पद मिळाले तर जनतेची कामे होतात हा गैर समाज काढून टाका तुम्ही सत्ताधारी पक्ष चे आमदार तुमची कामे तर होणारच उलट जास्त फास्ट होतील,कारण तुम्हाला भरपूर वेळ असेल सर्वांना संधी उपलब्ध होऊ दे तेच तेच मंत्री कश्याला हवे
जनतेने असा निकाल दिला आहे की कोणीही नाराज आमदार पक्ष सोडून इतरत्र जाऊ शकत नाही कारण कोणताही पक्ष त्यांना घेणार नाही त्यामुळे आमदार झालात त्याची किंमत ठेवून स्वतःची किंमत कमी करू नये नाराजांनी नाहीतर पुन्हा संधी मिळणार नाही सबुरी आणि श्रद्धा देवेंद्र यांनी मंत्र दिला आहे यापूर्वीच त्याची याद असावी
सर्व नाराज नेत्यांनी आपला एक पक्ष काढावा. त्याला नाराज पक्ष हे नाव द्यावं. अधून मधून पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करावी.
🤣🤣
😂🤦
बरोबर आहे 😂
🤣🤣
😛😛
बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व या करिता आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असे म्हणणाऱ्या या संधीसाधुंचा खरा चेहरा आता जनते समोर येत आहे.
Agdee brober aahe
नाराज आमदारांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा द्मावा. संसार ताबडतोब सोडावा . संपुर्ण संपत्ती दान करावी. आणि हिमालयात राहुन हिंदू धर्माचे कार्य करावे. हिंमत दाखवावी.
1:59 l
केसरकर तुमची इज्जत किती आहे, जनतेला कळली 🙏
टक्केवारी शिवाय काम करत नव्हते ते........बर झाले हाकलले
उध्दव ठाकरेंवर टीका करणारे हेच पोपट.आता कावळे बनले. जय महाराष्ट्र.
भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.
श्री.दिपक सेटरकर"""""आता शींदे साहेबांच """केळ"""हालवत बसा
शिंदे रिक्षा नीट करून ठेव रे बाबा आता😂
खूप बोलायचं हा
जसं उद्धव ठाकरे शरद पवारचं हालवत बसला आहे तसंच ना.. 😁😁😅😅🤣🤣
@@hp739जस फडणवीस हलावतो मोदी च
😊😊😊😊😊😊
मंत्री पद नाही मिळाले रागाने लालबुंद झालेले आमदार गुवाहाटीला पोहोचले
दीपक झाटेकर हलवत बस आता मिंधेच केळ.
🤣🤣🤣
लायकी आहे जय श्रीराम म्हणयची
म्हणजे फक्त मंत्रिपद सत्ता हवी
जनतेचे काम करायचं असेल तर आमदारकी भरपूर झाली...
उगाच मराठा समाज फडवणीस चा राग नाही करत 🙏
Dya mahayuti la nivdun
राग करत नाही हेच विधानसभेत दिसलं. 😅 जरा तरी स्वाभिमान ठेवायचा होता राव.
मराठा समाजाने सुद्धा महायुती ला मतदान केलं आहे
शंभुराज यांनचे मंत्रीपद काढून घेणेच उचीत आहे.
मंत्री पद मिळाले नाही म्हणून कोणाचेही कार्यकर्ते नाराज झाले नाहीत तर सर्वजण झाले हे बरे झाले असे म्हणत आहेत..
बर झालं केसरकर बाबाला मंत्री पद भेटल नाही
बरे झालेज्ञकेसरकर , सावंत मंत्री झाले नाही.😊
आता दम असेल तर पक्ष सोडुन मविआ मध्ये जाऊन दाखवा की. आता डोके आपटून घ्या, दुसरं काहीच होणार नाही. 😁
भुज बळ गेला आता सात हजार कोटी रुपयांची मालमत्तेची लूट केली आहे त्याने
सत्तर हजार कोटी कमी होते, झाले सफेत. वारे वा.
केसरकर साहेब,ठाकरे भेटत नव्हते म्हणून तुम्ही भाजपाकडे उठाव करुन गेला होतात. आता शिंदे साहेब पण तुम्हाला भेटत नव्हते त्यामुळे तुम्ही आता पुन्हा उठाव करा.
Swarthi to hindutvasathi uthav kele hota
सावंत. हिचं. तुझी. लायकी आहे तानाजी सावंत. बसं. हालवत
म्हणजे आता prove zale ki Shinde pn आमदार ना भेटत नाहीय....... खरं आहे का
😂😂 हे भारी होत😂😂
चू मंत्रिपद साठी भेटायचं होत म्हणून भेटले नाहीत ... 😂😂😂😂
शिंदे भाजपचा लुलांम आहे तयाला निर्णय घायचा अधिकार नाही
दिप्या फार बाता लोकांना व महाविकास आघाडीतील नेत्यांना तत्वज्ञान शिकवत होता.. 😂😂 आता बस गाजर खात
सावंत क्रिकेट 🏏 खेळता पडला आणी म्हणतो लागल नाही 😂😂😂😂😅😅😅😅😅😊😊😊
Half kin ka kamal 😂
छगन ला फक्त पवार साहेबच न्याय देऊ शकते
Tuza maila zavalyla😅😂
कार्यकर्ते नाराज नसतात चमचे नाराज असतात
छगन बाय बाय🎉
नाराज आमदारांनी वेगळा गट तयार करावा व आघाडीला प्राधान्य द्यावे
I'm agree
Ho karnar he pan aata uthav karnar
Ed ahe re dada
फुटताना विचार केला ka?आत्ता खोके मॅटर अंगाशी aklaka?मंत्रिमंडळात no vacancy. मग परत आत्ता मूळ पक्षाचे दरवाजे बंद?मग रडत रडत रडत रडत रडत रडत .बसणे हाच अन्वयार्थ!
EVM मुख्यमंत्री
बर झाले, तरुण उमेदवारांना संधी आणि change पाहिजे, जुने बोके झाले 1000 /2000 कोटी चे 😂
त्या नितेश राणे ला अतुल सावे ला का मंत्री केलय फडवणीस ने
.....महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचाय भवतेक.
अरे विचार करा... कमीतकमी तुम्ही अनेक वर्ष आमदारकी/ मंत्री पद भोगले आहे. सामान्य माणूस बघा..जो की आयुष्यात एक दिवस पण साधा आमदार होऊ शकत नाही..... हावरट लेकाचे
Right
😢😢
गद्दार आणि गद्दारी बाकीचे काय
देवा भाऊ जास्त कोण नाटक करत असेल तर ED, CBI, Income टॅक्स अस्त्रच आहे. आता सुट्टी देऊच नका.. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर घाण स्वच्छ केलीच पाहिजे.
बहोत badhiya Chagan सर
चांगल बक्षीस मिळालय बंडाचं.....
सतार तू आता हाज यात्रेत जा
फार आवडले टिपणी पोमचेर
छगन भुजबळ बाय
हाफकीन वाले 😢😢😢😢
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये 😃😁😁😁😁😁😜
😂😂😂😂😂
हा केसरकर पोपटा सारखा मिठू मिठू बोलायचा, आता कावळा झालाय, आता पाच वर्षे कावकाव करीत बस 😅😅
तानाजी सावंत आता हाफ किन घेऊन बसा😂😂😂
सतत तेच ते चेहरे बघून जनता कंटाळली.नव्या चेह-यांना संधी द्यावी.
विकासासाठी धावपळ करणा-या युवा आमदारांना काम करायची संधी दिल्यास ते हिरिरीने काम करतिल.
😂😂😂😂 छान झालं....
दुसऱ्या वेळेस निवडुन सुध्दा मंत्रीपद आणि तिनं तिनं टर्म आमदार किशोर आप्पा तरी पण मंत्री पद नाही हा अन्यायच केला शिंदे साहेब तुम्ही 😢😢
एकच घरात दोन मंत्री पद बीड ला दूसरा जिला मध्य पण दयाला पाहिजे होत
नाराज नेते पेटून राख होऊन गेले तरी यांना काही फरक पडणार नाही.फडणवीसानी इच्छेनुसार चांगले मंत्री निवडले आहेत.भविष्यात यांचा काही फरक पडणार नाही.कारण ईडी सीबीआय आहे शिवाय ईव्हीएम सुध्दा ताब्यात आहे.गेले उडत
यांचे कर्म अडवे आले आहे..
नितेश राणे ला मंत्री पद देण्याऐवजी मुनगनटिंवाराना द्यायला हव होतं...
विखेला पद का दिले त्याला पण देऊ नका तो काय जावई आहे का तुमचा
केसरकर, तानाजी सावंत, मुंडे, राठोड, सत्तार यांना मंत्रिपद देहूच नये
Bar zop garam pani piun mitra
मंत्री पद नाही मिळाल तरी चालेल हिंदुत्व साठी सर्व गेले आहेत, मंत्री पद मिळवण्या साठी नाही...
दोन महिन्यांत मोठी उलथापालथ होईल
Adjestment रिक्षाचालक म्हणून, नमस्कार कमी होईल
तानाजी सावंत साहेब यांना कॅबिनेट मंत्रीपद भेटायला पाहिजे होत
सुधीर मुनगंटीवार आनी रवींद्र चव्हाण...चाकलेट..😂
Aab kuch nhi 😂😂😂😂
उद्धव साहेबांचे सरकार पार्ट्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची होती कारण 50 कोटी प्रत्येकाला देण्यासाठी त्यांनीच मेहनत घेतली होती
प्रदेशाध्यक्ष होणार रविंद्र चव्हाण
डावलूद्या यांना..भाजप आणि अजितदादांनी जे चेहरे दिले आहेत ते खरंच चांगले नेते आहेत
सुंदर मंत्री मंडळ आगदी बरोबर वा वा
खरं तर हे मंत्री राहील सगळेच काढायला पाहिजे होते आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती
या सरकार च रिमोट कंट्रोल फडणवीस च्या हातात शिन्दे आणि पवार काही ही करू शकत नाही यांना ED चा धाक
विधान परिषद वर च्या लोकांना मंत्री केले आहे
😂😂😂😂😂😂
केसरकर😂😂😂😂😂😂😂😂
ALL should get the opportunity to work with proper management for development of OUR COUNTRY.
Shambhuraj...thambaku kami khat ja re...🎉🎉🎉nitr pudachi vidhansabha pahanar nahis
उध्दव साहेबाचे मावळे मिंधे गटात जावून बावळे झाले बसा आता बोंबलत .
Contract चे सरकार..2.5 वर्ष चे मंत्री आपण दोघी भाऊ वाटून वाटून खाऊ
मुगटीवार मुख्यमंत्री पदाचा मुख्य दावेदार होता, पंख छाटले ररररर
ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही.म्हणून नाराज होण्याचे कारण नाही.दुसर्याना संधी पाहीजे ना.छगन भुजबळ यांनी बिलकुल नाराज होऊ नये.त्यांना त्यांच्या पक्षाने खूप दिले आहे.
आढीचा वर्षचा लॉलीपॉप देत आहे भाऊ 😂😂😂😂
एकनाथ एकटाच पडला राव फक्त मंत्री पद डिमोशन होऊन मिळुनही आनंद व्यक्त करीत आहे.😢ऊपमुख्यमंत्री पद नसून फक्त ऊपमा आहे.😂😂😂😂😂😂
पद हुकले नाही तर हुकवले
यांच्या बाप दादांचा घरचा माल आहे मंत्रीपद
प्रत्येक वेळेला यांनाच पदे पाहीजेत
युवांना संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल फडणवीस सरकारचे मनापासून अभिनंदन
अनुभवी नेते यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार
नाराज असले तरी आता कोणी सरकारला ब्लॅक मेल करू शकणार नाहीत, जनतेने दणदणीत कौल दिला आहे, मागील मंत्री मंडळात ज्यांची कामगिरी चांगली नव्हती त्यांना बाहेर ठेवणेच योग्य
मुळातच ज्यानी हिंदुत्वा साठी ऊधदव बाळासाहेब ठाकरे यांना सोडले त्यांच्या साठी मंत्री पद काय हो किरकोळ बाब?
1. तानाजी सावंत.
2 दिपक केसरकर.
3 छगनराव भुजबळ
4 गोपिचंद पडळकर जिंदाबाद.
या चार ही आमदाराला व्हॉईट आपल्या मंत्रीमंडळात समावेश होईल.
Mnje ky
Aamr rahe❤❤
Ajit dada, fadanvish choranche sobti nighale
keskar शाला विषय फार खराब काम केल NEP बाबत नकै ते निर्णय कारणीभूत
हीच वेळ यापुढे या सर्वावर येणार आहे.
जुने चेहरे वगळून नविन चेहऱ्यांना संधी दिली आहे.बदल अपेक्षित आहे
Bar zal ya kesrkar nahi banaval
हिंदुत्वा पेक्षा मंत्री पद मोठे नाही 😂😂😂😂
Sanjay Rathod best choice. Puja chavan chya atmyala shanti milel. Thurkey.
नवीन पिढीला पण मंत्री पद दीले पाहिजे
तुम्ही शांत राहून पक्ष कार्य जनतेची कामे करत रहा
केसरकर साहेब तुम्ही खूप वेळा मंत्री होता, आता काम कमी झाले
मुंबई गोवा महामार्ग चे कामावर लक्ष ध्या delhi त follow up करा, जे खूप गरजेचं आहे, इतर कामे अंतर्गत रस्ते, वाटा पण खराब आहेत ते बनून ध्या
अनेक पुल जिल्यातील मोडकळीस आलेत ते बघा
वन्य प्राणी माकड रानगवे, हत्ती dukar, शेतीला त्रास देत आहेत, तो महत्वाचा प्रश्न सोडावा
तुमच्या दीर्घ अनुभव ओळखी च फायदा आम्हा कोकणी जनते साठी करून ध्या भरघोस मते मिळून जनतेने निवडूण दीले
राणे बंधू, तुम्ही ऐक मंत्री जिल्ह्याला मिळाला तरुण रक्त आहे तिघांनी मिळून,आणि खासदार राणे साहेब दीर्घ प्रशासकीय अनुभव धडाडी असणारे delhi दरबारी भरपूर ओळख त्याचा फायदा करून घ्या
मंत्रिपद मिळेल नाही म्हणून नाराज नको
वेळ भरपूर मिळणार फायदा कारा
संघटना वाढवा
शिंदे साहेब यांच्या पाठीशी सुरवाती पासून भक्कम उभे राहिले त्याही पेक्षा जास्त भक्कम आता राहावे
मंत्री पद मिळाले तर जनतेची कामे होतात हा गैर समाज काढून टाका
तुम्ही सत्ताधारी पक्ष चे आमदार तुमची कामे तर होणारच उलट जास्त फास्ट होतील,कारण तुम्हाला भरपूर वेळ असेल
सर्वांना संधी उपलब्ध होऊ दे
तेच तेच मंत्री कश्याला हवे
केस्याला केळ 😅😂
यांना नीवडूनच नाही द्यायला पाहिजे होते
नाराज न होता पळून जाऊन शिवसेना 3 या पक्षाच्या निर्मितीची वाट पहात आहोत...😂😂😂😂
केसरकर साहेब काही काम केले नाही
शिंदे साहेबांच्या हातात तंबुरा आहे फक्त 🤣 मंत्री मंडळ भाजपा ठरवते.
हे सर्व गुवाहाटी , सुरत या ठिकाणी राज्यपाल होणार आहेत .
जावा गोवहा टीला सुंदर म्हारा ट्रा
केसरकर शिक्षक भरती करत नव्हता दम देण्याचा प्रयत्न करायचा डीएड च्या मुलांना
अरे लोकांच्या कामासाठी वाह मंत्रीपद तर नंतरही भेटू शकते
पान गुटका आणि तंबाखू चे चालते आणि बोलते प्रचारक म्हणजे पाटन चे आमदार..🤡😜🤣
नाराज आमदार मंत्री यांना ईडी सीडी चा धाक राहिलेला नाही
40पैकी 26मराठा मंत्री दिसत आहेत,
तानाजी सावंत या सरकारचा पचका करणार..😂
जनतेने असा निकाल दिला आहे की कोणीही नाराज आमदार पक्ष सोडून इतरत्र जाऊ शकत नाही कारण कोणताही पक्ष त्यांना घेणार नाही त्यामुळे आमदार झालात त्याची किंमत ठेवून स्वतःची किंमत कमी करू नये नाराजांनी नाहीतर पुन्हा संधी मिळणार नाही सबुरी आणि श्रद्धा देवेंद्र यांनी मंत्र दिला आहे यापूर्वीच त्याची याद असावी
नविन उमेदवारांना मंत्री पदाची संधी द्यायलाच पाहिजे
ज्यांना जास्त मते त्यांनाच मंत्री केलं पाहिजे मताधिक्य यावर मंत्रिपदाची वाटणी व्हावी कमी मताने निवडून आलेल्यांना मंत्रिपद देऊ नये
जहागीरी आहे का यांची सगळे निवडणूक लढवुण निवडुन येतात प्रत्येक मतदारसंघात आशा असती कार्यकर्त्यांची
या सरकारने जातीवादी धोरणच अवलंबले गेलं काय??? जय शाहू, जय फुलें, जय भीम जय संविधान.