80 वर्षाचे आज्जी-आजोबा करतात जोडीने हा व्यवसाय | चिंचा फोडण्याचा व्यवसाय | शोध वार्ता | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • 80 वर्षाचे आज्जी-आजोबा करतात जोडीने हा व्यवसाय | चिंचा फोडण्याचा व्यवसाय | Tamarind Business | shodh varta |
    #चिंचाचाव्यापार
    #चिंचफोडूनविकणे
    #छोटाउद्योग
    #खेड्यातलाव्यापार
    #शेतकरी
    #बळीराजा
    #लघुउद्योग
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 19

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 3 місяці тому +7

    आज्जी आजोबा यांच्या ऊर्जेला सलाम करावा वाटतो, देरे हरी पलांगवरी म्हणणारे आज भरपूर आहेत... पण यांनी जगण्याची कला दाखवून दिली आहे...

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 3 місяці тому +3

    आज्जी आणि आजोबा हार न मानता संघर्ष करत आहेत प्रेरणा दायी आहे सर्व काही...

  • @sphate4739
    @sphate4739 3 місяці тому +2

    एकच ध्यास सर्व सामान्ये गरीबांचा विकास हे ध्येय ठेऊन शोधवार्ता पुढे जातेय खरच अभिमान वाटतो सर तुमचा नसता कुठलेच चँयनल वाले गरीब मानसा कडे जाऊन व्हिडीओ बनवत नाहीत तुम्ही त्यांना जगासमोर नुसत आनतच नाहीत तर त्यांचा जो व्यावसास आहे तो कसा जास्तीत जास्त लोका प्रयंत पोहचल व त्यांना व्यावसाय वाढीसाठी खुप मोलाची मदत करता सर सर्वांच्या अशिर्वादाने आपले चँयनल खुप खुप मोठ व्हाव हिच सदिच्छा 🙏🙏

  • @Marathimajha7972
    @Marathimajha7972 3 місяці тому +2

    अश्याच प्रकारचे छोटे उद्योग ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देत आहे

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 2 місяці тому +2

    सदर व्ही डि ओ द्वारे आपण हे कळतो की हात पाय हलतात तो पर्यंत काम करत राहावे. मी तुमचा हा दुसरा व्ही डि ओ पाहत आहे. लक्षात येते की समाजसेवी संस्था, प्रशासकीय यंत्रणास कोणास पण वाटले नाही की अति वृद्ध व्यक्ती चरितर्थ काय करू शकतो, अथवा दाखवलेल्या कार्यामध्ये कसे सुधारित विकसित उपकारण दाखवा. अति वृद्धास शासन काय योजना आहे. नोंद घ्या नुसते vdo काढून पैसे कमाऊ नका.

  • @ShubhamLavhare-qw2nl
    @ShubhamLavhare-qw2nl 3 місяці тому +2

    Aajji aajoba sundar jodi aaahe...

  • @rajputbhikan9532
    @rajputbhikan9532 3 місяці тому +2

    खरच तुमचा अभिमान वाटतो साहेब, काही UA-camr खोटी कहानी Dakhavta (जसे १० हज़ार गुंतवा लाखो कमवा) पन् तुम्ही आज् गुढी पाडव्याच्या दिवशी ८० वर्षा च्या आजि अजोबाची, त्यांच्या वृद्ध अवस्थेत २०० रुपए दिवसा कमउन पोटाची खलगी भरन्या साठी Sanghrshachi गाथा दाखवली खर, काय पाप केल् असेल त्यानि कि ह्या वयात त्याना पोट भर्न्यासाठी काम् कराव लागतय

  • @vishwambharraut4636
    @vishwambharraut4636 3 місяці тому

    अतिसुंदर

  • @priyamankad6611
    @priyamankad6611 Місяць тому

    Nic video thanks for sharing

  • @yuvamunde3647
    @yuvamunde3647 3 місяці тому

    मस्तच

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 3 місяці тому

    Shodhishi manava mandiry nandto dev ha apulya antari shrikrishna aaji aajobanna bhetayla koti koti pranaam 🙏🙏🙏

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 3 місяці тому

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹💐🎉💐🎉💐🎉

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 місяці тому

    👌👌💐💐

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr 3 місяці тому

    👌🏻

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje 3 місяці тому

    💐💐👌👌🙏🙏

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 3 місяці тому

    🎉❤🎉🎉🎉❤

  • @kamleshjain1887
    @kamleshjain1887 Місяць тому

    Address please साहेब

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 2 місяці тому

    Ya vayaat tar tyani aaram karayala hawa koni nahi ka tyana tase sambhalanare hya vayatil rudhya mandalina kaam karatana pahun khup waiet watatey ani ahmi hmane Indians ashi Indians nasatat jay Maharstra