एका वर्षात व्हा यशस्वी उद्योजक | कापूर उद्योग | Kapur udyog | Camphor tablets | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2023
  • -------------------------------------------------------------------------------
    मशीन खरेदी संदर्भात किंवा व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी संपर्क 👇
    1) जय हिंद उद्योग समूह, पुणे 👉 8956577051 / 52 / 53
    -------------------------------------------------------------------------------
    एका वर्षात व्हा यशस्वी उद्योजक | कापूर उद्योग | Kapur udyog | Camphor tablets | शोध वार्ता |
    #Camphormakingbusiness
    #Camphormakingmachine
    #shodhvarta
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    'शोध वार्ता' चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाहीत. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव नवीन व्यवसाय बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 149

  • @svd4959
    @svd4959 7 місяців тому +5

    सर खुपच छान !
    प्रत्येकान हात भार लावावा आपला महाराष्ट्र घडवण्या साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठे उद्योजक बनावेत ..
    सर आपल्या कार्याला सलाम 🙏
    हरिहर कापूर खूपच छान .

    • @shodhvarta
      @shodhvarta  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @SHADOWGAMING-yt2
    @SHADOWGAMING-yt2 10 місяців тому

    खूप छान उद्योग आहे सर

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 5 місяців тому

    खूपच छान सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत 👍🙏

  • @shivajimadane7601
    @shivajimadane7601 8 місяців тому

    Sir very well business abhinandan

  • @jayantgavane4870
    @jayantgavane4870 6 місяців тому

    Very informative video sir

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Рік тому

    Awesome

  • @vitthalshinde6351
    @vitthalshinde6351 8 місяців тому

    Very good sir

  • @amitoswal9897
    @amitoswal9897 8 місяців тому

    Mangesh sir keep it up

  • @user-ek5zp2zg9m
    @user-ek5zp2zg9m 2 місяці тому

    खूप छान आहे कापुर 🎉

  • @visnuchavan3006
    @visnuchavan3006 Місяць тому

    Very nice 👍👍👍

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому +6

    एका वर्षात सुरू केलेला कापूर उद्योग त्यांनी अतिशय छान पद्धतीत वाढवला आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      अगदी बरोबर खूपच व्यवसाय वाढवला आहे

    • @shashikantjankr8406
      @shashikantjankr8406 Рік тому

      Shodh varta congratulations 🎉Chan mahiti dilyabaddal

    • @biharishivhare7712
      @biharishivhare7712 Рік тому

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 Рік тому +2

    Small scale buisness idea chan ahe
    Shodh varta team che abhar
    Thank you

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      Heartly thanks for tim small scale business tim 🙏

  • @svd4959
    @svd4959 Рік тому

    Dada great work

  • @yuvasantoshmore8161
    @yuvasantoshmore8161 Рік тому +1

    खूप छान माहीत दिली साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 Рік тому +3

    खूप छान वेवसाय,, गुरुदेव 😊🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद ताईसाहेब...🙏

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 11 місяців тому +1

    👍👍🙏🙏

  • @swastikdairyfarmseeds9937
    @swastikdairyfarmseeds9937 Рік тому +1

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 9 місяців тому

    खूप छान व्यवसाय सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे अशाच राहू द्या...🙏

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial Рік тому +4

    खुप चांगल्या पद्धतीने कापूर उद्योगाची माहिती करून दिली आहे सर आपण 😊👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सर,
      प्रत्येक व्यक्तीला तो व्यवसाय समजला0पाहिजे हाच आमचा प्रयत्न असतो सरजी.... आभार🙏

    • @balukhandekar3651
      @balukhandekar3651 Рік тому

      @@shodhvarta kkp0 ko Ok. 3%%%%

  • @vrushalijoshi6080
    @vrushalijoshi6080 7 місяців тому +3

    या माहीती मूळे व्यवसाय नक्की करू शकतो.पण मशीन कूठे कशी कितीला मिळेल याची माहीती सांगावी

  • @vilasbhelke942
    @vilasbhelke942 10 місяців тому +2

    तुमचे विडिओ खूप छान असतात सर तुमचा या मार्गदर्शना मुळे मराठी माणूस नक्की यवसाय करतो 🙏🏼

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому +1

      सर आपला मूळ उद्देश तोच आहे किमान आपल्या मराठी तरुणांना वेगवेगळ्या व्यवसायाची संकल्पना तरी मिळेल आणि त्यातून एखादा ते व्यवसाय निवडू शकतील खूप खूप धन्यवाद सर

  • @user-yv5eh2df5j
    @user-yv5eh2df5j Рік тому +6

    शोध वार्ता टिमचे खुप ख़ुप धन्यवाद...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому +2

    👌👌

  • @balajikhatal9468
    @balajikhatal9468 Рік тому +2

    Khup chan saheb

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @user-yv5eh2df5j
    @user-yv5eh2df5j Рік тому +2

    कापुर उद्योग चालू करून आज प्रचंड प्रगती केली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      त्यामागे कष्ट सुद्धा भरपूर आहे याला नाकारता येणार नाही...

  • @sourabhthakur5989
    @sourabhthakur5989 9 місяців тому +1

    👌 देव बाप्पा तुमच्या हरिहर खूप मागणी यावा खूप 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 місяців тому

      धन्यवाद सरजी🙏❣️

  • @rushikeshgite3585
    @rushikeshgite3585 Рік тому +1

    🙏🙏

  • @user-ek5zp2zg9m
    @user-ek5zp2zg9m 2 місяці тому

    हो ना

  • @user-ub6bf9lr6l
    @user-ub6bf9lr6l 3 місяці тому

    खुप छान व्यवसाय आहे आपण चार पाच महीलां पण रोजगार मिळवून देऊ ह्या बिजनेस मधुन साहेब तुमचा नंबर द्या ओके

  • @user-ub6bf9lr6l
    @user-ub6bf9lr6l 3 місяці тому

    साहेब तुमचा नंबर द्या थोडी विचारांची होती म्हणजे आंम्हाला चालू करायचे आहे खुपच छान

  • @GangaBirajdar-fj4gz
    @GangaBirajdar-fj4gz 2 місяці тому

    देव बपा परभणी ला पण चालु करा

  • @ashokjadhav7343
    @ashokjadhav7343 Рік тому +2

    👏👏👏

  • @yojnasuryawanshi5282
    @yojnasuryawanshi5282 9 місяців тому

    धुळे येथे सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले तर फार बरे होईल

  • @narayanjaybhaye764
    @narayanjaybhaye764 Рік тому +1

    Kapur udyog kartana kiti kharch lagel...

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 Рік тому +2

    👌👌👌👌😅

  • @archanamore4563
    @archanamore4563 Рік тому

    Ambala se Pune madhe kay karaych ahe

  • @anitakhot5747
    @anitakhot5747 7 місяців тому

    Hi

  • @SagitaDingar-hh2mm
    @SagitaDingar-hh2mm 8 місяців тому +1

    मालेगावा येथे सुरू करण्यात साठि मार्गदर्शन केले तर खुप बर होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      मंगेश ऋषी यांना फोन करा त्यांच्या वेळेनुसार आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु आपणही त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवायचे हे सुद्धा महत्त्वाचे ठरतं

  • @itsmeRushyayt
    @itsmeRushyayt 6 місяців тому

    sir machine kuthe melel mi Raulasgoan cha ahe please sanga

  • @adityakolhe9762
    @adityakolhe9762 3 місяці тому

    Washim jilha madhe karta yeila ka

  • @2015gamil.
    @2015gamil. 8 місяців тому

    अमरावती महाराष्ट

  • @user-og1qz2cb2k
    @user-og1qz2cb2k 9 місяців тому

    खूप छान मला लातूर यते सुरू करायचे आहे सर

  • @swastikdairyfarmseeds9937
    @swastikdairyfarmseeds9937 Рік тому +1

    ❤❤❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @manjireegondhalekar3186
    @manjireegondhalekar3186 9 місяців тому +2

    मुंबईमध्ये कच्चा मल कुठे मिळेल please address sanga.

  • @MarutiShendage-ep9ml
    @MarutiShendage-ep9ml 9 місяців тому +1

    हा व्यवसाय मला सोलापूर जिल्हा तालुका माळशिरस गाव उंबरे वे येथे करायचे आहे

  • @kavitasutar779
    @kavitasutar779 15 днів тому

    सर आम्हाला हा उद्योग सुरु करायचा आहे .सज्जनगड परळी .सातारा

  • @parveenwankhede4102
    @parveenwankhede4102 8 місяців тому

    Nagpur la h kam suru karayla madat milel ka tumchi

  • @anjaliningole7139
    @anjaliningole7139 Рік тому

    ❤1कॉमेमेंट

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❤️

  • @user-2191
    @user-2191 Рік тому +1

    Broiler contract farming varti video banva sir ....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      आपल्या संपर्कात कुणी असेल तर कळवा सर....9765757575

  • @2015gamil.
    @2015gamil. 8 місяців тому

    अमरावती जिल्हा

  • @rajshaikh9440
    @rajshaikh9440 Місяць тому

    खुप छान व्यवसाय आहे परंतु मशीन व त्यांच्ये साहित्य कुठे मिळेल

  • @VanamalaSabane
    @VanamalaSabane Рік тому +1

    Sr mlaa bcht gtaasathi kaam पाहिजे

  • @mayamohire3020
    @mayamohire3020 7 місяців тому

    Kapur packing home milel kay

  • @sheetalmahajan8004
    @sheetalmahajan8004 4 місяці тому

    मला पूर्ण details मिळतील का raw material, machine kuthun ghetali te

  • @kirankale7825
    @kirankale7825 11 місяців тому

    Rahurit miln ka hi nokari

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому

    आणि विशेष करून गावांमधील बऱ्याच महिलांना काम सुद्धा आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      ही बाब सर्वात आनंदाची आहे...

  • @user-bg2jm5mx3c
    @user-bg2jm5mx3c Рік тому +3

    सर हा उद्योग आम्हाला शिर्डी येथे सुरू करायचा आहे .सहकार्य।करावे।ही विनंती

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये उद्योजक मंगेश ऋषी यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा म्हणजे तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल

  • @avinashshinde2245
    @avinashshinde2245 5 місяців тому

    Kspur kasys पासून करतो ते सांग

  • @udaysinghmane148
    @udaysinghmane148 Рік тому +24

    कोल्हापूर जिल्ह्यात जर हरिहर कापूर चा उद्योग करायचा असेल तर आपल्याला यांची मदत मिळेल का ?

    • @pratiksharedekar7466
      @pratiksharedekar7466 9 місяців тому

      मिळेल का कोल्हापूर मदे करायला मदत करतील का

    • @pandurangmohole6823
      @pandurangmohole6823 9 місяців тому

      Ok

    • @pmo5216
      @pmo5216 28 днів тому

      मग, का मिळणार नाही मराठवाडी माणूस फार मदतवृत्तीचा असतो.

  • @user-ep1hd2mc6m
    @user-ep1hd2mc6m 9 місяців тому

    गडहिंग्लज तालुक्यात चालू करायचा आहे

  • @pramilakhade3778
    @pramilakhade3778 11 місяців тому

    सर आम्हाला हा उद्योग श्रीरामपूर मध्ये करायचा तर आम्हाला सहकार्य करावे

  • @anandghante3532
    @anandghante3532 9 місяців тому

    Machine price kiti aahe

  • @shaikhparveen111
    @shaikhparveen111 5 місяців тому

    Mumbai cha address dyal ka sir

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 5 місяців тому

    कापुर तयार करण्यासाठी पावडर कुठुन आणायचे ते कळवने

  • @shubhangidongre6920
    @shubhangidongre6920 9 місяців тому

    Total kharch kiti yeto

  • @user-yv5eh2df5j
    @user-yv5eh2df5j Рік тому +1

    मंगेश रुशी यानी गरजू महिलाना कायम रोज़गार द्यावा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      पुढे पुढे तर महिलांच्या हाताला काम देण्यासह आर्थिक सक्षम सुद्धा करणार आहेत...

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 Рік тому

    सर पापड उद्योगाबाबत व्हिडिओ बणवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरजी,
      आपण पापड उद्योग यावर व्हिडीओ बनवलेला आहे पाहून घ्या....

    • @vinayakvasage6023
      @vinayakvasage6023 Рік тому

      @@shodhvarta होय सर पाहतो

  • @RohiniDeshmukh-kl8es
    @RohiniDeshmukh-kl8es 11 місяців тому

    Sir Aamhala Nilangyala karaycha aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा🙏

  • @user-fd5dh1ch7r
    @user-fd5dh1ch7r 4 місяці тому

    नमस्कार सर मी सध्या चैनयी मध्ये आहे कापूर पाऊडर चैनयी मध्ये कुठे मिळेल आणि मशिन पण मिळेल का सर धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 місяці тому

      व्हिडिओमध्ये मंगेश ऋषी जे उद्योजक आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा सर

  • @narendrakoli3719
    @narendrakoli3719 7 місяців тому

    कच्चा मालाचा कोठे मिळेल ह्याच्या पतां द्यावे.

  • @manasinarvekar2616
    @manasinarvekar2616 Місяць тому

    कापूस पावडर कुठे मिळेल

  • @kishormandwe728
    @kishormandwe728 10 місяців тому

    Mla pn ha udyog karayacha ahe plz help mi

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      व्हिडिओमध्ये मंगेश ऋषी यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @ganpatjadhav8501
    @ganpatjadhav8501 Рік тому

    मशीन कुठे मिलेल पता माहीती देने

  • @saijalsavekar3630
    @saijalsavekar3630 Рік тому +1

    Mumbai madhe kaccha mal kuthe milto plz address dya na

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे

  • @anitakhot5747
    @anitakhot5747 7 місяців тому

    मला पन् करायच आहे

  • @user-hf7ov2ph7p
    @user-hf7ov2ph7p 10 місяців тому +1

    सर मला पण सुरु करायचा आहेत तर कुठे मिळते मशीन तर पता सांगा आणि मोबाईल दया

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता

  • @saijalsavekar3630
    @saijalsavekar3630 Рік тому

    Machin kuthe aani kitila milel

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      डिशक्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे

  • @vandanasachinshinde4195
    @vandanasachinshinde4195 3 місяці тому

    Sir mala sudha ha udyog karayca aahe tumacha contact no dya

  • @RohiniDeshmukh-kl8es
    @RohiniDeshmukh-kl8es 11 місяців тому

    Sar help kara

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा🙏

  • @pratikshathosare7561
    @pratikshathosare7561 8 місяців тому

    मशिन किटिला भेटेल

  • @RohiniDeshmukh-kl8es
    @RohiniDeshmukh-kl8es 11 місяців тому

    Row material kase milel

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे संपर्क करा🙏

  • @pravinkhatavkar407
    @pravinkhatavkar407 11 місяців тому +1

    हा उद्योग सिझन नुसार चालतो बाकी कापूर जास्त नाही चालत

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      आपल्या निरीक्षणाची दाद द्यावी लागेल, हा माणूस किलोवर कापूर विकत आहे...आणि आपण 🤔

  • @NareshwBhamare
    @NareshwBhamare 10 місяців тому

    नंदुरबार जिल्ह्यात कापुर व्यवसाय सुरू करणेसाठी खर्च किती येईल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 місяців тому

      जिल्हा कुठलाही असो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे गुंतवणुकी सारखीच असते

  • @poojabhosale8296
    @poojabhosale8296 11 місяців тому

    आम्ही ही करू शकतो का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      शुभेच्छा ताई

  • @user-ym6rr6nj1g
    @user-ym6rr6nj1g 2 місяці тому

    मलाही करायचा आहे हा व्यवसाय

    • @user-ym6rr6nj1g
      @user-ym6rr6nj1g 2 місяці тому

      सर आता घरकाम करते तर मला तूम्ही अजून काही माहिती देऊ शकता का?

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade7393 11 місяців тому

    ऑनलाईन मिळेल काय

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      मंगेश ऋषींना संपर्क करा

  • @kalpanagaikwad5764
    @kalpanagaikwad5764 8 місяців тому

    Nashik la survat kartay
    Mahiti davi

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 місяців тому

      व्हिडिओमध्ये उद्योजक मंगेश ऋषी यांचा मोबाईल क्रमांक दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @2015gamil.
    @2015gamil. 8 місяців тому

    तुम्ही आमाला विकी साठी माल दयाल काय

  • @nivruttiingale91
    @nivruttiingale91 11 місяців тому +1

    भाऊ तुम्ही कापूर 12 ग्राम किती रुपयाला 20 ग्राम कितीला हे नाही सांगितलं तुम्ही सांगणार होते पण विसरलात कॅम्पर पावडर काय किलो आहे हे पण नाही सांगितलं काय राव....

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 місяців тому

      त्यांनी दर जाहीर करण्यास नकार दिला कारण दरामध्ये चढ-उतार होऊ शकतो आणि जर आज दर जाहीर केले तर त्याचा विक्रीवर परिणाम होईल त्या कारणाने त्यांनी दर जाहीर करण्यास नकार दिला होता. जर आपल्याला दर पाहिजे असतील तर हरिहर कापूर उद्योग यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому +3

    रॉ मटेरियल जिथे कुठे मिळतो त्याचा पत्ता मिळावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      हरिहर कपूर उध्योग यांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा

    • @govindpardeshi7700
      @govindpardeshi7700 Рік тому

      🙏👌🇮🇳

    • @biharishivhare7712
      @biharishivhare7712 Рік тому

      Shivhae super bazar sadar nagpur Maharashtra

    • @sureshgawade9129
      @sureshgawade9129 11 місяців тому

      सर Cold press oil mechanic 2hp ची माहिती द्यावी छोटी मशीन 🙏🙏

  • @jayashreedhasade4119
    @jayashreedhasade4119 6 місяців тому

    Ajibat nit mahiti det nahi

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Рік тому

    तयार करण्यासाठी म** रो मटरेल कुठे मिळते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सरजी

  • @grnighot9316
    @grnighot9316 4 місяці тому

    Hi

  • @vandanasachinshinde4195
    @vandanasachinshinde4195 3 місяці тому

    Sir mala sudha ha udyog karayca aahe tumacha contact no dya