500 मधे घरातच टाकला कारखाना रोज 15000 ची कमाई! New business idea's in marathi 2023 @businessmajha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • सम्पर्क (व्यवसाय सुरू करण्यासाठी)
    9307089528
    नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज भी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील परभणी मधे जिथे आजी बाईनी सुरू केला होता फक्त 500 मधे व्यवसाय आज त्या या व्यावसाय पासून दिवसाला 15000 कमावत आहेत,या व्यवसाया पासून up बिहार एमपी या राज्यातील लोकांनी गाडी mhadi बांधली तरी आपल lax या high profit business idea's वर गेल नाही अजून ही वेळ गेली नाही लाजा सोडा व व्यवसाय करा वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र🚩
    @Business Majha
    #businessmajha
    #व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
    #businessideasathomeinmarathi
    #businessideas
    #smallbusinessideasinmarathi
    #ghargutibusiness #उद्योग
    #udyogmahiti #laghuudhyog
    #पैसेकसेकमवावे
    #नवीनव्यवसाय
    #व्यवसायकसाकरावा
    #businessideasinmarathilanguage
    #businessideasinmaharashtra

КОМЕНТАРІ • 371

  • @vijaykale4417
    @vijaykale4417 7 місяців тому +17

    खूपच सुंदर कष्टाची किंमत मिळत आहे. आमच्या शुभेच्छा ताई.

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 2 місяці тому +6

    नमस्कार मॅडम. आपला व्हिडिओअतिशय अभिनास्पद आहे

  • @DeepakShitole5360
    @DeepakShitole5360 11 місяців тому +102

    खूप छान!
    स्टीलचे टेबल बनवून त्यावर पीठ मळणे वगैरे काम करा जेणेकरून स्वच्छता राहील आपण बनवलेल्या वस्तू कोणीतरी खाणार आहेत याची काळजी

    • @praptijadhav3429
      @praptijadhav3429 10 місяців тому +7

      😊😊

    • @Sami-ow8wr
      @Sami-ow8wr 7 місяців тому +5

      ते ज जिथे पाय ठेवतात तिथेच पीठ ठेवतात

    • @SurekhaAwari-t9c
      @SurekhaAwari-t9c 6 місяців тому

      ❤😂🎉😢😮😅 1:26 ​@@praptijadhav3429

    • @sureshpingle4993
      @sureshpingle4993 6 місяців тому

      Qqq111​@@Sami-ow8wr

    • @Kingofyoutubecomedy
      @Kingofyoutubecomedy 4 місяці тому

      @@praptijadhav3429 w

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 8 місяців тому +17

    पिट कुठले घेतले ,कसे मळून घ्यावे ,किती वेळ ठेवावे हे सांगा plz

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 8 місяців тому +23

    खूपच छान. ह्या वयात पण इतका उत्साह. मावशी तुम्हचे खूप खूप अभिनंदन व खूप शुभेच्छा. पण थोडीशी स्वच्छता असायला हवी.

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 11 місяців тому +42

    ❤ आजी आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤ पीठ कशाचे आहे❤ कसे भिजवायचे❤ पाण्याचे प्रमाण❤ आणि पिठ भिजताना तुम्ही पिठात काय टाकता❤ मॅडम पूर्ण रेसिपी सांगा❤ पण खरंच खूप छान आहे व्यवसाय❤😅

    • @businessmajha
      @businessmajha  11 місяців тому +5

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा ते सर्व शिकवतील

    • @pramodnikam460
      @pramodnikam460 11 місяців тому +1

      ​@@businessmajha6:08

    • @suvarnalad8862
      @suvarnalad8862 9 місяців тому +4

      अपुरी माहीती आहे हि. कसल पीठ कसे भिजवायचे काय काय तयात मिसळता हे न सांगता नुसते पुरी तयार केलेलीच दाखवता पुर्ण माहीती दया या सांगणयाचा काय उपयोग

    • @SakaramKamble-tc9zj
      @SakaramKamble-tc9zj 4 місяці тому

      ​@@businessmajhaोओ

    • @SunitaTikole
      @SunitaTikole Місяць тому

      ​@@businessmajha❤

  • @Anushree377
    @Anushree377 10 місяців тому +27

    पूर्ण माहिती द्या आजी ते पिठ कोणते घेतले आहे अनी त्या लाद्या कश्या बनवायच्या

  • @SunitaMore-y1v
    @SunitaMore-y1v 8 місяців тому +35

    खूप छान पण त्याचे पीठ कसे बनवावे हे सांगा म्हणजे बरे होईल❤

  • @babanraoshiledar6735
    @babanraoshiledar6735 11 місяців тому +9

    पिठ कसेभिजवायचे व पीठ कोणते आहे हे सांगा ताई पुर्ण माहिती सांगा 💐

  • @yogeshmahajan1038
    @yogeshmahajan1038 11 місяців тому +21

    कुठल्या कुठल्या प्रकारच पिठापासून हे गोळे तयार होतात त्याची माहिती द्यावी

  • @pushpamotghare2799
    @pushpamotghare2799 8 місяців тому +10

    खूप छान तुमचे अभिनंदन पण पुर्या कशापासून बनविल्या ते सांगाल तर फार छान

  • @PriyapPatil
    @PriyapPatil Місяць тому +4

    Khup Chan aahe ha vavsay tyachi purn resipi sanga

  • @aartikhutwad3415
    @aartikhutwad3415 9 місяців тому +28

    साफ़ सफ़ाई कडे लक्ष द्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे यामुळे

  • @VijayChitnis-p4l
    @VijayChitnis-p4l Місяць тому +2

    मावशी खुप खुप अभिनंदन शुभेच्छा

  • @pradeepvedpathak6938
    @pradeepvedpathak6938 6 місяців тому +3

    पंचवीस हजार रुपये मशिनची किंमत आहे तर मग
    500रुपयांमध्ये कसे काय सांगता
    चालू करा असे

  • @actualangel5133
    @actualangel5133 11 місяців тому +7

    Pani puri cha purya… pan pith konta vaparta??

  • @atharvworld6375
    @atharvworld6375 5 місяців тому +1

    8:04 la sangata ki aji panipuri che puri banvat ahe itka video baghital fakt kasala vyavsay ahe

  • @sunandasasane-xb3lk
    @sunandasasane-xb3lk 8 місяців тому +4

    Ajjinca javab nahi super swataca vyavsaykaraylapn budhi lagte te ajjinhi karun dakhvle❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VinodWaghmare-y8u
    @VinodWaghmare-y8u 11 місяців тому +9

    खूप छान जगदाळे मॅडम पल्लवी मॅडम

  • @prabhakarbane2829
    @prabhakarbane2829 10 місяців тому +4

    छान आजीबाई या पिकामध्ये मटेरीयल काय काय टाकता

  • @sureshhatwar5034
    @sureshhatwar5034 5 місяців тому +2

    अपूर्ण माहिती दिली

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 3 місяці тому +4

    तेवढ्यासाठी च वयस्कर मंडळी घरात असावी म्हणजे मुलांचे वर चांगले संस्कार होऊन मुलांना नविन काही शिकायला मिळेल

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 10 місяців тому +69

    या वयामध्ये आपण हा व्यवसाय आपले कौतुक आहे.पण स्वच्छता हवी तेवढी दिसतं नाही.

  • @nalinichafle3853
    @nalinichafle3853 10 місяців тому +11

    खूप चांगला व्यवसाय काकुनी सुरू केला

  • @kirtiharal5293
    @kirtiharal5293 7 місяців тому +3

    आजी खरच खूप छान तुम्ही केला आहे पण ते पीठ कशाचा आहे आणि कशा प्रकारचं मळता आणि किती वेळ ठेवताय ही माहिती पूर्ण

  • @sanjaynalawade3938
    @sanjaynalawade3938 8 місяців тому +2

    Cleanliness Must! Hand gloves must

  • @ShubhangiWankhade-q5v
    @ShubhangiWankhade-q5v 9 місяців тому +2

    Very nice aaji
    Plz te pit kshych ahe ani ks malaych te saga

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 10 місяців тому +6

    खुप छान आहे. धन्यवाद

  • @vijayamhatre9529
    @vijayamhatre9529 11 місяців тому +5

    Pith kasha banwayachey

  • @jyotsnapatil5309
    @jyotsnapatil5309 11 місяців тому +96

    स्वच्छता पाळायला हवी

  • @shardasunilhole7606
    @shardasunilhole7606 2 місяці тому +1

    खूप खूप छान आहे

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 10 місяців тому +7

    अपुरी माहिती दिलीत.

  • @deepstarmedia820
    @deepstarmedia820 10 місяців тому +7

    खूप छान information sir...

  • @ktplantsinfo9297
    @ktplantsinfo9297 10 місяців тому +6

    Very nice information sir

  • @kalpanashilwane668
    @kalpanashilwane668 10 місяців тому +16

    माहिती पुर्ण देण

  • @rachnamundre7940
    @rachnamundre7940 11 місяців тому +6

    Pith kashche aahe

  • @ashokchavan6078
    @ashokchavan6078 7 місяців тому +6

    खुप छानआजी, मुंबईत तर भैये घामाने चिंब भिजलेले, पायांनी तुडवून कणीक मळून घेत असतात आणि तरी लोकं आवडीने खातात.😀

  • @nandapawar5410
    @nandapawar5410 11 місяців тому +6

    पीठ कशाचे आहे

  • @gajananp049
    @gajananp049 11 місяців тому +9

    खूपच छान व्यवसाय सुरू केला आहे, खूप शुभेच्छा

    • @businessmajha
      @businessmajha  11 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 9 місяців тому +3

    👌👌

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 8 місяців тому +2

    🙏🏻🌹Jai Shri Mataji kaku🌹🙏🏻

  • @anantnalamwar3653
    @anantnalamwar3653 10 місяців тому +2

    पुरी सोबत टीचे पाणी बनविण्याचा, मसाला कोण देते.

  • @भाऊसाहेबपाटील-ङ8भ

    पीठ कसं मळायचं कसं बनवायचं किती पातळ ठेवायचे किती झाड ठेवायचं, डायरेक्ट पीठ मळलेला दाखवल्यामुळे कळत नाही कसं काय भिजवायचं पीठ, पीठ कसे बनवायचे अगोदर सांगा

  • @hemlatadeshmukh8884
    @hemlatadeshmukh8884 11 місяців тому +8

    पीठ कशाचे व कसे एकत्र करावे याची माहिती हवी अर्धवट माहिती देवून काय उपयोग

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 3 місяці тому +1

    Kakun na shubhechha kasht karun bissnes vadhvala ,pan ata mulanni madat karavi mhanaje swachata pan rahil

  • @ChhayaPandhare-w5n
    @ChhayaPandhare-w5n 22 дні тому +1

    पिठ कश्याचे घेतले सांगितले नाही आजि बाई

  • @dattaramparadkar8508
    @dattaramparadkar8508 7 місяців тому +5

    खुपच शान ताई तुम्ही कुठे राहतात पत्ता मुळे सांगु शकल कांय

  • @ashwinisurvase6006
    @ashwinisurvase6006 4 місяці тому +1

    Khup chan aahe pith kase mala e

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Місяць тому

    किजकट काम आहे..

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 дні тому

    खेळ खुप छान

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 11 місяців тому +1

    बहुतेक पापडाचे पीठ आहे किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत.....आजकाल वाळलेल्या पुऱ्या येतात बाजारात

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 11 місяців тому +11

    पाया पासून दूर ठेवायला हवे

    • @arvindmasure
      @arvindmasure 10 місяців тому +1

      पाय कुठे ठेवायचे मग,

    • @shalinipatil8482
      @shalinipatil8482 8 місяців тому +1

      पिठलं एखाद्या टेबलावर किंवा आपल्या पासून वर येईल एवढ्या अंतरावर ठेवा म्हणजे पाय कुठे ठेवायचा प्रश्न येणार नाही ...काय तरी विचारता पाय कुठे ठेवायचा...स्वच्छता महत्वाची अहो एक हिंदू महिला उद्योजक आहे त्याला सगळ्यांचा सपोट आहे..पण उद्योग भरभराटीला येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष द्यावे लागेल ....खूप छान सगळ्यांच्या सुचनांचा विचार करा *"जय श्रीराम "*

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 8 місяців тому +3

    Khupch Chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @poonamborkar-d8b
    @poonamborkar-d8b 10 місяців тому +2

    मावशी हे पीठ कसे तयार करायचे आहे ते सांगाल का ?

  • @ChhayaLondhe-w7i
    @ChhayaLondhe-w7i Місяць тому

    खूप छान.

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 Місяць тому

    छान मशीन आणि छान बिझनेस

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 10 місяців тому +2

    NO.1

  • @rahulmagre1412
    @rahulmagre1412 3 місяці тому

    सर परभणी मधे कोणत्या ठीकाणी आहे.. नगर कोणते आहे.. किव्हा त्या आजी चा. नंबर मिळाले तर खूप छान होइल मला पर चालू करायचे आहे...प्रथम त्यांना भेटायचे आहे मि परभणी ला च राहतो..
    आपणास विनंती आहे सर मला माहीत द्यावी

  • @kishorkhade1503
    @kishorkhade1503 11 місяців тому +7

    अपुरी माहिती

    • @businessmajha
      @businessmajha  11 місяців тому

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा

  • @arunajoshi7997
    @arunajoshi7997 11 місяців тому +2

    Pani पुरी चे पीठ कसे तयार करतात ते सांगा, पूर्ण माहिती द्या

    • @jayantvasave6661
      @jayantvasave6661 10 місяців тому

      पानीपुरीचे पीठ कसै तयार करतात ते सांगा व पुर्ण माहिती द्या

  • @arunakulkarni-xy2tz
    @arunakulkarni-xy2tz 8 місяців тому +2

    पीठ तयार करण्याची रेषीपी टाकनं 🙏🙏

  • @dilipssawane7739
    @dilipssawane7739 16 днів тому

    खुब छान

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 3 місяці тому

    तुम्ही जे पीठ तयार केले आहे ते कशाचे आहे मैद, गव्हाचे पीठ ,रवा, ह्या पैकी तुम्ही कशा कशाचा वापर केला जातो आहे आणि प्रमाण, हे सविस्तर सांगाल का 🎉

    • @Sanket-s7i
      @Sanket-s7i 2 місяці тому

      Pit tayar karnachi recipe taka

  • @narayandurge1498
    @narayandurge1498 8 місяців тому +3

    फारच छान , कौतुकास्पद आहे.

  • @sunilmohitemohite6626
    @sunilmohitemohite6626 8 місяців тому +1

    खुप छान ताई

  • @anaghavaidya7593
    @anaghavaidya7593 11 місяців тому +68

    आजीबाई आपण कशाचे पीठ आहे आणि त्यापासून काय बनवतात .ते संपूर्ण माहिती सांगा आणि मुख्य स्वच्छ ता सांभाळून करा तो लाट्या करणारा माणूस पायाजवळ च पीठ मळून घेत आहे .

    • @VeenaGaikwad-jo5ku
      @VeenaGaikwad-jo5ku 8 місяців тому +6

      4:46 4:48 😊

    • @poojabansode2687
      @poojabansode2687 7 місяців тому +4

      आजी पीठ कशाचे आहे सपूर्ण माहिती सांगा

  • @dilipmane2279
    @dilipmane2279 8 місяців тому +1

    Puri kashi tayar kraychi pith konata vapraycha.

  • @kiranjoshi2619
    @kiranjoshi2619 11 місяців тому +2

    Puri sathi pith konte vaprta

  • @samarthteli5700
    @samarthteli5700 8 місяців тому +2

    Nice ❤❤

  • @deepaks7264
    @deepaks7264 10 місяців тому +2

    मुंबई

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 11 місяців тому +11

    ❤ पीठ कशाचे आहे❤ आणि कसे भिजवायचे❤ प्लीज मॅडम पूर्ण रेसिपी सांगा❤ पण खरंच खूप छान😅

  • @mangalkashved6410
    @mangalkashved6410 10 місяців тому +2

    छान होती

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 11 місяців тому +10

    जय श्री राम खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @justforfun-cn1jc
    @justforfun-cn1jc 10 місяців тому +2

  • @tejashreepatil7180
    @tejashreepatil7180 Місяць тому

    आजी पीठ कशाने वापरे आहे त्यात कोण तालिक वीड किंवा मसाला वापरायचा आहे मीठ पाणी प्रमाण कसे आहे ते सर्व प्रमाण व्यवस्थित सांगा तर डासारया सोला लयाचा उपयोग होईन असे अर्धवर व्होडीओ | आयकून काही फयदा नाही तुम्हाला माहीती उचायनी असेल तर संपूर्ण रया

  • @meenashrivardhankar6154
    @meenashrivardhankar6154 5 місяців тому

    स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे

  • @sagarshinde9512
    @sagarshinde9512 10 місяців тому +1

    पीठ कसले असते, ते कुठून आणायचे ते ही सांगायला हवे होते

  • @jayantvasave6661
    @jayantvasave6661 10 місяців тому +5

    पुर्ण माहीती द्या

  • @anitasusir3078
    @anitasusir3078 10 місяців тому +3

    स्वच्छता पाळावी

  • @ashaadhav3010
    @ashaadhav3010 5 місяців тому +1

    माहिती नीट सांगितली पाहिजी आजीनं नीट सांगता येत नाही

  • @babamsuryawashi6056
    @babamsuryawashi6056 10 місяців тому +1

    So nice taisaheb koti namsn

  • @ShardaAsolkar
    @ShardaAsolkar 5 днів тому

    पीठ कसे बनवायचे ते पण सांगा

  • @sanjeevkarkun8475
    @sanjeevkarkun8475 3 місяці тому

    २ छोटे ग्लास रवा, २छोटे ग्लास गव्हाच पीठ १क्लिप मध्ये ३००पाणीपुरी होतात दाखवलं

  • @smitakhanolkar648
    @smitakhanolkar648 10 місяців тому +2

    Ardhvat माहिती मिळाली आहे पीठ कशाचे कसे भिजवलं ती माहिती द्यावी

  • @relaxingmeditationandnatur6920
    @relaxingmeditationandnatur6920 7 місяців тому +1

    Sir पूर्ण माहिती द्या

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 4 місяці тому +3

    मला पाहिजे मशीन्स

  • @raginijadhav7375
    @raginijadhav7375 5 місяців тому

    ताई हे पीठ कस मळायच सांगता का आणि मशीन कुठे मिळेल काय किंमत आहे सांगता का 🎉

  • @mahanandasuryawanshi6722
    @mahanandasuryawanshi6722 9 місяців тому +2

    खुप चांगल काम करत आहात Nice .

  • @laxmanbobade420
    @laxmanbobade420 7 місяців тому

    खूप छान पण त्याचे पीठ कसे बनवायचे ते सांगा

  • @funnyvlogs4068
    @funnyvlogs4068 6 місяців тому

    ते पीठ कशाचे आहे आणि त्यात आजुन काय मीस्क केले ते सांगणे 🙏🙏

  • @sweetneel1
    @sweetneel1 10 місяців тому +1

    Rava + maida

  • @shivajikshirsagar2222
    @shivajikshirsagar2222 7 місяців тому +1

    Very nice 👍👍👍👍👍 Grandma had gave a new ideas of making a business of puri making at a faster speed to fulfill the demand of people. Anyone new energetic person can perform such a type of business by applying this method by taking more care for cleanliness for 100% success.

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 3 місяці тому

    तुम्ही सर्व माहिती दिली पण पीठ कसे तयार करायचे हे सांगितले नाही

  • @prabhasurve4499
    @prabhasurve4499 5 місяців тому

    puri che pitha kase banvayche te sagal mavshi.

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 8 місяців тому +1

    Very nice

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 3 місяці тому

    Pith malatanna kakan cha pay pithajaval disato ,swachata pahije

  • @pritam144
    @pritam144 4 місяці тому

    Vdo chalu houn 2 मिनिटे झाले तरी सुद्धा doghani pan kay product, वस्तू aahe he sudhha sangital nahi. Nanter aplyala samjun ghyav lagat ki ha puri cha business aahe😂

  • @bhartidhonde4736
    @bhartidhonde4736 2 місяці тому

    पुर्ण माहिती देणे आजीबाई

  • @payalhode5249
    @payalhode5249 9 місяців тому +1

    Very nice video

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 11 місяців тому +7

    पीठ कशाचे आहे.ते सांगा

    • @businessmajha
      @businessmajha  11 місяців тому +1

      पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा