दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी एकरी महिन्याला तीन लाख कमावण्याचा मार्ग शोधला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 бер 2024
  • Hi
    I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
    आपल्या हिंदी चैनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.
    / @apnaindia1
    आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    / sheti-guruji-104929688...
    या व्हिडिओ मधून शेवग्याच्या पाल्यापासून पावडर कशी बनवावी तसेच शेवग्याची लागवड कशी करावी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
    शेवगा बियाणे व पावडर मिळेल
    महादेव मोरे 95277 00414
    शेवगा शेती,
    शेवगा बियाणे
    शेवगा पानांची पावडर
    शेवगा शेती
    शेवगा शेती संपूर्ण माहिती
    शेवगा शेती उत्पन्न
    शेवगा शेती खत व्यवस्थापन
    शेवगा शेती माहिती
    शेवग्याची शेती
    शेवग्याची शेती कशी करावी
    वसंत शेवगा शेती
    शेवगा लागवड कशी करावी
    शेवगा लागवड कोणत्या महिन्यात करावी
    शेवगा लागवड यशोगाथा
    शेवगा लागवड संपूर्ण माहिती
    शेवगा लागवड कशी करायची
    शेवगा लागवड जाती
    शेवगा लागवड खत व्यवस्थापन
    शेवगा लागवडीची माहिती
    शेवगा बियाणे
    शेवगा बियाणे लागवड
    शेवगा बियाणे किंमत
    odc शेवगा बियाणे
    शेवगा पावडर
    shevga sheti
    shevga sheti yashogatha
    shevga sheti in marathi
    shevga sheti antar pik
    shevga sheti kashi karavi
    shevga sheti lagwad
    shevga sheti pani niyojan
    shevga sheti badal mahiti
    shevga sheti anudan
    shevga sheti chi mahiti
    drumstick farming
    drumstick farming karnataka
    drumstick farming in odisha
    drumstick farming in telugu
    drumstick farming in maharashtra
    drumstick farming in india
    drumstick farming in west bengal
    drumstick farming in kannada
    drumstick farming in assam
    drumstick farming in gujarat
    moringa kheti
    moringa kheti in nepal
    moringa ki kheti in rajasthan
    moringa gond ki kheti
    moringa leaves powder
    moringa leaves powder recipe
    moringa leaves powder benefits
    moringa leaves powder for hair growth
    moringa leaves powder benefits in hindi
    moringa leaves powder kaise banaye
    moringa leaves powder how to use
    moringa leaves powder business
    moringa leaves powder for weight loss moringa leaves powder patanjali
    drumstick leaves powder
    drumstick leaves powder recipe
    drumstick leaves powder benefits in tamil drumstick leaves powder for weight loss
    drumstick leaves powder soup
    drumstick leaves powder in telugu
    drumstick leaves powder for face
    drumstick leaves powder business
    drumstick leaves powder in tamil
    drumstick leaves powder online
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 76

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l 10 днів тому +2

    होर्डिंग वाचून आनंद झाला बाकी सगळं कडकनाथ कोंबडी सारखं व्हायचं

  • @vinayaknhawkar2532
    @vinayaknhawkar2532 2 місяці тому +8

    मोरे सर,
    आपले मन:पुर्वक अभिनंदन 🌹🙏
    आज आपण शेतकरी व्यक्तींना नवीन दिशा दाखवून दिल्याबद्दल!

    • @RAJENDRADUDHANE
      @RAJENDRADUDHANE 4 дні тому

      खरच खुप छान माहिती दिली,मला आपले मार्गदर्शनाची गरज आहे,मी लगवाड़ करनेसाठी तैयार आहो,धन्यवाद सर

  • @shriharipayal2765
    @shriharipayal2765 2 місяці тому +28

    माहिती खोटी आहे ५० लाख नफा मार्केटिंग सांगा

    • @rameshnagvekar9793
      @rameshnagvekar9793 2 місяці тому +4

      माहिती अशी अरेरावी करुन घेता येत नाही. जर आपणास प्रामाणिकपणे यावर काम करायचे असेल तर जाऊन भेट घ्या. संवाद साधा मग आपले मत बनवा.

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 25 днів тому +2

    शेती हा उद्योग गुहीत धरला तर ईग्रजित म्हण आहे every business start from marketing and end to marketing तर भारतीय शेतकरी खुप गरीब आहे त्याची प्रगती नाही झाली तर चालेल पण अधोगती करु नका हीच हात जोडुन विनंती

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 2 місяці тому +2

    महादेव मोर आपलं खूप खूप अभिनंदन करमाळा तालुक्यात सारख्या ठिकाणी दुष्काळी भागात आपण शेवग्याच्या लागवड करून पीक घेतला चांगल्या प्रकारे उत्पन्न काढलं चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल तुमचं वय चॅनलच्या अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @ramnathgodse9332
    @ramnathgodse9332 2 місяці тому +3

    Thanks , 14:22 verry nice information🎉

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 2 місяці тому

    छान माहिती मिळाली

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts Місяць тому +1

    मध्यप्रदेश मध्ये नीमच या ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पती चे खूप मोठे मार्केट आहे हळद या रोगावर या प शेवग्याच्या पा. उपयोग

  • @sadashivkambale331
    @sadashivkambale331 2 місяці тому +6

    मोरे दादा आमच्याकडुन शेवगा पावडर घ्याल काय? आमच्याकडे पाला आहे.

  • @prakashmore1254
    @prakashmore1254 Місяць тому

    छान माहिती.

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn Місяць тому +3

    औषधी कशासाठी उपयोगी ‌ येते व उत्पादनचे किंमत चूक वाटते

  • @balwantmorbale6383
    @balwantmorbale6383 Місяць тому

    छान माहिती दिली आहे

  • @devanandpawar6896
    @devanandpawar6896 2 місяці тому +4

    मला शेवगा लागवड करावयाची आहे आपण पाला खरेदी करणार का ? फोन ने माहिती द्या फोन करतो बियाणे मिळेल का ?

  • @maheshparina0920
    @maheshparina0920 2 дні тому

    सर
    आपण नथुराम गोडसे चे वंशज का

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 2 місяці тому +2

    संपूर्ण खर्च वजा जाता निव्वळ नफा सांगावे आमचे येथे येऊन दाखवावे देखरेखीखाली ठेवून खरोखरच उत्पन्न झाले महिन्याला पन्नास हजार रुपये वेतन देऊ

  • @user-wf1cr2re2k
    @user-wf1cr2re2k 26 днів тому +1

    संपूर्ण पत्ता संगा आणि पिक कोणते आहे पिकांची माहिती संगा

  • @jangamswamipanadi
    @jangamswamipanadi 2 місяці тому

    👍

  • @nirmalaahire5876
    @nirmalaahire5876 2 місяці тому +2

    Nashik madhe kuthe marketing aahe sanga plz

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 2 місяці тому +1

    आयुर्वेदिक औषधी साठी या पाल्याचा उपयोग होतो

  • @deepakshendge-yh4xn
    @deepakshendge-yh4xn 2 місяці тому +2

    सर खुप छान माहिती सांगितली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @rajuandhale7445
    @rajuandhale7445 Місяць тому +2

    सर तुमच्या नंबर पाठवा मी शेवगा लागवड करनार आहे

  • @kedarnathtarone9776
    @kedarnathtarone9776 2 місяці тому +2

    नागपूर येथे मार्केट कोठे आहे सर

  • @shivajibhamarw-fq4dn
    @shivajibhamarw-fq4dn Місяць тому +1

    मला शेवगा लागवड करायची आहे 1 eykar बियाणे द्या

  • @prabhakarkhase953
    @prabhakarkhase953 19 днів тому

    थॅकस मोरे सर ,मला शेवगयची शेती करावयाची आहै. माद्शॅन करावे व आपला फोन धानवा हि विनंती जय जय श्
    राम

  • @balasahebgodage9745
    @balasahebgodage9745 Місяць тому

  • @Ravsaheb_Gogade
    @Ravsaheb_Gogade Місяць тому

    मोरेश्वर अभिनंदन

  • @ramdasgund3440
    @ramdasgund3440 2 місяці тому +5

    एवढे स्टँडर्ड कपडे घालून शेती करण्याची सल्ला देउन लोकांना बनवूनका

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 5 днів тому

    कुठे विकता

  • @gajendrayadav7633
    @gajendrayadav7633 2 місяці тому +10

    काय सधा खर नाही या मानसाच
    मुंबईला व्यापारी आहेत पाल्याचा रेट आहे 200 ते 300 रु आहे

    • @ravipatil5034
      @ravipatil5034 2 місяці тому

      तुम्हाला माहिती आहे का कुठे 200-300 रेट आहे

    • @indianfarming4843
      @indianfarming4843 2 місяці тому +1

      माझ्याकडून 120रू किलो ने पाहीजेत तेवढी पाला देतो .बाकी पैसे तुम्ही कमवा

    • @ajayshilimkar2429
      @ajayshilimkar2429 2 місяці тому

      Tumcha no dya​@@indianfarming4843

    • @ajayshilimkar2429
      @ajayshilimkar2429 2 місяці тому

      Tumcha no dya sir

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 2 місяці тому

      व्यापारी नंबर पाठवा

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 2 місяці тому +1

    12 mahinyat kiti rupaye miltat

  • @user-fb6wk1tj7r
    @user-fb6wk1tj7r Місяць тому

    शेवग्याच्या पानाचा उपयोग सांगावे

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 місяці тому +3

    आपण बीज देऊ शकता का?मला पाहिजे आ हे.🙏🌹

  • @bhagwatchame5927
    @bhagwatchame5927 2 місяці тому

    आपल खुप खुप अभि न दन मो, न, दयावा

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 2 місяці тому

    छान

  • @gaikwadmaruti3645
    @gaikwadmaruti3645 2 місяці тому +1

    पावडर चा उपयोग काय आहे

  • @madhukarpingale6121
    @madhukarpingale6121 2 місяці тому +2

    जिल्हा.अमरावती महाराष्ट्र येथे मार्केट आहे का सर.

  • @vijaygaikwad3445
    @vijaygaikwad3445 2 місяці тому +1

    पाला कसा सुकवायचा ते सागा

  • @madhavkulkarni1289
    @madhavkulkarni1289 Місяць тому +2

    शेवग्याची वाण कोणतं वापरावे आम्हाला बियाणे पाठवा आम्ही पण प्रयत्न करतो

  • @jagdishcharbhe1473
    @jagdishcharbhe1473 7 днів тому

    Khr bol

  • @bhatugawade9578
    @bhatugawade9578 Місяць тому +1

    मी विकसुक आहे

  • @shivrajnarwade6352
    @shivrajnarwade6352 29 днів тому

    याची कंपनी कुठे आहे

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 2 місяці тому +1

    तुमचा मोबाईल न,टाका व कंपनी कुठे आहे न,दया आम्ही पण शेवगा घेऊ शकतोत

  • @dnyaneshwarkhairnar2144
    @dnyaneshwarkhairnar2144 2 місяці тому

    पाला,सुटायचा,कसा

  • @sundnadongare6390
    @sundnadongare6390 17 днів тому

    😂❤❤❤❤❤❤

  • @shivprasadpawar3784
    @shivprasadpawar3784 16 днів тому

    MI swatha plot var jaun bhet ghetli pan Yat kahich tathya nahi shetkari mitrano ya video til sarv mahiti khoti ahe. Tyamule ya video var vishvas theu naka

  • @nareshdeshpande2097
    @nareshdeshpande2097 2 місяці тому +2

    कोनती कंपनी हां पाला घेते व काम भाव आज मिलनार मो नं पाठवा

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 2 місяці тому +1

    एवढ सोपं नाही...

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 14 днів тому

    😂 किती उतरल्याय तिबेट 😂शेतात कामकरून

    • @dineshsoni9782
      @dineshsoni9782 9 днів тому

      हे खोट आहे. मी स्वतः केले आहे. भयंकर त्रास झाला.

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 7 днів тому

    नवं नवीन शेती करून भीकेला मी स्वता लागलो दादा फालतुगिरी दाखवने बंद करा

  • @modernactormachhindra5969
    @modernactormachhindra5969 Місяць тому

    🎉खूप खूप अभिनंदन व धन्यवाद सर तुमचा what app द्या

  • @BahuBarsakae-sr6lb
    @BahuBarsakae-sr6lb Місяць тому

    Aami jhak maar in Mumbai pahli donon Varsha Purvi lokana pashu nahin shetkari Garib vastu

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 2 місяці тому

    येथुन पुढे ज्यांचा हाताला घट्टे पडले तोच शेतकरी

  • @amolmule2271
    @amolmule2271 2 місяці тому +1

    मोरे सर माझी गेवाराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथे गोदावरी च्या काठा वर शेत आहे मी लातूर येथे राहतो माझ्या शेतकरी यांना माहिती द्याल काय सर.

  • @DaeepkJadhav
    @DaeepkJadhav 12 днів тому

    सर नंबर मिळेल का मि हे शिति करायला तयार आहे तर मला ही विक्री कुठे करावी लागेल

  • @BHASKARGHARATE
    @BHASKARGHARATE Місяць тому

    Are thoda Tari confidence ahe ka bolnyat khar sanagt nahi vatat

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn Місяць тому

    लाकुड लवकर वाळत नाही

  • @user-hy9bu1fs3n
    @user-hy9bu1fs3n 2 місяці тому +1

    काहीही फेकू नका

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 День тому

    Fake

  • @amolparde7789
    @amolparde7789 22 дні тому

    Aamchaykde.pn.pala.aahe.

  • @sharaddhumepatil6067
    @sharaddhumepatil6067 2 місяці тому +1

    सर माझी शेती पुणे जिल्हा तालुका पुरंदर दिवे गांव येथे आहे. माझे कडे अर्धा एकर ऑडिशी शेवगा अर्धा एकर आहे. अजून अर्धा एकर लावणार आहे. आपला फोन नंबर वर फोन करनेचे टाईमिंग सांगा.

  • @user-le7nc5is8q
    @user-le7nc5is8q 2 місяці тому +3

    Tumhi fon uchlat nahi more saeb