85 वर्ष वयात एवढं कठीण काम? | फेमस आज्जी-आजोबांची रसवंती | कलेक्टर ऑफिस अहमदनगर | शोध वार्ता |
Вставка
- Опубліковано 12 кві 2024
- 85 वर्ष वयात एवढं कठीण काम ? |
आज्जी-आजोबांचे कष्ट, आत्मविश्वास आणि जगण्याची प्रबळ ईच्छाशक्ती आकाश ठेंगण करणारीच | शोध वार्ता |
#collectorofficeAhmednagar
#रसवंतीव्यवसाय
#Sugarcanejuice
#आजीआजोबा
#रसवंती गृह
#उसाचारस
#ShodhVarta
-------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
--------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
---------------------------------------------------------------------------------
👍👍आजी आणि आजोबा यांच्या कार्याला कोटी कोटी सलाम
डोळ्यात पाणी आले 😢, नातवंडा मध्ये खेळण्याचे दिवस आहे आणि असे काम करावे. लागत आहे,
आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करून यांना द्या.
आहो आंजी अजोंबाचा कस्टाचा रस फुकट पिउन जातील.अमदार , खासदार अन्यंथा रोडवर गाडा लावू देनार नाहीत.घरी बायकोला पार्सल नेतील फुकटात.म्हणे त्याचें पेन्शन बंद करा,अहो त्यांना अनखी काही देता येइलका ते बघा.गावी जाउन मतदान करण्यापुरते पैसे देतील.बाकी काही नाही.
नको आमदार खासदार यांना खरी गरज आहे पेन्शनची 😂😂
व्यसनाधीन व निराशा आलेल्या व या काळात आळशी झालेल्या लोकांनी यांचे पासून धडा घ्यावा.
Uttam
आजी आजोबांना शतशः प्रणाम 🙏👍👌
आजी आजोबांच्या या मेहनतीला कष्टाला माझा सलाम
याचा अर्थ भारतात वयोवृद्ध होणं भयंकर पाप आहे . सरकारने वयोवृद्धां साठी काहीच सोय केली नाही .नाहीतर हे दोन वयोवृद्ध कलेक्टर आॉफीस बाहेर भर ऊन्हात मेहनत करतायत व कोणीही दखल घेत नाही . वाईट वाटले.
हे कठीण काम या वयात करतात ह्यांना लोकना सलाम.
अहो काका, तुम्ही यांचा शूटिंग करत बसण्यापेक्षा त्यांना मदत केली असती तर जास्त बरं वाटलं असतं. बिचारे आजोबा इतके कष्ट करत आहेत आणि तुम्ही शूटिंग घेत बसलायत.
त्यांना मदतीचि काही गरज नाही ते काय बोलतात आमची मुले आम्हांला सभळतात म्हतारा ऐकत नाही म्हणून आम्ही हा धंदा करतो.
कारटी कुठे गेली ह्या वयात सुध्दा हे हाल अरे अरे वाईट वाटते
Kahi tari madat kar hijdya
Video nit bagh por sambhalat ahet pan aaji ajobana gharat basvat nahiye myanun te karat ahet 😂
Mr. Video nit bgha,
mul sambhaltat...mul changli aahet.
😂😂😂 शेंबड्या,,,, अगोदर व्हिडिओ निट पहा.....
T aaplya ghari gheun ja tu
आजी आणी आजोबा 🙏🙏🙏🙏
आणखी काय लिहू पाहून खूप वाईट वाटतंय
हो पण हे वय नाही त्यांचं काम करायचे
सलाम बाबा आई ला
ह्या वयात कोणा पुढं हात पसरत नाही. स्वाभिमानी आहेत. पण देवाला एकच मागणं या वयात त्यांना आराम दे🙏🙏🙏
नवीन पिढीने आजी आजोबांचा आदर्श आपल्या समोर ठेवून आयुष्याची वाटचाल ठरवली पाहिजे.आजी आजोबांना मानाचा मुजरा व साष्टांग दंडवत.
Proud of you Aaji aani Baba.everyone will learn from you.
Te happily kam kartat, mhanun hata payane tandurust aahet. Well done 💯😊
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
ज्यांना लाज वाटायला पाहिजे, ते तर निर्लज्जपणा चा कलसाच्या वर पोहचले, 60 वर्षा चा माणूस रिटायर होतो, मात्र हा देशाचा नागरिक मेहनत करून जगतो याचा देशाच्या प्रथम सेवकला लाज वाटली पाहिजे
ज्या देशात बुलेट ट्रेन येतेय त्या देशात वयस्कर बाबांना असं काम कराव लागतंय.
I proud of you Aaji ajoba
BAUT HI ACHA VIDEO BANAYA SIR
स्वाभिमानी व्यक्ती महत्व
Aaji Aajoba 🙏🙏❤
aaji ajobala salam
जो कष्ट त ची गेला तोची भला.
Swabhimani aji ajoba ani tyanchya jiddila salam.
Great👍👏
Salute....🎉🎉
यांची मुलं नक्कीच पुण्याला नोकरीला असणार
जयाचे कन्यां पुत्र होती जे सातंवीक तयाचा .............. वाटे देवा.
Good Jobs
Excellent 👍👍
Ya video var jevdhe paise miltil tyatle ardhe tyana dya ❤
शेवटी शेतकरीच आई वडिलांना सांभाळतो
😢😢🙏🙏👍👍
Zop nko deu gyan tuza
शेतकरी आई वडिलांना सांभाळता म्हणजे काय उपकार करतो का ?आई वडिलांनी जन्म देऊन त्यांचे पालनपोषण केलेले नसते का वडिलोपार्जित संपत्ती,इस्टेट घेतात. त्यांचे कर्तव्य नाही का ?"जननी जन्म स्वर्ग हुन महान.❤
मूल मेली त्यांना भावपूर्ण. श्रद्धांजली
Ardhwat dnyan naka gheu jara video nit bagh mule sambhalat ahet aaji ajobana gharat basaychi savay nahi mhnaun te karat ahe 😂
Tyana khup jagayache aahe🙏🙏🙏🙏👌👌👍👍
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹🚩🎉💐👏🙏
मुलानी मुलशि प्यातर्ण केलेली आशेल, म्हणून बिचार्यांचे हे हाल आहेत 😢
या वयात म्हातारी आईवडील काम करतात मुले कुठे गेली आहेत?
Kup bhari
झालं पुष्कळ आता saambadayala पाहिजे 😢😢😢
OMG mi 45 chi ahe pn nko zaly sgl pn yana bghun khrch jgnyachi himmt ali
आशिष हावरे
शतायुषी भव
Video bagun khup dukhazala.
Shejari calecter office ahe saglyani dolyala pattibandhali ahe Kay?
🙏
👌👌💐💐
दुर्दैव ह्या वयात काम करावे लागते
मुले नसलेली बरी
❤
🙏🙏🙏
👌👌💐💐🙏🙏
❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉😊😊
Baghun panni aale dollyat aajji aajjobanna salam
sarkar ne yaat kadhi laksh ghatale ahe ka ?? mhatare AAI -BAAP ch lalanpalan n krnarya mulana property devu naye, transfer zali asel tari return property jo sambhalel tyala dyavi, tyacha tapshil thevava
Freedom of India yala mhanaav
❤😢❤
😢😢
रिपोर्टर अत्यंत चुकीचे वर्णन व रिपोर्टींग करून वयोवृद्ध कामाचे समर्थन करतोय .
चुकीचे नाही मी रोज पाहते
Asha kaartyanna golya ghaalavyat.
Yena mule nahit ka??
👍👍🙏🙏🤭
यांचा संपर्क क्रमांक मिळेल का
Aata natvande aaichya ghari astat aaji aajobankade. Bapache aai vadilana kon vicharto.. . Laja vatlya pahijet aqi bapache hal baghnarana. He vay aahe ka kasht karnyache..... 😢😢😢
Mul meli ka he news wale pan na kahi damhvtat 4 mule kay uptit basle city madhe
❤😢
Karte kuthe gelet
Mulani ase kam karu deu naye
Jya vayaat retired wyache tya vayat hye etake kast ka karit aahet tyanche kunihi nahi kay ani jar asatil tar tyani tye karawe wa konakadun karun ghyawe ya vayaat vyorudhyana aaram dhyayala hawa ulat tyana sarv tyanchya pudhyat khayala pyayala dhyayala hawe tyanchi swachata jashi jamel tashi karawayas hawi gharachi baki kunihi nahi kay ase vayaruddhhya lokana kaam karatana pahun khupach waiet watate ani dolyat paani yetey asa maharastra kay parantu Bharat hi nasawa jay Maharastra
पोर कशाला पहिजे नसल्याले बरे आई बाप चार मुल सांभाळतात पण दोन जाधा झाले का
Aaji aajoba peksha mala lokanchya camentchi kamal watte kay cament kartat . 😀
या वयात हे काम करणे,, यांची मुले काय करत आहेत?? ????
यांचा मुलगा एक शेतकरी आहे एक एसटी महामंडळामध्ये आहे आणि दुसरा ट्रक ड्रायव्हर आहे
तुम्ही याच्यावर पैसे कमावणार तुम्ही किती मदत केली ते सांगा खरंच दया आली म्हणून दाखवता की फक्त पोटभरू धंदा
त्या आजोबांची एक वेळेस भेट घ्यावी आणि मग सल्ला द्यावा... आम्ही सल्ले देत नाही मदत करतो... आणि इतरांना सुद्धा विनंती करतो आहोत.... अति शहाणे कुठले...
अशी कामे आई वडिलांना लावणारी संतान पुढील जन्मी निसंतान होतात.
Where is govt relief to super sr citizen, govt ke jumlewazi and jhuth ka jeeta jagata example? Atmanirbhar and self-respected people🙏
पोर मेली का
Baghun khup bekar vatal tyanch age nhi he kam karaych
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मुले नसलेली बरी