घरबसल्या 100 ला बनवा 1000 ला विका! small business ideas in marathi! business idea's in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2021
  • Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    नमस्कार मित्रानो आज मी तुम्हाला एकदम भारी व्यवसाया विषयी माहिती सांगणार आहे जो तुम्ही घरबसल्या करू शकता 100 ला बनवा व 1000 ला विकु शकता
    Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    #businessideasmarathi
    #व्यवसाय
    #marathi
    #marathivideo
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @jitendradeore5557
    @jitendradeore5557 2 роки тому +241

    याला म्हणतात प्रश्न विचारण्याची आदर्श पद्घत खूपच प्रेरणादायी ,मराठी लोकांनी फालतू गॉसिफ ,राजकीय गप्पा सोडून उद्योग व्यवसाय करावा

    • @businessmajha
      @businessmajha  2 роки тому +9

      धन्यवाद साहेब 😍😍

    • @arundhatipatil5420
      @arundhatipatil5420 2 роки тому +2

      @@businessmajha फोन नंबर द्या

    • @sadicchachendvankar5313
      @sadicchachendvankar5313 2 роки тому +2

      👍👍

    • @sachinramapure6856
      @sachinramapure6856 Рік тому +5

      आधी मार्केट उपलब्ध करून घ्या आम्ही business करायला तयार आहे

    • @sunilkadam4875
      @sunilkadam4875 Рік тому +1

      @@businessmajha sir tumcha no. Dya na plz

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 роки тому +92

    जे जे आपणासी ठावे ते ते इतरा शिकवावे ।
    शहाणे करूनि सोडावे सकळ जग ।।

  • @shivanandhandrgule129
    @shivanandhandrgule129 2 роки тому +14

    नलावडे बंधूजी हा सर्व कच्चा माल तयार करू शकतो पण त्याची पावडर आपण घरी मिक्सर मध्ये सुद्धा तयार करू शकतो त्यासाठी तुमच्या इतक्या मोठ्या मशीनची गरज नाही हो.

    • @daulatkhan8882
      @daulatkhan8882 2 роки тому

      yes👍👍👍

    • @user-dl7mm8kl9w
      @user-dl7mm8kl9w 3 місяці тому +1

      मिक्सर फक्त घरी वापरण्यापूर्वी ठीक आहे तुम्ही मोठा व्यवसाय करू शकत नाही त्यासाठी मोठं मशीनच लागतो मिक्सर तो 15 दिवसात बिघडून जाईल

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 2 роки тому +13

    Very nice! तुमचा उद्देश खुप चांगला आहे, तुम्हाला भरभराट होईल. फक्त एकच, आपल्या concept कोणी चोरणार नाही ह्याची दक्षता ह्या.

  • @saiupakare4028
    @saiupakare4028 2 роки тому +59

    Khup छान आयडिया आहे, मराठी माणूस उद्योजक व्हावा,ही इच्छा आहे, मला खूप छान वाटले

  • @mahendrachavan2463
    @mahendrachavan2463 2 роки тому +93

    नमस्कार तुम्ही मराठी माणसा उद्योजक बनवण्याची प्रेरणा देत आहात धन्यवाद

    • @rayat475
      @rayat475 2 роки тому

      त्यांचा.फोन.नंबर.द्या.साहेब.आम्ही.संपर्क.करून.जाऊ

    • @lahusaner5682
      @lahusaner5682 2 роки тому

      धन्यवाद.भाऊ

    • @lifeandliving6262
      @lifeandliving6262 Рік тому

      1 number

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 роки тому +30

    खुप छान माहिती दिली आहे 👍🏻 धन्यवाद 🙏 मराठी माणसांना नवनवीन प्रयोग करुन व्यवसायात उतरले पाहिजे, आपली कल्पना व सुरू केलेला व्यवसाय खुपच प्रेरणादायी आहे 👍🏻 आपले अभिनंदन व पुढील भरभराटीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🌹🙏

  • @mr.dhanajisambhajibangar2575
    @mr.dhanajisambhajibangar2575 2 роки тому +22

    व्यवसायाची खूप छान माहिती आपण सांगितली. एक उद्योजक उभा करण्याचा आपला मानस स्तुत्य आहे.

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +36

    नलावडे भाऊ तुमचं मार्गदर्शन अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे . तुमच्या या कर्याला शतदा प्रणाम ...🙏

  • @ramdaskarve.696
    @ramdaskarve.696 2 роки тому +10

    आपली प्रामाणिकता खूप आवडली
    मी नोकरदार असून माझा खूप चांगला हॉटेल व्यवसाय आहे
    पण माझ्या काही मित्रांना मी अशीच काही मदत करू इच्छित आहे

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 2 роки тому

      @@rameshmhatre1565 मी सरकारी नोकरी करतो आणि त्याच्यातुन साईड धंदा आहे आणि पुढे ग्रीप मिळाली की मी नोकरी सोडून देणार आहे

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 роки тому +2

      @@ramdaskarve.696 नोकरी सोडण्यात शहाणपणा नाही .

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 2 роки тому

      @@magiceye7536 ok🙏🙏🙏👍💞 thanks

    • @user-gb7lf7in8s
      @user-gb7lf7in8s 2 роки тому

      @@ramdaskarve.696 konti nokri ahe tumchi

  • @jaishankargulik5272
    @jaishankargulik5272 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली , नवीन नवीन प्रयोग करून धंदा करण्याची उमेद मिळाली आहे, कमी खर्च, भरपूर मेहनत आणि त्याच प्रमाणे उत्पन्न !!!

  • @MrBhujbalgv
    @MrBhujbalgv 2 роки тому +4

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवला, धन्यवाद.

  • @gaytrikasar5
    @gaytrikasar5 2 роки тому +23

    अशा चांगल्या गोष्टी कोणी सांगत नाही ‌ फक्त आपलीच माणसं सांगतात ‌🙏🙏🙏🙏

    • @ANlove2004
      @ANlove2004 2 роки тому +1

      Nice 👌 plan 💞💞

    • @somanathmali5181
      @somanathmali5181 2 роки тому

      Hi

    • @somanathmali5181
      @somanathmali5181 2 роки тому

      मला नलवडे सरांचा फोन नंबर मिळेल काय

  • @nitapatil1415
    @nitapatil1415 2 роки тому +6

    खुप प्रेरणादायी मराठी माणसाला व्यवसायात आणणार मार्गदर्शन !!

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp 5 місяців тому

    खूपच छान. महाराष्ट्रातील तरुण मुलांनी लक्ष्य देऊन चांगले पद्धतीने विचार करून व्यवसायात उतरले पाहिजे.

  • @dineshraut7639
    @dineshraut7639 2 роки тому +2

    सुंदर माहिती मीळाली धन्यवाद, फक्त स्वतः भेट घेतली तर फार छान

  • @pastorsandeepingle6430
    @pastorsandeepingle6430 2 роки тому +5

    नलावडे साहेब फारच छान माहिती दिली आपण, मला तुमचा फारच अभिमान वाटतो, आपला मराठी उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व जणांना शुभेच्छा.

  • @arvinddesai2917
    @arvinddesai2917 2 роки тому +7

    अतिशय उत्तम concept आहे. नलावडे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!! येत्या एकदोन दिवसात मी तुम्हाला अवश्य फोन करीन. धन्यवाद!!

  • @satishbanshelkikar1729
    @satishbanshelkikar1729 5 днів тому

    खुपचं छान माहिती दिली आहेत मशीन घेऊन मशीन ला नाव न ठेवता त्याचा उत्तम उपयोग नक्कीच करता येईल, खुप छान 👌🙏

  • @kalpanasonawane1583
    @kalpanasonawane1583 2 роки тому +8

    खूप छान आहे हि माहिती, रिटायर माणूस आपला वेळ सत्कारणी लाऊ शकेल थोडीशी हिंमत,व घरच्यांना समजूत काढून यात ऊतरायलाच पाहिजे,,वेळ जाईल स्वता:चा,व पुरक व्यवसाय करणारे पण वेळ वाचवू न जास्त फायदा करु शकतात,, शिवाय आपल्या वेळेनुसार करता येणारी काम आहेत हि शिवाय आपण आता बिनकामाचे आहोत हे शल्य राहणार नाही,,, तरुणांना तर हजार मार्ग आहे पण रिटायर माणूस बेकार झाला आहे हि बोचणी शहन करण्यात वेळ न घालवता हा उपक्रम सुरू केलाच पाहिजे,,, धन्यवाद सर हा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळाला म्हणून

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 роки тому

      Vastu banavane hi ata khup choti gost aahe , machine easily available aahet , main gost maal viknar kasa , marketing saglyat important aahe , maaal changla banavane he tar by default aahe

  • @anaghamhatre2017
    @anaghamhatre2017 2 роки тому +14

    खूपच छान माहितीपूर्ण विडिओ बनवला आहे , मुख्य म्हणजे माझ्या / आमच्या मनातील सर्व प्रश्र्नाची उत्तरे मिळाली आहेत ! धन्यवाद

  • @riddhubadmanji4337
    @riddhubadmanji4337 2 роки тому +10

    कोणते हि काम असूदेत थोडी तरी मेहनत केली पाहिजेत ना तुमचं बरोबर आहे दादा खूप छान इन्फॉर्मशन आहे thanks. 👍👍

    • @randomguyasitachi4630
      @randomguyasitachi4630 2 роки тому

      कांदीवलीच्या आजाेबानी खराब टँमाेटे घेउन स्वछ करून पावडर तयार केली . व खाऊ गाडीवर विकली . असे म्हणता . पण ती शास्ञशुधं असतील का ?

    • @devanglabdhe60
      @devanglabdhe60 7 місяців тому

      Mala hi Karache ahe, mahiti, contact number sangal ka

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 2 роки тому

    धन्यवाद नलावडे शेठ , अभिमान आणि आनंद
    वाटला , खुप खुप शुभेच्छा .

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 2 роки тому

    खुप छान संकल्पना आणि धन्यवाद नक्कीच आपल्या पासून माहिती व प्रेरणा मिळते

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 2 роки тому +4

    आपण खूपच चांगलं कार्य करत आहात,आपणास खूप खूप शुभेच्छा🙏🙏😊

    • @mhgoldburg2474
      @mhgoldburg2474 2 роки тому

      @@rameshmhatre1565 काही ही असो,पण मराठी पाऊल पुढे पडतंय,त्यातच आम्हाला आनंद आहे.👍😊

  • @wah_786
    @wah_786 2 роки тому +20

    Mr Ramesh Nalawde is childhood friend of mine.. always rocks ...
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 2 роки тому +1

    खुप छान आणी सोपं करुन सांगितलेत सर धन्यवाद 🙏

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 2 роки тому

    फारच छान,प्रेरणादायी विचार व कृती उद्योजकांसाठी.सुंदर.

  • @dhananjaydaudkhane8215
    @dhananjaydaudkhane8215 9 місяців тому +4

    शेयर मार्केट विषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती आपण दिली आहे. शेयर मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @drghule
    @drghule 2 роки тому +3

    Very good idea and main thing is your are very good speaker to change mind set

  • @shridharbobade9238
    @shridharbobade9238 2 роки тому

    मराठी माणसाकरिता प्रेरणादायी व्यवसाय आहे फक्त जीद्द आणि चिकाटी पाहिजे
    नलावडेसर तुम्ही खुप छान माहिती दिली ़ धन्यवाद

  • @udayhasurkar3295
    @udayhasurkar3295 Рік тому +1

    नमस्कार
    आपण यूट्यूब वर पाठविले ला व्हिडिओ पाहिला.
    मनापासून आवडला.आपण माहिती संपूर्ण द्याल.
    धन्यवाद.

  • @medhakulkarni2542
    @medhakulkarni2542 2 роки тому +3

    अरे व्वा,खूप छान कल्पना आहे.कुठलाही आडपडदा न ठेवता सगळी माहिती सांगितली.धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

  • @rajshreesalunkhe6973
    @rajshreesalunkhe6973 2 роки тому +8

    Very awesome product & superb motivation by Nalwade sir

  • @vilasgiri
    @vilasgiri Рік тому

    खुपच छान, मराठी उद्योजक होणे‌ काळाची गरज आहे.

  • @bhagyashrikale8305
    @bhagyashrikale8305 2 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली आहे......धन्यवाद सर

  • @dattatraypatil8836
    @dattatraypatil8836 2 роки тому +9

    साहेब, मराठी माणसाला गंडवु नका. १₹ कीलोने कुठे कांदा नि टाॅमेटो मिळतातहो? वर्षातुन एखाददा भाव पडला तर फेकुन देतात, तिकडे गोळा करायला जायच का? शिवाय कांदा टाॅमेटो सुकले की चार किलोचे एक किलो होतात. शेवटी मुळ मुद्द्यावर आलात, मशीन विकण्याच्या. लोकानी मशिन विकत घ्यावी म्हणुन हा खटाटोप

  • @anilcrypto7342
    @anilcrypto7342 2 роки тому +6

    Thank you Nalawade Bahu for your wonderful explanation.

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 5 місяців тому

    फारच सुंदर उद्योग नोकरी पेक्षा घर बैठे काम आणि उद्योग करता येईल धन्यवाद .

  • @daulatshinde5265
    @daulatshinde5265 2 роки тому

    मराठी माणूस ला खूप छान माहिती देऊ केली

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +4

    उत्कृष्ट प्रश्नावली त्याचप्रमाणे अप्रतिम माहिती. मशीन विकत नाही तर मी कन्सेप्ट आणि आयडियाज सांगतो हे बाकी 👌 पण सर्वसाधारण खर्च सर्व करासहित एकूण ₹ 70000/= पर्यंत जातो. पण तुम्हीं दाखवलेले पदार्थाव्यतिरिक्त खडे मसाले पावडर जर होते असेल तर उत्तम होईल. आणि एकाचा वास दुसऱ्याची पावडर करताना त्याला लागू नये म्हणून करावयाचे उपाय आणि मशीनचा मेंटेनन्स आणि वॉरेंटी महत्वाची आहे.. 🙏

  • @ajayjaiswal2733
    @ajayjaiswal2733 2 роки тому +21

    Very well explained sir....thanks

    • @gajanandongar7579
      @gajanandongar7579 2 роки тому +1

      सोलार डाँयर कुठे मिळेल.किंमत किती आहे.

  • @vilasbandre7100
    @vilasbandre7100 2 роки тому +1

    धन्यवाद साहेब, खूप खूप छान माहिती मिळाली

  • @balasahebjagtap4590
    @balasahebjagtap4590 Рік тому

    सर फार चांगली माहिती आहे फार चांगला बिझनेस आहेत भरपूर इच्छा आहेत करण्याची

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 2 роки тому +27

    खरच प्रामाणिकपणे माहिती सांगितली.
    खूप खूप धन्यवाद.
    राम कृष्ण हरी.

  • @manswinagalkar7239
    @manswinagalkar7239 2 роки тому +5

    10 रु कि कांदा घेतला तेव्हा तो ओला असतो
    ओले 5कि कांदे वाळवल्यावर 1 किलो होतो सर
    त्या नंतर महिनत मशिन पाॅकिंग सेलिंग
    शेवटी 100रु छान सर

  • @somanathmali5181
    @somanathmali5181 2 роки тому +1

    खूप छान माहिती, आहे उद्योजक साठी छान आहे

  • @bhupeshpagare4751
    @bhupeshpagare4751 2 роки тому +1

    Excellent Business Idea. Thanks for sharing this video..!!

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 роки тому +13

    भाजी करताना ग्रेव्ही म्हणून वरील पावडर घेतल्यास दहा kutane करायची गरज नाही हे श्री नलावडे यांना सांगता येईना

  • @bipinnachare4473
    @bipinnachare4473 2 роки тому +16

    This might be true but don't share the information about wastage raw material as it may harm the hygynic business

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 2 місяці тому

    छान व्यवसाय आहे मनापासून केला तर उपयोगीठरु शकतो.

  • @satishashtekar3948
    @satishashtekar3948 5 місяців тому

    सुधाकर भाऊ आपण नलावडे सरांची खुप.....च छान मुलाखत घेतलीत.
    मलाही खूप छान वाटले.
    आणि विशेष म्हणजे आपण इतर लोकांचे नकारात्मक प्रश्न ही उपस्थित करुन
    त्या प्रश्नांचे उत्तरे खुपचं छान पध्दतीने आणि एकदम सोप्या व शुध्द मराठी भाषेत समजावून सांगितले
    खरोखर या व्हिडिओ मधे आनंद,छंद,आवड,निवड, व खवय्यां साठी ची चव ही ल...ईच 👌भारी. आनंद झाला
    💐हार्दिक शुभेच्छा 💐 आणि 🌹अभिनंदन 🌹🙏

  • @dayanandbhosale4907
    @dayanandbhosale4907 2 роки тому +9

    फार चागला मेसेजेस आहे, मराठी माणूस व्यवसाय करू दाखवू शकतो.

  • @ashokmane2285
    @ashokmane2285 2 роки тому +5

    Nalawade Saheb, you are great motivator, pl keep it up Best wishes.

  • @yogeshnale3281
    @yogeshnale3281 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली .। नलावडे साहेब धन्यवाद.

  • @paraggavkar9536
    @paraggavkar9536 2 роки тому

    खूपच छान माहिती आणि असेच मार्गदर्शन करत राहा🙏

  • @vandanalandge634
    @vandanalandge634 2 роки тому +9

    खुप छान सर ......

  • @Quotes_with_Anime
    @Quotes_with_Anime 2 роки тому +7

    खूपच छान माहिती सांगितली आहे. नौकरीच्या मागे धावणाऱ्यांनी थोडी कष्टाची तयारी दाखवली तर खरंच व्यवसाय उत्तम च आहे.

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому

    नलावडे सर,धन्यवाद खुप आवडले,कंपणीमधे येणार आहे,जुलै 8/9/10 तारखेला.

  • @rohanpatil8081
    @rohanpatil8081 2 роки тому +1

    जाण्याची जर तयारी नसेल तर देव सुद्धा मदत करू शकत नाही 👍

  • @atsyog5458
    @atsyog5458 2 роки тому +13

    Thanks good guidance

  • @gurudasandar9456
    @gurudasandar9456 2 роки тому +10

    Nalawade saheb, hat's off to you. You have explained the details in such a simple way that even an uneducated person can understand your concept. Your simplicity and desire to uplift the people is quite evident. I have become a fan of yours. I will certainly contact you in this matter. By the way I am also 70+

  • @catandnaturelove5024
    @catandnaturelove5024 2 роки тому

    Khuuup chhan mahiti house wife tr he ghar baslya karu shaktil 👍🏻

  • @yeshwantpawar7610
    @yeshwantpawar7610 2 роки тому

    नमस्कार सर आपण मुलाखत घेऊन जनते प्रयत्न हे नॉलेज पोचवता त्या बद्दल तुमचे खूप आभार आहेत तसेच नलावडे सराचे खूप खूप धन्यवाद

  • @thestone3849
    @thestone3849 2 роки тому +18

    saglya comments video baddalach aahet, pan ekahi comment
    mi he kele v chhan jamle, hya adchani alya, asha sodawlya v he karu shakto , kara
    ashya comments nahit. ase ka? Shanka nahi pan kuni he karun baghitlele nahi ase diste.
    i think initially for low volume we can use regular home appliance, grinder mixer. Dryer you do not need and you can use traditional drying procedure like keeping it in your backyard or parking or Terrace in direct sunlight and covering it with thin old cotton clothes. So everything is with you..
    Just START doing it and see if you get the market and then expand with bigger machines and

    • @vaishalinaik1934
      @vaishalinaik1934 2 роки тому

      Khupach badachadak
      1kg dry onion=5kg wet
      Onion dont misgaied

  • @sandeeprakshe9732
    @sandeeprakshe9732 2 роки тому +11

    नलावडे साहेब ,
    माहिती सांगताना काहीतरी गोंधळ होतोय.
    1kg टोमॅटो dry केल्यानंतर त्या पावडर चे वजन 100gm होईल अधिक प्रक्रिया खर्च.
    10kg टोमॅटो = Rs. 100
    * Processing cost Rs. 20
    = Rs. 120
    म्हणजेच 1kg पावडर साठी खर्च 120 रुपये होतो.
    तर विक्री किंमत तुम्ही सांगता तशी होणार नसावी.
    माझे काही चुकत असेल तर मार्गदर्शन करावे.
    10 kg टोमॅटो dry केल्यानंतर त्याचे वजन 1 kg होते.

    • @upendra601
      @upendra601 Рік тому +4

      असं बोलल्याशिवाय त्यांचे मशीन कोण घेणार? ते कन्सेप्ट विकतोय असं भासवून मशीनच विकताहेत.नाहीतर त्यांनीच नसते का हे धंदे केले?

    • @suruchiaswad1524
      @suruchiaswad1524 Рік тому

      Ekdam Barobar ✅👍

  • @chavan1194
    @chavan1194 2 роки тому +1

    खुपच छान माहिती मिळाली आहे

  • @pradeeprane8902
    @pradeeprane8902 2 роки тому

    Really good concept.....masale khoop famous aahet pan ha dried masalyacha concept really. Great aahe....... Foreign countries madhe export sathi khup scope aahe....

  • @smitaslajjatkonkanchi1682
    @smitaslajjatkonkanchi1682 2 роки тому +3

    फारच छान माहिती दिली, धन्यवाद

  • @vaishalishirke9534
    @vaishalishirke9534 2 роки тому +3

    Great Nalavdebhau. You have given great example of dry malase and other eatable item malase

  • @kanchanbuchade71
    @kanchanbuchade71 2 роки тому +2

    very nice information sir .Thanks for motivation sir.

  • @manojdhadve
    @manojdhadve Рік тому

    नलावडे साहेब,आपण खूप प्रेरणादायक माहिती दीलीत. मी तुम्हांला व्यवसाय करण्यासाठी नक्की भेटेन.
    धन्यवाद!

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 2 роки тому +7

    Akdam maste Thank you

  • @shaikhkhan74
    @shaikhkhan74 2 роки тому +9

    KHUP CHAN MAHITI DILI SIR THANK YOU

  • @jaydeeppawar8787
    @jaydeeppawar8787 2 роки тому

    श्री नलावडे साहेब नमस्कार
    आपण हृदयापासून, मनापासून खूपच छान मार्गदर्शन करत आहेत.
    ... येणाऱ्या नवीन पिढीला व आम्हा सर्वांना देखील तुमच्यामुळे खूप प्रेरणा मिळते आहे .
    ..देव आपल्यासारख्या नितळ मनाच्या,
    प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो .
    धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishnaik2288
    @manishnaik2288 2 роки тому

    अप्रतिम अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @lalitajapsare5759
    @lalitajapsare5759 2 роки тому +11

    This person's positivity is awesome

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 2 роки тому +4

    Very very nice concept

  • @chandrasenatalokar
    @chandrasenatalokar 7 місяців тому

    खूप खूप धन्यवाद छान नी उपयुक्त माहिती दिली.

  • @bhagwanrandhave.4242
    @bhagwanrandhave.4242 2 роки тому +1

    Nalawade sir far chan communication..Dhanywad apana doghanapan.

  • @vishnushinde1153
    @vishnushinde1153 2 роки тому +23

    एकदम मस्तच धंद्याची आयडिया दिलीत सर धन्यवाद

    • @sahebraonerkar1491
      @sahebraonerkar1491 2 роки тому +1

      कमी खर्चात कमी वेळेत व कमी वेळेत चालू धर्तीवर व्यवसाय दाखविल.अगदी उत्तम

    • @varshakolhe6677
      @varshakolhe6677 2 роки тому

      I m interested in this business pl guide

    • @dhirajrangari3957
      @dhirajrangari3957 2 роки тому +1

      saheb mi karayla tayari aahe
      kuthe ani kewha bhetayla milel

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 2 роки тому +14

    Machines should be made to dehydrate vegetables without depending on sunlight as 90% homes in cities do not receive sunlight or have access to terraces as they over in cooperative societies where doing business is not allowed.

  • @aniruddhaghadge1617
    @aniruddhaghadge1617 2 роки тому

    Wow amazing concept.
    Great.
    I got this idea.
    I will definitely try this.
    it has very bright future.
    Fast making food.

  • @user-dj7jl7tm5q
    @user-dj7jl7tm5q 8 місяців тому

    साहेब मला हा फारच आवडला माहिती बद्दल धन्यवाद

  • @raisshirgaonkar9718
    @raisshirgaonkar9718 2 роки тому +9

    Very good information.

  • @sachinjadhav3683
    @sachinjadhav3683 2 роки тому +8

    Khupach Chan. Sir. Hindi peksha marathi madhun marathi mansasathi kelela prayatna vakhananya joga ahe. Well done 👍

  • @vilasatak5858
    @vilasatak5858 2 роки тому

    सुंदर मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @namratasawant693
    @namratasawant693 2 роки тому +2

    Thank you for your information

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 2 роки тому +11

    Ok सर मस्त video ahe , बिझनेस canseft ahe
    अडिया पण खूप महत्त्वाचे ज्ञान आहे, नमस्कार धन्यवाद,.....

  • @pravindabholkar1455
    @pravindabholkar1455 2 роки тому +6

    बिर्याणी वाला एव्हढा महाग कशाल घेईल ? आणि घेतला तर बिर्याणी ची किंमत वाढवून त्याचे costomer बाजुवाल्या कडे जाणार है सरळ आहे.

    • @poonampatil1058
      @poonampatil1058 2 роки тому

      Agadi barobar.....

    • @poonampatil1058
      @poonampatil1058 2 роки тому

      1 kilo tomato la 10 rs kharch + 1 rs kilo tomato + transport + ani 1 kilo taje tomato ani 1 kg dry tomato powder ani 200 rs kilo la vikaycha hati kay alla tambora......

  • @gangadharkharat579
    @gangadharkharat579 2 роки тому

    खूप छान concept 👍👍
    मला खूप आवडला

  • @manikchandparbhankar9617
    @manikchandparbhankar9617 3 місяці тому

    हे सर्व उत्तम आहे. तुम्ही हाताळताना काळजी घेतली पाहिजे. हॅंड😂ग्लोजचा वापर करणे गरजेचे आहे.

  • @maheshgholve007
    @maheshgholve007 2 роки тому +8

    सर , प्रश्न खूप छान पद्धतीने विचारले तुम्ही . अति सुंदर 👌
    माला हा बिजिनेस सुरु करायचा आहे खूप चांगला बिजिनेस आहे .
    पण प्रॉडक्ट कुठे विकायचा क्लिअर होईना झालय ?

    • @Bhumi_gamer976
      @Bhumi_gamer976 Рік тому

      इनपुट पेक्षा आउटपुट ची तय्यारी जास्त करावी लागते सर , माझ्या मनात सुद्धा एक व्यवसाय आहे . पण आधीच compitition असल्याने थोडा कन्फ्युज आहे🙄

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 роки тому +4

    Very nice bro

  • @amitag8767
    @amitag8767 2 роки тому +2

    Khup chan explain kele ahe aapn.

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 Рік тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @arunakamble9972
    @arunakamble9972 2 роки тому +3

    Khup chan 👌👌
    Mala ha udyog karaycha aahe

  • @smitalale5346
    @smitalale5346 2 роки тому +3

    🙏Thanks Ramesh sir..very nice video

  • @amitsutar8101
    @amitsutar8101 2 роки тому

    जबरदस्त माहिती दिली. खूप छान

  • @achieverspointlatur3162
    @achieverspointlatur3162 2 роки тому

    खुप छान माहिती।धन्यवाद