खूप संघर्ष केला तुम्ही आणि संघर्ष केल्याशिवाय फळ मिळत नाही।तुमच्या सारख्या घरात कष्टाळू असल्यावर श्रीमंत होण्यासाठी वेळ लागत नाही,,, खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
खरच आहे तुम्ही हिरकणीची भूमिका घेतली महाराष्ट्र सरकारने तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाले पाहिजे तुम्ही एवढ्या शिक्षक दिसत नाही अशिक्षित असून तुम्ही चांगला संघर्ष केला काम कोणतं असून त्याची लाज बाळगली नाही पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
ताई जमीन नसताना सुधा इतकी कमाई आणि तुमचे श्रम मी हात जोडतो तुम्हाला ताई एक सागा पेडीच पोत , वालीस, सरकी पेंड यांचे बाजार तुमची दूध तूप याचा बाजार भाव सागा तुम्हाला उरतात किती याचा खरच पहा त्यांचं शेन पण आपल्यासाठी उर्त का ते पहा तुम्हाला परवडत म्हणजे आम्हाला आनंद आहे मला पण तसच करावं वातयय जे.असल ते याचा खरच पहिलं का तुम्हाला किती रहातय्य 🙏7:30
सत्य सांगितले ताई ने कष्ट, अनुभव, नियोजण ,निरीक्षण ,अचुक निर्णय 🙏कष्टळु व हुशार आहात ताई तुम्हाला लवकरच चांगला पुरस्कार मिळेल ईश्वर चरणी प्रार्थना👌🙏🙏🙏
🎉 for c GV😂❤😮
😅
खरच खुप जिद्दने स्वतःचा व्यवसाय उभा केला मोलमजुरी पेक्ष्या 🙏
ही मुलाखत कधीच संपू नये असं वाटतं...माई चे विचार लय ग्रेट आहेत राव.❤
एकदम भारी मुलाखत
ताई तुम्हांला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
कष्ट हीच गुरू किल्ली....खूप कष्टाने उद्योग सुरू केला ताईंनी.....प्रेरणादायक
खरच खूपच कष्ट केले आहेत ताईंनी ...आम्हाला प्रेरणा देणारी मुलाखत आहे ही ...खूप खूप धन्यवाद ❤❤
खुप छान कष्टाने मिळवलेली संपत्ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुख मिळते, फुकट मिळालेल्या संपत्ती कधी सुख देत नाही, तुम्हाला परमेश्वराने चांगली सद्बुद्धी दिली, तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
ताई तुम्ही खूप मेहनती आहात... तुम्ही खूप छान अनुभव सांगता... कष्ट व प्रामाणिकपणाच्या बळावर तुम्ही खूप मोठे होणार...
खूप संघर्ष केला तुम्ही आणि संघर्ष केल्याशिवाय फळ मिळत नाही।तुमच्या सारख्या घरात कष्टाळू असल्यावर श्रीमंत होण्यासाठी वेळ लागत नाही,,,
खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉
लय कष्ट केले तुम्ही ...मावशी....
❤❤❤
खुपच छान ताई तुम्ही सिद्द करून दाखविले कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास ० तुन स्वताचा व्यवसाय उभा करता येतो, खूप खूप शुभेच्छा
मस्त ताई खूप काही शिकायला भेटलं.... 🙏🙏🙏
खरोखरच.अतुलनीय.आहे.ताई.तुझया.कामाला.हारर्दीक.शुभेचछा
खरच आहे तुम्ही हिरकणीची भूमिका घेतली महाराष्ट्र सरकारने तुम्हाला एखादा पुरस्कार मिळाले पाहिजे तुम्ही एवढ्या शिक्षक दिसत नाही अशिक्षित असून तुम्ही चांगला संघर्ष केला काम कोणतं असून त्याची लाज बाळगली नाही पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
येवडे सोप नाही पैसे बगतात नुसते कष्ठ नाही दीसत कोनाला ❤
ताई सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला🙏
धन्यवाद ताई , परमेश्वर बळ देईल, यश मिळेल तुमच्या कष्टाला 🙏
ताई तुमच्या जिद्दीला सलाम आहे
तब्येत जबरदस्त आहे राव. गाईची 💥💥
मुलाखत छान घेतला साहेबांनी मला खुप आवडते वा छान छान आहे हा विडिओ
ताईचे कष्ट म्हणजे जीवनातील धुरंदर आहे अनुभवातून केलेली तयारी
सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला.
😢😢😢❤❤❤❤❤ मुलाखत एक नंबर
Good work hard tolerance cover a dream of Dr baba Saheb Ambedkar lookeafter cattles Namo budhay Jai bhim thank you for your work
खूप छान ताई ही मुलाखत पहिल्यांदाच बघायला मिळाली मनापासून धन्यवाद 💐💐
सलाम ताई चे काम व नियोजन आत्मविश्वास
Aata parentachya mulakhtitil sarvat mast vidio aani sarv chyainal madhil sarvat mast vidio
खूप छान नियोजन केले.
एक नंबर व्हिडिओ ताई जय जवान जय किसान
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
ताई आपल्या कष्टाला साष्टांग दंडवत......
खूप छान माहिती दिली ताई
खूप छान मावशी दुग्धव्यवसाय सुरवात खूप कष्टातून प्रवास पुढील वाटचालीस शुभेच्छा....! गोपालकृष्ण महाराज की जय
शाब्बास ताई. तुमच्या जिद्दीला सलाम .
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार
एक नंबर माहिती मावशी
Aatta paryantchi saglyat bhari mulakat
Tai khup chan mahiti sangitli....aamchya pn 8 gayi aahet...
Khup chhan mahete. Guntabar jamen nasusupan khup changley kaen basevle. Aseych video banva sar.
ताई तूमच्या कार्यास सलाम
खूप मस्त माहिती सांगितली मावशी
Tai khupch sundar pravas ahe tumcha.
एकच नंबर ताई
खूप हुशार आहात ताई ,, कष्ट हेच भांडवल आहे हे तूम्ही दाखवून दिले
अभिनंदन,ताई.
ताई सलाम
खूप छान माहिती 🙏🙏🙏
Khup chan
खूप मेहनत घेतली तुम्ही
Maei is great far changali mahiti dili 🎉🙏👌
Hu
ग्रेट ताई अभिनंदन ❤
ताई माझ्या कडे जमीन आहे धाडस होत नाही तुम्ही जिद्द केली राव तुमच्या येशाला सलाम
व्यवसाय सुरू करताना अडचनिचा पडा वाचणाऱ्या तरुणाला हा v d o दाखवा.
खूप छान आनुभव ताईचा
ताई.काय.म्हणाव.तुमच्यायाकष्टाला.जिध्दीला...तुमची.खुप..प्रगती.हीचपरमेश्वर.चरणीप्राथना....जयगोमाताकीजय
र
सलाम ताई 🎉🎉🎉🎉
या मावशी चा नाद खुळा
ताई जमीन नसताना सुधा इतकी कमाई आणि तुमचे श्रम मी हात जोडतो तुम्हाला
ताई एक सागा पेडीच पोत , वालीस, सरकी पेंड यांचे बाजार तुमची दूध तूप याचा बाजार भाव सागा तुम्हाला उरतात किती याचा खरच पहा त्यांचं शेन पण आपल्यासाठी उर्त का ते पहा तुम्हाला परवडत म्हणजे आम्हाला आनंद आहे मला पण तसच करावं वातयय जे.असल ते याचा खरच पहिलं का
तुम्हाला किती रहातय्य 🙏7:30
Great work
🙏🙏🙏🙏🙏 खुपच छान
Khup chan tai khup kasht keli
ताई रियल हिरो❤❤❤❤❤❤
Very good work mam
Jay ho taishapari 🙏🙏
1 नंबर ताई
Khupchhhhhhhh chan...
ताई तुमच्या या मुलाखतीतून येवढं समजलं की कष्ट हेच फळ 💫💫💯💯⭐⭐
सलाम ताई🎉🎉🎉🎉🎉❤प्रामाणिक कष्ट असल्यावर काय होऊ शकतं याचं ऊत्तम ऊदाहरण
खूप छान ताई
माझी पण इच्या आहे dery टाकायचा पण बायको चा विरोध आहे तरी पण मी हार मानणार नाहीं
अभिनंदन ताई
ताईसाठी एक like...❤
Very. Nice. Sister❤❤❤
छान छान
❤❤❤gret kam
एकच नंबर ♥️🙏🏻
Tai ji comment ekadam mast hai mulakat
कधी मन खचल तर ह्या माऊली चा व्हिडिओ पहावा हत्तीच बळ येईल ❤
खूप छान
Nice tai ❤❤❤
The great tai
No. 1 mulakhat
स्वयंसिद्धा.
फार छान
दूध व्यावसायत जिद्ध असावी तर आसि ❤
Super 👌
कष्टाचे फळ आहे
ताई लई कष्ट घेतले
Very good tai
Tai Salam tumala
Nice
Om shanti
great
Great
माऊली सुखी रहा
याला म्हणतात संसाराचा गाडा दोघं मिळून ओढा
👌👌👌👌👌👌👌
छान
ग्रेट
1ch no tai
Vikt chara mhnlyavrti prvdty ka tai
कष्टाचे फळ