खजूर लागवड संपूर्ण माहिती आठ लाख तिसर्या वर्षी शेतकर्याच पिवळं सोनं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 сер 2023
  • खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
    9075686777
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #खजुरलागवड
    #फळबाग
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 51

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 10 днів тому

    सर खूप छान माहिती दिलात आपन जे माहिती सांगता त्यासोबत त्या पिकाचे week point पण सांगत चला म्हणजे चुका होणार नाही

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 Рік тому +6

    दीपक सर पांडूरंग तारख यांच्या ड्रँगन फ्रूट च्या बागेचा ह्या सीझन मधला व्हीडीओ बनवा

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +2

    नमस्कार दिपक भाऊ भाऊंनी खुपच भारी माहिती दिली. भाऊ तुमचा मि याच्या पहिले अपलोड केलेला व्हिडिओ पाहिला आणि आई वडीलांना सांगितले खजुरविषयी तर ते एक दिवस गावाला गेले तर त्यांनी परत येत असताना वैजापुर वरुन ही खारिक आनली .खुपच भारी लागली चवीला. जेवढी जास्त पिवळी खारिक तेवढी गोड लागते. आणी थोडा पिवळसर पणा कमी असला का थोडीशी तुरट लागते . पण मला ऊसापेक्षा पण गोड लागली खारिक. धन्यवाद भाऊ खुपच भारी विषयावर पुन्हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे व जगदीश भाऊ चे खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradipshelke790
    @pradipshelke790 Місяць тому

    पूर्ण माहिती दिल्या बद्दल
    धन्यवाद🙏

  • @ArjunjarhadJarhad-vr5bv
    @ArjunjarhadJarhad-vr5bv Рік тому

    खुप छान दिपक भाऊ.

  • @user-le2zt3wt6w
    @user-le2zt3wt6w Місяць тому

    मस्त माहिती दिली सर

  • @user-sx1qj6gx4t
    @user-sx1qj6gx4t 10 місяців тому

    Veri good abhinandan

  • @gulammahamadkazi
    @gulammahamadkazi Рік тому

    Khup Chan informative video pan Tissue culture chi plants kuthun miltil kahi bollet Nahi.

  • @dattakale2076
    @dattakale2076 23 дні тому

    दिपक भाऊ रामराम जाभळा विषय एक व्हिडोआ बनवा

  • @kailaskute5475
    @kailaskute5475 10 місяців тому +1

    Bipasun tayar ke sangli बे पासून तयार केलेले झाड फळे येतात का

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 10 місяців тому

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm Рік тому

    👌👌👌

  • @pravinsingan3288
    @pravinsingan3288 11 місяців тому

    नमस्कार दीपक भाऊ आवळा लागवड चा एक विडिओ बनवा.🙏🙏

  • @rameshchikhale6338
    @rameshchikhale6338 Рік тому

    ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती सांगा

  • @paulgavit1695
    @paulgavit1695 10 місяців тому

    Sir, khojurche rope kuthe miltat

  • @kailashexpermints8658
    @kailashexpermints8658 Рік тому

    पानी व्यवस्थापन कसे करायचे किती पाणी लागेल एका झाडाला

  • @shamaldhere5875
    @shamaldhere5875 Рік тому

    तोडणी सुरू झाल्यानंतर दररोज प्रती एकरी किती किलो फळे निघतात हा मुद्दा राहिला.

  • @newmaharashtravoicenews119
    @newmaharashtravoicenews119 Місяць тому

    Rop kuthe miltat

  • @taurk.r.730
    @taurk.r.730 Рік тому

    Hi sir

  • @sallubhai1967
    @sallubhai1967 11 місяців тому

    वाशीम जिल्ह्य़ात हे पीक येईल का

  • @dadasarak5098
    @dadasarak5098 Рік тому

    रोपे कोठे मिळतील, पत्ता द्या ना.

  • @akshaydere579
    @akshaydere579 4 місяці тому

    कीती वर्ष चालते बाग

  • @idea483
    @idea483 11 місяців тому

    कोणती व्हरायटी च झाड आहे

  • @naushadpathan9838
    @naushadpathan9838 4 місяці тому

    रोपे कुठून आणली

  • @manojkhairnar3597
    @manojkhairnar3597 19 днів тому

    भाऊ ह्या शेतकरीचा नाव नंबर पत्ता द्या

  • @VitttalBarde
    @VitttalBarde Рік тому

    Address kuthala ahe?

  • @santosh1192
    @santosh1192 11 місяців тому

    साहेब आमच्या इथे 100 रू किलो विकत आहे

  • @akshaydere579
    @akshaydere579 4 місяці тому

    काळी जमीन चालेल ना

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d Рік тому +1

    रोपे कोठून आणले ते सांगितलेच नाही कारण पिल्ल्यापासून तयार झालेल्या रोपाचे नेमके मादी का नर हे कळत नाही असे यांचेच म्हणणे आहे तर रोपे कुठल्या state मधून गावातून आणि नर्सरी चे नाव काय ही पूर्ण माहिती मिळाली तर बरं वाटेल.... आणि महत्वाचे याची खारीक करता येते का????

    • @pravinkedar7804
      @pravinkedar7804 11 місяців тому

      गुजरात आणी राजस्थान मधे रोपे मीळतात

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 10 місяців тому

      बाहेर विक्री होते का

  • @user-pr3hp4il7p
    @user-pr3hp4il7p Рік тому

    Ropachi kimmat atta kiti ahe.atul limited company contact no milel ka?

  • @vikasgadakh
    @vikasgadakh 7 місяців тому

    सर शेतकरयाचा मोबाईल नंबर पाठवा ओ

  • @kalpanakhandagle5235
    @kalpanakhandagle5235 Рік тому

    Contact number nahi dila

  • @sachindhavare7907
    @sachindhavare7907 Рік тому

    नमस्कार सर शेतकऱ्याने खजुराची रोपे कुठून आणली त्या नर्सरी चे नाव मालकाचे नाव मोबाईल नंबर लिहत जावा

  • @Shreeganesh1991
    @Shreeganesh1991 Рік тому

    ८ लाख रु. १ एकर मधून मिळाले कि, ३ एकर मधून .. हे सांगितले नाही .. आणि हो मार्केट रेट काय आहे सध्या चे, रोपे चे काय रेट चालू आहे सध्या ..?

    • @akkk8071
      @akkk8071 Рік тому

      3

    • @yogeshagarkar9826
      @yogeshagarkar9826 Рік тому

      3 एकरचे पुढे वाढत जाईल सध्या एका झाडाचा रेट 6 हजार पर्यंत आहे

  • @nadimpalliKesavaraju-nm5wv
    @nadimpalliKesavaraju-nm5wv 6 місяців тому

    Callmesiriainstredsir

  • @dnyaneshwargirase9039
    @dnyaneshwargirase9039 11 місяців тому

    Dipak sir Aapla number dya ho

  • @bhimrajmore4933
    @bhimrajmore4933 11 місяців тому

    Phone number saga

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 Рік тому +1

    दीपक सर पांडूरंग तारख यांच्या ड्रँगन फ्रूट च्या बागेचा ह्या सीझन मधला व्हीडीओ बनवा