आरे कोण तुझा राज ठाकरे ? मराठी माणसाची पंगा घेणं परप्रांतियाला भोवलं..थेट नोकरीच गेली !! Raj Thakre

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Editor in Chief - Malhar Santosh Pawar
    For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
    malharspeaks5@gmail.com
    matheran1850@gmail.com
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    UA-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    आरे कोण तुझा राज ठाकरे ? मराठी माणसाची पंगा घेणं परप्रांतियाला भोवलं..थेट नोकरीच गेली !! Raj Thakre
    #rajthackeray #oneplus #viral

КОМЕНТАРІ • 4,5 тис.

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  Рік тому +316

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #mns #viral_video

    • @maahimarade6954
      @maahimarade6954 Рік тому +16

      Tumi khopoli madhe pan ya

    • @AkshayBhagat0223
      @AkshayBhagat0223 Рік тому +36

      Bhaiyaa lok up Bihari Sagle purnpane haklun lavayla pahizet

    • @ramhariwagh1489
      @ramhariwagh1489 Рік тому +24

      खरं आहे १००%कारन यांना सरकारने डोक्यावर बसवलं आहे .

    • @ganeshbhagat7483
      @ganeshbhagat7483 Рік тому

    • @DJshorts09
      @DJshorts09 Рік тому +6

      Te foday pahije hot mhanje tyanni aslyanna job nasta dila

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 Рік тому +741

    राज ठाकरे नी याच मुद्द्यावर ठाम राहावे, ही भूमिका योग्यच आहे.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому +12

      राज ठाकरे ह्यांना विनंती आहे की त्यांनी मराठी क्या मुद्द्यावरून बिलकुल ढळू देता कामा नये.

    • @VedantiRajpurkar
      @VedantiRajpurkar Рік тому +19

      मतदान करताना हे सर्व मराठी बांधवं विसरतात काय 😊

    • @Shaikh_Sahab_16
      @Shaikh_Sahab_16 11 місяців тому +3

      Great for new generation giving this kind of comment's first hinduta and know Marathi
      I think you don't know that RAJ SAHRB is not born Marathi and I don't care this kind of Gunda gardi because that person whom the are surching was to a pure Marathi mans like me

    • @chintanbhakta4499
      @chintanbhakta4499 4 місяці тому +1

      Ho nehmi visarta he lok​@@VedantiRajpurkar

    • @siddhunagvekar8116
      @siddhunagvekar8116 3 місяці тому +1

      मी एक सुचवू का जर आपल्या महाराष्ट्र मध्ये जातिभेद भाव कमी झालेत खरंच काहीतरी होऊ शकतं नाहीतर काय येऊ शकत नाही मी सांगतो त्याचा वाईट अर्थ घेऊ नका पण अशी पोकळी निर्माण झाली आहे की आपल्याच महाराष्ट्र मध्ये जात कमी आहे आपली जात उंची आहे हेच घडत आहे असे घडले तर कसं होईल????

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Рік тому +330

    बृजभूषण महाराष्ट्रात आला होता त्याला असा गंगा दाखवायला पाहिजे होता.

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 9 днів тому +10

    मुंबई सिटी सगळी सत्ता राज ठाकरे साहेबांच्या हातात पाहिजे तरच हिसाब व्यवस्थित चालणार

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 4 дні тому

      आता फक्त राजसाहेब च हवे, महाराष्ट्र ची माती केली दुष्ट इतर राजकारण्यांनी आणि लोभी स्वार्थी मराठी लोकांनी.

  • @nileshpatil2586
    @nileshpatil2586 6 місяців тому +40

    मनसे मुळे मुंबई आहे मराठी माणुस जागा हो राज साहेब ठाकरे मतांचा धागा व्हा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @Vinci848
      @Vinci848 4 місяці тому

      😄😄😄😄😄😄😄

    • @sanjaymishra6931
      @sanjaymishra6931 14 днів тому

      मनसे 2006 मे आया उस से पहले मुंबई क्या गुजरात या फ़िर मध्य प्रदेश मे था क्या 😂😂😂

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 Рік тому +735

    मराठी माणसाची संघटना असली पाहिजे तरच यांना वठणीवर आणता येईल.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому +8

      अकडी बरोबर.माझ्या जवळ बरेच काही पॉइंट्स आहेत जे आम्हाला आपल्या राज्य सरकार कडून सेंट्रल गवर्नमेंट ला विचारले गेले पाहिजेत.

    • @शक्तिश्री
      @शक्तिश्री Рік тому +15

      मराठी माणस म्हणजे - अंगापेक्षा भोगा मोठा😅
      भाषेचा ना अभिमान , ना स्वाभिमान....
      अशी भाषा मेलेली बरी....
      एकंदरी येत्या 50 वर्षात मराठीचा समुळ नायनाट होणार....
      मराठी लोक एकामेशी मराठी बोलताना लाजतात....
      हिंदी english त्यांना जवळची वाटते....
      अशी भाषा काय कामाची जी व्यवसाय निर्माण करू शकत नाही....
      अशी भाषा काय कामाची जी देशाला एकसंध ठेऊ शकत नाही....

    • @AkshayAmore-vg3pr
      @AkshayAmore-vg3pr Рік тому +7

      @@शक्तिश्री aare mg tu hindi urdu bol lachar lokanni amhala sangayachi garaj nahi😆, je vikli gelet tyanni bhadyane ghetlela rubaab dakhau naye🤣

    • @Dnyansagar555
      @Dnyansagar555 Рік тому +10

      #मी_मराठी_एकीकरण_समिती_महाराष्ट्र_राज्य
      #मराठी_बोला_चळवळ
      #महाराष्ट्र_संरक्षण_संघटना

    • @sunitahajare5386
      @sunitahajare5386 Рік тому +9

      Tyadathi Raj Thakare na sattevar anun dyala pahije aapan 🎉

  • @MS-wo3we
    @MS-wo3we Рік тому +249

    खूप चांगले, आपण महाराष्ट्रीयन असण्याची ताकद दाखवली पाहिजे ...महाराष्ट्रीयन म्हणजे जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठीचा आदर करतो जय भवानी जय शिवाजी

    • @shyampathade8683
      @shyampathade8683 Рік тому +7

      दादा ज्याने विडिओ काढला त्याने मारून विडिओ काढत सेन्ड केला असता तर आणखी चांगले वाटले असते. फक्त व्हिडीओ काढून. अपलोड केला आणि राज साहेबांच्या मावळ्यांना कामाला लावले आहेत ते आपल्या सोबत पण आपले ही काही कर्तव्य आहे त्या चुतियाला फोडला असता तर मनाला थोडे बरे वाटले असते.
      जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 Рік тому

      Ho

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Рік тому +2

      BAROBAR AAHE BHAVAS

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Рік тому

      @@shyampathade8683 BAROBAR AAHE SHYAM DAA

    • @stangething
      @stangething Рік тому +3

      Kuch bhi baat kartaa kyaa Maharashtra kisi ka nahi hai

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 Рік тому +39

    Ekdam Mast. सामान्य माणूस असो किंवा मराठी माणूस असो. उत्तर फक्त मनसे.

  • @kiransasane6965
    @kiransasane6965 Рік тому +214

    मराठी माणसांनीपण जरा ह्यातून काही शिका जरा नाही तर पुढे फार त्रास होणार आहे एकत्र रहा आणि मराठी मानस जपा जय महाराष्ट्र

  • @knayak6062
    @knayak6062 Рік тому +1258

    Instead of fighting with such small people , let MNS do something constructive for Marathi manoos. Let bigger issues of people be taken up. That will create more goodwill.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +636

    हे लोकं महाराष्ट्रात येतात, पैसे कमवतात, आणि आपल्या वरच शिरजोरी करतात. मराठी माणसांची एकी असायलाच हवी.

    • @dj_akki_official_713
      @dj_akki_official_713 Рік тому +2

      💯

    • @AL-sz6xy
      @AL-sz6xy Рік тому +15

      बरोबर आहे तुमचं सध्या हिरवी कांड तुमच्या आयुष्यात घुसू पाहत आहेत आपल्या मुलींना फसवतात नंतर फ्रिज मध्ये भेटतात
      पण आपल्याला काय आपण भाईचारा करत राहायचा

    • @raghavjat6333
      @raghavjat6333 Рік тому +27

      मराठी मराठी मराठी...
      अरे सलो हिंदू की बात करो

    • @yogeshsagu7697
      @yogeshsagu7697 Рік тому +8

      Bhi konsi duniya m ji rha h tu tere ghr se koi army m h kya unka bolan ase thik h fir tughe jvab mile ga

    • @priyasahani551
      @priyasahani551 Рік тому +1

      Matlb Maharashtra tumlog ke baap ka hai kya apne mehenat se kamate hai khate hai tumlog kya sir pe baith kar mutoge

  • @ramhariwagh1489
    @ramhariwagh1489 Рік тому +620

    यांचा माज उतरविण्यासाठी म.न.से फक्त बाकि राजकीय नेते काहीच बोलत नाही.यांना महाराष्ट्र राज्यात येऊन दिले हेच घडत आहे.

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 Рік тому +6

      काय केले? बृजभुषणची काय केले? दौरा रद्द केला ना?
      पण तो आला.

    • @ShaileshMane-qu1qt
      @ShaileshMane-qu1qt Рік тому +1

      Up cha bhiya tho maharshtra Yeun yevda bolto video banvnarch dum nahi kutra majri sarkha palun Gela tachi mi asto bhiya mala pahili baghun bola nasta jar bola asta tho ghai nahi Gela asta

    • @Giethoorn22
      @Giethoorn22 Рік тому +6

      कारण मनसे फक्त महाराष्ट्र राज्यात आहें dusrya राज्यात नाहीआहें

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v Рік тому +1

      Brij Bhushan atta raj Thackeray yanna bolvat aahe😂😂..khud swagat karenge ase pan bola aahe.....pan tyanchya maage pahelvan laagle ahet manun tyat busy ahet brij Bhushan

    • @FitForceArena21
      @FitForceArena21 Рік тому +5

      Hamare yaha Bhaiya bare bhai ko bolte hai tum log gali ki tarah istemal karte ho ek se agar kuch baat huii to bheer me aate ho hum apna Ghar apne log apna pariwar chhor ke aate hai mehnat aur imaandari se kaam karte hai 12 -14 ghante mehnat ka aadha Paisa bhi muskil se hai milta hai phir tum log paresan rahte ho kyu?

  • @ymahesh636
    @ymahesh636 11 місяців тому +79

    फक्त राजसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत

    • @YashDolare
      @YashDolare 4 місяці тому +2

      Hmm ajun gunda gardi vadhli pahije

    • @aadiaadi7475
      @aadiaadi7475 4 місяці тому +2

      😂

    • @santoshpatel113
      @santoshpatel113 3 місяці тому +1

      Bal saheb Thackeray naa kabhi pm bane but khud itne kaabil the ke maharashtra yeh hindu ke prati kuch bhi hoo toh woh humesha madat karte the aur sabo ek saath karte the

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 Місяць тому

      बीजेपी सत्तेत आल्यामुळे आणि देवाभाउ मुख्यमंत्री झाल्यामुळे यांचा माज वाढलाय.

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому +357

    मुंबईच्या मराठी माणसा साठी आणि मुंबईच्या भल्या साठी आता कोणताच पक्ष राहीलेला नाही आहे

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому

      गुदद्वारासारखे तोंड असणारे महाराष्ट्रातील नेते मंत्री पुढारी व स्वतः ला मराठी समजणारे हे भडवे --यांनी १९६० पासून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, ना विकास ना नौकऱ्या....या ४ भागातील नपुंसक आमदार खासदार पण जिम्मेदार आहेत ज्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची *गां* 💩 चाटली आणि मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे विकासाला प्रोत्साहन दिले..

    • @sharadmane2746
      @sharadmane2746 Рік тому +16

      फक्त एकच मनसे 🚩

    • @YogeshPingale-f3y
      @YogeshPingale-f3y Рік тому +10

      मग तुम्ही आमच्या राजाला साथ नक्की दया 🙏🏻जय महाराष्ट्र 🌹

    • @manojbhoir1913
      @manojbhoir1913 Рік тому

      ही वेळ मराठी माणसांवर मराठी राजकीय नेत्यांनी च आणली आहे. मराठी नेत्यांनी वोट बँक म्हणून यांचा वापर केला यांच्या कडून हप्ता वसुली केली.यांना वरद हस्त देऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते अडवून मोक्याच्या ठिकाणी फेरी दुकानें व वस्ती बसवून दिली आहे.आत्ता हेच मराठी माणसांना तूच्छ समजत आहेत आणी दादागिरी करत आहेत.मराठी अस्मिता च्या नावा खाली यांनी मराठी माणूसच मुंबई बाहेर फेकून दिला.

    • @Diyaparab8621
      @Diyaparab8621 Рік тому +3

      Only manse

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 Рік тому +329

    मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे 🚩 अशा घाण लोकांना का आपण सहन करतोय

    • @vidhyaparab9541
      @vidhyaparab9541 Рік тому +6

      Palvun lava license ka detat marathi mansalach dy asa niym kadha

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 Рік тому +4

      @@vidhyaparab9541 बरोबर आहे मॅडम 😊 🙏

    • @raghavjat6333
      @raghavjat6333 Рік тому

      Are Bhai itna hi agar dum hai na toh lande logo ko nikalo na yaha se.... Kyo faltu me हिंडुओमे fut dalte ho..hum sab hindu hai

    • @Thehumanity6142
      @Thehumanity6142 Рік тому

      Thakre cha ghevun dadagiri kartat tyache Kay dusra manush pan dhamki dila asal na thakrechi

    • @kartikpangul787
      @kartikpangul787 Рік тому

      Jai Maharashtra🚩

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +129

    आता फक्त महाराष्ट्रातील एकच व्यक्ती आहे जी
    मराठी माणसाला या भैय्यांच्या त्रासातून मुक्त
    करु शकेल
    जननायक श्री राजसाहेब ठाकरे

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Рік тому +8

      Kahi garaj nahi tyancha agodar he Maharashtra chalat hota ..amhala peace pahije shanti apsaat vaad nako Marathi bihari Gujrati mahnun...

    • @tusharbabar7941
      @tusharbabar7941 Рік тому +1

      @@archanagaikwad1407 aho madam bihari gujrati maharashtrat baherun yevun apla rojgar ghetat Marathi mansavar dadagirir kartat
      Te sahan karne barobar ahe ka
      Tyasathi ekach manus awaz uthawto
      Raj thakrey baki koni bolat nahi

    • @harshalmishra2007
      @harshalmishra2007 Рік тому +7

      ​​@@tusharbabar7941aree Bhava , he up bihari loka mehnat krtat aani tumche lokanna mehnat karaychi savay nahi tr tumhi asha kahsa bolu shktat ki tumchi berozgari up Bihar chya lokan mahnun aali aahe, tumhi pan mehnat kara aani tumchi berozgari hatva na, tumha lokana fakt blame kryla yet aani kaahi yet naahi

    • @tusharbabar7941
      @tusharbabar7941 Рік тому

      @@harshalmishra2007 harshal bhava Marathi manus suddha kashkari ahe tasech prashn berojgaricha nahi bihari bhaiyye maharashtrat yevun Marathi mansavar dadagirir kartat taripan apan ka gapp basayche pan tumchya sarkhya bhaiyyana pathimba denarya Marathi mansanmule bhaiyyanche favate ahe

    • @sci-factmysticland826
      @sci-factmysticland826 Рік тому +3

      ​@@tusharbabar7941to Tu Kar na Rojgar... Kisne Roka hai . ?? Aur Agar nikal bhi dega unko... .. kal ko Maharashtra ko hi Labour people ki jarur padegi .... Tab bolna... Aaya bada... Solution nikalenge...

  • @rekhawabhale982
    @rekhawabhale982 Місяць тому +1

    राज ठाकरे साहेब परप्रांतीयांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे सरकार काही कामाचे नाही फक्त बोल बच्चन आहे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे सर्व मराठी माणसांनो एकत्र या जय महाराष्ट्र 🚩🚩💯

  • @milindjamdhade2561
    @milindjamdhade2561 Рік тому +633

    ही वास्तविकता आहे..... हे परंप्रातिय , मराठी लोकांना बिनकामाचा त्रास देतात...ती अरेरावी भाषा, उर्मटपणा, आणि उद्धटपणा,या हारमखोरांना काय करायचा माज ..... धन्यवाद मनसे तुम्हाला फुल सपोर्ट.....❤
    ,

    • @MJ-mh2lb
      @MJ-mh2lb Рік тому +12

      Mazyasobat akda asach zall hott.. ak Hindi rajsthani mulga.. mhanayla lagla kay Marathi Marathi kar rahe ho.. ata to apko kuch nahi.. Ani bharpur jorjorat Hindi madhe bhallburr bolun gela.. mi khup radun ghari ale.. pn afsos ki mi tenwha record nahi kelll.. Karan mi te aikun hairan howun nirash zale.. ewdhh suchll nahi recording vegere.. pn jr aaj to video asta tr kharach pratek Marathi mansala khup jast radu all astt😢😢😢

    • @camperop2204
      @camperop2204 Рік тому +18

      म्हणून तर साऊथ वाले कोलाय लागलेत हिंदी वाल्यांना 🤧🔥🤣

    • @hk11gfh9l
      @hk11gfh9l Рік тому +3

      Nitin sir asayla have hote ithe bavla karun takla asta tyacha

    • @hk11gfh9l
      @hk11gfh9l Рік тому +1

      ​@@camperop2204 Old hindi cinema madhe evd discrimination hot navt ata d gang Wale chalwtat mhanun songs movies pn tyach point var banvli jatat

    • @amitshukla8284
      @amitshukla8284 Рік тому

      Ye todun ghey loudey
      Majha louda chokna aai jhawada

  • @Innovation-i4f
    @Innovation-i4f Рік тому +54

    मुंबई पनवेल मधील आमची बिल्डिंग निम्मे पेक्षा जास्त परप्रांतीयांनी भरलेली आहे.... अतिशय वाईट

    • @mukeshsharma-mf5bm
      @mukeshsharma-mf5bm 7 місяців тому +7

      Paise dila free madhe nahi aahe

    • @PRAMODKUMAR-tw5ve
      @PRAMODKUMAR-tw5ve 7 місяців тому +2

      पर्प्रन्तियना का विकतात तुमच घर ?? का तुम्ही बिल्डर लोकना देतात ....नका बिकु तुमच जमीं ....नका बिकु तुमच बिल्डिंग ...

    • @mukeshsharma-mf5bm
      @mukeshsharma-mf5bm 7 місяців тому +3

      @@PRAMODKUMAR-tw5ve aat Puna mi bechnar tu ghenar ka 80lac madhe aahe. Mala paisa chi garj aahe . politics Nako kar nhi tr .tithe hi raha nar .

    • @mukeshsharma-mf5bm
      @mukeshsharma-mf5bm 7 місяців тому +3

      @@PRAMODKUMAR-tw5ve mala hi vichar hota ki parpanti Nako deun pan me bagtila ki ji mahan neta Maharashtra cha te sagde che mule English medium madhe aahe kasa la ja vichar tayan fakt hindu na dived kart aahe

    • @suyogbhalerao9454
      @suyogbhalerao9454 7 місяців тому

      ​@@mukeshsharma-mf5bmtujya swatachya Rajya Chi Maharashtra cha barobari ne development zhali ka re?

  • @arunavankhede
    @arunavankhede Рік тому +122

    हिंदू राष्ट्र बनण्याच्या आधी असे तर हिंदू राष्ट्र झाल्यावर काय होईल सर

    • @doordie1062
      @doordie1062 6 місяців тому

      तुला तर कळल रे भावा
      पण पूर्ण देशातले लोकं खास म्हणजे महाराष्ट्रातले सुद्धा हिंदु राष्ट्र पहीजे म्हणत आहेत
      हे हिंदु राष्ट्र फ्कत नवाचचखर
      खर म्हंजे ब्राम्हण राष्ट्र आहे ते

    • @prajwalhakke7584
      @prajwalhakke7584 6 місяців тому +2

      ​@@Mastaan_Bolte बरोबर भाऊ 😂😂😂

    • @internationalaffairs9494
      @internationalaffairs9494 6 місяців тому +3

      All Muslim know hindi& Urdu...from east to west & north to south....they know how to unite ...we how to divide ourself 😅😅😅😅be ready for becoming Muslim ☪️ 😅😅😅

    • @vidhyeshpatil3670
      @vidhyeshpatil3670 5 місяців тому

      Mag choranna ani faltu lokkanna gheun bas na tu tuzya ghari jeu ghal tyanna ani Raha tyansobat

    • @ishankhanapurkar9628
      @ishankhanapurkar9628 5 місяців тому +1

      ​@@Mastaan_Bolteयामुळेच आपण मागे आहे भावा.
      तुमच्यासारखे लोक प्रत्येक ठिकाणी जात काढतात आणि हिंदू समाजात भेद निर्माण करतात.👎👎

  • @gajunaik2127
    @gajunaik2127 Рік тому +21

    असं कसं हो नेहमी नेहमी मराठी माणसांचे तिरस्कार, अपमान
    कोणाला घर मिळायला त्रास म्हणून तर आता थेट मराठी माणसांना धमकी
    हे लोक समजतात काय स्वतःला आपण त्यांना मदतीचा हात दिला तर ते आपलं हातचं कापायला मागेपुढे पाहणार नाही
    जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

  • @Avidbrowser
    @Avidbrowser Рік тому +413

    I am Marathi and I have worked in other states but never anybody threatened me for being outsider....

    • @atharvadhurat
      @atharvadhurat Рік тому +80

      It’s not like that, If you’re working in other states and Behaving wrong with that states people , will they sit quit and appreciate for your behaviour?? No right?

    • @dharnendrajain8874
      @dharnendrajain8874 Рік тому +31

      @@atharvadhurat irrespective of racism and language there should be decision of right and wrong, not to biased on language basis.

    • @anuragkumar7593
      @anuragkumar7593 Рік тому +32

      बाला साहब ने कभी भाषाई आधार पर भेद नहीं किया। मराठी मानुष भी पहले भारतीय हैं। गैर मराठी मानुष भी भारत का ही है। उसके साथ प्यार से पेश आइए। क्या मराठी लोग अन्य राज्यों में नौकरी नहीं कर रहे हैं ?

    • @pranavmahajan4190
      @pranavmahajan4190 Рік тому

      Go to Karnataka and try to talk nonsense there, you wont even come back.

    • @ketanmhatre1712
      @ketanmhatre1712 Рік тому +24

      Abe maharashtra mhade Tamil, talgu, gujrati sarwa aahe pan UP BIHAR MP walan sngtich jasta radaa ka hoto?? Karan hai loga jasta maaj dakhvta bakicha loka ase nahi karat , aani aapn maharashtra cha loka pan baher jaaun tikda cangla wagto mhanun tumhala pan koni traas dayt nahi

  • @shouraysugandhiprodoct
    @shouraysugandhiprodoct Рік тому +23

    एवढी गर्मी दाखवतो, अरे तिथेच ठोकायला पाहिजे होता! काय दहा वेळा काय बोलला काय बोलला तरी सुध्दा तो गर्मित च बोलत होता अजब आहे.

  • @monojbhgali3468
    @monojbhgali3468 Рік тому +84

    24..ला तरी जागे व्हा मराठी माणूस आणि मनसे ला भरभरुन मतदान करा

    • @anilshinde9651
      @anilshinde9651 Рік тому +3

      मतदान करा,हे सर्वात महत्त्वाचे आहे

  • @VishwajihWaghamare
    @VishwajihWaghamare Рік тому +1

    जय महाराष्ट्र जय.मनसे.राज.साहेब.ठाकरे.

  • @pramodvavre9604
    @pramodvavre9604 Рік тому +14

    महाराष्ट्रात नाद करायचा नाही भया युपी बिहारी इथे हवा फक्त आमची ❤❤❤

  • @abhijeetsable9665
    @abhijeetsable9665 Рік тому +37

    खरोखरच खूप माजलेत हे

  • @तुमचाकायफायदा

    फक्त नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री राजकीय वाद यांच्यावर अपमानास्पद वागणूक व टिका झाल्यावर मराठी, महाराष्ट्राची अस्मिता दुखावली जाते..
    #कटु सत्य ऐका कार्यकर्ते

    • @ExmuslimSahil001
      @ExmuslimSahil001 Рік тому +1

      Perfect

    • @swap459
      @swap459 Рік тому +4

      अज्ञान आणि अपूर्ण ज्ञान

    • @shubhsinganjude1896
      @shubhsinganjude1896 Рік тому

      👍👍😂😂

    • @prashantnaskari2436
      @prashantnaskari2436 4 місяці тому

      म्हणू तर म्हणतातना मानसं परीत मेंधर बरी

  • @karishma_Diwtelwar
    @karishma_Diwtelwar 2 місяці тому

    राज ठाकरे यांची गरज आहे महाराष्ट्राला ,मराठी लोक खूप मागे चालले आहेत

  • @sudhir591
    @sudhir591 Рік тому +171

    नोकरी घालवली सगळ ठीक आहे पण त्याला महाराष्ट्रात कुठेच नोकरी भेटणार नाहीयाची तजवीज केली पाहिजे आणि त्याला तुडवला पाहिजे तरच समाधान वाटेल 😡😡😡

    • @prasadpol191
      @prasadpol191 Рік тому +2

      एकदम बरोबर भाऊ

    • @beaconindia1281
      @beaconindia1281 Рік тому

      barobar tyala toda mag bar vatel

    • @ManishPatel-qv3gk
      @ManishPatel-qv3gk Рік тому

      Ka tiudavli pahije - Raj kutryala Kay sangitla mahnun - hijda Raj - hechh Raj cha hindutva

    • @ashishbudhawlekar5087
      @ashishbudhawlekar5087 Рік тому +3

      एकदम बरोबर भावा अश्या लोकांनां महाराष्ट्रातून बाहेर काढायला हव हाकलून लावयला हवं

    • @dipalitelwekar8455
      @dipalitelwekar8455 Рік тому

      सहमत आहे

  • @dr.vitthalartworld5117
    @dr.vitthalartworld5117 Рік тому +81

    मराठी मराठी करताय आणि आई बहिणी वरून शिव्या देताय कॅमेऱ्यात.. छान! बरेच सुसंस्कृत आहात! 👍 मराठी मराठी च्या अस्मितेच्या नावाखाली दादागिरी करायची नुसती.

    • @amitr4385
      @amitr4385 8 місяців тому

      Shivya pan marathit ahet... chalel amhala..tumhi tari youtube var Gyan detay fakta...bhekad

    • @dj14169
      @dj14169 7 місяців тому

      या परप्रतियाना चोपून काढा त्यांची आई माय झवून टाका

    • @siddheshmandavkar6619
      @siddheshmandavkar6619 6 місяців тому +12

      Tujhya sobat kinva tujhya family sobat hoil tevha kalel tula samjl ka to paryant asach anpad raha

    • @vaijeet
      @vaijeet 6 місяців тому

      Mag kay dadagiri khapavun ghayachi. सुसंस्कृत च्या नावाखाली भ्याडपणा लपवू शकत नाही

    • @MaheshSuryawanshi-g1d
      @MaheshSuryawanshi-g1d 6 місяців тому +9

      ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे.. जय महाराष्ट्र

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Рік тому +44

    आवाज मराठी माणसाचा

  • @maasahebjijauclassespachor7681
    @maasahebjijauclassespachor7681 6 місяців тому +1

    राज साहेब फक्त मराठी माणसांचा मुद्दा घेऊन राहिले असते तरी मुख्यमंत्री झाले असते.
    पण ते प्रत्येक वेळ भूमिका बदलवता.
    त्यामुळे मराठी माणूस संभ्रमात पडतो.

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 Рік тому +240

    यांचा माज उतरावायलाच पाहिजे. हे फक्त मनसेचं करू शकते.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Рік тому +1

      Bhondargaav madhe geli ka kadhi MNS ki jativaad karu naka mahnun tiyhe tr sarv Marathich ahet aani toh gaav aani ashe barech she gaav Mahamanav Dr.Babasaheb Ambedkaran chi Jayanti manvu det nahi ki swata manavtat...konala sangta Marathi manus mahnun? Aani kashach garv ...Jo Mahapurushancha apmaan krtat aplyach Maharashtra madhe tey dusryan na shikavtil kase bolayche aani vagayche...nonsense 😡

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach Рік тому +1

      Fakt gundagiri re bhau.. Hyanchyani fakt hech honaar

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi549 Рік тому +86

    राज साहेबांची बरोबरी कुणीच नाही करू शकत...मात्र अजून एक काम आपण सर्व करूया...मराठीच पण काही नीच नेत्यांनी राजकारणाचा एक खेळ मांडलाय,तो आपण मोडून काढुया..😢

  • @vaibhavgawandeakola2223
    @vaibhavgawandeakola2223 Рік тому +111

    हे परप्रातिय असेच करतात व मराठी माणसाला असेच डीवचतात यांना पहिले महाराष्ट्र सरकार नें बाहेर करा हे लोक असेच करत राहतात व मग माफी मागतात काय कराव समजत नाही

    • @raghuttamdhuri6042
      @raghuttamdhuri6042 Рік тому +3

      भैयांना हाकलून दिले पाहिजे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने केले पाहिजे फक्त मनसेचेच काम नाही तर आपण पण मनसेला सपोट केला पाहिजे, निवडणूक आली की मतदान मनसेला करावे, दुसर्‍या पक्षा ला नाही, नंतर पश्चाताप होइल, महाराष्ट्र परप्रांतीय अर्धा झाला पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, सावध राहा, भैया कोण आणि मराठी कोण

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Рік тому +2

      तुम्ही मतदान करा दुसऱ्या पक्षाला आणि अपेक्षा ठेवा मनसेकडून वाह

    • @Chandresh-KnowledgeGrowthFun
      @Chandresh-KnowledgeGrowthFun Рік тому +1

      @@BetterThanUbrother matdan milvanyasathi lokkan chi kam karavi lagatat, chapari local gundgiri karun and cheap publicity karun matdan milat nahi.

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Рік тому

      @@Chandresh-KnowledgeGrowthFun काम नं करणारी पैसे देऊन निवडून येतात तेव्हा कुठं जातात तुमची काम 😂

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 День тому

    मराठी माणसाचे ऐक संघटना तयार केली पाहिजे तर हे कुठे प्ररतातिय लोकांना आळा घालण्यासाठी हे राज ठाकरे यांनी केली पाहिजे मराठी संघटना

  • @pournimachauhan530
    @pournimachauhan530 Рік тому +19

    मराठी माणसांना वाढलेली महागाई, महाग झालेलं शिक्षण ,वाढलेली बेरोजगारी या बद्दलही बोलावे आणि मराठी माणसांना आनंदाने राहण्यास मदत करावी

  • @SunilShinde-kw6nf
    @SunilShinde-kw6nf Рік тому +263

    बरोबर आहे....अशा लोकांना चांगला धडा शिकवायला पायजे.....जय महाराष्ट्र 🙏🚩

    • @sujalrathi6801
      @sujalrathi6801 Рік тому

      जर महाराष्ट्रात असणाऱ्या मारवाडी, गुजराती, जैन, खंडेलवाल, अगरवाल, ओसवाल, महेश्वरी, मिश्रा, यांनी जर ठरवलं ना तर महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था पूर्णपणे ढासळून जाईल, हे पण परप्रांतीयांच आहेत , हे मनसे फक्त गुंडागर्दी करते

    • @hinduunited1268
      @hinduunited1268 Рік тому +1

      Kabhi dusre state me aaye aapke saath isse bhi Ganda gundargardi karke dikhayenge

    • @naturalfotografix6838
      @naturalfotografix6838 Рік тому +1

      ​@@hinduunited1268inke sathh bhi aisa hona hi chahiye

    • @harshalborase9874
      @harshalborase9874 Рік тому

      ​@@hinduunited1268bro it's not about other states peoples vo Chatrapati shivaji maharaj ko bhi bura bola tha aur hindutva ke aage kuch nhi

  • @swapnilpatil640
    @swapnilpatil640 Рік тому +69

    जय मनसे, जय महाराष्ट्र, आता फक्त राज साहेब ठाकरे❤

    • @ShubhamRamteke-z8z
      @ShubhamRamteke-z8z Рік тому

      Hech tr chukiche aahe eka sahebacha chehera ugadis aala ki tumcha sarkhe lagech dusara saheb sodun tyacha mage ube vayyacha prayatna karta...konacha aadar karne chan gosta aahe pn dode zalun bhakti karne titakech chukiche pn

    • @sci-factmysticland826
      @sci-factmysticland826 Рік тому

      Lol.. 1 Seat

  • @VijayDeshmukh-c6l
    @VijayDeshmukh-c6l Місяць тому

    हे,फक्त,राज,ठाकरे,यांना,समजल,मराठी, माणसानं,,लक्ष,द्या

  • @nileshshirke7447
    @nileshshirke7447 Рік тому +67

    यांना खुप माज आलाय महाराष्ट्रात राहुन यांची दादागिरी मराठी माणसांवर करतात यांना बाळकडू द्यायलाच पाहिजे

  • @kamleshwankhede9830
    @kamleshwankhede9830 Рік тому +15

    बरोबर आहे मराठी माणसांच्या नांदी लागायचं नाही जय श्री राम ❤

    • @abpplusnews4299
      @abpplusnews4299 3 дні тому

      जय महाराष्ट्र बोला अजून बीजेपीला मत देऊ नका

  • @जयभवानीजयशिवराय

    .. 💐🚩jay मनसे... मराठी माणसाचे हृदय, रक्त, श्वास म्हणजे मनसे 🚩💐

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 18 днів тому

    राज ठाकरे साहेब आहेत म्हणुन थोडा तरी मराठी माणसाला मान आहे..नाही तर परप्राती फारच चढले असते आजुन

  • @sagarghaware9353
    @sagarghaware9353 Рік тому +68

    वोट करा मराठी माणसाला

    • @anantdhumak3983
      @anantdhumak3983 Рік тому +3

      नंतर त्यांनी सत्तेसाठी हात मिलवणी कोणा बरोबर करू नका ते पण त्यांना सांगा

    • @akvlogs648
      @akvlogs648 Рік тому

      @@anantdhumak3983 बरोबर आहे

    • @sci-factmysticland826
      @sci-factmysticland826 Рік тому

      ​@@anantdhumak3983lol

  • @Lovemadhu143
    @Lovemadhu143 Рік тому +25

    एका माणसाला धडा शिकवायला एवढे जाता का ..
    असली रे आपली ही मर्दुमकी ..

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 4 місяці тому +1

      Tu shahanpna nako shikvus.... Maharashtra cha baher ja mag tula kalen kay samaj aahe......

  • @BetterThanUbrother
    @BetterThanUbrother Рік тому +64

    मराठी माणसासाठी लढणारा एकमेव पक्ष मनसे 😎🚩

  • @nareshahireofficialaccount3519
    @nareshahireofficialaccount3519 5 місяців тому

    खरतर मराठी मनसाचा पुढचा काळ खुप धोका दायक आहे या परप्रांतीयांन मुळे यांन आज रोखने ही
    काळाची गरज आहे ,नहीतर पछ्यातापा शिवाय मराठी मनसाच्या हातात काहिच राहानार नाही

  • @hemantkohre3180
    @hemantkohre3180 Рік тому +14

    त्याचा घरी जाउन त्याचा काना खाली लावायला पाहिजे होती...💐

  • @sagarghaware9353
    @sagarghaware9353 Рік тому +65

    राज साहेब मराठी माणसाचा कणा आहेत........

    • @artist_mayur_babhare
      @artist_mayur_babhare Рік тому +1

      होय राव म्हणुनच २ लाख लोक त्यांचा भाषांसाठी येत असतात ❤

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому

      गुदद्वारासारखे तोंड असणारे महाराष्ट्रातील नेते मंत्री पुढारी व स्वतः ला मराठी समजणारे हे भडवे --यांनी १९६० पासून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, ना विकास ना नौकऱ्या....या ४ भागातील नपुंसक आमदार खासदार पण जिम्मेदार आहेत ज्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची *गां* 💩 चाटली आणि मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे विकासाला प्रोत्साहन दिले..

  • @rahuljadhav2165
    @rahuljadhav2165 Рік тому +45

    माजलेत हे भुरटे ठोका परत यांना

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 3 місяці тому

    मराठी माणसांनी एकी करून परस्परांची मदत केली,जातपात बाजूला ठेवून तर सार्‍यांचा उत्कर्ष होईल आणि परप्रांतीय माणसाच्या हाताखाली काम कराव लागण्याची वेळ येणार नाही.

  • @ganeshranim7579
    @ganeshranim7579 Рік тому +16

    महाराष्ट्राला माणसेची गरज आहे
    बाकी पक्ष्याची नाही

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 Рік тому +31

    हयाना परत ऐकदा मराठी मानुस काय आहे दाखवन गरजेचे आहे राज साहेब

  • @virajmore3611
    @virajmore3611 Рік тому +176

    आता त्या भाया ने जोपर्यंत गुढग्यावर बसून माफी नाही मागितली आणि त्याला चोप नाय भेटला तोपर्यंत सुट्टी नाय 🤬🤬

  • @Deepak-v3c6x
    @Deepak-v3c6x 5 місяців тому

    राज ठाकरे जिंदाबाद महाराष्ट्रात राज ठाकरे पाहिजे

  • @prashantpatil9688
    @prashantpatil9688 Рік тому +78

    महाराष्ट्र मध्ये येऊन दादागिरी करतील तर यांना चांगले चोपले पाहिजे

  • @govindmundge4493
    @govindmundge4493 Рік тому +139

    परप्रांतीयांना हकलं पाहिजे महाराष्ट्रातुन, त्यासाठी मनसेच पाहिजे तरच महाराष्ट्राचा विकास आणि देशात रुबाब असेल. फक्त मनसे❤

    • @vishalamate4437
      @vishalamate4437 Рік тому +1

      आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायला पायजे

    • @rahulmane6729
      @rahulmane6729 Рік тому +1

      Appan kay manse nahi ka

    • @dharnendrajain8874
      @dharnendrajain8874 Рік тому +1

      Constitution bhul gaya kya tu. India me unity hi nhi h isliye more than 1000 yr mughal british rule kiya. Respect sanatan. India is one

    • @dharnendrajain8874
      @dharnendrajain8874 Рік тому +1

      बाकी राज्य में भी मराठी रहते है। respect se rehte h. You should be put behind bar 153A ipc.

  • @dattatrayshedane5859
    @dattatrayshedane5859 Рік тому +42

    यांना असच पाहिजे....खूप माजलेत ते....सायबांच नाव घेतले की ..फाटते...त्यांची..
    हे खर आहे..

    • @integrity2679
      @integrity2679 Рік тому

      Ghantya cha Saheb. Tya Brijbhushan chya veles manjar houn shant basla hota.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Рік тому +14

    घंटा चे मराठी माणुस पंचावन्न वर्षी च्या बाईवर हात टाकनारा मनसे चा तीस वर्षों चा शहर प्रमुख त्याची काय उपटली तुम च्या पदाआधी कार्यानी

    • @prabhatrane6391
      @prabhatrane6391 2 місяці тому +1

      Ye kelya gp jhatachi nahi khabar aani vatani barabar

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 Рік тому +607

    BJP परप्रांतियांना मंत्री करतात यांना तर महाराष्ट्र मधून हाकलले पाहिजे

    • @bhavik130
      @bhavik130 Рік тому +36

      Narrow mind people...Gujrat BJP president is C.R. Patil aahe aaple marathi manus aahe next te national president kiva CM pan hotil.

    • @bhausahebckhokale3987
      @bhausahebckhokale3987 Рік тому +57

      अरे भाऊ BJP लाच महाराष्ट्रातुन हाकलून दिले पाहिजे

    • @djrana4629
      @djrana4629 Рік тому +13

      म न से शिव सेना उत्तर भारतीय सेना का स्थापित केली मता साठी ना म भोगा

    • @vikas485
      @vikas485 Рік тому +12

      फक्त bjp च नाही भाऊ सगळेच पक्ष परप्रांती्यांना इथे राहण्यासाठी बोलतात मतदान साठी

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +24

      ​@@bhavik130तो मूळचा लेवा पटेल आहे.मराठी नाही.शहाणपण शिकवू नये.

  • @salilchawan4795
    @salilchawan4795 Рік тому +57

    सर्व मराठी माणसांनी सदराचा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मनसे ची भूमिका योग्य आहे.👍🚩

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Рік тому +67

    आता तरी जागेवर या मनसे शिवाय पर्याय नाही.मतदान करा मनसेला.

    • @halala48
      @halala48 Рік тому

      🤑😜😛

    • @marathispeakz
      @marathispeakz Рік тому +1

      Jay Manse 🔥

    • @azadmishra1046
      @azadmishra1046 Рік тому +2

      hech reason aahet je tyana vote bhetat nahi

    • @marathispeakz
      @marathispeakz Рік тому +1

      @@azadmishra1046 mag tuza Kay mhanna ahe ki Marathi Mansa ne ya Maharashtrach anyay sahan kela pahije??

    • @azadmishra1046
      @azadmishra1046 Рік тому

      @@marathispeakz tumhala kon kay sahan karayla nahi sagitla pan start je tumhi sagha kelela sagha UP Bihar valyanna sagha tras dilela hech reason aahet tyanche k tyanna vote bhetat nahi jar UP Bihar valyanna pan tumhi gheun chalat astat tar MNS che atleast ek tari seat bhetla asta karan PM la pan jevha jinkaycha astat te lok UP madhe yetat tyanche voting sathi mi konala kay sahan karayla nahi mhantle ikde

  • @NikhilGurav-cz4oy
    @NikhilGurav-cz4oy Місяць тому +1

    साहेबांची गरज कशाला लागली. आपल्यावर आवाज चढवेल त्याला ठोकायची अगोदर. जास्त काय झालं तर राज साहेब आहेत आपले. Only मराठी 💪💪💪💪💪💪

  • @yogendrabendkule5413
    @yogendrabendkule5413 Рік тому +94

    असाच दणका द्यायला पाहिजे जे परप्रांतीय दादागिरी करतात त्यांना..जय महाराष्ट्र

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb Рік тому +46

    नोकरी देत नाही. व जे company बाहेर गेले त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बेकारी व गली गल्लीत दादागिरी वाढली आहे तीं कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • @Ovee-Purvee
    @Ovee-Purvee Рік тому +19

    खूप छान भाऊ..
    तुमच्यासारखे मराठी बाणा जपणारे लोक असल्यामुळेच मुंबईत मराठी माणूस जिवंत आहेत.
    मनापासुन धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @AmolHangarge-m3g
    @AmolHangarge-m3g Місяць тому

    Only only one राज ठाकरे साहेब 👌👌👌

  • @GajananBorade-c2m
    @GajananBorade-c2m Рік тому +14

    महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायचं 🚩🚩

    • @INCREDIBLE-INDIANS
      @INCREDIBLE-INDIANS Рік тому +2

      काय रे बाला.... काय पण बोलतोय तू.....मी सऊदी अरब ला राहतो आणि मला अरबी बोलायला येत नहीं.....मग तिकडे असले तर मला काय फ़क़्त अरबीच बोलायच का?....डोकचा इस्तेमाल कर ना रे....

    • @PratikPachal
      @PratikPachal Рік тому

      Do you mean, you can speak Malyalam, Tamil if you live in South? If they don't accept you then they are right.

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 Рік тому +48

    मनसे हा पक्ष मराठी माणसा साठी जय मनसे.

  • @ravindrat.mhaske8199
    @ravindrat.mhaske8199 Рік тому +18

    तो मिश्रा सोडला आणि ह्यांना बोलून काय उपयोग
    त्याला 2 दयायला हवे होते

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Рік тому +1

      तो बाई गत लपून बसलाय येईना झालाय काय करतील मग.... शोधून आणून द्या तेला तुम्ही मग बगा मनसे वाले काय करतात

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 2 місяці тому

    तुम्ही बोला मारा मारी करू नका आपला पक्ष शांत पणे पुढे कसा आणता येईल ते बघतल पाहिजे राज ठाकरे साहेब या वर्षी नक्की निवडणूक जिंकणार होते शंभर टक्के

  • @nrsonawane9490
    @nrsonawane9490 Рік тому +26

    जय महाराष्ट्र

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Рік тому +50

    यांना माज आला आहे जो मुंबईत महाराष्ट्रात परप्रांतीय दादागिरी करील त्याची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

  • @satishmahajan5712
    @satishmahajan5712 Рік тому +17

    साहेबाची खुप गरज आहे महाराष्ट्र ला दोन्ही भाऊ एकत्र या आणी याची वाट लावा

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 Місяць тому

    पृथ्वीच्या अंता पर्यंत मराठी माणूस राहीलच. पर प्रांतीयांना महाराष्ट्र कायम स्वरूपी बंदी आहे.

  • @vaibhavrupanar997
    @vaibhavrupanar997 Рік тому +20

    Only राज साहेब ठाकरे बाळासाहेबांच्या नंतर 1कच वाघ राज ठाकरे❤❤

  • @PoojaMune
    @PoojaMune Рік тому +57

    मराठी माणसाचे वाली राज ठाकरे साहेब तुम्हीच❤

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Рік тому +203

    यांना हाकलून द्या...मराठी लोकांची बेरोजगारी हटेल 🙏 जय हो मनसे

    • @ShubhamRamteke-z8z
      @ShubhamRamteke-z8z Рік тому +10

      Wah aplya garchi berozgari hatvayla dusara cha gari berozgari de Kay soch aahe tuji wah.....marathi,Hindi,gujrati,musalman karnya yevaji manuski zapayla havi hoti todi

    • @ShubhamRamteke-z8z
      @ShubhamRamteke-z8z Рік тому +4

      @@seemapatil2891 br aahe ha desh tumcha vichara vr nai tr savidhana vr chalato nai tr mahiti nai Kay zala asata ya desha cha ...Kay tumchi bhasa...yala mantat bed bhav...Tumi nasel jat tai Maharashtra cha baher tumala nasel padat kutala Kam pn barech loka jatat aani jaun aahet suda kahi bolaycha agodar vichar Kara toda...konala dagad marun prasna sampat nai tyani he Jr Marla tr aplyalahi to lagato....fakt social media cha keypad hatat aahe manun kahi he liun nai jamat na

    • @ShubhamRamteke-z8z
      @ShubhamRamteke-z8z Рік тому +3

      @@seemapatil2891 mala laaj vatate ki tumcha sarkhe loka ya Maharashtra rahun savtala marathi manun ghetat...ase vichar tevnarachi layki nai savtala marathi suda manun gyayachi....

    • @vishalgkawale1546
      @vishalgkawale1546 Рік тому

      Yes brother. Racism nako aplyala pan ati hushari la laatacha paryay nahi bhau. isliye baat se pehle laat bhi jaruri hai

    • @jagadish1799
      @jagadish1799 Рік тому +5

      अरे मी पण मराठी आहे त्यांना का हाकलून द्यायचं त्यांना हाकलून दिल्याने बेरोजगारी जाईल का ते स्वतःच्या पायावर हिमतीवर व्यवसाय करतात तुम्ही पण करून दाखवा ना तुम्ही फक्त दादागिरी आणि भाईगिरी करण्यातच गेला रे....🤔

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 Місяць тому

    खूप खूप छान काम आपणच अशी कामे करता मनसे शिवाय कोणीही दखल घेणार नाही मराठी माणसांची दया फक्त मनसे नाच आहे.जय मनसे खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 Рік тому +13

    खरं तर, हे महाराष्ट्र विरोधी लोक इथे येवून सेफारलेले आहेत, त्यांना व त्यांना डोक्यावर घेऊन धिंगाणा घालणाऱ्यांना, येत्या सर्व निवडणुकामध्ये त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @swastiklad1738
    @swastiklad1738 Рік тому +63

    ह्या असल्याना वेळीच इंगा दाखवा... हे डोक्यावर बसायला लागलेत

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому +14

    पण मराठी बोलतोय हा हे तेवढं सत्य आहे 😂😂

  • @niteshtelwane4548
    @niteshtelwane4548 Рік тому +20

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @VRVRVR478
    @VRVRVR478 Рік тому +8

    हे लोक मुदाम परीक्षा गेत आहेत मराठी माणसाची. लेव्हल चेक करत आहे. कसले तुमी मराठी लोक. फोडा त्याल एकदा मस्त मग बगू कशी हिंमत करतात परप्रांतीय लोक.
    वास्तविक अन्याय सहन करणारा मोठा गुणेगार असतो.
    पण खूप झाले. ह्याना हाकलाईची वेळ आली आहे. आताच नाहीतर कडीच नाई

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 Рік тому +33

    त्या माणसाला पहिला हाणला पाहिजे

  • @vilasnigade9225
    @vilasnigade9225 3 місяці тому

    संकटकाळी मराठी लोकांना म.न.से.चीच आठवण येते.

  • @sunilwagh8348
    @sunilwagh8348 Рік тому +5

    चंद्रपुर पर्यंत यांची पोच पोहचली अखा महाराष्ट्र खात आहेत हे सगड़े .. पन आपन भक्त आहोत

  • @shridharpatankar5046
    @shridharpatankar5046 Рік тому +7

    स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपलेही बरेच कारणीभूत असतात हे कोठेतरी थांबले पाहिजे. स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे पण काम मिळालेवर स्थानिकही फार राजकारण करतात. या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे

  • @satishkedare9657
    @satishkedare9657 Рік тому +6

    मला मनसे ची भूमीका कळत नाहि कधी यूपी वाल्या वाल्या विरोधात कधी bjp म्हणजे मोदी साहेबांचे कौतुक करतात कधी त्यांच्या विरोधात बोलतात मनसेची भूमिका मराठी माणसांसाठी तरुंनासाठी एक असती तर मोठा पक्ष झाला असता एकाच दगडावर पाय ठेवा कधी bjp, कधी महाविकास आघाडी किती मराठी तरुणांना मनसेच्या वतीने रोजगार दिले किती हे सांगा

  • @rekhasonpawale9686
    @rekhasonpawale9686 11 місяців тому

    राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आपली सत्ता आणावी please please

  • @subeshwaggh4001
    @subeshwaggh4001 Рік тому +296

    No one can unnecessary lay down the image of Marathi Manus . Jai Bhawani, Jai Shiv Raya , Jai Maharashtra.

    • @Abroadwithme
      @Abroadwithme Рік тому +13

      तुमी स्वाता करता ओ काका

    • @the_unfiltered_truth7181
      @the_unfiltered_truth7181 Рік тому +6

      ​@@AbroadwithmePerfect.

    • @save_earth123
      @save_earth123 Рік тому

      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔why these gundas don't touch parprantiya muslims and bangladeshi muslims ....where is Marathi manus ... In every district of Maharashtra,we see muslims and bangladeshi....these muslims threat local marthi people.. I have seen many times but no one have daring to touch them even police don't take actions....why not this raj thakrey go there with his karyakartas n threat those muslims ...why these mns people only threat poor hindu people of up n bihar ..... 🤔🤔🤔🤔🤔

    • @ksb4868
      @ksb4868 Рік тому +7

      With such trashing will image of marathi manus shine like star?

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Рік тому +4

      What are you people doing arw you out of your mind we all are INDIANS...jevha marathi manus Bhide sarkha Mahapurushan cha apmaan krto mg tyala ka nahi jaun haqlat aani aka netya sathi yevda natak karat ahet...right to speech lokancha haqq ahe common lokana ka dhamkya deta jo roji roti sathi ale Maharashtra madhe aple he pora jatat ki par prantat naukrya vyopar karayla .mg...😡

  • @nitinmore623
    @nitinmore623 Рік тому +11

    💪💪💪💪💪💪💪 हा महाराष्ट्र आहे. इथे मराठी माणसांचं ऐकायचं. उत्तर भारताची मस्ती इथे दाखवायची नाही.

  • @gyaneshdeshmukh7996
    @gyaneshdeshmukh7996 Рік тому +39

    स्वाभीमान मराठी असल्याचा ह्या पेक्षा मोठी संपत्ती असुच शकत नाही 😌😌

    • @harehare280
      @harehare280 Рік тому

      लंड.. बांध टोकारतात आपलीच आपले..अन काय लय गर्व..मराठी ..भोकाचा मराठी..

  • @mukeshpardhi8880
    @mukeshpardhi8880 5 місяців тому

    सर्वांना विनंती पुढे विधानसभेला राज साहेबांना साथ द्या

  • @vijaygorule
    @vijaygorule Рік тому +9

    जो कोणी राज साहेबांबद्दल बोलला त्याला चांगला चोप द्या परत मराठी माणसाच्या नादाला लागला नाही पाहिजे

  • @sachinlonare6712
    @sachinlonare6712 Рік тому +5

    ओन्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🙏🙏🙏🙏👍❤❤

  • @nitinpatole5902
    @nitinpatole5902 Рік тому +4

    खरंच यांच्यामुळे मराठी माणूस त्रासलेला आहे तेव्हा मनसेने व राज साहेबांनी जे केले होते ते बरोबरच होते परप्रांतीयांना महाराष्ट्रात राहुच द्यायला नको त्यांनाच म्हणा कधीतरी आमचे मराठी माणसं तुम्ही तुमच्या राज्यात सहन करणार

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 2 місяці тому

    प्रतेक मराठी माणसाला एकच विनंती असेल....की या पुढे राज साहेबांनाच आपलस करूण मतदान करा .जर जगायच असेल तर ..लय झाल बस या पुढे फक्त राज साहेबच मंञी ....नाहीतर भिक मागायला लागेल हे लक्षात ठेवा...