राज ठाकरे जेव्हा राजकारण्यांच्या नकला करतात... | Raj Thackeray's Mimicry on Politicians
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- Raj Thackeray Mimicry Compilation : राज ठाकरे जेव्हा राजकारण्यांच्या नकला करतात... | Raj Thackeray's Mimicry on Politicians - Sanjay Raut Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray Jayant Patil Rahul Gandhi Ramdas Athawle Ajit Pawar Chhagan Bhujbal
#राजठाकरे #rajthackeray #maharashtrapolitics #sanjayraut #bhagatsinghkoshyari #uddhavthackeray #jayantpatil #rahulgandhi #ramdasathawle #ajitpawar #chhaganbhujbal
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
भाऊ तू अभिनेता झालं पाहिजे होता😂😂😂
Kalakar aahetach te
मेहमूद, जगदिप, असरानी, जॉनी लिव्हर, सगळ्यांची झोप उडवली असती 🙏
Tu kon uptya😂
@@virajmete7096
तुजा बाप 😂😂
हा माणूस काय आहे हे लक्षात येई पर्यंत खूप उशीर झालेला असणार आहे ❤❤❤❤ नंतर या महाराष्ट्राला राज ठाकरे आठवेल ❤❤❤ only Raj Saheb Thackeray ❤❤❤❤
जुना स्वभाव - आपलं ठेवा झाकून व दुसऱ्याच पहा वाकुन.
हेच उत्तम येते आपणांस. सुपरिबाज .
हेच जमत फक्त आणि सरड्या गत रंग बदलणे बास .. 👍
Mg tula ky. Jamt
2024 नंतर हाच व्यवसाय
सुप्रसिद्ध नालायक भाऊ आणि नकलाकार
उत्कृष्ट नकलाकार👌👌👌😃😃
😂😂😂😂
बाकीचे आम्हाला काही माहीती नाही
पण नकलाकार 1नंब्बर!!!
Raj Saheb Thackeray jindabad 🐯🚩🚩🚩🚩
Athavle's mimicry was so epic 😂😂😂
फिल्म इंडस्ट्री मध्ये यांना यश आहे
ते ही फक्त मराठीत...
हिंदी तर येतच नाही...
@@ravindravhandarao2780
तुला हिंदी वाला लागला होता ना 😂😂
@@mogle610
तुला सुपारीवाला लागला होता वाटतं...
@@mogle610
तुला सुपारीवला लागला होता ना...
Great entertainer Mr. Raj Thackeray
राज साहेब जयसा कोई नहीं राज साहेब तुमे सलाम अयसे कोमेडी कोई नहीं करसकता साहेब, दमदार भाषण 🙏
One and only Raj saheb thakray.🔥🙌
जॉनी चा जुना लिवर,,😂😂😂😂😂😂
@@जयमहाराष्ट्र-भ2ध😊
@@जयमहाराष्ट्र-भ2धअरे उद्धव 😂😂😂
Great Jumbo Circus.
मिमिक्री छान करते जरी वोट मिळत नाही
राजसाहेब हे विद्वान व्यक्तिमत्व असलेले नेते आहेत यात शंका नाही ❤❤
😂
वेळ संगळ्यानवर येते ?आम्ही बोलण उचीत होणार नाही .वेळ ठरवेल ??पण आपण घरातल्या भांवाला सोडत नाही ?तर दुसरा काय ??
खरोखर बाळासाहेबांचे वारसदार❤
जॉनी लिवरचा वारस,,😂😂😂😂😂😂😂😂😂
उत्तम नकलाकारच राहणार
साहेब आपण आपल्या घरच्या च्या नकला जमतात तुम्हाला
राज साहेब मस्त नकला करतात साहेब तुम्हाला सलाम
Rajsaheb ❤❤❤❤
This is how a politician should be if he can't do any development atleast should entertain he has real bal Thackeray blood in him 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Hasyjatra 😂
Raj Saheb 🎉king of Maharashtra ❤
Only Raj saheb
मनसे हा मनात आहे आणि मन कधी संपत नाही लक्षात घ्यावं 🙏👍सन्मानीय राज साहेब 🙏❤🚩
After Balasaheb thackrey,
Raj Thackeray is my favourite leader.
Both are Legends.
माणुसकी पणाचा कळस आहे जो माणूस सख्ख्या भावाचा बिमारी ची खिल्ली उडवतो तो माणूस किती घमेंडी असेल ही जनतेने ठरवावे
Sakkha bhau nahiye re dada
Bhavala pakshatun baher padayla bhag padle tycha kay tyche nagarsevak palavale #lacharudhav
नकला किंग 💯😆😆😆😆
आपण फक्त लोकांची करमणूक करू शकता...गर्दीतील आपल्याला मते किती पडतात याचा विचार जरा करा
सगळे ऐकतात आणि मत दुसऱ्याला
जयंत पाटिलची खुप मस्त नक्कल केलि. राहुल गांधिची नक्कल पाहुन हसु हसु पोट दुखल.
दुसऱ्याची नक्कल करणे आणि फक्त नवे ठेवणे
खरं तर राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले पाहिजे 🙏🚩🚩🚩🚩
नटसम्राट ❤
या ई डि ग्रस्त माणसांसाचा पोटा पाण्याचा धनंदाच आहे तो यानंचा बाबतीत उठ दूसरी घे सुपारी अस म्हणतात ते काय खोट नाय
Entertaining
Lovely
Best solo performer in film industry 😂
Best Mimicry Mere se jo karega takkar oh goya Athawale bhel puri
तिकीट ठेवा रे. फुल शो आयोजित करू
Best comedy man ❤
😂😂😂😂😂😂😂 Raj Saheb aaple next CM
Greater than all
थुम्हाला भाषण द्याल्या सांगितले आहे, नकला करायला नाही😂😂!!!
Chandrakant patil mimicry no1
राज साहेब ठाकरे ❤
4:10 This was epic 😊
हा कॉमेडी मैन राजपाल यादव आहे याला नेता नाही केले ते बर आहे आपल्या आजारी भावु ची नकक्ल करतो
शेम on you
छान मिमिक्री...
👌😂🚩🚩🚩
छगन भुजबळ nice 😃😃😃
राजसाहेब पुढच्या वेळि शरद पवारची करसान नक्कल.
Comedian Actress
Raj saheb🙏🙏🙏
Entertainment Entertaiment Entertainment 😂😂😂
1 amdar 😂
😂😂😂😂😂😂raj shab ❤❤❤❤
Dusaryanchi mimicry karnya shivay tumhala yet ky...
Ay sheta uptya manus kay ka karina pn akhya Maharashtra la jag dakhu shaktoy manus ✌
लोकांना चांगले कळत नाही खरे चा राग येतो
Good comedy 😂
Long live raj
सोमैया च काय झाल🤣🤣🤣💦
Raj Thackeray: The real Legend.
❤❤
राज साहेब तुमचा आदर आहे, कृपया करून अशा नकला करु नका, तुमची किंमत कमी होतीये, लोक तुमच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतात,
जॉनी लिवरचा जुना लिव्हर,,2019ला राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणत होता,,मारली पलटी,,
मस्त छगन ची बाकी सगळ्याच मस्त होत्या
सुपारी बाज
जनता कधीही तुम्हाला स्विकरर नहीं.. कारण ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठ केले त्यांच्याच कुटुंबाला संपव्याच सुपारी घेतली ती पण या गुजराथी भाजपा काढून .. मराठी तितका मिळवावा गुजराथी धर्म वाढवावा असे प्राण घेतले आहे.. सुपारी बाज यांनी...
Shevti ha mimicry Artistach 😅😅😅😅😅
Most powerful man in maharashtra no one can touch him no government no one an the बाळासाहेब ठाकरे was e great Sr powerful man he was tiger of maharashtra no on touch him he was the king of maharashtra
1 टाईम मोदी वर टीका करणारे आता गोडवे गातात. खरच ठाकरे नाव खराब करताय
Yed zhava Raju Painter
राज ठाकरे कधी राजकारणातले जोकर झाले यानाच कळल नाही 😂
Dada amitabh harla asta
Fakt ek film zali pahije hoti😅😅😅😅😅😅
जळक्या
Comedy shows किंव्हा stand up comedy मध्ये करिअर करायचे होते 🤦🏻🤦🏻
Bhava chi nakkal
Kakana swata sodun gela
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
2:05 gulgulit mendu
एकदा सत्ता यावी.
मोदी आणि आणजी पंत यांची कॉमडी नाय दाखवली इडी ची रेड पडेल 😂
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संस्थापक अध्यक्ष
यातच जाणार याची नकलाकर
उत्कृष्ट नकलाकार,सर्वोत्तम प्रभावी वक्ता पण राजकारणात एकनिष्ठ,v नीतिमत्ता नसल्या मुळे मागे पडलेला राजकारणी
Jabardast sir bas ek bar Yogi Modi amit in ki
Bhai kar do maza ajayga sir Love you raj sir
Comedian amusing his own crowds
जिंदगी गेली साहेब लोकांच्या नकला करण्यात. पक्ष वाढवायचा प्रयत्न करा.
Tu mat kiti detat te paha
2:06. 😂😂😂😂
Wa Lokmat avdl
Chagan bhujbal😂😂😂😂😂
😂😂😂😂thanku so much
Songadyala dusra kahi yet nahi. Kahi divsani hasya jatret disel.
Tei srva theekh haye Raj Saheb, pan aaj Maharashtraat MNSechya kiti jaga nivdun yetaat ?😂😂😂
जय हिंद सर जी
😂🤣🤣🤭🤭😘😘
Chukun rajkaranat aalela manus😂😂
Ekda hyana power dya
Really cool
हा बाद झाला संभाजी राजे ना बोलला तिथेच माज उतरविला जनतेनी पण हाच चेहरा जर उद्धव जागी असता सेना विखुरली नसती...
😂😂😂👌👌❤️❤️🙏
Rahul Gandhi yaanche 400 MLA aahe tuzhe 1 MLA