ही दादागिरी करायला हे गुजरात नाही ! नेमकं काय घडलं पहा ! Sachin Gole LatestMNS Raj Thackeray
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharpawar4@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
UA-cam Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
ही दादागिरी करायला हे गुजरात नाही ! नेमकं काय घडलं पहा ! Sachin Gole LatestMNS Raj Thackeray
#rajthackeray #sachingole
Raj thackeray latest
Sachin gole viral
तुमची प्रतिक्रिया comment करा
#narayanrane #cmuddhavthackeray
साहेब तुम्ही आमदार झाले पाहीजेल
Employee galti kre vo dikhta nai or state ke bare me kuch bhi bolte ho shram kro tum sub news vale bhi pahal or or ye video bhi bekar he
अशा कामगार नेत्यांनमुळेच उद्योग धंदे बाहेर गेलेत
Aho faltu badabad Kay karatay ! Fatke Dyana dum asel tar !
@@Sanatani19939 ञञञञ
मञञ
खरंच ही दादागिरी आहे .असल्या लोकांमुळे कंपनी बंद झाली त्यांना कस परत कामाला घ्यायचं.
He mns che anpad lok ahe yanna akkal nhi bilkul…company bnd jhalyavr kamavr ks prt ghenar itkya lokanna😂 khi sense tr pahije goshtit
Old man has balls of steel , huge respect
ha bro...to ghabarla nahi bilkul
Yes bro daring baaz hai
He is stronger then puss puss 🦁 is always lion Sher akela aata hai beed me tou 😂
" संस्कार" शिकवले जाते, मोठ्यांचे मान ठेवाव .@sudarshanbanwaskar
He stands FIRM & Respectful.
SALUTE to Him.
कंपनी चलव्याची जबाबदारी फक्त मालकाची नाही कामगारांची पण आहे.
खरे आहे ..10 ..12 जण एका ज्येष्ठ माणसाला धमकावत आहेत . दोन चार लोकांनी नीट बोलून मार्ग काढायला हवा . कंपनी चालवणे सोपे नाही . आपले लोक मेहनत . कष्ट .. यात कमी पडतात त्यात अशी दबाव तंत्र . या मुळेच बाहेरचे लोक काम मिळवितात .
Mns कृपा करून आहेत त्या कंपनी पण इथून पळवा म्हणजे आम्ही करतो कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
कधी समजणार पूर्वी किल्ले जिकून त्या भागावर राज्य केले जायचे
आत्ता किल्यांची जागा कंपनीनं घेतली
आणि सरदारांची जागा उद्यगपतींनी
पण तुम्ही आजून पण भ्रमहात आहात की तुमच्या ह्या मुर्ख वागण्याने काही बदलेल
गेला तो काळ
ओळखा काळाची गरज आणि बनवा मराठी सरदार (उद्योगपती)
असे जिद्दी करकर्ते हवे पण कॉर्पोरेट पद्दत पाहिजे हे सर्व हाताळायला
नाहीतर तेल ही जाईल तूपही जाईल
Very true....
kamgari ni swatha company open karwi
शंभर टक्के खर आहे
लई भारी टॉपिवाला माणूस लई भारी आणि खरं बोलतो. सगळी शाळांच शिकवली. साहेबांनी कमावलं शिलेदार नक्कीच नाव गमवणार.
Exactly......
Magun to ek boltoy na bole saheb boltayet bole saheb boltatayet... Pn bole saheb chukiche boltat
आताच कामगार वर्ग पण खूप माजलेला आहे हि एक सत्य वस्तुस्थिती आहे...
Right
Leader and worker both bad mash abet .
Kaam na karta salary pahije.
He Barobar
Ajj Kal kamgarana.maj alela ahe
Absolutely true...
टोपीवाले मामा बरोबर बोलता अाहेत पण जी लोक एका माणसा मुळे हा घोळ होत अाहे
त्याला समज द्या नंतर निर्नय घ्या साहेब
khar ahe police station rto office tithe jaun kam kara na paristithi ekta kam na karnarya lokan sathi bhadnya peksha company valech dar vele la chukiche nastat te he ajun lolanche pot bharat tya mule adi paristithi ekun mag bolave dadagiri karun apke marathi mansanche udyog dhande band karto ni mag bolto marathi manus dhanda nahi karat he tar chukich...
तोह पण कामगार आहे.. मालक nhavta😂😂😂 एका कामगारांमुळे सगल्याना काढण चुकीचा आहे.. मनसे बरोबर aahe🙏🚩
त्याला सर्वां समोर दोन दिल्या की बरोबर वठणीवर येईल तो
हे मुळशी पॅटर्न वर चाललाय
हा मालक नाही ,नाही तर म्हणाला असता तर नेत्यांनी नोकरी द्यावी ,ट्रेसपास ची केस लावली पाहिजे
हि लोक काम करीत नसेल तर कंपनी कोठून पैसे देणार नुसती दादागिरी काय कामाची
Mns कृपा करून आहेत त्या कंपनी पण इथून पळवा म्हणजे आम्ही करतो कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
कधी समजणार पूर्वी किल्ले जिकून त्या भागावर राज्य केले जायचे
आत्ता किल्यांची जागा कंपनीनं घेतली
आणि सरदारांची जागा उद्यगपतींनी
पण तुम्ही आजून पण भ्रमहात आहात की तुमच्या ह्या मुर्ख वागण्याने काही बदलेल
गेला तो काळ
ओळखा काळाची गरज आणि बनवा मराठी सरदार (उद्योगपती)
असे जिद्दी करकर्ते हवे पण कॉर्पोरेट पद्दत पाहिजे हे सर्व हाताळायला
नाहीतर तेल ही जाईल तूपही जाईल
Tuja baaphi raaj thakrechi kohinur made laav Yana kamala
कामाचे पैसे मिळत असतात, दादागिरी चे नाही... दलालाची दादागिरी दिसून येतंप्रामाणिकपणे कष्ट करणारे कामगार आहेत हे... उगाच काही बोलू नका..nikpan
Jay manse katter me Raj shyabh samrtk ahe me syabh
Gole syabh ajj tumhi chukle karran te vayshkar kaka bolne varrun te khar vattay. Company' madhe employ nahi tr kuttun company chalnar
कसं आहे कामगारांनी देखील माज नाही करावा आपण मराठी माणूस आहोत एकमेकांना समजून घ्यायला हवं...
Beta jite paise ale thithe kon marathi nahi ani koni gujrati nahi. Baap bada na bhaiya subse bada rupeeya. 😒
@@sagark8253 कसला अपमान केलाय मराठीचा? तोह पण कामगार आहे.. मालक nhavta😂😂😂 एका कामगारांमुळे सगल्याना काढण चुकीचा आहे.. मनसे बरोबर aahe🙏🚩
@@deveshjoshi2053 बेटा तुझे व्यवहार तुझ्याकडे.. आम्हाला आमची लोक गरजेची आहेत 🙏🚩
@@Sit8369 koni koncha kamat nahi yet. Beta piashyan sathi bhava bhava madhe bhadan hotat. Ani tu apli apli lok kart ahe 😑
LOADS OF RESPECT TO THE OLD MAN 👌🏽👌🏽 intelligence and grit 🙏🏽
Topiwale kaka is very much right... Hatsoff to his daring.... He fought perfectly against GUNDAGIRI
कंपनी बंद आहे कामगारांची चूक दिसते.
स्पष्ट कामगारच्या अंगात मस्ती
Tu ja gujratla kelya
@@prashantbangal2803 are gadhav pahila situation AIK mang bol
@@nageshsonawane5904 barorbar
टोपी वाले मामा चुकले नाही म्हणून माघार घेत नव्हते त्यांची चूक असती ना एवढं बोलायला घाबरले असते , म्हणून भक्कम पणे उभे होते
तोह पण कामगार आहे.. मालक nhavta😂😂😂 एका कामगारांमुळे सगल्याना काढण चुकीचा आहे.. मनसे बरोबर aahe🙏🚩
माननीय गोळे साहेब या विडिओ चा खलील कंमेंट्स वाचा म्हणजे समजेल तुम्ही चुकीचा माणसाला सपोर्ट केला आहे .
Barobar saheb
कामगार पावत्या फाडतात युनियनच्या मग चूक कि बरोबर असो युनियन लीडर जातात दादागिरी करायला
तोह पण कामगार आहे.. मालक nhavta😂😂😂 एका कामगारांमुळे सगल्याना काढण चुकीचा आहे.. मनसे बरोबर aahe🙏🚩
@@nareshhumane7605 दाखव जरा पावती असेल tar😂😂😂कुचका humane😂😂
कसला माननीय हा 😂
मनसेच्या नावाखाली चुकीचं राजकारण केलं जातंय स्पष्ट चूक त्या कामगारांचीच दिसून येते.
दादा गिरि करून प्रश्न सुटत.नाहि...
म्हणून हे लोक मुलेच राज साहेब मागे पडले
दादागिरी किला शिवाय कौन से ही काम होत नाही लक्ष द्या
@@andhalerajendra719 Tuja Aai baba maghe padle te bagh paila
@@aditya94738 A chakkya chi Avladh chup bass
@@aditya94738 Tujhe Aai Baap Nagde ahet te bagh paila
कामगारांनी पण मालकाची इज्जत केली पाहिजे...मी पण मनसे सैनिक आहे..गोळे साहेब ज्या व्यक्तींवर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे...
पण आज आपण चुकलो साहेब लोकांना न्याय द्यायला...आज हा टोपीवाला माणूस खरा दिसतोय...
हार्दिक टोपीवाला मालकाचा दलाल आहे. M.. मांडवली करायला आला असावा... माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे..
कुठची कंपनी आहे....
हे दळीद्री पुढारी काम नसल्यावर लाचार परमानेंट झाल्यावर भाई ही भाईगीरी फक्त महाराष्ट्रत
कामगारांची चूक आहे... हे बोलण्यातून जाणवतंय...
ज्या कामगारांनी कंपनीच्या हिताला
धोकादायक व नुकसान झाले त्यामुळे
कंपनी नुकसान झाले त्यामुळे कंपनी
बंद झाली वरून ही दादागिरी
हा कंपनी मालकावर अन्याय आहे
Are company kahitri chukich krt asel n
India pudh 1 company not imp
या प्रसंगात टोपी वाला जास्त योग्य भूमिका घेत आहे आणि दादागिरी मनसे वाले करत आहे. असे करून कंपनी दुसरीकडे जाणार. हा माजोरडा प्रकार आहे.
Topi valay mansane sagla nit explain kela
कंपनी बंद करा आणि दुसरीकडे चालू करा
यांना कोण नोकरी देणार नाय
khar ahe police station rto office tithe jaun kam kara na paristithi ekta kam na karnarya lokan sathi bhadnya peksha company valech dar vele la chukiche nastat te he ajun lolanche pot bharat tya mule adi paristithi ekun mag bolave dadagiri karun apke marathi mansanche udyog dhande band karto ni mag bolto marathi manus dhanda nahi karat he tar chukich...
अश्या चुकीच्या लोकांना सपोर्ट केल्या मुळे कंपन्या बंद होतात त्या एका व्यक्ती मुळे ८० लोक बस्ती किंव्हा बसले अस्तील हा पण वीचार करा साहेब
Tula kay pali panch patra gesil.
WOW.. HATS OF TO THAT PERSON.. HE HANDLED IT VERY WELL👏
ह्या असल्या दादागिरी मुळे मनसे मागे राहिला 😔. राजसाहेब खूप शांत पणे सांगतात आणि चर्चा करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आहे आणि काही कार्यकर्ते मुळे राज साहेब च गोत्यात येतील
युनियन मुळे कंपन्या बंद पडत आहेत.
He barobar aahe jithe worker permanent hotat tithe union baji chalu hote shevti Co band padte
युनियन मुळे नाही तर गैर व्यवहार करणाऱ्या कंपनी मधील मालकानं मुळे हे होत aahe🙏
Manager is right. Politician should not support wrong peoples. Otherwise no industry can survive.
अरे जो कामगार त्या फॅक्टरी मध्ये काम करत असून तकरार दाखल करतो आणि त्याला बाकीचे साथ देतात आणि ब्लॅकमेल करतात असला कसला कामगार आहे
Ek dam barobar kela tya old maansaani
अशा युनियनला कंटाळून महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात.असे प्रश्न चर्चेने सोडवायला हवे दादागिरी नाही...
अशा कामगार नेत्यांनमुळेच उद्योग धंदे बाहेर गेलेत
Ashi dadagiri band kara bhau
Gujarat madhe hya peksha vait paristhiti ahe.
एकदम बरोबर, मराठीचा आगोदर माज, त्यात ही मनसे बेरोजगार
अगदी बरोबर..
एकंदरीत असे दिसते मनसे पूर्णपणे सत्तेचा दुरुपयोग कुर्ते
म्हणून तर सत्तेत येत नाहीत
Dadagiri of MNS. Hats off to that man who single handedly took them. He was a lion
खरं बोल्लास समोरच्या लोकांच्या दादागिरी समोर घाबरला नाही तो
Dada...marathi manasala support kara. Nako tithe Nyayvadi nako
Nahi bhau...eka mns chya leader chukicha aahe mhnun purn MNS chuk nahi
Whether MNS or it's elder brother SS they know only one thing- to move in a group and terrorize single person. This dadagiri won't last for long and after which the hunter will be hunted one day and that day is not far off. Salute to the brave person who faced the mob with courage as can be seen he is the real tiger.
@@pvdhananjay2407this is not terrorizing single person MNS left him just because he is Marathi...nahi tr amcha danka mahitich aahe bhaityanla kasa basto te..
That cap man has great skills to handle all kind of situation.
He must become ips
राज साहबांनी याचा वर काहीतरी कराव जर असच चालू राहिला तर मराठी माणूस धंदा कसा करणार महाराष्ट्र मदे आपण मराठी bussinessman ला support केलं पाहिजे |
अशीच कामगार लोक राजनीति आनी दादागिरी करूण महाराष्ट्रमहाराष्ट्रातील 90 प्रतिशत उद्योग गुजरात प्रान्त मधे पाठवले ।
Correct !
जाऊ द्या उद्योग बाहेर,आता वातावरण सुधारतील असे नाही वाटत
Maharashtra soon will become up
Maharashtra lawkarach west Bengal hoil 😞😞😞.
Dadagiri thambwawi fuktchya rajkarnamule , state bhukela Kartil he ,
Hech Kam 1980 1990 madhe west Bengal madhe hot hot mhnun business lokani bangal sodla , aaj ekekali top la Asnara bangal aaj Top10 madhe pan nhi. 🚩🚩🚩😞🙏
@@bhavyashah2933 aai ghal lavdya guju
सचिन गोळे साहेब मी मनसे चा समर्थक आहे.पण हा टोपीवाला माणूस बरोबर बोलत आहे . सचिन गोळे साहेब ही तर चुकीच्या माणसा साठी तुम्ही दादागिरी करता आहेत .
Mumbai airport Adani la vikla tevha kuthe hote he lok?
चुकीचा बोललास भाऊ...पहिली gosht एका माणसाच्यामुळे सगळ्यांना काढू नाही शकत... आणि pahilyanda verbal warning, written warning ani mag final warning deunach kadhu shakto kamgarana jar kamgarancha chukla asel..ikde tasa nahi kela... sachin saheb barobar aahet.. Hya company kotyavadhi kamavtat ani par rajyat paisa pathavtat...he pahilyanda nahi jhaal aahe hya company madhe.. Purna story kai aahe te kalun ghe.. Konihi dadagiri karat nahi.. Ashya bindok comoany la saral kalat nasel tar saral karava lagta🚩🙏
Leader should have a wisdom to judge.
Video fail nay na gela pahije bhau ...aajkal trend zalay. Vajan kami nay zal pahije mhanun chukichya gostiinna pan samarthan miltay.
Correct
चुकीच्या लोकान साठी आंदोलन करू नका.. पक्षाच नाव खराब होत ah.. ह्यात कंपनी ची काही चुकी दिसत नाही आहे असे दिसते.
जो चुकीचा तो चुकीचा..भले मग तो कोणी ही असुदेत.
गुंडयाना काय बरोबर काय चुकीचे हप्ते घेण्यासाठी कारण पाहिजे
बरोबर
बरोबर बोल्लास चुक करून माज दाखवतायत कामगार युनियन लीडर आणुन
चुकीचा बोललास भाऊ...पहिली gosht एका माणसाच्यामुळे सगळ्यांना काढू नाही शकत... आणि pahilyanda verbal warning, written warning ani mag final warning deunach kadhu shakto kamgarana jar kamgarancha chukla asel..ikde tasa nahi kela... sachin saheb barobar aahet.. Hya company kotyavadhi कमावतात, multiple business ugadtat ani ikadchya lokanna kami pagarat kamala thevtat...ani par rajyat paisa pathavtat...he pahilyanda nahi jhaal aahe hya company madhe.. Purna story kai aahe te kalun ghe.. Konihi dadagiri karat nahi.. Ashya bindok company la saral kalat nasel tar saral karava lagta🚩🙏
@@वानप्रस्थआश्रम एक तरी साधू संत आहे भारतात जरा सांग मग पॉलिटिक्स madhe😂😂😂
खपुन घैयच नाहि 😡🚩🕉️🇮🇳❤️👍
प्रत्येक वेळेला कंपनीची चुकी असते असे नाही.
ही तर दादागिरी दिसते.
महाराष्ट्रात गुंडगिरीमुळे बय्राच कंपन्या गुजरातला गेल्या.अजुन बय्राच कंपन्या जाणार .
Agreed
TARATE SAHEB TUMHI BAROBAR SANGITLA.
कंपन्या गुजरात ला गेल्या की नेल्या ते अगोदर जाणून घ्या....
@@RajatGala Gujrat Cha aaicha bhosdaa
@@RajatGala Gujrati Jaat Nich ahe
साहेब पहिल सत्य असत्य बघा आणि ज्याच चुकल त्याला पहिल सुनवा
He bagh to topi vala manus barobar bolat ahe tya patil chya mage lagun he 18 lok ka geli tya barobar baki chya 80 lokana dila na company ne kam hyani he kapti pana karun naste gele tya patil barobar mag tyana he dili asti company ne dusri kade nokari ani ase marathi mansa aplyach marathi mansanche kam dhande band padtat amhi he manse wale ahot jithe manse changla kam karte tithe changla apla paksha ahe manon chukto tithe sahakarya karna chukicha ahe...
Malkane karnatak, kinva gujrat madhye factory kadhavi.
कामगारांनी कामगार न्यायालयातून दाद मागितली पाहिजे. कोणत्याही नेत्यांने आपल्या हातात कायदा घेऊ नये!
दमदाटी करून काही फायदा नाही
उपाशी मरतील
lavlyach nyayalay
Agadi barobar
बरोबर ।।
न्यायालयात गेले म्हणजे कामगारांचे नातू आले तरी केस मिटणार नाय
खूप छान..सर्व उद्योगधंद्यांना महाराष्ट्र बाहेर हद्द पार करा...
मी पण मनसे ला मानतो पण काही असे लीडर आहेत त्यांना 'अनिल कपूर' बनायचं असत म्हणून बाकीचे भिकेला लागतात👍जय मनसे
Old man is absolutely right, why this people are not working properly 👍
Mns कृपा करून आहेत त्या कंपनी पण इथून पळवा म्हणजे आम्ही करतो कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
कधी समजणार पूर्वी किल्ले जिकून त्या भागावर राज्य केले जायचे
आत्ता किल्यांची जागा कंपनीनं घेतली
आणि सरदारांची जागा उद्यगपतींनी
पण तुम्ही आजून पण भ्रमहात आहात की तुमच्या ह्या मुर्ख वागण्याने काही बदलेल
गेला तो काळ
ओळखा काळाची गरज आणि बनवा मराठी सरदार (उद्योगपती)
असे जिद्दी करकर्ते हवे पण कॉर्पोरेट पद्दत पाहिजे हे सर्व हाताळायला
नाहीतर तेल ही जाईल तूपही जाईल
Who knows how workers doing
@@umeshbhor3916 ase radne marathi mansachi parampara nhi
@@savitakoranne5922 मराठी विकास हा हेतू असावा
मराठीतून स्वतःचा विकास नसावा
@@umeshbhor3916 हो. आपण बरोबर बोलताहात. पण ईतर पक्ष लक्ष देखील देत नाहीत तर कोणी मराठी चा मुद्दा उचलून धरत असेल तर तो आपल्याला जवळचा वाटणारच !
मानलं पाहिजे काका जबरदस्त असाच कंपनीत मॅनेजर पाहिजे 👍
कंपनी ची मारायची पण आणि नेते लोकांना घेऊन पण यायचं , अश्या मुळेच महाराष्ट्रातून कंपन्या बाहेर गेल्या
१ नंबर वाक्य.
इथे आडमुठेपणा आहे तो मनसे पदाधिकारी व कर्मचारी यांचा आणि मराठी माणसाच्या कंपन्या बंद करायचे धोरण आहे हे, त्यामुळे मालक भैय्या लोकांना कामावर घेतात. त्या कर्मचाऱ्यांना विचारा का कंपनी बंद पाडली????? मी तरी म्हणेन की गोळे साहेब चूकले मनसे बदनाम झाली
महाराष्ट्रात ह्या उनियनमुळे कंपनी बंद पडत आहे, त्यामुळेच त्या गुजरातला जात आहेत😊
मराठी माणसाची कंपनी चालायला.हवी पण मराठी माणसाने पण माज करू नये शिस्तीत काम करावना?
Dada Hindu hoke 1 hona chahiyeah naki marathi Gujarati
Perfect
@@meetgadhavi2842 We are Indian's first. Religion later, remember that.
@donald uttanwalla Bhai because yaha pe dusre religion khata yaha ka hai aur gata hai Pakistan ka
@@meetgadhavi2842 Bhai yeh bakwas band Karo.
Koi Pakistan ka nahi gaata hai. Sabi Hindustani equal hai. Hindu Muslim Christian and other's too. Yeh kissi ek religion ka mulk nahi hai.
मनसे ला एवढी कामगारांची काळजी आहे तर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतःची कंपनी सुरू करावी
Raju painter 😂🤣
मत दुसऱ्यांना देतात आणि माणसे कडून कंपनीची अपेक्षा करतात वा रे वा
@@sachinbadade3077 तला काय ऐवढी खाज आहे
तुला धड मनसे लिहता येत नाही
Raj thackeray sothachi jholi bartoy, hazaro crore bank madhe tewlyat,
@@गणेशटेकाळे-म4न 🤣🤣🤣
कामगारांनी पगार घेवून काम करतात, ही अशी दादागिरी महाराष्ट्र मधून बंद करावी पाहिजे. कामगार प्रतिनिधी हे भाषा पहा. युनियन पावती दिली की भाई गिरी चालू.
बरोबर
अशा कामगार नेत्यांनमुळेच उद्योग धंदे बाहेर गेलेत
@@advocates.chavan500
बरोबर पण अशाच संघटनेंमुळे कामगार टिकतोय नाहितर कामगारांची अवस्था शेतकर्यांसारखी झाली असते.
मी एक असंघटीत कामगार होतो.मला माहिती आहे.किती अडचणी येता .कामामध्ये.
खरंच रांजणगाव midc पुणे इथे तर जास्त प्रमाण आहे
एकटा म्हातारा माणूस ताट बोलतोय तुमच्या समोर.कारण हा खरा माणूस आहे. काय भांडताय आणि कशाला भांडताय चुकीचे तर तुम्ही आहात
मॅनेजर आपल्या जागेवर बरोबर आहे चुकीच्या माणसाची बाजू साहेब घेऊ नका जय महाराष्ट्र
या मेनेंजर चे एकदम 100 टक्के बरोबर आहे कामगार जर जिथे पोट भरतात तिथेच आई घालतात मग चार पाच लोकांमुळे ईतर साठ सत्तर लोकांचे जगणे अवघड होतंय यांचा पण विचार झाला पाहिजे उगीच खोटी दादागिरी करु नका
Malak is right ,he is talking genuinely
मालक लय भारी, नड बिनदास्त
खरच नशिबवान आहे तो मालक ज्याला तो टोपी वाला कामगार मिळाला. किती निष्ठेने काम करतोय त्याच. हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.
Ase kamgar nasib vale lokana bhetata
मला नाही वाटत राज साहेब हे बघून खुश असतील. 🙏
आमचे लोक अति शहाणे झाले आहेत म्हणून आज महाराष्ट्र मागे आणी गुजरात पुढे जात आहे आणि मग सरकार ला शिव्या घालतात
मनसेने दोन्ही बाजू बघा.. कंपनी उभी करायला कष्ट लागते.. माज असलेले कामगार काम नसताना कसे घ्यायचे.. 2महिने कंपनी बंद.. 18कामगार प्रत्येकी 10हजार पगार जरी धरला तर महिन्याला 1लाख 80हजार रुपये दर महिना पगार कोण देणार???
बरोबर आहे....कामगार यांची पाहिलं चूक काय आहे ती पण बागा साहेब..
घर चालत नाही तर कशाला माज दाखवत बसायचं. वाद घालून काय उपयोग नाही.
Lebar low neet vacha
@@subhashg4850 bhavdy mi pn eka union cha member hoto. Mala changla mahiti ahe. Anubhav ghetla ahe. Labour Law Ch book mazykade ahe. New industrial and union law alet ata. Union ha Labourcha hakk ahe, mi pn te many karto but union zali ki kamgar dadagiri karayala survat kartat ani Kam karat nahit. Jar compnich nuksan zal tr comp. Kamgarancha vichar kasa Karel. Union Che vishay leagaly ani vharchetun sodvlet TR changl AST. Nahitr case kheltnyt Ch ya Lokanche paise jatat.
@@subhashg4850 khup Kahi mahiti ahe ani sangu shaklo asto but mala msg yevda mota anubhav Nahi sangta yet SAHEB.
@@vijaysurvase4247 👍
@@vijaysurvase4247 बरोबर आहे साहेब तुमचे, मी ठराविक असा महाराष्ट्रातील एक प्रांत आहे त्याचे इथे नाव घेऊ शकत नाही कारण सगळेच तसे नसतात पण बहुतांशी तेथील लोक गावी नैसर्गिक सुबत्ता असूनही शहरात नोकरी करतात आणि नोकरीत union च्या जोरावर दादागिरी करून दिवस भरतात, कामे टाळतात, अशा लोकांची पाठराखण चुकीचीच आहे. याच पापाची परिणीती privetization मध्ये होत आहे.
कुणाचे मन दुखावले असल्यास क्षमा करा.
🤣🤣🤣🤣मनसे ला अजून रिव्हर्स केले गोळे नी.
नजरेत येण्यासाठी नुस्ती स्टंटबाजी. मनसे च्या व साहेबांच्या नावावर काळा धब्बा हे लोकं.
जिथं खरच गरज आहे तिथे जा साहेब !
टोपीवाले काका बरोबर आहेत .. मनसे तुमचा करून भरपूर अपेक्षा आहेत ...
ही तर जबरदस्ती आहे म्हणजे संडास मालकाच आणि रूबाब भंग्याचा
👍😆
Good.😃😃🤣🤣🤣😃😃😃😃👍
Tujya aai sobat zopayla bhangich aala hota watat??.... Mhnun kharya bapachya jaticha ullekh krtoy @Mahesh Takawale
@Ambedkar Raj jyane jaticha ullekh kelay.... Tya bhadvyala....Ha @Mahesh Takawale la
🤣🤣
ज्या माणासा मुळे कंपनी बंद होते त्या माणासाला झापायला पाहीजे उलट मॅनेजरला बोलता अस्यामुळे मनसे नाव खाराब होणार ह्या व्हिडीओ मुळे खराब झाले
अगदी बरोबर. मनसे ने हे असेल उद्योग बंद करावेत. नुसती दादागिरी, अरेरावी...विधायक काहीही नाही.
गोळे साहेब ज्याच्यामुळे कामगारांना काढले त्याला समज द्या.
जबरदस्त.असेच रचनात्मक कार्य पुढील मीटिंग मध्ये होइल अशी सदिच्छा
वेरी गुड डिसक्शन...अगर कोई कर्मचारी जानबूझकर गलती करता है तो उसे काम से निकाल देना चाहिए।
मनसेने बेशिस्त लोकांना पाठिंबा देऊ नये
तोह पण कामगार आहे.. मालक nhavta😂😂😂 एका कामगारांमुळे सगल्याना काढण चुकीचा आहे.. मनसे बरोबर aahe🙏🚩
ज्याच्यामुळे कंपनी बंद पडली. त्यालाही कान पिचक्या देणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्या नावाचा तो चुकिचा फायदा उठवत असावा असे वाटते.
he bagh to topi vala manus barobar bolat ahe tya patil chya mage lagun he 18 lok ka geli tya barobar baki chya 80 lokana dila na company ne kam hyani he kapti pana karun naste gele tya patil barobar mag tyana he dili asti company ne dusri kade nokari ani ase marathi mansa aplyach marathi mansanche kam dhande band padtat amhi he manse wale ahot jithe manse changla kam karte tithe changla apla paksha ahe manon chukto tithe sahakarya karna chukicha ahe...
मी पण मराठी माणूस आहे पण तुमचा अगदी बरोबर आहे त्या मजुराला पण सर्वांसमोर दम द्याळा पाहिजे होता... हा तर अर्धवट न्याय झाला
To pan MNS vala hota mhanun tyala bolla nahi kahi
गिरणी कामगारांचं नुकसान अशाच अविवेकी धोरणामुळे झाले.
कामगार देशोधडीला लागले!
पुढारी मात्र फोफावले!
Barobar yanchya gadya d zel bangle yetat kuthun apan sadha v4₹kele ka?..
पूर्ण स्टोरी माहिती करून घे काय झालं गिरणी कामगारांना बदल मग bol😂😂😂
@@chandanji8432 पहिले बोलायला शिक 😂😂😂😂😂
@@Sit8369 tu ky bolayala shikvtos aahhmi changlya changlya na Bolte kele ahe
@@chandanji8432 हो ka😂😂मग इकडे काय करताय.. लालू प्रसाद ला गरज आहे तुमची 😂😂😂
Jay manse saheb
त्यामुळं मुंबई मध्ये शिवसेना पाहिजे भाजपा नको
सचिन गोळे साहेब आपण ज्या पद्धतीने कामगारांच्या हक्कांसाठी लढतात आणि त्यांच्या बाजूने बोलता त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. परंतु या व्हिडिओमध्ये एकंदरीत चूक ही कामगारांची दिसते
चुकीच्या माणसाची बाजू घेणे म्हणजे घोडचूक
चुकीचा बोललास भाऊ...पहिली gosht एका माणसाच्यामुळे सगळ्यांना काढू नाही शकत... आणि pahilyanda verbal warning, written warning ani mag final warning deunach kadhu shakto kamgarana jar kamgarancha chukla asel..ikde tasa nahi kela... sachin saheb barobar aahet.. Hya company kotyavadhi kamavtat महाराष्ट्र madhe ani par rajyat paisa pathavtat...he pahilyanda nahi jhaal aahe hya company madhe.. Purna story kai aahe te kalun ghe.. Konihi dadagiri karat nahi.. Ashya bindok company la saral kalat nasel tar saral karava lagta🚩🙏
@@nileshsawant4758 चूक एका कामगारांची असो.. पण एक करखून मॅनेजर चा इगो hurt झाल्या मुळे 20 लोक घरी बसणार तर ते चुकीचा आहे...🤬प्रश्न सोडवता येतात पण शेवट पर्यंत त्या म्हाताऱ्याचा इगो नडला त्याला... मनसे बरोबर आहे आपल्या लोकांसाठी शेवट पर्यंत लढत राहणार 🚩
Barobar ahe gole saheb
Barobar
हेच कामगारांनी दुसरी कंपनी बंद करून या कंपनीची वाट लावायला इथे आलेले आहेत. गोळे साहेब आपण खुप छान काम करताय. पण प्रकरण हातात घेताना आपल्या कामगारांचे पहिले रेकॉर्ड तपासा.
ज्या माणसाने चूक केली त्यांना खरं म्हणजे जाब विचारलं पाहिजे त्यांची बाजू घेऊन काय उपयोग नाही
Got guts to the man wearing cap🧢💪💪
Respect to the old man, he seemed fair and correct.
मला हे समजत नाही एवढे लोक घेऊन जायची काय गरज आणि वरतून दादागिरी
ekdum barabar
Very nice Kaka, well managed, single-handed 🤔
हीच दादागिरी महाराष्ट्राच्या विकासाला नडतेय
💯💯💯💯
बरोबर
इ मनसेची दादागिरी योग्य नाही या मुळेच कारखाने बंद झालेत
मनसेचे आंदोलन मराठी माणसाला न्याय दिला.अभिनंदन.
असले व्हिडिओ अपलोड करून मनसे बदनाम होत आहे.
अशा कामगार नेत्यांनमुळेच उद्योग धंदे बाहेर गेलेत
Ekdam barobar.
Jithe brashtachar hote rto gov office police title he lok ka jat nahi saste murge ka pakdtat ashane Marathi lok kuthech panpat nahi
@@subhashpatki6975 khar ahe police station rto office tithe jaun kam kara na paristithi ekta kam na karnarya lokan sathi bhadnya peksha company valech dar vele la chukiche nastat te he ajun lolanche pot bharat tya mule adi paristithi ekun mag bolave dadagiri karun apke marathi mansanche udyog dhande band karto ni mag bolto marathi manus dhanda nahi karat he tar chukich...
मनसे स्थानिक लोकांसाठी लढते... इकडे पान तेच होता... मालक एका कामगारांना मुळे सगळ्यांना काढू नाही शकत... विषय संपला.. मनसे बरोबर 🚩🚩🚩🙏
हुकूमशाही संपली
आता लोकशाही आहे
ठाकरे साहेब
Saw the video. Hats off to the man for single handedly handling the Mns . The Mns's look like jokers.
I agree . The man who was dealing with the MNS should be given an award for patience. The leaders should know what is right and what is wrong . Wonder if they would have done the same thing if it was their own company?
M. N. S. म्हटलं की मालकांनी ' थरथरलं ' पाहिजे, मग तो मराठी असो वा अमराठी, अशी समज दिसते.
मराठी होता म्हणून वाचला बाकी काही नाही
@@sanjeevkhopkar4940 asah jhala Ter he mns wale maharashtra la kangal karun sodtil. Bc jyacha business aahe toh khi pan karel konhala pan theval mns cha kay jata aahe ???
@@RUPESH_GOSAVI_1जर असं असेल तर तुमची सगळी महाराष्ट्राच्या बाहेर घाला ना स्वतःच्या स्टेट मध्ये
काय चालले आहे कंपन्या कशा टिकणार महाराष्ट्रात
चुकीच्या पद्धतीने धोरणं राबवू नये
Well Done Manager 👍..power of HR Manager
नंबर वन मनसे शिवसैनिक सलाम राज साहेब
त्या मॅनेजरला जीवाच्या भीतीपोटी शेवटी काही लोकांना आत घ्यावं लागलं....भयंकर आहे हे..
Mns कृपा करून आहेत त्या कंपनी पण इथून पळवा म्हणजे आम्ही करतो कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
कधी समजणार पूर्वी किल्ले जिकून त्या भागावर राज्य केले जायचे
आत्ता किल्यांची जागा कंपनीनं घेतली
आणि सरदारांची जागा उद्यगपतींनी
पण तुम्ही आजून पण भ्रमहात आहात की तुमच्या ह्या मुर्ख वागण्याने काही बदलेल
गेला तो काळ
ओळखा काळाची गरज आणि बनवा मराठी सरदार (उद्योगपती)
असे जिद्दी करकर्ते हवे पण कॉर्पोरेट पद्दत पाहिजे हे सर्व हाताळायला
नाहीतर तेल ही जाईल तूपही जाईल
@@umeshbhor3916 aaj ka gundaraj
Dhamkya devun tyanch mhanane aikun gheto tyavar charcha 4 masala ghetlyavar karu mhanun nantar kahi kelach nahi yavarun lakshat yete ki te charchesathi mulich ale nhavate
Extremely bad and because of such activities companies are moving outside Maharashtra.
True
Hmm
Yes becoz of full गुंडा राज
I totally agree....state like chennai is becoming Mumbai...if these castism continue then from Mumbai n Pune . Ppl hv will have to move to south....
Good talent will be moving to free space area...like south Bangalore, Chennai...Guys pls gear up...
Dadagiri shivay kahi yet nahi hya lokanna
महाराष्ट्रातील मराठी माणसांचे छोटे उद्योग अशा राजकारणामुळे बंद पडत आहेत...
म्हणून उद्येाग गुजरातला चालले आहेत 🙏
गोळे साहेबांना पण मानले पाहिजे
कंपनी काढायला खुप मेहनत लागते ही दादागिरी बंद करा...
Madam dadagiri Nahi ahe Haa topi wala pakka chapter ahe ani company mothi hote ti kaamgaara mule kaaran maazya kadhe pan varkar ahe mala Maahit ahe Te mala kiti profit karun Deta tumhala bolayla kaay jaat Te khatil kaay Haa vichar kela tumhi Tumchya mule kaay khatil Hya lockdaun madhi khup maalkaani kamavarun kaadhla
Madam konti company payment kamgar kadyanusar kamgarana pgar dete Te saga
he bagh to topi vala manus barobar bolat ahe tya patil chya mage lagun he 18 lok ka geli tya barobar baki chya 80 lokana dila na company ne kam hyani he kapti pana karun naste gele tya patil barobar mag tyana he dili asti company ne dusri kade nokari ani ase marathi mansa aplyach marathi mansanche kam dhande band padtat amhi he manse wale ahot jithe manse changla kam karte tithe changla apla paksha ahe manon chukto tithe sahakarya karna chukicha ahe...
@@poojapachange767 company ne rule nusar don mahinyacha pagar check deun kasla direct udya kasla asa nahi ahe ani te mansa tya patil chya nadi lagun geli karaycha tar 18 cha ka bakicha 80 lokana suddha company ne kadla asta.... Satya astaya bagha
युनियन काय कामाची नसते,
कष्टकरी वर्ग महत्त्वाचे असतात,
भाषिक वाद टाळले तर विकास,
नाहीतर भाषिक राजकीय पोळी,
अशा कामगार नेत्यांनमुळेच उद्योग धंदे बाहेर गेलेत
Ekach number sir...Barober bollat
@@advocates.chavan500 भाई, तु लढ मग कामगारांसाठी..
Dakshinekadache lok ashi samoparachi भाषा बोलताना disat नाही. Tyana तुम्ही कधी hindit बोलताना pahilat ka te ektar tyanchya bhashet बोलतात kiva english madhe..Fakt marathi माणसाला bhashik vaad disto. Ashyamulech marathi manus vilupta hoil ani maharashtrat alpsankyank marathi ani bahusankhyank itar bhashik astil तेव्हा ti pidhi aplya nave बोट मोडल्या शिवाय राहणार नाही..लख लाभो तुम्हाला तुमचा मवालवाद
@@bhushanvishe5863 काहीही चुकीचं बोलू नका, दक्षिण उत्तर भेदभाव कशाला? डोक्यातील भाषिक खूळ काढा आणि जग कुठं चाललंय ते बघा
कामगारानी चुका कारायच्या आणि आणि मालकानी भरपाई करायची म्हणजे रोजगार देनारा भिकेला लागला तरी चालेल
Mns कृपा करून आहेत त्या कंपनी पण इथून पळवा म्हणजे आम्ही करतो कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते
कधी समजणार पूर्वी किल्ले जिकून त्या भागावर राज्य केले जायचे
आत्ता किल्यांची जागा कंपनीनं घेतली
आणि सरदारांची जागा उद्यगपतींनी
पण तुम्ही आजून पण भ्रमहात आहात की तुमच्या ह्या मुर्ख वागण्याने काही बदलेल
गेला तो काळ
ओळखा काळाची गरज आणि बनवा मराठी सरदार (उद्योगपती)
असे जिद्दी करकर्ते हवे पण कॉर्पोरेट पद्दत पाहिजे हे सर्व हाताळायला
नाहीतर तेल ही जाईल तूपही जाईल
राज साहेब गोळे सायबना नारळ देनची वेळ आली आहे... चुकीचा न्याय देऊ नका.
शुद्ध मुस्कटदाबी. वा वा मनसे, धन्य झालो.
कंपनी भांडवल टाकून रिस्क घेते, काही घटनेत कामगार मस्ती त असतात, कष्ट करणारे लोक असे करत नाहीत, कंपनी तिथे आली म्हणून तिथे लोकांना काम भेटले ना? मग
कंपनी कामगार मुळे आहेत नाही तर कंपनी ला काळे कुत्र पण ओळखत नाही.
कामगारान मुळे कंपनी आहे तर कंपनी ला कामगार नको आहे तरी का कंपनी मध्ये नोकरीची भीख मागत आहात गुंडयाना घेवून धमकी मारहाण करता?
@@वानप्रस्थआश्रम कशाला पेपर मधये कंपनी ची नोकरी साठी अॅड देता खरे भिकारी तर कंपनीचे मालक लोक असतात. कामगारांमुळेच खरी कंपनी असते, एक जर कामगार कंपनीत नसेल तर मालक नककी त्या दिवसापासून रसतयावरच भिक मागेलच.
@@madhurinaik4732 chukiche ahe tumche company kadha mg samjel , Pramanik kamgarana maran nahi
@@rahulnangare1062 प्रामाणिक कामगारच मालकाला अजिबात नको असतात मालकाला.
मिल अशाच रितीने बन्द केल्या आणी मिल कामगार देशोधडीला लागले. युनियनने काय काम केले तेव्हा हे सगळया लोकांना माहित आहे.
हो तुला माहित आहे मिल कश्या बंद jhaalya😂😂
Rojgar chalu asne mahatvache. Kamagarani he samjun anyaya viruddha dad magitli p as hije.
सर्व पक्षीय युनियन मिलचे नेते आपली राजकीय कारकीर्द ह्या कामगारांच्या बळावर मोठे झालेत कामगारांवर देशोधडीची पाळी आली. हा नेता कामगार घरी गेल्यावर हा मालकाशी साठेलोटे करणार. कामगार आयुक्तांकडून येणारे कामगार कायदे पाळले तर हे सर्व होणार नाही.
@@Sit8369 मी मिल कामगाराचा मुलगा आहे,, मला विचार...माझे वडील ३ वर्षे घरी होते. पुढचा विचारू नकोस.
@@shyampanchal3860 kai issue jhala exactly Mills baddal?
अशीच कामगार लोक राजनीति आनी दादागिरी करूण महाराष्ट्रातील 90 प्रतिशत उद्योग गुजरात प्रान्त मधे पाठवले ।
राज साहेबांनी हे सर्व कॉमेंट वाचली असतील का? 🙏