Bhau ashya time lach mns aathvte ka ya chutiya lokana.. Voting chya veli ky vikle jatat thodi tri lajj vatali pahijel marathi lokana... Ajun vel geli nahi ahe raj sahebanchya pathishi ubhe raha mg bga changle divas yetil he nkki 🙏 jai mns
कमजोर मराठी माणुसच आहे. आणि तो कमजोरच राहणार कारण त्याला करणी भुत आपलाच मराठी माणुस आणि राज्येकर्ते आहे. काही होणार नाही तिची गुर्मी काही कमी होणार नाही. 😡
Vasundara Sharma in Panvel, .... Satyendra Mishra in Sadhana College, Thana..... Akhilesh Sukla of MTDC in Kalyan, Uttam Pandey & Reena Pandey in Kalyan ...... All this are BJP Agents I. e., Sleeper Cell of UP, they are agent of UP-BJP Yogi sleeper cell to derail Mumbai so that all business go to Noida..... Deport all this UP BJP agents out of Maharashtra.....
@@surajkkr3280हो बरोबर आहे पण हे ज्या राज्यात आलेत तेथील भाषेचा संस्कृतीचा यांना तिरस्कार का आपण यांचं सहन करायचं. तू जा तामिळनाडू मध्ये मग कळेल तुला भारताचा भाग आहे का नाही. दुःख याच वाटतंय की यांना मराठी माणूस साथ देतो. हे जर दक्षिण भारतात विषेशतः तामिळनाडू मध्ये घडले असते तर कुत्र्यागत हाणले असते.
मालाड मध्ये सर्रास गुजराती घर मालक महाराष्ट्रीयन लोकांना घर भाड्याने देणार नाहीत अस म्हणतात. तळपायाची आग मस्तकात जाते. (के.डी. हाईट्स, राणी सती मार्ग, मालाड पुर्व)
मराठी माणसाला ऊत खूप आहे बाहेरच्या माणसाला कशाला अध्यक्ष चेअरमन करायला पाहिजे आपल्या मराठी माणसाला करा लक्षात ठेवा जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र
तिला चांगली अद्दल घडवा. आपला प्रांत टाकून इथे भिकारड्यासारखे आलात. आमची भूमी सुसंस्कृत पुण्यवान आहे. साधुसंतांची आहे. तुला माफी मागावीच लागणारच. नका सोडू. आम्ही रणरागिनी आहोत. अन्याय सहन करणार नाहीत.
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला.यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
@@ihita7979 इंग्रजी भाषा यूपी बिहार मध्ये पण शिकवता ते सोडता का हिन्दी मग आम्हीं आमची मराठी का सोडावी.. तुला नसेल मान्य तर यूपी बिहार मध्ये जावून तुमची घाला 😮
ह्या बाईला सोसायटीची अध्यक्ष असल्याचा माज आहे.मनसे च्या कार्यकर्त्यांनी मेंबर ऑफ बोर्ड वर किती मराठी माणसे आहेत ते तपासून सदर बोर्ड बरखास्त करण्याची मागणी करायला पाहिजे.आणि सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण तिच्या असल्या वागण्यामुळे एका वयस्कर व्यक्तीला हार्ट अॅटॅक आला आहे. धन्यवाद
मारणे हा उपचार नाही. बुद्धी लाडावून बहिष्कार टाका. खुर्चीवर बसले की हे विसरतात महाराष्ट्राला. मनसे सत्तेत नाही. नाहीतर सगळे सारखे. आपण एकी ठेवून शहाणे व्हावे.
अरे महाराष्ट्रातील लोक आहोत महाराष्ट्रीयन म्हणून घेणाऱ्यांना जागृत व्हा नाहीतर हे बाहेरचे लोक येऊन ना तुमच्यावर राज्य करतील जागृत व्हा आणि एकमेका मराठ्याला मदत करा
खुप वाईट वाटते अश्या व्हिडिओ पाहून आज आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाची इतकी वाईट भयाण अवस्था आहे थोड्या दिवसात आपणच आपल्या भूमीवर परप्रांतीय होऊ .याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे आपणच या लोकांना आपल्यात सामील करून घेऊन खूप मोठी चूक केले आहे यांना इथे स्तानिकत्व देऊन मताधिकार देऊन .
आदरणीय राजसाहेब ठाकरे जोवर आहेत तोवर च मराठी माणूस आहेत, अन्यथा खूप कठीण परिस्थिती होणार आहे... हे सत्य आहे कारण इतर पक्ष फक्त निवडणुका लढवीत आहेत, पण राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसा साठी सत्तेच्या बाहेर राहून सतत लढत आहेत, याचा मी मराठी असल्याचा गर्व नाही माज आहे.. सर्व मराठी माणूस निवडणुकीच्या वेळी तरी साथ देत नाही, पण आग्रहाची आणि कळकळीची विनंती एक मराठी माणूस म्हणून मी सांगतोय अश्यावेळी तर एकत्र या.. दाखवून द्या मराठी माणूस काय करू शकतो.. जय महाराष्ट्र...
जो पर्यंत मनसे सपोर्ट करतोय तो पर्यंत ठीक आहे. पण नंतरच काय? फक्त मनसे पक्षाने नाही तर महाराष्ट्र तील प्रत्येक पक्षाने परप्रांतीयांच काय करायच ते मनावर घेतले पाहिजे. 😅
Country hota hai bhai 😂Or yaha rhene se koi mana nhi kar rha hai par bahar se aake Marathi logo ko nicha dikhate hai board lagate hai Marathi people not allowed ka 🙄
I am from Karnataka and speak Konkani at Home which is similar to Marathi. I completed my school in Mumbai in 1999 and since then I have never lived nor worked in Mumbai or anywhere in Maharashtra. The only final solution to importance of Marathi language in Maharashtra is that only Marathi and English should be priortized everywhere in Schools, Colleges including Mumbai. Hindi should be completely removed from all Schools, Colleges. Even in Malls/Cinema, only Marathi and English Movies has to be released not Hindi movies. This will stop the language barrier in future by helping local Maharashtrians and also outsiders specially young couple who after getting married can send their children to Marathi Medium Schools just like Tamil Nadu where only Tamil and English has been kept as the languages for communication and in educational institutions. By voting BJP or MNS also this solution can be worked out. Never vote Congress or NCP. But for this Marathi people should unite all over Maharashtra including Mumbai and protest against Hindi. Marathi people should come altogether in support of only Marathi and English. Last but not the least, Marathi people should also protest against Bollywood or Hindi Movie auditions or Hindi Theatre academy or Hindi schhol of Drama everywhere in Maharashtra in Mumbai. I hope I have made myself clear. By this Marathi language can be saved in Maharashtra in future and let's not support violence.
मराठी माणसांनी असंच एकत्र येऊन बाहेरच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि ह्यांना महाराष्ट्रा बाहेर काढाईला पाहिजे महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता आहे आणि राहणार 🚩जय महाराष्ट्र 🚩 मनसे चे आभार त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार सन्माननीय श्री राज साहेब तुमचे मनापासून आभार सतत मनसे हे इलेक्शन असो नसो मराठी माणसांसाठी उभे असतात राज कारण सोडून 🚩जय शिवराय 🚩
या सर्व प्रकारात एक गोष्ट पक्की की या भैय्ये ,गुजरत्यांना आपणच डोक्यावर चढवून घेतलंय .हा खरंच ज्वलंत मुद्दा आहे .राजसाहेब उचलतात हा मुद्दा पण त्यांचीही धरसोड वृत्ती नडते .कंटिन्यू केला पाहिजे हा मुद्दा .असो पण मनसे च्या सर्व मराठी वाघिणीना खरंच मनापासून सॅल्यूट ......
खूप खूप धन्यवाद मनसे कार्यकर्त्यांचा आणि मनसेचा आम्हाला खूप आधार वाटतो मनसे यांचे धूर भूमिका खूपच चांगले आणि स्पष्टवादी आहे मनसेमुळे मराठी माणसाला आपला कोणीतरी वाली आहे असे वाटते 👍🏻👌🏻
दोन विजवा आणि बघा मग कशी माफी मागेलं ☝👍अशी एकी मराठी माणसामध्ये एकजूट राहिली पाहिजे महणजे समजेल कि अमराठी लोकांना💪💪 महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकत 🚩🚩💪☝
चांगले करत आहे MNS परंतु यासोबत यांच्या मुलाच्या शाळेत मराठी विषय कम्पल्सरी करा आणि त्यासोबत मराठी शाळा प्रायव्हेट तसेच महानगरपालिकेच्या वाचवा ज्या बंद होत आहेत
आपल्या लोकांची एकी असन किती महत्वाचं आहे हे हया व्हिडीओ मधून लोकांना समजायला पायजे, बाहेरून येऊन लोक माज का करतात कारण त्यांना माहीत आहे, की हेच एकातले नाहीत म्हणून, जय महाराष्ट्र.
परप्रांतीय ची दादागिरी हा महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही . बरोबर केलं ह्या मराठी महिलांनी . हा vedio सर्वत्र share करा जेणे करून मराठी लोक जास्तीस जास्त बोध घेऊन प्रतेक सोसायटी त मराठी बांधव परप्रांतीय ला चांगला धडा देतील व परप्रांतीय ची मुजुरि मोडून काडतील जय महाराष्ट्र
जार कार्गो कानून का पालन नहीं है लोग करते कानून हाथ में ले रहे हैं सरकार किस काम के लिए कमी उससे अच्छा यह देश यह राजा अंग्रेजों के हाथ में दे दो सीधा मुस्लिम राष्ट्र घोषित कर देना चाहिए
Santosh Chaudhary bhaiya tuzi layki nahi ahet tu amcha madhe padu nako nahitar tula khup maarel aani tu nigal uttarpradesh and bihar 1 up Bihari 100 bimari gujrati Marwadi ka pan geun jaa tumcha sobat 😡😡😡😡😡😡😡
Galati up valo ki hai. Vo apni mhnet us state ke liye kar rahe vo unko apna nahi sajmata hai. Apni mhanet up Bihar ke liye kro na ki Mumbai ke liye. Come back to up and Bihar
या लोकांचे कमिटी मधून पण नाव काढून टाका. २. आणि या परप्रांतीय लोकांनां त्यांची प्रॉपर्टी विकण्यास भाग पाडा, इतके सलो की पलो करून सोडा. आपल्या मनसे मेंबर्स ना रोज तेथे जाऊन त्या बाईला महिनाभर दम देण्यास सांगा, आपोआप निघून जाईल.
जय महाराष्ट्र जय मनसे तिला सोसायटीच्या सेक्रेटरी पदावरून काढून टाका मग तिचा माज उतरेल, एवढे बोलून सुद्धा हसत होती म्हणजे किती माज आहे तिला, अशा लोकांना चार फटके देऊनच बोलायला पाहिजे
अशीच एकी प्रत्येक वेळी असू द्या मराठी साठी आणि मराठी माणसांसाठी
मराठी माणसे यात सामील झाले आहेत मराठी माणसाला अक्कल नाही का सगळी परप्रांतीय लोकांना निवडून आणत आहे
ऐकी असून फायदा काय इलेक्शन च्या वेळी ऐकी कुठे जाते. पुढे खूप कठीण आहे.
यांना वेळोवेळी ठेचले पाहिजे
Bhau ashya time lach mns aathvte ka ya chutiya lokana.. Voting chya veli ky vikle jatat thodi tri lajj vatali pahijel marathi lokana... Ajun vel geli nahi ahe raj sahebanchya pathishi ubhe raha mg bga changle divas yetil he nkki 🙏 jai mns
आणि मग ते भारत माझा देश आहे त्याच काय
मनसेच्या मॅडम जोरदार आहेत... मानले पाहिजे... जागेवर result....... 💯💯💯
ती बाई खुशाल दात काडून हसत आहे ,टोला देया तिला चांगला,तिचे दात पाडले पाहिजे, माजले ते maharatra मध्ये राहून.
Hasnarach na bhava marathi manus evdhach karu shakto he changle mahit aahe tyana😂😂
@@umeshsawant808mg kay jeev ghenar ka tyancha?? MNS tevdha tri krtey mhnun dhak ahe baki kon yet pn nahi
महा-रात्र ..❌
महाराष्ट्र ✅🙏
४-५ बाया एवढे बोलून सूध्दा तीला काहीच फरक पडत नाही आरामात हासत ऊभी आहे कमजोर कोण आहे
ह्यांचं बाप bjp सत्तेत आली आहे ही लोक माजले आहेत
कमजोर मराठी माणुसच आहे. आणि तो कमजोरच राहणार कारण त्याला करणी भुत आपलाच मराठी माणुस आणि राज्येकर्ते आहे. काही होणार नाही तिची गुर्मी काही कमी होणार नाही. 😡
ti udya court madhe geli tr marnarya sagla jail madhe astil attempt to murder ani jatiy dangli ghadvat ahe
@@swapyworld09kahi nahi hot khup baghitle ase cases taknare
यांना महाराष्ट्राबाहेर हाकला
Vasundara Sharma in Panvel, ....
Satyendra Mishra in Sadhana College, Thana.....
Akhilesh Sukla of MTDC in Kalyan,
Uttam Pandey & Reena Pandey in Kalyan ......
All this are BJP Agents I. e., Sleeper Cell of UP, they are agent of UP-BJP Yogi sleeper cell to derail Mumbai so that all business go to Noida.....
Deport all this UP BJP agents out of Maharashtra.....
😂😂 le lora
त्यासाठी पशिला फडणवीस आणि हिंदुत्व महाराष्ट्र मधून हाकलून द्यावे लागेल.
महाराष्ट्र हा देशाचा भाग आहे 🙏
कोणाच्या मालकीचा नाही 🙏
@@surajkkr3280हो बरोबर आहे पण हे ज्या राज्यात आलेत तेथील भाषेचा संस्कृतीचा यांना तिरस्कार का आपण यांचं सहन करायचं. तू जा तामिळनाडू मध्ये मग कळेल तुला भारताचा भाग आहे का नाही. दुःख याच वाटतंय की यांना मराठी माणूस साथ देतो. हे जर दक्षिण भारतात विषेशतः तामिळनाडू मध्ये घडले असते तर कुत्र्यागत हाणले असते.
काकीने फटके भारी मारली😂
राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत असे लोक महाराष्ट्रात नीट राहतील
मनसे पण आशा लोकांना समील आहे काही नवीन नाही बिनशर्ट पाठिंबा दिला नसता
डोकं असेल तर नीट विचार कर....
@@Ginies120raj thakrey ed chya notis mule gapp aahet
Yas
ह्या पर प्रांतीयांना धडा शिकवायला पाहिजे
मालाड मध्ये सर्रास गुजराती घर मालक महाराष्ट्रीयन लोकांना घर भाड्याने देणार नाहीत अस म्हणतात.
तळपायाची आग मस्तकात जाते.
(के.डी. हाईट्स, राणी सती मार्ग, मालाड पुर्व)
Jyancha Ghar ahe Tyanchavar ahe Konala Denaar konala Nahi
@@Umasutpyarelalbhajans..kuthe pan aai ghala..pan marathi la ka nahi denar ..asa asel tar...aai ghala tyanchi
@@manuu-q8x ho Agdi barobar
@@manuu-q8x marathi La Nahi Denar aasa Nahi Mahnayaecha Marathilas Dyayla Pahije Asa Nahi Ahe
Video बनवा आणि अविनाश दादा ना पोस्ट करा यांचा माज लगेच उतरेल
मराठी माणसाला ऊत खूप आहे बाहेरच्या माणसाला कशाला अध्यक्ष चेअरमन करायला पाहिजे आपल्या मराठी माणसाला करा लक्षात ठेवा जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र
शर्माला बोलण्याचा अधिकार नाही.अगर ती भाडेकरूला राहण्याचा अधिकार नाही असे बोलली असेल तिची जागा तिला दाखवा
काही का असेना पण ताई तुमचे मनापासून अभिनंदन म्हणूनच सांगतो एकदा हा महाराष्ट्र राज साहेब ठाकरे chya हातात deya सगळे कशे सरळ होतील 🎉
वाजवा या लोकांना
असे कडाक झाले ,तर पुलिस।ची गरज पड़नार नहीं ।एक बना स्वावलंबी बना ।
तिला चांगली अद्दल घडवा. आपला प्रांत टाकून इथे भिकारड्यासारखे आलात. आमची भूमी सुसंस्कृत पुण्यवान आहे. साधुसंतांची आहे. तुला माफी मागावीच लागणारच. नका सोडू. आम्ही रणरागिनी आहोत. अन्याय सहन करणार नाहीत.
माझे राज साहेब पाहिजेत तेव्हाच ही लोक झुकतील❤❤❤❤
आणा की मग निवडून त्यांना!🙏
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला.यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
स्वतः चे मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकविणार आणि इथे ज्ञान देणार
Bjp ल मराठी संस्कृती भाषा ह्याच्या शी काहीच देणं घेण नाही ... मारवाडी गुजराती up बिहारी लोकांचापक्ष आहे bjp.... So मराठी वर अन्याय होणारच
@@ihita7979 इंग्रजी भाषा यूपी बिहार मध्ये पण शिकवता ते सोडता का हिन्दी मग आम्हीं आमची मराठी का सोडावी.. तुला नसेल मान्य तर यूपी बिहार मध्ये जावून तुमची घाला 😮
ह्या बाईला सोसायटीची अध्यक्ष असल्याचा माज आहे.मनसे च्या कार्यकर्त्यांनी मेंबर ऑफ बोर्ड वर किती मराठी माणसे आहेत ते तपासून सदर बोर्ड बरखास्त करण्याची मागणी करायला पाहिजे.आणि सदर महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
कारण तिच्या असल्या वागण्यामुळे एका वयस्कर व्यक्तीला हार्ट अॅटॅक आला आहे.
धन्यवाद
कोणत्या कायद्या अंतर्गरत असे बोर्ड बरखास्त करता येते जरा सांगाल ?
मराठा शासन
या पर प्रांतीय बाईंचे सोसायटीमध्ये
सभासद नोंदणी रद्द होऊ शकते.
कारवाई करण्यात यावी.
@@sujaysakpal749 Correct🎉
मुंबई परप्रांतीयांच्या ताब्यात गेलीच आहे आता पनवेलमध्येही परप्रांतीय डोक काढू लागले कठीण आहे ह्यांना आताच ठेचल पाहिजे त्यासाठी फक्त मनसे राजसाहेब 👌👌
शंभर टक्के
दवाखान्याचा खर्च तिच्या कडुन घ्या आणि मानसिक तनाचे पण पैसै घ्य
मराठी माणसाच्या नादी लागलं तर ठसका लागणारच..कशी झणझणीत उतरवली 😂😂 निळ्या साडी मधल्या काकू एक नंबर
खूपच मस्त सर्व मनसे सैनिकांचे खूप खूप आभार 💐💐
अरे आधी कुटा मग विचारा, हसते कशी बघा.
मारणे हा उपचार नाही. बुद्धी लाडावून बहिष्कार टाका. खुर्चीवर बसले की हे विसरतात महाराष्ट्राला. मनसे सत्तेत नाही. नाहीतर सगळे सारखे. आपण एकी ठेवून शहाणे व्हावे.
अरे महाराष्ट्रातील लोक आहोत महाराष्ट्रीयन म्हणून घेणाऱ्यांना जागृत व्हा नाहीतर हे बाहेरचे लोक येऊन ना तुमच्यावर राज्य करतील जागृत व्हा आणि एकमेका मराठ्याला मदत करा
चांगली अद्दल घडवली पाहिजे यांना 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
खुप वाईट वाटते अश्या व्हिडिओ पाहून आज आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाची इतकी वाईट भयाण अवस्था आहे थोड्या दिवसात आपणच आपल्या भूमीवर परप्रांतीय होऊ .याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे आपणच या लोकांना आपल्यात सामील करून घेऊन खूप मोठी चूक केले आहे यांना इथे स्तानिकत्व देऊन मताधिकार देऊन .
दोन माणसं परप्रांतीय मराठी दहा माणसाला जुमानत नाहीत, ही महिला जरा ही घाबरत नाही हसते आहे.किती दादागिरी आहे... यांना चोप द्या...
आदरणीय राजसाहेब ठाकरे जोवर आहेत तोवर च मराठी माणूस आहेत, अन्यथा खूप कठीण परिस्थिती होणार आहे... हे सत्य आहे
कारण इतर पक्ष फक्त निवडणुका लढवीत आहेत,
पण राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसा साठी सत्तेच्या बाहेर राहून सतत लढत आहेत,
याचा मी मराठी असल्याचा गर्व नाही माज आहे..
सर्व मराठी माणूस निवडणुकीच्या वेळी तरी साथ देत नाही, पण आग्रहाची आणि कळकळीची विनंती एक मराठी माणूस म्हणून मी सांगतोय अश्यावेळी तर एकत्र या..
दाखवून द्या मराठी माणूस काय करू शकतो..
जय महाराष्ट्र...
जो पर्यंत मनसे सपोर्ट करतोय तो पर्यंत ठीक आहे. पण नंतरच काय?
फक्त मनसे पक्षाने नाही तर महाराष्ट्र तील प्रत्येक पक्षाने परप्रांतीयांच काय करायच ते मनावर घेतले पाहिजे.
😅
1 number खुप छान या लोकांना अद्दल घडवल्या शिवाय ह्या लोकांचा माज" उतरणार नाही
जय महाराष्ट्र..🙏🏻
मनसे ❤
सुसंस्कृत मराठी माणसांनी अश्या परप्रांतियांना महाराष्ट्रात आसरा दिला आणि हे डोक्यावर बसलेत.. मराठी माणसाने एक होऊन ह्यांची जागा दाखवली पाहिजे..
जय महाराष्ट्र ❤
खूप छान झुंझार हवा,,, आणि हवाच,,, उठा एक व्हा,,, नाहीतर वेळ निघून जाईल,,, उठा,, जय शिव राय,,,
मतदान करताना लाज बाळगा ज्यांना मत दिली ते कुठं गेले आज मनसेची गरज पडतेय 👍🏻
तिला सेक्रेटरी पदावरून काढून टाका
एक नंबर आकाश भाई चांगलाच माज उतरवा ह्यांचा 🙏🙏👌
जेव्हा परप्रांतीय महाराष्ट्रा बाहेर जातिल तेव्हा मराठी माणसाला काम मिळेल
Kaam dene wala kon hai ye bhi pata hona chahiye tujhe😂
मराठी माणसांनी असाच धाडसीपणा दाखवला पाहिजे -जय मनसे
हाकला परप्रांतीयांना तर महाराष्ट्र
Vachal
इथे लांडा असता तर चिडीचुप झाले असते...
ताई खऱ्या वाघिणी सोबता मनसेच्या ❤❤❤❤❤
Ek number Tai ..jai Maharashtra 🙏
असेच एकत्र रहा मराठी माणूस ❤ तरच यांना आपण ठेचून काढू.. नाहीत हे असेच करतील . जय महाराष्ट्र जय मनसे जय मराठी आता राज साहेब ठाकरे पाहिजे...
Jitne marathi Maharashtra se bahar contuntry me hai pahle usko bulao phir rovo 😢
Country hota hai bhai 😂Or yaha rhene se koi mana nhi kar rha hai par bahar se aake Marathi logo ko nicha dikhate hai board lagate hai Marathi people not allowed ka 🙄
मनसे मुळे मराठी माणूस सेफ आहे.
सलाम सर्व माझ्या मनसे कार्यकर्ते आणि भगिनींना.. आम्ही सदैव तुमच्यासोबत.
अगदी बरोब्बर ह्या लोकांना चोपून काढा 👍मराठी माणसाचा नाद नाही करायचा 👍🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद 🚩
I am from Karnataka and speak Konkani at Home which is similar to Marathi. I completed my school in Mumbai in 1999 and since then I have never lived nor worked in Mumbai or anywhere in Maharashtra. The only final solution to importance of Marathi language in Maharashtra is that only Marathi and English should be priortized everywhere in Schools, Colleges including Mumbai. Hindi should be completely removed from all Schools, Colleges. Even in Malls/Cinema, only Marathi and English Movies has to be released not Hindi movies. This will stop the language barrier in future by helping local Maharashtrians and also outsiders specially young couple who after getting married can send their children to Marathi Medium Schools just like Tamil Nadu where only Tamil and English has been kept as the languages for communication and in educational institutions. By voting BJP or MNS also this solution can be worked out. Never vote Congress or NCP. But for this Marathi people should unite all over Maharashtra including Mumbai and protest against Hindi. Marathi people should come altogether in support of only Marathi and English. Last but not the least, Marathi people should also protest against Bollywood or Hindi Movie auditions or Hindi Theatre academy or Hindi schhol of Drama everywhere in Maharashtra in Mumbai. I hope I have made myself clear. By this Marathi language can be saved in Maharashtra in future and let's not support violence.
हाकलून दया साल्या लोंकाना किती माज
Karan marathi manus bjp la vote deto mahnun marathi mansa chi layki jaate
Barobar dada …ajun akkal nhi aali lokana
इथे लांडा असता तर चिडीचुप झाले असते...
1 no.मराठी loke एकमेकांना अशीच साथ द्या ❤
मराठी माणसांनी असंच एकत्र येऊन बाहेरच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे आणि ह्यांना महाराष्ट्रा बाहेर काढाईला पाहिजे
महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता
आहे आणि राहणार 🚩जय महाराष्ट्र 🚩
मनसे चे आभार
त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार
सन्माननीय श्री राज साहेब तुमचे मनापासून आभार सतत मनसे हे इलेक्शन असो नसो मराठी माणसांसाठी उभे असतात राज कारण सोडून 🚩जय शिवराय 🚩
परप्रातयांना पळउनच लावा हे लोक जास्त शेफारले आहेत मराठी नागरीकांनी एकत्र येउन एकमेकांना सहाय्य करावे स्वताचा अपमान करुन घेउ नये
या सर्व प्रकारात एक गोष्ट पक्की की या भैय्ये ,गुजरत्यांना आपणच डोक्यावर चढवून घेतलंय .हा खरंच ज्वलंत मुद्दा आहे .राजसाहेब उचलतात हा मुद्दा पण त्यांचीही धरसोड वृत्ती नडते .कंटिन्यू केला पाहिजे हा मुद्दा .असो पण मनसे च्या सर्व मराठी वाघिणीना खरंच मनापासून सॅल्यूट ......
आपण यांना अतिथी देवो भव:करतो , हे आपल्यांवर उडायलेत..... आपण मेरा येसू येसू ला कधीही ट्रोल करत नाहीत पण हे आपल्या देवाधर्माची चेष्टा करतात😮😢
Tu pn chutyach disat aahe ata,, lawdy dharm anat aahe madhat
असेचं सगळया मराठी बायकानी एकत्र येऊन याच्या जिझा उपटा च्या त्याचा माज बरोबर उतरेल..म्हणून मराठीनी एकत्र या..जय महाराष्ट्र...
Hakla sallya bhayyana gujratyanna lat majlet sale
खूप खूप धन्यवाद मनसे कार्यकर्त्यांचा आणि मनसेचा आम्हाला खूप आधार वाटतो मनसे यांचे धूर भूमिका खूपच चांगले आणि स्पष्टवादी आहे मनसेमुळे मराठी माणसाला आपला कोणीतरी वाली आहे असे वाटते 👍🏻👌🏻
दोन विजवा आणि बघा मग कशी माफी मागेलं ☝👍अशी एकी मराठी माणसामध्ये एकजूट राहिली पाहिजे महणजे समजेल कि अमराठी लोकांना💪💪 महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकत 🚩🚩💪☝
Mumbra kevha jaanar mns😊
चांगले करत आहे MNS परंतु यासोबत यांच्या मुलाच्या शाळेत मराठी विषय कम्पल्सरी करा आणि त्यासोबत मराठी शाळा प्रायव्हेट तसेच महानगरपालिकेच्या वाचवा ज्या बंद होत आहेत
जय मनसे 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मुंबईतील परप्रांतीय आमदार संख्या वाढली....काय कारण....कोण आहेत यांच्या मागे....
जय महाराष्ट्र जय राजसाहेब ❤
Dat kadate swtala Shani samajate par prantiy Bai changala chop day a tila
ताई त्या चार डोळी च थोबाड फोडा
त्यांना माज आला आहे उतरवा त्यांचा माज आमचे खाऊन आमचा वर दादागिरी करता 😡😡😡😡😡😡😡
आपल्या लोकांची एकी असन किती महत्वाचं आहे हे हया व्हिडीओ मधून लोकांना समजायला पायजे, बाहेरून येऊन लोक माज का करतात कारण त्यांना माहीत आहे, की हेच एकातले नाहीत म्हणून, जय महाराष्ट्र.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
प्रत्येक मराठी माणसाने असेच हटकून वागले पाहीजे परप्रांतीय बरोबर. आणि मराठी माणसानी एकमेकांना सपोर्ट करायला पाहीजे.
जय महाराष्ट्र, जय मनसे
काय दुर्दैव आहे MNS च
त्रास झालं तर MNS
मतदान मात्र ✋🔥🚲🎺🎷🧹
MNS चे कार्यकर्ते खरच लय भारी 🙏🙏
वरचा फळीत ले नेतृत्व ......🤐😴😴
युपी बिहारी लोकांना maharashtra तून बाहेर काडा
Mns I salute u for this subject ' marathi mansala madat karnya badal
मुंब्रा मधे गेले नाय? का काय झाले ? मुंब्रा महाराष्ट्रत नाही का? एक मराठी मलाला सग्ले कस अँगावर आले, त्यान्ना माफ केला?
Right
परप्रांतीय ची दादागिरी हा महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही . बरोबर केलं ह्या मराठी महिलांनी . हा vedio सर्वत्र share करा जेणे करून मराठी लोक जास्तीस जास्त बोध घेऊन प्रतेक सोसायटी त मराठी बांधव परप्रांतीय ला चांगला धडा देतील व परप्रांतीय ची मुजुरि मोडून काडतील
जय महाराष्ट्र
Municiple इलेक्शन जवळ आलेले दिसते....., बाकी काही मुद्दा नाही तर मराठी- अमराठी भांडण लावायचे राजकारण चालले आहे...🥵
बरोबर 👍
Correct
Gapp ❤dya. Nigh chal ithun. Tuzya eye chi dang
@@rekhapatil7892 gapp eye ghale
Are murkh bagat nahi kaa , byaa lok kiti neech ahet tee
महाराष्ट्रात दादागिरी करू नका नाहीतर मराठी माणसाच्या उद्रेक झाला तर हिते राहणं मुश्किल होईल जय महाराष्ट्र जय शिवराय
Nusti mafi magun ghaun Kai fayda addl ghadvayla pahije Changli
प्रत्येक मराठी माणसाने एकाही परप्रांतीय व्यक्तीला सपोर्ट करणार नाही असं ठरवा. जरी तो आपल्याशी चांगला असला तरी कुठेतरी माती खातोय.
कमळी ला बिन शर्ट पाठिंबा दिला त्याचे परिणाम😮😮😮😮😮😮
tujhya bochyat akkal ahe
परत नाद करायचा नाही मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा लक्षात ठेवा
भाजपला मतदान केल्यामुळे परप्रांतीयचा माज वाढत चालला आहे मराठी माणसा चाल ओळख मोदी-शहाची
मग काय घरकोंबडा ला निवडून द्यायचे का
नक्की कोण कोणाला त्रास देत होता. ते सांगा ना. आम्हा ला कसा समजेल कोण परप्रांतीय आहे.
फार चांगला काम केला ताई 👍☝️
जार कार्गो कानून का पालन नहीं है लोग करते कानून हाथ में ले रहे हैं सरकार किस काम के लिए कमी उससे अच्छा यह देश यह राजा अंग्रेजों के हाथ में दे दो सीधा मुस्लिम राष्ट्र घोषित कर देना चाहिए
Tu ja nighun UP Bihar la jast shahanpana nako karus bhaiya bhiakri ikde yevun rahto aani aamhala shikavato kare ratalya
Santosh Chaudhary bhaiya tuzi layki nahi ahet tu amcha madhe padu nako nahitar tula khup maarel aani tu nigal uttarpradesh and bihar 1 up Bihari 100 bimari gujrati Marwadi ka pan geun jaa tumcha sobat 😡😡😡😡😡😡😡
ह्या परप्रांतियांना ह्यांच्या गावीच पाठवा🥱 ह्यांना माज आलाय आता आपल्या प्रांतात राहून आपल्यालाच माज दाखवणे हे कित पत योग्य आहे???
हिंदुत्व साठी सहन करा...बटेंगे तो कटेगे....😅😅
आला चमचा 😂😂
तुमचा बाकी कोणता नेता नाय येणार अस्या वेळी फक्त येणार आपली मनसे ❤
मनसे खूप छान कार्य करते, सर्वांनी आपल्या महाराष्ट्र तील मराठी माणसाच्या पाठी ठाम उभे रहा, आपल्याला काय करायचं म्हणून मज्जा बघू नका, एकी चे बळ दाखवा.
Kitni gundagardi hi yar inki 😢
Galati up valo ki hai. Vo apni mhnet us state ke liye kar rahe vo unko apna nahi sajmata hai. Apni mhanet up Bihar ke liye kro na ki Mumbai ke liye. Come back to up and Bihar
😂😂😂😂😂डारू, कोंबडी, मटण मिर्ची झगदा गुन्हा इ. .... फक्त एक 😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रात उच्च वर्णीय समजणारे मराठी माणसावर मोजोरी करतात...त्या विषया कडे पण लक्ष द्या...गरज आहे.
Amhalahi asa tras ahe nashik madhe rahato amhi ithle marathich yana madat kartat durdaiv
Nashik chi ashi pariatithi kasi jhali te tar lamb ahe ya Mumbai pasun
मतदान करता वेळी मनसे दिसत नाही ह्याना .
ही तर सुरवात आहे
आज मुख्य मंत्री राज साहेब पाहिजे होते.
परप्रांतीयांचा माज उतरवायला.
सो.नियमावली मध्ये मराठी माणसाला त्रास होणार नाही अशी हमी ग्यावी
आम्ही दोन टक्के असो नाही तर १०० महाराष्ट्रात मराठी च असेल...
ye dus log jama hokar dusre caste walo par.rubab karege lekin koi dusra bolega to tu baju hat wah re akal ke dushman
या लोकांचे कमिटी मधून पण नाव काढून टाका. २. आणि या परप्रांतीय लोकांनां त्यांची प्रॉपर्टी विकण्यास भाग पाडा, इतके सलो की पलो करून सोडा. आपल्या मनसे मेंबर्स ना रोज तेथे जाऊन त्या बाईला महिनाभर दम देण्यास सांगा, आपोआप निघून जाईल.
जय महाराष्ट्र जय मनसे
तिला सोसायटीच्या सेक्रेटरी पदावरून काढून टाका मग तिचा माज उतरेल, एवढे बोलून सुद्धा हसत होती म्हणजे किती माज आहे तिला, अशा लोकांना चार फटके देऊनच बोलायला पाहिजे
यासाठीच जेवणाचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देवू नये कारण बसल्यावर अन्न आणि जागा दोन्हींवर हक्क सांगतात.