11.8.2012ला सुद्धां लेडीज पोलीसांच्यावर हात टाकणाऱ्या रझाकारांना जाहीर ढोसबाजी करायला मनसेलाच यावं लागलं होतं. कारण जनाब यु टर्न वाघाला सुसुताईने घरचं इंजेक्शन मारून झोपवलं होतं. आज एकनाथ-देवेंद्र सरकारने आपण काय तेजस्वी कारभार चालवलाय हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कारण ज्या हिंगोलीतील पोलिस 2018साली कावड यात्रेकरूंना झोडपणाऱ्या जिहादींकडे हात बांधून बघ्यासारखे उभे होते,त्याच पोलिसांनी आज कावड यात्रेकरूंनी स्वरक्षणासाठी हत्यार बाळगलं तर त्यासाठी आंतमध्ये टाकत आहेत. म्हणजे मग एकनाथ-देवेंद्र सरकारने काय फरक केला ? 🤔 *जय हिंदुस्थान...!!!* 🙏🙏🙏🚩
खूप चांगले काम केले माझी पण कुर्ला स्टेशन जवळ चे प्लेसमेंट ऑफिस मध्ये आधीच फसवणूक झाली आहे .... ते पण ऑफिस फोडायला पाहिजे कारण खूप तरुणांची फसवणूक आज ही होत आहे......
@@pradeepmishra9724you be proud of what you are but dare you show your arrogance here in "Mumbai, India" and especially to people of this state. Then you shall be ready to face such wrath 🫵
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांच खास अभिनंदन.. अन्याय होत आहे आणि तुम्ही सर्व सैनिक प्रत्येक कारवाई वर नाय मिळवून देत आहात, या करिता खास सलाम.. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Ek motha marathi gangster aahe. Dahisar Borivalila to security agency chalvato. Marathi mansana security guard cha nokri deun tyana 2000 3000 per mont pagar deto . Jar kuni jast bolla tar bolvun office la maaar haan kartat. Tiche gunde. Ahmedner tun aala teen bhavani purn case aamhala sangitala. Police pan action ghet navhti paise bhetayche tyana monthly. Ek diwas aamhi security mafia la dharun bharpur chop dila. Aani jya police wala cha navane agency hoti to marathi muslim hota tyacha var pan case takla courtat. Haram khor sagli kade aahet. Its in every community.
@@pradeepmishra9724 are tyachaa pan bandobast hoonar samjlaa kaa mansee nehmi sglyanna ek sarkha kartat jar Marathi mansaa fasvat asel tar Tyanna pan saral kartat smjlaa naa dalllyaa chatukar tu ugeich Nako uduu samjlaaa naa
माझी पण साहेब अशीच फसवणूक झालीय मला बोलें कि तुला लावतो एअरपोर्ट ला आणि 1000 रुपये घेतले आणि मग नंतर मला त्यानि कामाला लावल तर नाहीच. आणि मेन म्हणजे मला त्यानी स्कॅनर दिला आणि बोले कि या वर ऑनलाईन payment कर मनून मग मी केल आणि घरी आलो आणि बगतो तर माझा अकाउंट मधून 17000 रुपये गेलेले होते उडले.... असं घडलं माझा सोबत हे फ्रॉड लोकांन मुळे.... जय शिवराय साहेब... जय मनसे साहेब.... ❤️🚩🙏
Mhanje to baherun alela yz 15 20 sec kai bolto te patta aplyala… Ani yevdha vel apli mansa kai kartyat kashya sathi kartyat he kai samjat nai tumhala… Hya ashya pravrutti mulech maaj alay baherun alelyanna ani asach chalu rahila apanach support karat rahilo tar bhikela lavtil aplyla te…..😢
@@omkarwadake4199 हफ्ते दिल्या शिवाय कोण एवढ्या लोकांच्या समोर बोलायचं धाडस करेल??आणि आमच्या सारख्या मूळ नाही बाहेर ची लोक शेफारत ती माजतत लपून हफ्ते घेऊन सपोर्ट करणाऱ्या मूळ..
देशात बेकारीचा फायदा घेत zomato कंपनी फाईदा घेत आहे.कारण कस्टमर आणि हॉटेल वाले यांच्या कडून पैसा उकळून.आम्हाला कमी पैश्यात राबवत आहे त्याबद्दल आवाज उठवला तर तुमचे उपकार मानेन.जय महाराष्ट्र
Thanyach placement aahe,Sir mla pn asach call aalela job sathi ani mla samjl placement aahe tar mi bolli mla job nko tar tya baai ne mla whatsaap var shivya dilya aani call krun mla dhamki dili CV nikal App se as bolli Mla yanchyashi contact kraycha aahe kas hoil
In pune, Ozark consultancy they are calling fresher saying I am call from company and we have vacancy. But when you reach there they ask 3000 rupees. During paying they are saying its refundable if job not get after one month. I went there many times but not refunded, now one year completed. I request MNS team plz take action on such people's in pune🙏 If you want Ozark details I will share
@@shreyashmankar9351 mi pn paise bharle hote sir job tr ny laun dila pn refund sati call kela ki mntat tumhla mail yeil mg refund hoil as vegre vegre resaon detat te lok
खूप छान, बरं वाटल १० वर्षा पूर्वी माझ्या वेळेला जे झालं नाही ते मी आज बघतोय, पण कार्यकर्त्यांना एवढच सांगणं आहे कि नुसतं या वेळे पुरता झालं म्हणजे झालं नाही कारण कि असे बरेच जण आपला धंदा काढून बसले आहेत जे छोट्या, मोठ्या व फाडफाड बोलणाऱ्या लेडीजना प्रथम दर्शी बसवतात पैसे घेण्या साठी व जॉब च्या नावाने इतरत्र फिरवतात काही कंपनी व ऑफिसेस सुद्धा या मध्ये शामिल असतात जे कृत्रिम इंटरव्हिव घेतात व मुलांची दिशाभूल करतात कार्यकर्त्यांना अजून सांगणं आहे कि, विशेष ध्यान त्यांच्या कडे द्या जी कोणी तुमच्या कडे मदतिला आली आणि हा प्रकार घडला कारण कि हि लोक एक युनिटी सारखे काम करतात आणि ह्यांची युनिटी बरीच मोठी आहे
अभिमान आहे सर्व मनसे सैनिकांचा.... माझी पण अशीच फसवणूक झाली होती.... Great Job Done Brothers... 👍👍
Same 👍👍👍👍
@@saurabhmahadik9791कखंखककंकककककककंकंकककककककककंककककककककककककंककककंकंककककककककंकंकककककककंककककककंककंकककककककककककककंकककककंककंककंकककककककककककंकककककंककंकककंकककंककककंकककंककंकंकंकककंकककंकककंकककंकककंककंककंककंकंकककंककंकककककंककककककककंकककंककककंककंकककंककंकककककंककककककंककककककककंकककककंककककककककककंकककककंककककककककंककककंककंकककककककंकककककंककंकंकंख
ररड
Hijde hai sab mnswale
Aurvpokice bhi pokiceck samne todcfodcki aurvpolice chup chap dekh rahi thi
Ok good done. काळाची गरज आहे मराठी माणसाला राज साहेब न्याय देऊ शकतात.
जय महाराष्ट्र जय शिवराय
खूप छान सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन 💐
@@abhisheksy06a kutrya tuji laki hich ahe
Jitke plusmenvalyana
asech karyala pahije
तुम लोग सुधर जाओ खुद कमाओ औरतों को मत भेजो घर से औरत की कमाई खाने वाले भर खाओ होते हैं😂😂😂
म्हणून म्हणतो यंदा फक्त मनसेला मत दया ❤🙏💯
@@abhisheksy06tujya bapala vichar bhadvya.... Layki bagun koment kwrja... Binlajya
Aali gundagardi karun lok vote det nastat, virodh karaychay tar to kaydeshir marge kara, gundagardi la kutra pan vote denar nahi
@@m.s.1012aata lokana gundagardi ch samjate bhava Kaydyane rahilo tr fayda ch ghetla janar kam ky ghanta ny honar
मुंबई चालली आहे पर प्रांतीय लोकांच्या ताब्यात एवढ आपल्या मराठी लोकांनी लक्ष्यात ठेवाव.
@@m.s.1012 are dallya chatukar bakiche pakshaa ky mg tumchi shattta uptat kaa te sanga tu dalalai giri kar mg
धन्यवाद असेच पाहीजेत तेव्हाच कळत जय महाराष्ट्र
मस्त काम केलं महाराष्ट्र सैनिकांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत 1 दिवस आपला येणारच जय महाराष्ट्र 💪💪🙏
एकदम बरोबर केलात. प्रतीक आणि सर्वांचे अभिनंदन 🚩 आमचे राजसाहेब ठाकरे ❤
बरोबर केलं 🙏💯
एक था टाइगर :-हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे🔥
टाइगर जिंदा है :-हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे🔥
प्रश्न जिथे जनतेचा , मार्ग तिथे मनसेचा 💗💗🚩🚩🚩🚩🚩💯
राजसाहेब की पार्टी दमदार हैं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@@abhisheksy06kutra bhukala ala.. Kutrya ky tich tich coment karto.... Kutry layki ahe tuji
@@abhisheksy06hey ghe lavdya 🍌🍌🍌
@@abhisheksy06काय रे तू होता का दोघां मध्ये मांडवली करून द्यायला
बस करा चाटू गिरी परप्रांतीयांची
@@abhisheksy06are tumchya sarkhe dalindar lokk ahet na mhnun maharstrachi vaat lagli ahe
@@Siaoptiontreding716 तुझ्या सारखे लोक महाराष्ट्राला किड लावतात
दलिंदर तर तुझ्या सारखे असतात
मनसे शिवाय पर्याय नाही.मनसे आहे म्हणून कित्तेक लोकांना न्याय भेटला आहे. पोलिस लोकाना नाही जुमानत हे लोक ...
पोलिस मिळालेले असतात
Jay mAnse
11.8.2012ला सुद्धां लेडीज पोलीसांच्यावर हात टाकणाऱ्या रझाकारांना जाहीर ढोसबाजी करायला मनसेलाच यावं लागलं होतं. कारण जनाब यु टर्न वाघाला सुसुताईने घरचं इंजेक्शन मारून झोपवलं होतं.
आज एकनाथ-देवेंद्र सरकारने आपण काय तेजस्वी कारभार चालवलाय हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे. कारण ज्या हिंगोलीतील पोलिस 2018साली कावड यात्रेकरूंना झोडपणाऱ्या जिहादींकडे हात बांधून बघ्यासारखे उभे होते,त्याच पोलिसांनी आज कावड यात्रेकरूंनी स्वरक्षणासाठी हत्यार बाळगलं तर त्यासाठी आंतमध्ये टाकत आहेत. म्हणजे मग एकनाथ-देवेंद्र सरकारने काय फरक केला ? 🤔 *जय हिंदुस्थान...!!!* 🙏🙏🙏🚩
😂😂😂😂😂
Pan...ek office fodun khai nhi hot Ashi khup office aahet.
खरंच महाराष्ट्रात मनसे सत्तेवर आली पाहिजे,, आपण सगळे मनसेला साथ देऊया,,, एक संधी मनसेला❤❤
Perfect job done by MNVS 🔥👌🏻🚩
Proud of you guys ❤ jay manse 🥰
मी पण हाडाचा जुना शिवसैनिक ( वरिष्ठ) तरीही अशा प्रकारच्या गोष्टींचा आम्ही मराठी असुन निषेध करीत आहोत. - - - जय महाराष्ट्र.
खूप चांगले काम केले माझी पण कुर्ला स्टेशन जवळ चे प्लेसमेंट ऑफिस मध्ये आधीच फसवणूक झाली आहे .... ते पण ऑफिस फोडायला पाहिजे कारण खूप तरुणांची फसवणूक आज ही होत आहे......
कुर्ला वेस्ट ला आहे तेच काय भाऊ...
अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे राजसाहेबां च्या सैनिकांनी. त्यांना मनापासून सलाम
परप्रांतीय तसेच अरेरावी करणार्यांना असाच धडा शिकवला पाहीजे.
I am proud north Indian. I live in Mumbai, India.
@@pradeepmishra9724 to yahaa jatttu giri kregaa to Teri aisehi hekdi niklegi samjaa ye akad aur raknaa
@@pradeepmishra9724you be proud of what you are but dare you show your arrogance here in "Mumbai, India" and especially to people of this state. Then you shall be ready to face such wrath 🫵
What about that lady she was too Marathi ...?? She was also lying ...everyone should be get equal justice
परप्रांतीयांना तसेच अरेवी करणारयाना मुंबई बाहेर घालवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांच खास अभिनंदन.. अन्याय होत आहे आणि तुम्ही सर्व सैनिक प्रत्येक कारवाई वर नाय मिळवून देत आहात, या करिता खास सलाम.. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अशा अनेक ऑफिसात मुंबईमध्ये व कुर्ल्याला पण आहे स्टेशनच्या बाहेर जॉब च्या नावाने पैसे घेतात जॉब देत नाहीत फसवणूक करतात अनेक लोक फसवणूक झाली आहे
Mazi zali thane la
@@rushikeshadhav1321 bhava tumhi mns Thane madhe Avinash Jadhav sahebnaaa jaun bhetaa tumchaa kamm nakki hoil bghaa
thane mhadey pan majya kadun 2800rs. Magat hotey
Good work .. that aggression we all need..❤
याला म्हणायचं असली कायदा आणि on the spot फैसला जय मनसे राज ठाकरेचा विजय असो जय महाराष्ट्र जय हिंद
मस्त ! भैय्या खूप माजलेत. हे दहा वर्षात बहुसंख्यांक होणार आहेत, त्यावेळी मग कसा त्रास देतील मराठी माणसाला याचा विचार करा.
Ek motha marathi gangster aahe. Dahisar Borivalila to security agency chalvato. Marathi mansana security guard cha nokri deun tyana 2000 3000 per mont pagar deto . Jar kuni jast bolla tar bolvun office la maaar haan kartat. Tiche gunde. Ahmedner tun aala teen bhavani purn case aamhala sangitala. Police pan action ghet navhti paise bhetayche tyana monthly. Ek diwas aamhi security mafia la dharun bharpur chop dila. Aani jya police wala cha navane agency hoti to marathi muslim hota tyacha var pan case takla courtat. Haram khor sagli kade aahet. Its in every community.
@@pradeepmishra9724 are tyachaa pan bandobast hoonar samjlaa kaa mansee nehmi sglyanna ek sarkha kartat jar Marathi mansaa fasvat asel tar Tyanna pan saral kartat smjlaa naa dalllyaa chatukar tu ugeich Nako uduu samjlaaa naa
Mazi pn madat kara Mi kaam kele pn paise sathi sarkhe bhik magyla lagat ashe help me
मनसे म्हणजे १९७० क्या दशकातली शिवसेना आहे सध्या, मराठी माणसा जागा हो आणि एक संधी दे फक्त राज साहेबांना
संपूर्ण महाराष्ट्र सुता सारखा सरळ करीन,,,ह्या वेळी मनसेच हवी,,सर्वच सोकवलेत,,,राज ठाकरे पुढे चला,,आम्ही तुमच्या सोबत आहोत... जय हिंद जय महाराष्ट्र
मराठी माणसाचे संरक्षण करण्यासाठी च फक्त मनसे 🚩🐅🚩 अभिनंदन अभिनंदन 💐
अभिमान आहे मनसे सैनिक यांच्या
म्हणून मुंबई आहे सलाम राज साहेब
मराठी मुलांनी प्लेसमेंट मध्ये जॉब साठी प्रयत्न करू नका... फसवणूक होते.... ज्या प्लेसमेंट मध्ये खरच जॉब मिळत नसेल तर शोधून काढा... जय मनसे.. 🙏
Thane
Bhandup
माझी पण साहेब अशीच फसवणूक झालीय मला बोलें कि तुला लावतो एअरपोर्ट ला आणि 1000 रुपये घेतले आणि मग नंतर मला त्यानि कामाला लावल तर नाहीच. आणि मेन म्हणजे मला त्यानी स्कॅनर दिला आणि बोले कि या वर ऑनलाईन payment कर मनून मग मी केल आणि घरी आलो आणि बगतो तर माझा अकाउंट मधून 17000 रुपये गेलेले होते उडले.... असं घडलं माझा सोबत हे फ्रॉड लोकांन मुळे.... जय शिवराय साहेब... जय मनसे साहेब.... ❤️🚩🙏
2:12 त्याने 2 लोकांना खंडणी दिले म्हणतो..म्हणजे यांची ऑफिस चालवायला आपल्या इथून च सपोर्ट आहे हे स्पष्ट होतंय😡😡..
to jar parat bhetla na tar tyachi khandani nkki baher padel 😆
Mhanje to baherun alela yz 15 20 sec kai bolto te patta aplyala…
Ani yevdha vel apli mansa kai kartyat kashya sathi kartyat he kai samjat nai tumhala…
Hya ashya pravrutti mulech maaj alay baherun alelyanna ani asach chalu rahila apanach support karat rahilo tar bhikela lavtil aplyla te…..😢
@@omkarwadake4199 हफ्ते दिल्या शिवाय कोण एवढ्या लोकांच्या समोर बोलायचं धाडस करेल??आणि आमच्या सारख्या मूळ नाही बाहेर ची लोक शेफारत ती माजतत लपून हफ्ते घेऊन सपोर्ट करणाऱ्या मूळ..
मला नोकरी हवी आहे
खळखट्याक करने आणि केसेस अंगावर घेण कोणीही मजा म्हणून करत नाही. पण समोरचा जर हात जोडून ऐकणारच नसेल तर मग ..
बैलासकट नांगर तर लागणारच ना..
अशी ऑफिसेस भरपूर आहे ठाणे स्टेशन ला पण आहे पण हे लोकांना कंपनी payment देत असून सुद्धा हे लोकांना लुटतात
Thane la ahe
नुसती ठाण्याला नाही गाेरेगाव मध्ये पन आहे modern facility ह्यांना कंपनी पे करते आणि हे लाेक दादागिरी करतात
3rd पार्टी
प्रश्न जिथं जनतेचा....मार्ग तिथ मनसेचा ❤
सर्वस्व
राजसाहेब ठाकरे ❤
कडक उत्तर...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
बरोबर आहे मनसेच.... आम्ही राष्ट्रवादी वाले आम्हाला तुमचा अभिमान आहे 👍👍👍देव करो तुम्हाला खूप शक्ती मिळो 🙏
व्वा, जबरदस्त अरे,आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्मान सेने चा 'जय महाराष्ट्र '
राज साहेब आणि मनसैनिक यांचे खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩
नितीन नांदगावकर शिवसेनेत पळून गेले आणि तिथे सडले. आता बॅनर्स लावायची कामे करतात.
नितीन नांदगावकर , अजून हि कशी काम करतायत ,ते सेना भवनात जाऊन बघा, तोडफोड न करता ही किती जणांना ते न्याय देतायत ते बघा..
Jaychi tyachi icha koni kontya pakshat rahave.
गरिबांसाठी फक्त महाराष्ट्र सैनिकांचा पुढाकार. त्यांचे खूप खूप आभार.
जय मनसे 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
अभिमान आहे सर्व मनसे सैनिकांचे जय महाराष्ट्र 🙏🙏
मस्त काम केलं लय भारी वाटले आपल्याला. असं केलं तर लोकं लाईनवर येतात. एक नंबर .🚩 जय मनसे 🚩
जय मनसे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏
सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक आभार जय मनसे
बरोबर आहे फोड़ ..यांची हिम्मत kashi काय hote
माझा महाराष्ट्र...माझे नियम🚩🚩🚩🚩जय मनसे
खूप छान भाऊ. जय महाराष्ट्र
अभिमान वाटतो महाराष्ट्र सैनिकांचा🚩 ❤️🚩
मनसे अभिमानसाहेब तुम्हीच महाराष्ट्र साठी पाहिजे🚩
Kadak भांडूप मध्ये अशाप्रकारे भरपूर ऑफिस आहे ... मागील 5 6 वर्षपसून लोकांची फसवणूक करतात .
आशी डेअरीगं पाहीजे मराठी माणसाने असल्या लोकाना असाच धका शीकवला पाहीजे आज मनसे राज ठाकरे साहेब महाराष्ट्र मध्ये आहेत याचा खरोखर अभिमान आहे
जनतेने विचार करून मतदान करा मनसे चेच उमेदवार निवडून द्या हि विनंती
मनसेला ह्या वेळेस सत्तेत आणलं पाहिजे सगळ्याचा माझं जिरवायला मनसे पाहिजे ओन्ली मनसे 🚩💪
Jay manse ❤❤❤❤
सॉलिड मनसे अभियान आणी सॉलिड मनसे सैनिक...... मनसे वोट नक्की.....
मनसे🚩🚩💪💪💪💪🚩🚩🚩❤❤❤❤❤ मनसे🚩🚩💪💪💪💪🚩🚩🚩❤❤❤❤❤ मनसे🚩🚩💪💪💪💪🚩🚩🚩❤❤❤❤❤
मनसेचे कार्यकर्ते म्हणजे आजचे रियल हिरो
Good work 👍
म.न.से ❤💯👍
Good work
जय मनसे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
यालाच बोलतात मनसे दणका
जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब ओणली मराठी माणसाचे काळीज 🙏🙏
आता फक्त राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚩⚔️🚂🚂🚂🚂🚂🚩🚩⚔️⚔️🚩🚩⚔️⚔️🚩🚩⚔️⚔️🚩🚩⚔️
माझं पक्ष मनसे पक्ष 🚂🚂
Good wark ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤raj sabha 🎉🎉🎉
Thank God MNS is there as a guardian of rights of Civilians in Maharashtra.Well done Guys.
जय मनसे राज साहेब ठाकरे सर जिंदा बाद सूरज अबी
देशात बेकारीचा फायदा घेत zomato कंपनी फाईदा घेत आहे.कारण कस्टमर आणि हॉटेल वाले यांच्या कडून पैसा उकळून.आम्हाला कमी पैश्यात राबवत आहे त्याबद्दल आवाज उठवला तर तुमचे उपकार मानेन.जय महाराष्ट्र
ह्याने काही वर्षं पूर्वी आमचा कडे हि पैसै घेतले होते तेंव्हा समे असेच केले होते finally आज चोप भेटला😂😂😂
मस्त 💪👌
काचा फोडणे हा आपलंl पेशा आहे
🚩जय मनसे🚩
ठाण्यात पण असाच प्रकार घडत आहे नोकरी चे अमिष दाखवून पैसे घेतात मी स्वतः फसलो आहे.
Kiti paise dile hote tumhi?
Thanyach placement aahe,Sir mla pn asach call aalela job sathi ani mla samjl placement aahe tar mi bolli mla job nko tar tya baai ne mla whatsaap var shivya dilya aani call krun mla dhamki dili CV nikal App se as bolli
Mla yanchyashi contact kraycha aahe kas hoil
Thane Paradise Building na??
आपण मिळून यांना धडा शिकवला पाहिजे
माझे 2k असेच गेले 😢
ऑफिस तर तुटला पण त्याला तोडायची राहिली
मनसे जय शिवराय जय महाराष्ट्र
Right mns😅😅
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर मनसेची गरज आहे
Good
यंदा फक्त मनसे ला मतदान करणार 💯🧡🚩🙏
मनसे 💯
खुप चांगलं काम केलं भाऊ
फक्त मनसे जय महाराष्ट्र
भरपूर आशा एजन्सी आहेत त्या पैसे घेऊन तरुणांची फसवणूक करतात त्या पण बंद व्हायला पाहिजे आणि हे फक्त माणसेच करू शकत
Top मनसे जय महाराष्ट्र
In pune,
Ozark consultancy they are calling fresher saying I am call from company and we have vacancy.
But when you reach there they ask 3000 rupees.
During paying they are saying its refundable if job not get after one month.
I went there many times but not refunded, now one year completed.
I request MNS team plz take action on such people's in pune🙏
If you want Ozark details I will share
Plz share i am vice secretary of MNS
Same sir my money also not refundable
@@shreyashmankar9351 mi pn paise bharle hote sir job tr ny laun dila pn refund sati call kela ki mntat tumhla mail yeil mg refund hoil as vegre vegre resaon detat te lok
Tomorrow I will share Ozark details
Great work ❤proud to bhi महाराष्ट्र MNS
कार्यालय फोडून काय होणार शीवीगाळ करणार्यांना फोडा तडा-तडा .....
जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤❤❤
बजाज फायनान्स चा काय ???
Mns आंदोलन करते तोडफोड करते आणि नंतर सेटलमेंट ही करते.
खुप छान मनसे सलाम ❤❤
एक No.👍
मराठी माणसाची हकालपट्टी खूप वर्षान् पासून चालु आहे.आपल् अस्तित्व आता जवळपास मुंबईत संपल आहे..दुःखद पण सत्य परिस्थिति आहे.आता काही होऊ शकत नाही
महाराष्ट्राला गरज या दाढीवाल्यांची आहे 🚩🧡 जय महाराष्ट्र!!
जबरदस्त काम मनसे स्टाईल नी काम केलं आणि त्या साहेबला दोन kanfadat वडा ज्यांनी आशी कंपनी चालू केलीय अस्याना सरळ करा
Super mns
जय मनसे सैनिक जय महाराष्ट्र.
अशा बर्याच fraud प्लेसमेंट agencies आहेत मुलुंड, भांडुप भागात.
खूप चांगली कामगिरी केली मनसे नी.
खूप छान, बरं वाटल १० वर्षा पूर्वी माझ्या वेळेला जे झालं नाही ते मी आज बघतोय,
पण कार्यकर्त्यांना एवढच सांगणं आहे कि नुसतं या वेळे पुरता झालं म्हणजे झालं नाही
कारण कि असे बरेच जण आपला धंदा काढून बसले आहेत जे छोट्या, मोठ्या व फाडफाड बोलणाऱ्या लेडीजना प्रथम दर्शी बसवतात पैसे घेण्या साठी व जॉब च्या नावाने इतरत्र फिरवतात काही कंपनी व ऑफिसेस सुद्धा या मध्ये शामिल असतात जे कृत्रिम इंटरव्हिव घेतात व मुलांची दिशाभूल करतात
कार्यकर्त्यांना अजून सांगणं आहे कि, विशेष ध्यान त्यांच्या कडे द्या जी कोणी तुमच्या कडे
मदतिला आली आणि हा प्रकार घडला कारण कि हि लोक एक युनिटी सारखे काम करतात आणि ह्यांची
युनिटी बरीच मोठी आहे
Aapki baar raj sarkar 🚩🚩❤️❤️
मनसे 🙏
असे महाराट्रातून शोधून काढा व कार्यक्रम करा 🎉🎉🎉