Bengaluru Mall Denied Entry to Farmer : लेक बापासह सिनेमाला आला, पण धोतरमुळे मॉलमध्ये प्रवेश नाकारला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #Karnataka #Bengaluru #Farmer #DhotiFarmer #GTMall
    बंगळुरू... माहिती आणि तंत्रज्ञान नगरीसाठी पुणे आणि हैदराबादसारखंच ओळखलं जाणारं शहर... बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण विप्रो, इन्फोसिससारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे हे मुख्यालय आहे. परंतु याच शहरात अंगात पांढरा शर्ट, धोती आणि डोक्यावर पगडी घातलेल्या एका शेतकऱ्याला जीटी वल्ड नावाच्या एका मॉलच्या सुरक्षा रक्षकाने प्रवेश नाकारला... घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कन्नड समर्थक आणि शेतकरी समर्थक संघटनांनी मॉलसमोर निदर्शने करत प्रकरण डोक्यावर घेतलं... आणि हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही बरं का तर कर्नाटक विधानसभेतही मुद्दा जोरदार गाजला आणि थेट मॉल बंद करण्याचीच नामुश्की ओढावली. धोती हा कर्नाटकातील पारंपारिक पोशाख पण शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारलेली परवानगीचा विषय इतका चर्चेत आहे? मॉलमध्ये गेलेला शेतकरी नेमका कोण आहे? आणि या एका घटनेनंतर बाकीचे शेतकरी कसे आक्रमक झाले? तेच या व्हिडिओत पाहू.....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 265

  • @dipalikasbe9797
    @dipalikasbe9797 Місяць тому +374

    मोठ्या दुकानांमध्ये छोटे कपडे परिधान केलेल्या मुली चालतात,पण संस्कृति जपणारे शेतकरी नाही चालत

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c Місяць тому +493

    मराठीसाठी महाराष्ट्रने कर्नाटक कडून बोध घ्यावा.

    • @prajwalmankar4797
      @prajwalmankar4797 Місяць тому +16

      असा आपण कधीच करू शकत मग कारण आपण सगळ्या लोकांना सामान ईज्ज्जत deto फक्त मराठी माणसाला देत नाही kahi varshani मराठी माणुस पुणे मुंबई ashya मोठ्या शहरातून गायब होईल . आणि aapan असेच rahu कायम

    • @ChinmayJadhav-ko6uy
      @ChinmayJadhav-ko6uy Місяць тому +1

      Barobar ahe

    • @saurabhnarbekar1357
      @saurabhnarbekar1357 Місяць тому +1

      💯💯💯💯

    • @kunalrushgaming1676
      @kunalrushgaming1676 Місяць тому

      I love you bhai tere liye ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @DivineEchoVibrations
      @DivineEchoVibrations Місяць тому

      Barobar👍

  • @user-wo3jy7cp5m
    @user-wo3jy7cp5m Місяць тому +217

    एक शेतकरी काय करू शकतो ...याचे उत्तम उदाहरण 😊❤

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 Місяць тому +361

    हाच प्रकार महाराष्ट्रात घडला असता तर मॉल वर कोणतीही कारवाई झाली नसती, येथील जनता थंड राहिली असती.

    • @santoshlashkar9105
      @santoshlashkar9105 Місяць тому +19

      येथील जनता दुपारी 1 ते 4 झोपेत असते.. 👍😄

    • @VidhiSutra
      @VidhiSutra Місяць тому +15

      महाराष्ट्रात लोक जातीत विभागले गेले आहेत. SC ST OBC MARATHA जर ती व्यक्ती त्यांच्या संबंधित समुदायाची असेल तर ते समुदाय निषेध करण्याचा प्रयत्न करेल पण इतर समाजाच्या पाठिंब्याअभावी काहीच होत नाही.हे कटू सत्य आहे

    • @sid.2987
      @sid.2987 Місяць тому +1

      😂😂😂sahi kaha bhai

    • @swapnildolas9897
      @swapnildolas9897 Місяць тому +3

      ​@@VidhiSutra jevha dalit ani adivasi samajavar atyachar hoto tevha bakichya samajche lok gap Astat ani amhi Motya jatiche je chotya jatiche hi vichar dharna badali tar ek hotil ugach hindu madhe fut muslim padtat ha v4 chuk ahe karan apalya dharmat jativad ahe mhanun apan ek nahi

    • @VidhiSutra
      @VidhiSutra Місяць тому

      @@swapnildolas9897 एक होणे आवश्यक आहे.

  • @pmvlogs7553
    @pmvlogs7553 Місяць тому +141

    पोर च वाव करावं तेवढं कमी च आहे काय तो पोरगा काय तो बाप खरेच पिचर मधी नाही पाहिला बापान पण बाहेर बापान पोराचा पिचर जरूर पहिला की पोरगा काय करू शकतो ✌️🤞🧿🙇🤎🥰

  • @maheshsavane8911
    @maheshsavane8911 Місяць тому +56

    महाराष्ट्रात अश्या घटना झाल्या तर .... धमकी दमदाटी करून अन्याय झालेल्या लोकांना माघारी घरी पाठवतील.... आणि कुणी जास्त आवाज केला तर आता फक्त महाराष्ट्रात लोकांना पैशांनी manage केले जाते...
    #लोकांनी जागृत होऊन सामोरे गेले पाहिजे

  • @ppatil4265
    @ppatil4265 Місяць тому +111

    सरकार चा चांगला निर्णय

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 Місяць тому +42

    आपल्या महाराष्ट्रात दिल्ली (गुजरात) वरुन फोन आला असता की आपले सरकार म्हणाले असते की या पेक्षा मोठा मॉल आपण बंद करू म्हणून हे प्रकरण टाळले असते अणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही पोषाख आपण कुठेही घालू शकतो हा संविधानिक अधिकार दिला आहे..

    • @rrokvir7885
      @rrokvir7885 5 днів тому

      कोणता पोशाख जो आपल्या भारतीय परंपरेनुसार आहे त्याला विरोध नाही झाला पाहिजे. हाफ पॅन्ट ज्या लेडीज वापरतात त्याला बंदी घातली पाहिजे लेडीज छाती उघडी ठेवून सामाजिक ठिकाणी मिरवतात त्याला विरोध. कोणताही पोशाख म्हणून नालायक हलकट लोक त्यांना वडीलधारी माणसाला आदर करणे कळत नाही

  • @Ravindrapawar00
    @Ravindrapawar00 Місяць тому +40

    आपल्या देशात साडी घालून जर मोठ्या hottel मधे गेल तरी entry नाही, असे hotels सुद्धा बंद झाले पाहिजे.

    • @dbganjare321
      @dbganjare321 Місяць тому +6

      एक माहिती म्हणून साडी असलेल्या स्त्रीयांना प्रवेश नाकारणाऱ्या हाॅटेल्स ची नावे सांगावीत ही विनंती

  • @sureshkokare2940
    @sureshkokare2940 Місяць тому +50

    जय जवान जय किसान ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 Місяць тому +12

    ज्या शेतकऱ्यांमध्ये मुळे तुम्ही जगता त्याच बळीराजा ला प्रवेश देत नाही.
    गुन्हा करणाऱ्यास अशी शिक्षा झाली पाहिजे की ते येणाऱ्या सात जन्मात विसरला नाही पाहिजे...

  • @talkingtomentertainmentsho8405
    @talkingtomentertainmentsho8405 29 днів тому +5

    सलाम त्या लेकाला जो बापासाठी लढला, त्या लेकाला आपल्या साधे पणाची लाज वाटली नाही

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 Місяць тому +20

    मराठी माणसांवर जागे व्हा लक्षात घ्या आपली मराठी वाचवा आपली संस्कृती वाचवा महाराष्ट्र धर्म टिकवा

  • @aslamgavandi8717
    @aslamgavandi8717 Місяць тому +74

    जनतेची एकी यालाच म्हणतात

  • @krushnasolanke1541
    @krushnasolanke1541 Місяць тому +22

    जय जवान जय किसान

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd Місяць тому +32

    खूप छान अभिनंदन

  • @swapnilSG5992
    @swapnilSG5992 Місяць тому +3

    महाराष्ट्रात जनतेनं स्वतःला बदलायला हवं.
    पारंपारिक पोशाख हीच आपली संस्कृती आहे 🇮🇳

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Місяць тому +50

    बाप बाप होता शेतकरी

  • @Pai.namabhavubhokse8800
    @Pai.namabhavubhokse8800 Місяць тому +23

    एकीचे बळ याला म्हणतात 🙏🏻❤️‍🩹
    हाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडला असता तर पैशाची घटुडी घेऊन मॅनेज झाले असते हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात हा प्रकार बघुन आपल्या तळवे चाटे मॅनेज होणारे कुत्रे यांनी बोध घ्यावा.

  • @HanmantMirajkar
    @HanmantMirajkar Місяць тому +17

    मस्तवाल मॉल वाल्या मालकाला यापेक्षाही चांगला दणका बसायला पाहिजे होता धन्यवाद मटा

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si Місяць тому +2

    कन्नड अस्मिता महाराष्ट्रापेक्षा नक्कीच जागृत आहे.
    पुन्हा एकदा स्व. बाळासाहेबांचे मार्मिक शब्द आठवतात.... वाचा.... आणि गप्प बसा.
    आताही तेच म्हणायचं आपण.... बघा आणि थंड मनाने गप्प बसा. आता तो तेजस्वी बाणा हरपला आपला. जय महाराष्ट्र. 🙏🙏

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 Місяць тому +37

    माॅल मध्ये शेतकऱ्यांना प्रवेश नसेल तर तुम्ही काय खाता असा प्रश्न मला पडलाय काय खाता बरं....

  • @KolhapuriComedy09
    @KolhapuriComedy09 Місяць тому +7

    महाराष्ट्र यातून थोड शिकावं.
    नाहीतर प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण

  • @shankarshinde2970
    @shankarshinde2970 Місяць тому +4

    खूप खूप छान व्हिडिओ टाकला आहे असेच व्हिडिओ टाकत जा. जय महाराष्ट्र.

  • @goldeneagle-lp
    @goldeneagle-lp Місяць тому +6

    असे प्रकरण त्या मॉल मध्ये पहिल्यांदाच घडले असेल असे वाटत नाही.. यापूर्वीही घडले असेल . या प्रकरणी तो मुलगा कन्नड चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ आहे म्हणून इतकी कार्यवाही झालेली आहे... सामान्य माणसाला गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही..

  • @hanmantmore165
    @hanmantmore165 Місяць тому +2

    खूप छान आदर्श घेण्यासारखे 🌹🌹

  • @Shantisham_farm_Deoli.
    @Shantisham_farm_Deoli. Місяць тому +11

    मटा चैनल चे आभार

  • @nikmestry9725
    @nikmestry9725 Місяць тому +6

    ह्याला म्हणतात एकी...जी आपल्या महाराष्ट्र दिसत नाही....आपलेच आपले पाय खेचतात

  • @dashrathkarapat1471
    @dashrathkarapat1471 Місяць тому +2

    1 नंबर आहे अभिनंदन

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 Місяць тому +9

    महाराष्ट्रात पण हिच परीस्थीती आहे

  • @sagarmali2042
    @sagarmali2042 Місяць тому +13

    मराठी असल्याचा अभिमान आहे ❤❤❤

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 13 днів тому

    पैश्याचा माज असलेल्याना, सामान्य माणसाने मनात आणले तर काय करू शकतो याचे धगधगीत उदाहरणं आपण यातून बोध घ्यावा आणि कर्नाटक चे शासन जनतेच्या भावना प्रति किती जागरूक आहेत त्यांना सलाम 🌹🙏

  • @anangel3576
    @anangel3576 Місяць тому +15

    एक नंबर

  • @rasikagurav8911
    @rasikagurav8911 Місяць тому +2

    महाराष्ट्रात ना खूप नकारात्मक ऊर्जा पसरली आहे, आपणच बदलायला हवं, कर्नाटक (बेंगलोर) मधे मला 6 वर्षात कुठलाच वाईट अनुभव आला नाही 🇮🇳

  • @venkteshkadam7660
    @venkteshkadam7660 Місяць тому +3

    शेतकरी संघटना विजय असो 🎉

  • @gajanangabale9434
    @gajanangabale9434 Місяць тому +4

    शेतकरी ब्रँड आहे आणि ब्रांडच राहणार❤❤❤

  • @PradeepDaine
    @PradeepDaine Місяць тому +1

    सुंदर असे प्रकार घडु नयेत झाल्यास जनतेनेही प्रतिक्रिया घेतली पाहिजे

  • @dnyaneshwarshinde9491
    @dnyaneshwarshinde9491 15 днів тому

    अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली...

  • @lakhujijadhav8100
    @lakhujijadhav8100 17 днів тому

    Very nice video in
    Live democracy lage raho. For ever.

  • @sandeepnangare1347
    @sandeepnangare1347 Місяць тому +2

    योग्य कारवाई

  • @ashishtale3043
    @ashishtale3043 Місяць тому +1

    कार्यक्रम….. काय ही भाषा…आता मराठी भाषेची दैनिक, माध्यमेसुद्धा मराठी भाषेचा दर्जा खालावणार😢😢😢😢 खूप दुःख होतंय असे कधी वाचनात आलं की

  • @manikkatke8934
    @manikkatke8934 17 днів тому

    मला हा व्हिडिओ खूखूप खूप आवडला.
    चांगलाच धडा शिकवला.

  • @DRNews715
    @DRNews715 Місяць тому +5

    लयं भारी

  • @sagarsapate5056
    @sagarsapate5056 Місяць тому +1

    महाराष्ट्रात जराशी घटना घडली असती तर त्या शेतकऱ्यावर कारवाई झाली असती

  • @pushkarogale9828
    @pushkarogale9828 Місяць тому

    Power of an Indian Farmer and our Constitution.

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Місяць тому +4

    आपण घटनेवर व्हिडिओ बनवला, पण जितक्या पोटतिडकीने मुलाने बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला सांगत होता. पण व्हिडिओ दाखवला नाही.

  • @murlidhargolhar1587
    @murlidhargolhar1587 Місяць тому +3

    सुरक्षारक्षकाला निलंबित करणं चुक आहे !कारण त्याने त्याची ड्युटी केली !

  • @VPK1204.
    @VPK1204. Місяць тому

    Khup chan nirany 🎉🎉🎉

  • @user-ev2fv1yg2y
    @user-ev2fv1yg2y 5 днів тому

    यात सुरक्षा रक्षकाची काय चूक आहे जे सांगितले ते केले तर मग बडतफीऺ कशा साठी 😡😡😡

  • @sanjakajalkar5953
    @sanjakajalkar5953 Місяць тому

    हाच प्रकार हाच प्रकार महाराष्ट्रात घडला पाहिजे जगो जागी

  • @upendraingole6081
    @upendraingole6081 23 дні тому

    राजकारण Power.....

  • @anilrambade913
    @anilrambade913 29 днів тому

    गरीब असेल किंवा श्रीमंत प्रवेश हा सर्वांना झाला पाहिजे त्यातच ते शेतकरी आहेत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही ते आपले अन्नदाता आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना प्रवेश दिला पाहिजे मॉल मध्ये येत नाही प्रत्येक ठिकाणी प्रवेश झाला पाहिजे तसे कोणी केले जसा मॉल बंद केला तसेच सर्वांचे बंद झाले पाहिजे तरच हे लोक सुधारतील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज

  • @prasadranjane383
    @prasadranjane383 Місяць тому

    kahi kahi pn mhana tumhi pn video khup aavadla❤❤❤❤

  • @sumabhalerao8313
    @sumabhalerao8313 Місяць тому +2

    खुप छान काम केल

  • @shambalanikam6930
    @shambalanikam6930 28 днів тому

    1number bhawaaaaaa love and respect Father ❤❤❤❤❤

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 27 днів тому

    जय जवान🇮🇳 जय किसान🇮🇳

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Місяць тому +2

    खुप छान काम केलं.🎉😊

  • @pramodgawande2099
    @pramodgawande2099 21 день тому

    सरकार चा योग्य निर्णय.👌👌

  • @nareshganure6071
    @nareshganure6071 Місяць тому +1

    Khup chyan

  • @pravingadhari6337
    @pravingadhari6337 3 дні тому

    खूप छान केलं

  • @spp5613
    @spp5613 21 день тому

    Layi bhari ❤

  • @reshmakarmbalkar
    @reshmakarmbalkar Місяць тому +1

    साध्या दुकानात जरी गेलो तरी ते लोक साध्या कपड्यांवरून तुलना करतात आणि आपल्याला हवे असलेले कपडे काढून दाखवत नाहीत... ते तुमचा बजेट मध्ये नाही येणार अशी कारण देतात आणि नुसती टाळाटाळ करतात 😢

  • @SunilGavaliOfficial
    @SunilGavaliOfficial Місяць тому

    ಒಳ್ಳೆದು, छान

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 Місяць тому

    एक गोस्ट चुकीची झाली ती म्हणजे त्या सुरक्षा रक्षकांची काही चूक नाही त्याला जे वरून आदेश असतात तेच तो करतो विना करण त्या बिचाऱ्याची नौकरी गमावली😥😥

  • @user-ib7sp3bb1v
    @user-ib7sp3bb1v 18 днів тому

    Shetkaryala pan khup kimmat aahe❤.

  • @rupeshpawar6079
    @rupeshpawar6079 Місяць тому

    Ek no

  • @AliBaba0358
    @AliBaba0358 Місяць тому +2

    Jay Maharashtra ❤❤❤

  • @amararate8018
    @amararate8018 Місяць тому

    asech pahije madam sil kele te bare kele akkal ghadli konachi kapdya varun kimmat karu naye

  • @user-on9ct1wm7c
    @user-on9ct1wm7c 29 днів тому

    खूप छान असा धडा शिकवा

  • @YogeshChaudhari-sg3gn
    @YogeshChaudhari-sg3gn 29 днів тому

    सरकारने खुपचं छान निर्णय घेतला यांना असाच धडा शिकवला पाहिजे

  • @dilipandhale3420
    @dilipandhale3420 Місяць тому +1

    संडास मालकाचे रुबाब वांग्याचा

  • @SainathShinde-q6c
    @SainathShinde-q6c 4 дні тому

    ही घटना महाराष्ट्रात झाली असती तर मॉल मध्ये तोडफोड केली असती

  • @sachinrathod1410
    @sachinrathod1410 Місяць тому +2

    Great

  • @padmakarpatil2169
    @padmakarpatil2169 Місяць тому

    Well done

  • @pravin7376
    @pravin7376 Місяць тому +14

    सर्व चुकी मालकाची मग सुरक्षा रक्षक ला का काढलं

  • @padmarajguru3708
    @padmarajguru3708 Місяць тому

    यात सुरक्षा रक्षकाचे काय तो बिचारा त्याला सांगितलेले नियम पाळत होता कारवाही मॉल चे मालक व नियम बनवर्या वर झाली पाहिजे

  • @suhasdamle7614
    @suhasdamle7614 29 днів тому

    Ekdam perfect steps
    Farmer mhanaje kay maskari ahe kay aaj tyanchya mule apan ann khato ahot nahitar aple kay hoil yacha nakkich vichar karayala hava
    Ani manus mhanun kahi respect dyayala hava ki nako mag to garib ki shrimant yacha kay sambandh

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 10 днів тому

    महाराष्ट्र दुसऱ्यांकडुन कधीही काहीही शिकत नाही तो फक्त आणि फक्त स्वतःच्याच अनुभवातुन शिकतो 😂

  • @ulkeshpawar7053
    @ulkeshpawar7053 Місяць тому +2

    Nice

  • @user-be8th5kd1y
    @user-be8th5kd1y Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @RohitKumawat-cb4yl
    @RohitKumawat-cb4yl 27 днів тому

    Super

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 23 дні тому

    Khup chan .Aasech zale pahije shelryala Kahi kimat Aahech ki nahi

  • @mallinathmalagonde9578
    @mallinathmalagonde9578 25 днів тому

    पण सुरक्षा रक्षकाचे पण काही चूक नव्हती कारण त्याला वरचे अधिकारी सांगितल्याशिवाय तो कसा करू शकतो

  • @jayanttaklikar1247
    @jayanttaklikar1247 Місяць тому

    Badhiya🙏

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 Місяць тому

    शाबास रं पठ्ठ्या ❤

  • @vishalsase999
    @vishalsase999 Місяць тому

    असच होणं गरजेचं आहे ...

  • @amolkognulkar7134
    @amolkognulkar7134 Місяць тому

    Changla dhada shikavla mall chya vyavasthapnela.

  • @nightworld1111
    @nightworld1111 Місяць тому +1

    Why fir on security guard
    His doing his duty as per intraction, fir give against mall HR and admin team, Who make this rule and give intraction of guard
    I suggested to guard give fir against mall in labour court due to give unligals order him and request full salary of this month with all complent charges.

  • @gorakhkedar51
    @gorakhkedar51 18 днів тому +1

    1 nabar

  • @dhaneshtemkar8678
    @dhaneshtemkar8678 26 днів тому

    खूप छान

  • @balusakat6681
    @balusakat6681 Місяць тому

    असे झालेच पाहिजे

  • @yabuj782
    @yabuj782 Місяць тому +1

    माझ्यासोबत पण झालं तर सांगली मध्ये

  • @madhusudangangatire7191
    @madhusudangangatire7191 Місяць тому

    Khup chan madam ji 🙏🙏

  • @VOLVO2727
    @VOLVO2727 Місяць тому +5

    Maharashtra t rajkaran suru zale aste. Virodhi vs sattadhari

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому +1

      हो बीजेपी प्रत्येक गोष्टीच राजकारण करते

  • @Treeplant0.5
    @Treeplant0.5 28 днів тому

    Strongly condenm मॉल

  • @ajayjadhav3465
    @ajayjadhav3465 Місяць тому

    हेच महाराष्टात झाले असते तर ही कार्यवाही झाली असती का?

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 Місяць тому

    छान

  • @atulkshirsagar1095
    @atulkshirsagar1095 Місяць тому +1

    ह्या प्रकरणात सुरक्षारक्षका चा काय दोष त्याने त्याची आदेश पाळला

  • @g2s2m19
    @g2s2m19 17 днів тому

    बंगलोर नव्हे, बेंगळूरू. आम्ही शेजारीच आहोत, कुठे दूर चीना मध्ये नाही.

  • @mr.saurupatil697
    @mr.saurupatil697 Місяць тому

    एकीचे बळ 🔥