त्याची बहीण इस्पितळात आहे...तिकडच्या डॉक्टर किंवा नर्स शी तो असा वागला असता का? उगाच काहीतरी करून नाव मोठे होत नाही. तो स्वतः फळा ला फ्रूट बोलतो आणि दुसऱ्याला सांगतो मराठीत बोला 😅
एकच वादा अविनाश दादा जाधव साहेब आमदार होणे किती गरजेचे होते ते याकरिता.सतेत नसताना हा दरारा जर सत्तेत असते तर विचार न केलेला बरा. जय महाराष्ट्र दादा आणि 🙏
Aaple Marathi janta murkh aahe....tyana par prantiy lok tras dila ki MNS aathvte aani voting chya veli itar lokana vote kartat...Marathi manus swatah jababdar aahe ya sarv goshtila....Marathi janta Par pranitya Lokana nivdun detat aani punha ase hot aste
@@Rakesh-g15M pan Maharashtra cha development madhe marathi manuns 🤡 fakt marathi bhasha bhasha kraycha 🤡 lokana marajhod kryacha pan lokna apli bhasha cha ithihas v te non marathi na sikha asa premani sangchya tar nahi ty mule ata non marathi kantalun gele tumchya faltugiri mule
जाधव साहेब खरंच तुमचे आभार मानतो. तुम्हीच फक्त मराठी माणसाच्या मदतीसाठी धावून येता. नाहीतर आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काहीच कामाचे नाहीत. जर असे घडणार असेल तर मंत्री पद सोडा.
त्याने असं केलं नसेल, कारण प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्याला तिथल्या भाषेचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं नाही. फक्त हिंदू व्हायचा प्रयत्न करा आणि एक चांगला माणूस व्हा. हे एक षड्यंत्र आहे. यापासून सावध रहा. ही एक स्क्रिप्टेड कथा आहे, ज्यामुळे हिंदी-मराठी लोक आपसात लढावेत आणि त्यांच्या पक्षाला फायदा होईल
अत्यंत लाज्यस्पद गोष्ट आहे मराठी माणसासाठी या महाराष्ट्रात राहून मराठी बोलल्या मुळे माफी मागावी लागत आहे. कुठ घेऊन चालला महाराष्ट्र माझा. मराठी माणूस जागला पाहिजे नाहीतर येणारा काळ खूप वाईट आहे.
मी सुद्धा एक मुस्लिम आहे आणि आपण महाराष्ट्रात अनेक वर्षे कमावतो आणि राहतो, त्यामुळे ही धर्माची भाषा नाही, ही एक राज्याची भाषा आहे जी आपण महाराष्ट्रातील लोकांनी बोलली पाहिजे, ही माझी सर्वांना विनंती आहे 🙏🙏🙏
@@JAY-HINDab marathi bolte fir job kahi chahiye hoti hai tab q nhi bolte ho marathi tab bolo na marathi sir marathi bolneka agar maharashtra main rehte ho toh tab q English bolna hota hai?
Bosdchya sagle marathi mard ahet pan sota jahun gandit laat gaal bolnara ha ahe To bolu de hindi made apun apli marathi made bola tyanchi aai galu dya tya mubra walyana
@@Sanghpal_Jadhav01 जाधव साहेब आपली भाषा टिकवायची असेल तर पहिले आपल्या माणसांना टिकवावं लागेल तिथे जात पात सोडून दया आपण मराठा आहे शिवाजी महाराजांचे मावळे बाबासाहेबांचे अनुयायी कुणाच्या बापाला नाही घाबरायचं
Purvi , choka maratha rajput karoon mugalane bharat kabbja kela ani tukade kele ..ata he log bhashache navin mudda karun deshacha what lawnar...now ati awashyak aahe nation language hindila compulsory kara deshasathi united honar nahi tar parat deshate vatan...non marathi force nahi kara marathi bolayala
एकटा भिडला , एकटा पडला वाघ, आज मराठी एकीकरण समितीचे जवळ पास १०० सदस्य मुंब्रा पोलिसांना भेटले वरिष्ठांशी बोलून त्या जमावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तक्रार केली
Kadhi kadhi tumi pan dukara sarkha wagtaat tya wedhe laa asach mantaat ka 😂😅😅😂 bolel sagle maansa wedhe lagte shikaye laa ...to mulga fruit manaala english madhe 😂😅 marathi madhe ka manaala nahi fadh...pahila tya mulgya laa saanga apli marathi changli kar magh nantar dusrya laa saang 😂😅 bolel pan premaana ushir lagel bolel 😂
मराठी लोकांसाठी अॅट्रॉसिटीचा कायदा करा. मराठी भाषेला, मराठी व्यक्तीला, मराठी संस्कृतीला, मराठी महापुरुषांना कोणी वाईट बोललं तर त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी लागली पाहिजे.
मी सहा महिन्या पासून मराठीतून सुरवात करतो कुठेही गेलो तर - हिंदी मी सोडून दिलंय. अगदी- *बँक* , *मॉल* , *डी-मार्ट* , *मूव्ही थेटर* , *ऑटो\टॅक्सी* , *हॉस्पिटल* , *रेस्टॉरंट\हॉटेल* *रेल्वे स्थानक* , सगळी कडे. *लक्षात असूद्या - तुम्ही मराठीचा आदर केला तर तो पुढचा करेल.* आणि त्यामुळे वरील सगळ्या शेत्रात कंपन्या मराठी तरुणांना ठेवतील. परत सांगतो ( *जबरदस्तीने ठेवतील* )
मी सुद्धा मुस्लिम आहे पण मराठी भाषेचा अभिमान आहे..शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे.. प्रत्येकाला मराठी ही आलीच पाहिजे. आणि कोण मराठी भाषेचा विरोध करतं असेल तर त्यांनी महाराष्ट्र मध्ये राहू नये
इथून पुढे मी मराठीतच बोलीन. समोरच्याची कितीही अडचणी झाली तरीही. आपण मराठ्यांनी मराठीच्या बाबतीत कट्टर व्हायला पाहिजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚩🚩जय भवानी 🚩🚩 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
तुमचं वय काय आहे मला माहित नाही... मी मराठी विरोधी तर आज्याबत नाही..फक्त लॉजिक सांगतो... जर तुमचा मुलगा /मुलगी /कोणी नातेवाईक..... बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता ला चांगल्या पॅकेज जा जॉब मिळाला.... आणि तिथली लोकल भाषा जशी आपली मराठी तशी.... येत नसेल तर तिथे हिंदी चालू शकते....आता पुढचं बोला
Ha mulga gharamdhe fakt marathi channel baght asel tar , ya mulane hindi bhashe varun vad ghalne yogy aahe pn ha ghari ,hindi malika,hindi picture,hindi cricket comentry baght asel tar yala hindi bhashevarun vad ghalnyacha adhikar nahi😊😊😊😊😊
मी मराठी आहे आणि गेल्या ९ वर्षा पासून तेलंगाना मधे राहतो, माला स्थानिक भाषे बद्दल काही तिरस्कार नाही मी प्रयत्न करून सुधा तेलुगु शिकू शकलो नाही, जर येथील लोक माझ्या सोबत अशीच वागणूक देतील तर यात माझा काय दोष?
हे मुंब्रा मध्ये सगळे उपरे आहेत पोट भरायला येतात आणि मराठी बोलायला नको म्हणतात महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे नसेल येत तर शिका मुळात आपली मराठी लोक हिंदीत बोलतात मराठी शाळेत शिकवत नाहीत घरात हिंदी इंग्रजी मिक्स भाषा वापरतात सुरुवात आपल्या पासून केली तर चांगलं होईल
पहिल्यापासून साऊथ सारखं आपण आपल्या भाषेचा आग्रह धरला नाही .आता आपणच इतक्या सहज पणी हिंदी बोलतो समोरचा मराठी असला तरी.आणि शाळेत जाणारी मुल तर आता हिंदी किंवा इंग्लिश बोलतात
मुद्द्याचं बोललास भावा. खरं आहे आपण मराठीच्या बाबतीत खरंच कट्टर व्हायला पाहिजे. इथून पुढे मी वैयक्तिक पातळीवर कुणीही भेटला तरी प्रत्येकाशी मराठीतच बोलीन. समोरच्याची कितीही अडचणी झाली तरीही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚩🚩जय भवानी 🚩🚩🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
मराठी माणूस एकत्र आला तर खूप चांगले होईल..पण एकत्र येऊ शकत नाही मराठी माणूस गर्व वाटतो कमी पणा वाटतो कमी पणा वाटत असेल तर मराठी माणूस बाहेर काडला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳
एकटा भिडला , एकटा पडला वाघ, आज मराठी एकीकरण समितीचे जवळ पास १०० सदस्य मुंब्रा पोलिसांना भेटले वरिष्ठांशी बोलून त्या जमावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तक्रार केली
अविनाश जाधव आपल्या नेतृत्वाखाली याविरुद्ध भव्य आंदोलन करावे जे इच्छुक मराठी असतील ते सहभागी होतील. आता नुसतं शांत बसून चालणार नाही.यांना लोळविले पाहिजे.
काल हया मुलाचा व्हिडिओ बघितला आणि कालच समजलं की सगळ्यात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हया मुलाच्या मागे उभी राहील..... कारण बाकी कुठल्या पक्षात तो दम नाही ....
राज साहेबांनी सांगितलेली एक एक गोष्ट खरी होत आहे.. जो पर्यंत स्वतः वर असा प्रसंग येणार नाही तो पर्यंत मराठी जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुद्दे पटणार नाही. हिंदी भाषेला विरोध नाही पण मराठी भाषेचा , मराठी जनतेचा होणारा अपमान सहन होत नाही.
मराठी माणसा जागा हो । अविनाश जाधव सर तुमच अगदी बरोबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत । महाराष्ट्रात राहून आपल्यावर हे बाहेर चे लोक आपल्याला बोल तात काय माफी मागावी लावतात काय । हा काय प्रकार चालु आहे । आपल्याच जिवावर चाललय ना त्यांच हे दुकान आणि त्यांच पोट भर न । तर या लोकांना आद्दल घडलीच पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी च भाषा बोलली पाहीजे । आणि परराज्यातून येवून आपल्या महाराष्ट्रात जे दुकाने मोठ मोठ धंदे , बिल्डर पणा हे सर्व यांच बंद करून या बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रा मधून बाहेर काढल पाहीजेत । आणि अशा मुस्लीम समाजातील सर्वांन सर्वांना मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आदर केला पाहिजे ।
मला कळत नाही एवढे दिवस महाराष्ट्रात राहून हे लोकं मराठी शिकत का नाही .... खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, मराठी माणसाला आपली मराठीत जपायलाच पाहिजे . जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र🙏
कारण आपण मराठी माणसाचं निर्लज्ज आहोत. मराठी बोलायला लाज वाटते आपल्याला. कमीत कमी नवीन पिढीला तरी. माझ्या ओळखीतल्या एका मूर्ख मुलीला माधुरी दीक्षित नाही आवडत. कारण का? तर जास्तच मराठी वाटते ती.
Muslim hai vo abhi tak ek bhi fatke q nahi pade, agar up Bihar ka koi hindu hota to ab tak chapa chap fatke pade hote. Vaise ladke ko mai salute karta hu akele bhida.
मराठी माणसावर अन्याय झाला तर सगळ्यात पहिले मनसे हजर होते कोणी कोणत्याही पक्षाचा असो भेदभाव नाय करत. खरच मतदान करताना थोडा तरी विचार करा मराठी माणूस टिकवायचं असेल तर एकदा तरी संधी द्या राज साहेबांना..⛳
महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांनी हौदेस घातला आहे.याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नाही राजकारणी लोकं च आहेत. महाराष्ट्रात राहता म्हणजे मराठी भाषा ही आलीच पाहिजे.
महाराष्ट्रात जो येईल त्याला मराठी तर आलीच पाहिजे कारण आम्ही सुद्धा बाहेर जातो तेव्हा आम्ही मराठी बोललो तर त्यांना चालत नाही मग आम्हाला त्यांची भाषा बोलावी लागते तर महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी सुद्धा मराठी बोलली पाहिजेत जय महाराष्ट्र
माजलेत परप्रांतीय महाराष्ट्रात मराठी माणसाला माफी मागावी लागली लज्जास्पद आहे.. मानाव लागेल त्या मुलाला एवढ्या मोठ्या लोकांना भिडला.. अविनाश जाधव पाठिशी रहा..
जर अजून ही सर्व मराठी बांधव एकत्र नाही आलो तर जे आज हा प्रसंग ह्या मुलावर आला तो प्रत्येक मराठी मुलावर येऊ शकतो, आणि मराठी माणसांचा एकच वाली आहे तो म्हणजे मनसे...🚩 हे आम्हाला कधी समजणार आहे, आणि ज्यावेळी समजेल त्यावेळी वेळ निघून geli असेल...🙏
काही बोल भावा तू नडला त्यांना आम्ही तुझ्या बरोबर आहोत सरकार ने पण त्यांच्या वर कारवाई केली पाहिजे आमच्या महाराष्ट्रात मराठी नाही बोलायची तर कुठे बोलायची 🙏
अल्पसंख्यांक समर्थक कायदे बंद झाले पाहिजेत. पहिले तर,शालेय अभ्यासक्रमातून तीन भाषेचा कायदा बंद करून दोन भाषेचा कायदा करावा. फक्त मराठी आणि इंग्रजी पाहिजे.
काही दिवसांनी हेच परप्रांतीय लोक आपल्याला हिंदी मध्ये बोलायला लावनाराच प्रत्येक मेट्रोपोलिटन शहरामध्ये महानगरपालिकेने मराठी बोलता येणाऱ्या माणसालाच रस्त्यावर व्यवसाय व टपरी देण्यात यावी अशी अट करण्यात यावी विधानसभेत तसा ठराव मंजूर करून घेण्यात यावा
आपण मराठी आहोत. पण आपल्यातच आपली एकी नाही राहिली. ते बघा लगेच एकत्र आले आणि शिव्या गाळ धमकी देवू लागले आणि आपल्या मराठी भूमिमध्ये आपला मराठी माणूस एकटा पडतोय... खूप दुर्दैवी क्षण... अशावेळी मात्र खंबीरपणे सोबत असतील असे एकच आहेत आणि ते मनसे...🙏🏻 परंतु काहीवेळा आपल्या बऱ्याच जनतेला जेव्हा वेळ येते तेव्हाच मनसे दिसते ... जय मनसे 🙏🏻
धाडसी विशालचं कौतुक... मनसे पदाधिकारी अविनाश जाधव यांचे धन्यवाद 🙏🏻 मराठी माणसाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. यावर एकच उपाय तो म्हणजे शक्य तिथे मराठी द्वेष्टया दुकानदार, व्यापारी यांच्यावर बहिष्कार. तसेच येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसेला मराठी माणसांनी भरघोस मतांनी निवडून दिले पाहिजे.
@@sachinsarovde5352 kahi lok itke insecure ahe ki tyana vate hindi mule tyanchi bhasha cha astita sampun janar mi vichaarto ye jee marathi marathi krun rahile ye ase vagnar tar lokana raag yenar yancha bhasha var 🤡
Barobar sabko bhagao sirf Marathi log maharashtra mein rahenge, ye jitne bhi tata Birla adani Ambani ye log bhi Marathi nahi hai inko bhi maharashtra se nikal jana chahiye jitni bhi inki companiya yaha hai sab yaha se hatni chaiye. Abe soch samajh ke bol koi galat karta hai usko saja milni chahiye lekin maharashtra ko desh ka no 1 state sirf Marathi logo ne nahi har community ke logo ne milkar banaya hai. Sabko bhaga doge to sadak pe aa jaoge. Ha jo log galat karte hai unko saja milni chaiye lekin sabko ek chashme se dekhna band karo.
आम्हाला महाराष्ट्रात राहण्याऱ्यानी अभिमानाने बोलावे मी मराठी अशेच आम्हाला हवे असे नाही तुम्ही मराठी आमच्या कडे काम करणारे नोकर आहेत आमची माती मधून आम्हालाच बाहेर करणाऱ्यावर बहिष्कार घाला हाच उत्तम पर्याय आहे त्या साठी त्रास सहन करावा लागला तरी चालेल आणि आपल्यातली जी चुकीचं वागतात त्याना प्रेमात समजवा नाही तर एक्स्पोस करून सांगा मराठी चुकला आपल्यातला एक चुकला तर सर्वच चुकतील एकजूट व्हा बस तो कोण महत्वाचे नाही त्याला आमच्या मातीत राहण्याचा अभिमान वाटावा जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम ❤
धमक लागते येवढ्या गर्दीत नडायला मानलं भावा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.जय महाराष्ट्र 🧡🚩👍
त्याची बहीण इस्पितळात आहे...तिकडच्या डॉक्टर किंवा नर्स शी तो असा वागला असता का? उगाच काहीतरी करून नाव मोठे होत नाही. तो स्वतः फळा ला फ्रूट बोलतो आणि दुसऱ्याला सांगतो मराठीत बोला 😅
नसेल येत एखाद्याला मराठी ... मग काय जबदस्ती कराल का ..?
स्वतः बोला की मराठी किती बोलायची ती ... इतरांनी ही बोलावं हा हट्ट का ...?
@@virendrapatil8518kahi divsani gujarati bolyala lagle 😂😂😂😂
Fadavis saheb bgha police ky kartat
@ashawaghmare6690
टोकाचं बोलण्या ऐवजी समंजस व्हा ...!
भाषेची अपेक्षा असावी ...
अट्टाहास नाही ...!!
खरंच अविनाश दादा आमदार झाले पाहिजे होते
एकच वादा अविनाश दादा जाधव साहेब आमदार होणे किती गरजेचे होते ते याकरिता.सतेत नसताना हा दरारा जर सत्तेत असते तर विचार न केलेला बरा.
जय महाराष्ट्र दादा आणि 🙏
इलेक्शन झाल्यावर बोलून काय उपयोग आहे 😂😂😂 मत भाजप ला मदत मनसेला भोग कर्माची फळ😊
😂😂😂
Aaple Marathi janta murkh aahe....tyana par prantiy lok tras dila ki MNS aathvte aani voting chya veli itar lokana vote kartat...Marathi manus swatah jababdar aahe ya sarv goshtila....Marathi janta Par pranitya Lokana nivdun detat aani punha ase hot aste
Lande majlet samjel ata tyana ata mns danka
मि मूलतः राजस्थान चा आहे पन माझ जन्म महाराष्ट्रात झाल आणि मि खुप अभिमानाने मराठी बोलतो आणि सम्मान करतो। जय भवानी, जय छत्रपति शिवाजी महाराज।
महाराष्ट्र.. हा मराठी भाषेचा मराठी माणसाचा प्रान्त आहे.. आपल्या जनतेचा आपल्या रक्ताचा अभिमान पाहिजे
आपले मुले इंग्लिश शाळेत पाठवायचे , नंतर बंगलोर , अमेरिका ची स्वप्न बघायचे ..
जो पर्यंत मराठी घरात वातावरण नसेल तर मराठी राज्यात वावरणार नाही .. 😊
So true
इतरांकडून आपली भाषा बोलण्याचा अट्टाहास का ...?
@@virendrapatil8518mag Maharashtra rhsun tyana Marathi samjat nahi mhanun aamhi Hindi bolaych ka
@@Rakesh-g15M pan Maharashtra cha development madhe marathi manuns 🤡 fakt marathi bhasha bhasha kraycha 🤡 lokana marajhod kryacha pan lokna apli bhasha cha ithihas v te non marathi na sikha asa premani sangchya tar nahi ty mule ata non marathi kantalun gele tumchya faltugiri mule
जाधव साहेब खरंच तुमचे आभार मानतो. तुम्हीच फक्त मराठी माणसाच्या मदतीसाठी धावून येता. नाहीतर आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काहीच कामाचे नाहीत. जर असे घडणार असेल तर मंत्री पद सोडा.
आणि मराठी माणूस गु खातो भाजप ला निवडून देऊन
Jay Manse Jay Raj Thakre.....🚩
@@GaneshJadhav-fp7yy 0 seats 🤡
@@Gentle_Paadmaaremag je nivdun aale aahet tyanni action ghetli ka ???
त्याने असं केलं नसेल, कारण प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्याला तिथल्या भाषेचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं नाही. फक्त हिंदू व्हायचा प्रयत्न करा आणि एक चांगला माणूस व्हा. हे एक षड्यंत्र आहे. यापासून सावध रहा. ही एक स्क्रिप्टेड कथा आहे, ज्यामुळे हिंदी-मराठी लोक आपसात लढावेत आणि त्यांच्या पक्षाला फायदा होईल
जय मनसे अविनाश दादा तुमचे बोलणे ऐकून डोळे भरून आले आज आपल्या सपोर्ट मुळेच मुंबईमध्ये मराठी माणसं टिकून आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏
ज्या पोलिसाने सदर मुलावर गुन्हा दाखल केला त्या पोलिसांवर कारवाई करा
तो बोलतोय की मला पोलिसांसमोर मारल आहे
फडणवीस साहेब गृहखात आपल्या कडे आहे... न्याय द्या मराठी माणसाला 🙏🚩
@@NiteshChandaneफडणवीस असताना काही होणार नाही
लायकी नाही न्याय मिळेल असे वाटत नाही अपेक्षा करू नका फडतूस गृह मंत्री
Shinde saheb pahije hote cm
He sagle police Paisa sathi lalchi aahet sale
अत्यंत लाज्यस्पद गोष्ट आहे मराठी माणसासाठी या महाराष्ट्रात राहून मराठी बोलल्या मुळे माफी मागावी लागत आहे. कुठ घेऊन चालला महाराष्ट्र माझा.
मराठी माणूस जागला पाहिजे नाहीतर येणारा काळ खूप वाईट आहे.
महाराष्ट्रा मध्ये मराठी माणूसच सेफ नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रा साठी काय केलं हे विसरून चालणार नाही. जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र
मी सुद्धा एक मुस्लिम आहे आणि आपण महाराष्ट्रात अनेक वर्षे कमावतो आणि राहतो, त्यामुळे ही धर्माची भाषा नाही, ही एक राज्याची भाषा आहे जी आपण महाराष्ट्रातील लोकांनी बोलली पाहिजे, ही माझी सर्वांना विनंती आहे 🙏🙏🙏
Tuze vichar kiti mothe aahet ... Hats off tu you bro
खुप छान भावा..
जय महाराष्ट्र 🚩🚩
मी मराठी प्रेमी पण कोणाला मराठी बोलायला जबरदस्ती करू शकत नाही भाऊ,
छान विचार सगळे लोकांनी असे विचार केला पाहिजे तर समजत जातीवाद द्वेष कमी होईल
@@JAY-HINDab marathi bolte fir job kahi chahiye hoti hai tab q nhi bolte ho marathi tab bolo na marathi sir marathi bolneka agar maharashtra main rehte ho toh tab q English bolna hota hai?
आमदार होण deserv करतात जाधव सर salute..
जय शिवराय आम्ही हिंदू तुझ्या सोबत आहे भाऊ 😡💯💪🚩
मुंबईमध्ये भरपूर वर्षांनी मर्द पैदा झाला म्हणावं लागेल 🔥🔥
Bosdchya sagle marathi mard ahet
pan sota jahun gandit laat gaal bolnara ha ahe
To bolu de hindi made apun apli marathi made bola tyanchi aai galu dya tya mubra walyana
लवडा मराठा
❤❤
❤❤❤
😂😂😂😂
अविनाश दादा सच्चा मराठी लढवय्या सैनिक आहे.. दादा जय मनसे
बरोबर आहे महाराष्ट्रात रहायलाच असेल तर मराठी बोलता च आल पाहिजे 🧡🚩हि भुमी शिवरायांची आहे इथे मराठीच चालणार 🧡🚩
मराठी भाषा ज्या विक्रेत्याला येत नसेल त्यांच्या कडून मराठी माणसांनी खरेदी करू नये. मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे
Tu kay karto?
ज्याला मराठी येती त्याला उधार भेटणं का कारण कधी कधी पैसे नसता आमच्याकडं द्यायला
You are giving wrong message to the society
@@Sanghpal_Jadhav01 जाधव साहेब आपली भाषा टिकवायची असेल तर पहिले आपल्या माणसांना टिकवावं लागेल तिथे जात पात सोडून दया आपण मराठा आहे शिवाजी महाराजांचे मावळे बाबासाहेबांचे अनुयायी कुणाच्या बापाला नाही घाबरायचं
Purvi , choka maratha rajput karoon mugalane bharat kabbja kela ani tukade kele ..ata he log bhashache navin mudda karun deshacha what lawnar...now ati awashyak aahe nation language hindila compulsory kara deshasathi united honar nahi tar parat deshate vatan...non marathi force nahi kara marathi bolayala
अविनाश जाधव सलाम माझा करु ना तु मला ना🎉🎉🎉
😂
😮
आशा असली तर दुबई मधे इंडियन काम किवा बिजनेस करतेत, तेला आरबी भाषा येला पाइजे नही तर तेला घरी पढ़वा 😂😂😂
काही अर्थ आहे तुझ्या शब्दाला , कुठे पण काही... विषय का चला आहे तू काय बोलतेय ... Child कुठला
😂😂😂😂
Sagagam ksvsus uwbsgsm hsfsjs tu isaka matlab samja fir Dubai ki baat bolna
Abe chomu tu Dubai ka citizen hai kya? Ek kaam kar tu urdu bolta na ghar pe....chal nikal pakisthan.
साठ-सत्तर डुकरांना एकटा वाघ भिडला☝️
एकटा भिडला , एकटा पडला वाघ, आज मराठी एकीकरण समितीचे जवळ पास १०० सदस्य मुंब्रा पोलिसांना भेटले वरिष्ठांशी बोलून त्या जमावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तक्रार केली
भारतरत्न द्या मग त्याला 😂😂😂😂
@@varunthakur8002 नाही त्याला नाही तुला दिला पाहिजे
Kadhi kadhi tumi pan dukara sarkha wagtaat tya wedhe laa asach mantaat ka 😂😅😅😂 bolel sagle maansa wedhe lagte shikaye laa ...to mulga fruit manaala english madhe 😂😅 marathi madhe ka manaala nahi fadh...pahila tya mulgya laa saanga apli marathi changli kar magh nantar dusrya laa saang 😂😅 bolel pan premaana ushir lagel bolel 😂
@@IbrahimShaikh-y2gBakra aala bagha
खर मराठा योद्धा आहे हा मुलगा न घाबरता आपली मराठी अस्मिता जपली राजकारण न करता या मुलाला सर्व महाराष्टरातील मराठी माणसांनी साथ दिली पहिजे
सगळे बंगलादेशी आहेत ह्या जितेंद्र आव्हाड च्या मतदार संघात,
सगळे बांगलादेशी हा पाळतो
मराठी लोकांसाठी अॅट्रॉसिटीचा कायदा करा. मराठी भाषेला, मराठी व्यक्तीला, मराठी संस्कृतीला, मराठी महापुरुषांना कोणी वाईट बोललं तर त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी लागली पाहिजे.
😂😂😂
Baga hyanche swapna 😂😂😂😂😂
Khayla chapati nai.. aan dialogue filmy style 🤣🤣🤣🤣
सर्वात महत्वाची गोष्ट ज्या पोलिसाने त्या मराठी मुलावर गुन्हा दाखल केला त्याला सस्पेन्ट करण गरजेच आहे.
We are indian 🇮🇳 so our national Laungauge is hindi ❤
हे तामिळनाडू, केरळ मध्ये जावून सांग.
Right 👍🏼 100%
@@hanifblogging9444India doesn't have any National language
laaj vatte ka tula maharashtrat marathi bolyla @swapnil tokale....
मराठी 🚩🚩
मी सहा महिन्या पासून मराठीतून सुरवात करतो कुठेही गेलो तर - हिंदी मी सोडून दिलंय.
अगदी- *बँक* , *मॉल* , *डी-मार्ट* , *मूव्ही थेटर* , *ऑटो\टॅक्सी* , *हॉस्पिटल* , *रेस्टॉरंट\हॉटेल* *रेल्वे स्थानक* , सगळी कडे. *लक्षात असूद्या - तुम्ही मराठीचा आदर केला तर तो पुढचा करेल.* आणि त्यामुळे वरील सगळ्या शेत्रात कंपन्या मराठी तरुणांना ठेवतील. परत सांगतो ( *जबरदस्तीने ठेवतील* )
मंग आता एक काम कर नोकरी धंदा सोडून फक्त सर्वांशी मराठीत बोलत फीर
@@sulemanwadkar7704 तुला कोण विचारलं आलास लगेच ग्यांचोद्या
बँक मॉल मूव्ही थेटर ऑटो टॅक्सी सर्व तर इंग्लिश मध्ये लिहिले केळ्या
अविनाश दादा मुलगा खुप घाबरलेला आहे.. खुप suport करा. त्यांना.तुमच्या कडून सर्व महाराष्ट्र ला अपेक्षा आहेत❤❤❤❤
मतदान करताना कुठे असतात हे लोक ,तेव्हा लाचार होतात 500 साठी
जेव्हा मनसेला तुमच्याकडून वोट ची अपेक्षा असते तेव्हा तुम्ही ५०० मध्ये विकले जातात शेट. खरय की नहीं
मुलगा बिल्कुल घाबरलेला नाही
मी सुद्धा मुस्लिम आहे पण मराठी भाषेचा अभिमान आहे..शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे.. प्रत्येकाला मराठी ही आलीच पाहिजे. आणि कोण मराठी भाषेचा विरोध करतं असेल तर त्यांनी महाराष्ट्र मध्ये राहू नये
वाघ एकटा नडला सगळ्यांना
फाटली होती वाघाची ....
ज्याला नाही येत मराठी ते कसे बोलतील ....
अगदि बरोबर रिकामटेकडे राहतात, जे काम नाही ते करतात. मग काही घडल की वाघ नडला म्हंटल जात.😂😂
शिका
@@rohitbhadekar4981
वाह्यात पणा तूच शिक ...!
10 varsha rahun ky uptat hota Maharashtra madhe shikta nahi yet@@virendrapatil8518
आम्ही मराठी मुलाच्या पाठीशी आहे.
101% यूट्यूब वाल्यांना पाया पडून मी सांगितलं माझं राज ठाकरे सोबत सरासरी माझं बोलणं झालं की माझं स्वप्न पूर्ण झालं लाईक करा 😢😢😢😢😢
इथून पुढे मी मराठीतच बोलीन. समोरच्याची कितीही अडचणी झाली तरीही. आपण मराठ्यांनी मराठीच्या बाबतीत कट्टर व्हायला पाहिजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩जय भवानी 🚩🚩
🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
हाच संकल्प सर्वानी घ्यायला हवा. महाराष्ट्र मधे फ़क्त मराठी
तुमचं वय काय आहे मला माहित नाही... मी मराठी विरोधी तर आज्याबत नाही..फक्त लॉजिक सांगतो... जर तुमचा मुलगा /मुलगी /कोणी नातेवाईक..... बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता ला चांगल्या पॅकेज जा जॉब मिळाला.... आणि तिथली लोकल भाषा जशी आपली मराठी तशी.... येत नसेल तर तिथे हिंदी चालू शकते....आता पुढचं बोला
समजदार को इशारा काफी है.....
@@newwaysbinge तो फिर गूंगे के जैसे इसारे मे बात करते होंगे 🤣
@@newwaysbingeअहो जर तिथे 15,20 वर्षे काढली तर ती भाषा यायला पाहिजे..... सदी का महानालायक अमिताभला अजून मराठी येत नाही.... हं पुढं बोला...
विशाल गवळी भावा तू जे केलेस ते करायला दम लागतो .. मन जिंकलस पूर्ण महाराष्ट्राचे ❤
या लोकांन कडून काही खरेदी करू नका फक्त आपल्या लोकांन कडून खरेदी करा
Me nahi ghet tyachya kdun kadhich
Bakichyani pn gheu nka
साहेब बोलले होते?
परप्रांतीयांचे लोंढे. थांबवणार?
पुढे काय झाले माहिती नाही?
बरोबर स्कॅन करून नाव पण बघा मी नंतरच खरेदी कर
Correct
😂😂😂
भाजपने अविनाश जाधवला विधानपरिषद देऊन मनसेला महानगरपालिका निवडणूक साठी एकत्र यावे
याचे मूळ कारण बीजेपी च आहे
@balkrushnapawar7814 ते कसं? मुंब्रा हा एका समाजाने व्यापलेला भाग आहे ना की परप्रांतीयांनी
@@Expers493 मग भाजपा काही करणार का कारवाई,,.
@@tamrajkilvish9215 सगें सोयरे आहे मुंब्रा मध्ये ... जात महत्वाची मराठी मराठी काय बोंबलयाच .. आता जात जात करायचं फक्त .. जातियवादी महारष्ट्र 😂
जय महाराष्ट्र
आता मराठी माणसांनी एकत्र येऊन अशा लोकांना घेरण्याची गरज आहे.
Chot ghe😂😂
महाराष्ट्र मदे राहायच असेल तर मराठी ही आलीच पाहिजे दादागिरी नाही करची
हे जितूददीन आव्हाड, फवार काका, सोफीया सुळे यांना सांग
Right
@@temptechengineering3503हिंदूत्व ला फाजील महत्व दिल्यामुळे हे घडत आहे त्याला भाजप अणि फडणवीस जबाबदार आहेत.
Bollywood walyannna haklun de mg😂😂
Ha mulga gharamdhe fakt marathi channel baght asel tar , ya mulane hindi bhashe varun vad ghalne yogy aahe pn ha ghari ,hindi malika,hindi picture,hindi cricket comentry baght asel tar yala hindi bhashevarun vad ghalnyacha adhikar nahi😊😊😊😊😊
शहरातील लोकांनी फक्त मनसे लाच मतदान करावे...नाहीतर अवघड आहे मग
मी मराठी आहे आणि गेल्या ९ वर्षा पासून तेलंगाना मधे राहतो, माला स्थानिक भाषे बद्दल काही तिरस्कार नाही मी प्रयत्न करून सुधा तेलुगु शिकू शकलो नाही, जर येथील लोक माझ्या सोबत अशीच वागणूक देतील तर यात माझा काय दोष?
हा वाद खर तर हिंदू मुसलमान नाहीं आहे हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राहता तर मराठी शिकल च पहिजे मराठी आलंच पाहिजे
Aaplya maharashtratil lok, nokri nimmit vegveglya rajya mdhe rahtat,tyana tya tya rajyatil lokal bhasha bolta yete ka yacha pn aapn vichar kela pahije
Andbhakt aahe bhawa lok.
अंध चमचे आहेत काँग्रेसचे@@Sanghpal_Jadhav01
@@Sanghpal_Jadhav01 tumhi andhnamaji aahe ka?
हे मुंब्रा मध्ये सगळे उपरे आहेत पोट भरायला येतात आणि मराठी बोलायला नको म्हणतात महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे
नसेल येत तर शिका
मुळात आपली मराठी लोक हिंदीत बोलतात मराठी शाळेत शिकवत नाहीत घरात हिंदी इंग्रजी मिक्स भाषा वापरतात सुरुवात आपल्या पासून केली तर चांगलं होईल
पहिल्यापासून साऊथ सारखं आपण आपल्या भाषेचा आग्रह धरला नाही .आता आपणच इतक्या सहज पणी हिंदी बोलतो समोरचा मराठी असला तरी.आणि शाळेत जाणारी मुल तर आता हिंदी किंवा इंग्लिश बोलतात
मुद्द्याचं बोललास भावा. खरं आहे आपण मराठीच्या बाबतीत खरंच कट्टर व्हायला पाहिजे. इथून पुढे मी वैयक्तिक पातळीवर कुणीही भेटला तरी प्रत्येकाशी मराठीतच बोलीन. समोरच्याची कितीही अडचणी झाली तरीही 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩जय भवानी 🚩🚩🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
मराठी माणसाने फक्त मराठीच माणसाच्या दुकानांमध्ये खरेदी करावी
Hech durdaiv ahe.
MNS madhe evdha dum asel tar English schools Banda Kara mhnava....aahe ka himmat?
मराठी माणूस एकत्र आला तर खूप चांगले होईल..पण एकत्र येऊ शकत नाही मराठी माणूस गर्व वाटतो कमी पणा वाटतो कमी पणा वाटत असेल तर मराठी माणूस बाहेर काडला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳
तो पोरगा वाघ आहे वाघ 👍 गर्दी समोर नम्मत घ्यावं लागलं पोराला पण नडला 👍 जय महाराष्ट्र
😂😂😂😂ho ho te motha wagh aahe
हा लाख च्या बरोबर चा नाही वाटत 😂😂😂
पहिले नडला नंतर फाटली 😂😂😂
मी त्या मुलाला सॅल्यूट करतो. त्या मुलाला माफी मागायला लावणे म्हणजे संपूर्ण मराठी लोकांचा अपमान आहे
एकटा भिडला , एकटा पडला वाघ, आज मराठी एकीकरण समितीचे जवळ पास १०० सदस्य मुंब्रा पोलिसांना भेटले वरिष्ठांशी बोलून त्या जमावात गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तक्रार केली
Hindustan ❤Only Hindi 💚
अविनाश जाधव आपल्या नेतृत्वाखाली याविरुद्ध भव्य आंदोलन करावे जे इच्छुक मराठी असतील ते सहभागी होतील. आता नुसतं शांत बसून चालणार नाही.यांना लोळविले पाहिजे.
खरोखर मनसे च्या पाठिमागे ऊभे राहिलेच पाहिजे आणि अविनाश जाधव साहेबच्या देखील मागे ऊभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र जय मनस
बरोबर बोलतात जाधव साहेब..लक्ष धिला पाहीजे रे भावांनो ..
वेळ निघून जात आहे....
म्हणून शिवसेना मनसे एकत्र येणं गरजेचंच आहे.नाहीतर असेच चालू राहील
एकदम बरोबर!
sena mullyansobat ahe.
Kharay
हे मुठभर लोक भविष्यात खूप मोठी डोक दुखी होणार आहेत
ज्या पोलिसांनी या मुलावर गुन्हा दाखल केला त्याना सस्पेंड करा ताबडतोब, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
काल हया मुलाचा व्हिडिओ बघितला आणि कालच समजलं की सगळ्यात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हया मुलाच्या मागे उभी राहील.....
कारण बाकी कुठल्या पक्षात तो दम नाही ....
बरोबर साहेब 🎉 राज ठाकरे फ़क़त
Full support bhava la
Election veli 1500 la Support
घरात बसून 😂
Tumcha baap baslay na Sagar banglyawar😂
कुणीही काही म्हणा जेव्हा मराठी चा विषय येतो तेव्हा फक्त मनसे च पुढे असते मनसेचे काही आमदार तरी निवडून यायला हवे होते ... 🙏🏻🧡❣️🚩
राज साहेबांनी सांगितलेली एक एक गोष्ट खरी होत आहे.. जो पर्यंत स्वतः वर असा प्रसंग येणार नाही तो पर्यंत मराठी जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुद्दे पटणार नाही. हिंदी भाषेला विरोध नाही पण मराठी भाषेचा , मराठी जनतेचा होणारा अपमान सहन होत नाही.
100%
Khup Chan Avinash sir 👍
converted.
खुप छान माहिती दिली😊😊
जनता 1500 रुपयांना फसली 😂😂
मुंबई सेना मनसे चा हातात असल्या शिवाय पर्याय नाही
Musalman ahet te srv lavdya 1500 cha kay sambndh
💯
मनसे ठीक आहे पण सेना कशा साठी काय उपटली आतापर्यंत एवढ्या घटना घडल्या तेव्हा?
😂😂
मराठी माणसाकडून घ्या. काही पण या भैया लोकांना बॉयकॉट करा...💯
Abe vo muslim hai, lekin ek bhi thappad nahi pade use abhi tak. Up Bihar ka koi Hindu hota to abtak puri gang aa jati akele ko marne ke liye.
मराठी माणसा जागा हो ।
अविनाश जाधव सर तुमच अगदी बरोबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत ।
महाराष्ट्रात राहून आपल्यावर हे बाहेर चे लोक आपल्याला बोल तात काय माफी मागावी लावतात काय ।
हा काय प्रकार चालु आहे ।
आपल्याच जिवावर चाललय ना त्यांच हे दुकान आणि त्यांच पोट भर न ।
तर या लोकांना आद्दल घडलीच पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी च भाषा बोलली पाहीजे ।
आणि परराज्यातून येवून आपल्या महाराष्ट्रात जे दुकाने मोठ मोठ धंदे , बिल्डर पणा हे सर्व यांच बंद करून या
बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रा मधून बाहेर काढल पाहीजेत ।
आणि अशा मुस्लीम समाजातील सर्वांन सर्वांना मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आदर केला पाहिजे ।
मला कळत नाही एवढे दिवस महाराष्ट्रात राहून हे लोकं मराठी शिकत का नाही .... खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, मराठी माणसाला आपली मराठीत जपायलाच पाहिजे . जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र🙏
कारण आपण मराठी माणसाचं निर्लज्ज आहोत. मराठी बोलायला लाज वाटते आपल्याला. कमीत कमी नवीन पिढीला तरी.
माझ्या ओळखीतल्या एका मूर्ख मुलीला माधुरी दीक्षित नाही आवडत. कारण का? तर जास्तच मराठी वाटते ती.
@roam4565 पण मला तर उर्मिला मातोंडकर आवडते
@@pt6879 आवड निवड हा आपापला प्रश्न आहे. मुद्दा तो नाही. पण फक्त मराठी आहे म्हणून न आवडणे ही गोष्ट लाजिरवाणी आहे.
मराठी माणस एकत्र नाही म्हणून हे बाहेरचे माजलेत
mulle konachech nahit.
अगदी बरोबर
Muslim hai vo abhi tak ek bhi fatke q nahi pade, agar up Bihar ka koi hindu hota to ab tak chapa chap fatke pade hote. Vaise ladke ko mai salute karta hu akele bhida.
म्हणून म्हणतोय सत्ता मराठी माणसाचे आसने खूप गरजेचे आहे
मराठी माणसावर अन्याय झाला तर सगळ्यात पहिले मनसे हजर होते कोणी कोणत्याही पक्षाचा असो भेदभाव नाय करत. खरच मतदान करताना थोडा तरी विचार करा मराठी माणूस टिकवायचं असेल तर एकदा तरी संधी द्या राज साहेबांना..⛳
आव्हाड साहेब कोठे आहेत... बीड च सोडा येथे लक्ष्य द्या..😂😂
महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांनी हौदेस घातला आहे.याला जबाबदार दुसरे तिसरे कोणी नाही राजकारणी लोकं च आहेत. महाराष्ट्रात राहता म्हणजे मराठी भाषा ही आलीच पाहिजे.
ज्या माणसाला मराठी बोलता येत नसेल त्या माणसाला आपल्या महाराष्ट्रात कुठलाही धंदा करायची परवानगी दिली नाही पाहिजे.
चोक मग 😂😂😂
Ja amcha Maharastra sodun
Pahale bollywood ko bhagao aur sath me ambani aur Adani, tata jaise hajaro company ko hatao, dimaag ke paidal chaake 😂😂😂
बिहाडी हेट कमेंट करनार.. गुटखा-छाप
Mag yeu naka na amcha maharashtra madhe😂
महाराष्ट्रात राहायच असेल तर मराठी बोलाव लागेल हि धमकी नाही आदेश आहे महाराजांचा ❤❤❤जय जिजाऊ🔥🔥🔥जय शिवराय❤️❤️❤️जय मन्से🚩🚩🚩🔥🔥🔥
मराठी माणसाचं हक्काचं ठिकाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤
हे विक्रेते सगळे घुसखोर आहेत.तो जर महाराष्ट्रात लां असेल आणि तोही १५ वर्षा पूर्वीचा तरच त्याला परवानगी द्या !जय हिंद!जय महाराष्ट्र!
सरळ सरळ एक मार्ग आहे अमराठी माणसा कडून तुम्ही व्यवहार करू नका.
बरोबर एकच उपाय....आपल्या माणसांकडून खरेदी करा...
Right
In Maharashtra marathi must be compulsory like any other state .why our politicians of Maharashtra don't make the step forward for it.
mulle swikaru pn amarathi hindu nahi vaa.
आर्थिक बहिष्कार झाला तर बरोबर मराठी बोलतील.
अविनाश जाधव आमदार म्हणून निवडून आले नाही हे संपूर्ण ठाण्याचं दुर्भाग्य आहे.😢😢
महाराष्ट्रात जो येईल त्याला मराठी तर आलीच पाहिजे कारण आम्ही सुद्धा बाहेर जातो तेव्हा आम्ही मराठी बोललो तर त्यांना चालत नाही मग आम्हाला त्यांची भाषा बोलावी लागते तर महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी सुद्धा मराठी बोलली पाहिजेत
जय महाराष्ट्र
ठाणे करांनो अविनाश जाधव यांना आपण हरू नका देऊ..... अविनाश जाधव १ नंबर माणूस आहे.
जय महाराष्ट्र ❤
मी जाणार 😊बोले आणि जाणारच मुंब्य्रात
माजलेत परप्रांतीय महाराष्ट्रात मराठी माणसाला माफी मागावी लागली लज्जास्पद आहे.. मानाव लागेल त्या मुलाला एवढ्या मोठ्या लोकांना भिडला.. अविनाश जाधव पाठिशी रहा..
जर अजून ही सर्व मराठी बांधव एकत्र नाही आलो तर जे आज हा प्रसंग ह्या मुलावर आला तो प्रत्येक मराठी मुलावर येऊ शकतो, आणि मराठी माणसांचा एकच वाली आहे तो म्हणजे मनसे...🚩 हे आम्हाला कधी समजणार आहे, आणि ज्यावेळी समजेल त्यावेळी वेळ निघून geli असेल...🙏
काही बोल भावा तू नडला त्यांना आम्ही तुझ्या बरोबर आहोत सरकार ने पण त्यांच्या वर कारवाई केली पाहिजे आमच्या महाराष्ट्रात मराठी नाही बोलायची तर कुठे बोलायची 🙏
Tu chennai la jawun 1 varsh rahila tari tula tamil bhasha bolta yenar nahi😊😊😊
बरोबर आहे ना महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी चा आदरच करावा लागेल जय महाराष्ट्र
खरच अविनाश जाधव सारखे माणसं आमदार झाले पाहीजेत.
अल्पसंख्यांक समर्थक कायदे बंद झाले पाहिजेत.
पहिले तर,शालेय अभ्यासक्रमातून तीन भाषेचा कायदा बंद करून दोन भाषेचा कायदा करावा.
फक्त मराठी आणि इंग्रजी पाहिजे.
वन नेशन वन लैंग्वेज❤❤
@डोलांडटंप why learn English then ? Why not only Hindi?
@@डोलांडटंप एक देश , एक भाषा ? इंग्रजी करायची का मग?
जर हिंदी लोक इंग्रजी भाषा शिकणं बंद करणार नसतील तर आम्ही का करावी?
@@Manoj-r1c6q UCC &ULC ❤️❤️❤️
हे सर्व जाणून बुजून केला आहे आपल्याला महाराष्ट्र कुठे शांत ठेवायचा
सरकार नेभळट आहे,मराठी भाषेची,माणसाची गळचेपी.खेदजनक 😮
हिंदी भाषिक नसून कट्टर मुस्लिम आहे ते कधीच मराठी बोलत नाही मला सोलापूर बजाज showroom येथे अनुभव आला मी बजाज customer care la complain करून त्याची ठसली
@@AtharvaJoshi-v9dshivrayana vish denare tumich hote na. Tumi maharajanche jhale nahi tar amche kay honar.
@@AtharvaJoshi-v9dbaamtya... Sambhaji maharajana pakdun denare tumhich😂
😂😂😂
@AtharvaJoshi-v9d marathi lihita tari yete ka tula.
@AtharvaJoshi-v9d aurangazeb amcha koni nahi re. Tyachya sainyat tumi 31% itke hote to bap tumchach na.
काही दिवसांनी हेच परप्रांतीय लोक आपल्याला हिंदी मध्ये बोलायला लावनाराच प्रत्येक मेट्रोपोलिटन शहरामध्ये महानगरपालिकेने मराठी बोलता येणाऱ्या माणसालाच रस्त्यावर व्यवसाय व टपरी देण्यात यावी अशी अट करण्यात यावी विधानसभेत तसा ठराव मंजूर करून घेण्यात यावा
भावा एक नंबर असाच एक वाघ पाहिजे महाराष्ट्रामध्ये कारण आपल्या बाजुचे मराठी माणूस कानाकोपर्यात पळतात
तर पळु नका मदतीसाठी पुढे उभे रहा
अविनाश दादा जर आवाज उठवणार असेल मनसे जर आवाज उठवणार असेल तर मग सरकार काय करतय?
आपण मराठी आहोत. पण आपल्यातच आपली एकी नाही राहिली. ते बघा लगेच एकत्र आले आणि शिव्या गाळ धमकी देवू लागले आणि आपल्या मराठी भूमिमध्ये आपला मराठी माणूस एकटा पडतोय... खूप दुर्दैवी क्षण...
अशावेळी मात्र खंबीरपणे सोबत असतील असे एकच आहेत आणि ते मनसे...🙏🏻 परंतु काहीवेळा आपल्या बऱ्याच जनतेला जेव्हा वेळ येते तेव्हाच मनसे दिसते ...
जय मनसे 🙏🏻
आपल्याच राज्यात आपण परप्रांतीय झालो.
म्हणून राज साहेब हवे होते...
❤फक्त मनसे ❤
हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथे मराठी आलेच पाहिजे सर्वांना
हो ऑल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही माणसाला मराठी भाष ही 💯 आलीच पाहिजे 🙏
धाडसी विशालचं कौतुक... मनसे पदाधिकारी अविनाश जाधव यांचे धन्यवाद 🙏🏻
मराठी माणसाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. यावर एकच उपाय तो म्हणजे शक्य तिथे मराठी द्वेष्टया दुकानदार, व्यापारी यांच्यावर बहिष्कार.
तसेच येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसेला मराठी माणसांनी भरघोस मतांनी निवडून दिले पाहिजे.
याची मराठी ऐकून.. हा महाराष्ट्रीयन आहे असे वाटत नाही..
दादा तो पक्का मराठी आहे
Chutya ahe yache gandit pan dum nahi mumbra madhe jayla😂😂
तो कळलाव्या नारदमुनी आहे,🙏
काही लोक जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तिड निर्माण होईल असे वागत असतात..
@@sachinsarovde5352 kahi lok itke insecure ahe ki tyana vate hindi mule tyanchi bhasha cha astita sampun janar mi vichaarto ye jee marathi marathi krun rahile ye ase vagnar tar lokana raag yenar yancha bhasha var 🤡
परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव मग त्यात हिंदू असो किंवा मुस्लिम
Barobar sabko bhagao sirf Marathi log maharashtra mein rahenge, ye jitne bhi tata Birla adani Ambani ye log bhi Marathi nahi hai inko bhi maharashtra se nikal jana chahiye jitni bhi inki companiya yaha hai sab yaha se hatni chaiye. Abe soch samajh ke bol koi galat karta hai usko saja milni chahiye lekin maharashtra ko desh ka no 1 state sirf Marathi logo ne nahi har community ke logo ne milkar banaya hai. Sabko bhaga doge to sadak pe aa jaoge. Ha jo log galat karte hai unko saja milni chaiye lekin sabko ek chashme se dekhna band karo.
आज पासून एक संकल्प करा मी मराठीत बोलणार आणि देवाण घेवान सुद्धा मराठी माणसाकडे च करणार जय महाराष्ट्र जय शिवराय
या मुलाचे कौतुकच.... पण अश्या वेळीस मनसेची आठवण येते
एकदा महाराष्ट्र नाव निर्माण सेना आलीच पाहिजे
विशाल ला पूर्ण साथ द्या भावांनो 🙏🙏
सकाळ पासून वाट बघत होतो ह्यावर आवाज उठणार की नाही
जितेंद्र आव्हाड आमदार होवून काय खात आहे.....?
Jintdra aavhd Landa aahe aaizavadaa
Beep khat aahe to.
@shashikulaye9270 Khari lande giri tar Raj thakre ni keli....bin shirt pathimba deun 😂😂😂😂
जितूद्दिन