परीला केला पहिला वहिला दागिना | परीचा बरसा | गावाकडचा परतीचा प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 401

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Рік тому +33

    मळमळणे म्हणजेच गुडन्यूज, वा, अभिनंदन अनिकेत आणि स्वेता 👌👍

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 Рік тому +65

    परीचा नवीन प्रवास खूप सुखाचा समृद्धीचा व्हावा इस ईश्वरचरणीरार्थना देवा तिचं भलं कर देवा तिचं कल्याणकर देवा ह्यांचा सगळ्यांचा संसार सुखाचा कर नाव खूप छान ठेवलाय

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +48

    परीला खूप आशीर्वाद 🙌🏻😘 खूप छान नाव ठेवलय युगा ❤️
    लाडूला का मळमळल 😊 गोड बातमी देतेय का आम्हाला 😃

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Рік тому +26

    युगाला अनेक खूप आशिर्वाद श्री स्वामी समर्थ 🌹💐

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому +8

    पाळणा बोलायचा तर तुम्ही अंगाई सुरू केली.😂नाव खूप छान आहे.

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Рік тому +9

    अनिकेत मी सांगितले होते ते च नाव ठेवले. युगा. युगाला खूप खूप आशिर्वाद❤

  • @arpitasarang7093
    @arpitasarang7093 Рік тому +12

    परी /युगा ला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🎉❤नाव खूप छान आहे.

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 Рік тому +6

    कार्यक्रम खरंच छान होता रे.युगा नाव ❤
    आणि आमचा तुझा आणि सर्व कोकणवासीयांचा ह्या कोकण आसा.तयाका जर धक्का लागलो तर सर्व कोकण वासीय पेटून उठतलो. देवा कोकणावर वाईट नजर ठेवणाऱ्या का चांगली बुद्धी दे.

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Рік тому +5

    अनिकेत दादा परी साठी एकदम छान, सुरेल आवाजात अंगाई गायली 😊😊😊🎊🎁🎉😍 congratulations both of you for new family member 🤗😘

  • @truesoul5407
    @truesoul5407 Рік тому +2

    Frame Masta ahe👌🏻

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Рік тому +1

    Gift khup chan ahe. Tumcha pari la khup khup subheccha. Ani tumha saglyana pun khup subheccha

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Рік тому +1

    सुंदर नाव युगा❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 युगाला खूपखूप आशीर्वाद सुदृढ निरोगी आणि खूप छान हसत खेळत आयुष्य परीला मिळावे दुःख संकट तिच्या पासून साता समुद्रापार रहावी देवाशी प्रार्थना😊

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 Рік тому +2

    खुप छान आहे नाव . छोट्याशा परीला खुप खुप आर्शिवाद..

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Рік тому +6

    परीचं ठेवलेले नाव खूप सुंदर आहे. . तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐

  • @veenanaik7783
    @veenanaik7783 Рік тому +11

    युगाला खुप खुप आशिर्वाद ❤

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Рік тому +5

    सुंदर नाव ठेवलं...युगा 😍
    बाळाला खूप आशिर्वाद 😊
    आणि ' श्वेताला थोडं मळमळतय ' असं म्हटल्या नंतर अनिकेत च्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळंच सांगत आहेत की काय अशी शंका आली आहे, good news आहे का अनिकेत ?🤗

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Рік тому +2

    युगाला खुप सारे आशीर्वाद🎉🎊🌹आजी आजोबा, काका काकी, पणजी यांचे अभिनंदन 🎉

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому

    Very nice volg 👌👍 khup chan naav ठेवलंय युगा श्री स्वामी समर्थ

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 Рік тому +2

    युगाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 Рік тому +2

    Yuga khup khup aasirvad. Kaaryakram chhan aahe. Shweta pan chhan disat hoti. Tumha sarvana congratulations🎉

  • @adityapawar692
    @adityapawar692 Рік тому +2

    खूप खूप छान युगाला खूप आशीर्वाद

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Рік тому +5

    खूप खूप अभिनंदन परिवारातील सर्वांचे 🌹🌹,युगा सुंदर नाव ठेवलंत 👌🏻👍🏻

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Рік тому +7

    युगा, खुप छान नाव ठेवलंय.यूगाला खुप खुप आशिर्वाद ❤❤

  • @samruddhimhatre4891
    @samruddhimhatre4891 Рік тому +4

    Congratulations Aniket Andhya 🥚 tuziya vahini ani dada la pahili beti sonyachi peti 😊😊😊

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc Рік тому +3

    Yuga ला खूप खूप आशिर्वाद परी ला गोड गोड पापा दादा वहिनीचे अभिनंदन

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому

    विडिओ खूप सुंदर बनवला आहे आणि आपल कोकण निसर्ग रम्य कोकण धन्यवाद

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +5

    दादा वैणी छोट्या परीसाठी खूप खूप शुभेच्छा नाव मस्तच ठेवल गोड क्युट रासम घरातील राजकुमारी ❤❤❤बारश्याचा कार्यक्रम खूप छान व सुंदर झाला पाळणा डेकोरेशन मस्तच अनिकेत पाळणा खूप खूप छान व सुंदर म्हटला काकाने गाणे म्हटले खरच आवाज खूप मस्तच आहे ऐकून आनंद व अभिमान वाटला असा प्रेमळ काका युगाला मिळाला अरे तू जराही आपण कशाला गायचे असा विचार न करता सगळ्या महिलांनपेक्षा तुझा आवाज मोठा व छानच होतो श्वेता मँडम बोलायला खूप हुशार आहे कोकण चांगले का मुंबई अरे असा प्रेमळ नवरा असेल तर जिथे तो तिथेच तिला आवडणार हे नक्कीच व खरच कोकणच अनमोल म्हणून तर कोकणात जायला लोक वेडे होतात व आज पूर्ण रासम परिवाराने लाल कलर मॅचिंग केले महिला वर्ग व तुला दिलेले गिफ्ट सुंदरच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @siyamore2159
    @siyamore2159 Рік тому +1

    Congratulations Aniket tu chachu jala ani khup chan naav aahe yuga mast

  • @vinodpednekar1261
    @vinodpednekar1261 Рік тому +4

    ओम साई राम.. माऊलींचा आशिर्वाद सदैव बाळ परी युगा च्या पाठीशी राहो हीच साई चरणी प्रार्थना 🎉🎉

  • @SameerDeshmukh14
    @SameerDeshmukh14 Рік тому +3

    thanks mitra , Bhetun khup chan vatale.. mazi art akshar shri ganesh navatun ganpati chi painting tula avdali alelach.... apalya maititlya samanyatalya asmany mansala mazyakadun ani apala mitra mahendra govkar yaaskadun ek chotishi bhet hoti. Happy Anniversary in advance..
    ashich utotar tuzi pragati hot raho hich shree charani prarthana

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 Рік тому +1

    मी युगा आणि युवा नाव सुचवलं होतं.त्यामधील एक नाव आहे.मज्जा वाटली मला.श्वेता फारच गोड दिसत आहे.साडी तर एकच नंबर. ग्लो आलाय चांगलाच चेहऱ्यावर.काका पण जास्तच अकडत होता 😀😀😀

  • @aartichawan1655
    @aartichawan1655 Рік тому +2

    परीला खुप सारे आशिर्वाद. तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा व तुमचं अभिनंदन. 🎉❤💐💐👏👏🙏🙏👼👼

  • @amolpalekar5100
    @amolpalekar5100 Рік тому +4

    खूप छान नाव आहे युगा 👌👌👌👌👌

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 Рік тому

    युगा बाळाला खुप आशिर्वाद, कोकण आहे तसेच छान वाटते. नवीन business साठी नक्की प्रयत्न करावा. अनेक शुभेच्छा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +4

    तुमच्या दोंघाची झडपट shopping 👌...चेष्मा लागला 😮... मेकअप artist 🎉 बारस कार्यक्रम छान झाला... चेष्टा मस्करी 😅

  • @gaurigawde8382
    @gaurigawde8382 Рік тому

    nehmich tuzhe video chann astat. Simple n sweet. Sweta is so nice .tuzhya mule koknatle darshan ghadat aste amhala . Parila khooop khoop ashirwad.

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +5

    युगाला खूप खूप आशीवाद❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    सगळंयाना भेटून खूप आनंद झाला, कार्यक्रम खूप छान झाला, युगा नाव खूप सुंदर ठेवले आहे, श्वेता वाहिनी साडीचा कलर & तू खूप सुंदर दिसत होते 😘😘

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Рік тому +1

    Tumha sarvanche khup khup Abhinandan aani Pari che nav chhan thevle aahe aani Pariche kaka aani kaki tumhi doghehi utsahi aahat...

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 Рік тому

    Sarvana khup khup shubhecha and blessings... God bless you all...

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому

    🙌👌👌👌 मस्त... अप्रतिम... खूप छान आणि गोड नाव... मस्त झालं बारस... आणि तुझं गाणं देखील खूप उत्तम... परीचे काका काकी परीचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी खूप मोठा वाटा असणार एवढं मात्र नक्की... सोबतच तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप मस्त झाली आहे... अनिकेत जिथे जिथे, सर्व कार्यक्रम अविस्मरणीय तिथे...😄👍 नांदा सौख्यभरे... तुम्ही पण गोड बातमी द्या आता लवकरच...😬😄👍 जय श्री स्वामी समर्थ...🙏

  • @rahulmatters
    @rahulmatters Рік тому +1

    God bless to Yuga…. Nice video…..बाप रे खूप गर्दी आहे गाडी ला … दादर चा feel आला

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 Рік тому

    "युगा" ला खूप साऱ्या शुभेच्छा.. व्हिडिओ सुंदर झाला आहे.. श्री स्वामी समर्थ..

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Рік тому

    ब्लॉग खूप छान.परीलाआमचा आशिर्वाद.नाव छान ठेवलं युगा❤ कोकण म्हणजे दुसरे स्वर्ग

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 Рік тому

    Yoga Ani Rasam Family LA Khoop Khoop Shubheccha.

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 Рік тому +4

    God bless baby YUGA very nice name

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 Рік тому +1

    खूप छान नाव आहे. पाळणा छानच गायला.

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 Рік тому +11

    Yuga is such a rare and beautiful name….If I am not mistaken it means era…lots of blessings and wishes to Yuga for a bright and prosperous future 😊

  • @veenanaik7783
    @veenanaik7783 Рік тому +4

    सुंदर फ्रेम आहे ❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Рік тому +4

    God bless you Yuga 👌👌👍👍❤️❤️

  • @satishmanve4225
    @satishmanve4225 Рік тому

    युगाला खूप आशीर्वाद. तुम्हाला शुभेच्छा

  • @madhushree9099
    @madhushree9099 Рік тому

    Khup khup mast nav thevle❤ khrch khup ashirvad yugala 😍😘

  • @prernasail3868
    @prernasail3868 Рік тому +2

    Eye checkup doctor kade check karaycha

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому +1

    Khup sunder shubhecha Ashirvad yugala udand ayush labho 😍 kaki Ani kaka yanapan khup sunder shubhecha ajii zalyabadal panjiajila pan shubhecha 🤩🤩🤩🤩🤩

  • @meghamukeshpandere1531
    @meghamukeshpandere1531 Рік тому +2

    खूप छान छान युगाला🎉🎉

  • @vibhakadam7424
    @vibhakadam7424 Рік тому +1

    Khup ashirvad uga la.sarwana all the best.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому +1

    Pariche khup chhan nav thevle.....angai chhan bolala aniket

  • @azharkotawdekar1548
    @azharkotawdekar1548 Рік тому +3

    Congratulations to all goshta kokanatli teami...pari baccha Allah tujhe hamesha khush rakhe aur buri nazronse mahfuz rakhe...❤🥰🥰

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Рік тому +1

    Khup Chan nav aahe.👌👌

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 Рік тому

    खुप खुप अभिनंदन रासम परिवाराचे,युगा नाव खूपच छान आहे.

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому

    Yuga la khup khup aashirwad🎉
    Kakani gayleli angai khupch chan 👌

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +3

    युगाला खूप खूप आशिर्वाद ❤

  • @vaishali4825
    @vaishali4825 Рік тому

    मस्तच पाळणा ,लाडू आणि तू खूप छान आणि परीचे युगा नाव छान आहे खूप सारे आशिर्वाद तू तर ऑल राऊंड र आहेस

  • @vinodshinde1988
    @vinodshinde1988 Рік тому +1

    Parich nav khup chaan thvel aahe

  • @ruchii8613
    @ruchii8613 Рік тому

    युगाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤️🥰🥰

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Рік тому

    युगा नाव 👌👌👌

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 Рік тому +6

    Congratulations Rasam family and welcome Baby Yuga. God bless you.

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 Рік тому

    Yugala tasech tumha sagalyana amache khup khup ashirvad.god bless u all.❤❤

  • @bksvlogs8691
    @bksvlogs8691 Рік тому

    Yuga la khup khup aashirvad.😍😍
    Sarv Rasam family che Abhinandan 💐💐💐

  • @sangeetarane1304
    @sangeetarane1304 Рік тому +1

    युगाला खूप खूप आशिर्वाद. नाव खूप छान आहे.

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 Рік тому +2

    युगाला आमचा आशिर्वाद

  • @shankargawade5805
    @shankargawade5805 Рік тому

    Khup divasane video pahila chan vatale angai gane khup chan mhanalas ekun kup bhari vatale balache nav 1nambar❤

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Рік тому +1

    दादा ठाण्यामध्ये किंवा ठाण्याच्या आसपास 1 bhk भाड्याने मिळेल का थोड्या कमी दरात...तुझ्या माहितीतलं असेल तर सांग pls🙏..

  • @hinalad4159
    @hinalad4159 Рік тому

    खुप छान व्हिडीयो. काका काकीची मजाक मस्ती खूप च मस्त ,अंगाई‌गीत‌तर खचप सुंदर गायले. नाव पण‌छान आहे.😊😊

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому

    अभिनंदन सर्व फॅमिलीचे खूप छान प्रोग्राम युगा छान नाव आहे तिला खूप खूप आशिर्वाद सगळे खूप खुश आहात श्वेता खुश दिसते आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत 👌👍❤🎊🥳🎉

  • @arunakalahal2911
    @arunakalahal2911 Рік тому +2

    Beautiful name...Yuga.. God bless her with lots of love and happiness in life..God bless you all..

  • @sharayuupponi2327
    @sharayuupponi2327 Рік тому

    Khoop chaan Video aahe .
    Mast.
    Yuga is a nice name

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому

    Aniket chhan naav thevle.
    Tu palana mhanat hotas na khare saangte Aniket angavar shahare aale. khup chhan gayles tu. Aani barsehi chhan zale. Swheta ne hi chhan sambhalun ghetale sagle. Chhan disat hoti.
    Aniket barsha la nighatana tu 1 vaaky bolalas kaki la malmaltay kya baat hi good news aahe ka. nakki saang. ❤👌👍🌹🎉🎊

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 Рік тому

    Congratulations naav khupch sunder aahe mast parila khup khup shubhechha aani aashirwad

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 Рік тому

    Ek number video nav khupch mast ahe unique name

  • @dineshbabar7443
    @dineshbabar7443 Рік тому +1

    God bless you🎉🥳🎉🥳 🙌🙌☺☺

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk Рік тому +2

    Yuga Apratim naav 👌❤️
    Blessings to little Angel 😇 🙌
    Vlog was nice...
    Shweta was looking pretty in Green saree...😍

  • @anitatilaye2485
    @anitatilaye2485 Рік тому

    युगाला अनेक आशिर्वाद, आणि सर्व रासम परिवाराला शुभेच्छा💐

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Рік тому +1

    Pari wish u n welcome.
    Aniket n swetha God bless you both.

  • @anitatilaye2485
    @anitatilaye2485 Рік тому +1

    युगाला अनेक आशिर्वाद, आणि रासम परिवाराचे अभिनंदन🌹

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому

    Waah. PARI च्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Рік тому +2

    युवा नाव खूप छान आहे 🎉

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому

    परीच नाव युगा ठेवल आहे छान खुप खुप आशीर्वाद आणि सगळ्यांना अभिनंदन👍🙏सगळ्यांना बघुन छान वाटल

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Рік тому

    युगा नांव खूप छान ठेवलं आहे तिला खूप खूप आशीर्वाद.

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak Рік тому +3

    Sweet couple heartly congratulations❤❤❤❤

  • @sneharaut4068
    @sneharaut4068 Рік тому +2

    युगा नाव खूप छान आहे 👌👌❤ युगाला खूप खूप आशिर्वाद

  • @parshuramkandar7939
    @parshuramkandar7939 Рік тому

    अनिकेत आणि श्वेता काका काकी झालात संपूर्ण रासम परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि छोटी युगा ला आशीर्वाद,👏👏👏🙏🙏💐💐💐💐

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 Рік тому

    तुम्हा सगळ्याचे खूप खूप अभिनंदन छोटी परी तुमच्यासाठी गोड नवीन नाती घेऊन आली आपल्या चिमुकल्या पावलासोबत❤

  • @vanitasawant4486
    @vanitasawant4486 Рік тому

    Khup chan nav thevle

  • @ankitamandavkar9731
    @ankitamandavkar9731 Рік тому +1

    Khup chan video aani baby ch nav pn mast thevl aahe.... bappa chi frame pn Chan vatli...dada maz pn gav bhuibavda ch aahe 🥰🥰

  • @prashantkhedekar4872
    @prashantkhedekar4872 Рік тому +4

    खूप सुंदर नाव, युगा ला खूप खूप आशिर्वाद ❤

  • @sandeshrane1288
    @sandeshrane1288 Рік тому +1

    Yugala khup khup shubhechya

  • @pranalishinde8283
    @pranalishinde8283 Рік тому

    Khup chan name yuga.dada tumhi kay gift ghetl dakhavl nahit barobar

  • @Dineshtupe05
    @Dineshtupe05 Рік тому +1

    Youga balala Aamha Parivarakadun pudhil jivan pravasa sathi khoop khoop subhchha ani anek Ashirwaad❤❤🎉🎉🌹🌹🌹🌸🌺🌼🐿🐎🦃

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 Рік тому

    खुप छान नाव ठेवले युगाला खुप खुप आशिर्वाद