खूप भावूक व्हिडीओ होता परंतु अभिमान वाटला कोकणी माणूस नेहमी दुसऱ्यांचे पाय खेचतात असे टोमणे देणाऱ्या लोकासाठी ही चपराक म्हणावी लागेल कारण अनिकेत तुझ्या व्हिडीओ मधून नेहमीच तू दुसऱ्यासाठी चांगले करण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे त्यासाठी तुला खूप खूप आर्शिवाद !
अनिकेत सर्व प्रथम तुझे अभिनंदन कि तु पत्या चे नाव सुचविलेस.नाहि तर आजच्या या दुनियेत इतका विश्वास कोण कोणावर ठेवतो.पत्या तु खुप भाग्यवान आहेस.तुला अनिकेत सारखा मित्र मिळाला.पत्या तुला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 हि दोस्ती तुटायची नाय😊
खूपच छान नेहा ताई च अभिनंदन की त्यानी हा समज खोटा ठरवला की मराठी माणूस पाय खेचतो पण कोकणी माणसाने हा समज खोटा ठरवला पत्या ला भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा अशी संधी सगळ्यांना मिळत नसते तुला मिळाली तीच सोन कर आणी आपल्या कोकणाचे नाव जगात उज्ज्वल कर
सलाम भाऊ तुला, तुझ्या सारखे मोठ्या मनाचे लोक आज काल ,हजारात काय लाखात एखादा सापडेल. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी असतील. श्वेता आणि तू दोघे पण मोठ्या मनाचे आहात.
असेच आयुष्यात एकमेंकांसाठी जगा.....तुझा सुदामा जरी दूर गेला असला तरी युटूबवरचे सर्व सवंगडी नेहमीच तुझा सुख दुःखात तुझ्या सोबत असतील....पत्या खूप तुला खूप खूप शुभेच्छा....आयुष्यात खूप मोठा हो....आणि नेहाताई तुम्हाला पण धन्यवाद...तुमचा माणुसकीला सलाम.....
पत्या तुझे खूप खूप अभिनंदन 🎉 आणि शुभ आशिर्वाद. आणि अनिकेत मित्र असावा तर तुझ्या सारखा खरा सखा सोबती तू खूप छान पत्या बद्दल निर्णय घेतला आणि पत्याने तो मान्य देखील केला. कमाल आहात तुम्ही दोघे तुमच्या मैत्रीला कुणाची नजर ना लागो. सलामत रहे दोस्तांना तुम्हारा. 🎉❤❤❤
आताची दोन वर्षे कधीच निघून जातील पत्याभाई मोठा माणूस होऊन येईल. अनिकेत पत्त्याला आम्ही लोकांनी बघितलं पण नाही. तरी आम्हाला एवढा त्रास होतो. तुझं काय होते असेल मी विचार पण करु शकत नाही.पण कधी कधीआपल भल होण्यासाठी असे मोठे निर्णय घ्यावे लागतात.तेच पत्याने केलं आणि तू करायला लावलेस. पत्ता बरोबर तू पण जाऊ शकला असतास पण तुझं लग्न झाल म्हणून शक्य नाही. तुमच्या दोस्तीला सलाम. आणि पत्त्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Ek no kaam kelas aniket.life change karaichi sandhi bhetli patya la.prathmesh sir wil be star ⭐ of harkul...God bless neha tai for tht opportunity she has given him....this is called real brotherhood
खूप खूप अभिमान वाटतो अनिकेत तुझा. तू सुद्धा जाऊ शकत होतास. पण पत्ता ला संधी दिली. हिच खरी मैत्री. मानाने आणि मनाने खूप मोठा झाला. आई वडीलांचे संस्कार च. असा पुत्र मातेच्या जन्माला आला. खूप खूप आशिर्वाद. अनिकेत तुझी काळजी घे.
Patya la aal the best ...patya मेहनती आणि प्रामाणिक आहे स्वभाव पण शांत आहे ...नशिबात असेल ते चुकत नाही ..खूप छान काम कर पात्या आणि मोठा हो ..अनिकेत तुमची मयत्री अशीच खूप छान रहुद्येत ..
मित्र असावा तर असा अनिकेत सारखा खूप खूप अभिनंदन पत्या तुला मला आता तुझं नाव काय माहित नाही पण तुला सर्व पत्याच म्हणतात पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचतो पण आज अनिकेत आणी नेहा ताई ने उलट करून दाखवलं.. प्रथमेश तू त्याच्या अपेक्षाआणी आशा वाया जाऊ देणार नाही हे नक्की... बाकी 🌼 !!श्री स्वामी समर्थ !!🌼 आहेत सर्वांच्या पाठीशी🙏🏻
Sachme yaar bhawki ankho se pani aaya yaar teri bat son k ...life me Kuch ho na ho likin aniket aur pattya jaisa dost hona buhat zaruri hai... love you yaar....BEST OF LUCK pattya....😍😍😍
Sata samudra par nokri kartana aaplya matitlech konitari tuzya sobat aahe he eikun khup bare vatle.. Abhinanadan aani navin kamasathi khup khup shubhecha patya.❤❤❤❤❤
Great मस्त वाटलं सगळं ऐकून. तुझ्या सारखा मित्रा आणि ताईंसाठी काय बोलू शब्द नाहीत. पत्याला सुद्धा त्याच्या भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटतंय की आज आपला कोकणी माणूस झेप हळू हळू का होईना घेतोय. आणि या कोकणाचा, या मातीचा, या महाराष्ट्र चं, देशाचं नावं मोठं करतोय. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी. जय महाराष्ट्र. शेवटी कोकणात जन्म घ्यायला नशीब असावं लागतं. धन्य ते माता पिता. आणि कोकण भूमी.
सर्वप्रथम पत्ते चे अभिनंदन आकाश पाळण्यात बसल्यावर एवढा घाबरला होतास विमानात बसल्यावर छान वाटले असेल आणि अनिकेत तुझे पण आभार तू त्याला एवढी चांगली संधी दिल्याबद्दल असाच विश्वास एकमेकांवर ठेवा
पत्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही पण पत्याला मिस करणार अनिकेत मित्र असावा तर तुझ्या सारखा आज तू तुझ्या मित्राचे भविष्य घडवल तुझे पहिले खूप खूप आभार आवडला विडियो
धन्यवाद नेहताई आपण आपल्या कोकणातील मुलासाठी एवढे सारे केलात,ताई तुमच्या ह्या कार्याला सलाम.
Maja mitr aahe to
धन्यवाद नेहा ताई पत्याला संधी दिल्याबद्दल. All the best patya 🎉
खूप भावूक व्हिडीओ होता परंतु अभिमान वाटला कोकणी माणूस नेहमी दुसऱ्यांचे पाय खेचतात असे टोमणे देणाऱ्या लोकासाठी ही चपराक म्हणावी लागेल कारण अनिकेत तुझ्या व्हिडीओ मधून नेहमीच तू दुसऱ्यासाठी चांगले करण्याचा प्रयत्न करताना पाहिले आहे त्यासाठी तुला खूप खूप आर्शिवाद !
Thank u
पत्याचा प्रामाणिकपणा कामी आला,All the best प्रथमेश.
Thank u
Great ahes dada tu @@goshtakokanatli
नेहा ताईला पण धन्यवाद. आपला मराठी माणूस तिथे बोलावून घेतलं म्हणून. एवढा विश्वास दाखवला. Love from Kalyan❤
Thank u
अनिकेत सर्व प्रथम तुझे अभिनंदन कि तु पत्या चे नाव सुचविलेस.नाहि तर आजच्या या दुनियेत इतका विश्वास कोण कोणावर ठेवतो.पत्या तु खुप भाग्यवान आहेस.तुला अनिकेत सारखा मित्र मिळाला.पत्या तुला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
हि दोस्ती तुटायची नाय😊
Patyala pudhil vatchlisathi khup khup shubhetchya
Thank u
पत्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🙏👍
Thank u
खूपच छान नेहा ताई च अभिनंदन की त्यानी हा समज खोटा ठरवला की मराठी माणूस पाय खेचतो पण कोकणी माणसाने हा समज खोटा ठरवला पत्या ला भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा अशी संधी सगळ्यांना मिळत नसते तुला मिळाली तीच सोन कर आणी आपल्या कोकणाचे नाव जगात उज्ज्वल कर
पत्या खूप मोठा होणार आहे, पत्याला खूप खूप शुभेच्छा 🌹
Thank u
सलाम भाऊ तुला, तुझ्या सारखे मोठ्या मनाचे लोक आज काल ,हजारात काय लाखात एखादा सापडेल. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी असतील. श्वेता आणि तू दोघे पण मोठ्या मनाचे आहात.
कोकणी माणसे प्रेमळ असतात हे तुम्ही दाखवून दिले 🙏
तुम्हा सगळ्यांना आमचा आशीर्वाद पत्या ला सुद्धा 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
असेच आयुष्यात एकमेंकांसाठी जगा.....तुझा सुदामा जरी दूर गेला असला तरी युटूबवरचे सर्व सवंगडी नेहमीच तुझा सुख दुःखात तुझ्या सोबत असतील....पत्या खूप तुला खूप खूप शुभेच्छा....आयुष्यात खूप मोठा हो....आणि नेहाताई तुम्हाला पण धन्यवाद...तुमचा माणुसकीला सलाम.....
अनिकेत खरंच तुमच्या मैत्रीला सलाम आणि दोघे खूपखूप मोठे व्हा .......
🎊🎊🎊🎊
.
Thank u
पत्या तुझे खूप खूप अभिनंदन 🎉 आणि शुभ आशिर्वाद. आणि अनिकेत मित्र असावा तर तुझ्या सारखा खरा सखा सोबती तू खूप छान पत्या बद्दल निर्णय घेतला आणि पत्याने तो मान्य देखील केला. कमाल आहात तुम्ही दोघे तुमच्या मैत्रीला कुणाची नजर ना लागो. सलामत रहे दोस्तांना तुम्हारा. 🎉❤❤❤
Thank u
पत्याला पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेंच्छा ...त्या कणकवलीच्या मुलीला पण धन्यवाद तुझ स्वेताच अभिनंदन येणारे पिल्लुंसाठी ही शुभेंच्छा ..❤❤❤
Thank u
अभिनंदन पत्या आणि दादा तुझे ही.....तू मित्रासाठी खूप मोठं काम केले आहे..... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
Thank u
पत्याला खुप खुप शुभेच्छा भरभरून प्रेम आशिर्वाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank u
ek number bhava, all the best for prathmesh emotional video 😘
आताची दोन वर्षे कधीच निघून जातील पत्याभाई मोठा माणूस होऊन येईल. अनिकेत पत्त्याला आम्ही लोकांनी बघितलं पण नाही. तरी आम्हाला एवढा त्रास होतो. तुझं काय होते असेल मी विचार पण करु शकत नाही.पण कधी कधीआपल भल होण्यासाठी असे मोठे निर्णय घ्यावे लागतात.तेच पत्याने केलं आणि तू करायला लावलेस. पत्ता बरोबर तू पण जाऊ शकला असतास पण तुझं लग्न झाल म्हणून शक्य नाही. तुमच्या दोस्तीला सलाम. आणि पत्त्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
सही मे दिल दोस्ती दुनियादारी.. ❤❤❤❤❤
Thank u
Ek no kaam kelas aniket.life change karaichi sandhi bhetli patya la.prathmesh sir wil be star ⭐ of harkul...God bless neha tai for tht opportunity she has given him....this is called real brotherhood
Thank u
All the best पत्या. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पत्याचा चांगुलपणा त्याच्या उत्कर्षासाठी कामी आला. धन्यवाद अनिकेत.
Congratulations prathmesh bhau All the best new life new journey God bless you
Thank u
Ani nehatai na pn dhanyvad ...ek chan sandhi dili ...Ani aniket ne pn patya che nav suchavl ....khup धन्यवाद
खूप खूप अभिमान वाटतो अनिकेत तुझा. तू सुद्धा जाऊ शकत होतास. पण पत्ता ला संधी दिली. हिच खरी मैत्री. मानाने आणि मनाने खूप मोठा झाला. आई वडीलांचे संस्कार च. असा पुत्र मातेच्या जन्माला आला. खूप खूप आशिर्वाद. अनिकेत तुझी काळजी घे.
Thank u
पत्त्याला खूप खूप खूप खूप शुभेच्छा खूप मोठा होईल तो श्री स्वामी समर्थ
Thank u
Pattya best of luck!! Pavana devi Tula khup Yash devo!! Aniket👍
Thank u
Oll the best patya Bai...🎉🎉🎉
पतयाला खूप शुभेचछा .खूप परगती होऊदे.❤
Thank u
All the best pathya take care
Patya la khup khup congratulations all the best ❤❤
👍very happy all the best for future life happy journey God bless you dear
Thank u
प्रथमेशला मिळालेल्या संधीच तो नक्कीच सोनं करेल 👍 त्याला खूप खूप शुभेच्छा 💐
Thank u
नेहा युवर व्हेरी मच ग्रेट अनिकेत तू एक छान मित्र आहेस पत्याचा Hatsoff to you
Thank u
Heart touching vedio,all the best Patya n all the best Aniket and Shweta
Tumha 2 mitranchi hi dosti ashich kayam raho hi Swami Charani prarthana
Patya la aal the best ...patya मेहनती आणि प्रामाणिक आहे स्वभाव पण शांत आहे ...नशिबात असेल ते चुकत नाही ..खूप छान काम कर पात्या आणि मोठा हो ..अनिकेत तुमची मयत्री अशीच खूप छान रहुद्येत ..
खरच तुमची मैत्री ग्रेट आहे मन भरून आलं स्वामी तुमच्या पाठीशी आहे त पत्याला खूप खूप शुभेच्छा
Thank u
पत्या आणि तुझी मैत्री सच्ची आहे.. जसे कृष्णा सुदाम.❤❤
❤❤❤❤❤congratulations prathmesh bro, nice volg ❤🎉
Thank u
Best of luck patya. Khup motha ho. Kokani manasacha nav mothe kar.
अभिनंदन पत्या 💐💐
Thank u
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पत्या
अनिकेत तुझे सगळेच मित्र चांगले आहात असेच एकमेकांना साह्यता करा पत्याला खुप खुप शुभेच्छा
Thank u
All the best . congratulations 🍫
Thank u 🙏
Great❤ all the best
All the best patya.. khup motha ho bro
Happy journey patya👍👍👍👌
तुझ्यासारखा मित्र खरच सर्वांना भेटावा .. heart touching होते ते 9 सेकंड
Thank u
पत्याच्या परदेशातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा.
Thank u
खूप छान 👌 हि सगळी स्वामींची कृपा 👍 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Mauli
Patiala khup khup shubhescha ❤khup motha ho.god bless u all ❤❤
खूप छान भावा, मित्र हवा तुझ्या सारखा. Hats off 🎉
True Friendship, Best Wishes to Patya Seth, Have a great future ahead👌👌
Thank u
मित्र असावा तर असा अनिकेत सारखा खूप खूप अभिनंदन पत्या तुला मला आता तुझं नाव काय माहित नाही पण तुला सर्व पत्याच म्हणतात पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
Thank u
All the Best, Patya !! Bindaash raha ani kalaji ghe..
Thank u
पत्याला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
Khup Chan Aniket.And All the Best Patya❤
Thank u
Happy journey patya
खूप छान काम केल अनिकेत मित्रा आणि पत्याला खूप शुभेच्छा
Thank u
All the best to patya for his future endeavor, take care...be in contact with Indian community and Indian consulates 💐🙏
Thank u
Hemahatvache sangitalet !
Congratulations patya all the best take care
Thank u
खरच तुझ्या सारखा मित्र भेटायला नसीब लागते अनीकेत आणि पत्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐❤
Nahi as kahi nahi
Happy journey & safe journey
Thanks a ton
लय भारी पत्याभाई अभिनंदन आणि शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वाद सदैव आनंदी रहा आपणांस उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙏🙏🎈🎈🎈🎈🎈🎈
All the best both of you
Khub suder video ❤ congratulations pattya
Thank u
Aniket 👌🏻.. All the best Patya.. ... Neha Tai Thnk u...
Well done Aniket.....All the best patya❤..Lay Bhari vatla..khup khush..waa Aniket❤
Thank u
Abhinandan ...🎉💐 Prathmesh...Shri swami Samarth🎉💐
Ol the best beta God bless you ❤
Happy journey patya congratulation ❤️🥰🥳
यात सगळ्यात छान या साठी वाटतं की आता मराठी माणूस एकमेकांचा हात हातात घेऊन फुडे जात आहे... स्वतः सोबत आपल्या माणसाची पण प्रगती करत आहे... भारी
अभिनंदन पत्या❤
Thank u
Patya खुप खुप शुभेच्छा अणि vlogging चालू ठेव ❤
all the best patya dada swamincha aashirvad rahudet tuzya pathishi
Thank u
Congratulations and all the best for Patya🎉🎉
Hats of to your friendship.....
खूप छान वाटलं...best of luck pratham da
Thank u
अनिकेत तुझ्या मैत्रीला सलाम 🙏
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचे पाय खेचतो पण आज अनिकेत आणी नेहा ताई ने उलट करून दाखवलं.. प्रथमेश तू त्याच्या अपेक्षाआणी आशा वाया जाऊ देणार नाही हे नक्की... बाकी 🌼 !!श्री स्वामी समर्थ !!🌼 आहेत सर्वांच्या पाठीशी🙏🏻
Mauli
All the best patya
Thank u
Congratulations patya Bhai❤✨🔥
Thank u
Swamincha aashirvad rahudet tuzya pathishi patya dada all the best congratulations khup motha ho ❤🙏🏻💐
Thank u
Great आहात तुम्ही दोघे enjoy your life both
Thank u
Patya va Tula pan khoop khoop aashirwad 😊❤
Patyala khup khup shubecha video bagun dolyat pani ala ekmekanch prem bagun bara vatla swamincha ashirvad ahe tumchya pathishi
Thank u
पत्याला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन व आशीर्वाद
Thank u
Sachme yaar bhawki ankho se pani aaya yaar teri bat son k ...life me Kuch ho na ho likin aniket aur pattya jaisa dost hona buhat zaruri hai... love you yaar....BEST OF LUCK pattya....😍😍😍
Thank u
Hats off u Aniket.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 👍
Thank u
Hats off 😍👑👍🏻
Prathamesh all the best 👍👍👍
Thank u
Aniket God bless you ❤❤❤ Prathamesh happy journey and take care , God bless you ❤❤❤
Thank u
Tnx Neha tai ... congratulations patya
Thank u
All the best Prathmesh
God Bless You
Take Care
Tai na Tula Ashirwad
Sata samudra par nokri kartana aaplya matitlech konitari tuzya sobat aahe he eikun khup bare vatle.. Abhinanadan aani navin kamasathi khup khup shubhecha patya.❤❤❤❤❤
Great मस्त वाटलं सगळं ऐकून. तुझ्या सारखा मित्रा आणि ताईंसाठी काय बोलू शब्द नाहीत. पत्याला सुद्धा त्याच्या भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान वाटतंय की आज आपला कोकणी माणूस झेप हळू हळू का होईना घेतोय. आणि या कोकणाचा, या मातीचा, या महाराष्ट्र चं, देशाचं नावं मोठं करतोय. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी. जय महाराष्ट्र. शेवटी कोकणात जन्म घ्यायला नशीब असावं लागतं. धन्य ते माता पिता. आणि कोकण भूमी.
Thank u
सर्वप्रथम पत्ते चे अभिनंदन आकाश पाळण्यात बसल्यावर एवढा घाबरला होतास विमानात बसल्यावर छान वाटले असेल आणि अनिकेत तुझे पण आभार तू त्याला एवढी चांगली संधी दिल्याबद्दल असाच विश्वास एकमेकांवर ठेवा
1 no kam kelas bhawa
पत्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही पण पत्याला मिस करणार अनिकेत मित्र असावा तर तुझ्या सारखा आज तू तुझ्या मित्राचे भविष्य घडवल तुझे पहिले खूप खूप आभार आवडला विडियो
Thank u
Best 👌
We proud of you and your family ❤
Thank u
Thanks to Neha tai, as she believe In aamchi mati aamchi manas❤
Thank u