खुप सुंदर घर, आणि का नसणार आपलं कोकण हा svargach आहे त्यामूळे vlogs पण सुंदर. अनिकेत तुझं हि स्वप्नं लवकर पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Khup sunder Ghar 🌴🏡🌳aahe, aajubajucha parisar pan khup chhan aahe 👌. Aniket tuze pan "Sweet home" 🏡 lavkarch hoil👍. Aaj aajji la pan barobar nelas te baghun bar vatal, Jamel tase adhun madhun tila ase baher net ja, gavachi mandir, dev darshan pan kara. 🙏🙏🌹🌹
Aniket u r nice that's why u related people r all too good. Keep growing. One day u will also built big house my blessing with u n your family👪 always.
Ek no ghar tyana vichar paryatan chalu karnar tevha jevnachi soy kashi asnar..mhanje kitchen devun material party ch k te lok swata banavun denar as per order asa vichar....
नवीन घरासाठी खूप सार्या शुभेच्छा व अभिनंदन 👏👏👏खरच ताई खूप खूप छान व सुंदर घर बांधले कोकणात घर असणे हे भाग्याचे लक्षण आहे निसर्गाने नटलेल्या सुखद शांती अश्या ठिकाणी इतके सुंदर स्वतः चे घर अप्रतिम सुख 👍👍👍ताई घराचा परिसर अतिशय सुरेख व मस्तच झाडांनी नटलेले सौंदर्य पाहताना मन प्रसन्न झाले तुम्ही छान बोलला आता दुसरे काही नको ही मनाची श्रीमंती खूप मोठी व आजी नाव उद्घाटन करण्याचा मान दिला खूप छान वाटले आजीने आपल्या गोड स्वभावाने तिथेही माणसे जोडली सगळ्या महिला खूप छान व सुंदर दिसत होत्या 👌👌👌आजी लय भारी हसवते इंग्रजी मस्तच 😂😂😂😅😅😅तसेच गाडीतही आईस्क्रीम खाताना नवरा बायको विनोद मस्तच पण एका बाजूने विचार केला तर आजी खरच बोलते आत्ताच्या काळात मुले सिगारेट दारू गुटखा काही सुद्धा खातात काहीही इन्फेक्शन होऊ शकते मग त्यामुळे त्या मुलीलाही तो रोग होणार आजी वयाने अनुभवाने मोठी आहे जरी आजच्या पिढीची नाही तरी विचार खूप सुंदर महत्वाचे आहे आजी आज साडी मस्तच ✌✌✌आज आजी बरोबर आली आनंद झाला आजीला नमस्कार 🙏🙏🙏 सुरवातीला पिल्लांची मस्ती व आई ची काळजी अप्रतिम चिन्नू लव यू ❤❤❤
घर अप्रतिम. 👌🏼 एक सूचना केली तर चालेल का? एव्हड्या निसर्गसंपन्न वातावरणात केळीची पान आणि तत्सम साहित्य नाही का वापरता येणार? प्लास्टिक ची परंपरा जेव्हडी जमेल तेव्हडी आपणच मोडून काढायची आहे... राग मानू नये 🙏🏻
Aniket khup chhan ghar aahe tumche ghar kadhi honaar aniket tu khup khup chan aahe. Tu aamacha tilak nagar chembur la aahs ka. Kadhi apali betha honar आहे. Taya स्वामी समर्थ माहिती. 🙏🏻🙏🏻
Chhan ghar asa tumka ek sangna asa amka Parulyachya (Pat) Yesu Akkavar video kadhlas tar baghuk avdat koknatla jagrut devsthan asa ta bagha kasa jamta ta Khup khup shubhechha
🌹🙌👌🏻छान घर आहेरे.. खर सांगू अनिकेत.. मला तुझ नविन घर पहायचयरे.. खुप इच्छा आहे तुझ्या घरातच एक स्टुडियो आणि आमच्या आरख्या शुभचिंतकांन साठी बैठकिची खोली असावी.. त्या घरासाठी तुझ्या पप्पांची कला कुशल पाहायचीय. सांग कधी करतोयस...🤪🌹❤️🙏
आई पावणा देवीच्या कृपेने एक दिवस तुझे सुद्धा असेच टुमदार घर असेल... 😊🙏
बाकी व्हिडिओ भारी होता...
खूप छान ! मजा आली. या सगळ्या गोष्टीमधे खूप आपलेपणा जाणवला. दिखाऊपणा कुठेच नव्हता हे कोकणातले साधेपण. अतिशय स्वाभाविक, सहज म्हणूनच जास्त भावणारे.
पाऊस सुरु झाला कि कोकणातले vlog बघण्यासारखे असतात सगळीकडे असे हिरवेगार आणि तो पाऊस छोटे छोटे धबधबे अतिशय सुंदर वातावरण 👌🏻
अनिकेत तू आणि श्वेता दोघांनी अशी प्रॉपर्टी घेऊन homestay सुरू करा. तुला आमचे आशीर्वाद आहेत. 🙌👌👌👍
होय खूप छान आयडिया
खूपच सुंदर व्हिडिओ . आणि नवीन वस्तू सुद्धा खूपच सुंदर आणि positive.
छान घर बाधलय आवडल विषेश म्हणजे कोकण पर्यटन चालू करतात आवडल असेच लहान साहन जे जमेल तशे व्यवसाय करायला पाहिजे खूप छान कल्पना आहे आवडला विडियो
भावा सुंदर घर बांधले आहे निसर्ग रम्य वातावरण आपले अभिनंदन
राजू पांडे नांदेड
घर खुप छान आहे. अनिकेत खुप दिवसांनी तुझे दर्शन झाले. असो छान व्हिडीओ
Video beautiful khoop aavadla
Dadache ghar farach Sundar aahe 👌👌,aata tuje pan lavkar hovude 👍🙌
खुप सुंदर घर, आणि का नसणार आपलं कोकण हा svargach आहे त्यामूळे vlogs पण सुंदर. अनिकेत तुझं हि स्वप्नं लवकर पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Thank u
खूपच सुंदर घर आहे.
आम्ही पण खेड सासर हरणे,आंजारले आजोळ,
मला गावच खूपच जास्त आकर्षण आहे.❤❤😊😊
Aniket video chhan zala.
Tu dakhavlele navin ghar khup chhan vatle mastach. pavsalyat tar khupach chhan mast vatel rhayla.
Amhi homestay chalu karu teva nakki kalauu saglyana
तुम्ही खूप नशीबवान आहात, की तुम्हाला आजीचा सहवास लाभला, छान विडिओ भावा, काळजी घे, घर आणि आजूबाजूचा परिसर खूप छान 👌
दादा तुझी आजी खूप मस्त आहे... हिंदी इंग्लिश छान बोलते 🙏👍🎉
खूपच भारी घर आहे ♥️🌴🌳
मी पुण्याचा पण मला कोकण खूप आवडते
सचिन आणि त्याच्या सर्व कुठुंबाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
घर खुप छान बांदल्य खरोखर अप्रतिम
Thank u
Abhi dada Ajii kharcha khup chan watala mazya ajji che athawan ali Thank you...!!
कितीही सिमेंटच्या बंगल्यापेक्षा जुन्या घरात खुप सुखी जीवनाचा आनंद मिळत होता.....
Ya matr khara ha
Tuza ghar kadhi honar aniket tuza pn lavkar navin ghar hou hech aai ekvira charni prathna
Lavkarch
खुप छान घर आहे.❤🎉😊
खुप सुंदर व्हिडीयो. नवीन घर खुप सुंदर आहे. आंब्यांची झाड तर छानच आहेत पावसाळयात त्यांनी नवीन वेगवेगळय़ा प्रकारची झाडे लावावी.
Aniket. Aata tu hi asech Chan Navin Ghar bandhun, shweta che swapna purn kar. Aai- babana suddha phar aanand vatel. Good luck.
Ho
खूप सुंदर आहे घर आणि तिथली झाडेही कलमाची खूप छान🏡
Thank u
Khup sunder Ghar 🌴🏡🌳aahe, aajubajucha parisar pan khup chhan aahe 👌. Aniket tuze pan "Sweet home" 🏡 lavkarch hoil👍. Aaj aajji la pan barobar nelas te baghun bar vatal, Jamel tase adhun madhun tila ase baher net ja, gavachi mandir, dev darshan pan kara. 🙏🙏🌹🌹
Thank u
100% khare बोलत आहात...आजी la suddha आता ह्या vayat आनंद मिळावा. पूर्ण life हे kashta व adjustment करण्यात गेले त्यांचे....
खूप सुंदर घर बांधला आहे मला पण खूप आवडला,दादा आज्जी तुझी मला खूप आवडते love you aajjji 😘
Abhinandan..... khupch prassshst aahe ghar .... Khupch sundar..k .. fakt ekach junya gharanch gharpan japa .... Junya gharanchi maja vegalich...... Baith chulghar(kitchen) baithak maarun jevan... Etc etc
दादा घर बांधायला किती खर्च आला, आणि कितीला जागा घेतली, फारच सुरेख आहे ,नवरा बायको Each other जोडी समंजस
Ho
Video chhan. Ghar khup sundar aahe. Lok pan manmilav an vichar pan changale aahet pudhe tyana yash milo. Tula pan happy journey.
Thank u
खूपच सुंदर घर आहे amazing congratulations to family
Khup Chan Ghar aahe ...khup sarya subhechha..Aniket dada tujehi asech Ghar houde khup sare blessings 😇😇
Thank u
आता तु देखील लवकर आम्हास नवीन घर पाहु दे. त्या साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
Ho
Very nice and spacious home, like my dream house in kokan, congratulations to owner for new home , best wishes👍👌
Ghar apratim hota vastushastra nusar bandhlay....mhanje devghar v kitchen barobar ekmekan chya oposite asave mhanje devghar ईशान्य dishela v किचन आग्नेय dishela asave...pan ghara chya bhinti chi unchi kamal hoti tya mule ch ghar prachand prasanna hote. Ghara chya bhinti chi height hi 12 kiwa 11 फुट asavi mhanje gharat ventilation perfect hote hava khelti rahate. Tyancha open devghar kamali che mast watale. Varti कौल aslya mule gharat thandava asel. Baher cha varahnanda v varchi open gallery apratim ahe.
Thank u
I like your video. Very nice home. My native is Vengurla and m too interested to buy small home . Pls guide me.
Lovely spacious home!!!! And great futuristic plan!!
Thank u
Khup chaan ghar bandhale
Khup khup aamchya pariwara turfe Hardik Shubhecha❤
Aniket tu Sudha laikar ghar bandh re baba Mins pasun tula dekhil Shubhecha
खूप मोठ आणि छान घर आहे …. मस्त video
अनिकेत तुझ्या पण मोठ्या घराचा स्वप्न लवकरच पूर्ण होईल हीच स्वामी चरणी प्रार्थना
Aniket u r nice that's why u related people r all too good.
Keep growing.
One day u will also built big house my blessing with u n your family👪 always.
Thank u
Ghar khup chaan ahe, homestay kara amhi yeu....kankavli stn pasun laamb asel tar kasa yaycha....
Ek no ghar tyana vichar paryatan chalu karnar tevha jevnachi soy kashi asnar..mhanje kitchen devun material party ch k te lok swata banavun denar as per order asa vichar....
Ho sangen lavkarch
Apratim Ghar
Chan Mast Blog
Gaav Chy Naav Kay
Aahe 👌👌👌👌👌👌
Belne
नवीन घरासाठी खूप सार्या शुभेच्छा व अभिनंदन 👏👏👏खरच ताई खूप खूप छान व सुंदर घर बांधले कोकणात घर असणे हे भाग्याचे लक्षण आहे निसर्गाने नटलेल्या सुखद शांती अश्या ठिकाणी इतके सुंदर स्वतः चे घर अप्रतिम सुख 👍👍👍ताई घराचा परिसर अतिशय सुरेख व मस्तच झाडांनी नटलेले सौंदर्य पाहताना मन प्रसन्न झाले तुम्ही छान बोलला आता दुसरे काही नको ही मनाची श्रीमंती खूप मोठी व आजी नाव उद्घाटन करण्याचा मान दिला खूप छान वाटले आजीने आपल्या गोड स्वभावाने तिथेही माणसे जोडली सगळ्या महिला खूप छान व सुंदर दिसत होत्या 👌👌👌आजी लय भारी हसवते इंग्रजी मस्तच 😂😂😂😅😅😅तसेच गाडीतही आईस्क्रीम खाताना नवरा बायको विनोद मस्तच पण एका बाजूने विचार केला तर आजी खरच बोलते आत्ताच्या काळात मुले सिगारेट दारू गुटखा काही सुद्धा खातात काहीही इन्फेक्शन होऊ शकते मग त्यामुळे त्या मुलीलाही तो रोग होणार आजी वयाने अनुभवाने मोठी आहे जरी आजच्या पिढीची नाही तरी विचार खूप सुंदर महत्वाचे आहे आजी आज साडी मस्तच ✌✌✌आज आजी बरोबर आली आनंद झाला आजीला नमस्कार 🙏🙏🙏 सुरवातीला पिल्लांची मस्ती व आई ची काळजी अप्रतिम चिन्नू लव यू ❤❤❤
Thank u tau
Aai ek number
खूप छान घर आहे नविन घराच्या खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
Thank u
Kharach khup Chan Ghar ahe.. superb house in beautiful nature..👍👌👌👌👌
👌👌👌👍Are waa chhan
Tuzya video mule chhan ghar baghayla milal
Ti mazi bhachi ahe 😊
Thank u
Hello mami vidya here
घर अप्रतिम. 👌🏼
एक सूचना केली तर चालेल का?
एव्हड्या निसर्गसंपन्न वातावरणात केळीची पान आणि तत्सम साहित्य नाही का वापरता येणार? प्लास्टिक ची परंपरा जेव्हडी जमेल तेव्हडी आपणच मोडून काढायची आहे... राग मानू नये 🙏🏻
अनिकेत तू खूप लकी आहेस. खूप निरागस आजी आहे...खूप प्रेम पाहून खूप समाधान वाटत ❤
Thank u
खूप छान घरं, Nice vlog 👌🏻👍🏻
Thank u
Wow Khup chan ghar congratulations beautiful👌👌
घर आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे.पण आजी त्याहूनही छान.kachya आंब्याची अढी घालतात ना? Viedo मस्त
Ho
अनिकेत तुझी आजी भारी आहे अशीच पाहिजे तरच कुटुंब टिकून राहते 👌👌👍👍❤❤
Thank u
Aniket khup chhan ghar aahe tumche ghar kadhi honaar aniket tu khup khup chan aahe. Tu aamacha tilak nagar chembur la aahs ka. Kadhi apali betha honar आहे. Taya स्वामी समर्थ माहिती. 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर घर आणि आजूबाजुचा परिसर खुप मस्त .
Thank u
Chhan ghar asa tumka ek sangna asa amka Parulyachya (Pat) Yesu Akkavar video kadhlas tar baghuk avdat koknatla jagrut devsthan asa ta bagha kasa jamta ta Khup khup shubhechha
Thank u
खूप सुंदर घर बांधल आहे एक नंबर आजी तर एक नंबर❤
Thank u
मस्त घरांची बांधणी केली आहे
Congratulations khup Sundar Ghar ani parisra
आजी मुळे खुप मझा येतेच प्रश्नच नाही छान 👌🏻
भारीच. नवीन घरांच्या खुप खुप शुभेच्छा 🎉
Love from कोल्हापूर 🥰🥰🥰
खूप सुंदर आहे घर खासकरून top floor
कौलांचे design best.
मला कौल करणाऱ्याचे contractor चे कॉन्टॅक्ट मिळू शकेल का Please ?
Home sweet home🏠🏠 👌👌🙏🙏congratulations
Thank u
Sundar ghar aahe. Tujhe navin ghar vhove hi ishwsr charani prarthana. 16:54
दादा अतिशय सुंदर व्हिडीओ बनवलास .
🌹🙌👌🏻छान घर आहेरे.. खर सांगू अनिकेत.. मला तुझ नविन घर पहायचयरे.. खुप इच्छा आहे तुझ्या घरातच एक स्टुडियो आणि आमच्या आरख्या शुभचिंतकांन साठी बैठकिची खोली असावी.. त्या घरासाठी तुझ्या पप्पांची कला कुशल पाहायचीय. सांग कधी करतोयस...🤪🌹❤️🙏
Mast aahe ghar sunder vatla lavkarch tuza pun ghar hovo aniket
Thank u
माझ्या चुलत नणंदेच घर आहे ते👍👌
घर खुपच छान बाघले आहे त्याना आमच्या कडून शुभेच्छा ❤
Tuze pan asech chan ghar kar aamhi tuze ase ghar baghaychi vat pahtoy aani te tu nkkich karshil👍
Chaan video. Asech vlog banav. Mast vatat gavache vatavaran
Thank u
Brother Aniket I pray n God will bless u also anew house n ur dream house u will get. Very nice all of u.ll together
Ghar Khup sundar ahe❤️
Khup Chan video ❤️👌
Thank u
घर एकदम मस्त आहे.
हा व्हिडिओ पाहून मला आशा आहे की तुम्ही आमचं घर पहायला याल.
हा पण काही गिफ्ट आणायचं नाही.फक्त तुम्ही या.बस
घर खूपच सुंदर बांधल आहे धन्यवाद
Thank u
Khup chan aahe khar aniket dada
Khup chhan tumchya kadchi ghar mala jam avbtat😊😊😊😊
Thank u
Happy Marriage Anniversary both of you 🎉🎉
खुपच छान घर आजी छान आजी साठी❤
Thank u
Hya kaki aamachya kadachya aahet guhagar pomendi
Mst aahe ghar aani neture....❤️✨
Thumbnail 1 number... this video rock on UA-cam...
Thank u
घर छान आहे आम्ही पण घरावर कवले लावली पण वांद्रानी नाले फोडून डोकं खराब करून ठेवलाय
मस्त
How many cost for manufacturing complete this new home
मस्तच घर 😍आहे
Thank u
Hi bro aaj cha vlog ati uttam tumhi kadhi mumbaila alaat tar majya ghari aaji naa gheun yaa shweta vahini naa pan gheun yaa kaka kaki naa anaa
खूप छान व्हिडिओ अनिकेत🎉
Thank u
Saheb udya parva cha ky plan aahe amhi sangeli madhe aahot
Congratulations to family 🍫 beautiful glimpse
Subhechha khupch Sundar ahe ghar
घर खूप सुंदर
Thank u
Happy house worming
Thank u
Khup chan ghar aahe. Congratulations 💐
Thank u
Nakki yeu
Dada khup chan video 😍
Thank u
Video very nice and home is very nice 👌👌
Thank u
BEST WISHES 🌹🎉🙏
NICE HOME
THANK YOU 🙏
खुप छान वलॉग अनिकेत.
Congratulations. Neci. 👌🙏🙏💐
Thank u