आई आणि श्वेताच भांडण? पत्या ने घेतली सुपारी । सँडी रिफ्यूज़ इज़ बॅक । हसरी आजी ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2023
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 466

  • @varshaghorpade413
    @varshaghorpade413 Рік тому +13

    सासु असावी तर अशी जगाने कितीही भरवले तरी सुनेच्या बाबतीत प्रेम कमी न करणारी सुनेला मुलीसारखा जीव लावणारी एक नंबर अनिकेत ची आई❤❤❤ बाकी ब्लॉग एक नंबर👌👌👌👍👍❤❤🎊🎊

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Рік тому +44

    सँडी भाई,पत्या भाई आणि तुला शेतात एकत्र पाहून खूप छान वाटले....शेतीसोबतच पावसाळ्यातील येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुकता आहे....बाकी अप्रतिम ब्लॉग....❤️

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 Рік тому +4

    बर वाटलं सगळ्यांना एकत्र बगुन पत्या आणि आपला अजय देवगन Sandyla गोवा मानवला चेहरा उजाळा आहे त्याचा. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +2

    वा अनिकेत बाळा तुझे पप्पा आई श्वेता सगळे एकत्र येऊन शेतात काम हसतखेळत करतात व त्यासोबत मित्रमंडळी येऊन त्यामध्ये आनंदाने एकत्र काम करता करता मस्ती करत होता खुप छान मस्त वाटले मजा आली खुप महिन्यानंतर सँडी पद्या बघायला मिळाले छान वाटले आवडला तुझा हा विडिओ एक नंबर लय भारी

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому +2

    Prathamesh Pn Blog Bhari Astat
    Chan Blog 👌👌👌👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +6

    आज दोघांचा फोटो खूप सुंदर आई 👍👍👍चिन्नु आई झाली त्यामुळे भूक जास्त लागते पण आई विसरली नसेल अगोदर काहीतरी नक्कीच दिले असेल पण तरीही पप्पांनी लगेच खाऊ दिला तिला माहित आहे आपल्याला प्रेम करणारी हक्काची माणसे आहेत हसरी आजी खरच खूप भारी आंबा खातानाही सुंदर प्रश्न विचारत होती व तेही आंबाकोय चोकत खूप हसू आले आजी खरच ग्रेट आहे 🙏🙏🙏व तुझे बाळ आज सुट्टी आहे म्हणून शेतात आले काम करते तर करू दे किती काळजी घेतो अग नको करू बास झाले दमशील काही दमत नाही तुझा लाडू बाळ खूपच लाडके आहे पण तु एकटाच नाही तर आई पप्पाही खूप खूप प्रेम करतात म्हणुन तर पत्याभाई ने भांडण उकरून काढले पण आईने सून रूपी मुलगीचीच बाजू घेतली पण आई खरे बोलला सारखे काय बायको बायको करतो 😅😅😅😂😂😂 पत्याभाई खूप छान व सुंदर आईची बाजू घेतली आईला खरच भांडता येत नाही पण हे बोलतानाही त्यांचा चेहरा खूप काही बोलत होता आईंना जमणारच नाही मोठा आवाज करून बोलायला मग भांडतात कसले सासू सूनेचे पण आज पत्याभाई ने आईची छान बाजू घेतली अनिकेत आईला कितीचीही पैज लाव आई तसे कथीच करणार नाही सून नाही तर मुलगीच आहे पत्याभाई जेवणकरताना आता आईबरोबर छान गप्पा मारल्या पण श्वेता पत्याभाईला अरे कसे बोलतो आज पत्याभाई बरोबरच आहे आईला कितीही सांग पण स्वतः ला ञास करून घेईल पण श्वेताला मन दुखावले असे काहीच बोलणार नाही पत्याभाई संँन्डीची मस्ती मजा खूप छान सँन्डी छान वाटले तुला पाहून कुठेही रहा पण काळजी घे नवीन भागात जातो साधा स्वभावपाहून माणसे फसवतात पण तुला पाहून आनंद झाला बाहेर गेला पण कसे रहायचे वागायचे हे आपोआप समजते हसताना साहिल विवेक नागेश बाबू तुमची आठवण झाली एकंदरित दोन दिवस गावी आहे तर मजा कर श्वेता गप्पा सुट्टीलय भारी असा आनंद खूप दिवसांनी पाहिला मिळाला पत्याभाई सँन्डीमुळे व्हिडीओची मजा मस्ती अजूनच भारी आई पप्पांनीच जास्त काम केले आज असो पण नक्कीच हा आनंद कुठेही नाही 😄😄😄

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 Рік тому +3

    पत्याला सॅंडीला बघुन मला खूप आनंद झाला

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 Рік тому +4

    आजचा वलॉंग म्हणजे निखळ प्रेम. आज सर्व जुने मित्र एकत्र आले आणि खूप धमाल केली. पत्या त्याचा चॅनेल सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा दिसला आणि बरं वाटलं . पत्या आता बोलायला लागला. चॅनेल चा परिणाम. संदीप ला खूप दिवसांनी पाहून खूप छान वाटलं . आणि आपली फॅमिली तर धमालच आहे . असेच वलॉंग येत राहो.

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Рік тому +7

    प्रथमेश आज किती बोलला... छान वाटलं... तुझ्या 'ओढ निसर्गाची 'या चॅनेलची भरभराट होवोही मनापासून सदिच्छा 👍आणि आशीर्वाद 👍मितभाषी प्रथमेशचा झालेला बदल खुप आवडला 👌👌

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Рік тому +8

    वहिनी साठी तोफांची सलामी एवढी मन लाऊन शेती करत आहेत ,आणि पतो भरपूर दिवसांनी दिसलो , पतो खतरनाक😄😄😄😄😄

  • @vijaysonawane4683
    @vijaysonawane4683 Рік тому +20

    पत्या आणि संडी यांना बघून आनंद झाला तुमच्या भाषेत बरा वाटला

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому +7

    खूप छान फॅमिली सासु सुन एक नंबर नेहमी आनंदी हसत खेळत असतात पत्त्या सॅन्डी याला खूप दिवसांनी पाहिले छान विडिओ

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Рік тому +8

    सँडी,पत्याला पाहून छान वाटले

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому +3

    हसरी आजी आई पप्पा पत्या सँडी तु आणि श्वेता तुम्हाला सगळ्यांना बघुन छान वाटल 👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +1

    खुप छान व्हिडिओ. घरातले सगळे आणि पत्या, सॅडीला बघून खूप छान वाटले.
    फ्रेश व्हिडिओ!!!

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Рік тому +3

    Patyala aaj khup boltana pahile nice video saglyana ektra baghitle 😊

  • @user-yu2eo7dm8g
    @user-yu2eo7dm8g Рік тому +15

    खूप छान पत्या भाई . मस्त ट्राय केलंस भांडण लावायला पण हरलास. सँडी तर साऊथ इंडियन प्रभास दिसतोय. अधीपुरूष मधला. 😂😂😂😂😂😂😂

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому +16

    आजी मस्त👏✊👍 पत्या खरा मित्र, सॅन्डी आता माणसात आल्यासारखा दीसताे, वागताे, 😂 मजा, मस्करी छान👏✊👍 चीनू गाेड

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому +3

    1 no video..sarvana baghun Anand zala ..babana pitru dinachya shubhechha

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Рік тому +1

    Aai, pappa, patya, sandi ani shweta khup ch
    Maja aali pharach chan vedio Aniket thanks❤🌹🙏 for sharing. Shweta is very very sweet girl.

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Рік тому +3

    युवा शेतकरी अनिकेत दादा शेतामध्ये मज्जा मस्त खुप आम्ही पण भात पिरणी केली आहे पण पाऊस नाही अजुन

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 Рік тому

    छान व्हिडीओ, भातशेती ची माहिती उत्तम 👌🏿👌🏿👍👍

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Рік тому +3

    सॅडी पत्याला पाहून खुप मस्त

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ तुम्ही सगळे जण दिसलात आणि सगळ्या नी मजाक मस्ती बघुन खूप बरं वाटलं असंच मस्त रहा यांतच मजा आहे

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому +1

    Ek number bhava khup chhan 💝🙌 God bless you

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Рік тому +4

    सँडीभाई पण आज खुप मोकळेपणाने बोलला 👍आजचा व्हीडिओ मस्तच 👌👌

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому

    Lay bhari video Bappa bless you kaki❤ ladu 🤩

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +2

    आजचा ब्लॉग मस्त झाला दादा हसत मजा करत सगळे खुप एन्जॉय करत होते, आई आणि श्वेताचा भांडण होणे शक्य नाही कारण खूप गोड & शांत स्वभावाची आहे love you aai, सँडी आणि पत्याला पाहून खूप आनंद झाला, हसरी आजी मस्त आंबा खात होती

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +10

    अनिकेत श्वेता असेच😄😃😁 हसत हसत मजेशीर राहा आनंद आहे बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @pushpamedha7909
    @pushpamedha7909 Рік тому

    As usual very nice video with all interesting members good to see all of you n mast discussions. Your father is really great hero every where he knows all types of works. He is an ideal father you have got to learn many things from your dad.mast mast mastch video. Convey my best wishes to your father n enjoy the day
    n we enjoy your farming. Wishing all of you all the best.stay happy 😂😂

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +3

    खूप छान आहे व्ही डी ओ सर्व फॅमिली मस्त ऍजोय करतात असेच हसुन खेळून मस्त राहणे उखळ म्हणजे जमीन भातशेती साठी सैलसर करून घेणे असे वाटते बरोबर आहे की नाही माहिती नाही हसरी आजी खूप मस्त धन्यवाद अनिकेत 👌👍❤🎊😎

  • @vishwasjoshi4416
    @vishwasjoshi4416 Рік тому +1

    सासू असावी तर असी अनिकेतच्या आई सारखी घराच नंदनवन व्हायला वेळ लागनार नाही.अशा आईला त्रीवार वंदन .

  • @juliefernandes5457
    @juliefernandes5457 Рік тому +4

    Sweta and mum They are mother and daughter may God-bless them with good health and happiness I have a peaceful life I'm got blessed your family keep smiling and Rainy day❤🎉

  • @user-ky7vk1zu2k
    @user-ky7vk1zu2k Рік тому +1

    Hiii...Ronny...vasai...khup mast vatala tuza ha bolg...khup divsani sandy la ghabitl...khup mast vatl...yeto nivant ..bhetayla

  • @user-ky7vk1zu2k
    @user-ky7vk1zu2k Рік тому

    Hiii...Ronny...vasai...khup mast bolg hota...khup divsani sandy la ghabitl...khup mast vatl

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +5

    आज सर्व एकत्र आले मित्र छान वाटल शेतीच्या कामांना हळूहळू वेग येत चाललाय छान झाली गजाली आवडला विडियो

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Рік тому +6

    शांतीची काम बघून खूप आवडल असे विडी ओ खूप आवडतात नेहमी असे विडी ओ टाकत जा खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा 👌

  • @YogeshJadhav-sx7br
    @YogeshJadhav-sx7br Рік тому +2

    पत्या आणि सँडी ला खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये बघून खूप आनंद झाला
    आम्ही धाराशिवकर

  • @rupalikanade4654
    @rupalikanade4654 Рік тому

    Shweta tu khup bhari aahes pratyek kam man laun kartes ..aavdla 👌👍

  • @user-fj8gz1ss7y
    @user-fj8gz1ss7y Рік тому +1

    खुप छान पत्यानी खुप मजा केली

  • @petuji
    @petuji Рік тому +2

    Nice to see Sandeep, best luck for him in Goa.
    Patya Cha nav Narad thevaila harkat nahi, good to see all.

  • @sahilbhilare269
    @sahilbhilare269 Рік тому +3

    सर्वांना असच हसवत ठेव

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +3

    Very nice volg 👌👍 full to धम्माल तुमचं सगळयाच प्रेम असच राहू दे श्री स्वामी समर्थ

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Рік тому +5

    Good to see all your friends.
    Pattya sandi. Enjoyment will farming.
    Parents are true person's.
    Keep it up.

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 Рік тому +2

    Sandyla n patyala baghun bara vatla shetat gappa goshti kartat te baghun bara vatla amhalapan yavas vatl👌❤

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Рік тому +4

    खूप खूप छान मज्जा आली ❤️

  • @yogeshpatil7451
    @yogeshpatil7451 Рік тому +2

    खुप छान वलॉग अनिकेत.

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 Рік тому +1

    Khup chan

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Рік тому +2

    Khup Sunder Video

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +1

    छान विडीओ भावा खूप मेहनत करतोस 🌹🌹👌👌

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Рік тому +3

    Very nice Sandy Patya and Hasri Aaji

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +5

    खुप छान‌ विडियो पत्या सेंडी खुप दीवसानी दसल्यात खुप छान‌ 👍👌♥️

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Рік тому +9

    पत्या येवढं बोलत नव्हता कॅमेरा समोर पण आता जास्त बोलायला लागला आहे धाडसी झाला आता खुपचं छान पण हे अनिकेत मुळेच.

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Рік тому +2

    Mast video
    Tuzi family Ani Freund ekdam Bhari
    असेच हसत खेळत रहा

  • @sandeepmohite3604
    @sandeepmohite3604 Рік тому

    Khup chhan hota ha vedio 👆👍

  • @saylirasam1594
    @saylirasam1594 5 місяців тому

    गोड माऊ

  • @PradeepBalkrishnaShindolkar
    @PradeepBalkrishnaShindolkar Рік тому +5

    Bhau, tuzhe sarvach blog masta... My one request, Don't attract negative things pl.. Majak me bhi nahi... Baki aapki marji... BE HAPPY THE WAY U ALL ARE.. MAY ALMIGHTY BLESS YOU ALL... Cheers 🤩🕉👍

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Рік тому +2

    Khub chan Aniket dada ani wahini Kaka and kaku Sandy Dada ani patya Dada mast khub chan Bhat sheti la suruwat wahhhh mast gawakdle video manje mejwani ch 👌👌🙂

  • @RushikeshKadu-uj6ir
    @RushikeshKadu-uj6ir Рік тому +3

    Tumchya team madhla sandy bhai Ani yes maharaja madhla gampya bhai khup Chan mans ahet

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm Рік тому +1

    ऐक गावरान आई पाळा म्हणजे दारात साक्षात लक्ष्मीचा वापर असतो..अन गावरान गाईच दुध हे अम्रुतापेक्षा कमी नसतं..रानात गाईचं शेन टाकल तर खुप छान शेती होईल तुझी दादा

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +4

    उखळ शेतात गवत येऊ नये म्हणून करतात. आमच्या कडे फोड बोलतात. व्हिडीओ खूप छान आहे.👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Рік тому +2

    Tumha Utubers mule amhala Koknatil remote places, villages baghayla miltat tyabaddal Dhanyavad

  • @sanjusamsung8264
    @sanjusamsung8264 Рік тому +1

    2019 pasun me video baghtoy patty bhau sobat video 1 nambar hotat ❤ sobat video kada bhau

  • @vaishalitandel9009
    @vaishalitandel9009 Рік тому +4

    Khup chhan aniket😊

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 Рік тому +4

    खुप छान दादा वहिनी

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Рік тому

    Kkhupach chhan ,hasat khelat blog jhala.mast blog. Sandy govyala kuthe asto?

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 Рік тому +2

    Sandy and patu 👌👌☝☝khup chan gajali

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 Рік тому +2

    Khupach chan vatal sandy nd patya la baghun. Bar vatal video chi length vadhavali ti🤗🤗🤗

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Рік тому +2

    Khup mahinyani ektra baghun bar vatla

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ आणि पत्या स्याडी ला खूप दिवसांनी बघून खूप छान वाटलं आता आता सगळे कामात बिझी झाले

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Рік тому +2

    सुंदर 👌😇

  • @Prarthana1507
    @Prarthana1507 Рік тому +1

    18:15 kay re patya 😂😂😂😂 kay ti reaction

  • @surekha653
    @surekha653 Рік тому +3

    Khup Chan video ❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Рік тому +3

    Khup Chan hota video 👍👍👍👌👌👌

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Рік тому +9

    दादा आजीचा मन सांगतेय तिला काही पाहिजे.. इच्छा पूर्ण करत रहा.. खूप छान आहे.. 😂
    तुझा वडिओ चा इंट्रो हीचा मुळेच छान होतो...

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Рік тому +12

    एकाच शब्दात " आनंदी आणि खेळकर फॅमिली "....

  • @anitashinde3196
    @anitashinde3196 Рік тому +2

    Aaj hasari aajji mastach

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 Рік тому +1

    Saglyana bhaghun aanand jhala video khup chan

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 Рік тому +3

    श्वेता ला मानलं पाहिजे खूप हुशार आहे

  • @DevidasAdangale-yv9jy
    @DevidasAdangale-yv9jy Рік тому

    Sandy asla tr barr vatata, pappa khup mehnati ahet, Aai bichari sadhi bholi ahe, sni shweta kalji ghe sasu sasryachi.. Pattya bhai khup divsane disla.. Baki video zakkaasss

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому +3

    खुप सुंदर व्हिडिओ आणि पत्या सेंडी खुप दिवसांनी दिसले 👍👍🙏🙏

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому

    खूप छान दादा 💐🍫

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +3

    फुल ऑन धमाल ब्लॉग, अप्रतिम निसर्ग, सगळ्या मित्राना आणि घरच्यांना एकत्र बघून एकदम आनंद झाला खास करून पत्याशेठ आणि स्यांडीभाई, जबरदस्त 👍👌☺️☺️

  • @sharvariskitchen9978
    @sharvariskitchen9978 Рік тому

    Aaji ek no.😂😂😂

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 Рік тому +3

    Mitra sobat gammat. Shandy sudharla, patya barik disto. Shweta kharach suswabhavi aahe, aai pan tya doghi bhandu sakat nahi. Tari lay bhari vatate shetat. Sarv suradit hovu de deva an padhari yash milu de deva, all the best.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +26

    चिनुला आता लोकसंख्या नियंत्रण कायदा लागु करावा😊😊😊😊😊

  • @rameshpaste5344
    @rameshpaste5344 Рік тому +3

    Zakassss vlog

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Рік тому +2

    Start to End full entertaining zala video,😆😆 hasun hasun pot dhukle 🤪.
    Patya ani Sandya Refuse cha come bck come mast hota😍.
    Sandy Refuse Aajun Handsome disayla lagla😄👌🏻 aata porgi shodha sandya la😆🤪

  • @karanamberkar9807
    @karanamberkar9807 Рік тому

    Chala finally vahini aalya help karayla ☺
    Mast vlog❤

  • @Rpkjaishreeram
    @Rpkjaishreeram Рік тому +6

    Your family is so good and jolly and your friend too

  • @deepalipednekar8349
    @deepalipednekar8349 Рік тому

    अनिकेत हसरी आजी विडियो मध्ये आली की मज्जा वाटते, आणि तुझी आजी, खूप छान प्रमळ आहेत दोघीही,

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Рік тому +1

    Ashech changle premani rahaiycha wagaicha khupach chhan watta

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Рік тому

    खूप मेहनत घ्यावी लागते शेतीसाठी

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому +2

    Khupch bhari aniket

  • @prasannadeshpande9048
    @prasannadeshpande9048 Рік тому

    Great Video, This contain is your strength Aniket, Never forget no other yourtuber can offer this. All the best.

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 Рік тому +36

    Khoop divsani pattya n Sandi la baghun zaan vatale.

  • @manishapardhi700
    @manishapardhi700 Рік тому +1

    खुप छान विडीओ खुप मस्त वाटलं विडीओ बघुन

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 Рік тому

    Chaan ❤

  • @AjayRathod-hp9oc
    @AjayRathod-hp9oc Рік тому +1

    Pattya barik zala re😊

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Рік тому +1

    Khup chhan aajji khup aavdte aamcha pn mani la 4piilla zaliyt chinu mast