माझ्या हातची कुळथाची पिठी।घरात चाललंय प्रेमाचं राजकारण।सहकुटुंब दुपारचं जेवण ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 184

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Рік тому +23

    अनिकेत व्हिडिओ छान होता आता तू ठाण्यात आहेस तोपर्यंत आजीबरोबर एक व्हिडिओ बनव आजीला पाहण्याची खूप इच्छा झाली आहे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +8

    वा अनिकेत बाळा खुप छान प्रकारे पीठी व बटाट्याची भाजी केली बघून तोंडाला पाणी सुटले व सहकुटुंबाबरोबर जेवण करण ती मजा वेगळीच असते तुझ्या दादाची मुलगी गोड आहे व मित्राने विडिओ करायला छान मदत केली श्वेता कशी बडबडी आहे तशी तुझी वहिनी जास्त बोलत नाही शांत आहे तुझे आईबाबा खुप खुश आहेत आजीआजोबा झाले म्हणून आता तू कधी गोड बातमी देतो बाळा एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤🎉🎉🎉

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Рік тому +22

    परी फार क्युट आहे परीला गॉड पापा ❤🎉

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Рік тому +9

    अनिकेत ब्लॉग मस्त 👌 परी खुप गोड आहे.😍🥰 विडियो चालू असताना खुप आवाज होता.गावी विडियो करतोस ते बघायला मज्जा येते.बाकी छान 👍

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Рік тому +5

    खूप छान आहे बटाटा भाजी व पिठी अरे भाजीचे भांड बदला किती खराब झाले आहे व त्यात कोकम व टमाटर घालता किती हानिकारक आहे शरीराच्या दृष्टीने मद्मे पण कमेंट्स मध्ये लिहिले होते तरी पण आपण काही विचार केला नाही जे चांगले आहे ते सांगतो बाकी तुम्ही फॅमिली मस्त आहे व व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत परी खूप गोड आहे 👌👍❤🎊🥳

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +1

    पिठी आणि बटाटा भाजी एक नंबर👌🏻 असणारच मन लावून बनवलंय आपल्या माणसांसाठी मी पण नक्की ट्राय करणार 👍🏻आजी पण येउदे एकदा व्हिडीओ मद्ये खुप दिवस झाले पाहिले नाही. घर छान आहे ठाण्यातल 👌🏻👍🏻परी खुप गोड आहे 😘

  • @ninashirodkar7600
    @ninashirodkar7600 Рік тому +2

    मस्तच परफेक्ट पिठी
    पिठी चाटायला मला आवडते
    तुम्ही सगळे जण ही आवडता परी खूप ❤
    मस्त आहे

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Рік тому +3

    हो कुळिथ पिठी खूप आवडते मी देवरूख गावातलीच कोकणातलि आहे महणून मला माहहीती आहे😊

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Рік тому +5

    Piti la लसुण आणि कांदा या दोन्ही ची फोडणी केली आणि वरून कोकम किंवा कैरी टाकली तर एकदम भारी टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघ
    बाकी व्हिडिओ एकदम भारी

  • @madhuralavekar
    @madhuralavekar Рік тому +2

    आमच्या कडे असते कुळीथ पीठ आणि छान लागते पिठी भाताबरोबर दुसऱ्या दिवशी पण लागते पिठी

  • @shubhalaxmiwadke5089
    @shubhalaxmiwadke5089 Рік тому +5

    अरे भाजी केली ते भांडे बदला re आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय वाईट आहे बाकी सर्व आपण सुधारणा करतो मग यात का नाही अशी भांडी वापरणे चुकीचे आहे बघा पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या घरात आता छोटे बाळ आहे उद्या तेही यातले अन्न खाणार आहे असो

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 Рік тому

    Shri Swami Samarth mauli 🙏🏻 जो माणूस कोकणात राहतो तो माणूस पिटी आवडीने खातो पेटीची चव जगामध्ये भारी अनिकेत तू कॉमेडी रिल्स बनव आणि तेही तुझ्या आजीबरोबर तुझी आजी खूप गोड आहे.

  • @akankshakhade1470
    @akankshakhade1470 Рік тому +3

    Please Add kokam in piti

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Рік тому +1

    Very nice volg and nice रेसिपी परी खूप क्यूट आहे असेच सगळे जण हसत खेळत आनंदात रहा बरं वाटतं श्री स्वामी समर्थ

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Рік тому +10

    अनिकेत बटाटे कापत होतास का बकरा तुझा स्पीड बघून वाटल भाजी बहुतेक उद्याच्या व्लॉग मध्ये मिळेल 😂😂😅

  • @mayurighadigaonkar-vq4tn
    @mayurighadigaonkar-vq4tn Рік тому +2

    Nice video, Aaplya gavchi special recipe,

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 Рік тому +1

    पीठी छान ❤
    Sorry to say but
    Construction चा आवाज आणि श्वेताचा पण🙉 background मध्ये बराच जोरात आवाज येत होता .

  • @rajeshreekamble1180
    @rajeshreekamble1180 Рік тому +5

    Ok brother thank you 🙏

  • @madhurik7759
    @madhurik7759 Рік тому +2

    Family indoor games chya reel banav
    Khup chhan hotil...

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Рік тому +41

    पिठी आणि बांगडो हा स्पेशल मेनू आहे कोकणातला ...

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому +2

      होय तर! 👍😊

    • @shalakalad4645
      @shalakalad4645 Рік тому +2

      कोकणातला कोणीही पिटी खाल्या शिवाय राहणारच नाही आवडीची

    • @KonkaniMumbaikar
      @KonkaniMumbaikar Рік тому

      Village life is Best Life

  • @jagdishtandel4813
    @jagdishtandel4813 Рік тому +3

    आम्हाला सुध्दा गाव च फिल फार आवडतो शहरात ले व्हिव नाही आवडत कंटाळून जातो म्हणून आम्ही कोकण फार आवडतो नमस्कार🙏

  • @harshitabhogale4931
    @harshitabhogale4931 Рік тому +1

    पिटी बरोब्बर कचऱ्याच छान लागतात

  • @sonallad9290
    @sonallad9290 Рік тому +3

    आम्ही कुलथाची पीठी करताना खोबरेल तेल वापरतो दादा, टेस्ट भारी लागते, तुमची रेसिपी बघून तोंडाक पाणी सुटलया

  • @ulkamore459
    @ulkamore459 Рік тому +4

    खुप मस्त तुझ्या रेसिपी बघायला खुप छान वाटलं ❤❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +3

    अनिकेत आणि श्रेवता विडीवोची सुरूवात छान केली तुम्हा सर्वांना नवरात्री च्या हादीक शुभेच्छा परिला गोड गोड आशीर्वाद आईबाबांना सुध्दा शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत रहा

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 Рік тому

    अनिकेत आणि श्वेता साठी🎉क्यूट परीला पाहील्या मुळे खूप महिन्यानी तुझा वलॉग बघतोय.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Mast Blog 👌👌😀
    Apratim Swympak Kella
    1 Devas Enjoy Pn Chan
    Akshay Chy Pn Blog Bhari Aastat
    Pari So Cute 👌👌👌👌👌👌

  • @shobhapatil455
    @shobhapatil455 Рік тому +4

    दादा वहिनीला नवीन कढई आणायला सांगा

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 Рік тому +3

    कुळादाची पाटी आणि लोच म्हणजे लय भारी

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 Рік тому +14

    अरे पिठीत लसूण पण टाकत जा चव अप्रतिम होते.

    • @ninadhode2037
      @ninadhode2037 Рік тому +4

      आणी हो कोकम टाकना.

  • @SidhhikaMH
    @SidhhikaMH Рік тому +2

    First comments अंड्या आई खूप खूप विचारलं सांग

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Pithi chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @urmilabhosale3907
    @urmilabhosale3907 Рік тому +2

    खुप छान आहे व्हिडिओ मस्तच आहे

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Рік тому +2

    Khupch Chan idea rest danach very yummy yummy dish 👍👍👍👌👌👌

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому +2

    अनिकेत मोठया भावाच चॅनलच ना व निट सांग रिसिपी छान दाखवलीस पण आई व वडीलाना दोन सुना बदल तुलना करायला सांगु नको तयाना दोघी सारख्याच. दादाचया पण बायकोला मटण करायला आजीनेच शिकवल मि विडिओ पाही लाय मिसेस दिक्षीत

  • @kaustubhsamgiskar
    @kaustubhsamgiskar Рік тому

    kuldachi piti garam Chan lagte piti barobar fry keleli fish aju chan lagte

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +5

    पिठी करायची तुमची पध्दत वेगळी दिसतेय
    तुम्ही बनविलेली पिठी पारंपारीक नाही

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +1

    Brother Aniket very happy to see all family together. N ur master chef..ur...today I saw Parri ....she is so cute God bless d child n I'm.praying for u n swetha ...u.ll be bless also a child ....

  • @geetanjaliwaradkar-il2em
    @geetanjaliwaradkar-il2em Рік тому +1

    अनिकेत तुझ्या आजीला पण तुमच्या त सामील करा. म्हणजे आणखी मजा येईल तुम्हाला व आजीला पण. आणि आम्हाला पण सर्वाना एकत्र बघून बर वाटेल

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Рік тому +6

    पिठीबरोबर भाजी नसली तरी चालते

  • @diagolobo7393
    @diagolobo7393 Рік тому

    माझी फेवरेट आहे पीटी कोकणातील पावसाळ्यात पीटी भात आणि सुक्या म्हणजे सोने पे सुहागा

  • @sami200912009
    @sami200912009 Рік тому

    Aniket next time batatyacha jagi sukhi kardi kiva suka zavla use kar ti pan khup sundar lagte

  • @tejaswinimane8074
    @tejaswinimane8074 Рік тому

    Mi hi kokaknali aahe aniket dada ratnagiri chi mla khup avdte piti ani specially fish sobt chan lgte

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug Рік тому

    आज खुप दिवसांनी रेसिपीज आली असते तशी रोज पण जुन्या बघितलेला असतात असो पण आता रोजच नवीन रेसिपी दाखवा 👌👍💐

  • @rahimachunawala1646
    @rahimachunawala1646 Рік тому +2

    Muje bhut pasand hai kulthi chi peti

  • @sauravgawaregaware2673
    @sauravgawaregaware2673 Рік тому

    gondas pari 😘 ,chan menu banvlas tu , piti my fvt aslo , God bless you 🌹

  • @sureshpatel8124
    @sureshpatel8124 Рік тому

    Happy navratri Jai mata di wel come to Thane kar I'm happy to best friend your family members for you best friend and beautiful video vari vari naic sureshpatel Mumbai Malad West thanks to you

  • @pinkeykambli3049
    @pinkeykambli3049 Рік тому +2

    Aaj amchyakade piti bhat menu 👌😋 hota

  • @prashantmarathe2266
    @prashantmarathe2266 Рік тому +2

    परत पिठी बनवताना सोल टाक छान लागता

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Рік тому

    मस्त tks इन्स्टॅन्स आमटी पाच मिनिटात

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Рік тому +2

    Good cook. These what 😢talent .

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Рік тому +2

    Mast menu ani pari khup Chan aahe

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Рік тому +2

    Same jevnacha bet mala pan khup aavdto yummy 😋😋😋😋

  • @sanjayuttekarvlogs6234
    @sanjayuttekarvlogs6234 Рік тому

    सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुझ्या गावच्या घरी आलो होतो, तेंव्हा काकीने झटपट केलेली पिटी भात, बटाट्याची भाजी, लोणचं आणि खोबऱ्याची चटणी असा उत्तम जेवणाचा बेत केला होता.. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळते आहे. बहुतेक गावी तुमच्या घरी जेवणारे आम्ही पहिलेच दांपत्य असू. आणि यापुढे आम्ही परत कधी गावी आलो की काकी तुझ्या हातचा जेवणाचा सेम बेत कर.. 👌👌😍🌹
    आणि भाई दोन उत्तम स्वयंपाकींच्या हाताखाली तु पण मस्त स्वयंपाकी झाला आहेस ... 👌👌👌😍

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 3 місяці тому

    SAH KUTUNMBA SAH PARIVAR SUKHI BHAV . MAJYA AAVDUCHE JEVAN PITHI BHAT NI BATATYACHI BHAJI . ❤❤❤❤❤❤❤

  • @chetanwakkar
    @chetanwakkar Рік тому +4

    अनिकेत आजी खय हा

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому

    परीला नाही दाखवले, खूप सुंदर😍💓 परी

  • @neharane2807
    @neharane2807 Рік тому +3

    Aaji kuthe aahe re😢😢

  • @maheshpandere734
    @maheshpandere734 Рік тому

    कुळथाची पिठी 😊👌👌 छान झाली
    तोंडाला पाणी सुटले आनी गावची आठवणी जाग्या झाल्या आहेत मित्र

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Рік тому +1

    Aaji kuthe aahe tila pahayla jat nahi ka tichi Aamala aathavn yete Tumi ektra aastana ti bolvayche na miss karto

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Рік тому +2

    Nice blog and very interesting recipes 👌👌👍

  • @surekhapatel9083
    @surekhapatel9083 Рік тому +2

    Chan family get together

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому +2

    Asli maja sabke sath aata he..👌

  • @amolkudu875
    @amolkudu875 Рік тому +2

    Mast khup chaan video❤😊

  • @gopinathchavan7287
    @gopinathchavan7287 Рік тому

    Pithimadhe kokam takal ast tr ajun majja aali asti karan kokam mule test pan yete aani potasathi changal ast

  • @SunilKudav-kz2mw
    @SunilKudav-kz2mw Рік тому +2

    Aniket mi sawantwadicho kokni manus. Dadar yete rahto kuliytacha pitla mhanje. Mazi. Aawdti dish Mazi. Aai koknatali maze vadil mill kamgar hote tyani mazya aaila koknatun lagin karun aanle hote kokni baichya hatachi chav manje kokni mewa Mazi aai mumbaila. Tevha pithimi 22 jatyavar. Bharday chi. Tya ti voli zanzanit piti

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Рік тому +3

    छान विडीवो

  • @SeemaSamant-sb6hi
    @SeemaSamant-sb6hi Рік тому

    Khup chan recipe

  • @rashmisawe9873
    @rashmisawe9873 Рік тому +3

    Pithi madhye kairi pan taktat!

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 Рік тому

    Dada la tar fast video lach kela sascraibe

  • @bhaskarsawant8747
    @bhaskarsawant8747 Рік тому +2

    ❤❤pari kaki sarkhi disate😊

  • @sunitamulay4129
    @sunitamulay4129 Рік тому

    पिठी आम्हाला आवडते एक नंबर

  • @sharyugaikwad5198
    @sharyugaikwad5198 Рік тому

    Mala pan aavdte pithi menu mast hota pithi aani btatyachi bhaji❤❤

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 Рік тому +2

    अप्रतिम vlog

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому

    Khup khup Chan Video ❤️👌

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 Рік тому

    कुळठाची पिटी व भात मी तंवच mrtya. पिटी व भात माझे आवडते जेवण

  • @vandanabandal8521
    @vandanabandal8521 Рік тому +3

    कुळधाचे पिठ म्हणजे कशाचे पिठ असते अनिकेत दादा मला सांगना

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому

      कुळीथ हे एक कडधान्य प्रकार आहे, त्याला भाजुन भरडुन टरफलं वेगळी करुन डाळ दळुन पीठ केलं जातं.
      मात्र आमच्या तळ कोकणातला माणुस पिठी भात खुप आवडीने खातो, नव्हे नव्हे तर आठवड्यातुन एक दोन वेळा पिठी नसेल तर तो नाळरोगी बनु शकतो.
      वर वर गरिबाचं वाटणारं हे जेवण , गरिब श्रीमंत दोन्ही तेवढ्याच आवडीने खातात.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Рік тому +1

      कुळीथ नावाचं धान्य आहे, ते भाजून जात्यावर भरडून घेतात आणि मग बारीक दळून त्याचं पीठ काढतात त्याची पिठी बनवतात, हा आमच्या कोकणातला आवडता पदार्थ आहे.

  • @gaurinaik1079
    @gaurinaik1079 Рік тому

    Hiii Aniket ani shweta thanyala bhet nahi jhali pan tumhi prabhadevila ya na doghani majha aaicha ghari its a request

  • @chetanwakkar
    @chetanwakkar Рік тому +2

    बरेच दिवस झाले दिसाक नाय

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому

    Chhan diste bhaji...pari god ahe

  • @jayanthatwalne6204
    @jayanthatwalne6204 Рік тому

    Amhi kulathachya pituitary Kanda gharat nahi. Mohori, lasunachi phodani deto. Unalienable alyawar amsul ghalato. Test ekdam bhari lagate

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 Рік тому +2

    Batatachi bhaji mastch dist hoti😋👌🏻 Piti Khali ahai , pan tuzya hatachi khaychi ahai, kadhi yache te sang🤪😄.
    Pari khup cutee ahai🥰🥰🥰🥰

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +2

    खुप सुंदर विडियो 👌♥️♥️♥️♥️

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Рік тому

    Wow superb Menu...... An excellent vlog 👍👍👍👍👍👍

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Рік тому

    छान आहे तुमचं कुटुंब.

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 Рік тому +2

    बाकी व्हिडिओ खूप छान झाला पण एक आजीची कमी वाटली😢

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Рік тому +1

    मी कुलिथाच्या शेंगोळे करते

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 Рік тому +2

    Khup chhan

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Рік тому +2

    Masat hota video

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho Рік тому

    We in Goa eat kullid but in a different style. would like to tasty your style too.

  • @bharmanahaval7520
    @bharmanahaval7520 Рік тому +2

    Aniket Aaji kuthe aahe

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Рік тому +2

    अक्षय दादा पण छान वहीडीओ टाकतात तयानापण टिपणी देते मी😊❤

  • @vaijayantanarsale-os8jx
    @vaijayantanarsale-os8jx Рік тому +3

    My favorite pithi

  • @samirkadam3942
    @samirkadam3942 Рік тому

    Bhai aaji kuthe ahe

  • @rohitshenavi2204
    @rohitshenavi2204 Рік тому +2

    Aaji khuthe ahet

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Рік тому

    मला खूप आवडते गावी गेली की भाऊ पीठी दळुन देणारच कधी मुंबईला आला की पीठी कोकणात गेलो आणी पीठी नाही तर काहीच नाही

  • @manishachavan3889
    @manishachavan3889 Рік тому +2

    खूप छान 👌😋😛

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Рік тому

    Video khup chan ahe pari khup god ahe ani aniket tu reels banav amhi avdine pahu 🌹❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому

    Ek no vlog, Mast

  • @JagdishJoshi-u7k
    @JagdishJoshi-u7k Рік тому

    अनिकेत भात कापणी कधी सुरू करणार आहेस