दादाच लग्न😍❤️ Brother wedding ceremony ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @dattatraynikade
    @dattatraynikade 2 роки тому +61

    Congratulations for newly married couple... God bless you both.

    • @rashmipatil5405
      @rashmipatil5405 2 роки тому

      Congratulations for newly married couple…GBU..💐💐💐💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому

    काही काही लोकांचं प्रेम, आपुलकी, निष्ठा, श्रद्धा ह्या एकढ्या भरीव असतात की त्याचं वर्णनही करणे अशक्य होऊन जातं.
    मी हे सर्व त्या कोल्हापुरकर साहेबांबद्दल बोलतोय.
    रांगोळी तर सुंदर रेखाटलीच आहे त्यांनी, परंतु ती ही सर्व तयारी स्वतःच करुन.
    धन्य आहेस तु आणि तुझा हा सारा परिवार.
    कोल्हापुरकर सलाम आहे आपणांस.
    💐💐👌👌👍👍

  • @SONALIPAWAR-ne1oe
    @SONALIPAWAR-ne1oe 2 роки тому +53

    खुप छान वाटलं... लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला. अक्षय आणि सोनालीच खुप खुप अभिनंदन..🎉🎊🎉 त्यांना भावी संसाराच्या खुप साऱ्या शुभेच्छा. टेम्पो, ट्रक मधून लग्नाला जाण्याची मज्जा वेगळीच असते... रांगोळी पण खुप छान होती. आता तुझ्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहोत.

    • @Supriyanalavade
      @Supriyanalavade 2 роки тому +2

      लवकरच तेही surprise deil bga

    • @kalpanadalvi2049
      @kalpanadalvi2049 2 роки тому

      Akshay looking handsome man 👌👍💓😍🙏😁✌️happy married life to young couple..... Good luck to both 🎉🎈🎉🎈🎉🎈🎉🎉🎂🥳🎉

    • @SONALIPAWAR-ne1oe
      @SONALIPAWAR-ne1oe 2 роки тому +1

      @@Supriyanalavade दिलं surprise 🤩

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 2 роки тому

      शुभ आशीर्वाद💐💐💐

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 2 роки тому

    दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, आणि कोल्हापूरच्या सबक्राइबरांचे छान रांगोळी काढलयाबदल मनापासून धन्यवाद ,खरोखरच अश्या
    गोष्टींमुळे कोकण ,घाटमाथा यात कहीच फरक रहात नाही. रहाते फक्त प्रेम आणि माणूसकी

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 2 роки тому +59

    लग्न अगदी व्यवस्थित आणि निर्विघ्न पार पडले.. खुप छान.. दादा वहिनी ला त्याच्या पुढील सुखी संसारासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.. मला बाबु दादा खुप आवडतो आणि नाचतो देखील खुप छान..🙏☺️🙏

    • @yashwantshelke5588
      @yashwantshelke5588 2 роки тому +2

      vaduch agaman honyaadich tumchakad manglashtka ka mhnlya jatat🤔

    • @shwetamogre546
      @shwetamogre546 2 роки тому

      Chaan

    • @shwetamogre546
      @shwetamogre546 2 роки тому

      Chaan

    • @radhan6424
      @radhan6424 2 роки тому

      @@yashwantshelke5588 मंगलाष्टका आधी सुरू होतात. आणि मग वधूला तिचा मामा आणतो.

    • @radhan6424
      @radhan6424 2 роки тому

      @@yashwantshelke5588 मंगलाष्टका आधी सुरू करतात.मग पाचव्या शलोकाला मामा वधूला आणतो.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому

    कोकणातील पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न कसा होतो ते दादाच्या लग्नात समजले फार छान वाटले ❤️👌...दादा व वहिनी नां शुभ आशिर्वाद 💐💐

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad 2 роки тому +54

    Congratulations 💐💐दोघांनाही पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा... तुमचा संसार अगदी गुण्या गोविंदाणे होउदे.. सुख असो वा दुःख नेहमी एकमेकांची सोबत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 😊🙏... हसरी आज्जी खूपच निरागस आहे 😄🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद दादा वैणी यांच्या नवीन आयुष्यात आनंद सुख आणि समृद्धी देवो हिच स्वामींना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏 खरच पप्पा व तुझे कष्ट खूप आहे अरे तुझ्या पप्पांनी लाख मोलाचे शब्द दिला सुनेला आम्ही तुमच्यापेक्षा सुखात व आनंदात ठेवू व हे अगदी खरेच आहे वैणीचे खरच नशीब खूप खूप चांगले आहे प्रेमळ नवरा सासू सासरे आई वडील यांच्यासारखे व जीवभावाचा दिर नसून भाऊच आहे वेणी व दादा खूप खूप आनंदाने संसार करा पण आमच्या लाडक्या आई आणि पप्पांना कधीही मन दुखावले अस करू नका खरच आई पप्पा स्वभावाने अत्यंत प्रेमळ शांत आणि माया करणारे आहे मुलगी सासरी येते तेंव्हा तिला हिच भिती असते कारण दुसर्‍या घराशी आयुष्यभराशी नाते जोडलेले असते तसेच तू इतका दमून गोंधळात गेला त्यांच्या शब्दाला मान ठेवला हिच माणुसकी जपायची असते व खरच सगळ्यांनी खूप खूप छान व सुंदर मदत केली व एन्जॉय भारी केला छोटी आत्या खूप हौशी व एक्टीव आहे दादाचे लग्न इतके भारी तर आई बोलल्या प्रमाणे तुझ्या लग्नात तर शब्दच नाही 🙏🙏🙏👌👌👌☺

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому +3

    आजच्या अक्षयच्या लग्नाच्या प्रित्यर्थ नवदापत्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पावणादेवी, श्री स्वामी समर्थ कृपेने शुभ आशिर्वाद 💐🌹🙌❤❤खूप छान लग्न संभारभ साजरा झाला, अगदी हर कुळात लग्नाक इल्या सारख्या वाटला. आई आजी नाच एकदम भारी, लव यु आई❤❤हसरी आजी एकदम छान वाटली, अनिकेत, आई, पप्पा, आत्या सर्व सहकारी यांच्या सहकार्याने खूप छान दादा चा लग्न सोहळा संपन्न झाला....... 👌👌👍👆

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 2 роки тому

    लग्न मस्त पार पडले. पारंपारिक वाद्य पारंपारिक संगीत पारंपारिक लग्न सजावट यामुळे खूप मस्त वाटले आजीचा मामांचा डान्स आवडला कोकणातील लग्न खूप छान असते नववधू स्वरास शुभ आशीर्वाद व भावी संसारास खूप खूप शुभेच्छा

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 роки тому +25

    Congratulations to the newly married couple. Stay blessed the Rasam Family. Har Har Mahadev !!

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 роки тому

    आयोजक टेम्पोत हेच खरे गमक आहे कुठल्याही निर्विघ्नपणे पार पडलेल्या कार्यक्रमाचे ,सर्व नातेवाईकांना खुश ठेवून कार्यक्रम यशस्वी झाला हेच मोठं समाधान, नवपरिणीत जोडीला शुभेच्छा..!!💐💐

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 2 роки тому +7

    अभिनंदन रासम कुटुंबीय ...छान लग्न सोहळा 🎉🎊 नव दांपत्यास शुभ आशीर्वाद

  • @arunathavale1598
    @arunathavale1598 2 роки тому +1

    दादाच्या मागून अनिकेत तयार राहा आपल्या परिवारा तर्फे आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद.

  • @azharnag1
    @azharnag1 2 роки тому +7

    Congratulations to new couple!!!
    Hi Mahtari kaun? Was soooo cute ☺☺

  • @tusharkhanolkar9272
    @tusharkhanolkar9272 2 роки тому

    वधू-वरास मनपूर्वक अभिनंदन... लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला...संसार उत्तम होवो हीच प्रार्थना

  • @patilpatil8659
    @patilpatil8659 2 роки тому +14

    दादा चया लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
    कॅमेऱ्यात स्वत बघून आजी काय बोलते,.......
    ही म्हातारी कोण....😂😂😂😂
    मी जाव..

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 роки тому

    तुझ्या चाहत्यांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर आहे खूप सुंदर आणि छान पद्धतीने लग्न पार पडलं 👍👌

  • @surajjadhav5815
    @surajjadhav5815 2 роки тому +9

    हसऱ्या आजी ने एक ward बोलून खूप हसवले
    Congratulations भावाला आमचा सर्वांन कडून 💐👍

  • @tejaswiniraokhande6454
    @tejaswiniraokhande6454 2 роки тому

    खू............प छान लग्न अनुभवलं. शांत, नीवांत, उत्साही, आनंदी. नांदा सौख्यभरे

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 роки тому +3

    🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Dadachya lagnacha ekdum DHUMDHADAKA 👌👌. Dada-vahinila Sukhi vaivahik jivanachya khup khup khup khup ........ shubhechcha 😊👍🏻👍🏻👍🏻.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +1

    छान, मस्तच, सुंदर विवाह सोहळा. नव दाम्पत्यास लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मजा आली अनिकेत दादा नमस्कार सर्वानाच.

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 2 роки тому +3

    तुम्हा दोघांना ही वैवाहिक जीवनाच्या मनः पुर्वक शुभेच्छा 💐💐।

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +1

    अनिकेत तुझ्या दादाचा शुभ विवाह अगदी थाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला छान👏✊👍 वधू वरास आशिर्वाद शुभेच्छा श्री गणपती बाप्पा आणि आई पावनाईचा आशीर्वाद सदैव असुंदे गोष्ट कोकणातली परिवारातील सगळ्यांना धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @aparnapisal1607
    @aparnapisal1607 2 роки тому +5

    लग्न खुप छान झाले दादाला आणि वहिनीला लग्नच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 आणि रागोळी खुप छान काढली होती

  • @samruddhipatil2569
    @samruddhipatil2569 2 роки тому +1

    लग्न निर्विघ्न पणे पार पडल ह्यातच सगळ आल गावाकडे लग्न कारयची हिच तर खरी गम्मत आहे सगळे आपुलकीने येऊन मदत करतात नववधू वराना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता तूझ्या लग्नाची वाट पाहतोय 💃💃💃

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 роки тому +19

    Superb Wedding.... Congratulations & Many Best wishes to newly married couple. May God bless all of you.

  • @nitintukrul4952
    @nitintukrul4952 2 роки тому +2

    Bhava lagna Chan zal dada la congratulations n saglyat bhari jeva aaji camera made baghun bolte hi mhtari kon .. jam haslo bhavaaaa khup Chan aahe ti pn aaji

  • @dipalimore8786
    @dipalimore8786 2 роки тому +11

    Congratulations &Many best wishes to newly married couple.....bappa bless all of you 😊💐🎁

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 2 роки тому

    दादाच लग्न खुप आनंदात झाले.. दोघांना खुप खुप शुभेच्छा.. सुखाचा संसार होवो...आणि ट्रक मधून जाण्याची मजाच वेगळी... आणि खुप वाईट वाटतं मुलीच्या आईला.. आणि त्या आजीने खूपच मोठा विनोद केला ही म्हातारी कोण आहे😜 मला खुप हसायला आले

  • @wakaro1
    @wakaro1 2 роки тому +8

    Very nice wedding. Congratulations to the wedded couple. May God bless both and entire Goshta koknatli parivar...❤️❤️❤️❤️❤️🌺🌺🌺🌺🌺🌺🇦🇺🇦🇺

  • @mchavank
    @mchavank 2 роки тому

    खूपच छान....अस वाटल आपण स्वतः तिथेच आहोत ....आणि होय त्या आजीच वाक्य., म्हातारी कोण.....it was so innocent....

  • @ashishbhagat1387
    @ashishbhagat1387 2 роки тому +8

    Wishing you both a very happy married life stay blessed 💖💖

  • @akshaynarvekar1203
    @akshaynarvekar1203 2 роки тому

    गावी ट्रकातून लग्नाला जायची मजाच काहीशी वेगळी असते😍😍😍😍

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 2 роки тому +9

    Lovely wedding. Congratulations and God bless the newly wedded couple.

    • @dimplebar8148
      @dimplebar8148 2 роки тому

      Coagulation. Very nice. Wedding. God bless you all. 🙏🙏🙏👍👌💐💐💐

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 2 роки тому

    खूप छान लग्न झाले.सगळ्यांचे अभिनंदन. वधू वर यांना प्रेमपूर्वक आशीर्वाद आई छान दिसत होत्या.vedio मस्त

  • @bhaktilade2866
    @bhaktilade2866 2 роки тому +10

    Congratulations New Married Couple .. Happy Married Life .. Stay Happy & Bless u Both.. 🤗💖💞💐

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +2

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 роки тому

      दोन्ही ऊभयतांस हार्दीक शुभेच्छा. सुखी वैवाहीक जीवनासाठी.आणि सर्व रासम परिवाराचे अभिनंदन.

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 2 роки тому

    नाव दांपत्यास खूप खूप शुभेच्छा
    कोल्हापूरच्या माणसाची कमाल.
    छान रांगोळी काढली👍

  • @prachibhogte
    @prachibhogte 2 роки тому +3

    Heartiest congratulations to both 💐💝 Udya tuza lagnachi news yenar bahutek 😄💐😁

  • @maheshpednekar4310
    @maheshpednekar4310 2 роки тому +1

    अभिनंदन... दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा... नांदा सौख्य भरे....

  • @pravinparab9311
    @pravinparab9311 2 роки тому +28

    नव दांपत्यास शुभाशीर्वाद, आई पावणाई ची कृपा सदैव त्यांच्या पाठीशी राहो.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому

      Thank u

    • @sunitasasane1652
      @sunitasasane1652 2 роки тому

      खूप अभिनंदन... अक्षय सोनाली चे गुड न्यूज हि की तुझं लग्न ठरलं वाटता अनिकेत छान आता येतो आम्ही तुझ्या लग्नाला सर्वजण

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 2 роки тому +1

    अप्रतिम विवाह सोहळा , दोघांनाही पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐 त्यांचा संसार सुखाचा होवो , खुप खुप आशीर्वाद

  • @arunakalahal2911
    @arunakalahal2911 2 роки тому +5

    Congratulations to the newest couple in the town! God bless you both with lots of love and happiness in life..

  • @shreybaraskar
    @shreybaraskar 2 роки тому

    खुप छान... अक्षय च खुप खुप अभिनंदन ... आता तुझ्या ही लग्ना ची प्रत्येक विधी अशी पाहायला मिळेल. ही अपेक्षा

  • @mandarchowgule7701
    @mandarchowgule7701 2 роки тому +4

    Congratulations🎉🎉🥳🥳 Both are looking Nice!!!! Best wishes for future!! The great journey ahead.... 😍😍😍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 роки тому

    अभिनंदन. दादा ला वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी लाभो. दोघे भाऊ handsome आहात

  • @sanjogchavan2801
    @sanjogchavan2801 2 роки тому +6

    Congratulations 🎉👏👏👏🎉🎉 to Akshay and Sonali. From all here in America. May God bless the new couple 🙏🙏🙏. Many blessings.

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 роки тому

    Khup sunder video Bappa bless you 😍 Akshay sonali Yana vivah chya khup sunder shubhecha Ashirvad Bappa bless you 😍😍sukhane sansar Kara God batmi lavkar dya Lay bhari video ❤️

  • @manishbane8491
    @manishbane8491 2 роки тому +4

    Congratulations to Akshay Dada and vahini.......tu tar Bhai champ ahes re ♥️

  • @sagartandel511
    @sagartandel511 2 роки тому +1

    आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
    तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!

  • @vandanahegde3278
    @vandanahegde3278 2 роки тому

    Khup Mast
    God bless both of them
    Mast hote lagne Amahala gavala alya sarkhe vatla👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 2 роки тому +8

    Congratulations to the newly wed couple!!🙌🎁💐👌👌❤️

  • @vinaylendghar8802
    @vinaylendghar8802 2 роки тому

    खूप छान लग्न सोहळा पार पडला नव दापंत्यास वैवाहिक जीवनाच्या हार्दीक शुभेच्छा

  • @froilanpatil2561
    @froilanpatil2561 2 роки тому +5

    Congratulations Akshay
    Happy married life to the couple...
    God bless them both 🎉🎉🎉

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 роки тому

    खुप छान लग्न सोहळा आणि व्यवस्थीत रीत्या पार पडला दादा आणि वहिनीला खुप खुप हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @reshmaabhogle2463
    @reshmaabhogle2463 2 роки тому +5

    Congratulations to the newly wedded couple. Aniket you are next in queue! God bless all of you 😊

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 2 роки тому

    दादा वहिनीला खूपखूप आशीर्वाद . 'नांदा सौख्य भरे '.

  • @sampadaadhe5398
    @sampadaadhe5398 2 роки тому +5

    आजी ग किती तु भोळी, पण गोड आहेस... 🤦‍♀️🤣🤣 ही म्हातारी कोण.... 🤦‍♀️🤣🤣🤣

  • @upansare3135
    @upansare3135 2 роки тому

    कोकणात ला लग्न सोहळा साजरा कसा होतो ते बघायला मिळालं खुपच सुंदर दादा .

  • @akashpatil8681
    @akashpatil8681 2 роки тому +10

    Congratulations Dada n Vahini........ Happy marriage life🥰

  • @narendrabelose3710
    @narendrabelose3710 2 роки тому +1

    मित्रा कोकण पट्टीतील youtuber मध्ये तु माझ्या साठी एक नंबर आहेस,
    मला तुझा अभिमान आहे कारण तु एक सृजन शेतकरी आहेस, धन्यवाद 🙏
    तुझ्या दादाला खुप खुप शुभेच्छा

  • @bhavesh2952
    @bhavesh2952 2 роки тому +4

    Congratulations Dada & Vahini. God Bless You. Wish You A Very Happy Married Life

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 роки тому

    Abhinadan...
    स्वामी bless both of u... Ani Tu tr मस्त च

  • @chetankhatu2564
    @chetankhatu2564 2 роки тому +6

    सर्वात लास्टला आजी जे बोललीना कॅमेऱ्यात बघून, जाम हसत बसलो भावा, तुझा चेहरा बघून, आजी कशी बोल्लीना , "ही म्हातारी कोण "$$$$😆😆😆😆

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 2 роки тому

      आजपर्यंत च्या ब्लॉग पैकी हा ब्लॉग मधला आजीचा जोके सॉलिड झाला.. हसऱ्या अजीचा जोक ....ही म्हातारी कोण

  • @ashwiniashwini8100
    @ashwiniashwini8100 2 роки тому +1

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाचा समृद्धीचा आनंदाचा संसार होउदे हीच गणेश चरणी प्रार्थना

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 роки тому

    मस्त लग्न सोहळा, वधू वरांस अनेक अाशिर्वाद

  • @sandeshayare1911
    @sandeshayare1911 2 роки тому

    नव दाम्पत्यास वैवाहिक जीवनाकरिता हार्दिक शुभेच्छा ! मस्त vblog. ती पाहुणी कलाकार आजी भाव खाऊन जाते.

  • @mymarathijindabad3589
    @mymarathijindabad3589 2 роки тому

    अरे वा... छान... मस्त... अभिनंदन... Happy married life to newly wed couple 💐👩‍❤️‍💋‍👨 नांदा सौख्य भरे ❤️

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 2 роки тому

    खूप खूप गोड सुभेच्छा दादा वहिनी ला आईचा आनंद ओसडुंन वाहात होता खूप खूप खचश आहे आजी ही तितकिच साधी भोळी खूप छान

  • @bidyesoham6932
    @bidyesoham6932 2 роки тому

    खुप लग्न झाले. दोन्ही उभयतास शुभ आशिर्वाद व त्यांच्या नवीन प्रवासास व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @aswikarane3900
    @aswikarane3900 2 роки тому

    Mastach. Gaavkadchya lagnaatlu dhamaalach vegli aste. Good luck to dada and vaini. Tc dada. V all love you. Aswika Rane

  • @deepikabagwe1712
    @deepikabagwe1712 2 роки тому

    Akshay aani sonali la lagnachya chya khup khup shubeccha ❤️ aani tujhya donhi aajina video madhe baghayla khup bara vatta 🙏🏻🙏🏻❤️ asach video banvat rha aamhala baghayla aavadta. Keep it up 👍

  • @prakashkolap1369
    @prakashkolap1369 2 роки тому

    नव-वधूवरांना पुढील सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लग्नाचा व्हिडिओ खूपच छान ,बाकी वधू-वरास ।। नांदा सौख्यभरे ।।

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 роки тому

    दोन्हीही उभायंताना अनेक आशीर्वाद ❤❤❤❤

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 роки тому +1

    नव दाम्पत्त्याला सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा !!
    रासम कुटुम्बियांची सर्व स्वप्ने व्हावी साकार हीच आमची इच्छा !!

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 роки тому

    दादा वहिणीला सुखी संसारासाठी व वैवहिक जीवनासाठी मनपुर्वक खुप खुप शुभेच्छा...ममी पपा खुप खुश आहेत ....आजी पण मस्त नाचत होती...जेवण तर खुपच छान होत..आता अनिकेत दादा तुझ कर्तव्य बाकी आहे...☺☺ मस्त ब्लाँक झाला नि तुझी नविन काही तरी ब्रेकिंग न्युज ती काय याची आतुरता .....मस्त ब्लाँक झाला....🌹💟🎉👌👌👌

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 роки тому

    तुमच्या घरातले जास्त तरुण आणि उत्साही म्हणजे आजी ❤❤

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 роки тому

    Khup sundar zale kary 😊👏👏👏
    Nav dampatyas khup khup aasirvad 😊
    Hasari aaji kamal😂
    Khup sundar mast enjoy 😊

  • @vaibhavtalekar5856
    @vaibhavtalekar5856 2 роки тому

    गावक लग्न आणि टेम्पो मधून जाऊची मजाच वेगळी...

  • @papyakalan1156
    @papyakalan1156 2 роки тому +2

    भाई त्या आज्जींची कमेंट जाम भारी होती ( ही म्हातारी कोन 😘😘) आणि त्यावरची तूझी reaction👌
    वरात आली तेव्हा रसत्यात भेटली होती ती

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 роки тому

    Khoop chan lagn sohla 😍 khoop khoop aavadla,Aajji tumi bhagyavan aahat Karan naatsun bagitali
    Rangoli tar ekdam surekh kadleli

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 роки тому

    Congratulations Dada vahini la💐💐Khup chan video... Mast baryach divsani kokanatal lagn pahil.

  • @sachinwaykar6066
    @sachinwaykar6066 2 роки тому

    Congratulations dadala. Aani saglyani khup changli madat keli aata tu pan lavkar karun Tak

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 роки тому +1

    दोघांना पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा बाप्पा चरणी प्रार्थना

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 роки тому

    Dada ekdam saral. Ani tu jilebi sarkha. Tumche kutumb sada sukhi rahave

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 роки тому

    अभिनंदन दोघा उभयतांचे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्य भरे. आता अनिकेत तुझा नंबर लागणार.

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 2 роки тому

    Khup chan asa Lagn Sohala zala , Akshay ani Sonali Cha Sansar suralit chalu de , tempo madhun jana mhnje gaav chi majjach vegli . Aai vadlanna khupach anand zala . nice vlog ..

  • @makarandnaik2759
    @makarandnaik2759 2 роки тому

    दोघांना पण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विडिओ खूप छान झाला.

  • @vinodshinde1988
    @vinodshinde1988 2 роки тому +1

    दोघांनाचे खूप सारें अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 роки тому

    Congratulations for newly married couple anhi aniket tujya sampurn teemche Abhinandan karen tyancha sahkaryane ha lagn sohla paar padla anhi velat vel kadhun aamcha paryant lagnacha video shoot kelya baddel tula bhava big 👍 thank you very much ।। श्री स्वामी समर्थ महाराज।।

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 2 роки тому

    येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
    साकार व्हावीत हीच आमची इच्छा
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 роки тому

    Khup khup mast lagan sovala congratulations 💐💐 both of you

  • @vinayparab1112
    @vinayparab1112 2 роки тому

    अभिनंदन दादा. ही म्हातारी कोण भारीच♥️आजी भारीच 👌🏿

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 роки тому

    Khup chhan Lagnasohala,Akshay Sonali nanda saukhyabhare, Aniket aata tula line clear,

  • @swaradholam423
    @swaradholam423 2 роки тому

    khup chan paddhatine lagan zal aai khup chan disat hotya congratulations new couple la😘😘

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 2 роки тому

    Khup chan, congratulations to newly wed couple

  • @manalimathal6701
    @manalimathal6701 2 роки тому

    अभिनंदन सगळ्यांना रागोली खूपच छान काढली आहे आणि वहिनी खूप सुदंर आहे

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 роки тому

    Sundar लग्नं समारंभ....आणि लग्नातील गोंधळ.... पार्टी केव्हा दितलास ती सांग. मस्त व्हिडिओ.

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 2 роки тому

    प्रखर सूर्यप्रकाशात
    छायेप्रमाणे,
    गडद अंधारात लख्ख प्रकाशाप्रमाणे ,
    प्रत्येक प्रसंगात एकमेकांची अशीच साथ देत रहा.💑 💞
    दादा-वहिनी तुम्हा दोघांना वैवाहिक आयुष्याच्या खूप-खूपशुभेच्छा !!
    *नांदा सौख्यभरे 🎉🎊*

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому

    दादाच लग्न खूप खूप भारी झाले💐🎊 video बघून खूप आनंद झाला.💓👍 हसरी आजी 😊👌👍दादा, वहिनी💓 खूप खूप अभिनंदन 💐👌👌👍आजी सर्व आत्या आई, पप्पा अनिकेत खूप सुंदर दिसतायत 💗💓👌👌👌👌👍नवरा, नवरी खूप भारी सुंदर दिसतायत खूप खूप आशिर्वाद 🌹दोघांनी सुखाने संसार करा 💐💓👌👌👍