विविध कला कौशल्य अवगत असलेले तुझे वडील... त्यांची अतोनात मेहनत करायची तयारी... कामाचा कितीही ताण असला तरी त्यांचा चेहरा नेहमी हसत मुख असतो.. ते खऱ्या अर्थाने तुमचे प्रोत्साहन कर्ते आहेत 🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत, आई-वडिलांना त्यांच्या कार्यासाठी मानाचा मुजरा. त्यांच्या बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे, ठाणे, गावी शेती. आईला तर स्वयंपाकही ... खरंच सर्व लहान-थोरांच कौतुक यात श्व़ेता/आज्जीपण ❤🙏❤
वा अनिकेत बाळा तुझे आईबाबा किती मेहनत करत आहेत जरा सुध्दा दमत नाही त्यांना माझा नमस्कार रसिका सुध्दा खुप मेहनत करते खरचं किती ते कष्ट तेव्हा कुठे अन्न मिळते तुम्ही शेतकरी आमचे अन्नदाता आहात ❤ देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो
दादा आपण भात खातो पण त्या मागची मेहनत किती असते ते आज समजले मला शेता विषयी जास्त माहिती नाही पण तू छान प्रकारे समजून सांगतो त्यामुळे लवकर समजते, hatts off tumha saglana 👏👏😘
खूपच छान अनिकेत मस्त व्हिडिओ आहे . आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो तुझ्या व्हिडिओ चे.तू regional मधला १ नंबर u Tuber आहे. शेतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनव.आणि फक्त रिजनल नाही तर .national ani जगभर तुझे व्हिडिओ bagu de hi Ishwar चरणी प्रार्थना.,देव बरे करू.level la tuje
भात खाताना बिर्याणी खाताना हा विचार केला तर की ह्या मागे किती कष्ट करावे लागतात व आपण जेंव्हा नको असेल तर फेकून देतो हे किती चुकीचे आहे अन्नाचा एक कणही अनमोल आहे हेच खरे रसिका खूप छान व सुंदर मदत केली काकीनेही पटपट छान लावायला हातभार लावला खरच अजून एवढे राहिले मग झाले असे बोलतो पण लावताना पाहूनच बापरे हे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतात खरच हे प्रत्येक शेतकऱ्याचे कष्ट लाख मोलाचे आहे व त्यात चिन्नूही मदतीला आली एवढासा जीव पण प्रेमाने अगदी शेतात येते तेही पिल्लांना सोडून कारण तिला माहित आहे आपल्या पिल्लांना प्रेम करणारे हक्काचे आपली माणसे आहेत म्हणून तर इतके कष्ट करून पिल्लांनसाठी दूध आणायचे न विसरता कंटाळाही केला नाही जावू दे खातील काही तरी आता नको जायला हे मनात न आणता आईने आठवणीने दूध आण हे लक्षात येवून दिले यालाच आई का म्हणतात कारण आई लेकरांना कधीच काही विसरत नाही मग ते चिन्नूची पिल्ले ही असू दे पप्पांनीही काम करताना किती प्रेमाने हाक मारली लगेच तिही आली हे प्रेमाचे क्षण कुठेतरी चांगले पुण्य करत असतात अर्थात तुम्ही हे प्रेमापोटी करता पण स्वामी समर्थांनाही हे आवडत असेल कारण माणसांना करू नका पण मुक्या प्राण्यांना प्रेम करा ते परमेश्वराला सुद्धा आवडते हसरी आजी भात लावयला तिच्या काळात खूप लावणी नक्कीच केली असेल पूर्ण हौस फिटली तिची म्हणून तर किती गोड हसून बोलली मला साधे चालताही येत नाही शेतीचे व्हिडिओ पाहताना आनंद होतो पण जे कष्ट करतात त्यांच्या कष्टाला खरच मनापासून नमस्कार 🙏🙏🙏कारण आम्ही ते एक तास सुद्धा करूच शकत नाही अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌👏👏👏
खूप खूप मज्जा येतेय vlog बघायला आणि तुझं खुप खूप कौतुक की येवढं सगळं करून व्हिडिओ पण बनवतोयस 👌🏻👏🏻👏🏻👏🏻 आई बाबांना खुप खुप प्रेम ❤ मी पण वेतोरे, वेंगुर्ला चा आहे पण मुंबईत मोठा झालो आणि लहानपणापासून गावची खुप आवड आहे पण सुट्टी असलो की गावी असायचो. २०२० डिसेंबर मध्ये ठाण्याला घर घेतलं आणि इथे स्थाईक झालो. तुझे व्हिडिओ बघून मला नेहमी मी स्वतःला तुझ्या जागी बघतो.. मला पण शेतीची खुप आवड आहे, माझी पणजी शेती करायची पण नंतर आजी आजोबा, आई पप्पा नाही करू शकले.. पुढे जर जमले तर नक्की मी शेती करेन 😊 ठाण्यात बाजारात गेलो की नेहमी वाटते की कधीतरी तू भेटशील.. हीच इच्छा.. मी पण प्लस पॉइंट मधूनच कपडे घेतो आणि मामलेदार मिसळ तर अगदी favourite आहे जेव्हापासून इकडे शिफ्ट झालो 😀
शेती... 😍 शेती करायची आवड असली की ती नक्कीच केली जाते. खूप मस्त वाटतं तुला शेती करताना पाहून... आई आणि पप्पा ही खूप मेहनत घेताना दिसून येतात 😊... शेती म्हतली की जुनी पद्धत डोळ्यासमोर येते ती म्हणजे बैल, नांगर, आणि दात्याच्या मागे पाळणारी छोटी मुलं.. ( माशे धरुक रे... आम्ही तर लई पळायचव... 😂) तूही खूप छान मेहनत घेतोय... याच फळ नक्कीच आज न उद्या तुला मिळेलच... आणि तू म्हतल्या प्रमाणे घावणे नी पोळये खाऊक तर नक्कीच येतलय... बस तू पत्तो पाठवून ठेव 😉 तुझी स्वप्न नक्कीच पूर्ण होतील... ❤️ बाकी देवाक काळजी 🙏🏻😊 काळजी घे नी... सोयन रव 😀
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो कोकणात सुध्दा मुंबई सारखी भाजी महाग आहे शेतात कांदेपोहे खाण्याची मज्जा वेगळीच आईबाबा खरच खूप काम करतात चिनुलाही शेतात काम करायचे आहे का खुप गरमी वाढली आहे जीवाक संभाळून कामधंदा करा हसरया आजीक बघुन बरा वाटला
अनिकेत बर्याच दिवसांनी comment's करतोय. तुला एक गोष्ट सांगाविशी वाटली की ती ही द्रुर्धटना धङल्यानंतर त्या गोष्टीवर काम केली तर काम करणार्याच्या नावाची publicity होते aani द्रुर्धटना धङण्याअगोदर जर नियोजन केलं तर करणार्याला रिकामटेकङा समजुन दुर्लक्ष करतात
दादा अशी शेती करायला आवडेल आमच्याकडे अस करत नाहीत मला ही अशी शेती करायला आणि अनुभव घ्यायला आवडेल तस्संच तुमच्या गावच दर्शन पण होईल ❤ पप्पा पण खूप काम करतात आणि आई पण होत नसताना करते
@@goshtakokanatlikharach re thanku Karan tuze videos baghitale na ki Kay mahit nahi khup refresh hot मन…तुला आईला पप्पांना श्वेताला पत्याला एकंदरीत सगळयांनाच बघायला छान वाटत रे…म्हणून खूप खूप Thanku बाळा…❤️❤️
मस्त विडिओ Hats off to Kaki Kaka किती मेहनत करतात. आणि always smiling astat. माझा 🙏🏻🙏🏻 सांगा त्यांना and also Lots of Love. Aniket तुमचा Tshirt एकदम मस्त आहे आवडला. Shweta ला माझा Hi सांगा. देव बरे करो ❤❤🧿🧿
विविध कला कौशल्य अवगत असलेले तुझे वडील... त्यांची अतोनात मेहनत करायची तयारी... कामाचा कितीही ताण असला तरी त्यांचा चेहरा नेहमी हसत मुख असतो.. ते खऱ्या अर्थाने तुमचे प्रोत्साहन कर्ते आहेत 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर व्हिडिओ शेवाळ वरून पाय. S तकु नये म्हणून नारळाची झवली टाकली आहे
True
कोकणात येणाऱ्या नदीच्या माश्यांचे नाव सांगितले तर खुप छान होईल अनिकेत दादा❤
अनिकेत, आई-वडिलांना त्यांच्या कार्यासाठी मानाचा मुजरा. त्यांच्या बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे, ठाणे, गावी शेती. आईला तर स्वयंपाकही ... खरंच सर्व लहान-थोरांच कौतुक यात श्व़ेता/आज्जीपण ❤🙏❤
वा अनिकेत बाळा तुझे आईबाबा किती मेहनत करत आहेत जरा सुध्दा दमत नाही त्यांना माझा नमस्कार रसिका सुध्दा खुप मेहनत करते खरचं किती ते कष्ट तेव्हा कुठे अन्न मिळते तुम्ही शेतकरी आमचे अन्नदाता आहात ❤ देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो
युवा शेतकरी अनिकेत दादा आमच्याकडे आजुन भात लावणी चालुच नाही पण व्हिडिओ बघून असं वाटतं कि शेतातच आहे मी तुझ्या सारखाच काम करतो मला पण शेतीची आवड आहे
Khup chan ahet videos,,Sheti avadate
7:56 sheval asat.
माडाची झावळ तशी टाकलीत कारण शेवाळी धरली असणार पडायला होऊ शकत त्यावरून चाल तर पडायला नाय होणार
Mast vlog. Tuz bolan ani nisarg mastach
Ek number
हिरवीगार भातशेती....छान पावसाळी वातावरण....खूप कष्ट करता सर्व....अप्रतिम ब्लॉग....❤
नवी कोरी व्यागणार वापरणारा कोकणातील शेतकरी. खूप अभिमान वाटला अनिकेत. अभिनंदन .
अनिकेत😄😃😁 खुपच छान शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या च सारथँक झाले शेतीचे कामे करीत आहेत हसरी आजी बरी आहे आनंद😊 घ्या बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
तुझे आईवडील खूप मेहनती आहेत त्यांना raincoat आण म्हणजे पावसात भिजणार नाहीत खूप वेळ ओल्या कपड्यात अंगावर राहावे लागते म्हणून🎉
छान असतात तुझे videos. Kokan पाहायला मिळते. Video साठी कुठला phone किंवा camera वापरतो
Thank u
खुपच आवडते भात शेती बघायला.
आणि चांगली माहिती सांगतो.
अशीच भात शेती दाखव जेणे करून
मुलांना प्रेरणा मिळते.( मुंबई च्या )
Chan video 👌👌👌❤
Really Chan
दादा आपण भात खातो पण त्या मागची मेहनत किती असते ते आज समजले मला शेता विषयी जास्त माहिती नाही पण तू छान प्रकारे समजून सांगतो त्यामुळे लवकर समजते, hatts off tumha saglana 👏👏😘
👌🏻👍🏻
हसरी आजी, आई, बाबा, शेती, अप्रतिम निसर्ग🌿🍃
Aniket you are best
Thank u
खूपच छान अनिकेत मस्त व्हिडिओ आहे . आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो तुझ्या व्हिडिओ चे.तू regional मधला १ नंबर u Tuber आहे. शेतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनव.आणि फक्त रिजनल नाही तर .national ani जगभर तुझे व्हिडिओ bagu de hi Ishwar चरणी प्रार्थना.,देव बरे करू.level la tuje
Aniket bhava kes jayla laglit re....lakshya de....baki vlog mastch👍🚩
अनिकेत दा घरी जेवायला जाण्यापेक्षा शेतात जेव खूप मजा येते।.....
हसरया आजी चया घरचे लोकं दाखव ना अनिकेत
भात खाताना बिर्याणी खाताना हा विचार केला तर की ह्या मागे किती कष्ट करावे लागतात व आपण जेंव्हा नको असेल तर फेकून देतो हे किती चुकीचे आहे अन्नाचा एक कणही अनमोल आहे हेच खरे रसिका खूप छान व सुंदर मदत केली काकीनेही पटपट छान लावायला हातभार लावला खरच अजून एवढे राहिले मग झाले असे बोलतो पण लावताना पाहूनच बापरे हे शब्द आपोआप तोंडातून बाहेर पडतात खरच हे प्रत्येक शेतकऱ्याचे कष्ट लाख मोलाचे आहे व त्यात चिन्नूही मदतीला आली एवढासा जीव पण प्रेमाने अगदी शेतात येते तेही पिल्लांना सोडून कारण तिला माहित आहे आपल्या पिल्लांना प्रेम करणारे हक्काचे आपली माणसे आहेत म्हणून तर इतके कष्ट करून पिल्लांनसाठी दूध आणायचे न विसरता कंटाळाही केला नाही जावू दे खातील काही तरी आता नको जायला हे मनात न आणता आईने आठवणीने दूध आण हे लक्षात येवून दिले यालाच आई का म्हणतात कारण आई लेकरांना कधीच काही विसरत नाही मग ते चिन्नूची पिल्ले ही असू दे पप्पांनीही काम करताना किती प्रेमाने हाक मारली लगेच तिही आली हे प्रेमाचे क्षण कुठेतरी चांगले पुण्य करत असतात अर्थात तुम्ही हे प्रेमापोटी करता पण स्वामी समर्थांनाही हे आवडत असेल कारण माणसांना करू नका पण मुक्या प्राण्यांना प्रेम करा ते परमेश्वराला सुद्धा आवडते हसरी आजी भात लावयला तिच्या काळात खूप लावणी नक्कीच केली असेल पूर्ण हौस फिटली तिची म्हणून तर किती गोड हसून बोलली मला साधे चालताही येत नाही शेतीचे व्हिडिओ पाहताना आनंद होतो पण जे कष्ट करतात त्यांच्या कष्टाला खरच मनापासून नमस्कार 🙏🙏🙏कारण आम्ही ते एक तास सुद्धा करूच शकत नाही अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌👏👏👏
Thank u tau
Kadhi yetes madtila
व्हिडिओ नेहमीप्रमाणे छान होता हसरा आजीला पाहून छान वाटले आई आणि पप्पा शेतात किती मेहनत करतात
खरंच,तुझे बाबा कष्टाळू आहेत.हसत मस्त कामे करतात
खूप छान व्हिडिओ...
शेतात खूप कष्ट करावे लागतात ना
पाहून ते जाणवलं...ऊन वारा पाऊस ह्याची तमा न बाळगता करावंच लागतं..👌🙏
खूप छान व्हिडिओ चिनू ला शेतात बघून खूप छान वाटलं चिनू खूप गोड
Khup Chan Vidio Astat. Mala Avdatat. Mast 👌👌
Aniket divasbhar shetat kaam karnaare tuze aai vadil khup damat astil pan nase n dakhavta ekdam aanandit astat
Aniket ratreeche zoptana aai babacya payala tel laun malish kar he Tula maze sangne aahe Karan panyat kaam kelyane aaila ajun kahi payala trras nko mhnun.
Aamcyakade tomyato,,kande panyat lavatat.khup kambar jate re kamatun.
Baaki. Kahi nahi tu aahes mhnun aai baba usphrtene jomat kaam kartat.
Hasari aaji baghun chhan vatale aani tuzi mhanje aamchi pan kadhi yenar gavi.
Tula tuzya kaamat Yash Milo hich shree Swami charani prathana.
तुझे शेतीचे व्हिडिओ बघून आम्हालाही ते जीवन जगण्याचं समाधान मिळते ❤
He ase ka takalay.?..sauel zap valanyasathi takali ahe...
Very nice vlog 👌
Thank you 😊
माझा शेतकरी राजा एक नंबर व्हिडिओ दादा.. मस्त.👌❤️🙏
अनिकेत तुझया दादाने मदत करायला हवी शेतिला खुप मेहनत आहे आई व बाबा याचं पण आता वय झालय मिसेस दिक्षीत
अनिकेत आजकाल तुझे गोड आवाजातील गाणी ऐकायला मिळत नाही
खूप खूप मज्जा येतेय vlog बघायला आणि तुझं खुप खूप कौतुक की येवढं सगळं करून व्हिडिओ पण बनवतोयस 👌🏻👏🏻👏🏻👏🏻 आई बाबांना खुप खुप प्रेम ❤ मी पण वेतोरे, वेंगुर्ला चा आहे पण मुंबईत मोठा झालो आणि लहानपणापासून गावची खुप आवड आहे पण सुट्टी असलो की गावी असायचो. २०२० डिसेंबर मध्ये ठाण्याला घर घेतलं आणि इथे स्थाईक झालो. तुझे व्हिडिओ बघून मला नेहमी मी स्वतःला तुझ्या जागी बघतो.. मला पण शेतीची खुप आवड आहे, माझी पणजी शेती करायची पण नंतर आजी आजोबा, आई पप्पा नाही करू शकले.. पुढे जर जमले तर नक्की मी शेती करेन 😊 ठाण्यात बाजारात गेलो की नेहमी वाटते की कधीतरी तू भेटशील.. हीच इच्छा.. मी पण प्लस पॉइंट मधूनच कपडे घेतो आणि मामलेदार मिसळ तर अगदी favourite आहे जेव्हापासून इकडे शिफ्ट झालो 😀
Mastach far chan vlog
Tumchi mehnat kabadkasht
Amhala khau ghalte. Tumha sarvana Dev sukhat thevo❤❤
शेती... 😍
शेती करायची आवड असली की ती नक्कीच केली जाते. खूप मस्त वाटतं तुला शेती करताना पाहून... आई आणि पप्पा ही खूप मेहनत घेताना दिसून येतात 😊...
शेती म्हतली की जुनी पद्धत डोळ्यासमोर येते ती म्हणजे बैल, नांगर, आणि दात्याच्या मागे पाळणारी छोटी मुलं.. ( माशे धरुक रे... आम्ही तर लई पळायचव... 😂)
तूही खूप छान मेहनत घेतोय... याच फळ नक्कीच आज न उद्या तुला मिळेलच...
आणि तू म्हतल्या प्रमाणे घावणे नी पोळये खाऊक तर नक्कीच येतलय... बस तू पत्तो पाठवून ठेव 😉
तुझी स्वप्न नक्कीच पूर्ण होतील... ❤️ बाकी देवाक काळजी 🙏🏻😊
काळजी घे नी... सोयन रव 😀
छान हरकुळ चा नजारा मात्र मस्तच दिसतोय
I m enjoying farming as if I doing it.
Love to see parents (love birds).
Missing shweta.
अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
👌👍
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो कोकणात सुध्दा मुंबई सारखी भाजी महाग आहे शेतात कांदेपोहे खाण्याची मज्जा वेगळीच आईबाबा खरच खूप काम करतात चिनुलाही शेतात काम करायचे आहे का खुप गरमी वाढली आहे जीवाक संभाळून कामधंदा करा हसरया आजीक बघुन बरा वाटला
अनिकेत बर्याच दिवसांनी comment's करतोय. तुला एक गोष्ट सांगाविशी वाटली की ती ही द्रुर्धटना धङल्यानंतर त्या गोष्टीवर काम केली तर काम करणार्याच्या नावाची publicity होते aani द्रुर्धटना धङण्याअगोदर जर नियोजन केलं तर करणार्याला रिकामटेकङा समजुन दुर्लक्ष करतात
Nice volg 👌👍
Tumchi jamin kiti ahe ,hishedar hat ki nay
बराच दिवसाने हसरी आजी दिसली.आजी कशी आहे. आजी❤❤
भाजी एक्दम फ्रेश आहे टोमॅटो चा भाव किती आहे गावाला. एक्दम झक्कास vlog खूप महिनत करतात तुम्ही. 🙏🏻🙏🏻🙏🏻
विडीओ खूप छान होता आजीला बरेच दिवस झाले बघुन आजी कधी येणार
दादा अशी शेती करायला आवडेल आमच्याकडे अस करत नाहीत मला ही अशी शेती करायला आणि अनुभव घ्यायला आवडेल तस्संच तुमच्या गावच दर्शन पण होईल ❤ पप्पा पण खूप काम करतात आणि आई पण होत नसताना करते
1 September pasun Accenture walyani base location la bolavla ahe nah😅....vahini kasa manage karnar ahe?
Pavsalyat shewalya varu pay ghasaru naye mhanun darat madachi zavali taktat,naditil barik khadi pun taktat
अनिकेत दादालापण मदतीला बोलव म्हणजे परीलापण पहायला मिलेल.
Hasrya aajila kiti divsat bagitl chhan vatl kiti bhari shetichi maja lay bhari
हसरी आजी कशी विडी ओ खूप आवडला खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा
निसर्ग अप्रतिम
Good you great aneket
शेतीचे विडिओ छान आहेत पाऊस पण लवकर येइल 👌😇🌾
दादा अशी शेती करायला आवडेल आमच्याकडे अस करत नाहीत मला ही अशी शेती करायला आणि अनुभव घ्यायला आवडेल तस्संच तुमच्या गावच दर्शन पण होईल ❤
खूप कष्ट असतात शेतीत
अनिकेत पप्पा खूप काम करतात त्या कामाला सीमा नाही दमायला होत असेल ना पण बघून अस वाटणार नाही असे राहतात वया माना पेक्षा भरपूर काम करतात मम्मी सुधा 😊
WD40 use kar nutbold jam asel tar 😊
Best vlog mast kokan Aniket
To much work in d fields... but no rain hope so quickly raining
Tarva asaa thoda aadva (leaning towards ground ) ka laavtaat.....ubha ka nahi?
Daily volgs are back ❤
Thank u
Khup Chan vaataa video baghun👌👌
Hello,kase ahat sagle ❤love you all❤naralachi fandi takli ahe Karan chikhal payala lagun gharat chikhal hou naye ani koni payghsrun padu naye mhnun.i think so 😊
Kurduchi bhaji ek number,mala khup avadte,tu aaj athavan karun dili aniket bhai.
बाईपण भारी देवा पिक्चर दाखव आईला बायकोला मस्त आहे
खुप छान वलॉग अनिकेत.
Thank u
Aai baba khup mehnti ahet
Khup Chan bhat sheti aavdla video
Vidio khup chhan aahe. Shety che vidio bagtana bare vatate. Hasri aaji la bagun bare vatle. All the best.
हॅट्स ऑफ तुमच्या मेहनतीला
हो रे तुझी मेहनत खुप आहे आई पप्पा पण कष्टकरी आहेत त्यामुळेच तर निभाव लागत आहे
खुप सुंदर आहे तुमचं गाव.तुमची शेती.
Khoop mehanat aahe shetit. Kaalji ghya soyeen rhawa😊
खुप छान व्हिडीओ.❤😊
हसरी आजीला बघुन बर वाटत कशी आहे🙏
thankyou for uploading daily blog
Thank u kay
@@goshtakokanatlikharach re thanku Karan tuze videos baghitale na ki Kay mahit nahi khup refresh hot मन…तुला आईला पप्पांना श्वेताला पत्याला एकंदरीत सगळयांनाच बघायला छान वाटत रे…म्हणून खूप खूप Thanku बाळा…❤️❤️
खूप सुंदर
Salute tyana
👌👌👌 खुप छान विडिओ
khuup chaan vlog
1 no video bhava ❤️👌
अनिकेत तू सांगितले नाहीस की तुझ्या दादा ने पण youtube चॅनेल open केलं आहे
Zhap banvayla
मस्त विडिओ Hats off to Kaki Kaka किती मेहनत करतात. आणि always smiling astat. माझा 🙏🏻🙏🏻 सांगा त्यांना and also Lots of Love. Aniket तुमचा Tshirt एकदम मस्त आहे आवडला. Shweta ला माझा Hi सांगा. देव बरे करो ❤❤🧿🧿
अन्ना रासम मस्त मस्त मस्त
Khup aavdhtat shetiche volg
Khup chan vedio
Very nice vlog ❤God bless you and your hard work you are the best farmer 👍👌👏
Khup chchan video
शेतकरी फॅमिली खूप् खूप छान्
Khup Chan vlog . Cinematic view mast capture kele ahe....roj video pahun bhari vatha ahe😍✨tumha sarvana dev sukhat thevo ❤️🌴lavkar Ami yehu tumala bhetala 😍😅
Niche,,,👌👌👍👍👌👌