लालपरीतुन सुरू झालेला प्रवास सुंदर. सुरज व कुटुंबियांचे आपुलकीने आदरातिथ्य अविस्मरणीय. आईचे उत्साहाने पायर्या चढणे ,पप्पांची प्रेमळ साथ ग्रेटच.मिसळ,पेटपूजा मस्त.ओलातून परतिचा प्रवास छानच.वहिनीसाहेबांचे गिफ्ट एक नंबर.
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..... तुम्ही सुखात, आनंदात आणि एयेश्र्वर्यात राहा. तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तुमची भरभराट होऊ दे. हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना...
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏अप्रतिम अनमोल व्हिडिओ दोन तीन वेळा पाहिला तरी मन भरत नाही तुझ्यामुळे आम्हालाही खंडेरायाचे दर्शन झाले सूरज तुझे घर खूप खूप छान व सुंदर आहे मस्तच 👍👍👍तु जो पाहुणचार केला मैञीप्रेम दाखवले ते खरच कौतुकास्पद आहे असे प्रेम रक्ताची माणसेही देत नाही तुझ्या आईवडिलांनी ओटी व मान पान करून परंपरा व रितीरिवाज संभाळली अनिकेच्या परिवाराची छान काळजी घेतली त्याला खंडेरायचे दर्शनासाठी नेले ह्याचे पुण्य नक्कीच तुला मिळेल तुझ्या आई वडील यांना नमस्कार 🙏🙏🙏 अनिकेत तु खरच कृष्णासारखा प्रेमळ स्वभावाने सूरज सारखे सवगंडी जोडले त्यामुळेच तु एकटा कधीच राहणार नाही म्हणून तर तु आज सुरजमुळे सुंदर कडेपठार पाहण्याचा आनंद घेतला पप्पांनी आईचा पहिल्या पायरीपासूनच हात सोडला नाही शेवटी तेही शंकर पार्वती सारखे प्रेमरूपी देवाला सात जन्म साथ देणार हे वचन घेवून आयुष्यभर काळजी घेईल हे मनापासून प्रेमाने बायकोला सुख दुःख साथ देतात हे अनमोल आहे शेवटी दर्शन सुद्धा शंकरालाच आले जो पार्वतीवर जीवपलिकेड प्रेम करत होता पप्पा खरच आईची खूप खूप काळजी घेतात प्रत्येक वेळी ते आईकडे काळजीने पाहत होते आई पायर्या चढत होती पण पप्पांना तिचे कष्ट कळत होते कारण आईला संधीवात आहे व त्यामुळे गुढगे खूप दुखतात व त्यामध्ये आई इतक्या पायरी चढली व त्यामध्येही आईला प्रेमाने उचलून घेतले तेही आनंदाने हे पाहताना खरच डोळे भरून आले आई सात जन्मच नाही तर स्वामींना नक्कीच प्रत्येक जन्मी हाच पती पाहिजे हिच स्वामी खंडेराय चरणी प्रार्थना करणारच 🙏🙏🙏व त्यात गुणी मुले ज्याने स्वतः एकटा एंनजॉय पार्टी न करता आई वडील यांच्या सोबत देव दर्शन करून त्यांना आनंदाचे क्षण दिले व त्यातच आपलाही आनंद व्यक्त केला अश्या संस्कारी मुलाचा त्यांना अभिमान आहे अजून त्यांना काही नको श्वेतानेही मुलीसारखी आईची हात भरून काळजी केली गजरा लावून प्रेम केले अनिकेत तुझी लाडू खरच खुप खुप हुशार गुणी गोड सर्वगुणसंपन्न बायको आहे अभिमान वाटावी अशीच आहे साडी घालूनच देवदर्शन केले ड्रेस न घालता परंपरा पाळते मोठ्यांना मान करून संस्कार जपते दोघांची जोडी अशीच सुखी आनंदी रहाणार हिच स्वामींची ईच्छा व त्यांची कृपा असणार 🙏🙏🙏परिला खेळणे घेतले अजून पुढच्या वर्षी लवकर परिला एक गोड क्युट भाऊ येणार तुुमच्या दोघांना गोड राजकुमार तुमच्या गोड संसारात आनंद देणार हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏अगदी श्वेता सारखा गोड तुझ्यासारखा हुशार प्रेमळ आई पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏आजचा व्हिडिओ शब्दात व्यक्त करता येत नाही 👌👌👌✌✌✌👏👏👏 लाडू जेवतानाही मजेने प्रेमाने अनिकेतला बोलायचा चान्स सोडत नाही आता एक लाडू ठिक पण पुढच्या वर्षी नटखट बाळकृष्ण लाडूपेक्षा गोड ञास देणार पण तो अनमोल असेल तुमच्या दोघांच्या आयुष्यात अजून अनमोल प्रेमाचा खजिना ❤❤❤😊😊😊
अनिकेत आणि श्वेता तुम्हां दोघांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐जेजुरी दर्शन छान झालं आमचं सुद्धा व्हिडीओ पाहून. गिफ्ट छान दिलं तुला श्वेता ने. तुमची सर्व फॅमिली च छान आहे. आज्जी ना miss केलं या व्हिडीओ मध्ये.
श्वेताला खुश आहेस का विचारल्यावर पप्पांची आठवण येतेय म्हणाली... तिला काय वाटत असेल हे अगदी तंतोतंत जाणवलं ❤ दोघांना सुखी संसाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
1 वर्षपूर्वी श्वेता थोडी egoish वाटत होती, वाटायचं कुठे फसला आमचा अनिकेत... 1 वर्षानंतर पूर्ण मत बदलून टाकलं श्वेता ने... इतकी गोड आणि हसरी मुलगी आहे ना.. Lucky आहेस अनिकेत... तुझ्यापेक्षा मला आता श्वेता आवडते 🤪❤... Happy Anniversary❤️
Happy anniversary both of you. लग्नाच्या वाढदिवसा नंतर मी ४ महिन्यानंतर पहातोय मी वीडियो . आज गोष्ट कोकणातली. मध्ये आमच्या कडचा विडिओ आला जाम भारी वाटले दादा. पुणेकर. दादा नंतर आलेल्यावर भेटु. मी पण पुण्यात राहतो... आणि job साठी location देतो सिंधुदुर्ग ला. मला कोकण खूप आवडतं. नंतर आलेल्यावर मला सांग. अजुन ठिकाणे फिरवतो..आई ला घेऊन ये आपण आळंदी आणि देहु ला जाऊ.
अनिकेत, श्वेता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉😊
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना
आमचे देव ही खंडोबा आहेत आम्ही दर वरशी जातो खंडोबाला (कडे pthar ला पण जातो
Happy Anniversary Aniket & Shweta gbu🎉 😘🎂
Happy wedding anniversary ❣️❣️🎉
लालपरीतुन सुरू झालेला प्रवास सुंदर. सुरज व कुटुंबियांचे आपुलकीने आदरातिथ्य अविस्मरणीय. आईचे उत्साहाने पायर्या चढणे ,पप्पांची प्रेमळ साथ ग्रेटच.मिसळ,पेटपूजा मस्त.ओलातून परतिचा प्रवास छानच.वहिनीसाहेबांचे गिफ्ट एक नंबर.
Thank u
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....
तुम्ही सुखात, आनंदात आणि एयेश्र्वर्यात राहा.
तुमचा संसार सुखाचा होऊ दे.
तुमची भरभराट होऊ दे.
हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना...
Thank u
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏अप्रतिम अनमोल व्हिडिओ दोन तीन वेळा पाहिला तरी मन भरत नाही तुझ्यामुळे आम्हालाही खंडेरायाचे दर्शन झाले सूरज तुझे घर खूप खूप छान व सुंदर आहे मस्तच 👍👍👍तु जो पाहुणचार केला मैञीप्रेम दाखवले ते खरच कौतुकास्पद आहे असे प्रेम रक्ताची माणसेही देत नाही तुझ्या आईवडिलांनी ओटी व मान पान करून परंपरा व रितीरिवाज संभाळली अनिकेच्या परिवाराची छान काळजी घेतली त्याला खंडेरायचे दर्शनासाठी नेले ह्याचे पुण्य नक्कीच तुला मिळेल तुझ्या आई वडील यांना नमस्कार 🙏🙏🙏 अनिकेत तु खरच कृष्णासारखा प्रेमळ स्वभावाने सूरज सारखे सवगंडी जोडले त्यामुळेच तु एकटा कधीच राहणार नाही म्हणून तर तु आज सुरजमुळे सुंदर कडेपठार पाहण्याचा आनंद घेतला पप्पांनी आईचा पहिल्या पायरीपासूनच हात सोडला नाही शेवटी तेही शंकर पार्वती सारखे प्रेमरूपी देवाला सात जन्म साथ देणार हे वचन घेवून आयुष्यभर काळजी घेईल हे मनापासून प्रेमाने बायकोला सुख दुःख साथ देतात हे अनमोल आहे शेवटी दर्शन सुद्धा शंकरालाच आले जो पार्वतीवर जीवपलिकेड प्रेम करत होता पप्पा खरच आईची खूप खूप काळजी घेतात प्रत्येक वेळी ते आईकडे काळजीने पाहत होते आई पायर्या चढत होती पण पप्पांना तिचे कष्ट कळत होते कारण आईला संधीवात आहे व त्यामुळे गुढगे खूप दुखतात व त्यामध्ये आई इतक्या पायरी चढली व त्यामध्येही आईला प्रेमाने उचलून घेतले तेही आनंदाने हे पाहताना खरच डोळे भरून आले आई सात जन्मच नाही तर स्वामींना नक्कीच प्रत्येक जन्मी हाच पती पाहिजे हिच स्वामी खंडेराय चरणी प्रार्थना करणारच 🙏🙏🙏व त्यात गुणी मुले ज्याने स्वतः एकटा एंनजॉय पार्टी न करता आई वडील यांच्या सोबत देव दर्शन करून त्यांना आनंदाचे क्षण दिले व त्यातच आपलाही आनंद व्यक्त केला अश्या संस्कारी मुलाचा त्यांना अभिमान आहे अजून त्यांना काही नको श्वेतानेही मुलीसारखी आईची हात भरून काळजी केली गजरा लावून प्रेम केले अनिकेत तुझी लाडू खरच खुप खुप हुशार गुणी गोड सर्वगुणसंपन्न बायको आहे अभिमान वाटावी अशीच आहे साडी घालूनच देवदर्शन केले ड्रेस न घालता परंपरा पाळते मोठ्यांना मान करून संस्कार जपते दोघांची जोडी अशीच सुखी आनंदी रहाणार हिच स्वामींची ईच्छा व त्यांची कृपा असणार 🙏🙏🙏परिला खेळणे घेतले अजून पुढच्या वर्षी लवकर परिला एक गोड क्युट भाऊ येणार तुुमच्या दोघांना गोड राजकुमार तुमच्या गोड संसारात आनंद देणार हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏अगदी श्वेता सारखा गोड तुझ्यासारखा हुशार प्रेमळ आई पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏आजचा व्हिडिओ शब्दात व्यक्त करता येत नाही 👌👌👌✌✌✌👏👏👏 लाडू जेवतानाही मजेने प्रेमाने अनिकेतला बोलायचा चान्स सोडत नाही आता एक लाडू ठिक पण पुढच्या वर्षी नटखट बाळकृष्ण लाडूपेक्षा गोड ञास देणार पण तो अनमोल असेल तुमच्या दोघांच्या आयुष्यात अजून अनमोल प्रेमाचा खजिना ❤❤❤😊😊😊
Thank u tau tujya comment chi vat baghat asto
@@goshtakokanatli 🙏🙏🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत❤श्वेता... नांदा सौख्य भरे🎉🎂🍫❤
Thank u
सातारा जिल्ह्यात सुद्धा गोंदवले, शिखर शिंगणापूर, पुसेगाव, ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत इकडेही ये एकदा 🙏🙏
आज तर चित्रपटच बनवला दादाने
Hahahaha
किती गोड मानस आहेत सुरज दादा खूप छान फॅमिली आहे एव्हडा प्रेम
Tha k u
Happy Anniversary Aniket and Shweta 🎉
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाचा संसार कराआनंदी रहा अशी श्री स्वामी चरणी प्रार्थना तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो
Thank u
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता🎉
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत व श्वेता तुम्हांला श्री स्वामीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच प्रार्थना
Thank u
नवदापत्यांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आईबाबांना नमस्कार नमस्कार आंनदी परीवार श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thank u
अनिकेत लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच हसतमुख आणि आनंदाने रहा ही सदिच्छा
तुम्हा दोघाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐
Thank u
अनिकेत श्वेता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी रहा
Thank u
Happy Anniversary Dada and Vahini 💐🎂
Thank u
खुप छान...vlog ..हसत खेळत.. विशेष म्हणजे एकत्र कुटुंब पाहून बर वाटल 😊
Happy marriage Anniversary to both of you 🎉
Thank u
आई ते गिफ्ट आहे असच देतात आई प्रेमाने दिल छान 👌🏻खुप खुप शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
Jejuri Darshan marvelous ❤❤❤❤❤
Thabkbu
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्वेता व अनिकेत यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. व्हिडीओ सुंदर झाला आहे.. आवाजा साठी माईक वापरले तर व्हिडिओ अजुन छान होईल..
Thank u
Happy anniversary bhava
Thank u
Aaj acha video khupach Chan👌👌,aamhala pan Jejuri Darshan🙏🙏zale
Happy Anniversary to both of you🎉
Thank u
Khup khup shubhechha doghan hi . Asech Ananda ne Raha . Aniket tu Swetala Kai gift diles ?
Ajun kay nay
Happy anniversary bhava 🎉❤
Thank u
पहिल्या लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊
जेजुरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत
तसेच मोरगाव चा गणपती ला जावा
सर्वात भारी पपा ऐक तरी पायरी आई ला ऊचल आज त्याचा साठी लांईक❤
Thank u
मस्त व्हिडिओ...तुम्हा दोघांनाही विवाह दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!! ❤❤
तुम्हा दोघाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
Thank u
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत स्वेता
Dehu alandi la yaychy adi nakki sanga🙏
Thank u
Happy anniversary
Thank u
3:11 awesome house
4:46 suraj sarpanch aahe ka?
Happy marriage anniversary
व्वा बघता बघता तुम्हा दोघांच्या संसाराला एक वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन!
🎉🎉🎉
असच दोघे जण आनंदी रहा 😊👍
Thank u
अनिकेत आणि श्वेता तुम्हां दोघांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐जेजुरी दर्शन छान झालं आमचं सुद्धा व्हिडीओ पाहून. गिफ्ट छान दिलं तुला श्वेता ने. तुमची सर्व फॅमिली च छान आहे. आज्जी ना miss केलं या व्हिडीओ मध्ये.
Happy anniversary DADA&VAHINI ❤❤
Thank u
तुम्हा दोघां उभयतांस लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
Thank u
Happy wedding anniversary to both of you 🎉...from London
Thank u
व्हिडिओ खुप छान वाढदिवसाच्या शुभेच्छा श्वेता खुप छान दिसत होती
अनिकेत श्वेता तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा स्वामीचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहून दे श्री स्वामी समर्थ ❤
Thank u
Anket Sweta tumhal happy Anniversary tumcha barobar amachehi jejuri darshan zale
श्वेता व अनिकेत या दोघांना लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
दादा जागरण करायच ना तिथच जेजुरीला
Aaila nasat jamla
श्वेताला खुश आहेस का विचारल्यावर पप्पांची आठवण येतेय म्हणाली... तिला काय वाटत असेल हे अगदी तंतोतंत जाणवलं ❤ दोघांना सुखी संसाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
Hmmm thank u
Happy Anniversary Guys 🎊 🎉
Thank u
खुप छान व्हीडीओ आणि देव दर्शन❤🎉😊
Aniket Jejuricha khandoba he aamche kuldyevat aahe.
Chhan vatale tumhi devdarshan ghadavle aamhalhi.
Aai khup damli asnaar karan aache paay dukhatat pan aniket kitihi aani kasehi ka hoina Mallhari Martand Khandoba aaplya sobat chalun tyancya paryant gheun jatat agadi n thakavta. kaahi traas naahi janvat.
Khup Danyawad aniket devdarshan ghdavlya baddal. 🙏
Thank u
🎂🍰तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी ❤️🎉🥳✨
Thank u
Nice celebration🎉🎉asech ektr sukhi aani happy raha❤❤
🎉🎉Happy Marriage Anniversary 🎉🎉 Aniket and Shweta🎉🎉
Thank u
Happy Anniversary 🎉🎉🎉🎉 many more to come……god bless both of you…. खूप छान वीडियो…
Wish you many happy returns of the marriage anniversary day to Aniket & Shweta.🎂🍫💐🎉🎊🧚
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अनिकेत श्वेता
Thank u
Dada shirdila pan ya kadi tari
Ho
Happy anniversary both of you
जय मल्हार
Thank u
अनिकेत चे बाेलणे खूप छान👏✊👍 अप्रतिम🎉🎊 मस्करी मस्त श्वेता बराेबर , नांदा साैख्यभरे
Thank u
Happy Anniversary both of you 1 varsha kasa gela lagnanatarcha
Thank u
अनिकेत तुझ्या मुळे पुणे शहर बघायला मिळाले, धन्यवाद
Thank u
पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा असेच तुम्ही सुखात रहा
Thank u
Belated happy anniversary to both of you❤kharach apratim video ghari baslya jejuri pahili thanks to share. God bless you both.
अनिकेत श्वेता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🌹
श्री स्वामी समर्थ
Thank u
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
सुरज लटके
चिपळूण, रत्नागिरी
Happy Anniversary
Both are U
Suraj Chy Ghar
Khupp Bhari
Chan Pahunchar zala
Mast Blog 👌👌👌👌👌
Same aamchya आईंचा dialogue , kshala ghetla aahe na ghri....😂
Sarvat bhari vajantri chotu lay bhari dadus
Happy anniversary God bless you aoll 💐💐💐❤aniket an sewta
Thank u
अनिकेत, श्वेता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank u
Happy wedding Anniversary both of you👰💍🤵💒 Anant (Goa).
Thank u
Aniket aani Sweta tumhala lagnachya vadhdivsachya khup khup subhesha
Thank u
गीफ्ट छान दिल अनिकेत श्वेता ने अप्रतिम vlog
खुपच छान दर्शन, vlog मस्तच. दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद. 💐💐🎂🍰👏🙌
Thank u
🎉🎉 Happy Anniversary both of you...
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोन्ही उभायतांना.
Happy Anniversary अनिकेत श्रेव्ता 🎂🎂🎂🎂
अनिकेत लक्झरी ने तरी जायचे. एसी ने पहिला वाढदिवस होता लग्ना चा .
तु खुप कंजुस होत चालला आहेस.
Are pre plan kahi navhta achanak jhala je milel tyane gelo
1 वर्षपूर्वी श्वेता थोडी egoish वाटत होती, वाटायचं कुठे फसला आमचा अनिकेत... 1 वर्षानंतर पूर्ण मत बदलून टाकलं श्वेता ने... इतकी गोड आणि हसरी मुलगी आहे ना.. Lucky आहेस अनिकेत... तुझ्यापेक्षा मला आता श्वेता आवडते 🤪❤... Happy Anniversary❤️
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघानाही.👍👍🌹🌹
Thank u
अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघा उभयतांना 1st anniversary chya शुभेच्छा 🎉 आणि तुमच्यामुळे जेजुरीचे दर्शन झाले त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
Thank u
Happy anniversaries 🎉जेजूरी दर्शन छान
Thank u
देवदर्शनाच्या दिवशी काय nonveg खाता एरवी असतेच की तुमच्याकडे
Tithe chalat na
Happy anniversary both of you. लग्नाच्या वाढदिवसा नंतर मी ४ महिन्यानंतर पहातोय मी वीडियो . आज गोष्ट कोकणातली. मध्ये आमच्या कडचा विडिओ आला जाम भारी वाटले दादा. पुणेकर. दादा नंतर आलेल्यावर भेटु. मी पण पुण्यात राहतो... आणि job साठी location देतो सिंधुदुर्ग ला. मला कोकण खूप आवडतं. नंतर आलेल्यावर मला सांग. अजुन ठिकाणे फिरवतो..आई ला घेऊन ये आपण आळंदी आणि देहु ला जाऊ.
दादा वहिनी तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा🎂💐💞 असेच भरभरून यश👍 मिळू दे हिच आई एकविरा चरणी प्रार्थना..🙏
पुण्याचा पाहुणचार कसा वाटला अनिकेत भाऊ
Happy anniversary. to both of you. आई प् प्पाची अशीच काळजी घ्या.आनंदी रहा. आईला वजन कमीकरायला सांग पाय दुखणारनाहीत.
Welcome to pune aniket & Happy anniversary both of you 💐💐💐🎉🎉🎉🥳🥳🥳
Thank u
अनिकेत/श्र्वेता लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 श्र्वेता ने गिफ्ट पण छान दिलं 👍👍👍
Thank u
Lagnachya wadhdivsachya khup khup subhechya Aniket ani Shweta
Thank u
Yelkot Yelkot Jay malhar🙏🙏🔥dada aaj tumchya mule mala Aaj jejurich darshan zal 🙏🙏khup iccha aahe mazi jejurila jaychi ti purn zali tuzyamule
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणी श्वेता आणी तुमचे देव दर्शन छान झाले असावे
Thank u
गिफ्ट खूप मस्त आहे श्वेता.
Thank u
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना
Thank u
अनिकेत आणि श्वेता तुम्हाला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे आणि परिवार. अनिकेत रव्याच्या लाडवाक सांभाळून घे उगाच बडबड करू नका. बिचारी गरीब गाय सारखी आहे ती. स्वामींचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉❤❤❤❤
Thank u
तुम्ही हिवरे गावातून गेला ते गाव शिवाजी महाराजांच्या वकीलांचे होते गोपीनाथ पंत बोकील आणि सासवड हे संत सोपान काकांचे समाधी मंदिर
अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐🎂🍫🍫🍰🍰🎉🎊👏 आयुष्यभर असेच आनंदी राहा. नांदा सौख्यभरे.
Thank u
Pudhe Lonand Village aahe tithe pn aapli jogeshwari misal aahe....tumcha subscriber...ya kadhi aala tr
छान होता विडियो👌🏻तुम्हा दोघाना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🌹🎉🍫
Thank u
Happy aaniversary both off you🌹🌹
Thank u
Happy Anniversary to you both and stay blessed 🎂🎂swetha thodi barik zali
Thank u
Happy marriage anniversary both of you Aniket bhau sweta tai
Thank u
Dehu aalandi majha ghara pasun jawal aahai😊aai la jayche hote na .ya majha ghari
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा आणि ताई
Happy anniversary Aniket & sweta💐
Thank u