मस्तच एपिसोड. आम्हाला जुन्या काळात घेऊन गेला. आम्ही दूरदर्शनवर कायम त्यांना पाहिले आहे. म्हणजे सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार म्हंटल्यावर तो कार्यक्रम नक्की बघायचे आहे असे ठरलेले.दिवाळी स्पेशल. भेट आवडली.
सौमित्रजी, तूम्ही आज एवरेस्ट पर्वत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्राणवायूची मदत न घेता पदाक्रांत करण्यात यशस्वी झाला आहात!!! आजच्या भागातून तुम्ही काय मिळवलं याचं अनुभव कथन केलंत तर ऐकायला नक्की आवडेल!!! मनापासुन धन्यवाद!!!
उत्तम मुलाखतकाराची मुलाखत ऐकणे ही दिवाळीच्या काळात पर्वणीच! सध्याच्या मुलाखती आणि मुलाखतकार यांच्याविषयी मांडलेले परखड मत अगदीच योग्य! या वयातही सुधिरजी किती छान बोलतात, दांडगी स्मरणशक्ती! सौमित्र, तुम्ही शिवधनुष्य उत्तम रित्या पेलेले आहे!
गाडगीळ ग्रेटच. त्यांच्या २५०० व्या मुलाखतीला मी दीनानाथ नाट्यगृहात त्यांच्याशी बोलले होते. पोटेजी, तुमच्यात इतके "पोटेन्शियल " आहे की पुढच्या १० वर्षात १०००० मुलाखती नक्की होतीलच याची खात्री वाटते.
संगमनेरला असताना सुधीरर्जींची भेट झाली होती आणि आवाज अधिक भारदस्त करण्यासाठी छान मार्गदर्शन केले . आठवणीत राहिलेली भेट होती सुधीरर्जींची .. मस्त झाली मुलाखत आजची
मी शाळकरी मुलगी असताना सुधीर गाडगीळ यांना ऐकले होते , त्या वेळी पुण्यात गणेश उत्सवात केसरी वाड्यात खूप उत्तम कार्यक्रम होत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
मी केशवराव भोसले ला सुधीर गाडगीळ यांचे निवेदन ऐकलं होतं, 17 वर्षा पूर्वी,अशोक पत्की आले होते, खूप छान कार्यक्रम झाला होता, हसत खेळत फिरकी घेऊन बोलतं करतात.
फारच सुंदर! एक min पण बाहेर पडावसं वाटलं नाही. 'Attention span' कमी होतोय अशी सगळी कडे बोंबा बोंब होत असताना ही मुलाखत अश्या सगळ्या गोष्टीन वर एक चपराक आहे. प्लीज अजून एक भाग आणावा.
किती भारी माणूस आहेत हे! माझ्या तरुण वयात पुण्यात दिसायचे. रात्री अन्याच्या पानपट्टीवर? नीटसे आठवत नाही. ८ एक वर्षांपूर्वी सर दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मधे दिसले होते माझे वडील तिथे उपचार घेत असताना. सरांशी बोलण्याची कधी हिम्मत झाली नाही. फार मोठा माणूस ! बहार आली हा पोडकास्ट पाहून.
मी कोल्हापूरला मंतरलेल्या चैत्रबनात हा गदिमांच्या गाण्यांवर अधारित कार्यक्रम पाहिला होता.साल साधारण 1977-78 असावे. त्यातील गदिमांच्या एका गाण्यापुर्वी तुम्ही शिवाजीराव भोसले यांची केलेली नक्कल मला आजही आठवते. गाणे होते 'त्या तिथे पलिकडे तिकडे माझीया प्रियेचे झोपडे'
This was on the level of inception ! An excellent interviewer interviewing a legend interviewer about his legendary interviews !! Superb.
Thanks a lot💛💛
सर्वोत्तम मुलाखत,दोन्ही बाजूंनी....संपूच नये असं वाटत होतं,पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत, शुभेच्छा ❤❤
मनःपूर्वक आभार हा एपिसोड इतरांनाही पाठवा 💛
@@mitramhane मी कालच्या तुमच्या प्रमो वर बरोबर ओळखले होते. मला आता एक गिफ्ट पाठवा Ashman pebbles कडून 😊
मस्तच एपिसोड. आम्हाला जुन्या काळात घेऊन गेला. आम्ही दूरदर्शनवर कायम त्यांना पाहिले आहे. म्हणजे सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार म्हंटल्यावर तो कार्यक्रम नक्की बघायचे आहे असे ठरलेले.दिवाळी स्पेशल. भेट आवडली.
खुप छान मुलाखत...मुलाखतीचा अजून एक भाग बघायला नक्कीच आवडेल...अनुभवाची भरपूर शिदोरी आहे गाडगीळ सरांकडे...
सौमित्रजी,
तूम्ही आज एवरेस्ट पर्वत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्राणवायूची मदत न घेता पदाक्रांत करण्यात यशस्वी झाला आहात!!!
आजच्या भागातून तुम्ही काय मिळवलं याचं अनुभव कथन केलंत तर ऐकायला नक्की आवडेल!!!
मनापासुन धन्यवाद!!!
Every interviewer must watch this episode ! A lot to learn. Sanmitra ,well done ! The way you sat there... said it all !!
Thanks !!!
Thanks a ton
सुधीर गाडगीळ यांची मुलाखत ऐकणं बघणं दीपावली मधील एक मोठी पर्वणी होती 😊😊
We admire a few people in the media, and Honourable Sudhir Ji is one of them. Great podcast.
एका दिग्गज मुलाखतकाराची अप्रतिम मुलाखत ♥️🙏
I watched full episode in shot after long time bcz of reels and shorts. I learned so many thinks from this interview ❤❤❤
Mastach. Amche favourite Gadgil ji. Dhanyawad Saumitra. Khup chhan personalities gheun yeta tumhi🙏
💛💛
👏🏻👏🏻
सौमित्र दादा
खूप खूप आभार या भागासाठी.. Really enjoyed every bit of this episode!!
अजून एक भाग झालाच पाहिजे 💯💯
मुलाखत खूप छान झाली.गाडगीळ यांची मुलाखत घेणे थोडे अवघड होते.पण सौमित्र्जी वाकबगार आहेत हे ठाऊक आहे.मी मित्र म्हणे नेहमीच बघते.छान वाटले.
व्वा खूप छान 👌👌
लहानपणापासून यांनी घेतलेल्या मुलाखती पाहिल्या.आज पहिल्यांदा त्यांची मुलाखत पाहिली ऐकली आणि उत्तम रितीने तुम्ही घेतली 👌👌
अप्रतीम मुलाखत. पुढील भाग लवकरच येवो.
अतिशय सुंदर मुलाखत 😊
मुलाखतकाराची मुलाखत घेणं हेसुद्धा फार अवघड काम, पण आपले प्रश्न आवडले.
मा.सुधीरजींना मी भेटले आहे. 😊❤
khup chaan mulakhat hoti.......Sudhir Gadgil nirvivaad uttam mulakhatkar aahetch pan Saumitra sirani suddha itke chaan prashna tyana vicharun tyanchya baddlachya anek gosti shrotyana mahiti karun dilya....dhanyavaad doghanahi Dipwalichya hardik subheccha
मुलाखतीच्या विद्यापिठासमोर मुलाखतीची परीक्षा उत्तम पार पाडलीत ❤
अप्रतिम मुलाखत आणी सौमित्र तुमचीही तयारी एक नंबर 👌👌
मुलाखत superb....एक विनंती... शक्य असल्यास परत गाडगीळ सरांची मुलाखत घ्या (भाग 2 )..त्यांच्या कडून अजून किस्से, गोष्टी जाणून घ्यायला आवडेल...
खूपच छान मुलाखत , धन्यवाद.
Sudhir Gadgil is an institution itself when it comes to the art of taking interview.
You can learn a lot just by listening to him. 🙏🙏🙏🙏👍
एकही इंग्रजी शब्द न वापरता दिलेली मुलाखत.अस्खलित मराठी.👌👌👍
उत्तम मुलाखतकाराची मुलाखत ऐकणे ही दिवाळीच्या काळात पर्वणीच!
सध्याच्या मुलाखती आणि मुलाखतकार यांच्याविषयी मांडलेले परखड मत अगदीच योग्य!
या वयातही सुधिरजी किती छान बोलतात, दांडगी स्मरणशक्ती!
सौमित्र, तुम्ही शिवधनुष्य उत्तम रित्या पेलेले आहे!
खुपच छान वाटले एकताना , माझ आवडत व्यक्तिमत्त्व आहेत सुधीर जी ,तुम्हीही सुंदर प्रश्न विचारले.मजा आली.
Sudhir Ji is an institution for new generation (UA-camrs).
अस म्हणावसं वाटतय,सौमित्र तुम जिस स्कूल में पढते हो, उस स्कूल के हेडमास्तर , डीन है.
कमाल कमाल व्यक्तिमत्त्व....🎉🙏👏
अप्रतिम मुलाखत...👌👌👍
खुप छान झाली मुलाखत. आणखी एक भाग ऐकायला नक्की आवडेल.
🎉सौमित्र, सुधीर सर....
दिवाळीच्या शुभेच्छा...with best regards to u both🎉
Khup shravniy mulakhat ani sawmitra tuz aai g khup chan watala kanala
Would definitely love to watch second podcast
हा माणूस चालता बोलता encyclopaedia आहे. ऊदंड अनुभव. ओघवती शैली. दिलखुलास व्यक्तीमत्व. मुलाखत घेताना नेमके प्रश्ण विचारलेस, सौमित्र.
कान टोचावेत सोनाराने, अन् मुलाखत घ्यावी गाडगीळांनी... पण गाडगीळांना बोलकं करणार्यांचंही अभिनंदन! मित्रम्हणे कुटुंब आणि सह-दर्शकांना दिवाळीच्या शुभेच्छा!😊😊
फार अप्रतिम, खूप वाट पाहत होतो. मनापासून नमस्कार सराना..
Saumitra ji khup abhinandan atyant chan hushar aani prasann vyaktimatvachi punha ekda vegali olakh karun dilit.
Aapanhi asha mansancha aadarsh theva ,aapanahi mulakhat uttam gheta pahunyana bolu deta he imp😂
Aaplahi kautu🙏🙏
मुलाखत खूपच शिकवून जाणारी. छानच.
खुप छान मुलाखत झाली आणि 2रा भाग घ्यावी ही विनंती
Khupch sundar . Need more episodes
गाडगीळ ग्रेटच. त्यांच्या २५०० व्या मुलाखतीला मी दीनानाथ नाट्यगृहात त्यांच्याशी बोलले होते. पोटेजी, तुमच्यात इतके "पोटेन्शियल " आहे की पुढच्या १० वर्षात १०००० मुलाखती नक्की होतीलच याची खात्री वाटते.
💛💛मनःपूर्वक अभिनंदन
I am sure, he will definitely do it.
छान झाली मुलाखत. आम्ही दूरदर्शनवर त्यांचे मुलाखतीचे कार्यक्रम बघत होतो. ❤
मुलाखतकाराची अप्रतिम मुलाखत 👏🏻
अतिशय सुंदर मुलाखत घेतलीत सौमित्रजी
अतिशय उत्तम मुलाखत... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत....
खूप छान मुलाखत🎉🎉🎉
आकाशवाणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.नाना पाटेकर यांची गाडगीळ सरांनी घेतलेली मुलाखत प्रत्यक्ष ऐकता आली हे भाग्य आहे
एक मुलाखतकार दुसऱ्या मुलाखतकाराला बोलतो करतो तेव्हा...
अतिशय पारखड, स्पष्ट, अशी मुलाखत. अभ्यास असणं प्रत्येक माध्यमाचा अभ्यास गरजेचं आहे
माणूस म्हणून मुलाखत घेतली पाहिजे
💛💛
Mi आपले नाव ऐकले होते असे आठवते परंतु आजच्या मुलाखतीत पहिल्यांदा पाहिलं खुप छान वाटले.
फारच सुंदर मुलाखत. धन्यवाद
संगमनेरला असताना सुधीरर्जींची भेट झाली होती आणि आवाज अधिक भारदस्त करण्यासाठी छान मार्गदर्शन केले . आठवणीत राहिलेली भेट होती सुधीरर्जींची .. मस्त झाली मुलाखत आजची
खूप सुंदर मुलाखत, दोन्ही बाजूंनी
Khup sandar sudhrji , Maja ali . Happy Diwali Shekhar patwardhan Ratnagiri .
अप्रतिम मुलाखत..
Khupach chaaan🎉🎉🎉🎉🎉🎉
मुलाखत खूप छान झाली. उत्तम. मुलाखत कराची मुलाखत घेणे सोपे नाही. सुंदर
Excellent interview.
मी शाळकरी मुलगी असताना सुधीर गाडगीळ यांना ऐकले होते , त्या वेळी पुण्यात गणेश उत्सवात केसरी वाड्यात खूप उत्तम कार्यक्रम होत असत. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
मुलाखत घ़ेणारा व देणारा दोघं हि नं 1,एकाच भागात संपवू नका हि विनंती
Khup sunder interview ❤
आजच्या पोरांच्या भाषेत - OG मुलाखतकार
Soumitra Khup Chhan zaali mulakhat ani Sudhir Sirani sangitlela Panditji and Vasantrao Deshpandencha pransang Kharach khup bhavala….atisundar❤Hatss off❤
मनःपूर्वक आभार आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना हा एपिसोड पाठवा... त्यांनाही मजा येईल
Apratim...
अप्रतिम मुलाखत
मी केशवराव भोसले ला सुधीर गाडगीळ यांचे निवेदन ऐकलं होतं, 17 वर्षा पूर्वी,अशोक पत्की आले होते, खूप छान कार्यक्रम झाला होता, हसत खेळत फिरकी घेऊन बोलतं करतात.
फारच सुंदर! एक min पण बाहेर पडावसं वाटलं नाही. 'Attention span' कमी होतोय अशी सगळी कडे बोंबा बोंब होत असताना ही मुलाखत अश्या सगळ्या गोष्टीन वर एक चपराक आहे. प्लीज अजून एक भाग आणावा.
Waiting eagerly
!! शुभ दीपावली !! 💐💐♥️💐💐
सुधीर भाऊंचा हसरा गोड चेहरा सुद्धा मुलाखत खुलवत असे.
Fantastic brother
दीपावली मेजवानी छान मुलाखत काराची मुलाखतीत तुन खूप काही समजले डीडी चा स्नेही 😮
सर्वोत्तम मुलाखतींपैकी एक
खूप छान झाली मुलाखत. 👌👏 आता पुढचा भाग कधी ? 😊
मुलाखतकाराची मुलाखत.. मस्तच❤
@mitramhane तुमचा चॅनेल उत्तम आहे.ही मुलाखत पण छान झाली.एकदा सत्यजित तांबेंची पण मुलाखत घ्या.
किती भारी माणूस आहेत हे! माझ्या तरुण वयात पुण्यात दिसायचे. रात्री अन्याच्या पानपट्टीवर? नीटसे आठवत नाही. ८ एक वर्षांपूर्वी सर दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल मधे दिसले होते माझे वडील तिथे उपचार घेत असताना. सरांशी बोलण्याची कधी हिम्मत झाली नाही. फार मोठा माणूस ! बहार आली हा पोडकास्ट पाहून.
गाडगीळ अप्रतीम (as usual) बाकी सौमित्र चा खणाचा shirt पहिल्यांदाच बघतोय 👍🏼
दिवाळी निमित्त stideo मध्ये एखादा आकाशकंदील पाहिजे होता.वातावरण निर्मिती.....दीपावली शुभेच्छा
सौमित्र छान घेतली मुलाखत सुधिर्जिंची तर बातच न्यारी फार हुशार माणूस
सौमित्र
अतिशय छान मुलाखत .
तुम्हाला पण मुलाखत कार म्हणून खुप शिकवुन गेली आसेल
Yesss
खूपच छान
Khupach Chhan Mulakaat 👌👌👍👍🙏
अप्रतिम
मुलाखत खूप छान
मी कोल्हापूरला मंतरलेल्या चैत्रबनात हा गदिमांच्या गाण्यांवर अधारित कार्यक्रम पाहिला होता.साल साधारण 1977-78 असावे. त्यातील गदिमांच्या एका गाण्यापुर्वी तुम्ही शिवाजीराव भोसले यांची केलेली नक्कल मला आजही आठवते. गाणे होते 'त्या तिथे पलिकडे तिकडे माझीया प्रियेचे झोपडे'
Lai Bhari !!! ❤
Baap manus... माझा आवडता मुलाखतकार....माझ्या लहानपणी गोड मधाळ बोलण्याने सगळ्याशी मस्त गट्टी जमवणारा आणि प्रेक्षकांशी नाल जुळलेला माणूस
Khup sunder❤❤❤
Ek mulakhat shirish kanekar yanchi pan ghya
पुढील मुलाखत मुक्ता बर्वे यांची ऐकायला आवडेल
मस्तच असेल मुलाखत...वाट पहात आहे..
Pote Sir siran kadun poch milane hech yashavhe gamak 👌👍
💛💛💛
पंडितजींचा किस्सा अप्रतिम होता,वाह मस्तच
Khup bhari. M
Ala. Yaadhi. Anubhav. Ghetaala😊
मुलुखा वेगळी सुहास्य मुलाखत 😊
Sidhir Gadagil Sir bhetale yahun dusre nahi👌☺🙏
सौमित्र दादा.. Podcast सुरू केल्यापासून फर्माईश करतो आहे.. जितू जोशी आणा लवकरात लवकर
Nice interview sir
Many many thanks
खूपच छान मुलाखत ❤
Part 2 nakki havaa
Khup chan