नाटक आणि प्रशांत दामले | In Conversation with Theatre Maestro Prashant Damle | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2023
  • Join us for an insightful conversation with the legendary Marathi actor Prashant Damle. Renowned for his unparalleled contributions to Marathi theatre and plays, Damle shares his journey, experiences, and invaluable insights in this interview.
    Discover his inspirations, challenges, and memorable moments that have shaped his illustrious career.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #prashantdamle #marathi #mitramhane
    • नाटक आणि प्रशांत दामले...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 243

  • @mitramhane
    @mitramhane  6 місяців тому +61

    प्रशांत दामले यांची मुलाखत आवडते आहे हे वाचून आनंद वाटतो. हे श्रेय प्रशांत दामले यांचेच. अशा अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण चॅनलवर बोलवतो आहोत. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.. आपणही जोडले जा. त्यांना जरूर सबस्क्राईब करा.. शेअर करा. आभार. 🙏🏼

    • @abhijeetdesai2843
      @abhijeetdesai2843 5 місяців тому

      सौमित्र पोटे यांचा सेलफोन नंबर मिळाल्यास त्यांचे काही जुने फोटो पाठवता येतील

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 6 місяців тому +33

    आधुनिक काळातील पू .ल .अतिशय विनम्र आयुष्यात कधीही वाद नाही. म्हणुनच सर्वांच लाडक व्यक्तिमत्त्व. लोकांना खळखळून आनंद देणारा. मोदकासारखा गोड. हुषार 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому +5

      वा वा मोदकाची उपमा आवडली.🎉🎉❤❤

    • @user-mf2rc4rh8s
      @user-mf2rc4rh8s 6 місяців тому +1

      पोटे साहेब अप्रतिम झाली मुलाखत

  • @chhayas9967
    @chhayas9967 6 місяців тому +13

    मला तरी वाटते.अजून एक भाग होऊद्या ह्या मुलाखतीचा 😃😃

  • @sadhanagandhi8784
    @sadhanagandhi8784 6 місяців тому +5

    प्रशांत दामले एक उत्तम नट. खूप छान व्यक्तिमत्व. आताच्या मुलाखतीतुन बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. नाटक बघताना या बारीक गोष्टी आम्हाला समजतं नाहीत. त्यांनी नाटकासाठी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. नोकरीं सोडताना केलेला विचार महत्वाचा आहे. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या साठी किती जबाबदारीने वागावे लागते हॆ पण कळलं. खरच प्रशांत दामलेनी स्वतः च्या अनुभवावर पुस्तकं लिहणे आवश्यक वाटते. त्यांच्या कलेला सलाम 🙏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 6 місяців тому +5

    मुलाखत खूप आवडली, प्रशांत दामलेंचा एवढया वर्षांची मेहनत, अनुभव त्यांच्या विचारांमधून सातत्याने जाणवते. विचारांच्या स्पष्टतेमुळे मुलाखत ऐकत रहावी वाटत होतं.
    त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक नमस्कार.

  • @madhurinbamane1420
    @madhurinbamane1420 3 місяці тому +3

    Prashant जी, तुम जियो हजारो साल..🎉🎉we all love u, always, as fan..🙏🙏👍 खूप खूप शुभेच्छा..

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 6 місяців тому +19

    सौमित्र तुम्ही फार छान मंडळीना बोलावता. त्याबद्दल धन्यवाद. चिन्मय मांडलेकर आणी प्रसाद ओक ना बोलावलं तर आवडेल

  • @rohinin2694
    @rohinin2694 6 місяців тому +7

    Prashant ji is living example of sensible, grounded and practical artist. He understands right weightage and balance of every aspect of stage and life. We are blessed to have you Prashant ji.🙏🙏

    • @snehaldeshpande9255
      @snehaldeshpande9255 6 місяців тому

      Ka nahi aavdnar? Prashant sir is a great actor but he is an amazing human being.. I have had a huge crush on him since I was I know what crush means. A special thanks to you saumitra, you are running sensible podcast. UA-cam is filled with dirt but your show is literally a lotus in this gutter of senseless crappy content. Best wishes for great future.

  • @anaghavaidya1968
    @anaghavaidya1968 6 місяців тому +6

    अतिशय गोड नट आणि प्रतिभावंत कलाकार प्रशांत दामले यांची मुलाखत खूप आवडली. उत्तम संवाद आणि मार्मिक उत्तरे..

  • @aditioak2683
    @aditioak2683 6 місяців тому +4

    जबरदस्त.. असामान्य व्यक्तिमत्व.. बहु आयामी, सर्वोत्तम, balanced, एक गुणी कलाकार नि titkach दुर्मिळ विचार असलेला संवेदनशील माणूस..
    गौरी madam चे ही prachand कौतुक आहे.. Uttam sath दिली tyani prashant यांना.. ही जोडी ashich abhang raho hi icchha..
    Ishwar tyana changle आरोग्य देवो व asech हसते खेळते नि energetic thevo heech प्रार्थना.. 🙏🙏
    सौमित्र, tumache shatasha आभार..
    🙏🙏

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 6 місяців тому +4

    खूप छान मुलाखत रंगली.. किती मनापासून बोलले दामले सर. ऐकतच रहावं असं वाटत होतं. धन्यवाद सौमित्रजी

  • @naturewithshri
    @naturewithshri 6 місяців тому +4

    खूपच सुंदर आणि भन्नाट झाली मुलाखत. नाटक आणि प्रशांत दामले हे घट्ट नातं झालंय.

  • @RohanGondhalelar-hz9rw
    @RohanGondhalelar-hz9rw 6 місяців тому +2

    लहान पणापासून ची शिस्त कशी म्हत्वाची हे खूप छान सांगितल.
    मुलाखत छान झाली. सरांची नाटक फार बघता आली नाहीत यूट्यूब वरची बघतली पण live ते live.

  • @anaghamone3028
    @anaghamone3028 6 місяців тому +2

    प्रशांत दामले यांची मुलाखत खूप रंगतदार झाली.खूप स्पश्ट विचार आणि कमावरची निष्ठा फार वाखंन्यासारखी आहे.आपण मुलाखत फार छान घेता.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 6 місяців тому +3

    Prashant Damle yanche anubhav ani vichar kiti aikale tari samadhan hotach nahi. Thank you so much❤

  • @MILINb3E
    @MILINb3E 6 місяців тому +2

    खूप छान रंगलेली मुलाखत. प्रशांत दामले यांचे आत्मचरित्र वाचनीय होईल यात शंकाच नाही. सुख म्हणजे काय असतं याची अनुभूती येईल.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 6 місяців тому +3

    अफलातून , दिग्गज व्यक्तीमत्व ... नाटकाला वाहून घेतलेला , नाटकावर मनापासून प्रेम करणारा मोठा कलाकार . यामागे प्रत्येक कामात अपार परिश्रम आणि नाटकाची खूप आवड आहे .
    Very proud of him . 👏👌👍🙏🍫💐
    माझं खूपच आवडतं व्यक्तीमत्व ,
    favourite कलाकार . ❤

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 6 місяців тому +3

    सौमित्र नेहमीप्रमाणे मुलाखत उत्तम झाली.मुलाखत देणारे आणि घेणारे दोघेही दिग्गज आहात.खूप खूप आवडली.असेच उत्तमोत्तम कलाकार बोलवा आम्ही "मित्रम्हणे" आवरजून बघू.धन्यवाद!

  • @shriyaj30
    @shriyaj30 6 місяців тому +7

    Me and my whole family is his fan and I am glad that my father and him are school batchmates. ❤

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 6 днів тому +1

    खूप सुंदर मुलाखत

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 6 місяців тому +2

    Ahaha .... me mrunal...thanks dada...kitti chan prashant jin chi mulakhat ghetli...khupach awadli...khup shikayla milala..swatahala shabaski deta aali...karan mazi thinking kaka n sarkhich aahe...karan tyana pahat mothi zale...thank you dada...ashich chan mansa bolwat ja...🎉🎉🎉

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 6 місяців тому +1

    सौमित्रजी मुलाखत फारच छान झाली नेहमी प्रमाणेच. प्रशांत सरांचा मुलाखती मधला प्रामाणिकपणा आवडला.

  • @harshadanalawade2023
    @harshadanalawade2023 6 місяців тому +2

    खूप सुंदर मुलाखत...... थँक्स सौमित्र सर...... ऑडिओ अजून थोडा क्लिअर ठेवा PLS

  • @PKP963
    @PKP963 6 місяців тому +5

    Saumitra you have the nack to make a person speak his heart out !!
    Thanks and keep growing !! 😊

  • @kalakarrao
    @kalakarrao 6 місяців тому +2

    काय सुंदर मुलाखत होती खरचं, प्रशांत दामले सर बोलत रहावे आणि आपण ऐकतच राहावं आणि ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं 😍😍❤️

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 6 місяців тому +1

    अत्यंत सहज सुंदर आणि प्रसन्न गप्पा आवडल्या. सौमित्र तुमची मुलाखतीची शैली छान आहे.

  • @vrundapedia
    @vrundapedia 6 місяців тому +12

    It's always pleasant to watch Prashant damle. On stage, in interview, in tv.. nice interview

  • @sanjayshaligram9434
    @sanjayshaligram9434 6 місяців тому +2

    प्रामाणिक आणि उत्तम मुलाखत....

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 місяців тому +2

    माझा आजुणही 100 चा स्पीड आहे. तस बरेच दीवस झाल करत नाही टायेंपीग थोडाफार कमी झाला आसावा तुम्ही येवड सुंदर सांगत आहात मग मलाही सांगाव वाटत. हो खुपच महत्तवाच सांगत आहात सर आणी या सरांनीही खुपच सुंदर मुलाखत घेत आहात. 🙏

  • @anitabhide6476
    @anitabhide6476 6 місяців тому +1

    खूप छान मुलाखत घेतली आहे. प्रशांत दामले यांची मुलाखत ऐकायला छान वाटते.माझा खूप खूप आवडता अभिनेता आहे.

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 6 місяців тому +7

    As Always mast.. आता जितू जोशी हवा

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 6 місяців тому +2

    खूप अप्रतिम एपिसोड... प्रशांत दामले म्हणजे evergreen व्यक्तीमत्व.. अशाच चांगल्या अभ्यासू आणि अनुभवी व्यक्ती च्या मुलाखती बघायला आवडतील

  • @abhinandankasar7040
    @abhinandankasar7040 6 місяців тому +1

    खूपच सुंदर मुलाखत झाली, प्रशांत दामले नि निगडी, चा नवीन गदिमा नाट्यगृह त प्रयोग करावेत अशी विनंती करतो

  • @rasikarane02
    @rasikarane02 6 місяців тому +6

    Mast Episode hota.. I could listen to Prashant Damle for hours and hours😊

  • @deepakchari336
    @deepakchari336 6 місяців тому +4

    king of Marathi Stage... निर्माता जगला तर आपण जगु... असा विचार करणारा नट... Back stage च्या कामगारान साठि मनापासुन कळकळ बाळगणारा करोना काळात सर्वात पहिली मदत करणारा...great personality, Thank you MM And Saumitra... You invited Mr. Damle

  • @yogeshghodke0707
    @yogeshghodke0707 6 місяців тому +7

    सगळे एपिसोड खूप छान…सौमित्र यांनी चॅक् चॅक् करणे कमी करावे ही विनंती…बाकी उत्तम चालू आहे 👍

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 6 місяців тому +2

    Actually अजुन एक episode हवा होता. खूप प्रामाणिक व सच्चे कलाकार आहेत. प्रशांत जी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..

  • @madhavichitnis8573
    @madhavichitnis8573 6 місяців тому +2

    अप्रतिम झाला एपिसोड.. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे प्रशांतजींचं... भावला एपिसोड ❤

  • @ayushk1666
    @ayushk1666 22 дні тому

    खर्च वाढले की patience कमी होतात. लाखमोलाचे वाक्य आहे हे. खूप सुंदर समजावून सांगितलं. Thanks 🙏

  • @bhaktiparanjape4523
    @bhaktiparanjape4523 6 місяців тому +2

    Best mulakhat. Life lessons denarya gappa. Respect hotach to khup khup khup wadhla 🙏

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 6 місяців тому +1

    प्रशांतजी...तुम्हाला पुढील कारकीर्दीस शुभेच्छा,तुमच्या आजवरच्या संंघर्षामुळे तुम्हाला माणसं ओळखण्याची दृष्टी मिळालीय,आधी अभिनय क्षमता अन नंतर व्यवसाय याची सांगड घालणं सगळ्यांनाच शक्य होत नाही.
    आपल्या गृहलक्ष्मीने किती तडजोड केली असेल हे कळालं.
    सौमित्र आपले मनःपूर्वक आभार.

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 6 місяців тому +10

    दिगपाल लांझेकर
    जितेंद्र जोशी
    चिन्मय मांडलेकर
    हेमंत ढोमे
    सिद्धार्थ जाधव
    ह्यांचे episodes करा ना❤

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 6 місяців тому +1

    प्रशांत दामले यांची ही मुलाखत खूप आवडली. Thank you सौमित्र त्यांना मित्र म्हणे वर बोलावलात या साठी

  • @jyotipethe
    @jyotipethe 6 місяців тому +1

    खूप छान मुलाखत सौमित्र. प्रशांत दादाचे अनेक इंटरव्ह्यू ऐकलेत. पण ते ही scratching the surface असे होते. ह्या तुझ्या interview मधे काही वेगळे पैलू दिसले प्रशांत दादाचे जे ऐकून खूप छान वाटलं. नीट ऐकलं तर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला success साठी चे काही gems of inspiration आहेत.

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार. 🎉

  • @neil8190
    @neil8190 6 місяців тому +2

    Prashant sir is actually “Sorted” so clear with his thoughts and vision

  • @rushikeshshirsath9202
    @rushikeshshirsath9202 6 місяців тому +2

    कोणाला बोलवा किंवा नका बोलवू पण जितू दादा ला नक्की बोलवा...माणूस म्हणून खर्च खूप ग्रेट आहे जितु दादा..नक्की बोलवा कृपया

  • @anjalidegaonkar2156
    @anjalidegaonkar2156 6 місяців тому +4

    Mast interview. To listen Prashant Damle is a treat. Dedicated , brilliant, with posituve vibe personality.
    Thank you Soumitraji

  • @RibekaPawar
    @RibekaPawar 6 місяців тому +2

    माझा आवडता अभिनेता..खूप छान बोलले प्रशांत दामले.

  • @smitaparkar2140
    @smitaparkar2140 6 місяців тому +2

    अप्रतिम एपिसोड....❤❤

  • @neerajdandekar9183
    @neerajdandekar9183 6 місяців тому +1

    सौमित्रदादा, मित्र म्हणे या चॅनेलच्या माध्यमातून आपण प्रशांतजींसारख्या महान कलाकारांना छान बोलतं करताय. आपली संवाद साधण्याची शैली खूप छान आहे. इतरही मुलाखती पाहिल्या. अशाच अनेक मुलाखती पहायला आवडेल.

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार. आवडलेल्या मुलाखती शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा. चांगली माणसं जोडली जाणार महत्त्वाचं

  • @sarangag
    @sarangag 6 місяців тому +12

    Nice Interviews - I would recommend to add old photos(if available) and poster when talking on that topic.

    • @amitgb
      @amitgb 6 місяців тому

      Nice suggestion

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 6 місяців тому +1

    या ग्रेट कलाकाराला कुठल्याही format मध्ये पहायला आवडतं, अगदी मुलाखतीत सुद्धा. अत्यन्त बुद्धीमान, मेहनती आणि सदैव fresh असणाऱ्या प्रशांतजीना मनापासून शुभेच्छा आणि "मित्र म्हणे" चे धन्यवाद 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार चैनल जरूर सबस्क्राईब करा इतर एपिसोड पहा

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 6 місяців тому +1

    खुप खुपच सुंदर.। शनःःपुर्वक अभिनंदन ! नाटक हे पहायला सोप्प आहे .!करायला खुप महाकठिण गोष्ट. 🎉🎉🎉

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 6 місяців тому +3

    प्रशांत दामले ग्रेटच आहेत.......मुलाखत छान झाली....ते बोलत असताना त्यांचे बोलणे पूर्ण होऊ न देताच पुढचा प्रश्न विचारल्यामुळे 1/2 विषय अर्धवट राहिले...आणि पोटेंच्या च्याक च्याक मुळे फार डिस्टर्ब होत होते....

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 4 місяці тому

    अतिशय उत्तम कलाकाराची मस्त मुलाखत. फारच छान माणूस.

  • @SeemaYadav-sf6cy
    @SeemaYadav-sf6cy 6 місяців тому +1

    As expected very interesting
    पण sir एक request आहे की जितू जोशी ला बोलवा

  • @vishwanathanbhavne7380
    @vishwanathanbhavne7380 6 місяців тому +1

    प्रशांत दादा नाटक म्हणजे महाराष्ट्रा्ची छान आहे तुमची मुलाखत फार आवडली😊

  • @dollytrainer1667
    @dollytrainer1667 6 місяців тому +1

    Thank you so much for your great job. Prashant Damle your great journey of Marathi Natak आपल्या खूप मनापासून ह्या क्षेत्रात काम करणारे एकमेव कलाकार आहेस. God bless you.
    आमच्या जीवनात खूप छान रंग भरून सुखाचे क्षण जगायला संधी उपलब्ध करून देतो. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. (एक नाट्य प्रेमी.)

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 6 місяців тому +1

    महत्वपूर्ण प्रश्न आणि आणि खरे पणा मुलाखत घेतली आहे सुंदर 👍🏻 आणि प्रशांत सर अप्रतिम

  • @ameymaldikar5586
    @ameymaldikar5586 5 місяців тому +2

    Excellent anubhav hota.. Prashant Damale khup mothe natakakaar ahet Tari kadhnar mi tyancha madhe mi kadhi Pu La Deshpande chi jhalak baghto..

  • @sheetalpalod
    @sheetalpalod 5 місяців тому

    माझ्या सुदैवाने, प्रमेश्वराची कृपा, bst चा grateful आहे, असे अनेक वाक्य sarani सांगितले आहेत. किती कृतज्ञ पणा दिसून येतो, येवढे मोठे कलाकार असून, भट सरांबद्दल बोलताना त्यांनी ladavla, त्यांनी माझे घर केले, हे sangalyla ते विसरले नाहीत. मोठ्या प्रतिभावान माणसांचे सर्वच गोष्टी great असतात. खूप शिकण्यासारखे, तुमच्या सारखे कलाकार बघता आले हे आपले भाग्य. खूप छान मुलखात. खूप sensitive प्रश्न तुम्ही विचारले आणि खूप छान व्यक्त होता आले त्यांना, दोघांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 6 місяців тому +2

    Dhanyavaad…..Prashant Damle….One of the Finest Actors

  • @Shaukeen007
    @Shaukeen007 4 місяці тому

    प्रशांत दामले खूपच इंटरेस्टिंग माणूस आहे. खूप छान मुलाखत. पण यांच्या बरोबरच्या गप्पा संपूच नये असे वाटते. त्यांना पुन्हा एकदा बोलावून अजून एक मुलाखत नक्की करावी अशी विनंती. मित्रम्हणे चा कंटेंट खूपच दर्जेदार असत. कीप इट अप 👍

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 6 місяців тому +1

    त्रिमितीय आणि द्विमितीय यांमध्ये
    नेहमीच फरक रहाणार आहे.दूरदर्शन
    वरील अध्ययन आणि वर्गातील अध्ययन यामध्ये जसं अंतर आहे, तसाच हा फरक आहे.

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 6 місяців тому +1

    Prashant Damle kalakar mhanun great ahetach.manus mhanun pan adar wadhla.mulakhar uttam zali. Pudhcha bhag baghayla avdel

  • @VinitaMrunalBedekar
    @VinitaMrunalBedekar 6 місяців тому +2

    मित्र म्हणे नाव छान आहे कार्यक्रमाचं
    अगदी मित्राशी गप्पा मारल्या प्रमाणे मुलाखत घेता तुम्ही सौमित्रजी
    फार आवडतात सगळ्या मुलाखती मला
    शुभेच्छा !

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार आपल्या इतर ग्रुप वर शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं

  • @shraddhapatil26
    @shraddhapatil26 6 місяців тому +2

    Are yaar ka thambla 😮 part 2 karyala hava …he is gem of a person ❤

  • @SanikaMahesh
    @SanikaMahesh 6 місяців тому +3

    शिस्त, patience, self-evaluation, अमेरिकेचे दौरे, typing speed experience and his clarity towards life -are highlights!

    • @mitramhane
      @mitramhane  6 місяців тому

      सही पकडे है..!!💛😀

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 6 місяців тому

    मनापासून धन्यवाद सौमित्र, मित्र म्हणे च्या माध्यमातून इतक्या मोठ्या कलाकारांची मेहनत, आयुष्य, विचार त्यांच्याच शब्दात पाहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली पाल्हाळ न लावता तू त्यांना बोलून देतोस हे किती मोठे कौतुक आहे.... दुसर्‍याला न थांबवता फक्त Compliment देणे आणि अजून काढून घेणे हे पण skill आहे.
    प्रशांत दामले सर Is truely Great, as Actor as Person. खूप काही शिकायला मिळाले. 🙏

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 6 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत

  • @user-eb7vo8nq8r
    @user-eb7vo8nq8r 21 день тому

    Mr Damale tumhi khoop khoop Great aahat All the best

  • @radhika3388
    @radhika3388 5 місяців тому +1

    फारच छान वाटलं ऐकून...खूप खूप शिकण्यासारखं बोलले ते...

  • @anjalitarkunde8311
    @anjalitarkunde8311 6 місяців тому +1

    Khup chan mulakhat.

  • @cmilvasai5412
    @cmilvasai5412 6 місяців тому +1

    आयुष्यात आणि अभिनयत स्पष्टपणा असलेला कलाकार.... इतका साफ..
    निखळ विनोद 🙏🏻🙏🏻

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 6 місяців тому +1

    Prashant damle mhanje natakasathi vahilela manus.. mast episode

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 6 місяців тому +2

    👍👍👍👍👍❤️

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 6 місяців тому +1

    Khup sunder mulakhat

  • @kalpanasantoshlimaye9038
    @kalpanasantoshlimaye9038 5 місяців тому

    प्रशांत दामले यांच्या मुलाखतीचा परत दुसरा भाग पण करा.

  • @mithilarege830
    @mithilarege830 6 місяців тому +1

    मस्त पर्वणी आज thnx मित्र mhane

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 6 місяців тому +1

    खरच सगळ्यात महत्तवाची गोष्ट म्हनजे आवड 🔔

  • @rashimali1669
    @rashimali1669 6 місяців тому +1

    Khupch chan zala interview 👏👏👏👏

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 6 місяців тому +1

    छान मुलाखत.

  • @nivisa7400
    @nivisa7400 6 місяців тому +6

    Thankyou so much for this wonderful episode ❤ after this I want Kavita mam to be on the show ❤

  • @vaibhavmandhare7940
    @vaibhavmandhare7940 6 місяців тому +1

    Good interview. सतीश पुळेकर यांचा interview घ्या.

  • @virajssk
    @virajssk 6 місяців тому +1

    Atishay uttam

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 2 місяці тому

    Khup chan... Thanks....

  • @poojahambire5803
    @poojahambire5803 6 місяців тому

    जितका मोठा तितका विनम्र मराठी कलाकार...
    खूप सुंदर झाली मुलाखत...
    एकूणच प्रशांत सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे...

  • @shardulnanivadekar9056
    @shardulnanivadekar9056 3 місяці тому

    Khupach bhari zalay episode!!

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 6 місяців тому +2

    नेहमीप्रमाणेच छान एपिसोड. evergreen Prashant Damle.

  • @madhavmahajan5340
    @madhavmahajan5340 6 місяців тому +1

    एक नंबर !

  • @naynadoshi7583
    @naynadoshi7583 6 місяців тому +1

    Khupach chaaan bare vatle, mulakhat eka jagi basun pahili ajibat na kantalata zali, surekh

  • @XXyy1409
    @XXyy1409 6 місяців тому +1

    Aani Prashant Damle ❤

  • @NikhilG16
    @NikhilG16 6 місяців тому +1

    खूप छान... मुलाखत 😍

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 4 місяці тому

    व्वा.... किती सुंदर मुलाखत..... प्रशांत दामले अष्टपैलू कलाकार....👌🏻👌🏻

  • @rup-reshabyrupali3588
    @rup-reshabyrupali3588 6 місяців тому

    Apratim mulakhat.. awesome actor, best husband n father and most importantly superb human being.

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 6 місяців тому +1

    Khup khup dhanyawad Prashant siranchi mulakhat ghetlya baddal. Tyancha ek chapter management study la theva. Atul Todankar hyaa naki bolwa pl

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 6 місяців тому +1

    Very beautiful interview, .This is just be treated as text book for new actors and performing enthuasist. Prashant sir, you are great. Behind your succes your wife has played pivotal role. Dont stop. Go on

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 місяці тому

    Prashant Damle he majhe favourite kalakar aahet.khup chaan interview,mulakhat jhali.👌👌👌👌👌

  • @anujashetty1738
    @anujashetty1738 6 місяців тому +1

    छान!

  • @ikiraw21
    @ikiraw21 6 місяців тому

    Amazing episode. Tumche faar abhar!!