UNCUT | ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी मनमोकळ्या गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
खूप छान आहे मुलाखत. छान मनोरंजन झाले.
गाडगीळ तुम्हाला त्रिवार नमस्कार🙏 तुम्ही ग्रेट आहातच. पण किती ते पवारांचं कौतुक...पवार आणि ठाकरेंच कौशल्य मात्र जरा जास्तच झालं
खांडेकर, शिका गाडगीळ सरांकडून
अस्खलित आणि स्पष्ट शब्दात छान मुलाखत..
Oooo9@@aratiiithakur2095 oklkllOoooooolooollooooooooooo
प्रत्येक माणसातील चांगले घ्यावे , थोर माणसे थोर का आहेत त्या गुणवत्ता आपल्यात कशा आणता येतील , तो प्रयत्न करावा , त्यांच्यातील बारीक वैयक्तिक दोष काढुन टीका करु नये.
True
राजीव खांडेकरला पत्रकारिता जमत नाही, त्याने मुलाखत घेऊ नये
Enjoyed in watching him on Maza Katta
अतिशय उत्तम, मराठी जगाची डेप्थ दखवीणारी मुलाखत. खुप शुभेच्छा
लॉक डाऊन चा सदुपयोग.... यानिमित्ताने व्यक्ती आणि वल्ली चे दर्शन झाले. गाडगीळा मुळे कस बोलावे हे समजले.
Shabsss
उत्तम मुलाखतकार...।
कृपया एकदा तुकाराम मुंढे यांना एकदा कट्ट्यावर बोलवा
सहमत
Very nice interview
खूपच सुंदर मुलाखत!! सुधीर गाडगीळ म्हणजे ह्या क्षेत्रातले मराठीतले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व!!
अरे पूर्ण Uncut मुलाखत टाकत जा रे
...प्लिज आम्हाला पूर्ण जशी आहे तशी मुलाखत अनुभवू द्याना
Excellent, thanks for giving very important and interesting tips. Thank you ABP MAZA for such nice compilation.
🎉🎉😢😢😢❤❤30pip690😂fhj
The best interview
निवेदक/ऐंकर ची भूमिका १२:४६ते१३:०० मध्ये नीट समाविष्ट केली आहे। निवेदक हा दोन क्रमांक चा व्यक्ति असतो मंचावर बसलेले व्यक्तिमत्व आणि श्रोता, या मधला धुआ। त्याने मर्यादित बोलावे आणि मी मी करु नये। गाडगीळ सा. कृपया हे धोरण सौ. मंगला ताई खाडिलकर याना सूचवा, कीती मी मी करतात, श्रोता त्यांना बघायला किंवा ऐकायला आलेला नसतो हे या बांई ना समजत नाही। बोर करुन सोडतात।
हे तर चालतं बोलतं विद्यापीठच !!!!!!!
खूप खूप धन्यवाद ABP Majha चे या अप्रतिम कट्यासाठी
मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ मराठी माणसांसाठी एक दीपस्तंभ
sudir apratim ....very proud of you
Jai bmcc
अप्रतिम मुलाखत
Do upload such uncut videos on UA-cam...👍👍👍
Atache patrakar koti ani LaKhanmadhe kamavtat kahihi laiki nasli tari , he khare patrakar matra taslya paishyanpasun vanchit rahile .They did quality journalism but were not paid well. Patrakarita ani Shikshak he kami pagarache vyavsai. Tari he dhyanat thevun ABP MAJHA KIVVA GOVT ne Sudhir Gadgilana changli rakkam dyawi kewal medal navhe. Medal. puraskar he kamache nahit.
खूप छान मुलखात
Ata pratyek veli maza katta che uncut version ch upload kara
%aa inaaaa@a
@@sulochananaik5997 ¹10
999i99i99i99i9j9j9jiji99j9ij99jiii9iii9j9ii9jji9i9i n 99i9 9 ji
Ijiiiii99i ni i 9ji9ji9999 ni
J9jiiiijniiinijjiiinjjiiii
Another excellent Punekar! Proud of you..
ooooo
oo
Really great personality 👍🏻👍🏻
खूप छान मुलाखत....👌👌👌
एबीपी माझा तुम्ही जाती वाद करता का हो..... तुम्ही मुद्दाम संभाजी भगत सरांचा मुलाखतीचा व्हिडिओ इथे मुद्दाम अपलोड केला नाही का....
Plz uncut version saglya episode che have ahet plz upload karat ja
खुप छान 👍
Ekdam chhan
खुपच अप्रतिम मुलाखत.... सुधीर गाडगीळ हसतमुख, बोलके आणि निगर्वी व्यक्तिमत्व.
Katta khup chaan ....phkt ha khandekar kaihi panchat prashn vicharto , bolto ....lux mhane....
No one mulakhtkar
Lei bhuiary..... Pl kipal sharma call on Maza kaitta.... ..
१२.४४ ते १२.५६ खांडयाला टोमणावलंय.
12:44
Khupach bhariiii
7:57 किती गोड हसते..😊
सुधीर जी निवेदन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रातले तुम्ही आमचे आदर्श आहात । मनपुर्वक धन्यवाद ।
शतशः धन्यवाद.
खुपच छान मुलाखत , खुप छान माणुस मुलाखत कशी घ्यावी याची पाठशाळा
Majja aali
अप्रतिम.
nav navya shabdanchi olakh....chhan sir
फारच छान मुलाखत....
1:34:35kay Rao swatachya insult varti hastay 🤣🤣🤣🤣
मुलखावेगळा माणुस
खरंच तुम्ही लाख आहांत
झकास
सगळेच भटजी
मग चांगलं का वाईट ?
दुसरं काही दिसतच नाही😅
Great
10À
Best wishes Gadgil Sir..
Great man Sudhir gadgilji
खुप मस्त मुल्खात
तुमची मुलाखत प्रश्न तुमच्याच असायचे असं तुम्ही म्हणतात
Khup chan interview
Great man indeed!!👍👍
LL)
I don't think this is so great and important fellow he is SO
Aho tumhi apla marathitach bola mhanje kalel tari kai mhanaichai
Mag baghu nakos na. Tula amantran dila hota ka ithe Thortya Bhurtya
अरे शेमन्या पाहू नको तू, त्यासाठी अभ्यास लागतो तुझ्या कमेंट वरून अभ्यासाचा आणि तुझा काय संबंध असेल वाटत नाही.
अप्रतिम.👌
Gadgil is peerless . Billions of salute to him .
उत्तम
Great sh gadgil ji..salam
फारच छान
LLLLLLMLLLL
He is great,free flowing in his words,a treet to listen to him🎉🎉
नितीन बानगुडे पाटील यांची पण घ्या कधी मुलाखत....
खुप छान गोड करमनुक
41:09 ashya tondi Pariksha modina far avdate
पान चघळत बोलणारा दीडशहाणा
आपले नावातच सगळं रहसय आहे गाडगीळ
त्यांच्या दाढा काढल्या आहेत, थोडी तर अक्कल वापरा. बिंडोक बाई.
सूर्यावर थुंकू नकोस अवदसे
आपल म्हणणं मी स्वतः ऐकुन अनुभवल आहे हे दिडशहाणे मुलाखत देताना ठराविक आडनाव च उच्चारतात आणी त्याच आडनावाची माणस यांना भेटली एकही दुसरआडनाव घेत नाही मी आपल्या मताशी सहमत आहे