Milind Shintre on Marathi Names: Meanings and Fun Stories | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 5 місяців тому +65

    Fantastic विषय! नक्कीच ऐकणार! आम्हां संस्कृतच्या अभ्यासकांना लोक असाच बाळांची नावं सांगा म्हणून त्रास देतात. आणि आम्ही वेळ घालवून, छान निवडून नावं शोधून दिली की हे लोक त्याकडे न बघताच यांना हवं ते नाव ठेवून मोकळे होतात...बरं त्याचा अर्थही त्यांना नीटसा कळलेला असतोच असंही नाही...सगळीच मौज असते.
    पण शिंत्रे सरांचं बोलणं अगदी स्पष्ट नि सडेतोड आहे...त्यामुळे ही मुलाखत मजा आणणार हे नक्की!

  • @bestrealestatedeals6020
    @bestrealestatedeals6020 5 місяців тому +22

    अतीशय मनोरंजक आणी माहितीपूर्ण मुलाखत...मिलिंदजी जबरदस्त व्यासंग.
    सौमित्रजी फारच छान करता तुम्ही चर्चा...माझ्या ओळखीत एक देवआनंद नांव असलेली व्यक्ती आहे. ..अर्थातच आडनांव वेगळं आहे.

  • @shravananukarve
    @shravananukarve 5 місяців тому +36

    सर्वांग सुंदर मुलाखत...अजून हवी
    वाटणारी...या पुढच्या मुलाखतींसाठी बरेच विषय आहेत याचा पोटेसाहेबांनी विचार करावा...असा मराठीचा तास असेल तर किती छान होईल! मराठीतले तीन विश्वविक्रम....खूपच कौतुकास्पद बाब...शिंत्रेसरांचे मनापासून अभिनंदन... कोड्याची वाट पाहत आहोत.

  • @kedarchitale
    @kedarchitale 5 місяців тому +233

    कुतूहल असलेल्यांसाठी मिलिंद शिंत्रे ह्यांचे ३४ व्यंजन असलेले वाक्य:
    "बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ!"

    • @jitendratarmale6310
      @jitendratarmale6310 5 місяців тому +4

      सुंदर

    • @mrunalrmohiteenglish
      @mrunalrmohiteenglish 5 місяців тому +6

      Thank you

    • @shreemanjrekar6048
      @shreemanjrekar6048 5 місяців тому +2

      व्वा साहेब.... 👌👌👌👍🙏धन्यवाद!

    • @meragaonmeradesh8631
      @meragaonmeradesh8631 5 місяців тому

      Nice

    • @rajeshreesrecipe5643
      @rajeshreesrecipe5643 5 місяців тому +1

      माझ्या भाच्याचे नाव सुराग आहे, अस नाव कोणाचेच नाही पण त्याचा काकांनी त्याचे नाव ठेवले आहे, मात्र हे नाव फारस कोणाला आवडत नाही,

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 5 місяців тому +42

    हा व्हिडीओ पण छान आणि मनोरंजक झाला. यातल्या एका विषयाला धरूनच एक बातमी आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे वाचली. ती अशी की मीरा रोड येथे राहणा-या मुस्लीम दांपत्याला कोल्हापूर-मुंबई हा रेल्वे प्रवास करतांना "महालक्ष्मी एक्सप्रेस" मधे त्या भगीनीची आपत्कालीन प्रसूती होऊन कन्यारत्न प्राप्त झाले.म्हणून त्यांनी देवीचा आशिर्वाद म्हणून त्या मुलीचे नाव "महालक्ष्मी" असे ठेवले आहे.वाचून बरे वाटले.पण अशा बाबतीत भाबडेपणाच्या आहारी न जाणा-या माझ्या मनाने सुचवले की त्या दांपत्याला महालक्ष्मी हे नाव टिकवून ठेवण्यात किती काळ यश येईल हे बघणे औत्सुक्यपूर्ण होईल.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 5 місяців тому +9

    अतिशय महत्वाचा विषय.. अर्ध्या हळकुंडाने प्रजाती तील नमस्कार बुद्धी जंताना ही चांगली चपराक.. अतिशय तारतम्य बाळगून हा गप्पांचा कार्यक्रम केल्याबद्दल सौमित्र तुझे मनापासून कौतुक.. आदरणीय मिलिंद शिंत्रे अभिमान वाटला.. माहिती उद्बोधक ❤❤❤

  • @adhokshajkarhade2697
    @adhokshajkarhade2697 5 місяців тому +7

    आजवरचा सर्वोत्कृष्ट भाग! 👌🏼
    खूप गरज आहे अशा माहितीची!
    मनःपुर्वक आभार तुम्हा दोघांचे!!! 🙏🏼

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 5 місяців тому +16

    मिलिंद शिंत्रे यांची उत्कृष्ठ मुलाखत झाली... जबरदस्त अभ्यास आणि उत्तम विनोद बुध्दी

  • @SharadaNalawade-m8e
    @SharadaNalawade-m8e 5 місяців тому +155

    मस्त माहीती, अजून 2/3 एपिसोड करून सरांनी मराठी भाषेची गम्मंत सांगावी,आणि आमच्या ज्ञानात भर पाडावी हि सरांना आणि सौमित्रला विनंती.🙏🚩

    • @joshipriyankaj
      @joshipriyankaj 5 місяців тому +3

      Shintre sirancha youtube channel ahe

    • @mrinalinikhandkar6087
      @mrinalinikhandkar6087 5 місяців тому +2

      आमच्या शेजारी एका मुलाचं तिमीर नाव होतं. त्याचा खरंच एकंदरीत सगळा अंधारच होता.

    • @rpatil4407
      @rpatil4407 5 місяців тому

      ​@@mrinalinikhandkar6087😂😂😂

    • @bylagu
      @bylagu 5 місяців тому

      नमस्कार. खरं आहे तुमचं म्हणणं. कारण मुळात मराठी ही एक समृद्ध आणि महाकाय भाषा असल्याने त्यातील वैशिष्ट्ये आणि वैविध्य ही दोन्ही जाणून घ्यायला खूप मजा येईल किंवा आवडेल सुद्धा.

    • @MAP573
      @MAP573 5 місяців тому

      या विषयावर सरांसोबतचे किस्से, गमतीजमती, असलेले आणखी भाग ऐकायला नक्कीच आवडेल.

  • @ameyavr2008
    @ameyavr2008 5 місяців тому +20

    खूपच छान मुलाखत... एक वेगळं उदाहरण म्हणजे, वडील आणि मुलगा यांचं एकच नाव. लेखक वसंत वसंत लिमये

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 5 місяців тому

      Arrey vaa... Ameya ji... khup khup khup dhanyavaad ya comment and ya naavachi aathvan karnya sathi...
      i was trying to remember that name since a long time.... VASANT VASANT LIMAYE... 😊😊😂😂

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 5 місяців тому +37

    श्री. शिंत्रे यांची बोलण्याची शैली अतिशय खुसखुशीत आणि खुमासदार आहे. खूप हसलो. 😅 पण मुलाखत तितकीच माहितीपूर्ण सुद्धा झाली. 👍 शब्दकोडे ॲप ची आतुरतेने वाट पाहत आहोत.

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 5 місяців тому

      खूप छान सर, अजून नवीन विषय शोधून आम्हास माहिती द्यावी❤

  • @archanakhandekar984
    @archanakhandekar984 3 місяці тому +2

    खूप छान पॉडकास्ट....छान माहिती. मिलिंद शिंत्रे यांचा मराठी भाषेचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांच्या विक्रमां बद्दल त्यांचे खूप खूप अभिनन्दन. मुलाखत खूप मजेशीर ❤

  • @parthwankhade4625
    @parthwankhade4625 5 місяців тому +55

    मुलाखत घेताना विषयांमध्ये तोच तोपणा नाही; हे या चॅनलचे वैशिष्ट्य मला फार आवडले. असे रंजन व माहितीची सांगड घातलेले विषय जर हाताळल्या जात असतील तर कितीही प्रदीर्घ मुलाखत असली तरी त्याला प्रतिसाद उत्तम मिळेल याची खात्री आहे. त्यामुळे आपणाला विनंती असेल की कृपया या मुलाखतीचा दुसरा भाग आणण्याचा प्रयत्न करावा

  • @shrikrishnadixit8676
    @shrikrishnadixit8676 5 місяців тому +13

    ढेरे हे आडनाव मी ऐकले होते. नंतर केव्हातरी सपाटे हे आडनावही पाहण्यात आले. मला मोठी मौज वाटली. एकूण मुलाखत खेळीमेळीची व माहितीपूर्ण झाली. दीननाथ हा शब्द प्रथमच शुद्ध स्वरूपात समजला. धन्यवाद !

    • @balirammegulkar8563
      @balirammegulkar8563 17 днів тому

      अरुणा ढेरे या प्रसिध्द कवयित्री आहेत.

  • @gourivaidya7764
    @gourivaidya7764 5 місяців тому +5

    सुरेख मुलाखत! सौमित्र पोटे ह्यांचे नेमके प्रश्न आणि त्यावर शिंत्रे सरांनी मांडलेली, खुसखुशीत शैलीतील अभ्यासपूर्ण माहिती..निव्वळ लाजवाब!! मजा आली!!!

  • @poojakelkar7012
    @poojakelkar7012 5 місяців тому +3

    खुसखुशीत झाला हा भाग!!! आणि अद्याक्षर वापरून लेखन करायचं म्हणाल तर हॅरी पॉटर ह्या सुप्रसिद्ध कादंबरीची लेखिका जे के रोलिंग हिने सुद्धा तीच हे नावं पुरुषांच्या नावाशी साधर्म्य होईल असं नावं वापरले......

  • @tejaswineegore5261
    @tejaswineegore5261 5 місяців тому +5

    खूप छान... सौमित्र तुमचे खूप आभार कि तुम्ही हा विषय आणि हे वक्ते निवडले. खूप खूप आवडला हा एपिसोड... खूप मनोरंजक माहिती आणि लोकांची विचार करण्याची पद्धत कळाली. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दोघांनाही! शब्दकोड्याच्या app ची मी नक्कीच वाट पाहत आहे.

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 5 місяців тому +8

    मुलाखतीतून भन्नाट नावे ऐकायला मिळाली आज, त्याच बरोबर कॉमेंट्स मधे पण मस्त नावे वाचायला मिळाली. खूप मजा वाटली 😂

  • @adityashining
    @adityashining 5 місяців тому +307

    हैदराबादला असताना मी जोशी नावाच्या व्यक्तीला भेटलो आहे. ते काका पूर्ण तेलुगू होते. त्यांच्या वडिलांना SM Joshi हे नेते खूप आवडायचे म्हणून त्यांनी मुलाचं नाव जोशी ठेवलं होते. त्यामुळे त्यांचं पूर्ण नाव "जोशी रेड्डी" होतं 😂

  • @amodparanjape8832
    @amodparanjape8832 5 місяців тому +9

    भन्नाट आहे हा एपिसोड!!! धन्यवाद सौमित्र आणि मिलिंद सर.... माझ्या वाचनात आणि ऐकण्यात "वकील", "विज्ञान"... अशी नावं आली आहेत... माझ्या एका मित्रानं त्याच्या मुलाचं नाव "शोतेन" ठेवलंय (अर्थ: गणपतीला जपान मध्ये शोतेन म्हणतात)... माझ्या मित्राच्या सोसायटीचं नाव "anriya dwellington" असं आहे....

  • @mmtawade
    @mmtawade 5 місяців тому +5

    अप्रतिम मुलाखत .खूप छान माहिती मिळाली .मराठी भाषेचा श्री.शिंत्रे सरांचा सखोल व अमाप अभ्यास ऐकायला मिळाला. Lord Shiva, Rama ,Ganesha ही चुकीची नावे आहेत हे सत्य आहे. मुंबई या शब्दाचा खरा अर्थ कळला. खरंच अफाट व अचाट अभ्यास आहे आपला नावांचा व त्यांच्या अर्थांचा .

  • @seejoyexplores
    @seejoyexplores Місяць тому +1

    खूपच छान गप्पा, मुलाखत मस्त 👌👌 बरंच काही चांगलं ऐकायला मिळाले 👏👏 अजून एक भाग हवा आहे 😊👍

  • @rasibodas01bodas22
    @rasibodas01bodas22 5 місяців тому +10

    अजून यांचा part 2 येऊन दे....खूप छान माहिती सांगत आहेत

  • @JM-xl1sx
    @JM-xl1sx 5 місяців тому +2

    I really liked the host’s approach to challenging the biases and prejudices of the guest (which was pretty evident to me at most times). For example at one point the guest says “he asach ahey”. Or his cover up of the name “Duryodhan”. Keep up the good work.

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 5 місяців тому +4

    फारच सुंदर मुलाखत झाली.अनेक गोष्टी नव्याने कळाल्या .मुलांची विचित्र नाव ऐकून खूप पोट धरून हसले.एक मात्र खरं आहे, नवीन पिढीला नाव
    ठेवताना आईवडीलांनी , विचार करून ठेवावे.वेगळ काही करण्याच्या नादात, नावांची वाट लावतात.
    असेच मस्त विषय येऊ द्या 💐💐

  • @mrbkul
    @mrbkul 5 місяців тому +1

    अप्रतिम झाली ही मुलाखत, याचे अजून अधीक 2/3 भाग झाले तर अजून बरच जे माहीत असायला पाहीजे ज्याचा गंधही नाही सामान्यपणे असमन्यांना आणि अतिसमान्यांना.

  • @sandhyaharale1125
    @sandhyaharale1125 5 місяців тому +9

    फार फार सुंदर... सर आणि माझं या बाबतीत अगदी एक मत आहे की नावाला एक सुंदर अर्थ पाहिजे., 👌🏻🙏🏻🙏🏻

  • @Deshpande2008
    @Deshpande2008 5 місяців тому +15

    आमच्या काकांच्या मित्राचं आडनाव कुकर आहे ते त्याला नेहमी चिडवत असत कुकर शिट्टी वाजव.....
    😂😂😂
    तुमची मुलाखत ही खूप सुंदर आणि खूप हसायला पण आलं छान छान गमती जमती ऐकायला मिळाल्या मिळाल्या😂

    • @shiv6449
      @shiv6449 4 місяці тому +1

      माझा पण एक मित्र आहे उद्धव कुकर मु परळी जि बिड

  • @nitawalavlkar3772
    @nitawalavlkar3772 5 місяців тому +22

    मस्त मस्त मस्त....सौमित्रजी ह्या सरांची मुलाखात अजून दोन तीन भाग तरी असायला हवी होती हो! खूप धन्यवाद इतक्या वेगवेगळ्या विभूतींना तुम्ही बोलावता त्याबद्दल 🙏

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 5 місяців тому +1

      Right ❤

    • @vaibhavigawde4088
      @vaibhavigawde4088 5 місяців тому

      खरंच अजून 2 /3 भाग व्हायला हवे
      खूपच छान

  • @rameshneve3356
    @rameshneve3356 5 місяців тому +3

    अतिशय ऊत्कृष्ठ माहिती मिळाली. श्रीमान श्री शीन्थ्रे गुरुजींना धन्यवाद. संस्कृतीचा चालेलेला बट्याबोळ थांबेल असे वाटत नाही. कारण एवढे सगळे डोळ्यासमोर येत आहे तरीही पिढी बदलत नाही याची कारणे खुप आहेत. खुप आवडली मुलाखत.

    • @spatwardhan90
      @spatwardhan90 5 місяців тому

      अगदी बरोबर..
      त्यांचं आडनाव शिंत्रे आहे..

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 5 місяців тому +42

    फार लवकर संपवलीत मुलाखत. खूप भारी झाली.
    Sandharst रोड ला संडास रोड म्हणतात तसेच manchester च्या कापडाला मांजरपाट म्हणतो आपण!😂😊

    • @makaranddkolekar8302
      @makaranddkolekar8302 5 місяців тому +3

      TinPot ला चिंपाट असं म्हणत होते पूर्वी
      म्हणजे टमरेल 😂

    • @sanketrasal2011
      @sanketrasal2011 4 місяці тому

      पहिलं माहीत होतं. दुसरं आताच ऐकलं 😂😂😂

  • @veenaparanjape4763
    @veenaparanjape4763 5 місяців тому +3

    What a beautiful and interesting interview!
    Marathi chi khatri ne shappat gheun sangnare majhya mahititle ekmev vyakti🙏

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 5 місяців тому +22

    खूप diwasani एका दमात सगळा इंटरव्ह्यू बघितला .खूप श्रवणीय मुलाखत कधी संपली कळलंच नाही❤❤❤❤

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 5 місяців тому +11

    छान मुलाखत .... मिलिंद शिंत्रे आणि संजय मोने एकत्र बघायला आवडेल सौमित्र जी !

  • @madhurideshmukh802
    @madhurideshmukh802 5 місяців тому +7

    खूपच छान 👌 नवीन गोष्टी समजल्या, हैदराबाद येथे एक नटीचे नाव झाशी राणी असे आहे

  • @snehajoshi1285
    @snehajoshi1285 5 місяців тому +1

    खूप महत्वाचा विषय घेतलात आणि खूप छान प्रकारे हसत खेळत मांडला. नवनवीन ज्ञान ही मिळाले. धन्यवाद!

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 місяців тому +5

    एक वेगळाच विषय पण मनोरंजक पद्धतीने सादर केला त्याबद्दल सौमित्र पोटे जी तुमचे खूप धन्यवाद सरांनी दिलेली माहिती सुंदर आहे त्यांचेही खूप धन्यवाद

  • @aditibhatawdekar7525
    @aditibhatawdekar7525 5 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत. मराठी भाषेबद्दल खूप नवीन गोष्टी कळल्या. आणि साबणामुळे आणखीनच मजा आली.

  • @priyankajoshi99
    @priyankajoshi99 5 місяців тому +42

    फारच अप्रतिम आणि उद् बोधक चर्चा झाली. आज कालच्या मुलांची फारच विचित्र आणि काढीव नावे असतात. आजकाल आयरा, कायरा, मायरा अशी सर्रास नावे आहेत या मुली लहानपणी चुकून बोबड्या झाल्या तर त्यांचं आयला कायला मायला व्हायला वेळ लागणार नाही.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 5 місяців тому

      ते सगळे ग्रीक शब्द आहेत. ज्यात कायरा म्हणजे सूर्यकिरण असा होतो. परिचयात हे नाव ऐकले म्हणून

    • @amey409
      @amey409 5 місяців тому +11

      ​@@sandhyakapadi4112 नाही. Google वर कोणीतरी सोम्यागोम्या ने बनवलेल्या website येतात. ते काही खरे नसते. आधुनिकतेची खाज असलेले मायबाप ही असली गुगलयोनीत जन्माला आलेली नावे देतात. ह्या सगळ्या नावांचा अर्थ एकच - "सूर्याचे पहिले किरण" 😂😂😂😂

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 5 місяців тому

      ​@@amey409google yoni🤣🤣 pradnyet bhar padli😂😂🙏🙏

    • @shugar145
      @shugar145 5 місяців тому +1

      वेगवेगळे अंश फार झालेत हल्ली....कुठले ही नावं न त्यात अंश जोडतात.😂😂

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 5 місяців тому

      क्रिव्हा😂😂

  • @sampadasvariety8100
    @sampadasvariety8100 5 місяців тому +2

    छान झाली मुलाखत, ऐकायला मजा आली. काही गोष्टी कळल्या, मराठी भाषेची गंमत कळली आणि सरांची बोलण्याची, सांगण्याची पद्धत मस्तच. खुसखशीत होती.

  • @ajgo3422
    @ajgo3422 5 місяців тому +3

    मुलाखत खूप सुंदर झाली.. अजून एक भाग बघायला नक्की आवडेल..मराठी भाषेचा अभिमान वाटला..

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 5 місяців тому +1

    खूपच माहितीपूर्ण व मनोरंजक भाग... मजा आली ऐकताना .. मराठी शिक्षिका या नात्याने माझ्या मराठीच्या ज्ञानात मोलाची भर टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉

  • @pareshmkulkarni
    @pareshmkulkarni 5 місяців тому +6

    Note - Due to limitation of Keyboard that i have, cannot write in Marathi.
    I enjoyed this discussion thoroughly and laughed a lot as well. Very important observations made by Milind sir regarding correctness of Marathi words to get right meanings out of it. We are very particular about English even when it is not as phonetic as Marathi. Pune Municipal Corporation also has incorrect board for Dinanath Mangeshkar Hospital.

    • @dominant_7
      @dominant_7 5 місяців тому

      पण हे सर्व तुम्ही शुद्ध मराठीत का लिहिले नाही...😂

  • @shivaniwankhade2955
    @shivaniwankhade2955 5 місяців тому +10

    काय योगायोग आहे मी हा podcast सहज माहिती म्हणून बघत होते आणि त्यात मी माझ्या २ महिन्यापूर्वी झालेला मुलाच नाव ऐकलं “ वरद” …फार छान वाटल कारण मला बरेच जण म्हणत होती की हे नाव modern नाही वाटत पण मला आपल्या संस्कृतील आणि आपल्या मातीतलं अस साजेच नाव त्याला द्यायचं होत😊❤

    • @sumitmaindalkar
      @sumitmaindalkar 5 місяців тому

      Nakkich chhan nav ahe varad

    • @sheelamohite3295
      @sheelamohite3295 5 місяців тому

      मी पण माझ्या मुलाचे नाव वरद ठेवले आहे. मला ही लोक असेच बोलतात

    • @gkeducation6573
      @gkeducation6573 5 місяців тому

      मी पण वरद ठेवले आहे.

    • @ratnatodkar4056
      @ratnatodkar4056 5 місяців тому

      Siyona, garv, jayavanshi are also names

    • @Veenahemant1
      @Veenahemant1 5 місяців тому

      आमच्या ओळखीतले एक आहेत त्यांच्या नातीचे नाव 'सा' असे आहे.

  • @poojakatneshwarkar1038
    @poojakatneshwarkar1038 5 місяців тому +4

    मुलाखत खूप छान , माहितीपूर्ण आणि मनोरंजक झाली.
    पण खूप आटोपती घेतल्यासारखी वाटली.
    ह्या मुलाखतीचा विस्तृत पार्ट टू नक्की आणावा ही विनंती 🙏

  • @MayaJoshi-v6p
    @MayaJoshi-v6p 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर आणि ज्ञानात मोलाची भर घालणारी मुलाखत.

  • @Punerifamily
    @Punerifamily 5 місяців тому +4

    केवळ अप्रतिम... अजून एक vlog होवून जाऊदे..शब्द भांडार आणि भाषेबद्दल इतकी माहिती मिळाली की अजून नवीन शब्दांची भर पडावी असे वाटते

  • @SuvarnaKaule
    @SuvarnaKaule 5 місяців тому +2

    मा. शिंत्रे. सरांनी भाषा,नावाबद्दल खूप छान माहिती दिली. माहितीचा खजिनाच उघडून दिला. खूप विचार करायला लावणारा विषय आणि न संपणारा सुद्धा. बोलण्याची शैली खूप छान, प्रभावी...संस्कृती जपणारा,वेगळा विषय, महत्वाचा... धन्यवाद 🎉

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 5 місяців тому +3

    फार मार्मिक, आणि अभ्यापूर्ण मुलाखत.

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 5 місяців тому

    सौमित्र सर, खूप खूप धन्यवाद. आज मिलिंद शिंत्रे सरांनी नावांविषयी जी रोचक माहिती सांगून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन तर केलेच पण त्याहीपेक्षा आमच्या ज्ञानात जी भर घातली आहे ती लाख मोलाची आहे. त्यासाठी शिंत्रे सरांचे मनापासून धन्यवाद. सरांना पुन्हा आमंत्रित करून या विषयावर अजून किमान दोन तरी भाग सदर करावेत ही आग्रहाची विनंती.

  • @paulamideshmukh2941
    @paulamideshmukh2941 5 місяців тому +33

    साबण, जोशी कुळकर्णी, ऋषी कपूर किस्से कमाल.. खूप हसले!

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 5 місяців тому +1

    अप्रतिम माहिती मिळाली! शब्द कोडाची वाट आतुरतेने पाहते. आपली विषयांची निवड खूप चांगली आहे. मला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चा एपिसोड खूप आवडला. या विषयावर अजून ऐकून/समजावून घ्यायला आवडेल.
    दुसर्‍यांदा नाळ तुटल्यावर मानसिक त्रास कसा सहन करावा यावर आणखीन चर्चा व्हावी असे वाटते

  • @vinodpawar4715
    @vinodpawar4715 5 місяців тому +4

    व्वा मस्त झाली मुलाखत. नावांसंबधी नवीन माहिती मिळाली.

  • @Aradhanasahasrabuddhe
    @Aradhanasahasrabuddhe 5 місяців тому +2

    खुप सुंदर झाली मुलाखत
    खुप नवीन माहिती मिळाली

  • @prakashchitrakaar
    @prakashchitrakaar 5 місяців тому +39

    कर्नाटकातील फोटोग्राफर रवि होंगल यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रेमापोटी आपल्या मुलांची नावे Canon, Nikon आणि Epson अशी ठेवलेली आहेत.

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 5 місяців тому +2

      majjach kinayi... 😂😂
      i just wonder🤔 just out of curiosity that, on this same line of naming own kids after Cameras, that what will a person related to Jockey clothes company, name his kids after?? which type of garment??!! 😂😂😂
      just joking around... i hope no one is offended😊

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 5 місяців тому

      he bhari ahe pan.... Canon, Nikon & Epson... 😂😂😂

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 5 місяців тому +1

      Gujrat has a village named as Rabarika..... but but but.... its known only as AMERICA & not Rabarika..... even if you travel by bus, you have to ask for tickets to America and they get offended if you don't say so... 😂😂😂

    • @akshayraut226
      @akshayraut226 5 місяців тому +1

      हो...हे खरं आहे...त्यांनी घर पण कॅमेरा थीमचे बांधले आहे...

    • @abhijeetsurekar446
      @abhijeetsurekar446 5 місяців тому

      हो खरे आहेत, बेळगाव मधे राहतात 😀

  • @renukamane2117
    @renukamane2117 5 місяців тому +1

    Wow i just fallen in love with marathi again so proud to watch ...apli marathi manas postcast banvat ahet ❤❤

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 5 місяців тому +5

    अफलातून मुलाखत. आणखी एक एपिसोड व्हायला हवा. धन्यवाद मित्र म्हणे टीम.

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 5 місяців тому +1

    Thoroughly enjoyed this episode and was enlightened .Thanks a lot Shinkre Sir.After a long time I heard such beautiful Marathi.

  • @yashashridhamdhere5674
    @yashashridhamdhere5674 5 місяців тому +3

    आता पर्यंत ची सर्वात सुंदर मुलाखत

  • @dinkarmahajani4877
    @dinkarmahajani4877 5 місяців тому +2

    अतिशय मनोरंजक व ज्ञानात भर घालणारा कार्यक्रम.
    शिंत्रे महाशय उत्तम गप्पिष्ट (चांगल्या अर्थाने) आहेत. एखाद्या निराळ्या विषयावर बोलण्या करता परत बोलवा.

  • @BhaktiSJ1
    @BhaktiSJ1 5 місяців тому +45

    @mitramhane please note - ईशान हे विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रामध्ये असलेले नाव आहे. ईशान हे विष्णूचे नाव आहे.

    • @MAP573
      @MAP573 5 місяців тому +3

      हो बरोबर आहे, श्लोक क्रमांक 21 विष्णु सहस्रनाम, गीता प्रेस गोरखपूर

    • @ketakeepaage613
      @ketakeepaage613 5 місяців тому +5

      होय, मी त्यावरूनच माझ्या मुलाचं नाव ईशान ठेवलंय. मी तर वाचलं आहे की ते शिव आणि सूर्याचं पण नाव आहे

    • @BhaktiSJ1
      @BhaktiSJ1 5 місяців тому +5

      The name "Ishaan" has a significant meaning in Hinduism and is derived from the Sanskrit language. It is a popular name among Hindus and is given to both boys and girls. The name "Ishaan" has several interpretations and connotations in Hindu mythology and tradition.
      In Hinduism, "Ishaan" is one of the names of Lord Shiva, one of the three supreme deities of the Hindu pantheon. Lord Shiva is also known as "Ishwar" or "Ish" which means lord or master. "Ishaan" is derived from the Sanskrit word "Isha," which means lord or ruler. Therefore, the name "Ishaan" can be interpreted as "the lord of rulers" or "the master of masters."
      Another interpretation of the name "Ishaan" is that it represents the direction of the northeast. In Hindu mythology, each direction is associated with a particular god and symbolizes a specific energy or force. The northeast direction is associated with Lord Shiva and is considered to be the direction of prosperity and good fortune. Therefore, the name "Ishaan" can also be interpreted as "one who brings prosperity and good fortune."
      In Hindu astrology, "Ishaan" is also the name of the fifth pada or segment of the nakshatra or lunar mansion called Uttarashada. The Uttarashada nakshatra is associated with the planet Sun and represents prosperity, success, and leadership qualities. Therefore, the name "Ishaan" can also be associated with leadership qualities and success.
      The name "Ishaan" has also been mentioned in various Hindu texts and scriptures. In the Rigveda, one of the oldest Hindu texts, Ishaan is referred to as a divine power that provides guidance and direction to humanity. In the Shiva Purana, Lord Shiva is described as the supreme being who governs the world in all directions, including the northeast, which is considered the direction of Ishaan.
      Overall, the name "Ishaan" has a rich and significant meaning in Hinduism. It is associated with Lord Shiva, the direction of northeast, prosperity, good fortune, leadership, and guidance. The name is considered auspicious and is often given to children as a blessing for their future success and well-being.

    • @namitajoshi5719
      @namitajoshi5719 5 місяців тому +2

      हे शिवाचेही नाव आहे. शिवाच्या पंचमीखांपैकी पाचवे मुख हे ईशानचे.

    • @ddilip8321
      @ddilip8321 5 місяців тому +3

      Hoy
      ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ।
      हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः।।

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 5 місяців тому +1

    This is truly an important topic, so thanks Mitra Mhane for this episode. It could have been a deeper discussion, however, if the guest wasn't so busy trying to show off how cool and funny he is.

  • @kkartiksgokhale
    @kkartiksgokhale 5 місяців тому +4

    खूप सुंदर video नक्की पहा eika ha एक sanskarch कोणतेही व्हायचाय he ठरवायचं

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 5 місяців тому +2

    कमाल धमाल आणि interesting episode. म्हणींवर एक episode कराच.

  • @sunilayare327
    @sunilayare327 5 місяців тому +5

    खुप सुंदर माहिती मिळाली, असेच विषय पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. आणि हो मी माझ्या मुलाच नाव प्राण ठेवले आहे.

  • @manali_anurag
    @manali_anurag 4 місяці тому

    कमाल मुलाखत झाली.. मिलिंद शिंत्रे प्रचंड व्यासंगी व्यक्तिमत्त्व.. खूप नवी माहिती मिळाली..❤❤

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 5 місяців тому +4

    उत्तम मुलाखत.... विश्वविक्रम कळले

  • @rajaninikam6360
    @rajaninikam6360 5 місяців тому +1

    खूपच सुरेख मुलाखत. उपयुक्त आणि यथायोग्य माहिती मिळाली. धन्यवाद सौमित्र सर.

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 5 місяців тому +23

    ते वाक्य कोणते हेही विचारले पाहिजे होते ज्या चा रेकॉर्ड झाला आहे❤

    • @milindmagadum
      @milindmagadum 5 місяців тому +2

      ३४ व्यंजन असलेले वाक्यः
      "बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ!"

    • @pranalijikamde5518
      @pranalijikamde5518 5 місяців тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 5 місяців тому

    उत्तम मुलाखत! सौमित्र, तुम्ही खूपच चांगले,भाषेला समृद्ध करणारे कार्यक्रम करत असता,असे उत्तम कार्यक्रम करत राहावेत हीच इच्छा!!
    मिलिंद शिंत्रे यांचे अभिनंदन!🎉🎉

  • @pareshgharat1230
    @pareshgharat1230 5 місяців тому +37

    माझ्या बायकोच्या नात्या मधे तिच्या कुठल्या तरी मावस बहिणीच नाव हवा आहे, आणि ज्या वेळेस मला हे माहिती झालं तेव्हा तर पोट दुखे पर्यंत हसत😂 होतो, आणि काय तर हवा आली,हवा गेली,हवा कशी आहे😂😂😂😂😂

    • @dipakpatil3378
      @dipakpatil3378 5 місяців тому +5

      Chala hava yevu dya😂😂

    • @PastelNuages
      @PastelNuages 5 місяців тому

      ​@dipakpatil3378😂😂😂😂😊

    • @sandhyar5426
      @sandhyar5426 5 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂bhari

    • @smaya37
      @smaya37 5 місяців тому +1

      😂😂😂

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 5 місяців тому +3

      😂😂😂 पुण्यात ओळखीचे आहेत त्यांनी मुलीचे नाव झुळूक ठेवले आहे😂😂

  • @padmadhawade9027
    @padmadhawade9027 5 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत 👌👌माझ्या मुलाने स्वतःच्या मुलाचे नाव आपल्या आजोबांच्या नावावरून ज्ञानेश असे ठेवले आहे.

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 5 місяців тому +12

    श्री अविनाश बिनीवाले हे एक जर्मन भाषा तज्ञ आणि जाणकार व्यक्ती,त्यांनाही इथे बोलावलं तर खूप छान होईल.उद्बोधक माहिती मिळेल.

    • @chetanshankardixit7623
      @chetanshankardixit7623 5 місяців тому +2

      मलाही आठवण झाली अविनाश बिनीवाले यांची. त्यांचे पूर्वी लेख यायचे लोकसत्तामध्ये, रविवारी. ते जर्मन भाषातज्ज्ञ असतीलच, पण मला आठवण आहे ती त्यांनी भारतातल्या अनेक भाषांवर लिहिल्याची.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 2 місяці тому

      Call Nityanand Mishra.

  • @mandarredij
    @mandarredij 4 місяці тому

    अतिशय सुंदर एपिसोड! फारच मनोरंजक तसाच उद्बोधक.

  • @yograjk1925
    @yograjk1925 5 місяців тому +5

    मिलिंद शिंत्रे प्रो हिंदुत्ववादी आहेत,🕉️ ते कोणाला वाईट वाटेल म्हणून बोलायचं थांबत नाहीत. सत्य ते सत्यच❤🎉 सौमित्रजिंना जास्त धास्ती वाटते, बरोबर आहे त्यांचा चॅनल आहे, हिंदूंचा पक्ष घ्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे... पण मिलिंद जी खूप शुभेच्छा ❤❤

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 5 місяців тому

    खूप सुंदर होता हा भाग.मला स्वतःला मराठी भाषा खूप आवडते आणि मला तिचा प्रचंड अभिमान आहे.हा भाग बघताना खूप मनोरंजन ही झाले आणि नवीन शिकायलाही मिळाले.मी अनेकांना पाठवला.

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 5 місяців тому +4

    फारच अति सुंदर मुलाखत.ज्ञानात भर पडली.अजुन किही एपिसोड पोटेसर घेता आले तर छानच.
    आपल्याकडे गंमतीशिर असे गावस्करचे "गवास्कर😂
    सरदार महादजी शिंदेंचे "सिंदिया" झालेले आज ऐकतोच आहोत.

  • @pushpasingh1202
    @pushpasingh1202 5 місяців тому

    खुप छान आणि सखोल शब्दांची माहिती आज कळाली मुंबई च अर्थ ही आज कळाला खुप छान एपिसोड आहे महितीतित भर घटल्याबद्दल आभार

  • @madhaviraje3673
    @madhaviraje3673 5 місяців тому +8

    विदर्भात पारधी समाजात मुलीचं नाव माधुरी दीक्षित घोषले असं आहे,कुलूप,किल्ली,अल्मरी,डॉक्टर, कंपाऊंडर, बहत्तर १५ ऑगस्ट अशी आणि अनेक वेगळी नावे आहेत.

  • @MohiniLonkar-b4n
    @MohiniLonkar-b4n 5 місяців тому +1

    @ मित्रम्हणे , मुलाखत अप्रतिम झाली. त्यांच्या तीनही विक्रमांबाबत व मराठीतील शब्दकोशांबाबत माहिती घेण्यासाठी अजून २-३ वेळा मिलिंद सरांना मुलाखतीसाठी बोलवावे. म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल .. धन्यवाद 🙏😊

  • @rajeshmaghadepvpssloni6988
    @rajeshmaghadepvpssloni6988 5 місяців тому +3

    माहितीपूर्ण आणि खूप मनोरंजक संवाद. पारधी कोल्हाटी समाजातील मुलांची नावे खूप गमतीदार ठेवतात. जसे गव्हर्नर,पिस्तुल्या, बाजऱ्या, मिनिस्टर वगेरे वगेरे. आमच्या आत्याच्या गावी त्यांच्या कुत्र्यांची नावे सरपंच आणि पोलीस अशी ठेवली होती.

    • @actualangel5133
      @actualangel5133 5 місяців тому

      😂😂😂😂😂

    • @sadashivdongare8920
      @sadashivdongare8920 5 місяців тому

      😂😂

    • @PastelNuages
      @PastelNuages 5 місяців тому

      Interesting 😂😂

    • @pranalijikamde5518
      @pranalijikamde5518 5 місяців тому +1

      आमच्या घरी एक गृहस्थ येत त्यांना आम्ही डमरू असे टोपणनाव ठेवले होते आणि त्यांना ही ते आवडायचे पुढे त्यांना त्याच नावाने लोक ओळखायचे

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 5 місяців тому

      ​@@pranalijikamde5518 आमच्या गावात डमरू चा शॉर्ट फॉर्म डम अस नाव आहे एका मुलाच

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 5 місяців тому

    Khoopch अप्रतिम मुलाखत घेतली . अजून परत मिलिंद सरांना बोलवा 🙏🙏

  • @MrMangeshshukre1
    @MrMangeshshukre1 4 місяці тому +4

    धन्यवाद सर. या मुलाखतीतून नवीन माहिती मिळाली. आपल्या नावावर असलेल्या विक्रमांबद्दल हार्दिक अभिनंदन सर.

  • @sumanreddy7293
    @sumanreddy7293 5 місяців тому

    खूप आवडली मुलाखत, अगदी बरोबर मुद्दे मांडले,धन्यवाद

  • @knight_of_GAMING855
    @knight_of_GAMING855 5 місяців тому +8

    माझ्याकडे आलेल्या एका patient चे नाव.. श्री.पंडित यादव जाधव.. असे होते..

  • @SwamiAmol
    @SwamiAmol 4 місяці тому +1

    Thanks for knowledge I enjoyed today's podcast

  • @ketakisiras8124
    @ketakisiras8124 5 місяців тому +21

    माझ्या एका विद्यार्थिनीचे नाव रशियन आहे.पेप्सी आणि नवमी शाळा सोडून गेल्या.😊

    • @GAW0711
      @GAW0711 5 місяців тому +1

      तुम्ही Crazy & EZ (उच्चार: ईझी) ही नावे ऐकली आहेत का? 😂😂😂 माझे सगळ्यात आवडते नाव: Vape 😅 एका पहिलीतल्या मुलीचे नाव आहे.

  • @shrutigurjar-thakur5299
    @shrutigurjar-thakur5299 5 місяців тому +1

    अजून काही भाग करा मिलिंद सरां बरोबर .. खूप छान माहिती देतात

  • @gulmohar7807
    @gulmohar7807 5 місяців тому +4

    my friend has kept names of her elder daughter as Hindavi & younger son named as Swaraj😊

  • @nishantranade8521
    @nishantranade8521 5 місяців тому

    फार सुंदर मुलाखत. खूप नवीन माहिती मिळाली. अशा माहिती पूर्ण रंजक मुलाखती ऐकायला आवडेल.

  • @vijaypatwardhan6642
    @vijaypatwardhan6642 5 місяців тому +5

    अप्रतिम मुलाखत. मी ते कोडं सोडवेन पण मला ते द्या. ॲप नको पेनाने सोडवण्याचा प्रयत्न करेन.

  • @Dhanshree_Art
    @Dhanshree_Art 5 місяців тому

    Khup sundar mulakat 🎉👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻 Milind sir khup chan mahiti milali
    Thanku for this
    Please do part 2 even series also 😊

  • @bhagwat3011957
    @bhagwat3011957 5 місяців тому +38

    हिटलर हे आडनाव होते त्याचे नाव Adalf होते.

    • @MaheshJadhavV
      @MaheshJadhavV 5 місяців тому +1

      To ek संदर्भ asu shakto. लोकांना समजण्या साठी

    • @abhishekrawool9741
      @abhishekrawool9741 5 місяців тому

      ​​@@MaheshJadhavVचुकीचा संदर्भ बोलता येईल 😂 कारण जर्मनी मध्ये ॲडॉल्फ नाव अजूनही आहेत

  • @kavitagaikwad7348
    @kavitagaikwad7348 5 місяців тому

    खूप सुंदर मुलाखत झाली. ऐकायला मजा आली. ज्ञानात भर पडली.

  • @vijayk24459
    @vijayk24459 5 місяців тому +23

    आमच्या लातूरच्या महात्मा बसवेश्वर कॉलेज मध्ये 'सनीदेवल जाधव' नावाचा मुलगा 2001 - 2003 बॅच ला होता.

    • @ParshuramSchool
      @ParshuramSchool 5 місяців тому

      मग त्यांनी त्याच्या मुलाची काय नाव ठेवली आहेत 😆😆

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 4 місяці тому

      @@vijayk24459 😂😂😂

  • @thethltr1
    @thethltr1 4 місяці тому

    खूप छान.. मिलिंद सर.. खूप छान प्रबोधन झाले.... धन्यवाद.. 👍🏻

  • @hemaagawane2312
    @hemaagawane2312 5 місяців тому +18

    मी शिक्षिका म्हणून नावांचे खूप किस्से माहिती आहेत. परीक्षा हे मुलीचे नाव. का तर परीक्षा कालावधीत जन्म.
    निरोध वापरूनही मुलगा झाला.नाव थेंब.
    जेजुरीजवळ पांडेश्वर, जवळार्जुन अशी महाभारतातील कथेशी संबंधित गावे आहेत. तेथे दुर्योधन वगैरे नावे असणारी खूप माणसे आहेत.
    १००कौरवांची नावे' दु 'नेच सुरू होतात.

    • @m3rup3rv3rt
      @m3rup3rv3rt 5 місяців тому

      विकर्ण आणि चित्रसेन हे दोन कौरव सुप्रसिद्ध आहेत त्यामुळे सगळ्या कौरवांची नावं 'दु' ने सुरू होत नाहीत.

  • @vandanajoshi6556
    @vandanajoshi6556 2 місяці тому

    अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक ही.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 5 місяців тому +7

    हसून हसून मुरकुंडी वळली....ह्या वाक्प्रचाराची तंतोतंत प्रचीती / प्रतीतीआली .....आई शप्पथ! हसून हसून आतडी गोळा झाली. लोळायचं आवरलं.....😂😂😂😂

  • @madhuramarathe6366
    @madhuramarathe6366 5 місяців тому +2

    Khup mast ❤ khup enjoy kela video 🎉